Raag yaman Here are some timelines of this video 2:49 jab deep jale aana (k.j yesudas) 4:00 ranjish hi sahi (Mehdi hassan) 5:19 Lal ishq (arjit singh) 6:56 Runuzunu runuzunu re(lata mangeshkar) 7:36 taal bole chipalila (pt.bhimsen joshi) 8:40 Nigahe milane ko jee chahata hai(asha bhosale) 9:17 Tarana 11:24 best of mahesh kale 14:56 unexpected reaction Plz pardon me if any mistakes in above timeline. Thank u soo much sir for singing these amazing raag.
जेव्हा जेव्हा अभ्यासला बसतो तेव्हा तेव्हा ४५ मिनिटानंतर १५ मिनिटाचा ब्रेक मंध्ये हे यमन ईकतो आणि पुन्हा अभ्यासाला पेटून उठतो . भाग्यवान समजतो महाराष्ट्रात जन्म घेतला आणि तुमच्या सारखे कलाकार महाराष्ट्राला लाभले. धन्यवाद सर असेच कार्य करत रहा( लहान तोंडी मोठा घास घेतोय क्षमा असावी) आणि मला प्रोसाहन देत रहा. ताला अक्षरशः काटे आलेत इकून परत एकदा खूप खूप ध्यनवाद .
Runuzhunu runuzhunu re bhramara sobatch tuj sang bair, parat, nigahe milane ko jee chahata hai. Aprratim ! Manje Sangeetpremincha manat, ayushyat anand nirman karnyat pudhe sarsavnyat mahesh ji kale hyancha amulya wata aahe!!! Tyanna sadar namaskar 😇🙏🏻💐
महेश सर, हा जो तुम्ही यमन रागावर आधारित ऍक्ट बसवला होता तो मला प्रचंड आवडतो. अजूनही मी तो ऐकते. त्यामुळे झालं असं, माझा सहा महिन्यांचा मुलगा आहे तक्ष तो गर्भात असल्या पासून हेच यमन रागावर आधारित गाणं ऐकतो आहे. त्यामुळे तो किती रडत असेल,चीड चीड करत असेल तर हे गाणं लावल्यावर शांत होतो आणि गोड स्माईल देतो. 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम मनावर आणि गाण्यावर उत्तम संस्कार करणारा आहे.गाण्याचे इतके कार्यक्रम मी पाहिले पण, असे छान परीक्षक कुठे दिसले नाही.मला उत्तम गाता येत नाही पण गाण्याची समज आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा!
I Saw Kaljat katyar ghusli and became Fan of Mahesh Kale and Rahul deshpande....and Now I "CAN" keep listening Indian Classic music without run away....Thanks to HIM..MAHESH KALE...🙏🏼🙏🏼👍👍👌🏻👏👏
This is called indian culture....Plz today's generation must learn..how to Respect your teacher or elder...Mahesh Kale Sir...True legend and Evergreen Asha g.
हर रात यह सुनते हुए कटती है, बस इतना मेरे कहने से ही इस परफॉन्मेंस की सुंदरता बयां हो जाती है। महेश सर,जरूरत है स्टूडियो वर्जन बनाने की,ताकि यह क्षण अमर हो जाए संगीत के इतिहास में।
Ashatai could not stop her from start singing when she realized "Nigahe milane ko jee chahata hai" will be next song. That reaction was priceless. Thank you Mahesh ji and Surveers for such a wonderful exprience!!!
5:20 Laal Ishq starting always gives me goosebumps!!! These kids are the luckiest to learn and perform with this legend. The way he has set up this performance is brilliant! ❤️
अगदी खरं आहे. लाल इश्क हे गाणं सुरू झाल्यावर माझ्याही अंगावर रोमांच उठले. है गाणं काही वेगळंच आहे. यमनचा टवटवीत प्रसन्नपणा यात नाही तर गंभीर, अंतर्मुख करणारं तरीही सौंदर्य जपणारं असं हे गाणं आहे.
I am a guy of 21st century who born n brought up with western culture. But trust me I listen to you and Rahul Deshpande since long time and you both gives me goosebumps and no one else has given me such kind of feel for music except few moments. But today here you shown your character, the way you played with kids and the way you wowed Asha Ji, even being legend in itself, shows your character. I admired many stars from Bollywood but I never became fan of any star. Today I can say you and Rahul Deshpande are my star. I don't know what my kids will do in their future but if they want to pursue their career in singing then definitely I will ask them to sing like you guys... Hats off to you... 🙏
This is what we call a reality show. Judges train students and show them how to sing and make them sing along. And showing true respect to legends like Asha ji. The words said by Mahesh ji were so genuine and from the heart, not scripted like some indian singing shows... Hope other reality shows see this... 🥲
To teach the contestants they need to have talented judges like Mahesh Dada, how would you expect from Neha kukkur, tomi kukkur kinda judges to teach something devine like this .
