मुडागड किल्ला | एवढ्या आत जंगलात हा गड कसा काय 😯 | Mudagad fort | kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 204

  • @ashwinnigwekar8168
    @ashwinnigwekar8168 Місяць тому +41

    नमस्कार.🙏
    आम्ही गेली चार वर्षे 2020 पासून बा रायगड परिवार कोल्हापूर विभागातून मुडागडावर संवर्धन कार्य करत आहोत व अखंडपणे हे कार्य सुरूच राहणार आहे.
    आज आपल्या सारख्या गडप्रेमींनी दुर्गम अश्या मुडागडला भेट दिली, त्याचा सूंदर असा हा व्हिडिओ बनवला, हे पाहून खूप भारी वाटलं....
    आपल्यामुळे ड्रोन द्वारे मुडागड पाहता आला.मुडागड संवर्धनासाठी राबणाऱ्या प्रत्येक हाताच आता चीज होतंय..
    धन्यवाद.

    • @swapnilkashid0021
      @swapnilkashid0021 Місяць тому +1

      हा व्हिडिओ पाहताना संवर्धन करतानाचा एक आणि एक क्षण डोळ्यासमोर येत होता...अगदी भरून पावल्यासारख झालं...

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +3

      जय शिवराय दादा ... आपल्या व आपल्या सर्व टीम ला मनापासून धन्यवाद देतो .. की असल्या अवघड जागी जाऊन आपल्या महाराष्ट्राचे झाकलेले वैभव आज उजेडात येत आहे 🙏🙏 .. सलाम तुमच्या टीम ला आणि आपली टीम प्रत्येक ठिकाणी कार्यरत असते या अगोदर पण बानूरगडाचा व्हिडिओ मध्ये आपल्या गड संवर्धन केलेलं कामाचे आवर्जून उल्लेख केला आहे .. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      🙏🙏👍

    • @chaitanyabhalerao2112
      @chaitanyabhalerao2112 Місяць тому +2

      नितीन दादा, आपल्या सारख्या सह्याद्री प्रेमी कडून परिवाराला मिळालेली कौतुकाची थाप नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशीच साथ देत आणखी उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील रहुयात.
      आपल्या या अप्रतिम व्हिडिओ च्या माध्यमातून मुडागड बद्दलच्या संवर्धन कार्याबद्दल, स्थल दर्शना बद्दल करावे तेव्हढ कौतुक कमीच आहे.
      🎉🎉🎉
      असेच उत्तमोत्तम माहिती देणारे व्हिडिओ नक्की आमच्यापर्यंत पोचवत रहा.
      🙏

    • @abhirajjasud2709
      @abhirajjasud2709 13 днів тому

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 Місяць тому +57

    होय घनदाट जंगलातून 2001साली शिवप्रतिष्ठान माध्यमातून ही गडकोट मोहीम आम्ही केली होती.अप्रतिम अनुभव होता.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +4

      👍👍 तो किस्सा आप्पा कडून ऐकला ..त्यावेळी अजून दाट जंगल असेल

    • @nocommentse
      @nocommentse Місяць тому

      2001❤ dada shevatch kela tumhi ii 🎉

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      हो ..

    • @yash.all.gaming079
      @yash.all.gaming079 Місяць тому +1

      Tu la vichar la ka. Ka re sonday😂😂

    • @ganeshjadhav3838
      @ganeshjadhav3838 Місяць тому

      ❤🚩

  • @rulerrider4605
    @rulerrider4605 Місяць тому +18

    नाद भरी ... अप्रतिम चित्रीकरण ... जय शिवराय दादा 🙏

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Місяць тому +21

    अतिशय सुंदर माहिती दिलीत या बद्दल तुमचे कौतुक आणि धन्यवाद ही. जय भवानी , जय शिवाजी

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      धन्यवाद 🙏🙏 व्हिडिओ नक्की सर्वाना शेअर करा .. जय शिवराय

  • @dineshwaghe795
    @dineshwaghe795 Місяць тому +4

    जय शिवराय, ❤️👌🚩🚩🚩 मस्त भावा माहिती दिल्याबद्दल.

