भैरवगडाच्या पायऱ्या खणून काढणारे ते भूतकालिन मावळे आणि त्या पायऱ्या चढणारे तुम्ही सर्व आधुनिक मावळे .... खरोखर "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे". तुम्हा सर्व भूतकालिन व आधुनिक मावळ्यांना माझे मनापासून वंदन करतो विनायक. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव. अजुन काय लिहू. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
धंन्यवाद सर . . . खर तर मिच तुमचा आभारी . . तुमच्या वेळो वेळी असणार्या तुमच्या कमेंट मुळे आणि तुमचे मार्गदर्शना मुळे आजुन चांगले विडियो बनवण्यासाठि प्रोत्साहन भेटते . . . अशीच साथ असु द्या सर .
@@thamarawate4103 दादा धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . हा गड कल्याण वरुन जाताना नाणेघाटाच्या पुढचा ठिकाण मरोशीगाव लागत. किंवा माळशेज घाटाच्या अगोदर लागत. अजुन माहीती हवी असल्यास नक्की सांगेन ☺🙏
अतिशय कठीण काम केले आहे... नक्कीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दमराठा मावळायांची आठवण करून देणारा ...असा साक्षात्कारी साहसी प्रवास केलात.... 🙏🙏🙏...शिवरायांचे आठवावे रूप... शिवरायांचा आठवावा प्रताप 🙏🙏🙏धन्य तो एक शिवबा 🙏🙏🙏धन्य ते मावळे..🙏🙏🙏
भैरवगडाच्या पायऱ्या खणून काढणारे ते भूतकालिन मावळे आणि त्या पायऱ्या चढणारे तुम्ही सर्व आधुनिक मावळे .... खरोखर प्रचंड धाडसाच काम आहे, सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला, तुमच्या धाडसाला
दादा खरोखरच तुझं मनापासून धन्यवाद देत आहे की तु किती मोठे काम करत आहेस.तुम्ही जीव धोक्यात घालून एवढे चांगले v d o बनवून आमच्या मनात शिव प्रेम जागृत करत आहे. खरोखरच मनापासून शुभेच्छा आई भवानी तुम्हाला अशीच प्रेरणा देवो
खरोखरच दादा आजपर्यंत असे गड कोणीच दाखवले नाहीत , तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत, मी सर्वच गडाचे विडिओ पाहतो पण तुमच्या सारखे ट्रेक पहिल्यांदाच पाहतोय , चित्रीकरण करणाला तर तोडच नव्हती मुजरा तुमच्या या कार्याला🚩🚩
धंन्यवाद भावा तुमच्या कमेंटसाठी. . . उरततांना जास्त वेळ मिच चित्रिकरण करतो कारण उतरतांना धोका जास्त असतो आणि हा धोका दुसर्याला न देता . . . मिच चित्रिकरण करतो. अशिच पुढच्या विडियोसाठी साथ असो.
Kai gad ahet sahyadrichya kushit saglech romanchkari n thararak mhanunach chatrapatini n maulyani attak n Delhi paryant majal marli, 👍👍👍👍 Har har mahadev
Amezing, outstanding videoghraphy sir ji.tya peksha adbhut aahe tumha sarvancha sahas... Jai bhawani, jai shivaji. I bhawani tumha sarvanchi sadaiv raksha karo. Jai maharashtra.
अरे बाप रे ,,मी तर ते गड बघूनच हैराण झालो ,, खूप खडतर मार्ग होता ,, मला अभिमान कि मी महाराष्ट्रच्या मातीत जन्माला आलो ,, महाराजांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त... अशा कठिण वाटेवर शुटिंगसह ट्रेक करणं अत्यंत अवघड आहे... स्वत: तिथे असल्याचा फील मिळाला....अर्थात इंग्रजांनी या किल्ल्यांची ही अवस्था केल्याने ट्रेक अधिक अवघड झालाय... सलाम तुम्हाला
विनायक दादा.. तुझ्या व्हिडिओ बघून खूप भारी वाटत मला.... तुमच्या व्हिडिओ व्हिडिओ नवनवीन माहिती मिळते खूपच भारी असतात व्हिडिओ.... माझा पण ऐक छोटा चॅनल आहे....मला थोड मार्गदर्शन करा ब्लॉग संबंधित...
