aplya Purna gavcha nav change zalyamule 90%lokanche pm kisan che hafte band zale ahet Kai ahe Gavache nav Chilwantawadi ahe Ani to channachiwadi zale ahe tyamule te band zale ahe tar yavar upay sanga
हो दादा हे कळलं आहे पन pm किसान चा 14th हप्ता अजून येत नाही य स्टेटस चेक केल्यास fto नॉट प्रोसेस असच दाखवत तर तिच भीती आहे की पुडचे हप्ते येतील की नाही आणि आम्ही पात्रं आहोत की नाही हे कळालं पाहिजे
शुभम दादा खूप छान माहिती, तुम्ही बवलेल्या व्हिडिओस मध्ये खूप काही शुकण्यासारखं असते, असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बाबत जा खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हला
👌मस्त भावा ❤ पण जर ज्याचे pm किसान चे हफ्ते येणे बंद झाले आहेत त्यांनी पुन्हा दुसऱ्या 7/12 वरून रजिस्ट्रेशन केले तर हफ्ते मिळणार का? रिप्लाय द्या प्लीज ..
Dada mazhe 2019 chi nondni aahe, 1te 7 hapte aale, 2021 pasun hapte band zhle, mi ippb madhe ac opun kele, ekyc yes, aadhar seeding yes,land seeding yes, pfms acp, but fto no, rijan box khali hai, 7 te 14 hapte nahi aale, mi yachya aadhi caments keli hoti, no rpl, plz dada sanga kai krav lagel, 🙏🙏🙏
☺शुभम भाऊ शेवटी तुमच्या ज्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती आज माझ्या मनाचा समाधान झालं तुमच्या व्हिडिओमुळे तुमचे परत एकदा खूप खूप आभार शुभम भाऊ मी 🙏🙏
सर माझ्या आईच्या नावावर एक एकर जमीन आहे तर त्यांचं पीएम किसान साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आता नवीन रजिस्ट्रेशन केलं तर चालेल का आणि त्यांना महिन्याला आठशे रुपये महिना चालू श्रावण बाळ योजनेचा आहे तरी मी पी एम किसान साठी ऑनलाईन करू शकतो का
Kusum Solar Vendor selection che option yet aahe sir, 1.GK 2.Akshaya 3.Pearl 4.junna 5.EMMVEE Konti company select karavi 5HP cha pump aahe , water source -Vihir, Parbhani. Plz reply Jya konhala Watat ki hi company changali aahe ti plz suggest kara comment madhye🙏🙏🙏🙏
Don't make ration card compulsory in PM Kisan Samman Yojana because I don't have ration card and people like me don't get benefit of this scheme. I humbly request to grand alliance not to make ration card compulsory in PM Kisan Samman Yojana.
हे जे फोर्म भरलेले आहेत त्यांना मंजुरी का मिळत नाही लवकर आणि काही अर्ज हे रद्द पण होत आहे.आणि रद्द झालेले अर्ज परत भरता पण येत नाही त्यास्तही काय करावे लागेल शुभम दादा याचा पण एक व्हिडिओ बनवा plz.....
मी 2 वेळा apply केले आहे पण नो कॉन्टॅक्ट रिमार्क 1...आली.... Aani दुसऱ्यांदा का तें कळले nahi.... Ekahi रुपया मिकाळे नही माझे वडील शेतकरी होते... त्यांना आज गरज आहे medicine साठी... कृपाया काय करावे सांगा ::::
नमस्कार भाऊ तुम्ही जैसा जैसा फॉर्म भराला सागितला मी तसाच फार्म भरला आहे पण एक चुकी झाली है फार्म सेव केला नंतर आईडी क्रमांक घेतला नाही आता काय करावे लागेल सांगा 🙏🙏🙏🙏🙏
Hi sir, Aaple sarkar madhe form bharyla nantar kahi divsane (an error occurred, sorry for inconvenience) asa dakhvat aahe, haa kay problem hot aahe tumhi sangu shaktat kaa, mi dusre laptop madhe pan try kele aani browser pan kahich hot nahi
Jay Maharashtra. Bhau far chan mahit deto tu tya baddal aapl abhinandan..ek P M kisan chi 2019 nantar jyachi Jamin nava var jhali aahe tyana hi nahi malit tar tya badal jhal aahe ki ashi kon ti hi shakyta nahi ...
