भाग- २ गिरनारला जाण्याआधी या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या # girnar parvat yatara# girnar experience

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 311

  • @ranjanabhujbal8633
    @ranjanabhujbal8633 11 днів тому +3

    श्री गुरुदेव दत्त, मी पन 2022 ला गेलं आणि आता 2024, दतजय ती ला गेले आलभ लाभ झाला

  • @rajanishinde7128
    @rajanishinde7128 2 місяці тому +11

    मी सुद्धा एका ट्रिप बरोबर एकटीच गेले होते. घरच्या लोकांचा विरोध होता, पण माझी जिद्द दांडगी होती. घरातील lokka व्यतिरिक्त कुणालाच सांगितले नाही. सगळ्यांना कळल्यावर शॉक बसला. पण दत्त महाराज इच्छा असली तर नेणारच. जय Girnari🙏

  • @SwaraTeli-z2p
    @SwaraTeli-z2p 21 годину тому

    खरचं खूप इच्छा आहे गिरनार दर्शन करण्याची...... श्री गुरुदेव दत्त 👏👏

  • @abhirajdesai1995
    @abhirajdesai1995 Місяць тому +4

    अशोक शिंदे सुंदर अनुभव.. असा अनुभव प्रत्येकाला येवो हीच श्री दत्त चरणी प्रार्थना🙏🙏👌👌.

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 Місяць тому

      🙏|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🙏

  • @RakeshNaik-c6e
    @RakeshNaik-c6e Місяць тому +5

    खूप छान दादा माझे डोळे पाण्याने भरून आले खूप छान अनुभव🙏 जय गिरनारी तेरा भरोसा हे भारी
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @malini7639
    @malini7639 2 місяці тому +16

    जय गिरनारी श्री गुरूदेव महाराज आम्हाला लवकर दर्शनासाठी बोलवा 🙏🙏

  • @MangalTaru-fu7he
    @MangalTaru-fu7he 2 місяці тому +25

    जय गिरनारी खूप छान माहिती तुम्ही दिली अशक्य ते शक्य करतील स्वामी जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यांची साथ पाहिजे फक्त आपल्याला 🙏

  • @gopaldadaitankar9492
    @gopaldadaitankar9492 2 місяці тому +9

    दत्त महाराज गिरनारला येण्याची अर्जी कधी मंजूर करतात त्याची प्रतिक्षा आहे.
    श्री गुरूदेव दत्त...

    • @sanjayyedke7389
      @sanjayyedke7389 2 місяці тому +2

      आपण पुणे शहरात रहायला असाल तर धनकवडी येथील सद्गुरू संतवर्य श्री शंकर महाराज मठात दर्शन घेऊन महाराज ना सांगायचे बघा गिरनार दर्शन होईल च

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 2 місяці тому +31

    मी दुपारी पहिला भाग पाहिला दुसऱ्या भागाची वाट पाहत होते आणि आता दुसरा भाग पहात आहे ll जय गिरनारी ll

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому +3

      🙏जय गिरनारी 🙏

    • @ashakacherikar3992
      @ashakacherikar3992 2 місяці тому

      😅​@@ashokshinde7064

    • @jyotipande4398
      @jyotipande4398 2 місяці тому +2

      Gurudeo.datta shinde khup bhagavan ahat no. Tumche anbh ekun.khup.chan vatlye

    • @manishapashte1443
      @manishapashte1443 Місяць тому

      पहिला भाग लिंक पाठवा

  • @varshakulkarni5625
    @varshakulkarni5625 2 місяці тому +14

    श्री गुरुदेव दत्त....🙏🙏. दत्त महाराजांचे छान अनुभव आले आहेत तुम्हाला ......🙏🙏 हे ऐकून गिरनार दर्शन ला आपणही गेले पाहिजे असे वाटते...धन्यवाद...🙏

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому +2

      तुमचीही गिरनार दर्शनाची इच्छा पूर्ण होईल.दत्त महाराजांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा.🙏

  • @sangitanikam4266
    @sangitanikam4266 7 днів тому +1

    दादा आम्ही पण जानेवारी मध्ये गिरनारवर जात आहोत 🙏दत्तमहाराज आम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी ताकद देऊ देत 🙏श्री गुरू देव दत्त 🙏🌹