  • @prashantdesai9521
    @prashantdesai9521 Місяць тому +15

    खूपच छान आणी अप्रतिम निसर्ग सौंदर्य.
    विडिवो पाहताना आम्हीपण तुमच्यासोबत अनुभव घेतला.आमचीपण दमछाक झाली थकवासुद्धा आला, आणि फ्रेश सुध्दा झालो.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      सह्याद्री मध्ये भटकंती करत असताना दमछाक होत असते पण आपण मोक्याच्या जागी पोहचलो तर ऐवडी पायपीट केल्याचं सार्थक होते 🙏🙏 धन्यवाद खुप खुप .. व्हिडिओ सगळयांना शेअर करा

    • @prashantdesai9521
      @prashantdesai9521 Місяць тому +1

      @RiteshTravelVlogs हो नक्की

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Місяць тому +11

    रितेश मस्तच जाऊन आल्यासारखं झालं उंचीवरून सह्याद्रीच्या रांगा आणि जंगल अनुभवणं सगळ्यात आनंददायी मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @SangharajJadhav-w2n
    @SangharajJadhav-w2n 9 днів тому +1

    खूप छान माहिती दिली 👍

  • @दत्तगूरूमाऊली

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @gajananKoli-t2w
    @gajananKoli-t2w 13 днів тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक उदाहरणे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्नही केला तर आपले आयुष्य कमी पडेल असा इतिहास आहे आपले महाराज्यंच शत शत नमन करतो.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  12 днів тому

      खरं आहे ... दादा .. जय शिवराय

  • @kartik-c2d4h
    @kartik-c2d4h Місяць тому +9

    सह्याद्री मध्ये असे किती गुपित आहे हे पाहिल्यावर आपल्याला कळते ..सुंदर व्हिडिओ

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 2 дні тому

    जय शिवराय एक नंबर

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 Місяць тому +3

    खूपच दुर्गम भागातील गडाची माहिती दिलीत....अप्रतिम आणि तितकेच गर्द गहिऱ्या झाडातील निसर्ग सौंदर्य ...एका नवीनच दुर्गाची माहिती दिलीत...धन्यवाद...पांडुरंग पाटील यांचे सुद्धा खूप कौतुक..आपल्या सहकार्यामुळे या गडाचे निसर्ग सौंदर्य बघू शकलो...धन्यवाद रितेश vlogs team... जय भवानी...जय शिवराय

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  29 днів тому +1

      धन्यवाद सर 🙏🙏 बरेच असे दुर्ग आहेत की काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . माझा प्रयत्न असेल की आपले गड वैभव लोकपर्यँत पोहचवावे .. व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका

  • @dipalinalavade8520
    @dipalinalavade8520 Місяць тому +5

    Mast... Mast.. Sundar video❤

  • @chaitanyabhalerao2112
    @chaitanyabhalerao2112 Місяць тому +5

    आजवर बघितलेल्या सर्व व्हिडिओ मधील उत्कृष्ट व्हिडिओ, माहिती , सर्वांचे मनापासून कौतुक आहे.
    नितीन दादा, आपल्या सारख्या सह्याद्री प्रेमी कडून परिवाराला मिळालेली कौतुकाची थाप नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशीच साथ देत आणखी उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील रहुयात.
    आपल्या या अप्रतिम व्हिडिओ च्या माध्यमातून मुडागड बद्दलच्या संवर्धन कार्याबद्दल, स्थल दर्शना बद्दल करावे तेव्हढ कौतुक कमीच आहे.
    🎉🎉🎉
    असेच उत्तमोत्तम माहिती देणारे व्हिडिओ नक्की आमच्यापर्यंत पोचवत रहा.
    🙏

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏 एक प्रामाणिक प्रयत्न आपला इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्याचा ..
      नितीन दादांच्या आशिर्वाद मुळे हा सह्याद्री आम्हाला समजतो .. आणि नक्कीच आम्ही पूर्ण आपल्या सोबत आहे ..
      तुमचे कार्य ,संवर्धन करणारे आपले मावळे यांना खरच मनाचा मुजरा ..
      आम्ही आपण , आपल्या सारख्या असंख्य गडकोटचे संवर्धन करणाऱ्यांचे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काम लोकांपर्यंत पोहचवून आजच्या तरुण पिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्न ..
      🙏🙏🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      आणि लवकर आपली भेट होईल .. आणि आम्ही पण आपल्या सोबत या लाख मोलाचे कार्यामध्ये सहभागी होऊ 🙏🙏

  • @nileshkshirsagar-t1g
    @nileshkshirsagar-t1g Місяць тому +3

    Khup chan Mahiti 👍👌🙏🚩

  • @technicalanalysis....885
    @technicalanalysis....885 3 дні тому

    एक नंबर जय शिवराय.. 🚩🚩

  • @vikramkadam6548
    @vikramkadam6548 7 днів тому

    खूपच छान आणी अप्रतिम निसर्ग सौंदर्य.विडिवो पाहताना आम्हीपण तुमच्यासोबत अनुभव घेतला.

  • @manojtambe07
    @manojtambe07 2 дні тому

    अप्रतिम चित्रीकरण भाऊ...दिलेली सर्व माहिती खूप छान आहे..

  • @गडकोटांचेभ्रमण

    फारच सुंदर माहिती

  • @rudra-l2x
    @rudra-l2x Місяць тому +4

    SUNDAR MAHITI MILALI ... BEST OF LUCK

  • @RohitKhamkar-k2v
    @RohitKhamkar-k2v 6 днів тому

    Khup Chan dada..!!! Apratim

  • @ahmedm0404
    @ahmedm0404 Місяць тому +1

    फार फार सुंदर मनमोहक❤

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 18 днів тому

    खूप छान व्हिडिओ आणि खुप मोलाची माहिती मिळाली दादा प्रथमच तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा गड पाहता आला.धन्यवाद

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  18 днів тому

      खूप खूप धन्यवाद ...☺️ 🙏🙏 दादा

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 Місяць тому +4

    भावा वांड झालाय video! You deserves millions of views❤

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      😀😀😀 खूप खूप धन्यवाद ..🙏🙏
      तुमच्या शुभेच्छा असेल तर नक्कीच 😊

  • @tejas007ind
    @tejas007ind Місяць тому +1

    एकदम मस्त vlog
    लवकरच हा ट्रेक प्लॅन करू

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      होय चालेल नक्की करूया 😊🙏👌

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 Місяць тому +1

    खूप भारी वाटलं मूढागढ पाहून.. अपरिचित किल्ला पाहून खूपच भारी वाटलं.. सगळा थकवा गेला... 25 डिसेंबर 2024 आत्ता रात्रीचे 10.42 झालेत.. मी पुणे मधून पुरंदर तालुक्यातून सासवड मधून म्हणजेच छत्रपती शंभूराजे च्या जन्मभूमी पुरंदरच्या पायथ्याशी आत्ता तुमचा विडिओ पहिला... परत एकदा मनपूर्वक धन्यवाद 🚩🚩🚩🔱🕉️🛕

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      वा दादा ..खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 माझा प्रयत्न आहे की अपरिचित ठिकाण लोकांपर्यंत पोहचवावी ..आपली साथ असेल तर नक्की ते शक्य आहे ..शेअर करता येईल तेवढं करा मित्रांना पण सांगा जेणेकरून अशी गड किल्ले आपल्या आजच्या तरुण पिढीला पाहायला मिळेल

  • @Shri.DurgavedhaPratishthan
    @Shri.DurgavedhaPratishthan Місяць тому +3

    पावसाळ्यात आम्ही मुडागडास भेट दिली होती दादा ....! तुमचा विडीओ पाहताना पुन्हा जाऊन आल्याचा भास झाला ...!
    अप्रतिम विडीओ आणि अप्रतिम अनुभव ...!❤

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      😊😊🙏 खूप खूप धन्यवाद दादा .. ज्यानीबपन अजून गड पाहिला नसेल त्याने खरंच हा अनुभव घ्यायला हवा .. आणि खरे श्रेय आपल्या सारख्या असंख्य दुर्ग संवर्धन करणाऱ्यांचे .. यामुळे असंख्य किल्ले मोकळा श्वास घेत आहेत 🙏🙏🙏 जय शिवराय

  • @fitnessguru6738
    @fitnessguru6738 Місяць тому +2

    🚩🚩!! जय शिवराय-जय शंभुराजे!!🙏🙏,खूप छान दादा खूप छान va8tl आपले दुर्ग बघून ani एकाद्या चित्रपटालाही लाजवेल अस शूटिंग केलय,तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 🚩🤎🙏

  • @RamchandraDeshmukh-o4n
    @RamchandraDeshmukh-o4n 2 дні тому

    जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 4 години тому

    Excellent presentation Sir!!!

  • @sachinpatil7629
    @sachinpatil7629 День тому

    आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातराहत असून ही मला या गडा विषयी माहिती नव्हती खूप खूप धन्यवाद मित्रहो🎉

  • @trekkersadda3066
    @trekkersadda3066 15 днів тому

    खूपच छान दादा 👍😊

  • @rajendraadmuthe2919
    @rajendraadmuthe2919 Місяць тому +1

    फारच छान अप्रतिम माहिती दिली . धन्यवाद भावा .

  • @ps8068-z4g
    @ps8068-z4g Місяць тому +1

    खुप छान..... ज्या ज्या गडांच्या तटबंदी जांभ्या दगडात बनल्या होत्या त्या बाकीच्या गडांच्या तटबंदीच्या तुलनेत लवकर जीर्ण झाल्या आहेत उदा.जंगली जयगड, कोयनेचा भैरवगड, घेरादातेगड.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      धन्यवाद 🙏😊 होय बरीच कारणे आहेत जांभ्या विटा जीर्ण होण्याची त्यामध्ये निसर्ग मानव निर्मित असू शकतात

  • @mahdevbhoite7536
    @mahdevbhoite7536 Місяць тому +2

    दादा धन्यवाद खूप छान माहिती दिली. 🙏❤️🚩

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      धन्यवाद दादा 🙏🙏 जय शिवराय

  • @sourabhsagare6051
    @sourabhsagare6051 Місяць тому +4

    धन्यवाद दादा..
    आम्हाला पण सांगायला अभिमान वाटतो आपल्या बा रायगड परिवारा तर्फे संवर्धन कार्य सुरू आहे ,
    कधी तर वेळ काढून नक्की संवर्धन कार्यासाठी या...😊😊🚩🚩

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      खूप खूप इच्छा आहे ..☺️ आणि नक्की येणार मला dm करा लवकरचं आपल्याशी संपर्क करेन ..👍

    • @swapnilkashid0021
      @swapnilkashid0021 Місяць тому

      ❤️

    • @swapnilkashid0021
      @swapnilkashid0021 Місяць тому

      बा रायगड आणि मुडागड च एक वेगळंच नात हाय..🥰❤️

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      🙏🙏

  • @balajihadve2942
    @balajihadve2942 Місяць тому

    अप्रतिम videography👍👍👌👌

  • @rnofficialmusic1063
    @rnofficialmusic1063 Місяць тому

    मस्त दादा 🥰🥰🥰

  • @gajananKoli-t2w
    @gajananKoli-t2w 13 днів тому

    1 नंबर ब्रो ❤

  • @AffectionateCat-bk9mn
    @AffectionateCat-bk9mn Місяць тому

    खूप छान विडिओ बनवलाय 🙏

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ShreedeviTambe-c4v
    @ShreedeviTambe-c4v 15 днів тому

    Khupach changla video ahey kiti mast mahiti dili Dada, ha gad mi pahilyanda bagtoy evdya thick Jungle madhi, khup & Sunder.....❤❤❤❤❤
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍Next killa Dada lavkar dakhava, maan khupach khush zala , adventure, tracking+ gad teen goshti ek sangti ❤❤❤❤

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  14 днів тому

      Thnakyou so much 🙏🙏😊 abhari ahe .. nakkich ajun nav navin kay kay pahayala milatay he aplyasamor ghuen yein.. channel la subscribe karun theva..
      Dhanywad aply. Abhipray baddal

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 Місяць тому

    खूप सुंदर अनुभव, शेअर केल्याबद्दल धन्यवाद ...
    जय भवानी ॥
    जय शिवराय ॥
    🚩🚩🚩🙏

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      🙏🙏 धन्यवाद दादा ..व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळी ला शेअर करा

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Місяць тому

    शुभ यात्रा ग्रुप ला 👍🏻👍🏻👍🏻

  • @VikasChaudhariVlogs
    @VikasChaudhariVlogs Місяць тому

    छान प्रवास 👌

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 Місяць тому

    Very nice Ritesh. Keep it up

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 5 днів тому

    Patil always brand

  • @SandeepGhatge-ew3xm
    @SandeepGhatge-ew3xm Місяць тому

    I live in Kolhapur last 47yrs.first time l know this fort.Thanks ur team and ba raigad parivar.

  • @SanjayChaudhari-j4e
    @SanjayChaudhari-j4e 24 дні тому +1

    मला तर आजच माहीत झाला

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 Місяць тому

    Very nice👍👍👍👍

  • @hydraulicpart7409
    @hydraulicpart7409 Місяць тому +1

    Mast

  • @BaluJadhav-j7j
    @BaluJadhav-j7j Місяць тому

    मस्त vlog दादा 😊😊😊❤❤❤

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 22 дні тому

    Nice video

  • @Undagnara
    @Undagnara Місяць тому +1

    एक नंबर दाद्या… व्हिडिओ फारच छान आलाय. असाच उंडगत रहा गड किल्ल्यावर 😜😜

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +2

      धन्यवाद दादा ....☺️ 🙏
      आपला जन्मच झालाय या सह्याद्रीच्या , निसर्गाच्या अंगावर खांद्यावर उंडगायला ..
      🏞️🤗👍

    • @omkarkadam7656
      @omkarkadam7656 Місяць тому

      Dada प्रचिती गड व्हिडिओ करा

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      @omkarkadam7656 होय .. आहे प्लानिंग बघूया ...☺️👍

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Місяць тому +8

    मस्त, आमच्या इथे पिराचीवडी गाव आहे तिथे पण एक किल्ला आहे त्याचा 1 भव्य बुरुज राहिलाय faqt , पण त्याचा इतिहास काही माहित नाही , नक्की भेट द्या आणि you tube वर टाका ,कोणाकडून तरी त्या किल्ल्याबद्दल माहिती मिळू दे

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      प्रयत्न नक्की करेन, मला त्याचे फोटो भेटत असतील तर माझ्या इन्स्टाग्राम वर dm करा .. पूर्ण माहिती काढून प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करीन 🙏

    • @patilvlogger1611
      @patilvlogger1611 Місяць тому

      ​@@RiteshTravelVlogsInsta mi use नाही करत , तुम्ही mail ID किंवा what's up no dya plzzz

    • @rakeshnipanikar1785
      @rakeshnipanikar1785 Місяць тому

      Bhai kuthe ali pirachi wadi....

    • @Ketan5592
      @Ketan5592 Місяць тому

      ​@@rakeshnipanikar1785 कागल तालुक्या मध्ये येते .

  • @maheshmuley257
    @maheshmuley257 Місяць тому +1

    jangal ghanditun bhagane ani payi chloun javlun bhagane ha ek jameen asmancha pharak ahe tu kele lee jaungal safaari khup chan ahe ritesh nisarghakade bhagane atharmukh houne khup chaan अप्रतिम अनुभव आज आपल्या सारख्या गडप्रेमींनी दुर्गम अश्या मुडागडला भेट दिली, त्याचा सूंदर असा हा व्हिडिओ बनवला, हे पाहून खूप भारी वाटलं....धन्यवाद appa ne khup chan sangitale ahe thanks appa

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      धन्यवाद महेश भाऊ 🙏🙏😊 जय शिवराय 🙏

  • @ShreedeviTambe-c4v
    @ShreedeviTambe-c4v 15 днів тому

    Patil bhavache ghar khup Sunder, ani Jevan tar khupach chan ahey, baghun tondala Pani ale

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  14 днів тому

      🙏🙏🙏 gavakadache jevancha aanand kuthech bhetat nahi ..

  • @dipakshelkevlogs4130
    @dipakshelkevlogs4130 Місяць тому

    Mast 👌👌

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p Місяць тому +1

    Shri Pandurang Patil saheb 🙏. Lai bhari rao. Jai Shivaji. Jai Maharashtra. Jai Bhim

  • @poonamshinde2609
    @poonamshinde2609 Місяць тому

    Mast❤

  • @explorer_pravin
    @explorer_pravin Місяць тому +2

    आमच्या गावाजवळच आहे.❤️

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Місяць тому

    Good information

  • @samirpatil2021
    @samirpatil2021 19 днів тому

    आम्ही कोल्हापुरात राहून देखील हा किल्ला माहीत नव्हता
    धन्यवाद भावांनो

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  19 днів тому

      🙏🙏🙏🙏 सर्वाना शेअर करा

  • @suryakantjadhav9406
    @suryakantjadhav9406 Місяць тому

    मस्त vlog दादा!..,😌✨

  • @AmarPawar-go7id
    @AmarPawar-go7id Місяць тому +1

    मुडागड आता बघितलाच पाहिजे..दादा अप्रतिम चित्रीकरण.. कोणता ड्रोन वापरला आहे..? आणि शूट साठी कॅमेरा की मोबाईल वापरला.. आणि कोणता...?

  • @harsnichat3021
    @harsnichat3021 День тому

    ❤❤❤❤❤

  • @ajitpowar7605
    @ajitpowar7605 Місяць тому

    आमचे मित्र इतिहासप्रेमी अंकुश तेलंगे साहेब यांच्या सोबत इथे जाण्याचा योग आला... लहान आहे पण छान आहे...

  • @सह्याद्रीचाशुर

    Kaal aamhi kori gad kela aani aaj tumchi video baghitali ,sundar hoti mahiti . Tumcha channel pan pahila sarv videos unique aahet aani kadhi pahile nahi ase gad aahet .pan view kami ka kalat nhi.ashi mahiti share zali pahije. Best luck .jai shivrai

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏 mi trending madhlae videos ghet nahi .. maharashtaril jo konala mahit nahi to khajina dakhvnyacha pramanik paryatn asto .. 🙏 praytn ahe ki lonkapraynt pohachtil.. tumchya shubheccha astil tr nakki apla channel grow karel .. dhanywad

  • @ajaygavade3876
    @ajaygavade3876 Місяць тому

    माझ्या गावाचं सुंदरीकरण दाखवल्या बद्दल खुप खुप आभार 🙏🏿जय उगावाई देवी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      पुढच्या व्हिडिओ मध्ये गावाबद्दल थोडी माहिती दिली आहे ती नक्की पहावी आणि इतरांना शेअर करावी 🙏🙏

  • @gajanansirsath
    @gajanansirsath Місяць тому +1

    🚩🚩🙏🚩🚩

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 5 днів тому

    अपरिचित गडाचा परिचय झाला , आता तिथे जाताना सुद्धा दमछाक होते, 350 वर्ष पूर्वी मावळे कसे राहिले व वावरले असतील जय शिवराय, धन्यवाद

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  5 днів тому

      धन्यवाद जय शिवराय 🙏 होय ना ..आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे सगळे ..

  • @krushiratn
    @krushiratn 11 днів тому +1

    Music kuthun vaprta ?????

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Місяць тому

    महाराजांच्या मुर्त्या, स्मारके उभारण्यापेक्षा त्यांच्या गदानच संवर्धन झालं पाहिजे. 🙏

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw Місяць тому +4

    Kolhapur chandgad madhil tilari forest explore kara

  • @nitinmisal7012
    @nitinmisal7012 Місяць тому +2

    🚩

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 Місяць тому

    ❤❤❤

  • @pratikbhoyar7323
    @pratikbhoyar7323 Місяць тому

    Visit Vidarbha jungles- tadoba pench Chikaldara ❤ from Chandrapur

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      Ok 👍👍👍 लवकरचं भेट देईन

  • @prajwalkeripale8132
    @prajwalkeripale8132 Місяць тому +2

    वडा म्हणून नदीचा अपमान करू नका पावसाळ्यात येवून बघा नदी चा प्रहाव

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +3

      माहिती नव्हते की ती नदी आहे पण ज्यावेळी कळलं की नदी आहे मी उल्लेख केला आहे जांभळी नदीचा 🙏

  • @darpandixit3675
    @darpandixit3675 Місяць тому +1

    त्याला hidden च राहू द्या

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      तुमचं पण बरोबर आहे 👍

  • @trueindian0001
    @trueindian0001 2 дні тому

    𝙆𝙖𝙨𝙚 𝙮𝙖𝙮𝙘𝙝𝙚

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 дні тому

      कोल्हापूर पासून पडसाळी गाव आहे तिथून वर 2 तासाची जंगल ट्रेक आहे

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw Місяць тому +1

    Konta taluka ahe

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      पन्हाळा तालुका जिल्हा कोल्हापूर

  • @allinonemarathimanus8674
    @allinonemarathimanus8674 Місяць тому

    सर महिमतगड पण बऱ्यापैकी असच आहे आम्ही 5 जन गेलो होतो त्यावेळी त्या गडावर दुसरा एकही माणूस तिथे नव्हता
    तिथला पण एक ब्लॉग कराल का सर

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  29 днів тому

      होय .. महिपतगड गड पण थरारक असा गड आहे .. लवकर त्याला पण भेट देणार आहे ..

