वजन काट्यात झोल करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याला मनसे ने दिला दणका | Raj Thackeray | मराठी | MNS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 633

  • @varadparkar
    @varadparkar 5 днів тому +239

    “सत्ता असू किव्हा नसू आम्ही आमचे काम करत राहू”❤️‍🔥
    दादा सलाम आहे तुम्हाला🙏🏼

    • @Arjun-gi8ol
      @Arjun-gi8ol 4 дні тому

      वैयक्तिक असलो तर पेटवून दिला असता

    • @SampadaJog
      @SampadaJog 4 дні тому

      👏👏

    • @PrashantEkawade
      @PrashantEkawade 3 дні тому +1

      Lay bhari dada...salaam

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 5 днів тому +371

    मनसेच नाव घेतल्यावर पळाल😂😂😂

    • @amolpadawale2251
      @amolpadawale2251 5 днів тому +3

      😂😂😂

    • @Hbn_111v
      @Hbn_111v 4 дні тому +2

      😅😅

    • @swapnilsawant1314
      @swapnilsawant1314 4 дні тому +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 4 дні тому +8

      @vishalmharugade2699 भाई बनत होता मनसे म्हंटल्यावर कसा पळाला बघा🤣🤣

    • @pankajagare7504
      @pankajagare7504 4 дні тому +2

      😂😂😂😂😂मी नाही बोललो 😅

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 5 днів тому +148

    मानलं साहेब तुम्हाला तिथे तुम्ही अकटे असून सुद्धा मराठी माणसाला न्याय मिलाऊन देताय ,सलाम तुमच्या कामगिरीला.

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 4 дні тому

    • @jaypeesharmaprakash7711
      @jaypeesharmaprakash7711 3 дні тому

      Bhaiya to pan hindu disala tar marathi ashmita jagrut hoto ekadha Kurla, mumbra, mira road, bhivandi, Bhaykhulla, Bandra east Mahim madhe jaon he dadagiri dakhva tumhala mahit padel respect kay hoto, mns asu da kivha shivsena sarv party hafte gheon maze kartat, aaj Bangkdeshi Rihagiya la pan basoon denare hech karmchari aahe paise gheon adhar card ration card vattata

  • @AdityaP159
    @AdityaP159 5 днів тому +89

    सलाम आहे तुमच्या कामाला...
    शब्दं देखील अपुरे पडतील...
    सत्ता नसताना तुम्ही एवढं करू शकता...
    परंतु काय करणार कल्युग आहे, चांगल्या माणसाबरोबर कोणीही उभं राहत नाही...😭
    पण मी राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत राहणार
    मराठी माणसांसाठी, आपल्या मराठी लोकांच्या महाराष्ट्रासाठी, शिवरायांसाठी...
    जय मनसे🚂🚩
    जय महाराष्ट्र🚩
    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो...🙏

  • @AniketGorade-b3w
    @AniketGorade-b3w 5 днів тому +239

    मराठी माणसांना मनापासून विनंती आहे मराठी माणसाकडूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा थोडा फार ऍडजेस्ट करा पण मराठी माणसाकडूनच खरेदी करा 🙏🙏🙏🙏🙏 हात जोडून विनंती

    • @onerule3874
      @onerule3874 4 дні тому +1

      मराठी माणूस इमानदारीने धंदा करेल याची शाश्वती नाही। मला ही वाटायचे मराठी माणसाच्या दुकानातून खरेदी करावी पण भ्रमनिरास झाला कारण उर्मटपणा, अधिक भावात विकणे, खराब फळे पिशवीतून भरून देने। हे सत्य आहे।

