मंडळी, एक छोटासा बदल व्हिडिओ मध्ये करण्यात आला आहे त्यासाठी व्हिडिओ पुन्हा टाकण्यात आला आहे. आशा आहे तुम्ही समजून घ्याल, धन्यवाद 🙏😍 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना आणि लाईक करायला अजिबात विसरू नका 👍😎
स्पर्धा परीक्षा देत असल्यामुळे आम्हाला बाहेर फिरायला टाईम भेटत नाही.... पण जीवन कदम यांच्यामुळे आम्ही रूममध्येच बसून सगळा महाराष्ट्र पाहतो...!! Thanks Sir❤️❤️❤️🙏
आपला महाराष्ट्र हा सर्वार्थाने सर्वांगसुंदर आहेच!, त्याच तुमच्या सारखे आपल्या मातीशी घट्ट नाळ आणि नातं जोडलेले इतिहास प्रेमी, पर्यटनाची मनस्वी आवड असलेले नव्या दमाचे तरुण आपल्या सर्वांसाठी, डोळ्याचं पारणं फिटेल असे कोकणातील सुंदर - सुंदर घाट, ऐतिहासिक स्थळे, त्याची खुप छान अशी तपशील वार माहिती माझ्या सारख्याला घरबसल्या मिळत आहे,
Thanks Jeevan bhau .. Felt fresh to watch this in lockdown especially when we Pune people locked down at home ... Nature is always pure & natural Healer ..
मस्तच भावा खूप छान विडिओ कोल्हापूरातील महापुरामूळे ह्या वेळी मला निसर्गाच्या सानिध्यात कुठ फिरता आल नाही पण तुजा हा विडिओ पासून मन समाधान झालं. खरोखरच तुझे विडिओ बघून माझ मन समाधान होतय. धन्यवाद भावा
Our Heavenly Beautiful Maharashtra’s Sahyadri Mountain Ranges! Stunning views specially in the rainy season! Thank you for the wonderful video recording! God Almighty Bless! AamChi MaTi AamChi MandSe ! Jai Maharashtra! Jai Bharat!
पाऊस आला रे आला यांच्यामधील खूप आनंद मंजे , धमाल ,मज्जा खेळणे ,वाहत्या पाण्याचा , पडणाऱ्या पाऊसाचा आनंद मंजे लहानपनचे बालपण आठवते ,खरंच खूप मस्ती या पाऊसा सोबत करणे हे कमीच आहे,असेच महाराष्ट्रातील गड ,किल्ले यांचे मनमोहक व्हिडिओ पाठवत जा, तुझ्या मेहनतीला लाख लाख शुभेच्छा...... धनयवाद!
जय जिजाऊ, खूपच छान असतात तुमचे पर्यटन स्थळे चे व्हिडीओ आणि माहिती, आपल्या महाराष्ट्र च्या स्वर्गीय स्थळं लोकांना माहीत झाले पाहिजे,त्यामुळे तुम्ही खूपच छान काम करत आहेत.
Gaming Beast AKSHAY ua-cam.com/video/7z4tLrD9VuE/v-deo.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद
SHUBHAM KACHARE ua-cam.com/video/7z4tLrD9VuE/v-deo.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद
मित्रा खुपच छान. प्रेक्षणिय. मी प्रथमच आपला व्हिडिओ पहात आहे. पण मनापासून सांगतो आपला सर्वांग सुंदर महाराष्ट्र दाखवत रहा. आपण सवाद खुप छान साधता. शुभेच्छा!!व धन्यवाद!