@@prehistoricprophet5295 they too have Javed Ali as a Judge who is immensely talented and well versed. But those shows are just mockery, and if I put it in harsh words those shows are disrespect to music 😏
आपले गायन , गुरुंप्रति असलेला आदर, निष्ठा आणि नम्रता पाहुन खरच भारावुन गेलो.आपला सांगितिक वारसा पुढच्या पिढीला पोहचवण्याची तळमळ पाहुन एक मानाचा मुजरा तर बनतोच.👌👍👏👏👏👏
In my 64years musical life ,first time I admire some TV musical show Classical music And compositions based on yaman Is presented in a soothing manner Dear Mahesh You r wayfarer of music your style is ' Naksur ' based but at hight pitch u started magically pure singing without Naksur Congrats All young gems r blessed God bless you all ASHA Tayee became a listener Of your performance ,it is ,it self is a great reward for all of Us
Never expected to hear Dr. Yesudas' raag yaman based “Jab Deep Jale Aana” [ 2:40 ] from you and your student. But was never disappointed either! Ek hi dil hai sir, kitni baar jeetoge? Pehle Kanada Raja Pandharicha, fir Aruni Kirani ka tarana, fir Man Mandira, fir Ghei Chhand, fir yeh, waah. 🔥 And your students! One can clearly feel they were having fun, singing with you rather than getting nervous infront of the large audience!
अप्रतिम आणि सर्वात प्रिय महेश सर , मी तुमची जशी एक चाहती आहे तशीच माझी मुलगी श्रीजा (वय-२.५ महीने) ही सुद्धा तुमची खूप मोठी चाहती आहे. ती पोटात असताना तिच्यावर एकप्रकारे तुमच्या गाण्याचे गर्भसंस्कार झाले असे म्हणायला हवे.. कारण कितीही रडत असेल किंवा झोप येत असेल तर तुमचे गाणे एकताच ती शांत होते.. तुम्हाला live ऐकायला कधी मिळेल ह्याची वाट बघतोय.. धन्यवाद सर.
In other reality shows Seniors are only to Comment or Judge, but here Seniors are there to Teach their Best to Next Generation, which I like most!! Thanks a lot for creating such a wonderful Truly Musical Platform for Next Generations.. unlike Dramatic Hindi Singing Shows!!
किती अदभुत....!! यमन ची सहल....!! ग्रेट एपिसोड....!! पुढच्या पिढीकडे संगीत रुजवण्याचा महेश सरांचा प्रयत्न तर खूपच ग्रेट आहे...!!! Sir, we are very grateful to listen you 🙏🙏🙏
महेश जी तुमच्या संगीत साधनेवर आणी भारतीय संगीताच्या प्रसार प्रचाराला तुमच्या योगदाना पुढे भारतरत्न खुजे वाटते.ह्या आणी आणखी किती तरी कोवळ्या कळ्यांना लाभलेली आपली शिक्षा-दीक्षा जिवन भर लक्षात राहील.
Kharcha Thodasahi ahnkar nahi .garv nahi Aani te vagnuatun pn diste as nahi ka te fakh bolacha nahi tr pratyek krutitun diste aapulki ,premal pna aani nmrata 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Unbeaten..केवळ निःशब्द.. 8..45... डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.. महेश जी, तुम्ही हे अप्रतिम काम करीत आहात..पुढील पिढी संगीतामध्ये समृद्ध होत आहे... तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा नि खूप सारे प्रेम ❤
सुरवीर तर आहेत सगळे पण तुमच्या बरोबर तुम्हाला शोभेल अशी साथ दिली त्यांनी, त्यामुळे शुरवीर पण म्हणावं लागेल सगळ्यांना. तुम्ही शास्त्रीय संगीताचा वारसा जपत आहात आणि पुढच्या पिढीला तुम्ही देत आहात त्याला सलाम 🙏
माझा 2 वर्षाचा मुलगा इतक्या तन्मयतेने हे यमन medeley रोज न चुकता ऐकतो... मला सांगतो आई ता धी ता लाव.... यातले सगळे दादा ताई त्याला फार आवडतात...महेश सरांच्या ताना सुरु झाल्या की छान मान डोलावतो.. All credit goes to u महेश sir 🙏
Most Touchable,Most Beautiful,Most HeartTouching of Esteemeed Classical Ickon Mahesh Kale,My Extreme Salute to My Heartiest Kale Sahib . Really ,Memorable ,Again My Extreme Salute to My God of Classic Tune My Mahesh Kale Sahib .
Really feels great that marati channels are getting these legends as judges these kids are lucky hope all languages get these kind of legends n keep our culture alive
पार्श्व गायन तर सगळेच करतात पण आपल्या या अभिजात संगीताला आणि गाण्याला पुढच्या पिढी कडे हस्तांतरित करण्याचं तुमचं स्वप्नं नक्की सफल होईल......तुम्हाला साक्षात सरस्वतीची देणं आहे....बाकी गाण्या बद्दल काय बोलू.....अप्रतिम👌❤️.
