सोलर पॅनल बसविणे फायद्याचे आहे का? | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • ✔️SolarSquare च्या संकेतस्थळाला भेट देण्याकरिता या लिंक वर क्लिक करा: bit.ly/web050124
    ✔️अधिक माहितीसाठी संपर्क :
    📞 98-3000-3000
    ✉️ bit.ly/whatsap...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanara...
    काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
    link.rachanara...
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️Android App: bit.ly/CARRAnd...
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/Rach...
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #carachanaranade #stockmarket #solarsystem

КОМЕНТАРІ • 869

  • @deepakghanekar6561
    @deepakghanekar6561 4 місяці тому +24

    बाई, तुम्ही त्यांची इतकी जाहिरात केलीत ती ऐकून मी भारावून गेलो व ही क्लिप जपून ठेवली. गेल्या आठवड्यात त्यांना मी काॅन्टॅक्ट केला तेव्हा माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. क्रांती वगैरे करण्याच्या ज्या बाता मारल्या आहेत त्या पूर्ण पोकळ आहेत. बंगल्यामधे सिस्टीम लावण्याची बाता करणारे हे चारच महिन्यात अबाउट टर्न करतात आणि आम्ही फक्त सोसायटींसाठीच काम करतो ते ही ३०० किलो वाॅटच्या जवळपास कन्झमशन असेल तरच करतो. अशी उर्मट उत्तरं देऊन इंटरेस्ट नसल्याचे सांगितले जाते. तुम्हाला शक्य असेल तर निरजना ह्या बद्दल विचारा व ह्या नंतर कुणाचाही इंटरव्ह्यू घेताना काळजी घ्या. हे लोक आपले नाव खराब करतील.😢😢😢

    • @saltnpepper6675
      @saltnpepper6675 3 місяці тому +4

      Agadi barobar

    • @rupeshpatil6957
      @rupeshpatil6957 2 місяці тому

      Very true .. pls do not do advertising in free for such companies

    • @swapnilkale4458
      @swapnilkale4458 23 дні тому

      बरोबर आहे मी गेल्या सहा महिन्यांपासून कॉन्टॅक्ट करतोय, सर्व्हिस नाही सगळीकडे

  • @sachinpatil5028
    @sachinpatil5028 7 місяців тому +4

    खुपच मस्त उपक्रम 👏👏💐💐
    ■ ग्रामीण भागात माकडांचा उपद्रव होतो.
    ■ काही वेळेस रिकन्सट्रक्शन होऊ शकतं.
    ■ इन्स्टॉलेशन साठीचा खर्च
    कृपया मार्गदर्शन व्हावे 🙏
    धन्यवाद

  • @ratilaldhangar3115
    @ratilaldhangar3115 8 місяців тому +4

    निखिल नाहर सर यांनी दिलेली सोलर बाबत अत्यंत उत्कृष्ट माहिती

  • @dollapereira7725
    @dollapereira7725 8 місяців тому +5

    खुप सुंदर माहिती मिळाली. मॅडम आपले मनापासून आभार.आता ही काळाची गरज, आम्ही सुद्धा विचार करून निर्णय घेणार आहोत.

    • @ajaypabshettiwar564
      @ajaypabshettiwar564 6 місяців тому

      @commoditymarket8025 It shows government's intention is to promote Renewable energy and save foreign exchange which is used to import coal for TPS and not to earn taxes instead it is transferring major part of tax to consumer , over all it is in national interest. (Think some time at least of Nation)

  • @annasahebwandhekar6596
    @annasahebwandhekar6596 8 місяців тому +2

    सोलर पॅनल वर आधारित फारच छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद अर्चना ताई

  • @makarandrr
    @makarandrr 9 місяців тому +21

    सोलर पैनल तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे. येऊ घातलेले तंत्र ज्ञान अधिक स्वस्तः, सोपे, कार्यक्षम व टिकाऊ असणार आहे. हे येत्या दोन तिन वर्षात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही जड, महागडी सिस्टीम बसवणे किती समर्पक आहे?

    • @IAMBHARTIY
      @IAMBHARTIY 7 місяців тому

      ​@commoditymarket80251kw ka kharch 50-60k ayega.

    • @NitiBiru
      @NitiBiru 4 місяці тому

      ​@commoditymarket8025o sheth
      Ikw cha 1.18k nahi re bhalya Mansa
      1kw jat 45k to 60k depends on server equipment
      3kw cha 2.10k
      210000-43000=167000 with subsidy
      Kay rav kahipan comment krto ka
      1kw 118k la mag 3kw 3.36k mi 100 site kelyat evdh kharch kuthech zala nahi bhau🤑🙏

  • @Harry12396
    @Harry12396 8 місяців тому +34

    तुम्ही नानाविध क्षेत्रातील दिग्गज लोकांना घेवून अत्यंत उपयुक्त माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले काम करता,आपले अभिनंदन आणि पुढील काळात अशा नवनवीन योजना आम्हास माहिती व्हाव्यात अशी इच्छा.

