साहेब,आपणास विनंती आहे. महाराष्ट्र शासनाने पोखरा योजना२०२४ मध्ये निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यामधील गावांची माहिती या संबंधी update घेऊन पुढील Video मध्ये माहिती देण्यात यावी....।।
दिड वर्ष झाले औनलाईन करायला अजुन फाईल तपासणी बाकी आहे असे जिल्ह्यातील कार्यालयात सांगण्यात आले सर.मी छ.संभाजिनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुका येथील शेतकरी आहे सर.
सर माझी एकूण जमीन 8 एकर आहे .ज्या गटा मध्ये विहीर आहे तो गट 3 गुंट्याचा आहे. अर्ज करताना एकूण जमीन विचारात न घेता ज्या गटात विहीर आहे त्या गटाचा विचार करून system त्या गटनुसर pump अलोट करत.
सर मि पेमेंट करून 1 वर्ष होत आले आहे junna solar company select केली आहे अजुन सोलर पंप बसवला गेला नाही, सर्व्ह साठी कही अधिकारी येऊन गेले सर्व्ह पुर्ण झाला अस ते बोलले 8 दिवसात सोलर पंप बसवला जाईल अस बोलले परंतु आता या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं अजुन सोलर पंप मिळाला नाहि त्या अधिकाऱ्याना संपर्क केला तर ते कॉल उचलत नाहि, मोबाईल ॲप वर दाखवत अहे की लवकर सोलर पंप बसवला जाईल, पण अजुन काहीच प्रोसेस नाहि...
Sir mi 11/7/2024 la self sarvy kela aahe payment kele aahe pan vender sathi mala ji campny havi aahe ti nahi tar mi kiti divas vat pahu shakti....... Big fan ❤
सोलर साठी अर्ज करून एक वर्ष पूर्ण झाला रिजेक्ट पण होत नाही आणि सक्सेस पण होत नाही त्याला पर्याय काय आहे म्हणजे जेणेकरून अर्ज डिलीट करून नवीन अर्ज करू शकतो काही गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर त्यांनी मला संगावे
सामाईक क्षेत्रात मागेल त्याला सौर कृषी पंप मिळते का? शेती ज्याचीत्याला अलग करून खातो सध्या नावाची नाही, आणि सामायिक क्षेत्रात ई पीक पाहणी केली सोयाबीन अनुदान मिळेल का सामायिक क्षेत्रात ज्याची त्याला.
महावितरण वर rtr टाकावी लागेल.. आदी लाईट connection साठी अर्ज भरून घेतले कॉटॅक्शन पण लाईट कनेक्शन चे दिले.. आणि आत्ता 3 वर्षा नंतर बोलतात सोलर घ्या... BJP सरकारच बोगस आहे
साहेब नाही देणार सर्वे मध्ये देत नाहीत भावाच्या नावावर कनेक्शन आहे दुसरीकडे आणि रेशन कार्ड वेगळे आहे तरी ag कनेक्शन दाखवले आहे मग काय करावे लागेल सर्जी
नमस्कार भाऊ सध्या MAHADBT पोर्टलवर फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत फॉर्म जतन होत नाही. तसेच नवीन शेतकरी नोंदणी होत नाही. OTP आला तरी तो fill करता येत नाही. यावर एक व्हीडीओ बनवा भाऊ
🙏🏻जय शिवराय सर...
खुप सुंदर आणि सुलभ माहिती आपण गरजूंना देत आहात, आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आभार🙏🏻
खूप महत्वपूर्ण माहीती दिली धन्यवाद सर 🙏🙏🙏
एक मेव आपण खरी माहिती देता विषेश म्हणजे शेतकर्यांचे हिताची माहिती आसते
आदरणीय साहेबांस आदरतीर्थ 🚩जय जिजाऊ...
🚩जय शिवराय....
🚩जय शंभुराजे......
🚩 हर हर महादेव
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात.
जय शिवराय सर छान माहिती दिलीत
Thanks sir good information 🎉❤❤❤❤
साहेब,आपणास विनंती आहे.
महाराष्ट्र शासनाने पोखरा योजना२०२४ मध्ये निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यामधील गावांची माहिती या संबंधी update घेऊन पुढील Video मध्ये माहिती देण्यात यावी....।।
जय शिवराय
तुमच्या आशीर्वादाने आज 4 था पंप इंस्टाल झाला..... धन्यवाद ❤
किती दिवस लागले
छान माहिती
Joint satbara vale arj karu shaktat ka
धन्यवाद सर 🙏🏻
दिड वर्ष झाले औनलाईन करायला अजुन फाईल तपासणी बाकी आहे असे जिल्ह्यातील कार्यालयात सांगण्यात आले सर.मी छ.संभाजिनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुका येथील शेतकरी आहे सर.
