Sur Niragas Ho | Mahesh Kale | Sur Nava Dhyas Nava | महेश काळे | सूर निरागस हो | सूर नवा ध्यास नवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 774

  • @siddharthagroindustries9510
    @siddharthagroindustries9510 Рік тому +261

    लोक पृथ्वी वरून स्वर्गात जातात हा माणूस स्वर्गातून पृथ्वीवर आला आहे. विलक्षण अद्भुत

    • @amolchaudhary1734
      @amolchaudhary1734 Рік тому +7

      Right...

    • @nehazunjarrao8515
      @nehazunjarrao8515 Рік тому +2

      खरंच

    • @kkrock117
      @kkrock117 Рік тому +4

      Wha kay sunder comnent ❤

    • @lockdownjamming2808
      @lockdownjamming2808 Рік тому +1

      😊😊😊😊

    • @satyend4364
      @satyend4364 Рік тому +2

      खरच हा माणूस अभूतपूर्व सरस्वती चा दास आहे, खरा आणि खरच निरागस गातो

  • @shantanukhade1932
    @shantanukhade1932 3 роки тому +76

    Maturity is when u realize Marathi devotional songs are better than Bollywood songs 🔥❤️

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Рік тому +1

      RIGHT MARATHI BHASHAA JAADU AAHE

    • @manojrathod8707
      @manojrathod8707 Рік тому

      Bollywood's whole career bro

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 9 місяців тому

      Every devtional song

    • @nalinigoka2212
      @nalinigoka2212 Місяць тому +1

      Super 👍🏾😍
      U had posted correctly 🙏🏾☺️

    • @nalinigoka2212
      @nalinigoka2212 7 днів тому +2

      S, it's not true sir' 🙏🏾😊
      In My visualisation... I think wen you involve the subject of any Vidhya...maa Saraswati gives her blessings towards the Sishya 's perfection towards her prayer 🤲🏾🙏🏾 ad it's not the difference between Language sir' namaste 🙏🏾😊
      U once visualise not only the Marathi singers but also Telugu ad Tamil language 's...🙏🏾😍
      There so many singer's like Mahesh Kale Saab 🙏🏾☺️
      We live ad like their strong will towards MUSIC 🎶 🎵.. perfection 🙏🏾☺️...in languages...but didn't saw partiality..in the caste or creed...
      Ad area surrounded through out the "INDUS valley"
      "INDIA" 🙏🏾🙏🏾🙏🏾☺️

  • @pravinvaidya8777
    @pravinvaidya8777 4 роки тому +234

    महेशजी आज बाप्पा समोर बसून तुमचे हे गाणे ऐकत होतो आणि नकळत माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ..बाप्पा चरणी लिन झालो...
    खरच तुम्ही तुमच्या गायनातून देव उभे करता ....

  • @prasadgarate
    @prasadgarate 3 роки тому +118

    तरुणांना शास्त्रीय संगीताकडे नेणारा देव माणूस 🙏🙏..महेशजी तुमच्या आवाजात जादू आहे.

  • @rahulr8044
    @rahulr8044 3 роки тому +281

    देव आहे का नाही माहीत मला पण तुमचे गाणे ऐकून आज मला दिसला।।।खरच खूप सुंदर।।।

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 2 роки тому +22

    किती ते पुण्य माऊली..अक्षरशा डोळे भरुन आले..दिव्य ..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली

  • @shubhammore88321
    @shubhammore88321 9 місяців тому +5

    आजच्या तरुणांना शास्त्रीय संगीता कडे नेणाऱ्या देव माणसाला माझा प्रणाम

  • @shilpakand7829
    @shilpakand7829 3 роки тому +93

    तुमच्या आवाजात खूप सकारात्मकता आहे , गणेश चतुर्थीच्या वेळेस जेव्हा हे गीत मंडपात आनंदाला उधाण येते. मन बाप्पा च्या सेवेत सर्व दु:ख विसरुन जाते. Bappa bless you

  • @shirshalawar1250
    @shirshalawar1250 7 місяців тому +16

    मी आई होणार आहे .❤...मी रोज तुमची गाणी ऐकत आहे...मन प्रसन्न होते..वेगळ्याच विश्वात आहे असा भास होतो....