  • @sharadmandlik1261
    @sharadmandlik1261 8 місяців тому +2

    सोप्या शब्दात माहीती दिली आहे. धन्यवाद.

  • @bhushandhongade1475
    @bhushandhongade1475 9 місяців тому +55

    श्री. निखिल नहार जी यांनी अतिशय छान माहिती दिली. त्यांच्या योजना भारीच आहेत. त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व मनाला खूप भावले. ❤

  • @pramilanisal1396
    @pramilanisal1396 8 місяців тому +11

    True we have installed it.bill is zero in summer but in rainy and winter season it comes to some extent.good discussion.

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 9 місяців тому +10

    फायद्याचे आहे ❤.

  • @mandakhotele9103
    @mandakhotele9103 9 місяців тому +1

    खूप छान माहिती. छान फायद्याचं गणित मांडलय सरांनी. रचना मॅडम असे
    नवनवीन विषय नक्की आपल्या चॅनेल वर घेत चला

    • @l.djagtap9098
      @l.djagtap9098 7 місяців тому

      नमस्ते, ऑफ ग्रीड बाबत काही सांगा, जसे की सबसिडी आहे किंवा कसे,,

  • @sid84584
    @sid84584 9 місяців тому +23

    अपार्टमेंट मध्ये बसवायचे असेल तर कशी process आहे..?.. Pls guide

  • @poojahonawar2499
    @poojahonawar2499 8 місяців тому +12

    Thanks, Looking forward to a real valuable and natural source project 👍

    • @SanjeyAware
      @SanjeyAware 7 місяців тому

      धन्यवाद

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 7 місяців тому

    जय श्री राम मॅडम खूप छान माहिती दिली आहे. सोलर बाबत त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @Swapnillokhande1
    @Swapnillokhande1 9 місяців тому +8

    Yes I have installed solar system through Solar Square.Their product is satisfactory with only company giving maintenance till now.My electric bill is zero now let see how it performs in future.I am from vidharbha Wardha and they installed in smaller town too.This is saving guarantee in todays video I can't comment on savings guarantee plan.

    • @anandmankar6656
      @anandmankar6656 8 місяців тому

      Sir mi pn Yavatmal dist.Kalamb la rahto can you share your mo.no.with me

    • @rajgadgil4135
      @rajgadgil4135 8 місяців тому

      They are not into small towns

    • @IAMBHARTIY
      @IAMBHARTIY 7 місяців тому

      What if you produce more electricity than your usage? Will you get money from electricity board for extra unit you produce?

    • @Swapnillokhande1
      @Swapnillokhande1 7 місяців тому

      @@IAMBHARTIY Yes but of no use they will credit you with 2-3/- per unit at year end calculation you can use it for future Bills.

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 9 місяців тому +45

    १) पॅनल्स चं लाईफ किती आहे?
    २) इन्व्हर्टर चं लाईफ किती आहे?
    ३)जर महाराष्ट्रात दोन घरं असतील एक शहरात दुसरं गावी (तालुक्याच्या ठिकाणी). गावी बसवलं तर set off दोन्हीकडे घेऊ शकतो का?
    ३) सोलर वॉटर हीटिंग पॅनल्स जास्त उपयोगी आहेत. खेडेगावांमध्ये प्रचंड प्रमाणात चुली पेटवून लाकडं जाळली जातात.

    • @Someshwar-py1sm
      @Someshwar-py1sm 6 місяців тому

      पॅनल्स चं लाईफ -25 year warranty
      इन्व्हर्टर चं लाईफ- 10 year

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 8 місяців тому

    जबरदस्त माहिती दिली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवा

  • @sunilnikam6652
    @sunilnikam6652 6 місяців тому +2

    जय हिंद सर 🙏
    तुम्ही इन्वर्टर आणि बॅटरी कोणत्या कंपनीची वापरता. आणि बॅटरीची लाइफ किती असते. 25 वर्षे बघावे लागत नाही. असे ऐकले आहे. मेंटेनन्स मध्ये किती वर्षांनी काय चेंज करावे लागते.

  • @oompranik
    @oompranik 9 місяців тому +5

    In case some one really needs , I can give realistic inputs on solar topic with my own experience and am not into any of solar business and nor I have any established channel 😊

    • @E-cyclopedia
      @E-cyclopedia 8 місяців тому

      Hi, I do need it. How should I contact you?