महेश sir तुमच्या शिकवण्याची कळकळ आणि मुलांची शिकण्याची तळमळ ह्या Performance मध्ये दिसून आली... Great Performance...तुमचं मन सुद्द्धा शास्त्रीय संगीतासारखं स्वच्छ आणि निर्मळ आहे.🙏🙏🙏
speechless for Shriman Mahesh kale's devotion,dedication for our great music legacy and his down to earth personality, hamre gauravshali sangeet ki seva ke liye apko sadar dandwat Pranam
कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून तुमच्या गायकी चा fan आहे मी. तुमचं गायन नेहमीच ऐकत असतो मी पण गेले काही दिवस अस झालंय की तुमच्या चॅनल वर च असतो यूट्यूब चालू केलं की. रोज सकाळी तुम्ही सुर नवा ध्यास नवा मधे गायलेल कानडा राजा पंढरीचा आणि यमन medly हे ऐकल्याशिवाय दिवस सुरू च होत नाही आणि संपत ही नाही. तुमचे गाणी ऐकणं daily routine चा भाग झालंय आता. Classical music म्हटलं की फक्त तुमचा चेहरा येतो समोर. 🙏🙏❤️ कधीतरी तुम्हाला समोर गाताना बघता आणि भेटता यावं ही एकच इच्छा आहे सर..🙏❤️
Whenever I'm In depression Or I feel Frustrated...Or I'm sad I always listen to this medley..☺️ this music has miraculous power 😍💫 Mahesh sir has sung this medley so beautifully 🙏 I just don't have words ❤️ तुम्हाला त्रिवार वंदन सर 🙏💫
I am too small a person to comment but after Pandit Jasraj, it's Mahesh Kale ji... Marathi is not my birth langauge but music cut across geography.. he is the true son of soil. Proud of you sir.. I listen to your song regularly. 🙏🙏
A true guru in his natyasala passing his skills to the sishyas... A treat to watch. He is as legendary teacher as his persona. May his skill essence blossoms more and the surreal ness cover the sampoorna BHARAT... Pandit and Guru Mahesh Kaleji Apko satakoti pranam
खूप सुंदर खूप सुंदर खूप खूप कौतुक आपलं महेश जी मला सुद्धा असं संगीत थोडंसं तरी शिकायचं आहे थोडा आमच्या गुरुजींनी शिकवलेला आहे पण संसाराच्या ह्याच्यामधून जास्त शिकता नाही आलं त्यानंतर गुरुजी आमचे एस्पायर झाले चार वर्षांपूर्वी घरी राहून थोडं थोडं फक्त येतं इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही या मंडळागातून सगळे शिकवलात यमन वगैरे हे गुरुजींनी सांगितलं आम्हाला सहा वगैरे काही कळत नव्हता गाणंच मुळात कळत नव्हतं भजन त्यांच्याकडून शिकलेलो आहे फक्त गाण्याची आवड कधीतरी घरात बसून कोण कोण आहेत एवढेच पण खूप खूप सुंदर तुम्ही गाता आहे महेश जी गुरुजी खूप सुंदर खूप सुंदर खूप खूप नमस्कार तुमच्याकडून एकदा मला सरगम मध्ये गाणे शिकण्याची इच्छा आहे कधी योग येईल कोणास ठाऊक माझं वय आता 54 चालू आहे ठीक आहे नमस्कार
सादरीकरण तर शब्द सुचू नयेत इतकं सुंदर झालंच, पण त्यामागचा विचार किती छान आहे! या मुलामुलींना त्यांना समजेल अशा भाषेत यमन रागाची गोष्ट सांगायची कल्पना खरंच अप्रतिम आहे. मला वाटतं, आपलं अभिजात संगीत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा हा एक छान मार्ग आहे.
@Mahesh Kale यमनची अप्रतिम सहल घडवलीत आपण ....प्रत्येक गाणं खूप सुंदर झालं आणि ते आणि ते परत परत ऐकावस वाटत.... माला सर्वात आवडलं ते "रुण झुण रे भ्रमरा" .... खरचं आपल संगीताचं प्रेम व आदर पाहू खरचं सुंदर वाटलं... तुमचे खूप _खूप धन्यवाद!!
Hats off to the creative and production for pure music. Contestants are too good. I won't comment on judges because they are so so so good and mera AUKAD nahi hai to judge. 🙏
Raag yaman
Here are some timelines of this video
2:49 jab deep jale aana (k.j yesudas)
4:00 ranjish hi sahi (Mehdi hassan)
5:19 Lal ishq (arjit singh)
6:56 Runuzunu runuzunu re(lata mangeshkar)
7:36 taal bole chipalila (pt.bhimsen joshi)
8:40 Nigahe milane ko jee chahata hai(asha bhosale)
9:17 Tarana
11:24 best of mahesh kale
14:56 unexpected reaction
Plz pardon me if any mistakes in above timeline.
Thank u soo much sir for singing these amazing raag.
🙏
9:17 it's TARANA
I think you missed 'Ranjhish hi sahi' . It is a very famous ghazal by Mehdi hassan
@@shrikantghuge1036 thanks for info, aplya kade shabd nahiye evdhya mothya kalakaranbaddal bolayla, apli Sanskriti khup sundar ahe
देव तुमचं भलं करो❤️
जेव्हा जेव्हा अभ्यासला बसतो तेव्हा तेव्हा ४५ मिनिटानंतर १५ मिनिटाचा ब्रेक मंध्ये हे यमन ईकतो आणि पुन्हा अभ्यासाला पेटून उठतो . भाग्यवान समजतो महाराष्ट्रात जन्म घेतला आणि तुमच्या सारखे कलाकार महाराष्ट्राला लाभले. धन्यवाद सर असेच कार्य करत रहा( लहान तोंडी मोठा घास घेतोय क्षमा असावी) आणि मला प्रोसाहन देत रहा. ताला अक्षरशः काटे आलेत इकून परत एकदा खूप खूप ध्यनवाद .
