गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • सासू सुनेची भांडण म्हणजे वैश्विक विषय... नक्की बघा...

КОМЕНТАРІ • 994

  • @vikasgophane6416
    @vikasgophane6416 5 років тому +20

    ह्याच हायत्या खऱ्या गावाकडच्या गोष्टी . . .
    नितिन सर 1 नंबर 👌👌👌👌

  • @sagarshinde7595
    @sagarshinde7595 5 років тому +87

    झक्कास एपिसोड....नितीन सर,
    अहो घरात सगळ्यांच्या समक्ष पाहीला..
    आई आणि बायको नुसत्या गालातल्या गालात हसत होत्या आणि मनात अपराधी असल्यासारखं दिसत होत्या ..
    पण पटलय त्यांना घरात कळ लावून बाकीचे लोक गमंत बघत बसतात ते...
    विषय लय आवडला बघा....
    hats of you

  • @yogeshyevale
    @yogeshyevale 5 років тому +10

    उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट मांडणी आणि उत्कृष्ट संवाद या सर्वांचा मिलाप म्हणजे कोरी पाटी प्रोडक्शन-गावाकडच्या गोष्टी

  • @kiranmane9080
    @kiranmane9080 5 років тому +17

    प्रत्येक गावात अंजी हे व्यक्तिमत्व असतंच😊😊
    आणि सासू ने सुने ला मुलगी आणि
    सुनेने सासू ला आई मानलं तर सर्व वृद्धा आश्रम लवकरच रिकामी होतील..

  • @RameshVasekarVlogs
    @RameshVasekarVlogs 5 років тому +15

    घरात भांडण लावायला बाहेरची लोकच कारणीभूत असतात . आता आपण किती ऐकायचं न किती मनावर घ्यायचं ते आपण ठरवायला हवे .बाकी तुम्ही विषय मात्र खूप छान पद्धतीने मांडला .

  • @rahulshinde5983
    @rahulshinde5983 5 років тому +3

    मस्त एपिसोड 👌 माधुरी कडक,रुपि चा नादच खुळा...

  • @sujeettulajapure365
    @sujeettulajapure365 5 років тому +30

    छान विषय मांडला. हे बाकी खर की बाहेरच्यांमुळे घरात भांडणे होतात 😊😊👌

  • @ajaybhawar8588
    @ajaybhawar8588 5 років тому +11

    अशाच चुगलखोर बायका घरा-घरात भांडण लावतात आणी मज्या बघायला तयार
    अशा चुगलखोर बायकांपासुन दुर रहा हाच संदेश
    खूप छान

    • @SS-Viral-Video
      @SS-Viral-Video 5 років тому

      story mast hoti pan acting manala bhidnari vatat navhti
      Adhiche episodepeksha kahitari kami bhasat hote

    • @hemantgophane2944
      @hemantgophane2944 5 років тому

      Happy birthday surelha

  • @pappukalyane6872
    @pappukalyane6872 5 років тому +8

    गावाकडच्या गोष्टी या मालिकेतून लोकांना चांगला संदेश पोहोचतोय तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा...... पप्पू भैय्या कल्याणे अंधोरीकर

  • @dnyaneshwarjk7778
    @dnyaneshwarjk7778 5 років тому +31

    मस्तच.... भांडणाचा मुळ मुद्दा दाखवून दिल्याबद्दल ..
    खुप छान मांडणी केली....

  • @sandippatil6391
    @sandippatil6391 5 років тому +12

    खूप महत्वाचा विषय काढलाय तुम्ही..अव्या चा आज जास्त विषय नव्हता पण माधुरी तू आज खूप छान काम केलस आणि तशी छान दिसत पण होतीस.. बापू आणि संत्या ला खूप मिस केलं आज🙏🙏🙏🌷🌷🌹😍😘

  • @sandippawar5378
    @sandippawar5378 3 роки тому

    1 ch no gava kadcha gosti ...bgtana ek veglach happiness ...Gav chi life life ahe raooo ....

  • @akshaymore1733
    @akshaymore1733 5 років тому +17

    अंगात नाय करणी आन मला म्हणा तरणी ... डायलॉग ऑफ द डे 😂😂😂😂 मस्त मुद्दा घेतला आज

  • @pramodshinde6261
    @pramodshinde6261 5 років тому +2

    गावखेड्यातील सासु - सुनेच्या नात्यातील दुरावा कसा वाढला यांचे वास्तविक दर्शविण्याचा एक प्रयत्न .खुप मस्त नितीन सर / कोरी पाटी टीम

  • @tusharkhot5248
    @tusharkhot5248 5 років тому +127

    माधुरी सारखी बायको मिळाली ...... तर आम्ही job सोडून रानातलीचं काम करेन....,😉
    Structurally Executed episode...
    Great job done by KP Production
    Best wishes...

    • @omkardesai7341
      @omkardesai7341 5 років тому +4

      Ho na bhau

    • @firojshaikh5485
      @firojshaikh5485 5 років тому +6

      Aai bapa brobr ka krvana vy ??

    • @jamirmujawar6209
      @jamirmujawar6209 5 років тому +2

      Good job madhuri

    • @arvindohol7168
      @arvindohol7168 5 років тому

      Hya episode la madhuri kharach lay Kadak disat hoti aan ti tar jhalach santya surkhi war 1 episode houn jaudya hya doghanshiway majach nay rao

    • @amarmadane9974
      @amarmadane9974 5 років тому +2

      @@firojshaikh5485 😂🤣

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 5 років тому +1

    1नंबर एपिसोड...... फारच सुंदर

  • @amarpatil6113
    @amarpatil6113 5 років тому +4

    Vishay hard bhavano jabardast love you...😘👌👌👍

  • @dakshyasagar
    @dakshyasagar 5 років тому +1

    झक्कास एपिसोड....

  • @ajitshinde4200
    @ajitshinde4200 5 років тому +4

    घरातील भांडणाच कारण हे सर्रास असच ग्रामीण भागात जास्त असत आणि हो खरच आजचा भाग खूप आवडला बरका

  • @pappupotale3355
    @pappupotale3355 5 років тому +1

    Mast khuuup chhhan
    Gavakadchya gosti

  • @user-zo7ik4xw4g
    @user-zo7ik4xw4g 5 років тому +12

    एकच नंबर नितीन सर बायकाच्या मनात कहीं च नाही राहत

  • @rkvlogger1638
    @rkvlogger1638 5 років тому +1

    मस्त एकदम झकास विषय मांडला

  • @MumbaichaSantosh
    @MumbaichaSantosh 5 років тому +5

    राव माधुरी काय मस्त दिसत होती या भागात... i am in love with her..😍

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 5 років тому

    लय भारी, प्रत्येक गावात अशी उदाहरण आहेत घरोघरी मातीच्या चुली अस म्हनातात तस प्रत्येक गावागावत अस लावालाव्या करणारी लय असत्यात बगा, लय भारी अगदी गावरान भाग आजचा

  • @vijaypawar8908
    @vijaypawar8908 5 років тому +30

    मटकीला मोड नाय आन गावाकडच्या गोष्टीला कधीच तोड नाय

  • @shaileshjadhav3294
    @shaileshjadhav3294 5 років тому +2

    Nice episode 👌👌👌👌👌

  • @chandrahasjadhav6465
    @chandrahasjadhav6465 5 років тому +74

    ब्रह्मांडाची उलथापालथ झाली तरी गावाकडचा हा विषय न संपणारा आहे😂😂

    • @maheshhingmire3784
      @maheshhingmire3784 5 років тому

      😅😅😅😅😅

    • @LALUPRASAD1993
      @LALUPRASAD1993 5 років тому

      Ho tr barobar ahe

    • @janardanp6569
      @janardanp6569 4 роки тому

      जनाधेन, पावडै

    • @janardanp6569
      @janardanp6569 4 роки тому

      @@maheshhingmire3784 जनाधेन, पावडे

    • @sagarpareet8719
      @sagarpareet8719 3 роки тому

      25 ep celabrsrtinion krayla tuch hotichsn asle gharat bhandn lavanare ep dakkhau nka

  • @suncreation29
    @suncreation29 5 років тому +2

    खूप छान.. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.. कारण जगात भांडण लावणारी खूप जण असतात.. खूप छान होता आजचा विषय..

  • @surajgunjal4226
    @surajgunjal4226 5 років тому +8

    mastttt episode माधुरी शेतकरीन झाली

  • @uttamharanmare1494
    @uttamharanmare1494 5 років тому +1

    मस्त खूपच छान सुंदर उत्तमच

  • @sahyoglaxmichiragnagargawa9304
    @sahyoglaxmichiragnagargawa9304 5 років тому +2

    खरंच सर
    लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याचं खूप पडलेलं असत
    गैरसमज कधी दूर करण्याचा विचार कोण करत नाही
    खूप सुंदर विषय आहे

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 5 років тому +1

    झक्कासचं.... कल्पनाशक्ती..निरीक्षणे, नाट्यत्मकता, कथेची मांडणी, कल्पकता, दिगदर्शन आणि अभिनय यांना दिलेली सामाजिक जोड अद्वितीय आहे.

  • @harishmuley7242
    @harishmuley7242 5 років тому +13

    घरात भांडण लावायला बाहेरची लोकच कारणीभूत असतात

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 5 років тому +2

    हा हा हा मस्त होता भाग!!! चांगले काम केले सर्वानी!!! मस्त निसर्ग, खूप छान शूटिंग!!! विषय उत्तम होता!!!

  • @javed___shaikh...3680
    @javed___shaikh...3680 5 років тому +3

    Khup mast episode hota.....mahilana shikmyasarkhe ahe

  • @umeshsarate6727
    @umeshsarate6727 5 років тому +1

    आजचा एपिसोड एकच नंबर नितीन सर

  • @sandeepchavan2221
    @sandeepchavan2221 5 років тому +4

    I like this episode. I always show this episode to my wife....

  • @rahulgajare3904
    @rahulgajare3904 3 роки тому +2

    All episode entrusting DR. Nitin sir
    And All members
    God Bless You.
    U all Kori Pati production
    Very Nice 😊👍

  • @lalitvarma5811
    @lalitvarma5811 5 років тому +5

    Good confidence n acting God bless n wish to see more on big screen Dr.
    Bhagyashree.

  • @marutirange8083
    @marutirange8083 4 роки тому +1

    खरंच खूप छान भाग आहे हा... आणि माधुरी आज खूप सुंदर दिसत होती👌🏻😍

  • @balirammegulkar8563
    @balirammegulkar8563 5 років тому +23

    अवि-माधुरी रोमँटिक जोडी जमली आहे.

  • @shewalepm
    @shewalepm 5 років тому +1

    छानच विषय निवडला आणि मांडला आहे, गावाकडची हिरवाई मन मोहून घेते. सासू सुनांनी जर खरोखर एव्हड्या प्रेमानी राहिले तर सगळी घरे गोकुला सारखी नांदतील. सुंदर काम केलंय सर्वांनी

  • @sachingore909
    @sachingore909 5 років тому +4

    NICE....ACTING....Of new Cast...

  • @nitinaghav4375
    @nitinaghav4375 5 років тому

    अस वातावरण असत गावात त्यामुळे भांडणाच प्रमाणात वाढ होत आहे छान होता हा भाग

  • @bhaskarpatil8801
    @bhaskarpatil8801 5 років тому +14

    हा भाग आवर्जून गावातल्या सर्व सासू सूनांनी बघायला हवा म्हणजे त्यांच्या डोक्यात काय प्रकाश पडला तर पडला

  • @sonalichalke803
    @sonalichalke803 5 років тому

    Khuppppppppppppppp Chan.....bhari ahat tumhi sagle.

  • @vickyumap8610
    @vickyumap8610 5 років тому +4

    Madhurri bhari acting krterrr bhari episod hota KP production

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 роки тому

    माधुरी आणि आव्याची जोडी 1 नं आहे ......आणि माधुरीच्या विचारांची मुलगी भेटायला भाग्य लागत आव्या ........

  • @sanjayshelar7103
    @sanjayshelar7103 5 років тому +3

    Avya ...kharach Madhuri aaj bhari diste @ 1:26😍😍😎

  • @ghatishiv65
    @ghatishiv65 5 років тому +1

    अंजीच्या झिंजीला कांद बांधायला पाहिजे होत..म्हझे ही आग लावी बाई सुधारली असती..गावात अशी आग लावी खूप आहेत..मस्त सर

  • @nandkumargaikwad43
    @nandkumargaikwad43 5 років тому +11

    कडक ।। या विषयाचा विषयच नाही।।। अजून 2 -3 एपिसोड चालवा या वर

  • @sanjaythakare1288
    @sanjaythakare1288 5 років тому +1

    खुप छान विषय मांडलाय साहेब

  • @Yogeshghule1137
    @Yogeshghule1137 5 років тому +9

    झक्कास, स्वतः च्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कोणतेच वाईट पाऊल उचलू नये 😎😎😎

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 5 років тому

    Ekadam zakas episode ek mast samajic vishay hatalat apan well done Nitin sir

  • @tusharpangare8574
    @tusharpangare8574 5 років тому +15

    नेहमीप्रमाणे उत्तम..!!
    प्रत्येक भाग किमान १५ ते १८ मिनिटे असावा, नम्र विनंती..

  • @vijaybakure5365
    @vijaybakure5365 5 років тому

    सर्वात हा भाग खप आवडला आणी फॅमिली ला पण खुप आवडला पाञ छान होते

  • @nikhiljaware6842
    @nikhiljaware6842 5 років тому +2

    Full episode, first time this concept... Really love it....

  • @mr_amitgaikwad
    @mr_amitgaikwad 5 років тому +2

    छान आणि अप्रतिम विषय
    धन्यवाद खूप आभारी
    👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t 5 років тому +56

    पाऊस हाय व्हय तिकडं आम्ही वाट बघुन मरायलोय पाऊसाची

    • @rohitgilbile1351
      @rohitgilbile1351 5 років тому

      पावसाळ्याचे शूट केलेले भाग दिसतात

    • @vikaskale7298
      @vikaskale7298 5 років тому

      खूप आहे only सातारा

    • @user-jx1qx2nn7t
      @user-jx1qx2nn7t 5 років тому

      आयला बरंय तुमच लका विकास

  • @rajendra.kulkarni
    @rajendra.kulkarni 5 років тому

    Madhurichi acting ekch no👌👌👌👌

  • @vishalkamble153
    @vishalkamble153 5 років тому +2

    😀😀😀 chhan mast
    Ghara gharatalya gosti

  • @pappukachare12
    @pappukachare12 5 років тому +1

    khup sundar madhuri kadakkkkkkkkkkkkk

  • @avinashparmeshwarmore4127
    @avinashparmeshwarmore4127 5 років тому +3

    Lai bhari Nitin sir and team 👌👌👌👍

    • @vivekgarpade868
      @vivekgarpade868 5 років тому

      एपिसोड जर 30मिनटाचा झाला तर बरं होईल

  • @rahulgajare3904
    @rahulgajare3904 3 роки тому

    Khup sundar nitin sir
    ani tumchi team mi tumche purn episode baghto khup sundar
    Tumhi khup pudhe jaal tumha sarvanna manpurvak manapsun congrats🎉
    Khas karun NITIN SIR . SANKHYA ANI AVYA BAPU

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj 5 років тому +4

    ह्यासनी वाटतय चला हाफीसात ....अन हाफीसात ल्यासनी वाटतंय घेऊ दोन जरश्या अन जाऊ गावाकड एक सपार टाकून देऊ

  • @sahyadrikavikatta7918
    @sahyadrikavikatta7918 5 років тому +1

    १ नंबर

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 5 років тому +4

    चार बूकं शिकली तर काय बेरिस्टर झाली व्हय ? 👍👍👍

  • @nagpuridadus1469
    @nagpuridadus1469 5 років тому

    Majha aali Bhau ....Asch hotay gavat ....mast 1 no. Episode hota

  • @karanjadhav3387
    @karanjadhav3387 5 років тому +15

    ब।ब्या आणि बापू चा रोल वाढवा जरा,,,,, बाकी सगळे अप्रतिम 👌🤙✌️

  • @rahuldhaware3231
    @rahuldhaware3231 5 років тому

    गावाकडच्या गोष्टीच पहिल पर्व ज्या मुळे लोकप्रिय झाले, ती बात आता दुसर्‍या पर्वात दुर्मिळ होत चालली आहे.....!

  • @madhavkamble90
    @madhavkamble90 5 років тому +9

    madhuri kasli bhari acting karte

  • @munnashaikh7837
    @munnashaikh7837 5 років тому

    Ik no lai bhari saty paristiti ahe,..

  • @bhoominetwork9247
    @bhoominetwork9247 5 років тому +4

    1 no.. .....