  • @ruchahalde5851
    @ruchahalde5851 7 місяців тому

    अतिशय सुरेख माहिती निलेश नहार ह्यांनी दिली खूप धन्यवाद एक प्रश्न असा आहे की सध्या solar fund मधे पैसे आता invest करणे योग्य होईल का

  • @prashantpatil4980
    @prashantpatil4980 6 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली. आपण सर्व लोकानी हा वीडियो बघून जास्तीत जास्त शेयर करुया आणि राज्याला व देशाला प्रगति पाथावर घेऊन जाऊया
    🚩🚩🚩🪷🚩🚩🚩

  • @sameerdeshpande6360
    @sameerdeshpande6360 9 місяців тому +8

    गारांचा पावसामध्ये सोलर पॅनल खराब होतात का, त्यासाठी कोणता इन्शुरन्स आहे का? घर मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वीज खरेदी करार होऊ शकतो?

    • @arnavjoshi11215
      @arnavjoshi11215 9 місяців тому +2

      मोठ्या गारा पडल्या तर खराब होऊ शकतात. Natural Calamity against इन्शुरन्स मिळतो वार्षिक 800/- रुपयात

    • @sameerdeshpande6360
      @sameerdeshpande6360 9 місяців тому

      धन्यवाद

  • @sunitalasurkar243
    @sunitalasurkar243 8 місяців тому

    खुप चांगली माहिती मिळाली, बचत ही आणि वीजही मिळणार ! जर घर रो हाऊस असेल ,गच्चीच्या ताब्यासह घर मालकी असेल तर सोलर बसविता येईल का ? घर मालकी नसेल आणि बदली होणारे एंप्लाॅई साठी गॅलरीच्या वापर करुन सुमध्य साधणे शक्य होईल का?

    • @GAW0711
      @GAW0711 8 місяців тому

      Ho, Yete.

  • @sbidikar
    @sbidikar 7 місяців тому +6

    त्यांना कॉल केला, it's not available in Kolhapur, IVR is only in Hindi, and person answers in English, मराठी आणि मग इतर भाषा ऑप्शन द्यावेत, सर्व्हिस तुमची महाराष्ट्र मध्येच देत आहात तर तसे भाषाचे ऑप्शन द्या...समोरून तुम्हाला जे कॉन्टॅक्ट करतील, त्यांना एक कंफर्ट लेव्हल असेल (नाशिक, पुणे, धुळे, जालना आणि नागपूर) या शहरात तुम्ही प्रोजेक्ट्स घेतायत...

  • @sunilchitale2764
    @sunilchitale2764 8 місяців тому +15

    खूप चांगला विषय निवडलात . छान उपयुक्त माहिती मिळाली. असेच नवनवीन विषयावर विडिओ करत रहा. अभिनंदन

  • @kamalakardhuri3994
    @kamalakardhuri3994 6 місяців тому

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 8 місяців тому +1

    अतिशय छान माहिती मिळाली .नाशिक मध्ये कुठे आहे त्याचा पत्ता समजेल का?
    धन्यवाद😊

  • @digambardeokar474
    @digambardeokar474 9 місяців тому +14

    एकदम नवीन विषय घेऊन आलात आपण.... खूप छान माहिती मिळाली.... धन्यवाद mam & sir... 🙏

  • @TheKhadilkarguru
    @TheKhadilkarguru 8 місяців тому +4

    नमस्कार !
    सगळं ठिक आहे..पण आमच्या कोकणात माकडे [ वांदर ] खूप त्रास देतात...सोलर पॅनल माकडांच्या उड्या / चालणे...या मुळे खराब होणार नाहीत याची खात्री [ लेखी] उत्पादक कंपनी देणार का?
    वाचताना विचित्र वाटेल..पण प्रत्यक्षात मोठी समस्या आहे..
    कृपया खुलासा करावा .

  • @pravinmane9777
    @pravinmane9777 7 місяців тому

    माझे काही प्रश्न आहेत
    १)ग्रामीण भागात बसवणार का?
    २)सोलर पॅनल बसवल्यावर किती वर्षे गरंटी,वारंटी असते.
    ३)मेंटनन्स खर्च किती ?
    ४)जर मोठ्या पावसात नुकसान झाले
    जसे गारांच्या पावसात सोलर पॅनल फुटले
    मोठ्या वारा याने सोलर पॅनल उडुन गेले तर...
    यासाठी गॅरंटी किंवा इन्सूरन्स असतो का.
    ४)पत्रा असणाऱ्या घरावर बसवु शकतो का?
    ५)जर आम्ही जास्त किलोवॅट सोलर पॅनेल घेतले तर शिल्लक वीज MSEB किती दराने देता येते
    त्याचे पेमेंट आपल्या कसे मिळणार

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 6 місяців тому

    ग्रेट!! खुप छान माहीती! मागॅदशॅन!!