  • @abhijeetpatil5825
    @abhijeetpatil5825 Місяць тому

    फॉरेस्ट डिपार्टमेंट ची काही परवानगी घ्यावी लागते का?

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      नाही काय गरज नाही .. फक्त माहिती घेऊन जावा किंवा गाईड घेऊन जाणे योग्य आहे .. मी नंबर दिला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट दिला आहे

  • @roshanhalbale6174
    @roshanhalbale6174 19 днів тому

    amhala ashe junn thikan disl tr amhi machini gheun jato son bghayla😂😂

  • @Ru2Raj_Sawale
    @Ru2Raj_Sawale 9 днів тому

    हितं मुडागड गड वर नंबर चा गॉगल सापडलाय,
    तुमचा हाय काय?

  • @suryakantjadhav9406
    @suryakantjadhav9406 Місяць тому

    जमल तर या गडकोट मोहिमेला,, अनकी video बनवता येतल ♾️🤍

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      खूप मनापासून इच्छा आहे ..☺️ आपल्या सारख्या गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांसोबत विडिओ करून आजच्या तरुण पिढीला दाखवायचं आहे .. मला dm करा पुढची मोहीम असेल तेव्हा .. नक्की जॉईन होणार

  • @सह्याद्रीचाशुर

    Kahi videos chi tital change Karun repost kelit tr view vadtil as mla vatt ,
    Example - hya vadyat marathyancha sardarcha khun zala . He tital tumhi kontya video la dyal bagha

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      नक्कीच try करून बघतो ..☺️ thank you so much ..🙏 video share kara .. avdal channel tr subscribe kara 😊

  • @udayc111
    @udayc111 Місяць тому

    कैमरा ची क्लिअरीटी चांगलीय,,कुटल्या कॅमेऱ्यात शूट केले आहे ही क्लिप,,,

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      मोबाईल शूट आहे दादा 🙏🙏

    • @udayc111
      @udayc111 Місяць тому

      @ 🤔क्या बात कर रहा हे भाई,,कुठला फ़ोन आहे हा ? लईच भारी राव,,

  • @shrikantthorat5256
    @shrikantthorat5256 Місяць тому

    नक्की कोठे आहे हा किल्ला

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      मुडागड कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात येतो

    • @rohitkoli6358
      @rohitkoli6358 Місяць тому

      Kolhapur रंकाळा, कळे, बाजार भोगावं ,पडसाळी

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому

      @rohitkoli6358 होय

  • @osinteagle
    @osinteagle 8 днів тому

    किल्ले शब्द वापरायचा बंद करा तो अरबी/फ़ारसी आहे. शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे, गड पण चालेल त्यातच जर मी जे म्हणत आहे हे जर पटत नसेल तर कृपया गुगल वर "किल्ले word origin" असे शोधा .

  • @gnyaanam1283
    @gnyaanam1283 Місяць тому

    काही जागा या अशाच मनुषाच्या किमान हस्तक्षेपात चांगल्या टिकून राहतील. यांचा जास्त प्रचार करू नये असे वाटते.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  Місяць тому +1

      जर त्याकडे लक्ष दिले नाही तर काही दिवसात . हे वैभव पण नामशेष होईल .. जर लोकांपर्यंत पोहचेल तेव्हाच त्याकडे प्रशासन लक्ष देतील ..

  • @DineshPatil-h4n
    @DineshPatil-h4n Місяць тому

    Ata tychi avasta bikat ahe

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar 28 днів тому

    जय शिवराय भावा मस्त व सुंदर माहिती सांगितली सरकार ला यात लक्ष वेधून रोड करावा लागतो आहे