  • @shubhadacharankar1867
    @shubhadacharankar1867 2 місяці тому +21

    Shinde Kaka तुमचे वर्णन एकून मला खूप जायची ईच्छा आहे .माझा योग लवकर येवो असे गुरुमाऊली ना सांगितले बघू योग

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому +2

      दत्ता कृपेने तुमचा लवकरच जाण्याचा योग येवो🙏

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 2 місяці тому +1

      आम्हाला ही जायची खूप इच्छा आहे....🙏🙏

    • @mangalsable8790
      @mangalsable8790 Місяць тому

      ❤नमस्कार Gurudevdatta मलाही दर्शन द्या

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 7 днів тому

    जय गिरनारी.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Місяць тому +1

    अवधूत चिंतन..जय गिरनारी..🙏🙏🙏
    विदियो पाहून भारावून गेले..गिरनार ला जावे असं वाटल ही.पण जाता येणार नाही हेही माहित आहे.अनुभव ऐकून तर धन्य वाटल.मनापासुन नमस्कार केला दत्त महाराजांना..जे भाग्यवान आहेत तेच तिथे पोहचतात..भाऊ तुमचे आभार तुम्ही हे दर्शन घडवलं व अनुभूती सांगितली..ही देखील दत्त कृपा आहे माझ्या साठि..मनापासुन दर्शन घेतले मी या विदियोतून..समाधान झाले..धन्यवाद..जय गिरनारी..🙏🙏🙏

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 Місяць тому +1

      🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @mrs.smitaraut5733
      @mrs.smitaraut5733 10 днів тому

      @@ashokshinde7064 हा विदियो पाहून आलेला अनुभव सांगते की आठवड्यातच जवळचे नातेवाईक देवदर्शनासाठी दत्त स्थानी गेले.त्यांनी विदियो कॉल करून मला नृसींहवाडी व गाणगापूर यांचे दर्शन घडवले..जय गिरनारी..अवधूत चिंतन.
      🙏🙏🙏

  • @cutecraft122
    @cutecraft122 Місяць тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹

  • @NandiniKibile
    @NandiniKibile Місяць тому +2

    जय श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मलाही गिरनार ला यायचं आहे तुमच्या भेटीला गुरुमाऊली माझा लवकर योग आला आणि तुमची परिक्रमा करून घ्या श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤

  • @vanitawarokar6159
    @vanitawarokar6159 Місяць тому +3

    दत्त महाराज की जय अगदी खरंय त्याच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही

  • @sangeetasardesai1873
    @sangeetasardesai1873 2 місяці тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, माझीही खूप मनापासून इच्छा आहे, लवकरात लवकर योग येऊ दे हीच गुरुदेवांना प्रार्थना 🙏

  • @vijaydalvi958
    @vijaydalvi958 3 дні тому

    जय गिरनारी तेरा भरोसा है भारी 🙏🙏

  • @ShaileshJadhav-j6t
    @ShaileshJadhav-j6t Місяць тому +1

    खरंय, महाराजांची इच्छा असल्याशिवाय जाणं होत नाही. फारच सुंदर अनुभूती share केल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🌹 जय गिरनारी

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 7 днів тому

    अतिशय सुंदर अनुभव.धन्यवाद.

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 День тому

    जय जय गुरुदेव दत्त
    अवघुत चिंतन गुरुदेव दत्त
    जय जय श्री गिरणार
    मला सुद्धा गिरणार पर्वतांचे दर्शन करायचे . कधी जायचे व परवानगी भगवान दत्तमहाराज देतील मी प्रार्थना करतो

  • @KRS1620
    @KRS1620 2 місяці тому +3

    मी फेब-२०२४ मध्ये एकटाच गेलो होतो... तत्काळ तिकीट घेतलं आणि निघालो, दत्त महराजांनी खुप छान काळजी घेतली माझी, तिथं गेल्याशिवाय महिमा कळत नाही... खुप छान आनंद मिळाला, त्यानंतर मी सोमनाथ ला गेलो .... खूप आनंद, जय गिरनारी ❤❤❤🙏🙏🙏

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 6 днів тому

    दत्त दिगंबर दैवत माझे❤❤

  • @meeragadgil7476
    @meeragadgil7476 2 місяці тому +6

    जय गिरनारी.
    माहिती खूप छान सांगितली. गिरनारला जावे असे वाटायला लागले आहे. बघुया दत्त महाराज कधी घेऊन जातात.