    • @pavankanchan3930
      @pavankanchan3930 2 дні тому

      ua-cam.com/users/shortszECzEioI4l0?si=YAOr_PcZZmvW1EL6

  • @suhassawant2965
    @suhassawant2965 5 днів тому +117

    Full support मनसे

    • @amolpadawale2251
      @amolpadawale2251 5 днів тому +3

      Pan matdan karatana konala manase athavat nahi

  • @Abhishek_MH15
    @Abhishek_MH15 5 днів тому +56

    परप्रांतीय लोक खूप. महाराष्ट्रात येऊन मराठी लोकांवर रुबाब गाजवत आहे घान पण खूप करत आहे त्यामुळे मराठी माणसांनी ना कोणाला घाबरता बाहेरच्या लोकांनी मराठी माणसाच्या आदेशानुसार राहिले पाहिजे यासाठी रस्त्यावर येऊन त्यांना सुतासारखे सरळ केलं पाहिजे जय मनसे , जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @TusharPatil-el3bg
    @TusharPatil-el3bg 5 днів тому +33

    मराठी माणसांना मनापासून विनंती आहे मराठी माणसाण कडूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा

  • @kunalpille7077
    @kunalpille7077 5 днів тому +48

    विरार येथे आहे हा
    दोन कानाखाली लावा भैयाच्या

  • @भूमिपुत्र00
    @भूमिपुत्र00 5 днів тому +23

    आम्हाला काही फरक पडत नाही सत्ता असो किंवा नसो, आम्ही आमचं काम करत राहू. आम्हची सत्ता रस्त्यावर...
    #हृदय स्पर्श ओळ.

  • @prathameshutekar244
    @prathameshutekar244 5 днів тому +49

    Khup chan dada❤

    • @NirajSingh-bz8wo
      @NirajSingh-bz8wo 5 днів тому +1

      Kurla। Bandra। Bhiwandi। Dawood। Mumbra। Udhar। Sirf। Ja। Kar। Dika

    • @XYXZ123
      @XYXZ123 5 днів тому

      Jarurat nahi vaha kharidi bikri sab zolam zal chalta ek dusarko, 😂​@@NirajSingh-bz8wo

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b 5 днів тому +31

    सलाम तुमच्या कामगिरीला. मराठी माणसाकडूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा,

  • @dineahlingavale9837
    @dineahlingavale9837 5 днів тому +33

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजय असो

  • @Prashant_G
    @Prashant_G 5 днів тому +26

    मी गेली 5-6 वर्ष स्वतः ल नियम च घालून घेतलेला आहे... कोणत्याही परप्रांतीय कडून काहीही खरेदी करत नाही... अथक प्रयत्न करून ही मराठी व्यापारी नाही भेटला तरच परप्रांतीय व्यापारी ची पायरी चढायची... त्यातही फक्त आणि फक्त मराठी च बोलणार.... भैया लोकांची भाषा नाही बोलणार

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 4 дні тому

    • @surajjaiswal7955
      @surajjaiswal7955 6 годин тому

      तेरे महाराष्ट्र में बॉलीवुड हिंदी में चलती है उसको भी बंद कर तुम कामिने लोग हिन्दी भाषा का उपयोग करके पैसे कमाते हो और उसे गाली देते हो इतने बड़े नमक हराम हो तुम लोग

  • @kolikingsar---8797
    @kolikingsar---8797 5 днів тому +36

    Only राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 5 днів тому +17

    वेळ आली आहे सर्व अनधिकृत परप्रांतीय फेरीवाले, रेडीवाले, रस्त्यावर, फुटपाथवर जागा अडवून धंदा करणार्‍यांवर प्रतिबंध करण्याची. येणार्‍या महापालिका निवडणुकां आधी जर कारवाई करून रस्ते, पदपथ मोकळे केले नाहीतर तेथील नगरसेवकांना निवडून देऊ नये.

  • @samratijagaj6223
    @samratijagaj6223 5 днів тому +16

    Himmat aahe saheb support ahe💪💪💪💪 👍

  • @Amitpatil321
    @Amitpatil321 5 днів тому +27

    Full support to Manse!!