भैरवगडाच्या पायऱ्या खणून काढणारे ते भूतकालिन मावळे आणि त्या पायऱ्या चढणारे तुम्ही सर्व आधुनिक मावळे .... खरोखर "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे". तुम्हा सर्व भूतकालिन व आधुनिक मावळ्यांना माझे मनापासून वंदन करतो विनायक. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव. अजुन काय लिहू. जय शिवराय, जय महाराष्ट्र.
धंन्यवाद सर . . . खर तर मिच तुमचा आभारी . . तुमच्या वेळो वेळी असणार्या तुमच्या कमेंट मुळे आणि तुमचे मार्गदर्शना मुळे आजुन चांगले विडियो बनवण्यासाठि प्रोत्साहन भेटते . . .
अशीच साथ असु द्या सर .
@Rajput Nitin aaplya bhashet feel aahe
सहयाद्री च्या पर्वत रांगेत कुठे आहे हा गड कोणत्या गावा जवळ
@@thamarawate4103 दादा धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . .
हा गड कल्याण वरुन जाताना नाणेघाटाच्या पुढचा ठिकाण मरोशीगाव लागत.
किंवा माळशेज घाटाच्या अगोदर लागत.
अजुन माहीती हवी असल्यास नक्की सांगेन ☺🙏
दादा जय शिवराय
खरच नितीन बानगुडे सर बोलतात ते खरं आहे ह्या सह्याद्रीची आहिर फक्त तिघच करु शकतात 1.वारा 2.वाघ आणि 3. मराठे
जय शिवराय
Mahiti nslele gad baghayla milale👌👌
अतिशय कठीण काम केले आहे... नक्कीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दमराठा मावळायांची आठवण करून देणारा ...असा साक्षात्कारी साहसी प्रवास केलात.... 🙏🙏🙏...शिवरायांचे आठवावे रूप... शिवरायांचा आठवावा प्रताप 🙏🙏🙏धन्य तो एक शिवबा 🙏🙏🙏धन्य ते मावळे..🙏🙏🙏
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺
भैरवगडाच्या पायऱ्या खणून काढणारे ते भूतकालिन मावळे आणि त्या पायऱ्या चढणारे तुम्ही सर्व आधुनिक मावळे .... खरोखर प्रचंड धाडसाच काम आहे, सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला, तुमच्या धाडसाला
खूप मेहनत घेतली तुम्ही सवाॅनी
जय शिवराय
धंन्यवाद भाऊ. . . जय शिवराय .
दादा बघताना भीती वाटत होती, तुमच्या सर्वांच्या हिमलीता सलाम. खूप अवघड किल्ला आहे सर करायला. आपले महाराज आणि मावळे यांना शतशः प्रणाम. जय शिवराय
Mind blowing , forget the trek it's difficult to even watch the video
Thanks Dear . . . for your valuable comments .
100% true
खुपच अवघड treck आहे , पण वीडियो च चित्रीकरण आणि माहीती सुंदर पद्धतीने मांडली आहे👌👌
धंन्यवाद भाऊ. . . तुमच्या कमेंटसाठी .
बापरे , विश्वास बसूच शकत नाही इतकं अप्रतिम. मी तर व्हिडिओ पूर्ण पाहू शकलो नाही 🤗🤗
जय शिवराय, भावांनो
धंन्यवाद भाऊ तुमच्या कमेंटसाठी .
जय शिवराय
@@VinayakParabvlogs
भाऊ पण इतक्या भयानक गडावर नका जात जाऊ नये यार.
दादा खरोखरच तुझं मनापासून धन्यवाद देत आहे की तु किती मोठे काम करत आहेस.तुम्ही जीव धोक्यात घालून एवढे चांगले v d o बनवून आमच्या मनात शिव प्रेम जागृत करत आहे. खरोखरच मनापासून शुभेच्छा आई भवानी तुम्हाला अशीच प्रेरणा देवो
खरोखरच दादा आजपर्यंत असे गड कोणीच दाखवले नाहीत , तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत, मी सर्वच गडाचे विडिओ पाहतो पण तुमच्या सारखे ट्रेक पहिल्यांदाच पाहतोय , चित्रीकरण करणाला तर तोडच नव्हती मुजरा तुमच्या या कार्याला🚩🚩
धंन्यवाद भावा तुमच्या कमेंटसाठी. . . उरततांना जास्त वेळ मिच चित्रिकरण करतो कारण उतरतांना धोका जास्त असतो आणि हा धोका दुसर्याला न देता . . . मिच चित्रिकरण करतो.