श्री. जीवन कुमार कदम तुम्ही फारच सुंदर, निसर्गरम्य अतिशय आल्हाददायक अश्या, "ताम्हीणी" घाटाची फोटोग्राफी, व्हिडिओ शूट केलेले आहेत,.. मी प्रत्यक्ष ताम्हीणी घाटातूनच धुवाधार पावसातून आता चाललोय असा फील येतोय, तुम्हाला मनापासून खुप खुप धन्यवाद, शुभेच्छा आहेत, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून
aayush studio. ua-cam.com/video/7z4tLrD9VuE/v-deo.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद
तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला मनापासून दाद द्यायलाच हवी आणि तुमच्या ह्या उपक्रमात तुम्हाला मोठ्याप्रमाणात यश मिळो आणि तुमची सर्वांगीण भरभराट होवो, उत्तुंग यश लाभो ह्याच सदिच्छा आहेत,👍👍👍🙏🙏🙏🕉️🚩🚩🚩🚩
तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या जवळपासच्या ही स्थळांची माहिती देत असल्याने आमच्या ही सामान्य ज्ञानात मोठी भर पडत आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून (२३/०५/२०२२) 👍
Bhau ek trek Amachya Group sobat kela tar khup aawadel amhala......amhi Punyat asato......aani 24 kille karun zalet aataparynt.....and you are my inspiration Brother.....!!
जीवन कदम धन्यवाद इतका प्रेक्षणीय वीडियो टाकल्या बद्दल 😊 मी तो शेअर केला मुलीशी जी पुण्याला असते. त्यांची बॉटनी ची ट्रिप गेली होती आणि ऐकले पण होते तिच्या कडून . आज जीवन तुझ्या डोळ्यातून नयनरम्य स्वर्गीय दृश्य पाहिले. खरेच हा जमिनीवर चा स्वर्गच तर आहे!!! आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक आहोत . तेव्हा इथे जाण्याचा योग्य काळ कोणता?
Khupch sundar ahe ha video bghtana ase vatle jse amhi pan tite ahot itke sundar feeling ahe... thanks to you itke sundar nisargramy vatavaran ghri bsun bghu shkle. 🙏
आमच्या 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद.या परिसरात गोगाबाबा टेकडी म्हणून एक ठिकाण आहे जे याच प्रमाणेच सुंदर आहे..खर तर आमचं विद्यापीठ हेच आम्हाला सुंदर वाटतं, वाटतं म्हणजे आहेच..या एकदा भेट द्यायला ..खुश होऊन जाल..छान चित्रण...धन्यवाद ...🙏🏻🙏🏻
@@Pune122 आणि अशी कथाही सांगीतली (लोकांकडून ऐकूव दुसरा संदर्भ नाही) जाते की,संभाजी राजे येथून औरंगजेबाच्या मुलीला बघत होते...अर्थात हे मीक्शिलपणे सांगीतले जात असावे.....
सर्वानी video तर बघाच एकदा नाय प्रेमात पडलात JVk च्या चित्रीकरण वर तर बघाच आणी Like share sub comm नवीन नवीन जागेचे छान छान video बघण्यासाठी चाखेल त्याला चटक लागेल #@ JVK ची
तुमच नाव जरी जीवन असल तरी...या माध्यमातुन तुम्ही खरे *जीवन* जगताय...तुमचे व्हिडीओ खुप छान असतात....आम्हाला कुठ फिरायच म्हटल की आम्ही गुगल नाही तर तुमचे व्हिडिओ पाहुन प्लँन करत असतो पुढील वाटचालीसाठी खुप-खुुप शुभेच्छा....!
मंडळी, एक छोटासा बदल व्हिडिओ मध्ये करण्यात आला आहे त्यासाठी व्हिडिओ पुन्हा टाकण्यात आला आहे. आशा आहे तुम्ही समजून घ्याल, धन्यवाद 🙏😍 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना आणि लाईक करायला अजिबात विसरू नका 👍😎
But pahila video ka delete kela??
Jeevan kadam vlogs lay bhari me tar khuap शेयर कर तो दादा तुझ्या साठी काय पन
dada big fan aurangabad la ye kadhitari !!!!
सूट ऑइल वापरू नये हा भाग काढून टाकण्यात आलाय ,😁
Bhai he parat takla ka ....