  • @sunilmahanuabhav2447
    @sunilmahanuabhav2447 5 днів тому +35

    टि शर्ट वाल्यांची मुलाखत घ्या
    यांच्या मुळेच हे भैयटे माजले आहे
    जय मनसे

    • @dhirajgurav1709
      @dhirajgurav1709 5 днів тому

      Gandit bambu takayla pahije hota

    • @adk7588
      @adk7588 5 днів тому

      अरे दादा जर तू सांगत होता एकदा वजन चेक केलं असतं व्हिडिओमध्ये काय फरक पडला असता त्याचा खराब काटा असेल तर लगेच माहिती पडलं असतं

    • @aruntambat6583
      @aruntambat6583 5 днів тому +4

      दगड का लावला होता ....जर तो वजन कटा खराब आहे तर ते का त्यांचा वापर करत आहेत

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx 6 днів тому +19

    जय मनसे दादा

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 4 дні тому +7

    कुठेही बाचाबाची होत असेल वाद होत असेल मराठी माणसाच्या पाठी मराठी माणसाने उभे रहा ... नाहीतर एक दिवस त्यांची दादागिरी एवढी वाढेल की महाराष्ट्र चा बिहार करतील

  • @vilaskhapare1725
    @vilaskhapare1725 5 днів тому +14

    दादासाहेब एक नंबर काम सलाम तुम्हला वाघ सारखं भिडलात.... अरे मराठी माणसा आता तरी जागा हो

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 5 днів тому +9

    प्रत्येक फेरीवाल्याकडे, 500 ग्राम ची दोन वजणे असतात. त्या पैकी एक वजन (जे फक्त तपासणीचे वेळी दाखविण्यासाठी असते ) 500 ग्राम चे असते. तर दुसरे वजन हे फक्त 350 ते 400 ग्राम चे ( नेहमीच्या वापरा साठी ) असते. (दोन्ही वजणे एकाच वेळी तराजूत टाकल्यास, हे लक्षात येते.) अशा प्रकारे, प्रत्येक वेळी वस्तू, 100 ते 150 ग्राम कमी दिली जाते.

  • @vishalgaikwad8932
    @vishalgaikwad8932 5 днів тому +10

    Only राज ठाकरे ❤❤

  • @vinayakwavekar1069
    @vinayakwavekar1069 5 днів тому +5

    खुप छान दादा जय महाराष्ट्र एक महाराष्ट्र सैनिक तुम्ही वाघ आहात ❤

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 4 дні тому +5

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💪👍👌🙏❤️🚂🚂🚂❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anthonymathias6778
    @anthonymathias6778 День тому +2

    Bro well done good job M n s👍🏾👌💪

  • @psf1309
    @psf1309 5 днів тому +15

    jay manse 🚩

  • @RamhariWagh-e8l
    @RamhariWagh-e8l 5 днів тому +6

    एवढे उद्योग करण्यापेक्षा परप्रांतीयांच्या टोळके ढेचुन काढा .नंतर त्यांच्या गावाला mp up त्यांच्या त्यांच्या भागात पाठवुन द्या विषय संपतो लगेच

  • @Ni3.975
    @Ni3.975 5 днів тому +5

    Ek नंबर
    जय मनसे 🎉🎉🎉🎉

  • @anujabrid9810
    @anujabrid9810 5 днів тому +9

    हे सगळे परप्रांतीय निगरगट्ट झाले आहेत आणि आपली मराठी तर त्याहून भैया कैसा दिया 😂

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 4 дні тому +3

    Dada khup khup dhanyawad

  • @samiragre2432
    @samiragre2432 10 годин тому

    1 no Saheb फक्त खंत या गोष्टींची वाटेत की अन्याय झाल्यावर मराठी लोकांना मनसे आठवते बाकी वेळेला नाही

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 5 днів тому +19

    खूपचागलकामआहे
    हयापरपृतीयाना महाराषटाचया
    बाहेर हाकलूनदया

  • @rohinisuryawanshi4567
    @rohinisuryawanshi4567 5 днів тому +4

    Jay Maharashtra.....