Sir maje aajoba off zale September madhe tyana pm kisan che paise bhetat hote tar aata vadelancha navane 7/12 var name add zaley tar aata parat pm kisan sathi navin ragestion karave lagel ka
सर, माझ्या वडिलांना किसान योजनेचा हप्ता भेटत आहे. माझ्या नावे 2001मध्ये खरेदी केलेली शेतजमीन आहे तर मी किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र आहे का? मी सुद्धा या योजने साठी नाव नोंदणी करू शकतो का? म्हणजे एका घरात वडील व मुलगा /मुलगी या योजनेस पात्र आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे हि अडचण बऱ्याच घरात आहे.
Bhau mi pm kisan sathi registration kel ahe kyc pn keli maze 3 hapte pending ahe . Tr mi aata ha namo shetkari sathi apply Karu ka aatomatic houn jaiil❤
Subham dada maz pm kisan registration zal ahe. Ani approve pn zal ahe. But mala ankhin ekahi haptta nahi milala. Tr mala namo shetkari sathi punha registration karav lagel ki nahi. Plz reply dada.
*पी एम किसान योजना अंतर्गत ज्यांना हप्ता मिळत आहे अश्या शेतकऱ्यांनी पुन्हा नोंदणी करायची गरज नाही, त्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळेल*
Bar zal ahe hi comment Keli bhava
खूप खूप धन्यवाद ❤❤
aplya Purna gavcha nav change zalyamule 90%lokanche pm kisan che hafte band zale ahet Kai ahe Gavache nav Chilwantawadi ahe Ani to channachiwadi zale ahe tyamule te band zale ahe tar yavar upay sanga
हो दादा हे कळलं आहे पन pm किसान चा 14th हप्ता अजून येत नाही य स्टेटस चेक केल्यास fto नॉट प्रोसेस असच दाखवत तर तिच भीती आहे की पुडचे हप्ते येतील की नाही आणि आम्ही पात्रं आहोत की नाही हे कळालं पाहिजे
@@prasadpurkar9515तुम्ही तुमचं EKYC पहा आणि बँक AC आधार लिंक आहे का पहा
सर्वोत्कृष्ट मराठी भाषेत माहिती दिल्याबददल आभारी आहे 🙏
मस्तच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 🙏🙏🇮🇳🇮🇳🙌🙌👌
शुभम दादा खूप छान माहिती, तुम्ही बवलेल्या व्हिडिओस मध्ये खूप काही शुकण्यासारखं असते, असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बाबत जा खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हला
Ho nkkich bhau
मराठीमधील सर्वोत्कृष्ट youtuber 😊😊❤
No doubt, always great
Thanks
khup chan mahiti dili tumhi, dhanyawad.
Ration card no. mandatory nahi, takla nahi tri paise miltil ka?
Ration card no. mandatory nahi, takla nahi tri paise miltil ka?
Ration card no lagto... Nahitr rejected kel jate
me form submit kela ahe, ration card no. taklela nahi. form edit karta yeil ka?@@marathi_corner
ration card no. na takta save kelela ahe, ata form edit karta yeil ka?@@marathi_corner
खुप छान माहिती शुभम सर
खूप सविस्तर माहिती दिली त्याबददल मनःपूर्वक आभार😊
अतिशय छान माहिती दिलीत, कोणतीही घाई न करता.
उत्कृष्ट माहिती दिली आहे
धन्यवाद शुभम 🙏
Ration card नसेल तर registration होईल कि नाही , please reply.🙏🙏
Nahi होणार सर rc number pahije
सेम प्रॉब्लेम
Ration card nahi tar registration honar nahi ka
खूप महत्त्वाची माहिती दिली सर त्या बद्दल धन्यवाद😊
👌मस्त भावा ❤
पण जर ज्याचे pm किसान चे हफ्ते येणे बंद झाले आहेत त्यांनी पुन्हा दुसऱ्या 7/12 वरून रजिस्ट्रेशन केले तर हफ्ते मिळणार का?
रिप्लाय द्या प्लीज ..
Thank you sirji khup chan prakare mahiti dili aapn❤
४ जणामध्ये सामाईक क्षेत्र असेल तर किती जण या योजनेत नाव नोंदणी करू शकतात ?