ok thanks for the info
❤
रुणुझूणु रुणुझूणु रे भ्रमरा हे एकताच कोणाच्या कोणाच्या अंगावर काटा आला त्यांनी फक्त लाइक करा 😍😊 पहिला मिच करतो लाइक 😊... खूप सूंदर अप्रतिम 🤘
सगळ्यांच्या
@@spd00118u in kijuhuh hubby. Io988I GB hu in un
Runuzhunu runuzhunu re bhramara sobatch tuj sang bair, parat, nigahe milane ko jee chahata hai. Aprratim ! Manje Sangeetpremincha manat, ayushyat anand nirman karnyat pudhe sarsavnyat mahesh ji kale hyancha amulya wata aahe!!! Tyanna sadar namaskar 😇🙏🏻💐
❤
मराठी शो मधील सभ्यता..❤️
बाकी सगळे हिंदी शो शुल्लक..
अगदी बरोबर...
अतिसामान्य
This is no longer television show, it’s become school of sangeet, amazing every judge involved to make next ready for cultural revolution
महेश सर, हा जो तुम्ही यमन रागावर आधारित ऍक्ट बसवला होता तो मला प्रचंड आवडतो. अजूनही मी तो ऐकते. त्यामुळे झालं असं, माझा सहा महिन्यांचा मुलगा आहे तक्ष तो गर्भात असल्या पासून हेच यमन रागावर आधारित गाणं ऐकतो आहे. त्यामुळे तो किती रडत असेल,चीड चीड करत असेल तर हे गाणं लावल्यावर शांत होतो आणि गोड स्माईल देतो. 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम मनावर आणि गाण्यावर उत्तम संस्कार करणारा आहे.गाण्याचे इतके कार्यक्रम मी पाहिले पण, असे छान परीक्षक कुठे दिसले नाही.मला उत्तम गाता येत नाही पण गाण्याची समज आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा!
शास्त्रीय संगीत कानावर पडल्यावर आजीचा चा रेडियो बंद करणारा मी आज तुमच्या मुळे दिवसाची सुरवात शास्त्रीय संगीताने करतो. ❤️
अप्रतिम आवाज सर 🙏
😂😂🤦🏻♂️🤦🏻♂️ आजीला पण आठवण झाली असेल.
I Saw Kaljat katyar ghusli and became Fan of Mahesh Kale and Rahul deshpande....and Now I "CAN" keep listening Indian Classic music without run away....Thanks to HIM..MAHESH KALE...🙏🏼🙏🏼👍👍👌🏻👏👏
महेश दादा तुझ्या नम्र ,शालीनता व दैवी देणगी च्या उच्च उत्तुंग व्यक्तिमत्त्व असा तुला- महाराष्ट्र पुत्राचा आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.
Really appreciate
ok thanks for the info
This is called indian culture....Plz today's generation must learn..how to Respect your teacher or elder...Mahesh Kale Sir...True legend and Evergreen Asha g.
Marathi shows (or maybe regional shows across India) have excellent music quality and SME judges. Hindi is just too glamorised beyond redemption
हर रात यह सुनते हुए कटती है, बस इतना मेरे कहने से ही इस परफॉन्मेंस की सुंदरता बयां हो जाती है।
महेश सर,जरूरत है स्टूडियो वर्जन बनाने की,ताकि यह क्षण अमर हो जाए संगीत के इतिहास में।
Ashatai could not stop her from start singing when she realized "Nigahe milane ko jee chahata hai" will be next song. That reaction was priceless. Thank you Mahesh ji and Surveers for such a wonderful exprience!!!
अप्रतिम
Dislike karne wale wo C log h jinhe classical ka c bhi ni pata h
Mahesh sir you are my inspiration.....
Legendary singer ka 1:06 pe ...... Re Ga Ma Pa...... Pa kitna off gaya hai😅....
5:20 Laal Ishq starting always gives me goosebumps!!! These kids are the luckiest to learn and perform with this legend. The way he has set up this performance is brilliant! ❤️
अप्रतिम खुप गोड आवाज आणि खुप सुंदर प्रेझेंटेशन 👌👌 💐💐
अगदी खरं आहे. लाल इश्क हे गाणं सुरू झाल्यावर माझ्याही अंगावर रोमांच उठले. है गाणं काही वेगळंच आहे. यमनचा टवटवीत प्रसन्नपणा यात नाही तर गंभीर, अंतर्मुख करणारं तरीही सौंदर्य जपणारं असं हे गाणं आहे.
सर, छोटी मुलं आणि आपल्यासारखा गुणवान शिक्षक, आपण सर्वानी मिळून जी positive energy निर्माण झाली आहे त्याचा अनुभव फार स्पृहणीय आहे.