अशिच पुढच्या विडियोसाठी साथ असो.
@@VinayakParabvlogs दादा नक्कीच तुम्हला आमची साथ असेल
धंन्यवाद भावा
Vinayak saheb manacha mujra tumchaya sathi,
@@sunilpatil8720 धंन्यवाद भाऊ .🙏
ज्ञानवर्धक उपयुक्त माहिती . धन्यवाद.
अप्रतिम आहे भाऊ जय जिजाऊ जय शिवराय
Super bhavano jabardast 👌jay shivray jay bhavani☝️👌🌹🌹🌹🌹
Very daring trek guys. Wonderful trek.
Video खूप छान वाटले खूप धाडशी सफर होता जय शिवराय
God bless u brothers... Just carry proper harness. Life is important .. Good job
काहीतरी करायलाधाडस लागत
अतिशय धोकादायक चढणे आणि उतरणे .कोणतीही आधुनिक औजारे नसताना असे खडतर गड निर्माण करणे हे आकलन शक्तीच्या पलिकडे आहे आणि भावांनो तुम्हाला शतश: प्रणाम.
जय शिवराय # जिद्द लागते किल्ला सर करण्यासाठी💪👌👌
धंन्यवाद भाऊ. . .
पूर्ण व्हिडीओ श्वास रोखून पाहत होतो ....खरच खूप धाडसाचे काम ...खूप अप्रतिम .....जय शिवराय ....
U guys are mad.......love u all....take care......explore sahyadri....🇮🇳♥️♥️
खूप जीगराचे काम आहे सलाम तुम्हा सर्वाना सुंदर माहिती आणि थरारक अनूभव
Cant even imagine how the old times people who built this fort could be going up and down..need lots of guts🔥
👍🙏
Khup thrilling Ani khup bhayànak hota jyani tya payrya banvlya tyanchi Kamal ahe
दादा वीडियो पाहताना खुप भिति वाटली
भावा काळजी गेत जा। स्वतःची 👍😊
धंन्यवाद भावा . . . नक्की काळजी घेत जाईन. . .
jay maharashtra bhau😍👋I wants to join you...here is my number 9420092453
गडाची डिटेल माहिती नाही दिलीत तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये...?
मला पण भीती वाट tey
पण याव hi वाटतय
khup ... danger... great bhavano.. jai SHIVRAI JAI SHAMBURAJE
Hats off to all of you... Taking too much risk...
Thanks for your valuable comments .
Tuff climbing, congrats Jai Bhivani Jai Shivaji.
Ek no. Bhai full of thrill thank u so much for such a journey
Thanks for your valuable comments. . . ☺
Jabardast thrill ....awesome....wind sounds more thrilling
Very Courageous and Adventurous youth... Keep it up...
खूप छान सुंदर माहिती दिली अप्रतिम
जय शिवराय दादा....खूप मस्त आहे व्हिडिओ👑♥️😍
धंन्यवाद भावा तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असु द्या.
जय शिवराय
@@VinayakParabvlogs विषयच नाय ना...नक्कीच असेल😍♥️👑🚩
@@yashshrikantgole2798 भावा . . . जय शिवराय
माझ्या शूर मावळ्यांना मनाचा मुजरा
स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले हार्दिक आभार
जय भवानी जय शिवाजी
खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला या सर्व गडाचे दर्शन झाले।
Thanx for making this amazing vlog brother ..😍😍😍
Kai gad ahet sahyadrichya kushit saglech romanchkari n thararak mhanunach chatrapatini n maulyani attak n Delhi paryant majal marli,
👍👍👍👍
Har har mahadev
म्हणूनच मला अभिमान आहे...मी महाराष्ट्रीय असल्याचा..मराठी असल्याचा..जय महाराष्ट्र..
नविन पिढी जे प्रत्यक्ष जाऊन पाहु शकत नाहीत अशा साठी इतिहासाची अमूल्य अशी महिती आहे. या साठी सर्वच टीमचे अतिशय आभारी.
khtrnak mla khup aavdla bhau big like
धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असु द्या.
Amezing, outstanding videoghraphy sir ji.tya peksha adbhut aahe tumha sarvancha sahas... Jai bhawani, jai shivaji. I bhawani tumha sarvanchi sadaiv raksha karo. Jai maharashtra.
लईभारी मित्रा
🔶जय शिवराय🔶
धंन्यवाद मित्रा .