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 Рік тому +3

    तल्लीनता टिपेला पोहोचण्यासाठी हे गीत ऐकावे...स्वर्गीय सुख मिळते.

  • @Mr_vloggey_buddy
    @Mr_vloggey_buddy 4 роки тому +61

    में प्राथना करता हूं🙏🙏
    मा सरस्वती की कृपा आप पर सदा रहे
    जिससे हमे इस तरह लाभ प्राप्त होता रहे

  • @manishtirpude3015
    @manishtirpude3015 Рік тому +10

    I never used to listen to Classical music. But after listening to Mahesh Kale sir and Rahul Deshpande sir in Katyar Kaljat Gusli, I started searching and listening to more songs...now I feel like so much magic in classical music just because of the way Mahesh sir is singing...It's a heavenly feeling.....Mahesh sir is a genius, no one in Bollywood can match or even close.

  • @akshayankolekar39
    @akshayankolekar39 3 роки тому +16

    This type of songs are example for beauty of HINDU.

  • @neelamkantharia6262
    @neelamkantharia6262 4 роки тому +107

    तुमचे गाणे ऐकूण असे वाटते जसे देव आपल्या सोबतच आहे , समोर च आहे . भाव आमच्या पर्यंत पोहचतात .
    Amazing sir!😍

  • @vinayakjadhav4733
    @vinayakjadhav4733 Рік тому +1

    अप्रतिम महेश काळे सर आज आपल्यामुळे शास्त्रीय संगीत कितीअप्रतिम आहे ते समजले अगोदर शास्त्रीय संगीत म्हंटले की कंटाळवाणे वाटायचे

  • @digvijaypatil2778
    @digvijaypatil2778 Місяць тому +2

    तरुण पिढीला भक्तिमार्ग दाखवण्यात तुमचा खूप मोठा हात आहे... अप्रतिम ❤🙏

  • @sayadav5208
    @sayadav5208 4 роки тому +28

    शास्त्रीय संगीतातील रत्न गणेश चतुर्थीला अप्रतीम संगीताचा नजराणा देऊन गेलं...बाकी शब्दच नाहीत!!!

  • @A.K.A.Topper
    @A.K.A.Topper 4 роки тому +85

    आरे वा!!!! 😊😊😊😊😊😊
    एक नंबर हा 👌👌👌👌👌👌
    बरोबर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी
    हे गाणं लागणार 🤗🤗🤗🤗🤗🤗
    खुप छान 😀😀😀😀😀😀

  • @radhikas725
    @radhikas725 4 роки тому +144

    It's a joy to listen to your voice. I practice Karnatak music , all the marathi abhangs are wonderful to listen to in your voice . I think younger generation look up to you for inspiration .

  • @pramodthorat3873
    @pramodthorat3873 Рік тому +1

    महेश सर खूप अप्रतिम सादरीकरण माझा एक वर्षाचा छोटा मुलगा आहे आठव्या महिन्यापासून तो दररोज हे गाणं ऐकत आहे दररोज रात्री मी त्याला हे गाणं ऐकवत आहे गाणं ऐकल्याशिवाय तो झोपत नाही आता तुमची त्याला इतकी सवय झाली की तू तुमचं गाणं लागलं की टाळ्या वाजवायला लागतो. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @ggaurav1275
    @ggaurav1275 4 роки тому +3

    महेश दादा तू फारच सुंदर गातो. तू जेव्हा आ आ आ आ आ गातो तेव्हा तर अंगात विज संचारल्या सारखं वाटतं. तू गायलेलं अरुणि किरण गाणं ऐकल्यावर मंत्रमुग्ध होणं काय असतं ते कळतं. Wish you all the best. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