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      योग नक्कीच येईल.श्रद्धा ठेवा.🙏

  • @saylidesai8638
    @saylidesai8638 2 місяці тому +4

    Kiti baghyawan ahat tumhi ..sakshat Shri datta maharaj tumchi sobat karat hote......aiktana Mann bharun ala,angavar kata ala....Jai Shri Guru Devdatta.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      🙏 || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🙏

  • @smitasupekar9280
    @smitasupekar9280 Місяць тому

    जय गिरनारी फारच सुंदर अनुभव सांगीतले मनापासून आभार

  • @ranjitkhose6863
    @ranjitkhose6863 2 місяці тому +5

    🚩जय गिरनारी... 🚩 श्री दत्त महाराज 🙏🚩🙏💐🙏🚩

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 місяці тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त......🙏🙏

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 2 місяці тому +7

    जय गिरनारी 🙏
    बरोबर बोलतात तुम्ही दादा की, दत्त महाराजांच्या इच्छा नुसारच चरण पादुकाचं दर्शन होतं.
    महाराजांच्या कृपेने पाच वेळा चरण पादुकाचं दर्शन झालं आहे. आणि पाचही वेळा अनेक चमत्कारिक अनुभव देखील आले आहेत 🙏
    जय गिरनारी
    तेरा भरोसा हैं भारी 🙏

    • @swamikrupa3218
      @swamikrupa3218 2 місяці тому +1

      ताई anubhav share करा na

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      अनुभव शेअर केला तर आनंदच होईल
      🙏जय गिरनारी🙏

    • @AratiGurao
      @AratiGurao Місяць тому

      🙏🙏

    • @alkaparatkar8152
      @alkaparatkar8152 Місяць тому

      16:03 🎉😂

    • @ushamore5817
      @ushamore5817 Місяць тому

      Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll ​@@swamikrupa3218

  • @savitamohod161
    @savitamohod161 2 місяці тому +1

    🚩जय गिरनारी🚩
    मी 5 वेळा गेले आहे.... 🙏
    साक्षात दत्त प्रभू भेटल्याचा आनंद मिळतो.

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Місяць тому +2

    अद्भूत दर्शन 🚩🙏 जय गिरनारी 🙏🚩

  • @dhanajigaikwad847
    @dhanajigaikwad847 18 днів тому +1

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 2 місяці тому +3

    आदरणीय श्री श्री श्री गुरूवर्य साठे काकांना साष्टांग दंडवत नमस्कार करतो. पुणे शंकर महाराज मठ रक्तदान शिबीर सेवेकरी. गुरू श्री स्वामी समर्थ शंकर महाराज कृपा

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      🙏 || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || 🙏

  • @sunandayewale3987
    @sunandayewale3987 2 місяці тому +3

    खूप छान अनुभव आहे खरच महाराजांची इच्छा असेल तरच आपण जाऊ शकतो माझी 2 वेळेस परिक्रमा व 10 हजार पायर्‍या चढून दत्त महाराजांचे अप्रतिम दर्शन झाले तुम्ही सांगितले तसेच पादुकांचे दर्शन घेताना खूप रडले मी मला काहीच कळत नव्हते आपल्याला दर्शन दिले प्रत्येकाने 1 वेळेस तरी जाऊन या अनुभव घ्या दादांनी खूप छान सांगितले

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      🙏 || जय गिरनारी ||🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Місяць тому

    Jai Giranari,delivered a good experience about Giranar trip.Shri Gurudeo Datta 🙏

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 2 місяці тому +5

    श्रीमान शिंदे सर जय 5:48 गिरनारी , दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करत मी २०२१ला मी गिरनार ला मुंबई घ्या आध्यात्मिक ग्रुप बरोबर गेलो होतो. गुरूदेव दत्त कृपेने मला गुरू शिखर मंदिरात मला तीन माळा जप करण्याचे भाग्य लाभलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ शंकर महाराज चरणाअर्पणमस्तु हरी ओम तत्स शुभमं भवतू. पुणे शंकर महाराज मठ सेवेकरी.