Thanks Shubham Sir Very Good Video
थँक्यू सर माहिती सांगितल्याबद्दल
Yojana samandi vedio sathi amhi thet yaa channel varti yeto...karan khup chan explain kartos mahiti tu...bhau..
Thank you..❤❤❤🎉🎉🎉
लय् भारी समजावून सांगता दादा तुम्ही
Khup Chan mahiti dilit dada.. Dhanyawad❤
खूप महत्वपूर्व आणि सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Tehsil madhe gelo tr title mhantat ki 2019 chya adhich registration karaych hot , ata yala Kay utter dyayach ?🤔
Reply please 🙏
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ 🙏🏻
Dada mazhe 2019 chi nondni aahe, 1te 7 hapte aale, 2021 pasun hapte band zhle, mi ippb madhe ac opun kele, ekyc yes, aadhar seeding yes,land seeding yes, pfms acp, but fto no, rijan box khali hai, 7 te 14 hapte nahi aale, mi yachya aadhi caments keli hoti, no rpl, plz dada sanga kai krav lagel, 🙏🙏🙏
Status kay aahe nemak
Pemant stutas khali, fto proccid no, rijan kuch nahi, 25/12/2020 la 7 vi kist aali, 8 kist fto no aahe
Bhawa kahi solution bhetla ka ya vr FTO not processed vr
खूप शान वीडियो बनवाता सर तुम्ही थेंक यू माहिती दिल्या बद्दल सर
☺शुभम भाऊ शेवटी तुमच्या ज्या व्हिडिओची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती आज माझ्या मनाचा समाधान झालं तुमच्या व्हिडिओमुळे तुमचे परत एकदा खूप खूप आभार शुभम भाऊ मी 🙏🙏
धन्यवाद Thank you 😊🙏
.
es
@@shaligramdange gghjio
छान माहिती दिली दादा तुम्ही🌹🙏🙏
खूप सोप्या पद्धतीने सांगता सर तुम्ही खूप खूप आभारी आहे तुमचा ❤
Khup khup dhanyawad bhava🙏
Sir ITI च्या नंतर apprentice चा फॉर्म कसा भरायचा त्यावर video बनवा
Khup Chan mahiti samjhaun sagitali dhanyawad
Bhava video mast hota, thank you for guidance
Always welcome
subscribed for this info@@marathi_corner
APPLICATION STATUS IS REJECTED BY STATE ....AND NEW FARMER APPLY MADHE ALREADY UNDER PROCESS DAKHWAT AHE.... PLEASE GUIDE
Collector office mdhe jaun contact
@@marathi_corner ओके सर thank you
Thanks you bhai kiti video pahile realated pan aata samjal purn
Welcome 🤗
सर माझ्या आईच्या नावावर एक एकर जमीन आहे तर त्यांचं पीएम किसान साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आता नवीन रजिस्ट्रेशन केलं तर चालेल का आणि त्यांना महिन्याला आठशे रुपये महिना चालू श्रावण बाळ योजनेचा आहे तरी मी पी एम किसान साठी ऑनलाईन करू शकतो का
Ho nkkich bhau
@@marathi_corner धन्यवाद 🙏
Nice information sir
तुमच्या विडिओ मधून खूप छान माहिती भेटते
chan mahite milale thank you
Csc वरून फॉर्म कसा भरावा...... त्याचा एक व्हिडीओ बनवा......
सीएससी वरून रजिस्ट्रेशन बंद आहे
@@vishalghotekar4247chalu ahe
Band aahe server problem
सुरु आहेत भरू शकता
Kusum Solar Vendor selection che option yet aahe sir,
1.GK
2.Akshaya
3.Pearl
4.junna
5.EMMVEE
Konti company select karavi 5HP cha pump aahe , water source -Vihir, Parbhani.
Plz reply Jya konhala Watat ki hi company changali aahe ti plz suggest kara comment madhye🙏🙏🙏🙏
GK aahe chnagl bhg vichar karun
Pending approval 6 months zhale aahe ajun kahi nahi milale
तुमच्या जिल्ह्यात पेंडिंग आहे कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन या फॉर्मचा पाठपुरावा करावा
तुमच्या तहसील मध्ये माहिती घ्या
सर सामाईक क्षेत्र असेल तर काय करावे आणि सातबारा वर जेव्हढी जमीन आहे ती सगळी टाकायची का
Don't make ration card compulsory in PM Kisan Samman Yojana because I don't have ration card and people like me don't get benefit of this scheme. I humbly request to grand alliance not to make ration card compulsory in PM Kisan Samman Yojana.