स्पर्धा परीक्षा देत असल्यामुळे आम्हाला बाहेर फिरायला टाईम भेटत नाही....
पण जीवन कदम यांच्यामुळे आम्ही रूममध्येच बसून सगळा महाराष्ट्र पाहतो...!!
Thanks Sir❤️❤️❤️🙏
Na ghar ka na ghat ka as kelay mpsc ne amhi pn asch krtoy life miss 😣
@@karounawaggh5783 Investment In study always gives..... Returns 🤗🤗😃
@@karounawaggh5783 ATB
आपले पण फिरायचे दिवस येतील भावांनो
Me pan online firtey ....same to you
पुथ्वी वरील स्वर्ग म्हणजे माझ्या देवाचा रायगड
एकदम खरे!!!🙏
बरोबर 😍😍
100%
अगदी बरोबर भाऊ
जय शिवराय
खरंच भाऊ 🙏🚩 छत्रपती शिवाजी महाराज कि जय
मला निसर्ग खुपचं आवडतो पण पैसा लागतो ना जवळ ! तुझ्या मुळे ताम्हीणी घाट बघितला. धन्यवाद.
आयुष सारतकी झाले जो आपला जन्म महाराष्ट्रासारख्या पावन भुमीत झाला 🚩🚩
आपला महाराष्ट्र हा सर्वार्थाने सर्वांगसुंदर आहेच!, त्याच तुमच्या सारखे आपल्या मातीशी घट्ट नाळ आणि नातं जोडलेले इतिहास प्रेमी, पर्यटनाची मनस्वी आवड असलेले नव्या दमाचे तरुण आपल्या सर्वांसाठी, डोळ्याचं पारणं फिटेल असे कोकणातील सुंदर - सुंदर घाट, ऐतिहासिक स्थळे, त्याची खुप छान अशी तपशील वार माहिती माझ्या सारख्याला घरबसल्या मिळत आहे,
🙏आमचा स्वर्ग रायगड 🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏जय शंभुराजे🙏हर हर महादेव🙏जगदंब जगदंब जगदंब🙏
ये है हमारे महाराष्ट्र की शान जो दुर दूर से लोगों दे कौन आतें है
Thanks Jeevan bhau .. Felt fresh to watch this in lockdown especially when we Pune people locked down at home ... Nature is always pure & natural Healer ..
Proud to be Maharashtrian 🚩
निसर्गरम्य वातावरणात हरवून गेलो दादा. कडक असेच व्हिडिओ बनवत जा.
कोण कोण हा व्हिडीयो पुन्हा पाहतय 😊 ठोका लाइक 👍
मी, मी 👆🤪
मी पण
Khup mast zala ahe video eu zakas
मी
मी
मस्तच भावा खूप छान विडिओ कोल्हापूरातील महापुरामूळे ह्या वेळी मला निसर्गाच्या सानिध्यात कुठ फिरता आल नाही पण तुजा हा विडिओ पासून मन समाधान झालं. खरोखरच तुझे विडिओ बघून माझ मन समाधान होतय. धन्यवाद भावा
Our Heavenly Beautiful Maharashtra’s Sahyadri Mountain Ranges!
Stunning views specially in the rainy season!
Thank you for the wonderful video recording!
God Almighty Bless!
AamChi MaTi AamChi MandSe !
Jai Maharashtra!
Jai Bharat!
पाऊस आला रे आला यांच्यामधील खूप आनंद मंजे , धमाल ,मज्जा खेळणे ,वाहत्या पाण्याचा , पडणाऱ्या पाऊसाचा आनंद मंजे लहानपनचे बालपण आठवते ,खरंच खूप मस्ती या पाऊसा सोबत करणे हे कमीच आहे,असेच महाराष्ट्रातील गड ,किल्ले यांचे मनमोहक व्हिडिओ पाठवत जा, तुझ्या मेहनतीला लाख लाख शुभेच्छा...... धनयवाद!