  • @wimsupshow
    @wimsupshow 7 місяців тому +2

    माझ्या घरावर सोलर गेले सात वर्ष आहे , सेविंग होते वीज बिल खूपच कमी येते , गम्मत कुठे होते ? पाच वर्षांनी पॅनल ची वीज निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते , तेंवा जर पॅनल बदलावे लागले तर तो खर्च येतो, त्याची वार्रान्टी असली तरी लेबर त्यात धरलेले नसते . हे प्रश पण लक्षात घ्या , पण दिवसा त्यावर ऐसी पंप ह्या साठी खूप शॉर्टटर्म बचत होते हे खरं

    • @aniketaniket417
      @aniketaniket417 5 місяців тому

      किती खर्च आला किती kmt चां बसवला कोणत्या कंपनीचा बसवला सांगा प्लीज

  • @anilnayak778
    @anilnayak778 5 місяців тому

    Chan mahiti aahe sir

  • @sunandadevikar8972
    @sunandadevikar8972 6 місяців тому

    Very informative discussion 👍🙏

  • @omprakashdanve8713
    @omprakashdanve8713 6 місяців тому

    छान माहिती सुसंगत सविस्तर

  • @krish_machinology
    @krish_machinology 9 місяців тому +11

    मी TATA चा 3 KW ongrid system बसवला आहे...1 no. कंपनी आहे👍
    लाईट बील सोबतच स्वयंपाक गॅस & पेट्रोल ची पण सेव्हिंग होते.. 🌞
    I will suggest go for local vendors instead of this SolarSquare 👍

    • @Ghadge
      @Ghadge 8 місяців тому +3

      Very good... कीती खर्च आला... कृपया सांगावे...

    • @krish_machinology
      @krish_machinology 8 місяців тому +2

      @@Ghadge 2.15L paid - 42k subsidy return, total @1.73L
      Including all👍

    • @Ghadge
      @Ghadge 8 місяців тому +1

      @@krish_machinology Thank You 🙏

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 8 місяців тому +1

      TATA cheपॅनलकुठे मिळेल पत्ता फोन नंबर द्यावा 🙏

  • @pratikshende9366
    @pratikshende9366 9 місяців тому +10

    500 तर 600 रुपये येणाऱ्या बिल त्या साठी योजना नाही का

    • @paragrane6049
      @paragrane6049 6 місяців тому

      असते 1kw च बसवा

  • @abhaypaluskar4822
    @abhaypaluskar4822 8 місяців тому +1

    Many thanks for sharing good information. Few questions
    1. Are you offering same scheme for farmers.
    2. Can we use it at anytime as for agriculture the electricity provided by MSEB is only for 8 hrs a day & that is also not in day time. Every week the time' changes like shift duty in factory.
    3. Can we store it & use it instead of storing it to grid.

  • @sureshsalunke8949
    @sureshsalunke8949 3 місяці тому

    ताईंनी केलेला संवाद अतिषय मोकळा होता.ताईच्या बोलण्यात कौटुंबिकपणा होता.

  • @suhaskalanke9228
    @suhaskalanke9228 8 місяців тому

    खूप छान माहिती

  • @ShreeSwamiSamarrth
    @ShreeSwamiSamarrth 9 місяців тому +1

    Thank you so much didi ❤🎉
    One of the best channel ❤🎉

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 місяців тому +37

    सोलर सिस्टीम बसवायला तुम्ही ग्रामीण भागात पन येणार का? आणि येत असाल तर ग्रामीण भागातील लोकांना काही सूट देऊन कमी किमतीत देऊ शकता का 🤝

    • @vitthalshinde7235
      @vitthalshinde7235 9 місяців тому

      Need your advice

    • @vitthalshinde7235
      @vitthalshinde7235 9 місяців тому +1

      कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुक्याचे शेवटचे टोक, किल्ले पारगड

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 7 місяців тому

      ​@@vitthalshinde7235😂

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 7 місяців тому +1

      Garib lokana subsidy deun pn basavta ny anar

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 7 місяців тому

      Garib lokana subsidy deun pn basavta ny anar

  • @GAW0711
    @GAW0711 8 місяців тому +3

    Mazya Mamachya ghari Talegaon dabhade, Punya jawal tyane swatach basawle aahe. No LPG for cooking needed, 24 hrs hot water, 24 hrs non-stop electric supply 💯👍🏻 All Bcoz of Solar Panel 😊 No need of MSEDCL connection anymore. He has been using it since 8-9 years or more.
    Ho, Thunder and lightning chya veli special care is needed. But tyachi vyawastha implement kartanach karun detat.
    But, Govt support k bharose mat raho 😢 Bcoz They just ruin every thing, they Just want to fill their own pockets 😅
    Solar panel is a blessing but DO NOT INSTALL IT, WITH THE HELP OF GOVT.OFFICIALS 😂😅

  • @pendse1
    @pendse1 8 місяців тому +6

    He mentioned the incorrect grid rates.
    I am surprised to see that Rachana did not even notice it.
    The actual MSEB grid rates are as follows:
    First 0-100 units - rate is 4.41
    Next 101-300 units - rate is 9.64
    And, Next 301-500 units - rate is 13.61
    If we consider the correct grid rates, the overall calculation will change.
    Additionally, most of the viewers watching this video are flat owners in Mumbai and Pune, and they may not have a separate terrace exposed to the sun.