Now that compulsion of ration card is removed 🎉🎉
@@Radha.Krishna512 Are you seriously bro. you have any government proof.
Tnks a lot..❤
Ek number bro
Bhayya aap ka parasnal number duna
Saamaik shetra made dogache navavar chalu hoile ka 🙏
नमो cha hafta kadhi bhenar ahe
येण्याची तारीख अजून डिक्लेअर झाली नाही
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान व्हिडिओ बनविला
FTO processed :- No EKYC is Already Done!
Thanks for your video on pm kisan
Pm kisan चे पैसे पडतात पण नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्य चे पैसे पडत नाहीत काय करावे
Subdistrict kinva block level la pending asel tr kahi process ahe ka approve karayla
नमो शेतकरि योजना चे पैसे कहवा येनार भाऊ
तारीख अजून आली नाही तारीख आल्यावर ती व्हिडिओ येईल
@@marathi_corner बहूतेक महाराष्ट्र शासनाने अजून वेबसाईट च तयार केलेली नाही
Mast video and need ful
Mast dada
Thank you so much Shubham da....🙏
शुभम दादा, 5 महिने झालं रजिस्ट्रेशन करून अजून pn pending for approval at sub district/block level दाखवत आहे
Tahasil mdhe jaun bheta
एकाच गावात ३ गटमध्ये शेतीचे क्षेत्र असेल तर सर्व ३ land details add करून सगळे ७/१२ attach करावे लागतील का ??
ज्या शेतकऱ्यांचे rejected by state दाखवत आहे त्यांचं काय करता येईल,
काही शेतकरी पात्र असूनही reject झालंय पूर्वी
त्याची प्रिंट काढून सगळे डॉक्युमेंट्स तहसील मध्ये माहिती घ्या
Collector office mdhe jaun bheta
@@marathi_corner konala bhetaych
Khup chan ❤
अनेक जागी मी स्वतः पाहिले आहे की तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषद Approval देत नाहीत मुद्दाम पैसे मिळण्यासाठी.
अगदी बरोबर आहे..
पंचायत समिती सोबत काही संबंध येत नाही. कृषी ऑफिस आणि तहसील ऑफिस मध्ये काम आहे
10:25 -10:32.... Confusing ahe....
पत्ता नंबर???
RFA नंबर??
हे जे फोर्म भरलेले आहेत त्यांना मंजुरी का मिळत नाही लवकर आणि काही अर्ज हे रद्द पण होत आहे.आणि रद्द झालेले अर्ज परत भरता पण येत नाही त्यास्तही काय करावे लागेल शुभम दादा याचा पण एक व्हिडिओ बनवा plz.....
Collector office mdhe pending aahe
Apdation करा
@@marathi_corner या मध्ये बँक अकाउंट आणि बाकी डॉक्युमेंट्स का लागत नाहीत?
Maza form sub district la pending dhakhavat ahe....ky karave
..dada..
@@abhijitnaiknaware7458 zhala ka approve
Thanks bhau
शुभम भाऊ तहसील ऑफिस मद्ये कुणाल भेटायच अँप्रोवल करायच असेल तर अप्लिकेशन
Krushi adhikari na
Thanks you shubham bhau
मी 2 वेळा apply केले आहे पण नो कॉन्टॅक्ट रिमार्क 1...आली.... Aani दुसऱ्यांदा का तें कळले nahi.... Ekahi रुपया मिकाळे नही माझे वडील शेतकरी होते... त्यांना आज गरज आहे medicine साठी... कृपाया काय करावे सांगा ::::
Thank you dada 🥰🙏👍
Hiii sir ..