जय शिवराय
Jay shivray
🚩भावांनो गड सर तुम्ही करत होता न इकडे आमच्या अंगावर शहारे येत होते....🙌🏻....खूप थरारक वाटलं व्हिडीओ बघताना....जय भवानी 🚩.....जय शिवाजी 🚩
👍जबरदस्त भाऊ....... 👌👌👌
🙏🙏 सर्व मावळयाचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
🚩 जय भवानी, 🚩जय शिवाजी🚩 ,जय महाराष्ट 🚩🚩🚩
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Jay Shivaji Jay Bhavani
जय शिवराय . . .
Nice video majja aali pahayla
Khup informative aste tumchi video
In many moments it looks like:"lord of the rings" movie! Respect guys!
Thanks sir ... For your valuable Comment :)
दादा तुम्ही खूपच खतरनाक आणि छान काम करताय जय शिवराय
सह्याद्री फक्त वाघांसाठीच आहे
जय भवानी जय शिवराय ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩
Atishay romanchkaari asa aahe video, pahunch romch ubhe rahat hote, well done friend and good job team sahyadri salute to ur work....
आनंद भाऊ. . . धंन्यवाद
Pratham aaple sarvanche aabhar
Bhairav gadacha darshan ghadavilya baddal....💐💐💐
Prachanda motha katal aani dari kathavaril ti chitta thararak vaat
Salute tumha sarvanna...
Aani Vishesh mhanje tya shivkalin mavlyanna Salam jyanni hya payvata aani payrya tayyar kelya.
Adbhut advitiya alaukik....
Jay Jijau 💐
Jay Shivray 💐
Jay Shambhu Raje 💐
🙏💐🙏💐🙏💐🙏
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏जय शिवराय । जय शंभुराजे 🚩🚩🚩
Vinayak bhau kupch chan 🙂 Jay Maharashtra 🙂
धंन्यवाद
अरे बाप रे ,,मी तर ते गड बघूनच हैराण झालो ,, खूप खडतर मार्ग होता ,,
मला अभिमान कि मी महाराष्ट्रच्या मातीत जन्माला आलो ,, महाराजांना मानाचा मुजरा
🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
उतरत असताना असे वाटत होते की हे संपणार आहे की नाही
बापरे 😲😲😲
प्रचंड धाडसाच काम आहे, सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला, तुमच्या धाडसाला.
Ajun eak nava tharaaaaaaaar..
धंन्यवाद ...अशिच पुढच्या विडियोंसाठी साथ असु द्या. जय शिवराय
Tumhi Maja Navin Video Chanderi Fort Nakki Bagha :)
छान ...विनायक चे सर्वच व्हिडिओ छान. असतात. पद्धतशीर माहिती ने. 👍 .
GREAT ALL THE BEST
Thanks for your valuable comment.
जबरदस्त!! शाब्बास शब्द ch नाहीत , फक्त जय शिवराय !!!
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
मोरीशीच्या श्री भैरवगडाचे आम्ही पावसाळ्यात दर्शन घेतले आहे, खुप थरारक आहे...
खरा थरार काय असतो तुम्हा सर्वांमुळे आम्हाला अनुभवायला मिळाला, कलावंतीण दुर्ग एव्हढि च खतरनाक आणि काळजाचा ठोका चुकवणारी चढाई.....मजा आली...जबरदस्तच......
धन्यवाद मित्रा
Kon ase vivers aahet ki je asa adhbhut vdo la unlike karat aahet ??
दादा धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . 🙏
Viewers
Adabhoot, Rakat Desha. Amhi Bhagyawant.
Mast vinu bhau ani team
साईदास भावा खुप दिवसांनी . . . खुप आभारी आहे .☺
जबरदस्त... अशा कठिण वाटेवर शुटिंगसह ट्रेक करणं अत्यंत अवघड आहे... स्वत: तिथे असल्याचा फील मिळाला....अर्थात इंग्रजांनी या किल्ल्यांची ही अवस्था केल्याने ट्रेक अधिक अवघड झालाय... सलाम तुम्हाला
विनायक दादा..
तुझ्या व्हिडिओ बघून खूप भारी वाटत मला....
तुमच्या व्हिडिओ व्हिडिओ नवनवीन माहिती मिळते खूपच भारी असतात व्हिडिओ....
माझा पण ऐक छोटा चॅनल आहे....मला थोड मार्गदर्शन करा ब्लॉग संबंधित...
