बहुत खूब !! नाथा घरी नाचे माझे सखा - ये गाना तो मंजूषा पाटिल की आवाज में सुनने के बाद किसी और को सुनने का मन ही नही करता । वेढा वेढा रे पंढरी - इस गाने को जो ऊंचाई विश्वजीत ने दी है वो कोई दूसरा शायद ही दे पाया । कानड़ा राजा पंढरी चा - भैया , ये गाना तो महेश काळे के लिए ही बना है , क्या आवाज दी है । आप सभी का बहुत बहुत धन्यवाद । भीमसेन जोशी जी , सुधीर फड़के जी की यात्रा को आप लोग आगे बढ़ा रहे है
भारताचा अभिमान शास्त्रीय संगिता मधील हिरा पं महेश काळे, कळकळीने काळजीने शास्त्रीय संगिताचा वारसा पुढे जिवंत राहावा यासाठी धडपडणारे संगीत शिक्षक धन्यवाद सरजी🙏👍
Program पहिला होता आम्ही। आता त्यातले वेगळेपण कळतेय। मूळ गीताला किती सुंदर स्वरसाज चढवता तुम्ही।म्हणूनच अभिजात सांगिताला सोन्याचे दिवस आणलेत। अजून संगीत मध्ये खूप काही कार्य व्हावे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना।।। आज मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा।आपली मराठी संगीत नाटकाचे इंग्लिश भाषांतर करून गीतं मात्र ओरिजिनल ठेवून तुमच्या तिथल्या student बरोबर रंगमंचावर आणून बघा। मस्त रिस्पॉन्स मिळेल तिथे पण। कट्यार पासूच सुरुवात करून।बघा जमेल तर।
हे प्रत्यक्षात घडू शकते का? मी जे पाहतोय त्यावर विश्वास बसत नाही. तो दिवस दूर नाही की जेव्हा सर महेश काळे गातील तेव्हा तानसेन गाताना जसा पाऊस पडेल तसाच पाऊस पडेल. भाग्यवान आहेत इतर 2 लोक ज्यांच्या महान प्रतिभा महेश काळे सरांच्या उपस्थितीत आपोआप येत आहेत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम आता लवकरच सुर नवा पर्व परत चालू होऊन तुझ्या कमेंट्स व गाणी ऐकायला मिळोत पहिल्या दोन पर्वात तू जिंकून दिलेस तुझा अभिमान आहे आम्हाला व तुझा गर्व पण
साक्षात पांडुरंगच गात आहे !आमच्यात ही चैतन्य निर्माण झाले ! मी नखशिकांत भक्ती रसात न्हावून निघालाे!तुमची ती आर्त हाक विठ्ठल विठ्ठल अंतकरणाचा ठाव घेते !🙏🌹🙏👌👍
Namasthe Sir... Iam Yuktha Holla from karnataka..... I AM ur biggest fan Sir...... Take care of u and ur voice Sir..... And also happy marathi rangabhumi day Sir.....😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय आनंदाची पर्वणीच भासते आहे...अंगावर शहारे येतात आणि देहभान हरपून जाते. ह्या तिघांना भरभरून शुभाशिर्वाद! संगीत कलेचे श्रेष्ठत्व अनुभवायला मिळाले. खूप खूप आनंद मिळतो पुन्हा पुन्हा ऐकून 🙏
सूर नवा ध्यास नवा चे नवीन पर्व लवकर चालू करावे ही नम्र विनंती !! आम्ही तुमच्या त्या ग्रेट कमेंट्स आणि तुमचे कर्णमधुर स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झाले आहेत
पांडुरंगाला पण खरंच तुमचं किती कौतुक वाटत असेल ..! अगदी गाण्यातून सुद्धा त्याचं नाव घेताना पायात वाहणा पण घालत नाही तुम्ही !! You are an inspiration to Many!! You are Love ❤️🙏
Shri Krishna must be envious. We the humans get a chance to listen to this phenomenal Bhajan and he is not able to take a human Avatar to witness the beautiful melody.
Guru ke saath contests ne bhi milkar Aananda vibhor kar diye. Hamara Sangeet kitna aatmaa me basne vaala& rich hai.🕉️🚩🔱🔱👏👏jai jai vittal.jai Hari Vittal.🙏🙏🙏🙏
No words to appreciate. Singing with bhakthi is above sky level.It should have reached at the Lotus feet of maai baappa Shri Vittal Maharaj.🙏🙏 May God bless them
Wa wa ! Aaj 7 november ( Abhisheki Buwanchi Punya tithi 🙏🙏 ) roji mala Abhisheki buwanchi swar rachna Mahesh Sirankadun Aikayla milali ahe !! Mala far Anand hot ahe 😊😊🥳
Gobsmack wt a transformation from all three legends Listened may be 190 times but bot still satisfied Wt legends we are very proud to witness u 3! Wah kya batt hai 🙏🙏🙏👍🙏😍🤟🤟
I am imagining the vibe of that space.That energy with peace. Goosebumps 😀.. I really want to be in that space someday where I can have the privilege to listen Mahesh kale ji...