अप्रतिम❣️❣️❣️खूप आवडलं राव... Timelaps awesome hote bhava🔥🔥🔥
जय जिजाऊ, खूपच छान असतात तुमचे पर्यटन स्थळे चे व्हिडीओ आणि माहिती, आपल्या महाराष्ट्र च्या स्वर्गीय स्थळं लोकांना माहीत झाले पाहिजे,त्यामुळे तुम्ही खूपच छान काम करत आहेत.
दादा हा निसर्ग बघून मन एकदम भराहून जात 😍😍😍 आणि हे बघायचा कारण म्हणजे तू , तुझा मुळे तर हे बघतोय आम्ही हे सगळे i love satara😘
Gaming Beast AKSHAY ua-cam.com/video/7z4tLrD9VuE/v-deo.html
कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील.
धन्यवाद
Akdam.jhakas
जीवन तुझे सर्व व्हीडिओ आम्ही पाहतो आणि ते आम्हाला खूपच आवडतात. तुला आमच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
Roll no. 1 .... Present sir
Roll no 2....... Present sir
Roll no. 3 ..... Watching Jeevan Kadam vlog☺️☺️👍👍👍👍
झकास ना भाई.... खूपच छान हा सर्व निसर्गरम्य प्रवास मी स्वतः च करतोय ह्याचा आभास झाला... thanks भावा.. लय भारी😊
मस्तच दादा तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत जावा तुमच्या व्हिडिओ एवढया मस्त असतात ना की बघतच जावं असे वाटते.
नुसतं ईउऊ
धन्यवाद भाऊ 😍🙏
SHUBHAM KACHARE ua-cam.com/video/7z4tLrD9VuE/v-deo.html
कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील.
धन्यवाद
खुप सुंदर असा निसर्ग दाखविल्याबद्दल धन्यवाद.
Video start honya adhich like ani comment ❤️!!! Nehmi pramane Uttam asnr vlog yachi khatri ahe!! Khup mast astat vlogs dada❤️
मित्रा खुपच छान. प्रेक्षणिय. मी प्रथमच आपला व्हिडिओ पहात आहे. पण मनापासून सांगतो आपला सर्वांग सुंदर महाराष्ट्र दाखवत रहा. आपण सवाद खुप छान साधता. शुभेच्छा!!व धन्यवाद!
लॉकडाऊन जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून रोज दिवसभर तुझे सुंदर सुंदर विडिओ घरातले सगळे मिळून टीव्ही वर बघतो खूप मजा येते 👌
हायहालोभाऊ
श्री. जीवन कुमार कदम तुम्ही फारच सुंदर, निसर्गरम्य अतिशय आल्हाददायक अश्या, "ताम्हीणी" घाटाची फोटोग्राफी, व्हिडिओ शूट केलेले आहेत,.. मी प्रत्यक्ष ताम्हीणी घाटातूनच धुवाधार पावसातून आता चाललोय असा फील येतोय, तुम्हाला मनापासून खुप खुप धन्यवाद, शुभेच्छा आहेत, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून
खूप छान दादा
आमचा मुळशी तालुका hill station म्हणूनच घोषित केला पाहिजे
स्वर्ग म्हणजे काय असतो अशा निसर्गरम्य परिसराची सहल घडवून आणली आहे आपण साहेब त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
मी पण फिरलो आहे ताम्हिणी घाट खूप मस्त आहे जणू काय स्वर्गच
भाऊ अप्रतिम, तुझा हेवा वाटतो, तुझे बोलणे, सांगण्याची स्टाईल खूप छान आहे.
JEEVAN - One that is alive..
This vdo was too much JEEVANT ..😇
Drone shots would have been an icing on the cake..