  • @ashwinsalunke
    @ashwinsalunke 5 днів тому +9

    मस्त मंन जींकल दादा तुम्ही

  • @PRIYANKAJADHAV-g9p
    @PRIYANKAJADHAV-g9p 5 днів тому +3

    चांगले काम करतायेत मनसे. जय महाराष्ट्र.

  • @satish..7550
    @satish..7550 5 днів тому +9

    ग्रेट दादा ❤❤

  • @girishpanchal257
    @girishpanchal257 5 днів тому +4

    Great bhau!!

  • @satishsarnaik3434
    @satishsarnaik3434 5 днів тому +3

    यासाठीच तर राज ठाकरे साहेब पाहिजे.. आशा परप्रांतियांना त्यांच्या राज्यात ताबतोब हाकलुन द्यावे.. दादा एकच नंबर.. मनापासून आभार..

  • @azimsorathia541
    @azimsorathia541 5 днів тому +4

    Very nice brother

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 4 дні тому +5

    भय्याचा चांगला पाहुणचार करा

  • @Shreenath234
    @Shreenath234 4 дні тому +2

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा...

  • @sumitgurav3598
    @sumitgurav3598 5 днів тому +7

    Manse ❤🚩

  • @Vibes77545
    @Vibes77545 День тому

    एक No. सर... Hats of to u. 🔥🚩

  • @harishbagul9343
    @harishbagul9343 5 днів тому +4

    Full support M.N S

  • @Mahi43385
    @Mahi43385 5 днів тому +3

    Wa dada Jay Maharashtra

  • @VaibhavTekale-t1w
    @VaibhavTekale-t1w День тому

    दादा साहेब खूप छान अप्रतिम कार्य केले आहे..... जय महाराष्ट्र

  • @nandkumarshelavale7136
    @nandkumarshelavale7136 2 дні тому +1

    हे परप्रांतीय फेरीवाले कल्याण भिवंडी डोंबिवली ठाणे नवी मुंबई येथे देखील असे प्रकार होतात रस्ते का माळ सस्ते मे

  • @cricketlove4994
    @cricketlove4994 5 днів тому +5

    Vote nahi dila tari samanya mansacha vichar karnara ekmev paksha MNS❤

  • @opaction1234
    @opaction1234 2 дні тому

    दादा, खूप छान असा मराठी बाणा दाखवल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार! जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय!

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 5 днів тому +5

    ते मुंबई आणि आता कल्याणमध्ये म्हणे मराठी माणसावर हल्ले होताहेत,त्याच काही बोला संसदेत,हिन्दू लोकसभेला व्हा पण महाराष्ट्रात मराठी प्रेमी पाहिजे.

  • @sandyrock736
    @sandyrock736 4 дні тому +1

    जय मनसे जय राज ठाकरे... तुम्ही चांगले काम करत आहात आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.

  • @sahilfarale
    @sahilfarale День тому

    दादा ❤ जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚂❤️

  • @mngldessai
    @mngldessai 4 дні тому +2

    सत्त नसतांनाही,लोकांना निवडून दिले नाही तरी तळमळीने काम करणारी... मनसे! राज ठाकरे... लोकांवर राज्य आहे तुमचे!

  • @vasantgode2962
    @vasantgode2962 23 години тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @Snehal29-v3l
    @Snehal29-v3l 4 дні тому +1

    आता खरेदी फक्त मराठी माणसांकडूनच !

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 2 дні тому

    जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤

  • @vinayakbhosle2918
    @vinayakbhosle2918 4 дні тому +1

    महाराष्ट्र मध्ये फक्त राज साहेब ठाकरे हेच पाहिजे ते सुता सारखा महाराष्ट्र सरळ करतील ✌️

  • @rohitshitole8596
    @rohitshitole8596 4 дні тому

    भाऊ लय भारी बोलला. सत्ता असो नसो आम्ही लढत राहू. सलाम तुमच्यासारख्या मनसे सैनिकाला.