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 3 місяці тому

    Rajasthan yethe solar system karatana desert Strom cha vichar karawa lagel

  • @pravin7388
    @pravin7388 7 місяців тому +2

    "Today the Solar Square executive came to my house and gave me a quotation of 2.56 lakh for the project. However, in the video, the sir mentioned that the cost would be between 2.10 to 2.20 lakh. It seems like the actual cost is higher than what was claimed, especially considering the recent increase in solar subsidy to 18K per KW (up to 3KW). It's disappointing that they have increased the cost even after the subsidy has gone up. Additionally, I found out that they only provide P-type solar panels and not the more efficient N-type panels. N-type panels have higher efficiency and lower degradation."

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 7 місяців тому

      5KW cha plant la ka?

    • @chetanp8030
      @chetanp8030 6 місяців тому

      सरकारने सबसिडी सोलर कंपन्यांना फायदा मिळावा यासाठी चालू केली आहे, असं ह्या कंपनीला वाटतंय, व्हिडीओ मध्ये 3kw साठी 2 लाख 10 हजारात सोलर मिळेल असं हा सांगतोय, पण आता सरकारने सबसिडी वाढवून 78 हजार केली तर लगेच याने किमती वाढवून 2.63 लाख केली... लोकांना अजून किती लुटणार आहेत... थोडाफार लोकांना पण फायदा मिळू देत जा ना...

  • @vikasyadav5787
    @vikasyadav5787 8 місяців тому

    खुप छान माहिती....

  • @sunilrajput4003
    @sunilrajput4003 7 місяців тому

    सर,सोलर सोबत जर विंड एर्नंजी वर काम केले तर सामाण्याना फायदा होईल.

  • @satishpatil2477
    @satishpatil2477 8 місяців тому

    छान माहिती

  • @SunilPatil-hl7xb
    @SunilPatil-hl7xb 9 місяців тому

    खूप छान माहिती ताई

  • @kalpeshkoli432
    @kalpeshkoli432 9 місяців тому +1

    Thanks mam mala pan hya vishayavar video pahije hoti.

    • @maheshdafade9642
      @maheshdafade9642 9 місяців тому

      @solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका
      1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही
      मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते
      लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल
      Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या

  • @DineshSharma-jv8nj
    @DineshSharma-jv8nj 7 місяців тому

    Thank u for this useful information Rachana ji

  • @janakborwankar1411
    @janakborwankar1411 9 місяців тому +13

    Excellent discussion, सध्या sustainability cha विचार करता सोलर is a good energy source to replace Powerplants. Few year's ago it's quite costly but now government also taking initiative and offer the good amount of subsidy for roof top solar etc. Now a days Ev's are also catch up the automobile industry. So it's good combination if you have a solar connection as well as 1 EV, initial investment is quite high but it's good for longterm. Thanks for sharing the detailed information 🙏🏻😊

  • @urmiila12
    @urmiila12 9 місяців тому

    Very knowledgeable,thanks for it

  • @CharudattaKatre
    @CharudattaKatre 8 місяців тому +5

    Electricity rate of Rs.13.5/unit is after 301 units. MSEB rate upto 100 units is Rs.4.5 and upto 300 units is Rs.9.6.

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 8 місяців тому

      Misleading calculation

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 8 місяців тому +3

      नुसते युनिट ची कॉस्ट नका बघू....त्याच्या सोबत येणारे वीज शुल्क, इंधन अधिभार,वहन शुल्क,स्थिर आकार,कर या त्याच्या बरोबर येणाऱ्या तत्सम लटांबराचा खर्च ही समाविष्ट करा अन सरासरी युनिट ची किंमत काढा....
      100 युनिट च्या आत वापर जर तुमचे घर बंद असेल तरच शक्य आहे...नाहीतर ज्याच्या कडे टीव्ही अन फ्रिज आहे तो सहज 100 च्या वर जातो.