खरंच महाराष्ट्रातील स्वर्ग आहे.खुप मस्त आहे विडिओ निसर्गाने अंथरलेली हिरवीगार चादर आणि पाऊस, खुप सुंदर वातावरण होतं👌👌
दोन वेळा पाहिलाय राव अजून पण पाहावा वाटतोय.. मस्त
aayush studio. ua-cam.com/video/7z4tLrD9VuE/v-deo.html
कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील.
धन्यवाद
छायाचित्रण छान केले आहे निसर्गाचा आनंद मिळाला मण प्रसन्न झाले
भावा खरंच स्वर्गात असल्यासारखं वाटलं
Very nice.... thanks .... it's surrounding of my native place माझ्या गावचा परिसर.... खूप खूप आवडलं..्छान आहे
भाऊ तुझी भाषा मराठवाड्यातील वाटते थोडी थोडी म्हणजे आमच्या सारखी 👍😊
खरो खर हा धरतीवरचा स्वर्गच आहे मनाला मोहित करणार सौंदर्य खुपच सुंदर
धन्यवाद
bande s. N
विहंगम द्रुष्य
Will try to visit this place
Nice video
Haha #विहंगम
तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला मनापासून दाद द्यायलाच हवी आणि तुमच्या ह्या उपक्रमात तुम्हाला मोठ्याप्रमाणात यश मिळो आणि तुमची सर्वांगीण भरभराट होवो, उत्तुंग यश लाभो ह्याच सदिच्छा आहेत,👍👍👍🙏🙏🙏🕉️🚩🚩🚩🚩
श्रीखंड ची जाहिरात आमच्या ब्रँडची आहे. #सकस मिल्क अँड प्रॉडक्टस
"चाखेल त्याला चटक लागेल"
बघा प्रायोजक चा विचार करू शकता 😍😂
@@JeevanKadamVlogs चालतंय की 😍
मस्त tag line आहे...आणि तुम्ही जर jkv चे सदस्य असाल तर अभिनंदन नाहीतर एकदा होऊन तर बघा.....🙂🙂🙂
पहिल्या व्हिडिओ पासुन सदस्य आहे #jkv चा
अप्रतिम स्थळ मिळालं मला जाण्यासाठी खूप खूप धन्यवाद
Vihangam drushya pahilit ya vlog madhe 😍😍❤️👑
Haha, Kay विहंगम Comment aahe 😍🤪
Singham drushya pahila 😂
Love you deepraj
@@niharprabhu3604 aaaing
Deeplife next painting kadhi
तुम्ही प्रत्येक ठिकाणच्या जवळपासच्या ही स्थळांची माहिती देत असल्याने आमच्या ही सामान्य ज्ञानात मोठी भर पडत आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड हून (२३/०५/२०२२) 👍
मला तुमच्याबरोबर बरोबर ट्रिप करायला आवडेल.कारण तुमचा आणि माझा छंद सारखाच आहे फिरायचे आणि निसर्गाचा आनंद लुटायचा.
Jivan kadam apka 🎥 dekar muja sabi ghar/w, fall deknako milta Taknks 👌
खर बोल्लास तुझ दुःख, आम्हाला चांगली चांगली दृश्य दाखवण्यासाठी तुला ती कॅमेऱ्यातून पहावी लागतात
Bhau ek trek Amachya Group sobat kela tar khup aawadel amhala......amhi Punyat asato......aani 24 kille karun zalet aataparynt.....and you are my inspiration Brother.....!!
वर किती सुंदर आहे सगळे घरी बसून निसर्ग सौंदर्य बघायला मिळाला
Waiting for 1 million subscribers.just love your videos jeevan dada😘😘
लाँकडाउन काळात निसर्गपयटनाचा आनंद देणारा व्हिडिओ अप्रतिम धन्यवाद
पावसाळा चालू होणार आहे पण ताम्हणी घाट यंदा काही नशिबात नाही दिसतेय😥
Kharch aahe 😔
Ho bhau
Hoy bhava
जीवन कदम धन्यवाद इतका प्रेक्षणीय वीडियो टाकल्या बद्दल 😊 मी तो शेअर केला मुलीशी जी पुण्याला असते.