I am a guy of 21st century who born n brought up with western culture. But trust me I listen to you and Rahul Deshpande since long time and you both gives me goosebumps and no one else has given me such kind of feel for music except few moments. But today here you shown your character, the way you played with kids and the way you wowed Asha Ji, even being legend in itself, shows your character. I admired many stars from Bollywood but I never became fan of any star. Today I can say you and Rahul Deshpande are my star. I don't know what my kids will do in their future but if they want to pursue their career in singing then definitely I will ask them to sing like you guys... Hats off to you... 🙏
Big fan of mahesh kale from pakistan, you are un matchable sir ❤
Lots of love to coke studio ❤️
❤❤
🙏
@@atharvhande744 ❤🙏
Love brother
खूपच छान अप्रतिम
पुढच्या पिढीला याचा विसर न पडो
तुमचं गायन नेहमीच आठवणीत राहील
Wah khup chan Dil nach utha
What is mood of raag yaman
Nahi padnar 😊
This is what we call a reality show. Judges train students and show them how to sing and make them sing along. And showing true respect to legends like Asha ji. The words said by Mahesh ji were so genuine and from the heart, not scripted like some indian singing shows... Hope other reality shows see this... 🥲
Yes correctly stated.others are just commercial gaga.
So trur brother!
To teach the contestants they need to have talented judges like Mahesh Dada, how would you expect from Neha kukkur, tomi kukkur kinda judges to teach something devine like this .
@@prehistoricprophet5295 they too have Javed Ali as a Judge who is immensely talented and well versed. But those shows are just mockery, and if I put it in harsh words those shows are disrespect to music 😏
Bro this show is Indian as. Well hindintv shows kaho
चप्पल काढली आहे महेशजींनी यावरूनच त्यांच संगीतावरील प्रेम आणि आदर समजतो... खूपच सुंदर
he mi pahilach navhta .... dhanyavaad ..... mi parat ekda baghun gheto
@@ravikapoor4 same 😆😆😆
Please Add Tuj magato mee aata
Sanskar
Ho khr aahe khup mnapasun gatat
शास्त्रीय संगीत म्हणजे फक्त महेश काळे सर👌👌👌👌
ते एक चमचमणारे तारे आहेत पण फक्त तेच नाहीत.
आपले गायन , गुरुंप्रति असलेला आदर, निष्ठा आणि नम्रता पाहुन खरच भारावुन गेलो.आपला सांगितिक वारसा पुढच्या पिढीला पोहचवण्याची तळमळ पाहुन एक मानाचा मुजरा तर बनतोच.👌👍👏👏👏👏
Anek dhanyawaad 🙏
In my 64years musical life ,first time I admire some TV musical show
Classical music
And compositions based on yaman
Is presented in a soothing manner
Dear Mahesh
You r wayfarer of music your style is ' Naksur ' based but at hight pitch u started magically pure singing without Naksur
Congrats
All young gems r blessed
God bless you all
ASHA Tayee became a listener
Of your performance ,it is ,it self is a great reward for all of Us
टाळ बोले चिपळीला .., रुणुझुणू रे भ्रमरा ..❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤
Never expected to hear Dr. Yesudas' raag yaman based “Jab Deep Jale Aana” [ 2:40 ] from you and your student. But was never disappointed either! Ek hi dil hai sir, kitni baar jeetoge? Pehle Kanada Raja Pandharicha, fir Aruni Kirani ka tarana, fir Man Mandira, fir Ghei Chhand, fir yeh, waah. 🔥
And your students! One can clearly feel they were having fun, singing with you rather than getting nervous infront of the large audience!
Wonderful. No words.
Keep us entertaining Maheshji. Little angels are the future of India.
कधी अंगावर काटा येतो तर कधी ऐकताना डोळ्यात पाणी ऊभ राहतं. खरच शास्त्रीय संगीताचे तुम्ही स्वर्गीय गायक आहात 🙏
U
स्वर्गीय मतलब
तुमच्या क्लबात काय बोलणार. पण त्याच बरोबर तुमच्या नम्र तेचा साज.वाहवा!
कलेबद्दल असे म्हणायचेय
True
रूनुझुणू रुनुझुणू रे भ्रमरा❤️ ऐकल्यानंतर साऱ्या विश्वाचे सुख प्राप्त झाल्यासारखं वाटत.... सर्व गाणी खूपच छान
0
Wpwp
Pwp
@@manasighavnalkar1979
0
💯
अप्रतिम आणि सर्वात प्रिय महेश सर ,
मी तुमची जशी एक चाहती आहे तशीच माझी मुलगी श्रीजा (वय-२.५ महीने) ही सुद्धा तुमची खूप मोठी चाहती आहे. ती पोटात असताना तिच्यावर एकप्रकारे तुमच्या गाण्याचे गर्भसंस्कार झाले असे म्हणायला हवे.. कारण कितीही रडत असेल किंवा झोप येत असेल तर तुमचे गाणे एकताच ती शांत होते..
तुम्हाला live ऐकायला कधी मिळेल ह्याची वाट बघतोय.. धन्यवाद सर.
In other reality shows Seniors are only to Comment or Judge, but here Seniors are there to Teach their Best to Next Generation, which I like most!! Thanks a lot for creating such a wonderful Truly Musical Platform for Next Generations.. unlike Dramatic Hindi Singing Shows!!
किती अदभुत....!! यमन ची सहल....!!
ग्रेट एपिसोड....!!