  • @akshatamokal2717
    @akshatamokal2717 5 днів тому +1

    Salam Dada good job 👍👍❤❤

  • @NileshSahare-v4l
    @NileshSahare-v4l 5 днів тому +4

    ठाकरे आहे म्हणून महाराष्टात मराठी माणसाची इज्जत आहे , आणि मराठी माणुस आहे , म्हणून ठाकरे आहे , मराठी माणुस महाराष्टाचा दिवा आहे ,त्या दिव्याची वात ठाकरे कुटुम्ब आहे, मराठी माणसावर जेव्हा ही अंन्याय , अत्याचार होईल, फक्त मनसे, शिवसेनाच मराठी माणसाची बाजू घेनार ,

  • @vishalkadam9393
    @vishalkadam9393 5 днів тому +2

    सत्ता असो नसो आम्ही आमचं काम करत राहू!
    🙏🙏
    🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩

  • @rajeshmore9093
    @rajeshmore9093 2 дні тому

    तुमच्या बोलण्यात दम आहे भाई,सत्तेची साथ भेटली तर खुप बदल घडेल
    आज आपल्या लोकांना फळे भाज्या विकायला जागा सुद्धा हे लोक देत नाही.आपलेच लोक त्याला विरोध् करतात
    फक्त जय महाराष्ट्र बोलून चालणार नाही तर प्रत्यक्ष मेहनत करावी लागेल

  • @vishalkhillar
    @vishalkhillar 59 секунд тому

    Mi raj sahebancha khup motha fan ahe. Jay manse, jay MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @ckaguniverse
    @ckaguniverse 4 дні тому

    जय महाराष्ट्र फार चांगले काम माझा सपोर्ट आहे तुम्हाला

  • @Francis-u5z
    @Francis-u5z 4 дні тому +2

    जो अता आला होता मध्यस्तीती करायला अगोदर त्याच्या काना खाली आवाज काडा

  • @rupeshmestry9515
    @rupeshmestry9515 День тому

    साहेब जय मनसे तुमचं काम एक नंबर

  • @1LPD_LIFE_Time4DS
    @1LPD_LIFE_Time4DS День тому

    Excellent work ❤

  • @akashnar9744
    @akashnar9744 3 дні тому

    जय महाराष्ट्र

  • @utaransh3025
    @utaransh3025 7 годин тому

    Great job done by brother 👍🎉🎉🎉

  • @SushilaKolekar-t4f
    @SushilaKolekar-t4f 2 дні тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🥺🙏

  • @csmkj4259
    @csmkj4259 4 дні тому +2

    Raj thakare ❤

  • @sadansarkhiofficial67040
    @sadansarkhiofficial67040 2 дні тому

    Khup chan dada. Manala sparsh Zale.

  • @vishalbeldare151
    @vishalbeldare151 3 дні тому

    भाऊ तुमचे काम मला आवडले बाहेरून लोकांना धंदा टाकायला प्राधान्य दिलच नाही पाहिजे आपल्यासारखे लोक काही थोड्याशा पैशासाठी यांना धंद्यासाठी सपोर्ट करतात स्वतः धंदा टाकत नाही कारण का यांना लाज वाटते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना एवढंही समजत नाही जेवढा छोटा धंदा त्याच्यामध्ये जास्त इन्कम

  • @virajshinde8956
    @virajshinde8956 День тому

    मराठी माणसं बघ्यांची भुमिका करतील मदतीला येणार नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रत आपण पटी आहोत