त्यांची बॉटनी ची ट्रिप गेली होती आणि ऐकले पण होते तिच्या कडून . आज जीवन तुझ्या डोळ्यातून नयनरम्य स्वर्गीय दृश्य पाहिले.
खरेच हा जमिनीवर चा स्वर्गच तर आहे!!!
आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक आहोत . तेव्हा इथे जाण्याचा योग्य काळ कोणता?
His doing great work keep it man
Khupch sundar ahe ha video bghtana ase vatle jse amhi pan tite ahot itke sundar feeling ahe... thanks to you itke sundar nisargramy vatavaran ghri bsun bghu shkle. 🙏
खुपच छान..... कडक विडिओ झाला आहे जीवन भाऊ👌👌👌
Khup chhan jivan dada,tumchyamule ghar basalya amala Maharashtra baghayla bhetatoy, nav-navin destination mahit hotat,aani amhi jeva Baher phirayla jaau Teva Tumi dileli mahiti amala kaami yete,asech video takat jaa. Thank you so much.
आमच्या 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद.या परिसरात गोगाबाबा टेकडी म्हणून एक ठिकाण आहे जे याच प्रमाणेच सुंदर आहे..खर तर आमचं विद्यापीठ हेच आम्हाला सुंदर वाटतं, वाटतं म्हणजे आहेच..या एकदा भेट द्यायला ..खुश होऊन जाल..छान चित्रण...धन्यवाद ...🙏🏻🙏🏻
टेकडी ??
@@Pune122
डोंगर आहे हा जो गोगाबाबा नावाने प्रसिध्द आहे..
@@jayarshinde1528 हे ठिकाण मी Google map वर आज पाहिले, काही फोटो पण बघायला मिळाले, छान जागा आहे असे वाटते, मी जरूर जाईन, धन्यवाद
@@Pune122 आणि अशी कथाही सांगीतली (लोकांकडून ऐकूव दुसरा संदर्भ नाही) जाते की,संभाजी राजे येथून औरंगजेबाच्या मुलीला बघत होते...अर्थात हे मीक्शिलपणे सांगीतले जात असावे.....
@@jayarshinde1528 मस्त !
खुप छान. पन खरा सर्व हा आमचा रायगड आहे🌼 जय शिवराय 🌼
🥰मी अरुणाचल पाहीलय. तवांग मधे ढगांच्या मधे चालून आलोय😎
मला तुमचे विडियो खुपच आवडतात 👍👍.घरी बसुन सर्व निसर्ग आनंद घेता येतो .सर्व तरुण तुमचे फ्यान आहेतच , मी 42वय असुन तुमची मोठी फ्यान आहे .goodluck 👍👍💐💐
कडक वलॉग ..☺️👍 फक्त येताना कुठल्या वाटेने आलास ते सांग भावा
अप्रतिम निसर्ग दर्शन झालं आज तुझ्यामुळे, धन्यवाद मित्रा.
12.04 ती भज्या कडे किती भुकेल्या नजरेने baghayali
फारच सुंदर निसर्ग ,व्हीडिओ रेकॉर्डिंग आणि प्रवास वर्णनाची भाषाही ,,👌👌👌
Big fan bro ❤️
अप्रतिम व्हिडिओ आहे आपण कुठुन आहात मि चालक सदिंप आहे औरगबाद मधुन आपलि सोतहचि गाडि आसेल तर मला बोलवा धन्यवाद।
सर मि नक्की ऐइल
Raigad fort video 1 million jhala 🤘🤘
Euuuuuu एक नंबर भावा, lockdown मध्ये फिरून आलो तुझ्या मार्फत, धन्यवाद...
4:46 kutla song use kela dada pls tell?