I was eagerly waiting for this video I tried to search this all over the internet but there was no luck earlier. कुठेच हा व्हिडिओ मिळत न्हवता धन्यवाद दादा तूच हा व्हिडिओ टाकल्या बद्दल.❤️
Amazing... truly awesome...Such an energetic performance it was...clearly it reminded me of Your Abhangawari Concert !!😊🤗 the way the performance ends...Got goosebumps 🙏🙏😇 #PositiveVibes
बहुत खूब !!
नाथा घरी नाचे माझे सखा - ये गाना तो मंजूषा पाटिल की आवाज में सुनने के बाद किसी और को सुनने का मन ही नही करता ।
वेढा वेढा रे पंढरी - इस गाने को जो ऊंचाई विश्वजीत ने दी है वो कोई दूसरा शायद ही दे पाया ।
कानड़ा राजा पंढरी चा - भैया , ये गाना तो महेश काळे के लिए ही बना है , क्या आवाज दी है ।
आप सभी का बहुत बहुत धन्यवाद । भीमसेन जोशी जी , सुधीर फड़के जी की यात्रा को आप लोग आगे बढ़ा रहे है
भारताचा अभिमान शास्त्रीय संगिता मधील हिरा पं महेश काळे, कळकळीने काळजीने शास्त्रीय संगिताचा वारसा पुढे जिवंत राहावा यासाठी धडपडणारे संगीत शिक्षक धन्यवाद सरजी🙏👍
किती जास्त positive vibes बाहेर पडत राहतात तुमच्यातून महेश सर! ❤️ पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो!❤️🙏
महेश सर
तुमचा आर्त आवाज पांडुरंगापर्यत नक्कीच पोहचला तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
अहाहा..... खूप खूप खूप सुंदर चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग.....तसं दंग व्हायला झालं..... आणि आपलं गायनात गुंग होऊन जाणं.....वाहहहहह 👏👏
Those, who are blessed to enjoy Mahesh ji's divine singing live are truly fortunate!
Program पहिला होता आम्ही। आता त्यातले वेगळेपण कळतेय। मूळ गीताला किती सुंदर स्वरसाज चढवता तुम्ही।म्हणूनच अभिजात सांगिताला सोन्याचे दिवस आणलेत। अजून संगीत मध्ये खूप काही कार्य व्हावे हीच विठ्ठल चरणी प्रार्थना।।। आज मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा।आपली मराठी संगीत नाटकाचे इंग्लिश भाषांतर करून गीतं मात्र ओरिजिनल ठेवून तुमच्या तिथल्या student बरोबर रंगमंचावर आणून बघा। मस्त रिस्पॉन्स मिळेल तिथे पण। कट्यार पासूच सुरुवात करून।बघा जमेल तर।
हे प्रत्यक्षात घडू शकते का? मी जे पाहतोय त्यावर विश्वास बसत नाही. तो दिवस दूर नाही की जेव्हा सर महेश काळे गातील तेव्हा तानसेन गाताना जसा पाऊस पडेल तसाच पाऊस पडेल. भाग्यवान आहेत इतर 2 लोक ज्यांच्या महान प्रतिभा महेश काळे सरांच्या उपस्थितीत आपोआप येत आहेत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम आता लवकरच सुर नवा पर्व परत चालू होऊन तुझ्या कमेंट्स व गाणी ऐकायला मिळोत पहिल्या दोन पर्वात तू जिंकून दिलेस तुझा अभिमान आहे आम्हाला व तुझा गर्व पण
🙏👍❤️
करोखरच आहे भक्ती आणि श्रद्धा
खुप छान आहे
साक्षात पांडुरंगच गात आहे !आमच्यात ही चैतन्य निर्माण झाले ! मी नखशिकांत भक्ती रसात न्हावून निघालाे!तुमची ती आर्त हाक विठ्ठल विठ्ठल अंतकरणाचा ठाव घेते !🙏🌹🙏👌👍
महेश सरांचा मी मोठा चाहता आहे.
