आंबा घाट || वाघ झरा || सडा पॉईंट || मानोली डॅम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • आंबा घाट || वाघ झरा || सडा पॉईंट || मानोली डॅम #maharashtra #marathi #travel
    कोल्हापूर रत्नागिरीला जोडलेला मार्ग म्हणजेच आंबा घाट हे थंड हवेचे ठिकाण असून बारमाई हंगामात एक वेगळा अनुभव देतो पावसाळा हिवाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही जाऊ शकता तिथे होम स्टे पासून जंगल सफारी पर्यंत सोय आहे.सह्याद्रीच्या रांगांमध्ये लपलेला आंबा घाट घनदाट जंगलात एक वेगळा अनुभव देतो रोजच्या तणावमुक्त जीवनातून येथे तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या
    My Channel
    ‪@Imrankolhapurvlog‬
    Instagram
    www.instagram....
    Facebook
    www.facebook.c...
    #amba #ghat #ambaghat #waghzhara #manolidam
    #sadapoint #ambaghatkokan
    #kokan
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा🙏
    See more information in google map
    Featured places

КОМЕНТАРІ •