पुढच्या पिढीकडे संगीत रुजवण्याचा महेश सरांचा प्रयत्न तर खूपच ग्रेट आहे...!!!
Sir,
we are very grateful to listen you 🙏🙏🙏
महेश जी तुमच्या संगीत साधनेवर आणी भारतीय संगीताच्या प्रसार प्रचाराला तुमच्या योगदाना पुढे भारतरत्न खुजे वाटते.ह्या आणी आणखी किती तरी कोवळ्या कळ्यांना लाभलेली आपली शिक्षा-दीक्षा जिवन भर लक्षात राहील.
ऐवढे यश मिळवुन ही विनम्र आहात!!!!खुप महत्वाची गोष्ट आहे .😇😇
Kharcha
Thodasahi ahnkar nahi .garv nahi
Aani te vagnuatun pn diste as nahi ka te fakh bolacha nahi tr pratyek krutitun diste aapulki ,premal pna aani nmrata 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Zz
@@poojapatil698 l
यमन रागाचं सुंदर नियोजन आणि सुश्राव्य सादरीकरण खुप छान छोट्या सुरविरांना छान तयार केलय धन्यवाद महेशजी
Unbeaten..केवळ निःशब्द..
8..45... डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले..
महेश जी,
तुम्ही हे अप्रतिम काम करीत आहात..पुढील पिढी संगीतामध्ये समृद्ध होत आहे...
तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा नि खूप सारे प्रेम ❤
1) @#Abhisheki buwa 🙏
2)@#mahesh kale 🙏
3)@#Rahul Deshpande 🙏
Always god in classical singing ❣️
सुरवीर तर आहेत सगळे पण तुमच्या बरोबर तुम्हाला शोभेल अशी साथ दिली त्यांनी, त्यामुळे शुरवीर पण म्हणावं लागेल सगळ्यांना.
तुम्ही शास्त्रीय संगीताचा वारसा जपत आहात आणि पुढच्या पिढीला तुम्ही देत आहात त्याला सलाम 🙏
माझा 2 वर्षाचा मुलगा इतक्या तन्मयतेने हे यमन medeley रोज न चुकता ऐकतो... मला सांगतो आई ता धी ता लाव.... यातले सगळे दादा ताई त्याला फार आवडतात...महेश सरांच्या ताना सुरु झाल्या की छान मान डोलावतो.. All credit goes to u महेश sir 🙏
👍
Love and respect from Pakistan 🇵🇰🖤🇮🇳🖤
Have watched this more than 20 times
Everytime i listen it,
It gives immense pleasure
Me too !
Me2
गुरुं समोर आपण ज्या पद्धतीने नतमस्तक झाला यातच आपला नम्रपणा दिसत आहे खूपच सुंदर महेश काळे गुरुजी
Now I am fan of this man and Rag Yaman.... 😍 😍 Proud to be Maharashtrian... Jay Maharashtre🚩🚩🚩.. Jay Bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳
I am Sindhi but grew up in Bombay after migrating from Hydrabad Sindh now Pakistan.
Marathi manus great. Thank u. Best wishes USA Dear
@@narendermakhijani9512 I wish Sindh India me hota
@@ssm7593
Nehru and Gandhi were pro Muslims.
अशा पद्धतीचे हृदयापासून निघणारे सूर हल्ली कुठेच ऐकायला मिळत नाहीत. 💐🌺🌺🙏
@@narendermakhijani9512 u r also a Marathi now dada
Mahesh kale is a God of Indian classical music but he does not have any ego..... I salute him.
Most Touchable,Most Beautiful,Most HeartTouching of Esteemeed Classical Ickon Mahesh Kale,My Extreme Salute to My Heartiest Kale Sahib . Really ,Memorable ,Again My Extreme Salute to My God of Classic Tune My Mahesh Kale Sahib .
Zakas jabardast bandish Sangit ka jadu hai kya baat Tera naam Mahesh Kumar very nice and fine
Really feels great that marati channels are getting these legends as judges these kids are lucky hope all languages get these kind of legends n keep our culture alive
काय बोलू?
शब्दच सूचत नाहीत
पार्श्व गायन तर सगळेच करतात पण आपल्या या अभिजात संगीताला आणि गाण्याला पुढच्या पिढी कडे हस्तांतरित करण्याचं तुमचं स्वप्नं नक्की सफल होईल......तुम्हाला साक्षात सरस्वतीची देणं आहे....बाकी गाण्या बद्दल काय बोलू.....अप्रतिम👌❤️.
I
Milnsatyapa nsl
Ekdum barobar bollaat Akash sir.
अप्रतीम कार्यक्रम. यामुळे यमन रागाची ओळख झली.
Ur right
@@mandayawalikar7277 1
Sadhana pure Sadhana to reach this level .Your singing is so divine
क्या बात है अप्रतिम एक चांगला 👍नंबर सर
True .....Sadhana....Sadhana...........
महेश sir तुमच्या शिकवण्याची कळकळ आणि मुलांची शिकण्याची तळमळ ह्या Performance मध्ये दिसून आली... Great Performance...तुमचं मन सुद्द्धा शास्त्रीय संगीतासारखं स्वच्छ आणि निर्मळ आहे.🙏🙏🙏
same is expected from you
आँखों में गर्व से आंसू आ रहे है. आप हमारे भारतीय संगीत को नई बुलंदियों पे ले जा रहे हैं!