  • @brandshopping9666
    @brandshopping9666 5 днів тому +7

    तिथला मराठी माणसंल चोपा 😅मग अक्कल यील

  • @swapnilsawant1314
    @swapnilsawant1314 4 дні тому +1

    Dada tumhala salam ❤

  • @JayaVadhan-i1f
    @JayaVadhan-i1f 3 дні тому

    एक नंबर भाऊ, जय महाराष्ट्र

  • @RashmiMalkar-w7k
    @RashmiMalkar-w7k 5 днів тому +3

    म्हणून मनसे पाहिजे❤

  • @shrikrishnaparab-xc3ou
    @shrikrishnaparab-xc3ou 2 дні тому +1

    Tyala changla phatkavun HAKLUN DYA SALYALA. Girhaikanna Ani Marathi MANSANNA phasavto. SHRI SWAMI SAMARATH. JAI MAHARASTRA.🙏❤️❤️❤️

  • @hg-be5py
    @hg-be5py 4 дні тому

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @ravikumaryadav8215
    @ravikumaryadav8215 4 дні тому +1

    अता हिंदू मुस्लिम झाले, भईया मराठी चालू. क्रॉफर्ड मार्केट चला न, तिथे पन मराठी लोकाना लुटते जताता मुस्लिम मार्केट

  • @ganeshsolanki29
    @ganeshsolanki29 День тому

    लई भारी साहेब ❤❤❤❤❤

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 3 дні тому

    ग्रेट सर ❤️

  • @Maulisarees
    @Maulisarees 2 дні тому

    आपल्या कार्याला सलाम 🙏
    आपला मराठी माणूस अजून झोपलेलाच आहे.
    तो माणूस तळमळीने लोकांसाठी काम करतोय आणी लोक त्यांना समर्थन देखील देत नाही.

  • @tejasbhosale4580
    @tejasbhosale4580 День тому

    Ek number saheb

  • @vinodshinde827
    @vinodshinde827 4 дні тому +1

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक नंबर ❤

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 дні тому

    शाभास भावा जय महाराष्ट्र

  • @satishdasavate4899
    @satishdasavate4899 4 дні тому +1

    दादर स्थानका बाहेर पण परप्रांतीय फेरीवाले हटवले पाहिजे...

  • @arvindwaghmare8885
    @arvindwaghmare8885 5 днів тому +2

    🙏 jAy mansay

  • @rajendrayande6583
    @rajendrayande6583 2 дні тому

    😢😢 मुंबईतील वजन काटा निरीक्षक काय झोपलेत काय, उठव्हा त्यांना झोपेतून.... किती दिवस चालणार आहे. जय महाराष्ट्र

  • @rupeshwavre8914
    @rupeshwavre8914 5 днів тому +1

    साहेब मनापासून धन्यवाद अक्टा वाघ नडला❤❤

  • @rajendranatekar2137
    @rajendranatekar2137 10 годин тому

    एक नंबर काम भाऊ

  • @omsairam8251
    @omsairam8251 5 днів тому +3

    एक नंबर भाऊ

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 3 дні тому

    मराठी माणसांनी मराठी व्यापाऱ्यांनीही आपल्या पोटापुरतं कमवून व्यवसाय करावा सर्व मराठी जनता आपल्याकडून फळ भाजीपाला खरेदी करतील व्यवसायामध्ये व वाणीमध्ये लवचिकता असावी यश आपलेच आहे

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 5 днів тому +5

    Hindustani Bhau ❤

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 4 дні тому

    दादा तुमचे अभिनंदन. जय मनसे .

  • @sushantharne9342
    @sushantharne9342 4 дні тому +1

    सगळी लोक बाजूला नुसते उभे राहून बघतायत पण कोणी सपोर्ट ला येत नाहीत. ह्यांच्या कडून भाज्या घेऊच नका ना.

  • @sanatansuvichar
    @sanatansuvichar 2 дні тому +2

    Manse plz aapli level vadva . Nirav modi , Vijay Mallya ya lokanna tumhi kadi danka denar tumhi fakt garib lokannach danka deta 😅😅😅