शिवाजी महाराज आग्र्याहून परत येतानाचा एक प्रसंग || Shivaji Maharaj || sambhaji maharaj ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 32

  • @tusharbabar-e4q
    @tusharbabar-e4q 21 день тому +22

    छत्रपती शिवाजी महाराज यांच एक वैशिष्ट्य होत ते म्हणजे ते कधीच कोणत्याही संकटात किंवा परिस्थितीत विचलित किंवा हतबल होत न्हवते तर त्यातुन योग्य मार्ग काढत असत आणि शत्रुला चारी मुंड्या चित करत
    जय शिवराय 🙏🚩🔱 13:26

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 19 днів тому +4

    फारच छान रोचक माहिती. छत्रपती शिवरायांनी आपल्या तल्लख बुद्धिने आणि संयमाने कसा स्वराज्याच्यास्थापनेचा व दिग्विजयाचा खजिना जमवला हेच यातून दिसून येते.

    • @patilsopinion
      @patilsopinion  19 днів тому

      @@KrishnaRenghe-m5u 🙏🏼🙏🏼

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u 19 днів тому +1

      @patilsopinion क्षमा करा. विसरलो. शिवाजीमहाराजांबद्दल इतकी सुंदर आणि स्फूर्तिदायक माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवरायांबद्दल सतत अशीच वेगवेगळी माहिती देऊन त्यांचा इतिहास जिवंत ठेवावा ही विनंती.

    • @patilsopinion
      @patilsopinion  19 днів тому +1

      @KrishnaRenghe-m5u आपली विनंती मान्य आहे.. निश्चितपणे हे कार्य सतत करत राहू तुमच्यासारखे प्रेक्षक आमची प्रेरणा वाढून आम्हाला चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह देत असतात खूप खूप धन्यवाद..

  • @VinodBotkundale
    @VinodBotkundale 6 днів тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩👏

  • @dhondumore6008
    @dhondumore6008 3 дні тому +1

    जय जय शिवराय 🎉🎉

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 10 днів тому +1

    राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजा सारखा

  • @BhimraoNirgude
    @BhimraoNirgude 8 днів тому +1

    छत्रपति शिवाजी महाराज कीजेय

  • @AnandraoPatil-d9o
    @AnandraoPatil-d9o 20 днів тому +4

    Jay shivray

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 10 днів тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @swapnilpatil6188
    @swapnilpatil6188 20 днів тому +6

    जय परमपूज्य छत्रपति शिवाजी महाराज झिंदाबाद, 🙏🙏🙏🙏🙏

  • @shishirphalke7621
    @shishirphalke7621 19 днів тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @vivekkolvekar193
    @vivekkolvekar193 17 днів тому

    Very nice information 👌

  • @shivajikale996
    @shivajikale996 21 день тому +1

    हर हर महादेव !

  • @nileshpawar2685
    @nileshpawar2685 21 день тому +22

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @hemantgangal7649
    @hemantgangal7649 21 день тому +2

    Is it true story ? If yes Jai Shivrai

  • @tusharpalekar5107
    @tusharpalekar5107 2 дні тому

    हाय मित्रांनो हा किस्सा कधी ऐकला का तुम्ही हा ब्लॉगर कोण आहे हा किस्सा कधी ऐकलाच नाही जय शिवराय

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 21 день тому +1

    🙏🙏👍👍

  • @RavindraPatil-fc8jl
    @RavindraPatil-fc8jl 20 днів тому

    👌👍👍👍🙏

  • @arvindgardas4618
    @arvindgardas4618 17 днів тому

    🙏🚩

  • @Nara-h5h
    @Nara-h5h 20 днів тому +1

    2014 के पहले टीवी और प्लेटफॉर्म पर विज्ञापन रहते थे कि अनजान वास्तु को हाथ मत लगाइए औ आज नहीं है क्यों कि करने वाले अब्दुल गुमशुदा हे , अब्दुल के परिवार की तरफ से इल्जाम, मोदी हे तो मुमकिन है .

  • @DilipPawar-o5u
    @DilipPawar-o5u 16 днів тому

    Atta juny gosti ka sangata, Satya kase samjel,

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 20 днів тому

    जय शिवराय 🚩🚩🚩.

  • @shitalkale8726
    @shitalkale8726 19 днів тому

    माणकोजी म्हणजे माणकोजी दहातोंडे असतील तर हे चुकीचे आहे

  • @jaywantkargave4994
    @jaywantkargave4994 20 днів тому

    PRASAD OAK CHA AVAJ AHE HA

    • @patilsopinion
      @patilsopinion  20 днів тому +1

      @@jaywantkargave4994 असं काय ? मी प्रसाद ओक यांना घरी बोलवलं आणि रेकॉर्डिंग करून घेतलं.. रोज येतात ते. 😃😂

    • @jaywantkargave4994
      @jaywantkargave4994 20 днів тому

      @patilsopinion sorry but hubehub tyanchyasarkhach avaj ahe tumcha khupch sundar . Keep it up sir

    • @patilsopinion
      @patilsopinion  20 днів тому

      @@jaywantkargave4994.. Thanks.. 🙏🏼

  • @pratimakadam9634
    @pratimakadam9634 16 днів тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 10 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @shambhuyadav4557
    @shambhuyadav4557 8 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