जय शिवराय सर
जय शिवराय जय शंभूराजे ❤
Sir 5 hp,3hp,7.5hp sathi vihirichi kiti height asavit please reply
सर माझी एकूण जमीन 8 एकर आहे .ज्या गटा मध्ये विहीर आहे तो गट 3 गुंट्याचा आहे. अर्ज करताना एकूण जमीन विचारात न घेता ज्या गटात विहीर आहे त्या गटाचा विचार करून system त्या गटनुसर pump अलोट करत.
सर मला तीन एचपी सोलर पंप लागलेला आहे पण माझ्याकडून चुकून पाच ऐवजी तीन एचपी झालेला आहे त्याला कॅन्सल करून दुसरी भरता येते का.... प्लीज रिप्लाय द्या
Sir mazi vihir nondawaleli nhi tr mla midel ka solar pump
Sr.. Amhala sidhesvar daym che pani elactric motar dvare gheto tar amala soar urja pamp milela ka 🙏🙏mahti dyav hi विनंती
नाही
🙏🙏
Sir kdhi preyant mudat ahe
सर मि पेमेंट करून 1 वर्ष होत आले आहे junna solar company select केली आहे अजुन सोलर पंप बसवला गेला नाही, सर्व्ह साठी कही अधिकारी येऊन गेले सर्व्ह पुर्ण झाला अस ते बोलले 8 दिवसात सोलर पंप बसवला जाईल अस बोलले परंतु आता या गोष्टीला 1 वर्ष होऊन गेलं अजुन सोलर पंप मिळाला नाहि त्या अधिकाऱ्याना संपर्क केला तर ते कॉल उचलत नाहि, मोबाईल ॲप वर दाखवत अहे की लवकर सोलर पंप बसवला जाईल, पण अजुन काहीच प्रोसेस नाहि...
Van pate dhark aahe
22 aar ahe solar bhetle ka
Ration card madhye nav ahe taklele pan tyancho online nond karaychi ahe kay karav lagan barr please sangana please please
Sir...mazya kadun bill name dusre takale mi aani te hissa no..ghet nahi he kay karav lagel mag
मी rotomyag सौ र पंप निवडला आहे पैसे पूर्ण भरले जवळ जवळ 2ते3 महिने अजून पर्यंत सर्व्हे नाही सौ र पंप नाही. 20 दिवसात देणार होते. अजून काहीच नाही
सर फाॅर्म भरण्यासाठीची शेवटीची तारीख कळवा..
Thank sir ji❤❤❤
Pahila arj kela ahe parantu solar ghetl nahi tr navin arj karayla jamal ka
chalu ye ka arj bharnysathi
Sir 2 da 6 ru katale pan re zal nahi
जर महावितरण वर लाईट जोडणी झाली असेल आणि सोलर कुसूम चा पेमेंट करायचा sms आला असेल तर पेमेंट करू की नको.....
सर नगर जिल्हा पाथर्डी साठी योजना आहे का?
Sir ,kusum cha form bharala hota pan selection zal nahi aajun aata magel tyala solar cha form bharata yail ka kahi problem tr nahi nn
महा DBT एकवेड अनुदान घेतली कि नंतर परत कधी मिळते ,आणि PVC pipe च्या अनुदान बद्दल माहिती द्या साहेब
शेतकरी बांधवांनी मेढा ला जुने अर्ज भरून तीन वर्ष झाले आहेत अजून काही मंजूरी येईना अन् आता पुन्हा तेच..
हो व्हिडिओ चे थमबनेल पाहिले असेल बहुदा
पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला नसल्यावर काय करावे ...
Micr cod union Bank of India la nahi hahe dada Kay karaych pelese reply kara
Sir 7 जून 2023लां मी फॉर्म भरून घेतला आहे तर नाव आले नाही आणि तुम्ही रिप्लाय पण देत नाही सर
पेंमेट करुन चार महिने झाले पण अजून सोलर पंप मिळालेला नाही 2021चा अर्ज आहे ता.जि.जालना
@@DattaUkande-e8x same condition,,
Sir light Quatation bhrn bnd ahe sdhya te kdhi suru hoil
सर सोलर कंपनी माहिती मिळेल का
सर विहीर बोर जर शेतात नसेल तर कालवा किंवा नदी याच्यावर आपल्याला फॉर्म भरता येईल का खाजगी कालवा सरकारी कालवा दोन्हीपैकी कोणत्या एकावर टाकावा लागेल का
Sir mi ksb pump select kela ahe pan 3month zale pan installation ajun zale nahi Kay karave
Your aadhar card not valid.