मी पण एक निसर्ग प्रेमी आहे।
अप्रतिम मित्रा, सुंदर
Awesome spot in Pune Mulshi Tamhini ghat
खूपच छान विडिओ बनवता तुम्ही खरच खूप छान वाटत निसर्गातले एवढे सुंदर ठिकाण पाहून 😍😊
repeat zaly tari amhi pan repeat baghnar...😁
#कट्टर JKV परिवार 😍
खुपच छान निसर्ग मनात्ला काही क्षण आनंद वाटला
Mitra ha video tu aadhipan upload kelels naa ???
दादा तुमचा Video पाहून खूप आनंद झाला दादा नक्कीच आपल्या सगळ्यांच् महाराष्ट्र स्वरग आहे
सर्वानी video तर बघाच एकदा नाय प्रेमात पडलात JVk च्या चित्रीकरण वर तर बघाच आणी Like share sub comm नवीन नवीन जागेचे छान छान video बघण्यासाठी
चाखेल त्याला चटक लागेल #@ JVK ची
खूपच छान निसर्गाचे वास्तववादी दर्शन घडविले धनयवाद भावा
मला फक्त तुला सांगायचंय की तु मराठी चित्रपटातल्या शंशाक केतकर साक्षखा वाटतोस. तुला पाहिलं की त्याची आठवण येते आणि त्याला पाहिलं की तुझी आठवण येते.😂😘🙏👍
Dada ek no blogs tujhe video's me ani .majhi mule kup enjoy karto majya mulana tujhe video kupach avadtat thanke for all Maharashtra darshan video's
Bhai kdi .... pratapgad... Mahabaleshwar...wai.....pachagani kadi ?????????
Khup chhan prakaare nisrgache darshan
Dakhavale.Aani mavsheela sudha namaskar sanga.
Dislike karnare pakistani ahet ka re Dada !
Baki video mast ahe....
Bhawtek ho pakistanich astil....
सुंदर वीडियो बनविला भाऊ, धन्यवाद.
खूपच छान मित्रा ,निसर्ग पाहावा तर असा,धन्यवाद...👍
तुमच नाव जरी जीवन असल तरी...या माध्यमातुन तुम्ही खरे *जीवन* जगताय...तुमचे व्हिडीओ खुप छान असतात....आम्हाला कुठ फिरायच म्हटल की आम्ही गुगल नाही तर तुमचे व्हिडिओ पाहुन प्लँन करत असतो पुढील वाटचालीसाठी खुप-खुुप शुभेच्छा....!
छान व्हिडिओ बनवला निसर्गाचा भावा तू मस्त वाटल मी दर वर्षी पावसाळ्यात ताम्हणी घाटात जातो फिरायला.
हा निसर्ग सौंदर्य खुप छान ,,,🌧️👍
Khup khup khup Chan ahe निसर्ग सौंदर्य
जिवन ! मनःपूर्वक आभार . निसर्ग सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवता आले.
बेटा सुखी आणि समृध्द रहा तथास्तु आदेश 🌹🌹🌹
khupach sundar. thamini ghatala ata bhet denyachi icha zali ahe. Thanks Jeevan Da for sharing lovely amazing safarnama
खूप अप्रतिम व्हिडिओ आहेत असं वाटत की आम्ही स्वतः च फिरतोय. आपले ब्लॉग्स बघून रिफ्रेश होतं खूप एन्जॉय होतो,खूप खूप धन्यवाद ..👌👌👍👍
Ek dum bhari vatly ase vatle ki mi pn swrgat ahe v sathi thanks
Ati sundar gudup ati Anand Jhala ho...🚩🚩🚩🚩🚩🏹🇮🇳☝️🙏👍
खुप छान व्हिडिवो जिवन दादा जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
मित्र , फारच सुंदर असा स्वर्ग .....
खूप सुंदर निसर्ग ़धनयवाद
Dada khupch bhari nisarg saundarya bagayla milal tuzyamule thank thank you so much.
लयच भारी निसर्ग दाखवला तुम्ही