Jealous of these kids for having such a great GURU. God bless u all🙏
महेश सरांसारखा सुवर्ण गळ्याचा गायक महाराष्ट्रातील मातीत जन्माला... खूपच अमूल्य रत्न आहे.... खूप दूरवर न्याल... तुम्ही सांगिताला असे मला वाटते...
Love the runuzunu voice ❤️❤️❤️❤️
Best Yaman kalyan melody I have ever heard.... nicely performed by the chote surveer....VERY NICE
🙏🙏🙂
रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा ❤️❤️❤️
Never seen this real talent in any reality show ......
Here you go :)
2:48
5:20
6:57
8:35
Kadakk ब्रो
The cuteee runujhunu voice...love love love😍
This is truly the Guru Shishya parampara found only in Indian culture..
That girl..... Dil o ja lutane ko jee chahta hai..... O god.... What a voice she has....
8:40 I just loved how Asha picked up note even before drupad. Of course, it’s her own song
महेश sir नी शास्त्रीय संगीताची ओळख भारता बाहेर च्य लोकांना करून दिलीये
खूप खूप शुभेच्छा
Mahesh Sir you r Legend of Shatriya Sangeet .. And Rahul sir also
Thank you India for giving a talent like Mahesh Kale to world. Love from POK❤️
no need to say thanks, I (India) is always there as a father
@@beinglucifer7145but transgenders can’t be fathers and I(Pakistan) is ashamed for bringing a trans in world
रूनुझुन रूनुझून रे भ्रमरा... सगळे छान आहेत पण हे ऐकून खूप छान वाटलं
महेश तुमच्या वर परमेश्वराचा वरदहस्त आहे ,अशीच क्रुपा तुमच्या वर राहु द्या आणि आम्हाला छान गाणी एकायला मीळावीत हीच शुभेच्छा
खूपच सुंदर सर
खरच शास्त्रीय संगीतात मनाला पूर्णपणे भारावून टाकण्याची ताकत आहे.
भारतीय संगीतासारखं संगीत जगात कुठेच नाही.....
अभिमान आहे आपला.....
marathi is blessed with shastriy sangit ...
I got a Goosbumps 😱 What a Creative Classical Folk Was Out Standing 😯❤️👌👍😍
असा हाडाचा संगीत शिक्षक होणे नाही❤️❤️
आता mksm संगीत वृक्षाला लगडलेली फळे चाखायला मिळतील.
Mesmerising. I wish shows like Indian Idol/ Saregamapa had coaches like you. Who could actually teach real music.
महेशजी आपणाकडे जितकी प्रचंड प्रतिभा आहे तितकीच प्रचंड लिनता पण आहे. श्री महाराजांचाच वरदहस्त आहे आपणावर. खूप खूप शुभेच्छा
speechless for Shriman Mahesh kale's devotion,dedication for our great music legacy and his down to earth personality, hamre gauravshali sangeet ki seva ke liye apko sadar dandwat Pranam
Tg.
दिवसातून दोन वेळा तरी हा व्हिडिओ मी बघते. खुप खूपच आवडतो. धन्य तो गुरू आणि धन्य ते शिष्य.
मी सुद्धा
What a beautiful culture we are born in its our duty to protect and transfer it to future generations.
कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून तुमच्या गायकी चा fan आहे मी. तुमचं गायन नेहमीच ऐकत असतो मी पण गेले काही दिवस अस झालंय की तुमच्या चॅनल वर च असतो यूट्यूब चालू केलं की. रोज सकाळी तुम्ही सुर नवा ध्यास नवा मधे गायलेल कानडा राजा पंढरीचा आणि यमन medly हे ऐकल्याशिवाय दिवस सुरू च होत नाही आणि संपत ही नाही. तुमचे गाणी ऐकणं daily routine चा भाग झालंय आता.
Classical music म्हटलं की फक्त तुमचा चेहरा येतो समोर.
🙏🙏❤️
कधीतरी तुम्हाला समोर गाताना बघता आणि भेटता यावं ही एकच इच्छा आहे सर..🙏❤️
Whenever I'm In depression Or I feel Frustrated...Or I'm sad I always listen to this medley..☺️ this music has miraculous power 😍💫 Mahesh sir has sung this medley so beautifully 🙏 I just don't have words ❤️ तुम्हाला त्रिवार वंदन सर 🙏💫
So glad to hear 🙏🙏🙏
ok take deep breath.
अप्रतिम महेश दादा 👌. तुझ्यामुळे हा एपिसोड अविस्मरणीय झाला. या संपूर्ण session मधील माझ्यासाठी हाच very very top performance
Sem to you
Before sleep I atleast watch one mahesh kale video.
I don't understand language but it's heavenly.
चप्पल नही आहे पायात यावरून त्यांच संगीतावर प्रेम आणि आदर समजतो..👍👍💐👌 love u
I am too small a person to comment but after Pandit Jasraj, it's Mahesh Kale ji... Marathi is not my birth langauge but music cut across geography.. he is the true son of soil. Proud of you sir.. I listen to your song regularly. 🙏🙏
Me too..