  • @prasadmahajan9271
    @prasadmahajan9271 2 роки тому +2

    🙏🌹देव आहे की नाई अस एका भक्ता ने मनाले पण दादा देव असते ही गोष्ट आधी मानावी लागते, त्यावर विश्वास ठेवावा लागतो तेव्हा कुठे तरी ती अद्भुत गुरुदेव शक्ती चे अनुभव घडतात. फक्त कर्म चांगले करा बाकी सर्व आपोआप होतात.जय श्री गुरुदेव 🌹🙏

  • @Mr.Shubham_Randive
    @Mr.Shubham_Randive 2 місяці тому +3

    Maheshji You Are The Great ❤
    शास्त्रीय संगीताचा बादशहा ❤

  • @anujaypatil1372
    @anujaypatil1372 2 роки тому +1

    Khup kmi vels hot ki apop dolyat pani yet....tumch gaan aikun mazya dolyatun nehmi asru apop yeta....dev tumchya awaja chi nehmi Karel...🙏🙏🙏❤

  • @dhananjay3586
    @dhananjay3586 2 роки тому +2

    सर हे गाणे खूप सुंदर आहे. आपण खूप सुंदर गायला आहात. मोरयाचा गजर मनाला खूप भावतो. आम्ही रोज हे गाणे ऐकतो. आमचे स्वतः चे गणपती मंदिर आहे. त्यामुळे या गाण्याचे विशेष आकर्षण. मोरया.

  • @UstadPitbullahKhan
    @UstadPitbullahKhan 2 роки тому +5

    Bhai gaate nahi hain, bhai aag lagate hain. Divinely voice!

  • @sampadaranade5829
    @sampadaranade5829 4 роки тому +3

    बाप्पा च्या आगमनाचे दिवशी महेश तुझ गाण ऐकायला मिळणार 👌👌🙏🙏

  • @aravinpatel7587
    @aravinpatel7587 3 роки тому +1

    Mala hya korona kalat khup taan yevun mi khup kachale hote pan tumche gane jewha mi aaikate tewha mala navin chetana milate .Thank you so much. 😀😀😀👌👌

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 2 роки тому +1

    भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी,लता मंेशकरा पंडित जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर,पंडित जसराज या प्रमाणे संगीत रत्न माहेशजी काळे 🙏❤️🌷 ओम् आनंद ओम् शांती... माझ्या मराठीची काय गोड कौतुक। अमृता पैजा जिंके। ओम् नमो ज्ञानेश्वरा🙏

  • @omkarkarhale746
    @omkarkarhale746 3 місяці тому +1

    Sir tumchya awaj cha yed lagl ❤

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks 4 роки тому +42

    Two best friends .... great talents of our Marathi film industry
    Mahesh kale sir and Rahul deshpande sir

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Місяць тому +1

    The leading battery ,Classical Singers in this phase of times. Amazing awesome vocal quality display of yours.👍

  • @advajaybhoirofficial
    @advajaybhoirofficial Місяць тому +1

    काय बोलणार ह्या गायकी बद्द्ल... अप्रतीम गायकी.... साक्ष्यात परमेश्वर

  • @Kris-dr8ef
    @Kris-dr8ef 3 роки тому +40

    Such a divine voice. I am in tears. This is ecstasy. Thank you Mr.Mahesh Kale. Your fan from New Zealand. You are such a joy to watch and we can experience even more joy when we close our eyes and listen to you sing.

    • @MaheshKaleOfficial
      @MaheshKaleOfficial  3 роки тому +11

      Grateful for your kind words 🙏

    • @Kris-dr8ef
      @Kris-dr8ef 3 роки тому +3

      @@MaheshKaleOfficial Thank you for your humility.

    • @sagarsahebraorele7011
      @sagarsahebraorele7011 3 роки тому +1

      खरच दादा तुमचा आवाज खुपच छान आहे
      तुमचे गाने मी रोज ऐैकतो

  • @ashishkalsarpe4826
    @ashishkalsarpe4826 3 роки тому +3

    कितीदाही ऐकलं तरीही मन हर वेळी प्रसन्न च होते..!