Love you Sir
Namasthe Sir... Iam Yuktha Holla from karnataka..... I AM ur biggest fan Sir...... Take care of u and ur voice Sir..... And also happy marathi rangabhumi day Sir.....😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏Ram Krishna hari mauli 🙏🙏
Triveni sangam khupach sunder mauli 🙏🙏🙏Ram krushn hari mauli 🙏🙏🙏
Classic singing
@@anikabhaskar22 pl
He not wearing slippers on the stage while singing. Divine singing. See that much reverence singing pandarinath nama
True...Divine singing
Beautiful
Eyes full of tears, got this recommendation during the tough times ❤️
भावसमाधी लागते महेश दादांच गायन आईकल की माऊली ज्ञानोबारायां तुम्हाला उदंड आयु आरोग्य देओ आणी असेच अनेक रचना तुमच्या कडुन आम्हाला श्रवन करायला मिळो हिच सदिच्छा
अतिशय आनंदाची पर्वणीच भासते आहे...अंगावर शहारे येतात आणि देहभान हरपून जाते. ह्या तिघांना भरभरून
शुभाशिर्वाद! संगीत कलेचे श्रेष्ठत्व अनुभवायला मिळाले. खूप खूप आनंद मिळतो पुन्हा पुन्हा ऐकून 🙏
ರಾಮ್ ರಾಮ್ ಸರ್ ಅಪ್ರತಿಮ ಅತ್ಯದ್ಭುತ ಗಾಯನ ಸರ್ I am big fan of you mahesha kaale sir (सुर निरागस हो अद्भुत आप का गाना)
Jai Hari Vitthal Vittal 🙏🙏 khub sundor 👍👍
पंडित महेश काळे जी तुम्ही तर आजच्या काळाचे संत आहात... धान्य झ्हालो तुमच्या मुखी हरी नाम ऐकुनी
Gratitude and Naman for you to put so much effort in grooming the talents. 🙏🙏 U r a noble soul Mahesh ji 🙏🙏
शास्त्रीय संगीताचा साता समुद्र पार झेंडा लावणारा एकमेवाद्वितीय हिरा,महेश सर...
खरंच दंग होऊन गेले एकरुप झाले.
I am from hyderabad,I like your your song.that you sing devote songs.god bless you guru deva datta.
The weight of the voice, of Vishwajeet Bhai is really class 😍🥺 no words ! Crystal clear singing out of 3
Truee😍😍
Yes.. This is also my impression.
What a blessing to wake up to this positive energy in these troubled times! Wonderfully done, Pt. Mahesh Ji!
998888
Pt
0:16
@@appasahebtodkar653lol
Lll
Lol.lklmpkpm00kkm kiiiii9
किती दिवस वाट पाहात होतो या व्हिडीओ ची,Thanks महेश दादा
सूर नवा ध्यास नवा चे नवीन पर्व लवकर चालू करावे ही नम्र विनंती !! आम्ही तुमच्या त्या ग्रेट कमेंट्स आणि तुमचे कर्णमधुर स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झाले आहेत
मन प्रसन्न कण्याचे साधन, अभंगातून संगीताद्वारे प्रगट होणे ,काय वानू आता न पुरेची वाणी ...
Kharach khup Sundar 🙏🙏
Vishwajeet Ji's voice is very sweet and melodious !! Best wishes 💐
पांडुरंगाला पण खरंच तुमचं किती कौतुक वाटत असेल ..! अगदी गाण्यातून सुद्धा त्याचं नाव घेताना पायात वाहणा पण घालत नाही तुम्ही !! You are an inspiration to Many!! You are Love ❤️🙏
Ho kharach
00
मन से कोटि कोटि कोटि प्रणाम
Sai ram
@@shreetejshinde4779
NM
अप्रतिम..... 👍👍👍👍👍
Great अनिरुद्ध जोशी
Shri Krishna must be envious. We the humans get a chance to listen to this phenomenal Bhajan and he is not able to take a human Avatar to witness the beautiful melody.
Guru ke saath contests ne bhi milkar Aananda vibhor kar diye. Hamara Sangeet kitna aatmaa me basne vaala& rich hai.🕉️🚩🔱🔱👏👏jai jai vittal.jai Hari Vittal.🙏🙏🙏🙏
Heart touching voice ❤
खूप सुंदर
You are divine Sri Mahesh ji. We are blessed.