Jamin 2019 nantr navavr zalya ya yojnecha labh milel ka ata new registration kel tr
नमस्कार भाऊ तुम्ही जैसा जैसा फॉर्म भराला सागितला मी तसाच फार्म भरला आहे पण एक चुकी झाली है फार्म सेव केला नंतर आईडी क्रमांक घेतला नाही आता काय करावे लागेल सांगा 🙏🙏🙏🙏🙏
2019 नंतर वारसा हक्कानी आल्यावर भेटेल का लाभ सर
भाऊ तुम्ही मनातल ओळखता की राव pinn comment जे आपण सांगितले तेच मला विडीओ बघितला वर विचाराच होत धन्यवाद 🙏
Sir, 7/12 वर मुलीचा नांव असेल तर तिला पण ही योजना मिडेल का
सर ज्यांना शेती नाही जे रोजगार करुन पोट भरतात त्यांना कोनती स्किम आहे का त्यावर एक माहीती द्या सर 🙏🙏🙏
Alayavr video yeyil
Sir maza form Pending For Approval At Sub District Division Dakhvt Ahe? Tr kaay karave lagel
Hi sir,
Aaple sarkar madhe form bharyla nantar kahi divsane (an error occurred, sorry for inconvenience) asa dakhvat aahe, haa kay problem hot aahe tumhi sangu shaktat kaa, mi dusre laptop madhe pan try kele aani browser pan kahich hot nahi
Jay Maharashtra. Bhau far chan mahit deto tu tya baddal aapl abhinandan..ek P M kisan chi 2019 nantar jyachi Jamin nava var jhali aahe tyana hi nahi malit tar tya badal jhal aahe ki ashi kon ti hi shakyta nahi ...
Nahi bhetnar 2019 nantr che
Dada tahsila aprove jhale aahe he kase samjnar v tyla passbook kase joint honar..... Plzz sanga
Shubham dada khupch Sundar
Helpful video
Kiti acer zamin rahali pahije ya yojne madhe sahabhagi honya sathi
Mast mahiti sangitli
MH 22 good information bro 💯👍
2-3 ठिकानी जमीन असेल तर "Land Registration ID" काय टाकावा, प्रतेक 7-12 वर वेग वेगला आहे.
Rufa tap solar sathi kiti anudan aahe kiti take aanudan aahe SC categors sathi nusata SC categors saga lavkar saga
Already video banvla aahe
Thank you shubham
bank deatail nahi lagnar ka?
Dada old keshari Ration card ahe to no chalel ka
Sir maje aajoba off zale September madhe tyana pm kisan che paise bhetat hote tar aata vadelancha navane 7/12 var name add zaley tar aata parat pm kisan sathi navin ragestion karave lagel ka
CSC cha ac lagat ka
एकदम मस्त दादा❤❤
सर, माझ्या वडिलांना किसान योजनेचा हप्ता भेटत आहे. माझ्या नावे 2001मध्ये खरेदी केलेली शेतजमीन आहे तर मी किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र आहे का? मी सुद्धा या योजने साठी नाव नोंदणी करू शकतो का? म्हणजे एका घरात वडील व मुलगा /मुलगी या योजनेस पात्र आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे हि अडचण बऱ्याच घरात आहे.
Karu shakta zhale tar zhali...
एकाच रेशन कार्ड मध्ये नाव असल्याने होत नाही
Bhau mi pm kisan sathi registration kel ahe kyc pn keli maze 3 hapte pending ahe . Tr mi aata ha namo shetkari sathi apply Karu ka aatomatic houn jaiil❤
Automatic hoil
@@marathi_corner ❤️✨
Subham dada maz pm kisan registration zal ahe. Ani approve pn zal ahe. But mala ankhin ekahi haptta nahi milala. Tr mala namo shetkari sathi punha registration karav lagel ki nahi. Plz reply dada.
Approval kadhi milala aahe?
@@marathi_corner July (2023) month madhe
Rejected -CURRENT 7/12 , KHATE UTARA , VARSACHA FERFAR ,ALL FAMILY MEMBER ADHAR card..mi separate rahto jamin samayik ahe...kay karu...pls help
Digital ch satbara upload karaychi ka ... Sadhi nahi ka
Satbara var lagna agodarch nav aahe. Tar Navin navane form bharu shakato ka ...with gadget
Minimum kiti jamin asane necessary ahe sir...
शुभम दादा रेशन कार्ड सिटी मधील आहे. चालते का. जमीन गावची आहे.
Thank you so much for giving this information sir