Please validate it at the time of joint survey
काय करावे सांगा...
Joint survey वेळी आधार सबमिट करा
म्हणजे काय @@GrShetiYojna
माझ पण ते च होतं,सर्वे वेळी म्हणजे...मग इथे द्यायचं नाही का
Maza arj 15 diwas zale Mahavitaran kad gela ahe ajun payment option al nahi.
Application sanctioned ala pudh kay
सर ,कुठल्या कंपनीचे पंप मिळतात?
sir vihir aani borvel nahi solar bhetel ka ?
2 एकर शेती आहे 5 hp चा करता येईल का अर्ज
Nahi
@GrShetiYojna kiti lagel sir eka thikani
ई- पीक पाहणी ॲप वरील विहीर नोंद असेल तर काही अडचण तर येणार नाही ना माहिती द्यावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kahi problem nahi...
Mala pan bhetla aahe pump
E pik pahani var nondni hoti
Sir...
Maya शेताच्या बांधावर लागून नला आहे.... त्यावर सोलार प्पंप मिळेल का....
सात बारा नोंद असेल तर भेटोतो
कुसुम सोलार चा अर्ज केला आहे आत्ता डबल अर्ज करायचा आहे का
Sir mi 11/7/2024 la self sarvy kela aahe payment kele aahe pan vender sathi mala ji campny havi aahe ti nahi tar mi kiti divas vat pahu shakti....... Big fan
❤
Automatic naav nhi ghet ahe 2nd option madhe
Sir mi aadi from bharla aahe. Pan 1 year jhale number nahi lagla . Navin aarj karu shkato ka.
सर आधारनंबर रजिसटरट दाखवते
सामाईक क्षेत्र असल्यास होईल का??
सर अर्ज करताना लाभार्थी नाव सिलेकट केल्यावर समोर ऑटोमॅटिक नावं येत नाही आहे ते ब्लॅंक दाखवत आहे तर कसे करावे
Sir form purn bharla id , password ala pan document upload hot nahi kay karan asel
Payment karun 6 mahine zhale लाईनमन survey karat nahi Kusum solar che survey band ahet meda office pan kahi sangat nahit tya var kahibupay ahe ka
Vihirichi nond e pik pahani varil chalte ka sir
हो
सर ही योजना सुरू आहे का सेतू केंद्रांत विचारले असता ते वेबसाईट बंद आहे आसे सांगतात
Last date kay aahe sir
Juna aahe ha Vedio
Bhau.
४ ऑगस्ट २०२४ कधी आहे तारीख भाऊ
आधी पहात जा आणि नंतर कमेंट करत चला
सातबारा उताऱ्यावर अज्ञात पालक नोंद असेल तर सोलर फॉर्म भरता येतो का?
Sir aamcya gavce nav nahi eat, dambhevirli , lakhandur taluka ,bhandara jilha kas karav te sanga Krupa karun
सर रोजगार हमी नवीन विहीरसाठी अर्ज कुठे करायचा
सेल्फ सर्वे साठी किती दिवस मुदत असते
Sir, Caste category chukichi select zali aahe, caste category edit karta yete ka
कॅनॉल वर मागील वर्षी वीज connction घेतले आहे आणि शेतात विहीर खोदली आहे तर विहिरीवर सोलर साठी अर्ज चालेल का? गट नंबर दोन्ही चा एकच आहे
अक्षय कंपनी कशी आहे सांगा
सर ७/१२ अजून विहीर नोंद नाही. तर ईपिक पाहणी वरून नोंद केली तर चालते का ?
चालेल मैं किली आहे
नमस्कार सर 15 फेब्रुवारी ला
सोलरच पेमेंट भरलेल आहे आजु देखील
सोलर ची जोडणी झालेली नाही ( 3hp शक्ती पंप बोरवेल साठी ) यासाठी काही उपाय आहेका
साहेब हिस्सा नंबर भरला जात नाही
सर लाभार्थी नाव ऑटोमॅटिकली येत नाही त्यामुळे फॉर्म पुढे जात नाही, काय करावे लागेल
सर फार्म भरला आहे पण लिस्ट ला नाव आले नाही तर काय करावे लागेल सर?