  • @avinashlatane1989
    @avinashlatane1989 2 роки тому +3

    महेश सर तुमचा आवाज खरचं स्वर्गीय आहे.

  • @arjunmadavi3843
    @arjunmadavi3843 3 роки тому +9

    ईश्वराने तुम्हाला हे धन दिलं त्याचा असाच मन राखा... एवढा सुंदर आवाज आणि एवढे उंच स्वर ... ऐकताना ईश्र्वरी शक्तीची जाणीव होते 🙏👍

  • @ashwinshendre9050
    @ashwinshendre9050 Рік тому +1

    अदभुत महेशजी

  • @shivprasadtotawad855
    @shivprasadtotawad855 4 роки тому +2

    ऐकताना कधी डोळे मिटले कळलंच नाही. अप्रतिम केवळ अप्रतिम

  • @debubharatnatyamdancer2684
    @debubharatnatyamdancer2684 3 роки тому +6

    Love from Tripura .. love you sir love your voice I m big big big big fans

  • @मानसीजोशी
    @मानसीजोशी 4 роки тому +85

    महेश जी ...तुम्हाला राज गायक म्हणून पदवी कमी आहे ..या सृष्टी वरील कोणती ही पदवी ही कमी आहे...तुम्ही स्वर्गीय गायक आहात....स्वर्गाच्या दरबारातील ... perfect ...

  • @kapilgavali
    @kapilgavali 4 роки тому +84

    My 10 month old child starts clapping and smiling everytime this song is played. Thank you Mahesh Sir

  • @kedarlingayat6335
    @kedarlingayat6335 2 роки тому +2

    I'm sure that those who are listening this song have good taste of music than anyone else !! 👍❤️
    Let me know how many students are here ?

  • @deepikakhutale1112
    @deepikakhutale1112 3 роки тому +7

    I am very biggest fan of u Mahesh Sir ❤️❤️ तुम्ही इतके सुंदर गाता कि शब्दच कमी पडतात स्तुती करायला🙏🙏

    • @rahuljagtap6368
      @rahuljagtap6368 2 роки тому

      I am very biggest fan of u Mahesh sir तुम्ही इतके सुंदर गाता की शब्दच कमी पडतात स्तुती करायला

  • @ravindragovekar9832
    @ravindragovekar9832 2 роки тому

    देवा अशा कलाकारांचे रक्षण करा. आपल्या सुरांना व आवाजाला सदोदित प्रणाम असेच गायन करण्यास चांगले आयुष्य आरोग्य देऊ हि ईश्वर श्री महालक्ष्मी देवी चरणी प्रार्थना आपलं गायन ऐकुन आमचं मन एकाग्र होऊन प्रफुल्लित होते असेच सुमधुर करत राहा हि विनंती जय हरि नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा शुभ रजनी नमस्कार

  • @sujatakatre8721
    @sujatakatre8721 Рік тому +1

    Waa

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 4 роки тому +40

    This is Divine singing on an auspicious occasion of Ganesh Chaturthi . God bless you

    • @nsdeshmukh1393
      @nsdeshmukh1393 3 роки тому

      Divine singing. Connects to Bappa. Pure soul, pure music. Keep it Up.

  • @King-lc5qi
    @King-lc5qi Рік тому

    अशाच भरपूर गाण्यांच्या माध्यमातून आपले स्वर कानावर येऊदेत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 2 роки тому +1

    Appratim gayalay Shri Mahesh Kaleni anik Shri Bhagvan Ganesh ko koti koti pranam

  • @anjalijadhav2291
    @anjalijadhav2291 3 роки тому

    Mahesh sir mulat tumachya aatach sangeet aahe 🙏 geetatale barakave samajane navhe tr te aatun उमजणे देखिल kiti महत्वाचे असते he mala tumachya गीता madhun pahayala मिळते. Especially ti line " तान्हे बालक...... "Maza namskar tumhala aani tumachya संगीन कलेला!!! 🙏👏🙏