Mahesh ki is great. But please do listen to these songs in their original version and appreciate those artists too!
@@swapnakhare4794 yes ma'am definitely..
आयुष्यात पहिल्यांदा मी कट्यार काळजात घुसली मध्ये संगीत ऐकलं तेव्हापासून शास्त्रीय संगीत ऐकतोय। अद्वितीय , भारतरत्न 🙏🙏🙏
अति सुंदर.भारतीय संगीताला ह्या उदयोन्मुख बाल संगीतकारा मुळे
निश्चितच उज्वल भविष्य आहे
🙏🙏🎉
शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक गायक महेश काळे सर हे एक विद्यापीठच आहे .
A true guru in his natyasala passing his skills to the sishyas...
A treat to watch. He is as legendary teacher as his persona.
May his skill essence blossoms more and the surreal ness cover the sampoorna BHARAT...
Pandit and Guru Mahesh Kaleji
Apko satakoti pranam
2 months back UA-cam suggested me Mahesh Sir's vittala vittala song, Nd now everyday I'm listening/searching Mahesh Sir's songs.
Any day Hindusthani Sastriya Sangeet is Superb, what a work by kids, hats off. no words, how much of riyas they would have done
आपल्यासारखी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आमचं भाग्य 🙏
खूप सुंदर खूप सुंदर खूप खूप कौतुक आपलं महेश जी मला सुद्धा असं संगीत थोडंसं तरी शिकायचं आहे थोडा आमच्या गुरुजींनी शिकवलेला आहे पण संसाराच्या ह्याच्यामधून जास्त शिकता नाही आलं त्यानंतर गुरुजी आमचे एस्पायर झाले चार वर्षांपूर्वी घरी राहून थोडं थोडं फक्त येतं इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही या मंडळागातून सगळे शिकवलात यमन वगैरे हे गुरुजींनी सांगितलं आम्हाला सहा वगैरे काही कळत नव्हता गाणंच मुळात कळत नव्हतं भजन त्यांच्याकडून शिकलेलो आहे फक्त गाण्याची आवड कधीतरी घरात बसून कोण कोण आहेत एवढेच पण खूप खूप सुंदर तुम्ही गाता आहे महेश जी गुरुजी खूप सुंदर खूप सुंदर खूप खूप नमस्कार तुमच्याकडून एकदा मला सरगम मध्ये गाणे शिकण्याची इच्छा आहे कधी योग येईल कोणास ठाऊक माझं वय आता 54 चालू आहे ठीक आहे नमस्कार
This yaman medley proves that music is beyond any language barrier.
Sashtang Namaskar to Mahesh Kale for nurturing young talents.❤❤❤
तुमच गायन खुप सुंदर आहे अस वाटत की तुमच्या सोबत राहुन आम्हाला पण गायन यायला पाहिजे. तुम्हाला धंडवत महेशजी 🙏🙏🙏
🙏 🙏
"हे अभिजात संगीत कितीही वेळा ऐकलं तरीही परत परत ऐकताना वेगळाच आनंद आणि नाविन्यपूर्णच वाटतं." 👌👌
सादरीकरण तर शब्द सुचू नयेत इतकं सुंदर झालंच, पण त्यामागचा विचार किती छान आहे! या मुलामुलींना त्यांना समजेल अशा भाषेत यमन रागाची गोष्ट सांगायची कल्पना खरंच अप्रतिम आहे. मला वाटतं, आपलं अभिजात संगीत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा हा एक छान मार्ग आहे.
आशा ताई तुम्ही माझ्या आजीच्या वयाच्या आहात. खूप भाग्यवान आहोत आम्ही तुमची गाणी ऐकू शकलो. आपणास सलाम आशाताई!!!🙏🙏
It's not chota ...it's biggest happiest and enjoyable finale.....GOD bless all participants
@Mahesh Kale यमनची अप्रतिम सहल घडवलीत आपण ....प्रत्येक गाणं खूप सुंदर झालं आणि ते आणि ते परत परत ऐकावस वाटत.... माला सर्वात आवडलं ते "रुण झुण रे भ्रमरा" .... खरचं आपल संगीताचं प्रेम व आदर पाहू खरचं सुंदर वाटलं... तुमचे खूप _खूप धन्यवाद!!
महेश काळे, राहुल देशपांडे स्वर्गीय आवाज ❤️🙏
Good to see that new generation of genius are being trained to keep indian heritage alive under the guidance of the great Mahesh kale jee.👍🙏
I m from pakistan.. mahesh g u r kamal marvelous.. outclass no words sir .. outstanding..
As a Maharashtrian with not a marathi descent I have to say that sura nava dhyas nava with Mahesh Kale is hands down the best music reality show.
Actually this is the single music reality show serious with pure music. Indian idol and Sa re ga ma pa is highjacked with drama. 👌
Hats off to the creative and production for pure music. Contestants are too good. I won't comment on judges because they are so so so good and mera AUKAD nahi hai to judge. 🙏
@@uwubhogowan 0⁰⁰⁰000⁰00⁰00000⁰⁰00⁰
Agree
अब बहुत आपके बहुत अच्छा कहा है बहुत सुंदर गीत जाए उसके लिए मेरी बधाई स्वीकार करें
C,