तुमचा सोलर चा अर्ज मंजूर आहे का ? Pm kusum application status
Вставка
- Опубліковано 28 лип 2024
- तपासा तुमचा pm kusum योजनेचा अर्ज मंजूर आहे का ऑनलाईन
Pm kusum application status check online
#prabhudevagr
Pm kusum solar application status check online
असा करा कुसुम सोलर योजना सेल्फ सर्वे
pm kusum mahaurja solar self survey
• असा करा कुसुम सोलर योज...
kusum solar pump yojana Maharashtra
grnshetiyojna.in/kusum-solar-...
grnshetiyojna.in/kusum-solar-...
self survey steps
1) Download and Install MEDA BENEFICIARY App from Google Play Store
2) Allow all permissions
3) Enter your Ragisterd Mobile number
3) acept privacy policy then click the Arrow
4) after that you will receive an OTP SMS on your Ragisterd Mobile number Enter the OTP and click submit
5) click on application Details there down site you will find the SELF SURVEY
Tab, go to the location where pump wants to install then click on SELF SURVEY Tab
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ UA-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 pm kusum solar pump yojana Maharashtra
01:01 TO 02:01 kusum mahaurja login
02:02 TO 03:00 kusum mahaurja beneficiary status
Sir मी जून 2023 मध्ये अर्ज केला होता आजून पण निवड झालेली नाही अर्ज watting मध्ये दाखवत आहे
14.09.21. अर्ज आहे jalna विनंती मंजूर आहे पात्र आहे का अपात्र अजून पेमेंट सेल सर्वे चा मेसेज आलेला नाही
Namaskar sir mi attach majhya 7.5 hp motor che payment kele parantu mala pearl company chi motor ghyaychi ahe tar kota keva chalu hoil kota samplela hota...
Please sanga kadhi chalu hoil tr kota
Sir rooftop solar system konti ghyavi video banava
vendor selection ke baad kitne din lagte hai pump installtion ko ya phir sirf wait karte rahana hai................
Sir self survey madhi Mazi chuk zali aahe ....vij connection ...aahe ka ...mi yes kel aahe .... please reply me sir
Supr
जय शिवराय
जय शिवराय सर
Sir kal रात्री पेमेंट केले आहे
Ajun make पेमेंट dakhtvt ahe pn account madhun paise kat zale ahet.
Pn 24 hours dakhvat hote. Plz reply
Please enter valid details as dakhvat ahe login hot nhi
application submitted dakhvat ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada invalid credentials दाखवत आहे काय कारण असेल प्लीज रीप्ले द्या
अर्ज भरून दोन वर्षे झाले आहे ते पण अजुनही पंप बसवला नाही
Namskar ji
2021 ला अर्ज केला आहे व डाकुमेंट 2023 ला आपलोड केले आहेत तर पेमेंट आपशन कधी येईल
मला आले
सर सेल्फ सर्वे अपलोड करताना ते you are not eligible for self survey अस सांगताय
सर आमचे तर महावितरणचे अधिकारी लाईन मेन फॉर्म भरून लगेचच सोलार देत आहेत हे खर आहे का
Hooo kharay...
सर दिवसा पासून पेमेंट होत नाही आहे
@@haridassayare जर आपल्याला कुसुम सोलर पंप साठी पैसे भरण्याचा msg ala asel तर या योजनेत पैसे भरायला अडचण येईल
Ho mala pn lineman bolat hote..kharr aahe
Pearl Motor cha Kota keva chalu hoil
Sir superb quality information...sir shet -Tlaav ( pond) saati solar pump arz kru shakta ka....??? Pls reply.
Ho
जय श्री राम
सर, अर्ज बाद (रिजेक्ट) झाल्यास पुन्हा भरता येतो का? किंवा केव्हा परत भरता येईल.
Sanctioned झाल्याचे दाखवते पुढील पुढील process साठी काय करावे
Reply द्या, भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir open cast sathi 5Hp pump price kiti ahe
Self serve massage आला serve कसा करावा यावर video बनवा
सर
सेल्फ सर्वे longitude latitude आणि जॉइंट सर्वे longitude latitude या madye 50 फुटाचा अंतर आहे.
Meda office la apruval dakavatoy pn ajun aala nahesms
Sir maza form bhartan gav chukla tr kas karav ata
Sir 2023 madhe bharlela ajun message nahi ala
Arj karun 1years zale ajun kahich msz nahi
2023 चा अर्ज आहे अजून payment ऑपशन आले नाही.