अप्रतिम उत्कृष्ट बढीया
Truly devine,Mahesh kale 🙏🙏
No words to appreciate. Singing with bhakthi is above sky level.It should have reached at the Lotus feet of maai baappa Shri Vittal Maharaj.🙏🙏 May God bless them
1 cha number sir
खरंच खूप आनंद झाला मन तृप्त झाले माझे ❤️❤️❤️
शास्त्रीय संगीताचा बाहुबली श्री महेश सर... ❤️
Whoooooooaaaaaaaa 😇🙏 दादा, शब्दच नाहीत 🙏🙏🙏
पंडित महेश काळेअप्रतिम. खूप छान
Outstanding 👏👏👏🙏🙏🙏❤️❤️❤️🌹🌹🌹
Waaaah!!!..... Im gonna be lifetime fan of mahesh sir...❤️
I have pressed like button once in every 5 seconds....स्वर्गीय
किती सुंदर अद्भुत अप्रतिम 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
Very nice Mahesh Sir.. God bless u.
wow
Khup Chan 👌👌👌👌🙏🙏🙏
Mahesh kale ji truly divine singing feeling blessed
मनात विठ्ठलाचे दर्शन करून दिले😊❤️ खूप खूप धन्यवाद
जय हरी विठ्ठल 🙏🚩🚩
अतिशय सुंदर प्रस्तुति,बहुत बढ़िया टीम.
वा छान अप्रतिम
Salute tigha n na pan
Wow...waat pahat aahe ya musical journey chi💗👍🏻
Soulful BestTalented singing Pandit Mahesh Kale brings the Best always.
Wa wa ! Aaj 7 november ( Abhisheki Buwanchi Punya tithi 🙏🙏 ) roji mala Abhisheki buwanchi swar rachna Mahesh Sirankadun Aikayla milali ahe !! Mala far Anand hot ahe 😊😊🥳
Divine
Apratim
Grand finale यापेक्षा उत्तम नाही होऊ शकत❤
Divine, melodious, these moments are ecstatic.......no words to express the pure feelings of God Almighty we feel .......May God bless you all 🙏🏻💐💐💐💐
superb rendition, pranams to the three artists and support instrumentalists.
Gobsmack wt a transformation from all three legends
Listened may be 190 times but bot still satisfied
Wt legends we are very proud to witness u 3!
Wah kya batt hai 🙏🙏🙏👍🙏😍🤟🤟
Borwankar......dum hai bande me..bahot aage jaega..
👌great sir
🙏🙏🙏 त्रिवार नमस्कार खुप गोंड धन्यवाद 🚩🚩🚩
🌹🌹🌹🙏🏻🌹 धन्यवाद माऊली ❤️
अदभुत..... अप्रतिम कान आणि मन दोन्ही तृप्त.
अप्रतिम महेश जी खुप छान.....💛👌
पांडुरंग हरी विठ्ठल
अप्रतिम 💐💐👏👏🙏
अप्रतिम गायन, अतिशय मधुर ,माझा अतिशय आवडतो भक्ति गीत .मन प्रसन्न झाल धनयवाद बहुत
I am imagining the vibe of that space.That energy with peace. Goosebumps 😀.. I really want to be in that space someday where I can have the privilege to listen Mahesh kale ji...
I was eagerly waiting for this video I tried to search this all over the internet but there was no luck earlier. कुठेच हा व्हिडिओ मिळत न्हवता धन्यवाद दादा तूच हा व्हिडिओ टाकल्या बद्दल.❤️
You can' find it in voot app. All episodes are available.
You will get it on voot aap
Divine....Thrilling.. awesome.Gems
अप्रतिम महेश सर 👌👌👌🙏🙏
Awesome 😍🙏🙏🙏🙏🙏 Thank you so much.....khup bara vatla aikun ..... mentally relief milala aikun
Mind blowing
Soulful Singing. Melodious Musical Masterpiece 🎼 ⚘🌹💐🤝🙏
हॅट्स ऑफ to U लिजेंड Dear महेश काळे सर...👍👌👌😊😊😊😊😊
Jai Shri hari❤ vitthala
पुढील सुर नवा ध्यास नवा च पर्व केव्हा येणार अवधुत सर खुप वाट बघतोय आम्ही
What a delight to ears , eyes and soul... listing to this..... no words !!
वाह........ जबरदस्त... मन प्रसन्न झालं.....
Hello ,Mahesh sir,tumcha performance pahun chan vatale, ani kharach maze Maher pandhri aahe, tumhi kadhi aala aahat ka pandharpurla, tithe tumcha ekhada program zala tr khup chan vatel sir, khup abhiman vatel, tumhala khup shubhechha sir.
Awesome
Amazing... truly awesome...Such an energetic performance it was...clearly it reminded me of Your Abhangawari Concert !!😊🤗 the way the performance ends...Got goosebumps 🙏🙏😇 #PositiveVibes
प्रतेक्ष पांडूरंग तुमच्या असल्याचे दिसून आले
लाजवाब वा वा अप्रतिम!
My what a lovely performance... Great music...
Superrrbbbb🙏🙏🙏🙏
अभूतपूर्व
Simply Divine
Keep khup Chan....no words to express
Great Mahesh Sir 👏👏👏👏
Mahesh Dada you are a true blessing!!
Mesmerising... Tears came out of my eyes
रामकृष्ण हरी महेश दादा खुप छान