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      खूपच छान! 🙏 जय गिरनारी 🙏

  • @anjalipande8559
    @anjalipande8559 Місяць тому

    Khup chan vatale sagle ikun. Thank you.Tumhala namaskar. Jai Girnari

  • @pradipdhumal2964
    @pradipdhumal2964 Місяць тому +1

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @YojanaShelar
    @YojanaShelar Місяць тому

    Jay Girnari , khupcha chhan mahiti sagitali tumhi Ashok bhau 👏

  • @amodpatwardhan2492
    @amodpatwardhan2492 2 місяці тому +1

    खूप छान वर्णन झालं... प्रत्यक्ष जाण्याची मजा आली ऐकताना....🙏🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 місяці тому +1

    खूप छान अनुभव ऐकायला मिळत आहेत....🙏🙏

    • @smitasankhe7906
      @smitasankhe7906 2 місяці тому

      अनुभव छान कथन केले

  • @deepajail1891
    @deepajail1891 Місяць тому

    जय गिरनारी, खुप छान माहिती समजली 🌹🌹🙏🙏

  • @MandakiniBhosale-d3k
    @MandakiniBhosale-d3k Місяць тому +1

    खुप छान 👌👌🙏🙏🌹🌹

  • @bhagyashrichavan5544
    @bhagyashrichavan5544 16 днів тому

    Khupch chan Anubhav Maharajchya ichhene mazipn 3 parikrama 2 vela Gurushikhar Darshan Zale parat jaychi ichha aahe

  • @vandanakhairnar5151
    @vandanakhairnar5151 Місяць тому

    खूप खूप खूप सुंदर अनुभव मलाही खूप जायची इच्छा आहे श्री गुरू देवदत्त समर्थ

  • @AratiGurao
    @AratiGurao Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏 जय गिरनार 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohiniadhikari2244
    @rohiniadhikari2244 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤ मला पण येत्या दहा तारखेला परिक्रमा शीखर दर्शन जायचं आहे तुमचे दोन्ही भाग ऐकून खूप बरं वाटलं आणि माहिती पण झाले खूप धन्यवाद जय गिरनारी ❤🎉

  • @chandandoshi4176
    @chandandoshi4176 Місяць тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री गुरुदत्त🎉🎉

  • @saylishejwal6324
    @saylishejwal6324 Місяць тому +1

    🙏🌹हरी ओम तत्सत जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @bharatipatil9844
    @bharatipatil9844 Місяць тому

    खुप सत्व आहे .मलाही अद्भुत अनुभव आला.पायी परीक्रमा करतांना अडचणीत आवाज दिला तर मदत नक्कीच मिळते मला त्याचा अनुभव आला‌.जय गिरणारी बाबा

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 Місяць тому

      ||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||

  • @ramakulkarni426
    @ramakulkarni426 2 місяці тому

    माहिती खूप छान सांगितली बरं वाटलं जय गिरनारी

  • @madhavmahale8290
    @madhavmahale8290 2 місяці тому

    खूप काही महत्वपूर्ण माहिती गिरनार पर्वत बाबत दिली. आपला मी आभारी आहे. धन्यवाद!

  • @uttamrane692
    @uttamrane692 Місяць тому

    खरंच खूप गोड आहे तिथले पाणी

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Місяць тому

    I along my family and my friends visited giranar kamandalu kshetra .On hearing your information I reminded myself of my trip to Girnar parvat. Thanks. 🎉

  • @mohinissongs7968
    @mohinissongs7968 2 місяці тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @chandatai
    @chandatai 2 місяці тому +1