सर मला mahadbt पॉवर विदर साठी आपली मदत मिळेल का मला 2वेळेस अर्ज करून देखील प्रोसेस होत नाही पूर्वासंमती नाही काहीच नाही होत आहे
2023 madhe arj kelela ahe pn ajun kahi alel nahi ahe
सेल्फ सर्व्ह करतोय पण होत नाही
माझा सेल्फ सर्विस झालेला आहे
सर आधार नंबर चुकला आहे तर कधी बदलता येईल
Waiting list LA dakhavtay
सर सौलर पमप चार आर्ज बाद केला 7/12चुकली आहे पुन्हा 7/12आपलोड करावं videoबनवा
त्रुटी आली तर करू शकता फक्त
सर पैशाचा मेसेज आला नाही
सर 29-5-2023 अर्ज आहे पेमेंट ऑपशन कधी येईल
Waiting la dakhavtay
Mahavitaran survey zala aahe 2month zale payment option kdi yeal yavatmal jila open category
Amcha servy 2mahinya purvi zala aahe ajun payment opsion aale nahi
आचारसंहिता केव्हा लागू होईल आणि सोलर चा पेमेंट आचारसंहिता मधील लागू होईल का सोलर
आज किंव्हा उद्या
कंपनी निवडण्यासाठी चांगल्या कंपन्या येत नाही
Request sanction... असं दाखवत आहे
Kadhi milnar 9 months khale
दादा माझ्या सोबत अर्ज केलेल्या एका जणाला पंप बसवून झाले आहे मला आले नाही
Cast vala asel to
भाऊ सोलर आला पण शेतात विहीरी वर लाईट कनेक्शन आहे.... अर्ज जून २०२३ चा आहे....तर सोलर pump sathi पात्र आहो का... लाईनमन साहेब म्हणतात की... लाईट कनेक्शन पाहिजे नाही....तुम्हाला काय वाटते?? काय करा
माज्या विहिरीवर स्वतंत्र डीपी आहे तरी पण दोन सोलर आहेत काही होत नाही लाईनमन ला पैसे द्या थोडे करून देईल
Sir maza no band aahe mag samjel
सर कुसुम महाऊर्जा मध्ये मी 2021 ला फॉर्म अर्ज दाखल केला आहे पण आज मी चेक केलाय तर your application rejected by meda असं दाखवते सर...
सर माहिती द्या याविषयी...🙏
बाद झाला आहे अर्ज
यादि कुठे मिळेल
सर आमच्या माजलगाव ला महावितरण 12000 कोटेशन काडून 15 दिवसात सोलर देत आहे खरं आहे का?देत असेल तर ज्याचे 2021 अर्ज आहेत त्याच्यावर अन्याय होतोय
Same problem
खरं आहे.. Paid pending karun apply kel की लगेच मिळत.. 3-4 दिवसात
Kusum 2023 3 hp kel Coataton bharun mahavitaran kadun 5 hp milel ky
Telgaon mahavitaran la milel ky sir
@@ramshitole7394 मिळेल
ई पीक पाहणी वरील विहिरच्या नोंदीवर सोलार मंजूर होतो का.....?
Ho
हो
Sir aamchykade 25000Gheun solar manjur karun milayalay te khar aahe ka
मेसेज कधी येईल
13.6.2023 cha arj ahe ajuk Kasich nahi
सर.मला.dmg.आफिसला.समपरककरा
विनंती मंजूर दाखवत आहे
Which solar best for farming
gk, tata
मला पण पाहिजे
कोटेशन भरले आज...पण आचारसंहिता मुळे अर्ज पुढे जाईना
कधी केला होता अर्ज
मी सुद्धा पेमेंट केलेला आहे मेढा सर्वे साठी निवडणूक झाल्यानंतरच सर्वे
6.6.23 la barla ❤
महावितरण कंपनी कडे चौकशी केली तर म्हणतात आम्हाला काहीच माहीत नाही म्हणतात
Ho na
Payment krun 15 days zale ajun solar basla nahi
वेळ लागतो
2023 मधे केलेला अर्ज मंजूर आहे का नाही हे पहान्यासाठी लिंक मिळेल का?
व्हिडिओ अवश्य पाहा
जय शिवराय दादा माझा अर्ज पुर्ण झाला
याची मी MEDA ऑफिस ला फोन करून खात्री केली आहे
डिसेंबर 2023 मध्ये अर्ज केला होता
मला कधी पर्यंत मिळेल सोलार पंप
Invalid credentials दाखवत आहे
Please repy
इको झोन आयकॉन कंपनी निवड केली आहे
बेस्ट आहे
सर काही अधिकारी म्हणतात कुसुम ब मेडा सोलार योजना बंद झाली आहे अस म्हणतात याच कारण असे की सोलार महावितरण योजना मधुन नाव मिळेल तर आम्हाला सर्वे व पेमेंट करून कंपनी निवड झाली आहे पण 2महीने झाले मटरेल भेटला नाही जालना
आपण बहुदा नवीन अपडेट पहात नाहीत व्हिडिओ पहात चला
Tumcha no dya
सोलर मंजूर झाला आहे का नाही ते कसं पाहायचं
व्हिडिओ अवश्य पाहा
जय शिवराय
जय शिवराय सर
सर मला मेसेज आलेला नाही पण,मेडा बेनिफिसरी मध्ये लॉगिन होत आहे व सेल्फ सर्विस दाखवत आहे.काय करू?
ua-cam.com/video/7szJCwG65qI/v-deo.html
Karu shakta...kahi karnane sms aala nasel pn application manjur zala aahe
जय शिवराय
जय शिवराय