    • @charlesrodrigues8110
      @charlesrodrigues8110 8 місяців тому

      Just account your whole bill with how much unit u use it's approx more than 10rs ..I am sure

    • @KP-kw1mk
      @KP-kw1mk 8 місяців тому

      We have mseb metre unit only 65 to 70 comes then also bill come 500 to 600 rs

    • @IAMBHARTIY
      @IAMBHARTIY 7 місяців тому

      ​@@KP-kw1mkbarobar na mag

  • @sachinsonar1839
    @sachinsonar1839 8 місяців тому +3

    आपण सर्व सामान्य माणसाला हे सर्व दिले. गुजरात मध्ये सरकारने नदीच्या काठावर सोलार पॅनल वसलेले आहे. त्यामुळे शहरातील विजेचा वापर सोपा झाला. विजेसाठी अवलंबून रहावे लागते नाही.
    🌷🙏🌷🚩🇮🇳🚩🌷🙏🌷
    तसं आपण महाराष्ट्र शासनाला/सरकारला काही सुचवलं तर मोठ्या प्रमाणात आपण वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, गावोगावी वीज देऊं शकतो. सोलार पॅनल मुळे शहरात पुरवली जाणारी वीज वाढून शहर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्यासाठी नक्कीचं हात भार लागेल. 🌷🙏🌷

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi 9 місяців тому +11

    12:00 subsidy साठी जे Indian DCR पॅनल वापरायचे आहेत ते इम्पोर्टेड पॅनल पेक्षा 10% ते 15% महाग आहेत... म्हणजे 10 kw च्या solar system साठी ज्याच्यावर 94,000 subsidy मिळते त्या साठी 1,50,000 रुपये ज्यादा द्यायचे...😅😅
    हे कुठले calculation 😅😅😂😂😂

    • @solarsquareenergy2936
      @solarsquareenergy2936 9 місяців тому +4

      Sir, there is a silver lining with new announcement. The MNRE has extended a higher subsidy to residential and housing society customers. The announcement came on the same day of release of this video. This is 20%+ additional subsidy available from an immediate effect compared to the timing of release of this video.
      New Subsidy for Residential: Upto 3 kW @ Rs. 18,000/ kW, 3-10 kW @ Rs. 9,000/ kW
      New Subsidy for Housing Society: Up to 500 kW @ Rs. 9,000/ kW
      The price difference between Imported Vs Indian panels can vary between ~ 5-10% depending on the technology. Also, please note that the subsidy is higher for project sizes up to 3 kW. Say for 10 kW solar system, the choice is of the customers whether they wish to go with Make in India or choose imported panel options.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 9 місяців тому

      ​@@solarsquareenergy2936 मराठी चॅनल आहे ना भावा, त्यामुळे ही माहिती मराठीत दे की

    • @maheshdafade9642
      @maheshdafade9642 9 місяців тому +5

      @solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका
      1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही
      मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते
      लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल
      Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या

    • @tejshreetechnologies109
      @tejshreetechnologies109 8 місяців тому +2

      Sir Namaste
      2000sqft आपला प्लॉट size आहे त्यावर आपल्याला passive income मिळेल अश्या प्रकारे संपूर्ण टेरेस वर किती kw सिस्टम लावता येईल त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल व net metering करून अंदाजे किती income सुरू होईल

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 8 місяців тому +8

    अतिशय सुरेख माहिती मिळाली ग्रामीण लोकांच्यसाठी चांगली उपयुक्त योजना आहे धन्यवाद

    • @SS-0369
      @SS-0369 8 місяців тому

      कशी काय?

  • @rajdevjamdade7295
    @rajdevjamdade7295 7 місяців тому

    उत्तम आहे

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal1346 9 місяців тому +1

    Absolutely good consulting

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 8 місяців тому

    मस्त माहिती

  • @baswalingkalwane3609
    @baswalingkalwane3609 8 місяців тому

    रचना दिदीने मुलाखत घेतली म्हणजे नक्कीच विश्वसनीय आहे. ग्रामीण भागात हे सेवा देतील का? हंडरगुळी ता.उदगीर जि.लातुर येथे मला माझ्या घरावरती बसवायचय. मी टोल फ्री वरती कॉल करणारच आहे.

  • @rupalizargad3669
    @rupalizargad3669 8 місяців тому

    It's a great & useful information

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 9 місяців тому

    सुंदर माहिती

  • @sameenapathan6487
    @sameenapathan6487 9 місяців тому

    Madamji good question🙋

  • @psm4727
    @psm4727 8 місяців тому

    कम खपत वाले बिजली उपकरण वापरा यात 5 स्टार रेटिंग वाले फ्रिज , AC , tube lighht, बल्ब ,LED वापर करा..एक घरात दर वर्षी 1हजार रु वीज बिल कमी करते ,बरोबर कॉपर wire top क्वालिटी वापर करा..

  • @snehalkapkar2588
    @snehalkapkar2588 9 місяців тому

    What a topic rachana ma'am! आवडलं आपल्याला👍🤗💕💕💕

  • @yashwantdhure3294
    @yashwantdhure3294 8 місяців тому +1

    Power can be stored in batteries ? Again battery maintenance cost ?

