कोकणातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिर l Ganpatipule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #kokan #ganpatipule #temple
    श्री क्षेत्र गणपतीपुळे हे महाराष्ट्र व कोकणातील नव्हे तर
    संपुर्ण भारत देशातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे येथील गणेश मूर्ती ही चारशे वर्षापुर्वीची एक स्वयंभू मुर्ती आहे. मित्रांनो गणपतीपुळे येथील गणेश मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे बांधकाम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले आहे व बाहेरील सभामंडपाचे बांधकाम पेशव्यांच्या काळात झालेले आहे. आज जे मंदीर आहे त्या मंदिराचे जिर्णौधार सन २००३ साली पुर्ण झालेले आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.
    व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबक्राइब करा, व्हिडिओला लाइक करा आणि शेयर करा
    Follow me on
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 4