    ,, जय जय गुरुदेव दत्त प्रभु 🪔🙏🏻🙏🏻🕉️🙏🏻 कृपा करो गुरू देव 🎉

  • @dhanajigaikwad847
    @dhanajigaikwad847 18 днів тому

    सर तुमची स्टोरी आणि माझी स्टोरी एकच आहे

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 18 днів тому

      😊 🙏जय गिरनारी 🙏

  • @muktajagtap3524
    @muktajagtap3524 23 години тому

    गुरुदेव दत्त

  • @sumatikhairnar453
    @sumatikhairnar453 6 днів тому

    Mala pan khup icha ahe lavakr mala bolava dattgrunacha shree svami samarath

  • @atulbhosale9018
    @atulbhosale9018 Місяць тому

    Pharach chan mahiti dili
    Thanks
    I listen both parts.I realised that I was also with you.
    Thanks again

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 2 місяці тому +1

    जय गिरणारी 🙏

  • @bhandepackersmovers0195
    @bhandepackersmovers0195 2 місяці тому

    जय गिरनारी छान माहिती सांगितली

  • @meenahande3668
    @meenahande3668 2 місяці тому +1

    श्री अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त जय गिरनारी

  • @amrapalishelar7438
    @amrapalishelar7438 2 місяці тому

    Jai Girinari
    Khup sundar Anubhuti
    Aikatach rahavs vatat 🙏

  • @LGRane
    @LGRane Місяць тому

    जय श्री गुरुदेव दत्त,जय गिरनार 🙏🙏

  • @rupalilingayat7050
    @rupalilingayat7050 Місяць тому

    Jay girnari shree gurudev dtt

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq Місяць тому

    श्री गुरु दत्तात्रय नमः खरोखर जो कोणी गिरनार पर्वत चढेल आणि दत्तप्रभूंचे दर्शन घेईल तो किती भाग्यवान आहे आणि हे दृश्य आम्ही सुद्धा पवित्र नेत्रांनी पाहिला आहे आणि हा गिरनार पर्वत आम्ही पण चढलो आहोत हभप मुक्ती राम महाराज खांडे भागवताचार्य यांनी सर्वांना ट्रीप मध्ये आम्हाला 60 लोकांना सुखरूप दत्तांचे दर्शन करून आणले आम्ही पण आमचं खूप भाग्य समजतो दत्तप्रभू सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करो एवढेच दत्त पादुका चरणी प्रार्थना गोरक्षनाथ अंबामाता दत्तप्रभू यांना साष्टांग प्रणिपात

  • @bhagyshreepawar7455
    @bhagyshreepawar7455 Місяць тому

    Om gurudeo dattay namh💐🙏

  • @ratnaprabhahawale9031
    @ratnaprabhahawale9031 Місяць тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त

  • @SulabhaGanu
    @SulabhaGanu Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त आम्हाला ही लवकर दर्शन घडू दे देवा।

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 2 місяці тому +2

    Gurunath..k..talekar..😊goa..❤

  • @SaritaWaikar-d1k
    @SaritaWaikar-d1k 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय 🙏📿🌺

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Місяць тому

    Aamhi jano Guru che pay Aamhi. 🎉

  • @kiranurkude7876
    @kiranurkude7876 Місяць тому +1

    Anubhav Share Karyyaicha aslyas sampark kasa karata yeil mjhya anubhavacha itarana nakkich fayada hoil

  • @sumedhkulkarni5130
    @sumedhkulkarni5130 Місяць тому

    खुप छान, मला सुद्धा महाराजांनी खुप छान दर्शन दिले परत जायची इच्छा आहे मला तुम्हाला थेटायाची ईच्छा आहे

  • @ranjanaraut7662
    @ranjanaraut7662 2 місяці тому

    जय गिरनार 🙏🙏

  • @kalpanachaudhari9603
    @kalpanachaudhari9603 2 місяці тому

    Gurudev datt.Majhipan khup ichya ahye.Swmi Samrth.v Dattguru purn cartilage.