  • @SrushtiGayawal
    @SrushtiGayawal 4 роки тому +14

    गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा 😀
    खूप छान वाटलं दादा गणेश चतुर्थीच्या दिवशी हे गाणं ऐकून✨
    🌺🙏गणपती बाप्पा मोरया !!!🙏🌺

  • @BTS-vl7gm
    @BTS-vl7gm 2 роки тому

    महेश दादा. तुमच्यासाठी शब्दचं उरले नाहीत काय बोलावं सुचेना. निशब्द केलत तुम्ही.दादा..या जगात लतादीदी नंतर कोणी देव असेल तर ते फक्त तुम्ही आहात दादा...यापेक्षा मी काहीच बोलू शकणार नाही माझे शब्द संपलेत दादा...तुम्हाला या छोट्याश्या शिष्याचा प्रणाम...दादा...🙏🙏🙏

  • @sumitpathak6110
    @sumitpathak6110 Рік тому +1

    गणपती चतुर्थी ची हार्दिक सुभेक्षा....♥️

  • @killergaming8151
    @killergaming8151 Рік тому

    महेश काळे सरांच्या गाण्यान मधी एक वेगळेच जादू आहे एखादा रागवलेला माणूस पण शांत होईन असं आवाज आहे सरांचा 🙏🙏

  • @manojray7766
    @manojray7766 3 роки тому +7

    Your voice itself is so awesum.....i am not from maharashtra, a non marathi..... but...after listening your songs ...i feel connected to divine....
    Thank you so much

  • @sohampatil5970
    @sohampatil5970 2 роки тому +2

    सर जी आज सोनगीर गावात खुप खुप खुप च छान भजन म्हटले खुप खुप आनंद झालो. तुमच्या आवाजाने आज🤩😍😍

  • @nitinpasale857
    @nitinpasale857 3 роки тому +2

    अप्रतीम कोरोना काळात घरात बसून आलेला ताण बऱ्यापैकी कमी झाला सर🙏🙏

  • @bhavanahastak5342
    @bhavanahastak5342 2 місяці тому

    महेश तुम्ही सुरातून स्वर्गात पोहचवता आणि भक्तीरसातून अलौकिक आनंदाची अनुभूती देता.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏.

  • @sudhalideshmukh9009
    @sudhalideshmukh9009 2 роки тому

    ऐकुन खूप छान वाटत ‌ आहे
    गणेश चतुर्थी घ्या खूप खूप शुभेच्छा

  • @Saikadewaana
    @Saikadewaana 2 роки тому

    सर तूमचा आवाज जेवा काळजा जवळ पोहचतो तेव्हा त्याच पाणी होतो असा आवाज आहे तूमचा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @harishgawade2966
    @harishgawade2966 3 роки тому +2

    गर्व आहे मला मराठी मातीतल्या कलाकरांचा सर...❤️❤️

  • @shailajadeo9234
    @shailajadeo9234 3 роки тому

    तुमचे कोणतेही गाणे असले तरी ऐकत रहावे असे वाटते ..खरंच खूप सुंदर.

  • @DigbijoyDas_music
    @DigbijoyDas_music 4 роки тому +33

    Love from West Bengal sir 🙏🏻

  • @ashnil17a
    @ashnil17a 2 роки тому

    जेव्हा जेव्हा गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी येत, अंगात एक शक्ती येते, सर्व निर्वंउत्साह निघून जातो आणि पुढील कामास जोश येतो. महेशजी तुम्हाला ऐकणं म्हणजे खरच देवपूजा केल्यासारखे च वाटते. आपल्या गोरेगाव रायगड येथील कार्यक्रमात live ऐकल्यापासून तर मी आपली सर्व गाणी नियमित ऐकतो

  • @shubhragoswami9785
    @shubhragoswami9785 2 роки тому +1

    महेश जी काय बोलू..शब्द अपुरे आहेत स्वर्गीय आनंदाची अनुभूती होते आपले गायन ऐकून.🙏🇮🇳

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 3 роки тому

    Daivi denagi aahe Mahesh ji yanna. aapan khup lucky aahot tyanche gane aikayala milat ahe🙏

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 2 роки тому +1

    कृष्णाचा मथुरेत हरवलेल्या बासरीचा स्वर्गीय सूर तुमच्या आवाजात सापडला....❤️

  • @atulrajput1598
    @atulrajput1598 3 роки тому +1

    महेशजी काय गातात हो तुम्ही अप्रतिम

  • @sachinpatil4458
    @sachinpatil4458 3 роки тому +1

    गणपती बाप्पा मोरया दर्शन तुझे झाले देवा धन्य तुझा भक्त महेश काळे

  • @ashutoshudgave3430
    @ashutoshudgave3430 28 днів тому

    Unbelievable song lyrics and singer ❤🙏 thank God I'm marathi and enjoyed true melody of the song.❤

  • @manojgawande8889
    @manojgawande8889 2 роки тому

    दादा खूप खूप खूप खूप... छान.
    शब्द अपुरे पडतात शब्दच नाहीत आमच्याकडे.
    मी स्वतः कार्यक्रम बघितला होता आणि तुम्हाला भेटायची खूप इच्छा होते. दादा.

  • @govindchemate9664
    @govindchemate9664 Рік тому

    Mahesh sir . चे गाणे🎤 मजे संकट दूर करणारे जादू आहे

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 3 роки тому

    महेश काळे सर तुमच्या मुळे classical संगीताची आवड लागली आहे, तुम्ही असाच तुमचा प्रवास सुरू ठेवा.

  • @jagrutideore1423
    @jagrutideore1423 3 роки тому

    Sir tumchi साधना खूप मनाला भावणारी आहे, देव आहे का नाही माहीत नाही, पण तुमच्या रुपात देव न मानणाऱ्या लोकांना ही जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही, खूप गोड वाटल sir सकाळी सकाळी ऐकुन, धन्यवाद

  • @virajpandit7934
    @virajpandit7934 2 роки тому +1

    खुप सुंदर माऊली👌👌🙏🙏

  • @sudhirkarve611
    @sudhirkarve611 4 роки тому +1

    सुंदर गायन सर परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @vilaswaghpatil8548
    @vilaswaghpatil8548 2 роки тому +2

    खूपच सुंदर आवाज महेश् दादा ❤️❤️❤️❤️😍😍😍

  • @manishanangare1968
    @manishanangare1968 3 роки тому

    महेश काळे यांच्या सोबत गाण्याचं भाग्य त्या कोरस मधल्या मुलांना मिळालं .. खुप भाग्यवान ..🌺

  • @rajatdapke4551
    @rajatdapke4551 2 роки тому

    जेव्हा पण मी हे गाणं ऐकतो साक्षात गणपती बाप्पा चे दर्शन होते 🙏😇

  • @sunnykurpad1118
    @sunnykurpad1118 3 місяці тому

    परमेश्वराची अप्रतिम निर्मिती... गणपती बाप्पा मोरया ❤❤❤.. राधे राधे.. खुप सुंदर... अप्रतिम दादा

  • @nilkanthasavadisavadi9339
    @nilkanthasavadisavadi9339 4 роки тому +10

    mahesh sir pls upload rahul sir and ur jugalbandi ..surat piya ki.. sir i m requesting u because u and rahul sir r my two idols.sir i too sing and i m a 12 yrs old classical music disciple

  • @raghavendrapoojary2977
    @raghavendrapoojary2977 2 роки тому

    ಸೂಪರ್ ಸರ್ - ನೀವು ಹಾಡುತ್ತಿದ್ದರೆ - ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಹಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನಿಸುತ್ತೆ ಸರ್ - ನಾವೇ ಧನ್ಯರು - ನಿಮ್ಮ ಹಾಡನ್ನು ಕೇಳೋ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಲಭಿಸಿದೆ - ನಾವೇ ಧನ್ಯ

  • @aparnamishra298
    @aparnamishra298 2 роки тому +1

    I am lucky to be a साक्षी to this divinity
    Jai bappa
    NAND ANAND

  • @Sjdh002
    @Sjdh002 4 роки тому +13

    It's too much melodious to listen you Mahesh dada

  • @adityapalsule8985
    @adityapalsule8985 3 роки тому

    महेश काळे सर आपले मनापासून धन्यवाद आपलं गाणं आईकल कि जी मानसीक शांतता मीळते ती ईतर कोणाच्याही संगीतात मीळत नाही काय कारण समजत नाही पण आपल्यात काही तरी जादु आहे ही जादु चीरंतर अशीच अखंड राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💕💕💕

  • @vsshamsundaradvocate5116
    @vsshamsundaradvocate5116 3 роки тому +1

    Wah aapko bhagvan lambi Umar aur esee hi gaane ki shakti de aapki gaayan shaili ka bohot bada fan hoon

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 4 роки тому +4

    गणपती बाप्पा मोरया...🎉
    मंगलमूर्ती मोरया...🎉
    खूप खूप धन्यवाद महेश जी..

  • @akshaysangle526
    @akshaysangle526 4 роки тому +1

    सूर सुमनांनी भरली ओंजळ..💐🙏

  • @sagarpagar6014
    @sagarpagar6014 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @MI-bs3wu
    @MI-bs3wu 2 роки тому +2

    गणपती बाप्पा मोरया🙏🏻❤️

  • @mr.sagarsonar9418
    @mr.sagarsonar9418 4 роки тому +1

    Khup chan , Mauli sunder 👌👌🌼🌼💐💐🙏 Sarvanvar Shree Ganraya chi krupa sadev raho

  • @aravinpatel7587
    @aravinpatel7587 3 роки тому +5

    I really believe in musical therapy. Especially indian classical music. I am really like it.😀😀😀

  • @bprmel
    @bprmel 27 днів тому

    You make God's happy..what a voice 🙌

  • @sanjaydavade7725
    @sanjaydavade7725 3 роки тому

    मला वाटलं की हे गाणं शंकर महादेवन ह्यांनी गायलं आहे पण, मला आजं कळलं की, एका मराठी गायकाने गायलं आहे, मला गर्व आहे मी मराठी असल्याचा.

  • @Chemcast_02
    @Chemcast_02 3 роки тому +1

    प्रत्येक दिवसाची सुरुवात या गाण्याने केली तर झोपेपर्यंत मन प्रसन्न राहील.🙏🙏🤗

  • @kunalushir4197
    @kunalushir4197 Рік тому

    आवाजात एक जादू आहे, मुग्ध होऊन जातो गाण्याची चाल आणि स्वर खूपच छान आहे. 👌🏻

  • @atharvkadam3643
    @atharvkadam3643 7 місяців тому

    Tumcha aavaj khup chan aahe dada
    Khup sunder gayan
    Asa vatta ki amhi pan tumchya sobat gau❤

  • @poojapatil698
    @poojapatil698 2 роки тому +1

    Mazi mulgi 2 varshai aahe siranche gane lavlet ka lagech javl yeun bste aani mn lavun yekte aani ha\aaaaa krte
    Mla khup aavdatat gani 💝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊

  • @sujitkumardesale8943
    @sujitkumardesale8943 Рік тому

    महेश सर,तुमच्या आवाजात अप्रतिम आनंद आहे, मनाला सतत ऊर्जादायी वाटते. वा!वा! सर. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @snehasutar3470
    @snehasutar3470 2 роки тому +1

    शास्त्रीय संगीताबद्दल अजून गोडी वाटू लागली महेश सर तुमच्यामुळे🙏