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 8 місяців тому

      हा सगळा विषय On Grid चा आहे आणि सबसिडी on grid लाच मिळते याला बॅटरी लागत नाही.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 9 місяців тому

    Thank you for information

  • @mandyparab2876
    @mandyparab2876 9 місяців тому +9

    Sustainability is important term nowdays and future need. Thank you for arranging guidance on solar panel.
    खुप छान मराठीत विश्लेषण केलय आणि ते पण साध्या सरळ शब्दात!
    धन्यवाद मॅडम! शुभेच्छा!

  • @bestreview7475
    @bestreview7475 8 місяців тому

    सध्या लाईट बिल महिन्याचे 1000
    वर्षाचे 12000 येत असेल तर या सिस्टम चां कीती फायदा होईल

  • @maheshdafade9642
    @maheshdafade9642 9 місяців тому +1

    अजून पर्यंत माझी subsidy ची प्रोसेस झाली नाही आता पर्यंत 50 फोन लावून झाले आहे 1 document ani RCB फिटीग चा pic असे दोन कागद 15 दिवसांन पासून solar square ला सबमिट करता आले नाही
    MSCB ऑफिस मध्ये mscb officers यांना परेशान झाले आहे

    • @manmeetandroid
      @manmeetandroid 9 місяців тому

      सबसिडी कापूनच पैसे द्यावे लागतात

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 7 місяців тому +2

    फुकट नाही. सोलर जास्तीत जास्त 5 वर्ष चालल. आपल्या कड सोलर ची गुणवत्ता येवढी नाहीच ,की 25 वर्ष चालल.
    घरावर सोलर बसवल तर विज वितरण कंपनी 3.5 रू प्रती युनीटने घेते.आणी ग्राहकास 7.5 ने विकता. भिकार उद्योग आहे.

  • @onlooker365
    @onlooker365 8 місяців тому

    They can explore Drone based cleaning to add more visits and lower human risks from roof top access - it will not replace human but protect technicians.

  • @sylvesterdmello1958
    @sylvesterdmello1958 7 місяців тому

    Thanks for the information.
    I checked your website, but see that you don't serve Mumbai Suburbs(Vasai- Virar) yet.

  • @dr.santoshdhavan9851
    @dr.santoshdhavan9851 9 місяців тому

    छान माहिती....

  • @sandeepjoshi4338
    @sandeepjoshi4338 8 місяців тому

    Hello, in Baner Pune, some new buildings and projects nay come up in front of our building and it may cause adverse effect on sunlight, so what if tomorrow new buildings came in open plots near our building and our sunlight blocked due to that ? Please answer this practical problem

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 7 місяців тому

    फार...फारच छान

  • @amitrodrigues7855
    @amitrodrigues7855 8 місяців тому

    साडेतेरा रुपये युनिट इतकी महाग वीज महाराष्ट्र मध्ये का आहे हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने विचारला पाहिजे....बाकी राज्यात स्वस्त आहे....अगदी मुंबई मध्ये सुद्धा...

  • @PushpaPatil-j7x
    @PushpaPatil-j7x 7 місяців тому

    MSEB department not give proper services.....they not take proper reading....and after solar system installation you got many problem...bcz i am facing last one year many problem in my solar light bill.... i am paid same bill before installation solar system.

  • @abidikar
    @abidikar 8 місяців тому +1

    The FACT is any company's Solar Panels are NOT even 20% EFFICIENT. This product has No Long Life. Waste of money with long liability of maintenance.
    🚩🇮🇳🚩

  • @mohan1795
    @mohan1795 7 місяців тому +1

    महावितरण ची विज 100 युनिट वापरली तर किमान दर...
    100 ते 200 युनिट वाढिव दर
    आणि 300 + आणखी वाढीव दर!
    हे न पटणारे आहे.
    मिटर भाडे घेणे... हा पण मुर्खपणा आहे
    विज गळती चा भुर्दंड पण... प्रामाणिक ग्राहकांच्या च माथ्यावर!!! 😭

  • @madhurideshpande672
    @madhurideshpande672 7 місяців тому +1

    Solar system se slab / teress par load aata hai kya

  • @vishwaslokhande3438
    @vishwaslokhande3438 8 місяців тому

    I am planning for solar system 22:18 project. Not for zero bill. There is no proper electricty in Rural areas. Production of power and give to grid, and MSCB is not capable to fulfill my need. Best way to encourage green energy is those who are capable to produce more than there required Electricity Board compasst in money, end of the year. Maharashtra gov. Policy is poor and lazy.