सर मी पीएम कुसुम साठी अर्ज केला होता. पण तो रद्द करण्यात आलेला आहे नवीन अर्ज केला रोल रेडी दाखवत आहे अर्ज केलेला आहे काय करावे
Same problem sir
Sir mi solar sathi form ardha bhrla hota pn aata password visrun gelo
सोलर साठी अर्ज करून एक वर्ष पूर्ण झाला रिजेक्ट पण होत नाही आणि सक्सेस पण होत नाही त्याला पर्याय काय आहे म्हणजे जेणेकरून अर्ज डिलीट करून नवीन अर्ज करू शकतो काही गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर त्यांनी मला संगावे
@@patil4077 तुमच्या जिल्ह्याच्या मेडा ऑफिस ला भेट द्या
याचावर काही सांगा सर
Mala pan ha problem aahe 24/5/2023 la Form bharla solar sms nahi aala
Yeil wat bagha
महा ऊर्जा च्या ऑफिस मध्ये जा सर्व काही होत
Meda Kusum la March mahinyat paise bharlet ,attaparyant servey nahi zala
सामाईक क्षेत्रात मागेल त्याला सौर कृषी पंप मिळते का? शेती ज्याचीत्याला अलग करून खातो सध्या नावाची नाही, आणि सामायिक क्षेत्रात ई पीक पाहणी केली सोयाबीन अनुदान मिळेल का सामायिक क्षेत्रात ज्याची त्याला.
Ho
@होamolkhandale8993
महावितरण वर rtr टाकावी लागेल..
आदी लाईट connection साठी अर्ज भरून घेतले कॉटॅक्शन पण लाईट कनेक्शन चे दिले..
आणि आत्ता 3 वर्षा नंतर बोलतात सोलर घ्या...
BJP सरकारच बोगस आहे
कोटेशन मध्ये भरले गेलेले पैसे हे सोलार मधुन कमी होतात जर आपणासा ते सोलार मध्ये ट्रान्सफर करता येते
@@dnyaneshwarnadre1928 dada solar nko light connection ch paije
आमच्या गावातील meda वालांचे सर्व न करता पंप आले आणि माझे महावितरण कडे असून 2 महिने भरणाकरून झाले परंतु अजून सवे सर्व साठी लाईनमन आला नाही, काय करावे..
आस होत नाही भाऊ
@@PradipMohite-qe4vf झालं आहे अस म्हणून
Asa hota bhau
Hot aahe Amala pn asec Jale aahe
मी पण पैसे भरून 2 महिने झाले फोन आला नाही
Sir, sc candidate sati cast certificate aplod karavi lagte k
सामाईक असेल तर काय करायचे आहे
व्हिडिओ नक्की पाहा
@@GrShetiYojna0:53
वाशिल्या वर मिळतो वशिला असल तरच भरा 2021 पासून चे राहिले 2023-2024 चा वशिल्या वाल्यास मिळाले.😅
शेवटची तारीख
सर मी पेमेंट करून तीन महिने झाले शक्ती सोलार पंप निवडला आहे अजून तरी मटेरियल दिलं नाही
एकूण जमिनीचे क्षेत्र 0000 येत आहे सर ऑप्शन येत नाही आहे क्षेत्रफळ टाकायचा
Sir.बँकेचा MICR CODE येत नाही
सर फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांमध्ये पेमेंटचं ऑप्शन येऊन जाईल❤
साहेब किती व्हिडिओ बनवले यावर एकदा website ओपन करून दाखवा
भाऊ काल नवीन वेबसाईट आली आहे
नवे अपडेट पहात चला
अपडेट रहा
आता अर्ज नवीन वेबसाईट वर होतील
आणि हो व्हिडिओ अवश्य पहा आधी
@@GrShetiYojna ओपन करून पाहिलं होत नहीं काही ओपन..याआधी पण अर्ज केलं मंजूर न्हाई..दुसऱ्यांची मागून अर्ज मंजूर गरीब शेतकऱ्याला काय मिळेना..
@@GrShetiYojna एकदा अर्ज कसा भरवा आणि कोणत्या साईट वरून भरवा हे दाखवा उपकार होतील साहेब🙏
@@GrShetiYojna दादा मला वेबसाईट डायरेक्ट लिंक द्या
साहेब नाही देणार सर्वे मध्ये देत नाहीत भावाच्या नावावर कनेक्शन आहे दुसरीकडे आणि रेशन कार्ड वेगळे आहे तरी ag कनेक्शन दाखवले आहे मग काय करावे लागेल सर्जी
नमस्कार भाऊ सध्या MAHADBT पोर्टलवर फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत फॉर्म जतन होत नाही. तसेच नवीन शेतकरी नोंदणी होत नाही. OTP आला तरी तो fill करता येत नाही. यावर एक व्हीडीओ बनवा भाऊ
साहेब ६ रु फी भरली जाते पण पुढे फॉर्म भरला जात नाही please reply
Sir चुकुन वन पट्टे धारक ऑप्शन वर क्लिक केल आहे 😢😢 Sir help kara
महावितरण साईट कधी चालू होणार आहे सर
खरे काय तेच सांगावे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये.