गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @sarakdnyanadev6832
    @sarakdnyanadev6832 6 років тому +11

    मानलं संत्या तुला, तू जे काम करायचं ठरवलं तू ते पूर्ण करतोस..
    ऑल द बेस्ट.

  • @jyoti_Waghmode
    @jyoti_Waghmode 5 років тому +2

    Santyacha shirt kadak....😙😙जगदंब. जय शिवराय

  • @j.bhosle7544
    @j.bhosle7544 6 років тому +36

    वरातीत डायरेक्टर सुद्धा नाचला.. व्वा लय भारी

  • @chetanchallare2666
    @chetanchallare2666 6 років тому +1

    बापू लई भारी राव.. अस्सल राजकारणी वास्तव मांडलय तुम्ही..खरच अशील हाय अशील..👌👌👌💐💐

  • @santoshaskand3991
    @santoshaskand3991 6 років тому +3

    जय भवानी जय शिवराय ....
    मलिका जबरदस्त आहे....👌

  • @MD-sg4rz
    @MD-sg4rz 6 років тому +1

    आज वरातीत डायरेक्टर साहेबांचा जलवा होता..😃😃 एकदम कडक..👌👌

  • @StudyPoint-jb8xm
    @StudyPoint-jb8xm 6 років тому +6

    अप्रतिम कार्यक्रम आहे हा खूप आवडेल सर्वांना आणि महत्वाचं म्हणजे की मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन आणि गावाची अस्सल वागणूक आहे त्यामुळे जणू काही शहरात असून सुद्धा गावात असल्याची जाणीव होते हा कार्यक्रम पाहिल्यावर. आता तर हा कार्यक्रम पहिल्या शिवाय कर्मतच नाही.
    तुमच्या भावी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dikshadadarne7658
    @dikshadadarne7658 4 роки тому +2

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या आठवणी जाग्या झाल्या, खुप छान एपिसोड👌👌

  • @deepakgund3704
    @deepakgund3704 6 років тому +4

    बापु एकच नंबर माधुरि संरपंच पुढिल वाटचालिला हादिक शुभेच्छा

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 роки тому +1

    खरंच लई भारी.

  • @rahulagarkar6638
    @rahulagarkar6638 6 років тому +6

    Madhuri... Mind Blowing Preformanc. ...also santosh,Avi, Bapu...keep it kori pati production....

  • @jidnyasacomputer4816
    @jidnyasacomputer4816 6 років тому +1

    नितीन पवार सर मी विडीवो बघण्या आगोदर लोकांचे comments वाचतो कारण ते तूमच्या टीम नी केलेल्या कामाचे कौतुक आहे.आणि विषय खोल आहे तुमचे काम अप्रतिम आहे.

  • @manojkatwate334
    @manojkatwate334 6 років тому +3

    अप्रतिम..
    कोरी पाटी प्रोड्युकॅशन्स
    असेच चांगले एपिसोड घेऊन येत जावा.

  • @ranjeethogale3502
    @ranjeethogale3502 6 років тому +2

    खरोखर च्या जीवना तील अगदी खरोखर चे राजकारण दाखवले गेले आहे . आज चा भाग अतिशय उत्कृष्ट दाखवला गेला आहे .आजचा भाग मना पासून खूप खूप आवडला . तसेच माधूरी चे अभिनंदन.......

  • @sudhakarkamble343
    @sudhakarkamble343 6 років тому +3

    माधुरी ताईच अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा

  • @sagargaikwad3102
    @sagargaikwad3102 6 років тому +1

    खुरप उदाहरण खुप मस्त दिल माधुरी वयनी

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 6 років тому +2

    खूपच मस्त
    खरतर तरुण पिढी आणी मात्तबर राजकारणी यांनी योग्य संमनवय साधून राजकारण आणी समाजकारण कराव . आपण नेमक हेच करत नाही फक्त राजकारण करत बसलोय त्यामुळे आपल्या गावांचा विकास होत नाही.
    बाकी नितीन सर भारी नाचताय की राव तुम्ही.

  • @akshaybhosale7143
    @akshaybhosale7143 6 років тому +1

    बापूचा नादच खुळा...👌👌👌

  • @sachintare2929
    @sachintare2929 6 років тому +26

    खरंच खूप छान भाग दाखवला ..अन माधुरी तुझ्या विचारलं खरंच सलाम ..लोकांना शौचालय चा महत्त्व लक्षात यायला पाहिजे ..अभिनंदन माधुरी तुज ....विकास जन्मा ला आण्या पेक्षा विकास केलेलाच बरा ...नाही का?

  • @shivajipimple7425
    @shivajipimple7425 6 років тому +1

    Pawar Saheb akdam bhari....
    Akhada cinema avdya tumcha jabardast

  • @eknathbangale7025
    @eknathbangale7025 6 років тому +18

    सरपंचाची Expression काय भारी हे राव!!!!
    (6:51 min)
    नुसती घरं फोडायची 😂😂😂😂

    • @meghrajshindemaratha9423
      @meghrajshindemaratha9423 6 років тому +1

      Mala pan hach daylog avdla rao

    • @rajeshpatil3971
      @rajeshpatil3971 6 років тому +2

      सरपंचाची एकटिंग मला खूप आवडते।

    • @shrikantgarud4838
      @shrikantgarud4838 4 роки тому +1

      सरपंच चे खरे गांव कराड आहे आणि तो माणूस पेट्रोल पंपावर काम करतो
      छान काम आहे त्यांच

  • @aniketkarekar2470
    @aniketkarekar2470 6 років тому

    मस्त वाटले हा एपिसोड बघून !!कोरी पाटी प्रोडक्शन हॅट्स ऑफ यु !!!

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 6 років тому +105

    संत्या शर्ट आवडला , फक्त राजे

  • @bhushanpatil7587
    @bhushanpatil7587 6 років тому

    आता पर्यंत चा मला जास्त आवडला हा भाग एकदम सुपर..

  • @yesican8762
    @yesican8762 6 років тому +13

    संत्या शर्ट लय भारी आहे बॅनर जवळ घातलेला

  • @navnathmundhe461
    @navnathmundhe461 6 років тому +2

    राञी खा मटन सकाळी दाबा बटन, एकच नंबर

  • @anshghatage
    @anshghatage 6 років тому +18

    नि तुमचा पहील्या भागापासुन चाहता आहे कोरी पाटी,विषय खुपच मस्त घेत आहात....

  • @govindsinhladrajput4259
    @govindsinhladrajput4259 6 років тому

    कोरी पाटी टीम चे धन्यवाद. तुच्यामुळे खुप काही गोष्टी आहेत ज्या ग्रामीण भागात बददल्या पाहिजेत . तुम्ही 15 ते 20 मीनटात बरच काही शिकवून जातात... नवीन पिढीने राजकारणात पुढाकार घ्यायला पाहिजेत गावच्या विकासासाठी. धन्यवाद

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures 6 років тому +4

    नवीन कलाकारांना संधी द्यायची संकल्पना छान आहे आणि तो पार पण मस्त. आजचा भाग नेहमीप्रमाणेच छान होता.

  • @sujitpatil3223
    @sujitpatil3223 6 років тому

    खुप मस्त आहेत .
    गावाकडच्या गोष्टी
    😍😍😙😙

  • @chavansupriya007
    @chavansupriya007 6 років тому +3

    ek no..... 👍✨✨✨
    🎉😊👏😁👏😃🎉
    Congratulations!

  • @sainathch2878
    @sainathch2878 6 років тому +1

    Wow. खूप छान . खरच अस गडू शकतो का. माधुरी वाहिनी.

  • @atulbankar3092
    @atulbankar3092 6 років тому +3

    नादच खुळा अप्रतिम शब्दच नाहीत व्यक्त करायला

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 6 років тому +1

    खूपच छान माधूरी आजचा ऐपिसाेड 1नंबर

  • @rahulborade3694
    @rahulborade3694 6 років тому +10

    बाब्या निल्या नाही दिसले आज मिरवणुकीत पाहिजे होते राव ते बाकी episode mastch👌👌👌👌

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 2 роки тому

    अप्रतिम जबरदस्त खुपच छान एपिसोड आहे......

  • @sunilshinde508
    @sunilshinde508 6 років тому +62

    आठवड्यात दोन एपिसोड घ्यावी ही विनंती

  • @sangliexpresssurywanashi5380
    @sangliexpresssurywanashi5380 6 років тому

    खरंच लोकशाही मतदारांनी विकूनच टाकली आहे खूप मस्त सादरीकरण

  • @sumitmandhare6500
    @sumitmandhare6500 6 років тому +32

    एक नंबर ग्रामपंचायत इलेक्शनची आठवण झाली..पण माजी सरपंचांनी खिलाडुवृत्ती दाखवली. नाहीतर ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये प्रतिस्पर्धी पार्टितली लहान पोरं पण महिना दोन महिने एकमेकांशी बोलत नाहित

  • @jyotiramj.jamale6496
    @jyotiramj.jamale6496 6 років тому

    जबरदस्त नितीन सर.....आणि गावकडच्या गोष्टी टीम

  • @kartikparande7060
    @kartikparande7060 6 років тому +24

    पण सत्ता घरातच..
    🇮🇳🇮🇳
    राजकारणी तुपाशी कार्यकर्ते उपाशी ☹️☹️☹️

  • @archanawaghamare746
    @archanawaghamare746 6 років тому +2

    खूप छान भाग आहे.शेवटी माधुरी जिंकलीस

  • @pradipg9621
    @pradipg9621 6 років тому +6

    थेट सरपंच निवडी च्या निर्णयमुळे गावागावात प्रस्थापिताणा तरुण अशेच धक्के देत आहेत..

  • @SG-yb5er
    @SG-yb5er 6 років тому

    Wa ...kay jabrdast jhalay ajcha apisod....😀🙌🙌🙌

  • @karanbarde5556
    @karanbarde5556 6 років тому +3

    गाव कडच्या गोष्टी मला खूप आवडतं मी 1 पण भाग मिस नाही करत ,संत्याची लव्ह स्टोरी कधी पूर्ण होणार आणि असेच नव नवीन भाग आणत चला माझा पूर्ण सात आहे तुम्हाला ,मला शब्दांत नाही सांगता येणार इतका आनंद झाला
    कोरी पाटी प्रोडक्शन चे मी खूप खूप आभारी आहे

  • @ashokgaikwad3898
    @ashokgaikwad3898 6 років тому

    खरंच संतोष भाऊ तुझ्या सारख्या मिञाला मनापासून सलाम

  • @arjunmore1683
    @arjunmore1683 6 років тому +3

    पुढच्या येळला अजून जोरात झालं पाहिजे...
    एकदम कडक झाला

  • @somnathtilekar5721
    @somnathtilekar5721 6 років тому +2

    नेहमीचच
    खुप छान
    माधुरी अभिनंदन..

  • @sachinkashid8779
    @sachinkashid8779 6 років тому +39

    छोटे कलाकार कोठे आहेत .. ते असते आजुन मज्जा आली असती .

  • @sumaiyashaikh2458
    @sumaiyashaikh2458 6 років тому +1

    Kadkkkk आपला तुमची sorty khup आवडली...

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 6 років тому +66

    आजुन सांगतो मटकीला मोड नाय कोरी पाटी ला तोड नाय

  • @govindsinhladrajput4259
    @govindsinhladrajput4259 6 років тому

    Khup chan madhri ani purn team ch abhindan khrch tumhi lokanchya manavrche sarpanch ch aahet....

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 6 років тому +9

    सरपंच खास अभिनय ......आजचा विषय सर्व लोकांना विचार करायला लावणारा होता.....

  • @marutishinde7351
    @marutishinde7351 4 роки тому

    खरंय अशी अवस्था आहे गावात एक नंबर विषय घेतला भावा

  • @sagarwagh9535
    @sagarwagh9535 6 років тому +20

    बापू
    टॅगो चा बॉक्स आहेना मी येतोय
    मी सगळे 40 भाग बघितले
    कोरीपाटी खूप छान काम आहे
    खूप छान जमलंय तुम्हाला
    (अगदी गावी असल्याचा भास होतो राव मला म्हणून मी कधीकधी एपिसोड सारखा सारख बघतो)
    खास करून बापु चा अभिनयास तोड नाही
    बापू ने तर तुमच्या सिरीयल ला खरा आकार दिलाय
    आणि हा...
    तुमचा येणार नवीन शो - पारावरच्या गोष्टी मध्ये बापू असतील हे आशा करतो(असायलाच पाहिजे) कारण बापु आसिल आहे
    पारावरच्या गोष्टी साठी
    कोरी पाटी टीम ला शुभेच्छा
    शेवटी एकच
    मटकीला मोड नाही अन कोरी पाटी ला तोड नाही

  • @rohinigadekar9003
    @rohinigadekar9003 4 роки тому +1

    शौचालय बांधणार , पाण्याची सोय संरपंच झाल्या माधुरि ताईच्या वीचारांना सलाम🙏🙏🙏

  • @jeevanmadane7280
    @jeevanmadane7280 6 років тому +7

    राजकारणाचा असा शेवट प्रत्येक घरात, गावात झाला पाहिजे.........🙏🙏🙏🙏🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Рік тому

    निवडणुकीचे सुंदर सादरीकरण केले आहे.धन्यवाद.

  • @bhaskarpatil8801
    @bhaskarpatil8801 6 років тому +3

    जो शेवटी सरपंचांनी समजूतदारपणा दाखवला तो खूप छान वाटला कारण राजकारणाने भाऊ भावाचा वैरी होतोय

  • @umeshwaskar6374
    @umeshwaskar6374 6 років тому

    चांगली संकल्पना मांडली तुम्ही...धन्यवाद कोरी पाटी Production...Director sirani पण डान्स केला..Welldone

  • @sonuclassic6615
    @sonuclassic6615 6 років тому +66

    बाब्या पाहीजेल होता .. इतर वेलेस तो नेहमी असतो च मग आज इतका मोठा गाव चा जल्लोष आणि बाब्या नाही हे

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 5 років тому +3

      हा ना राव बाब्या पण जबरदस्त पार्ट आहे सीरियल चा विशेष त्याच्या टायमिंग वर दिलेल्या शिव्या

    • @nikhiljogdand1019
      @nikhiljogdand1019 4 роки тому +1

      बरोबर आहे बाब्या पाहिजे

    • @santoshmadane9778
      @santoshmadane9778 2 роки тому +1

      Babya.pahijel.hota.itar.veles

  • @raghojidhage456
    @raghojidhage456 6 років тому +2

    मटकिला मोड नाय आणि बापुला तोड नाय अभिनंदन माधुरी ताई💐💐💐💐😄😄

  • @pravinghadge8650
    @pravinghadge8650 6 років тому +3

    पारावरच्या गोष्टीसाठी शुभेच्छा ....
    होऊ दे वायरल....!

  • @gotulamkane662
    @gotulamkane662 6 років тому +1

    मस्त बापु मला पण लय नाचु वाटल खुप मजा आली बरका आता काही तरी गावाची सुधारणा होईल माधुरी वयणी करा गावचा विकास

  • @vishalwashilkar6163
    @vishalwashilkar6163 6 років тому +8

    गावाकडच्या गोष्टी एक लय भारी चित्रपट आणि मला एक गोष्ट सागायची आहे सतोषचा लव मँटरचा भाग हिच माझी विनती आहे आणि मला तमचा चित्रपट लय आवडतो

  • @chikujadhav8881
    @chikujadhav8881 6 років тому +1

    संतोष भाऊ तुमचा शर्ट छान आहे राव 4.45 👌👌👌👌

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 6 років тому +3

    एकदम भारी भाग
    एकदम कडक
    माधुरी वहीणी आता गाव तंटामुक्त करा
    आणि शौचालयाचा प्रश्न सोडवा

  • @gopalkale8193
    @gopalkale8193 6 років тому +1

    वा.......जबरदस्त एपीसोड...

  • @madhukarghule5188
    @madhukarghule5188 6 років тому +3

    सरपंच हे पात्र मूळ तसच राहू द्या।
    खूप छान करतात ते, त्यांचा अभिनय आवडतो मला

  • @dnyaneshwarghote1373
    @dnyaneshwarghote1373 6 років тому +1

    गावचा विकास हाच देशाचा विकास.... Super

  • @dattatrayparit2096
    @dattatrayparit2096 6 років тому +4

    नाद खुळा एपिसोड फारच आवडला अशिच धमाल प्रत्येक एपिसोडमध्ये येऊ द्या

  • @rajeshbhasme7452
    @rajeshbhasme7452 6 років тому +2

    आजचा भाग खूपच छान झाला तसेच या भागात आमचे मित्र व व तारळे गावचे उपसरपंच श्री.युवराज नलवडे यांचे देखील काम छान झाले आहे .
    सर्व टीमचे अभिनंदन
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 6 років тому +6

    आज सुरखा नाही दिसली ....त्या असत्या तर अजून मजा आली असती ..
    पण
    ठीक आहे
    खूप छान होता आजचा भाग.........माधुरीच्या वडिलांचे(माजी सरपंच) यांचे मन खूप मोठे आहे....त्यांची भाषाशैली खूप भारी आहे .......
    असेच एपिसोड बनवा.......
    पण त्यात सुरखा ला घ्या ......
    त्या असल्या की खूप मजा येते ......त्या खूप मस्त बोलतात

    • @kapilmote8717
      @kapilmote8717 6 років тому

      ua-cam.com/video/UU0NUR7D9wk/v-deo.html
      Nhhh V hi

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 6 років тому

    मी पहिल्यापासून आपल्या एपिसोड बघत आलो आहे खरंच खूप छान अप्रतिम आणि राजकारणात बद्दल झालाच पाहिजे त्या शिवाय विकास होत नाही

  • @amoldede4070
    @amoldede4070 6 років тому +3

    बाब्या निल्या अन त्याचा मित्र आज पाहीजे होते मग काय फुल धमालआली असती

  • @shubhambhosale7550
    @shubhambhosale7550 4 роки тому +1

    एक नंबर चिन्ह खुरपं

  • @sachinkambale9970
    @sachinkambale9970 6 років тому +4

    I found this episode more special. Women can also run a country.

  • @prasadpawar8460
    @prasadpawar8460 6 років тому +2

    गावाकडच्या गोष्टी हा कार्यक्रम एक नंबर आहे अभिनंदन माधुरी

  • @sunildalavi8041
    @sunildalavi8041 6 років тому +4

    Khupch Chan... Hmm really like you.. Kori Pati production👌👌👌👌

  • @dhananjayzore6129
    @dhananjayzore6129 6 років тому

    Kadakkk zala episode...
    🤓🤓🤣🤣😂😂

  • @sudarshankale352
    @sudarshankale352 6 років тому +3

    Khup mast

  • @ankitakohakade1877
    @ankitakohakade1877 5 років тому

    Khupch chan aahet gawakdchya gosti plz tumhi prt chalu kra tumchech episode ani tumchich team

  • @VishalKumar-dw6ih
    @VishalKumar-dw6ih 6 років тому +4

    Very Nice Thinking Madhuri And All Team

  • @ajaysomvashe5884
    @ajaysomvashe5884 6 років тому +2

    सत्ता धारी पक्ष आणि विरोधी पक्ष तूम्हाला सलाम 👌 फक्त कोरी पाटी प्रोडक्शन.

  • @gautammaske2828
    @gautammaske2828 6 років тому +12

    हार्दिक अभिनंदन, तुमच्यावर गावांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवा ,आणि गावाचा विकास करा

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 6 років тому +1

    मस्त माधुरी विशय खुप छान घेतलास. ...गाव सुधरन्याचा ...

  • @sandeepkale5565
    @sandeepkale5565 6 років тому +4

    Great episode

  • @sanjaymohite3282
    @sanjaymohite3282 Рік тому

    Far chan vichar aahe tumche new janreshan la chans dila pahije Salute to all Tarle Mhanje pali jawal aale le

  • @akki1279
    @akki1279 6 років тому +23

    अहो बाब्या आणी निलेश यांना पण घ्या की राव.
    आणी शाळेतला एखादा भाग दाखवा.

  • @aniketgharat5738
    @aniketgharat5738 6 років тому

    Ly bhari episode bhavanno👌👌👍👍💐💐

  • @shubhamshinde4396
    @shubhamshinde4396 6 років тому +22

    संतोष भैय्या रोज खिशावर राजे पाहिजेत

  • @pravingotpagar6551
    @pravingotpagar6551 6 років тому

    👌madhuri Tai satta aplich👌
    👍all the best 👍

  • @santoshthorat326
    @santoshthorat326 6 років тому +3

    लय भारी

  • @पैलवानपैलवान-स7श

    संतोषदा आव्या बापु एक नंबर

  • @yogeshmane5671
    @yogeshmane5671 6 років тому +3

    सर्व गावांमध्ये इलेक्शन अशीच व्हायला पाहिजेत

  • @harichandraajetarava1072
    @harichandraajetarava1072 6 років тому

    खुप छान प्रगती मला वाटतय आठवड्यातुन 2'3 भाग घ्यावे ही माजी ईच्छा आहे
    जय कोरी पाटी प्रोडक्शन

  • @eknathbangale7025
    @eknathbangale7025 6 років тому +3

    Election पर्यंत याचा सणच हे😂😂😂😃

  • @mr.villain.9418
    @mr.villain.9418 6 років тому +2

    धन्यवाद नितिन सर आणि आमचा लाडका संतुदा(संत्या), शुभम(अव्या) , अमर, नितिन वाड़ेवाले, आणि माझा भाऊ अजिंक्य मला यात वेब सीरीज मधे बापू बरोबर एक रोल दिल्या बद्दल मी माझ भाग्य समजतो की मी या सीरीज मधे काम केल 😊😊☺☺🙏🙏🙏🙏🙏

  • @krunalbobade2282
    @krunalbobade2282 6 років тому +3

    are baapu like comment karayche sangayche kamach nahi te tr aata automatic yenar
    ek number episode hot aajcha

  • @raosahebjadhav4897
    @raosahebjadhav4897 6 років тому +1

    मस्त होता एपिसोड.....नितिन सर् गुड वर्क.... आणि के टी पवार साहेब मस्त एक्टिंग आहे तुमची....