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 5 років тому +1

    प्रत्यक्ष न खात्री करता दुसर्याच्या सांगण्यावरुन घरा-घरात भांडणे होतात हेच खरे वास्तव आजच्या भागात दाखवले त्याबद्दल तुमचे आभार *धन्यवाद* कोरी पाटी प्रोडॉक्शन
    आज खरंच अव्याच्या म्हणण्यानुसार माधुरी फारच सुंदर दिसत होती
    पण बापुराव आणि संत्याला खुप मिस केलं आजच्या भागात

  • @amolsondkar6823
    @amolsondkar6823 5 років тому +10

    ती अंजी चौचल हाय हाणा तिला😂😂😂😂

  • @sandeshsapte2507
    @sandeshsapte2507 5 років тому +2

    असे गैरसमज खुप होतात समाजात..हा एपिसोड बगुन लोकांना खरी जाणीव होईल

  • @surajghule8473
    @surajghule8473 5 років тому +3

    😂😂😂😂😂😂😂😂भारी एक नंबर आंजी हानलेली दाखवली नाही पुडच्या भागात दाखवा

  • @rebal_gaming_marathi_live
    @rebal_gaming_marathi_live 5 років тому

    exclent nitin sir ek no video...

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 5 років тому +3

    खरे चित्रण
    ..... असतात अशा पण काही....

  • @madanthite6670
    @madanthite6670 4 роки тому

    खरंच खूप छान आहे गावाकडच्या गोष्टी

  • @vijayrajshingade5892
    @vijayrajshingade5892 5 років тому +6

    असल्या बाया प्रतेक गावात चार 2 आहेतच

  • @jitendrapitale9552
    @jitendrapitale9552 5 років тому +1

    एक नंबर एपिसोड बनवला आहे बायकांची कामे तीच हीच तिला संघ आणि तीच तिला 😂😂😂😂👌👌👍

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 5 років тому +3

    अंजू मस्त रोल...

  • @umeahkhochare1392
    @umeahkhochare1392 5 років тому +1

    भारी मस्तच

  • @satishgolhar
    @satishgolhar 5 років тому +5

    अश्या आगीत तेल टाकणाऱ्या मूळे सासू सुनाच नातं आणखी दुरावत चाललयं!

  • @reasoninghubbyshashikantgh5339
    @reasoninghubbyshashikantgh5339 5 років тому +1

    I felt really laughing.... ...domestic disputes .....can be resolved by peacefull talks.....misunderstanding leads domestic violence.... Best episode

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj 5 років тому +3

    मूळव्याध बसलं हिचं😂😂

    • @kumarkadge2673
      @kumarkadge2673 5 років тому +1

      आज बापू गायप झाले कुठे 90मीली घेतली काय

  • @raosahebjadhav4897
    @raosahebjadhav4897 5 років тому

    मस्त होता एपिसोड..... नितिन मित्रा

  • @vandanaghadge5648
    @vandanaghadge5648 5 років тому +4

    Madhuri&Avya khup chhan kam

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 5 років тому

    गावात चालणाऱ्या आशा गोष्टीच अगदी अचूक असं दिग्दर्शन ...

  • @mk-nc5ri
    @mk-nc5ri 5 років тому +3

    चवचाल बाया हा हा हा हा

  • @kiranmane9080
    @kiranmane9080 5 років тому +1

    बाकी विषय सुंदर मांडला...
    बापू , बाब्या miss you both....

  • @avinashpisal6204
    @avinashpisal6204 5 років тому +4

    Mastch

  • @shalinipatil6751
    @shalinipatil6751 5 років тому

    Tumchya sarvsnchi acting khupach natural aahe tumhi sagle khup aavdta mala madhuri majhi favourite aahe

  • @chandrkantnarsode2993
    @chandrkantnarsode2993 5 років тому +7

    हा ऐपिसोड महीलांनी आवर्जुन बघावा

  • @ranjitpatil6154
    @ranjitpatil6154 5 років тому +3

    बाकी कायपण असो अंजी model आहे
    विषयच हार्ड😜😜

  • @ersaggy8791
    @ersaggy8791 5 років тому

    Best episode ever hahahaha assal gavakdchya gosht

  • @tapanjena9549
    @tapanjena9549 5 років тому +4

    baya tuj vavar lay jachtay🤣

  • @itzmeyuvaraj
    @itzmeyuvaraj 5 років тому +3

    Bagya sree did very naturally n she carried d level of maturity throughout d episode same n her character name anji is very funny

  • @somnathgadhe2053
    @somnathgadhe2053 5 років тому +3

    mast episode