  • @dnyaneshwarhiwale999
    @dnyaneshwarhiwale999 Місяць тому

    जय गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @shailajatarkunde6619
    @shailajatarkunde6619 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत.मलाही खूप जाण्याची इच्छा आहे,लवकरात लवकर योग येऊ दे.माझ्या तब्बेतीमुळे भीती वाटते.पण मनापासून गिर नारला ला जाण्याची सुप्त इच्छा आहे

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 Місяць тому

      दत्त महाराज काळ्जी घेतील.
      🙏 जय गिरनारी🙏

  • @Sarthakvloggerofficial
    @Sarthakvloggerofficial Місяць тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @Pravinvdhikale06
    @Pravinvdhikale06 Місяць тому

    Om shree gurudev datta❤😊

  • @vaishalin3045
    @vaishalin3045 2 місяці тому

    🙏🌹 जय श्री क्रिष्ण राधे राधे जय गिरणारी
    अतिशय सुंदर अनुभव 🙏
    ईश्वर हि ऐक असिम शक्ति आहे परमेश्वर आहे हा विश्वास असला तरच असे अनुभव येतात
    हेच आहे परमेश्वरी साक्षात्कार
    मि ही अनुभव ले आहे
    माझा चार वेळेस गाडीचा आपघात झाले पण परमेश्वरी कृपा की मी सर्व ठीक आहे कुचला अवयव निकामी नाही
    हि प्रभु कृपाच आहे
    विषेश म्हणजे हे सगळे आपघात झाल्यानंतर
    महाराजांनी माझ्या कडुन नर्मदा परिक्रमा, गिरणार कार्तिकीय परिक्रमा, व गिरणार वरील प्रभु दर्शन करुन घेतले आहे
    बस प्रभु आता एकच इच्छा आहे की पायी केदारनाथ करुन घ्या देवा
    खरचच खुप सुखद स्वर्ग सुख मिळते
    खुप शुभेच्छा 🙏जय गिरणारी

    • @ashokshinde7064
      @ashokshinde7064 2 місяці тому

      🙏|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🙏

  • @SUNILSHEVADE-dv1qx
    @SUNILSHEVADE-dv1qx Місяць тому

    दैवी अनुभव. अद्वितीय.

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 2 місяці тому

    परत एकदा दर्शन घ्यावं असच वाटत, खूप छान, खूप सुंदर.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Місяць тому

    Om namo Hanumate Rudra avatar Sarva shatru san haray sarva rog haray sarva vashi karanay Ram dootay Swaha.🎉

  • @amitatemkar6941
    @amitatemkar6941 2 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त महाराज आम्हांलाही लवकर बोलवा.🙏🙏

  • @santoshd1378
    @santoshd1378 2 місяці тому

    Avdhut Chintan Shree Gurudev Datta
    Jay Girnari

  • @RekhaDesai-d4r
    @RekhaDesai-d4r Місяць тому

    श्री गुरु देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 2 місяці тому

    साखरे सर , मठात बहुतेक आपण आम्ही रक्तदान शिबिराचे प्रमोशन करताना आपली भेट झाली असे पुसटच आठवते. जय शंकर

  • @ArchanaAher-c3g
    @ArchanaAher-c3g 2 місяці тому

    🙏🙏 श्री गुरु देव दत्त 🙏🙏

  • @sheelagharat9376
    @sheelagharat9376 Місяць тому

    Jay girnari,mi pen donvela jaun ale third time girnar parikrama karun gheteli magarajani.khadhi vatele navte , parikrama voiel.khup chan anubhav ala parikrama veli

  • @snehalataaney6720
    @snehalataaney6720 Місяць тому

    Veryverynice ❤😂🎉😢😮😅😊

  • @TheArvindp209
    @TheArvindp209 Місяць тому

    जय गिरनारी💮 बरोबर बोलतात तुम्ही दादा श्री दत्त महाराज 🙏🙏🙏💐🚩🚩

  • @gorakhnathmaskar115
    @gorakhnathmaskar115 2 місяці тому

    जय श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

  • @swatisathe4367
    @swatisathe4367 2 місяці тому

    Khup sunder anubhuti

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 2 місяці тому

    Awdhut chintan shree gurudev datt💐💐💐

  • @vivekbomble4658
    @vivekbomble4658 2 місяці тому +1

    🕉️Il जय गिरनारी ll ll जय शंकर ll ll श्री स्वामी समर्थ ll 🕉️

  • @somnathahire4066
    @somnathahire4066 Місяць тому

    जय गिरनारी.. गिरनार म्हणजे 10 महविदेयेच स्थान देखील आहे.. आदेश