तुला फोन कसा करणार . . .
2 / 4 point aashe aale ki gharatach vedio bhagtana beshudh padlo bhai salam tujya kamgirila jay shivaji jay bhavani 🚩
लईच भारी... सर्व मावळ्यांच्या जिद्दीला सलाम.. जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र हर हर महादेव..
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी. . .
"BHAIRAV GAD" DANGEROUS LOOK
धंन्यवाद भाऊ. . .
अदभूत, अविश्वसनीय खूपच अवघड आहे चढायला. तुम्ही सर केला भैरवगड खरच महाराज तुमच्या पाठीशी उभे आहेत.
धंन्यवाद तुमच्या अमुल्य प्रतिक्रिया साठी , ह्याच प्रतिक्रिया अजुन चांगले विडियो बनवण्यासाठी प्रोत्साहनच देतात .
अशीच साथ असु द्या☺🙏🙏🙏 .
जय शिवराय 🚩
JaiShriRaM*🙏
जय श्रीराम . . . जय शिवराय .
गड छत्रपति शिवाजी महाराजांचा आहे, श्री रामांचा नाही आहे
EKACH SHABDA, KHATARNAAK, HE DHADAS FAKTA SAHYADRICHE WAGHCH KAROO SHAKTAT..........
प्रथम मित्रांच्या कामगिरी ला वाव देतो .विडिओ तर आवडला मात्र गडावरून उतरताना सांगायला विसरू नका कि आम्ही कळसा पर्यंत पोहचून उतरणार आहे .
धंन्यवाद भाऊ तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असु द्या.
जय शिवराय.
भावा मानलं पाहिजे राव
Hats off 💪🚩🇮🇳
हळु रे...कसलं डेन्जर ए..अर्धा च पाहिला बाबा विडिओ.. खुप भिती वाटतेय....Tc
धंन्यवाद . . . अशिच तुमची पुढच्या विडियोसाठि साथ असु द्या.
खरच खुप अवघड गड आहे जय शिवराय 🚩🚩
Khup Khup aabhari aahe Bhau ... ashich sath asu dya :)
I could have told you there are no tigers on the top!
खरच मानल यार तुम्हाला देरींग लगते जय शिवराय
Dislike करणाऱ्यांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी ☺☺🙏🙏🙏
Khup bhayanak ahay Chad ayla ni utryala sudha....khup thararak
it's scary
Thanks for your valuable comment. ☺
अत्यंत कठीन अगावर का टा उभा राहिला होता जिगर ल सलाम
कडक !!!!! भैरवगड किती?व कोठे?आहेत ? Video जबरदस्त
भैरव गड . . . कल्याण वरुन बस पकडयन मोरोशी गावात उतरावे . . .
मोरोशी हा बेस विलेज आहे . .
धंन्यवाद भाऊ.
५ गड आहे ५ची नाव उदयादेतो .
Kitna risk leta hai bhai👏 JAI BHAWANI
JAI
Army made lagech bharli vyal tumhi lok
विडिओ बघतानाच खूप भिती वाटते, खरंच खूप धाडसी काम आहे हा गड चढण-उतरण, किती शुर होते आपले मावळे ,🚩जय भवानी जय शिवराय🚩
Jeevan vlog sobat kara na trekking
त्यांच्या बरोबर करायला नक्की आवडेल . . .
जय शिवराय जय महाराष्ट्र सलाम भावा तुला
खूप धाडसी चढाई.
बघतानाच खूप भिती वाटत होती. साभांळुन विडीवो बनवा.
जय शिवराय भावांनो खरंच खूप मेहनत घेतली आहे तुम्ही 🚩🚩
Why r u not joining in armi for serve country?
😂😂😂😂😂
फार काळजीपूर्वक चालल पाहिजे . एकदम डेंजरस वाट आहे ...
सलाम पुन्हा एकदा ...
Real stuntman.... Real hero's. 👏👏👏👌👌👌👌👌
डोळ्याचे पारणे फेडलस भावा जय जिजाऊ
जय शिवराय
दादा खूब छान अनुभव आहे🙏🙏🙏
Bhau parat yetana prasad sir disle naahi
Baap re
Baghat astaana mala goosebumps aale 🙏
भैरवगड अत्यंत खुप कठिन आहे.
या विर मावळ्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धंन्यवाद दादा . . . तुमच्या अमुल्य कमेंट साठी .☺