  • @nidhipandit29
    @nidhipandit29 8 місяців тому

    मी Solar Sqare कंपनीला फोन केला आणि वेबसाईटवर रजिस्टर केले अधिक माहितीबद्दल पण अजून टिमने काॅन्टक्ट नाही केले😢

  • @shriniwasmashalkar3612
    @shriniwasmashalkar3612 9 місяців тому

    Thank you

  • @dhalwalkarani
    @dhalwalkarani 9 місяців тому +2

    अजिबात घेऊ नका ..
    मी ३ महिने झाले डिपॉझीट देऊन
    आणून त्यानी इन्स्टॉल नाही केली .
    सपोर्ट टीम खराब आहे .
    अजिबात घेऊ नका

    • @maheshdafade9642
      @maheshdafade9642 9 місяців тому

      @solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका
      1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही
      मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते
      लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल
      Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या

    • @dhalwalkarani
      @dhalwalkarani 8 місяців тому

      Agadi barobar

    • @dhalwalkarani
      @dhalwalkarani 8 місяців тому

      Agadi barobar

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 9 місяців тому +6

    विचार करण्याची गरज आहे.
    फायदा होतो.

  • @prasadmore576
    @prasadmore576 9 місяців тому

    Madam budget plan karnyasathi konta app ahe ka? Aple expenses and income mahinyala kiti hotat te track karnyasathi konta app ahe ka? Ani nasel tar te manually kasa prepare karayacha...please yavar ekhada video banvava ashi request ahe

  • @JAYGANESH-p8f
    @JAYGANESH-p8f 6 місяців тому

    In this video he say 1 kw is Avalable but his support system say we install minimum 2kw solar system

  • @meninkudel3370
    @meninkudel3370 6 місяців тому

    माननीय सर, सगळ्यात टॉप सोलर पॅनल कोणत्या कंपनीचे आहे? आणि आम्ही तर ते सजेस्ट केल तर तुम्ही आम्हाला तेच कंपनीचे सोलर पॅनल बसून देणार का?

  • @vasantsaindane1716
    @vasantsaindane1716 9 місяців тому

    Ok, thanks madam.

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 6 місяців тому +3

    आम्हाला बसवायचे आहे, शेती पंप व घरासाठी पन. पन खर्च बराच येईल. आम्ही सुदर्शन che सोलर 1999 ला बसवले खूपच फायदा झाला. आज tagayt तेच वापरतो. मागच्या वर्षी गावाकडच्या घरावर बसवले. खूप सोप जात आहे, आता पंप बसवायचे आहे शेतीवर व घरावर, इलेक्ट्रिकल

  • @gp1261
    @gp1261 8 місяців тому +2

    1) Ínverter faulty zala tar replacement cost including labour fees kiti?
    2) warranty kiti?
    3) sky lighting sathi kay provision ahe? (Pavsalyatil vij)
    4) je estimate sagitle tyat installation fees, bi directional energy meter v
    earthing, lighting arrester cha antarbhav ahe ka?

  • @vasantbaviskar329
    @vasantbaviskar329 7 місяців тому

    I'm proud customer.

  • @pratiksatpute7632
    @pratiksatpute7632 9 місяців тому

    स्वतः ची पॉवर स्वतः बनवून वापरायची तर बिल का भरायचे माझा हा प्रश्न आहे... ,

  • @a.sampark
    @a.sampark 8 місяців тому +5

    few important points one must understand before opting:
    Space availability at roof top, working life of panels, does the savings build is sufficient to meet next capital expenditure remember subsidy may not be available.

  • @dayanand19
    @dayanand19 9 місяців тому +1

    Solar Square कंपनी सोबत खूप वाईट अनुभव आला आहे,
    आम्ही सर्व कागदत्रे जमा करून, advance payment केले तरी तीन महिन्यापर्यंत काहीच काम चालू केले नाही,
    तीन महिन्यांनी सदर कंपनी कडून मुम्बई आणि ठाण्यात सर्व्हिस टीम नाही त्यामुळे प्रोजेक्ट करू शकत नाही असे कळविण्यात आले,
    अजूनही आम्हाला advance payment चे refund मिळाले नाही...

    • @solarsquareenergy2936
      @solarsquareenergy2936 9 місяців тому

      Sir, extremely sorry for the experience you had to go through. SolarSquare is not only spreading the operations across Maharashtra but also across various cities of India. We will definitely connect with you once your pin-code comes under our span of service.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 9 місяців тому

      मुंबई आणि ठाण्यात सर्विस टीम मीळत नाही हे म्हणणे अजब आहे. पेमेंट कंडिशन जर व्यवस्थित असेल तर नक्कीच मिळेल

    • @maheshdafade9642
      @maheshdafade9642 9 місяців тому

      @solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका
      1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही
      मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते
      लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल
      Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या

    • @maheshdafade9642
      @maheshdafade9642 9 місяців тому

      10 ते 20 हजार Refund नाही मिळाले तरी चालेल पण यांच्या मार्फत लावू नका पुढे आणखी त्रास सहन करावा लागणार नाही

  • @kishorbhaturkar418
    @kishorbhaturkar418 9 місяців тому

    very nise information