I respect Jeevanbhau for his tours of forts. Nice presentation. While watching his clips we feel as if we are physically present with him. Editing, music too are excellent. But, I am not at all comfortable while watching him climb up/down almost vertical mountains. My heart begins to pound watching him dangerously scaling peaks of mountains. Dear please take proper safety measures during such tours.
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
खरंच, फार छान वाटली तुमची जीवधन ट्रेक. माहिती, चित्रीकरण उत्तम. मला ट्रेकची आवड आहे. आता बरीच वर्षे नाही केले. 2019 च्या ऑगस्ट मध्ये केले होते. आता sr citizen होणार. पण तुम्हाला आता पाहिले तेव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. असे वाटत होते की आपणच तेथे आहोत. खरेच मजा आली. तुम्हाला शुभेच्छा.
दादा हा मी पाहिलेला पहिला विडीओ तुमचा, न fan झालो ना राव.... एक एक गोष्ट काय भारी टिपता. आणि हो त्या tomya ला पण एक लाईक ❤️ तुमचा कॅमेरा मधून मी माझी गड किल्ले बघायची हौस भागवतो आहे. न या विडीओ नंतर रोज तुमच्या जुन्या सफरी बघतो आहे . धन्यवाद दादा !

जादूगार.....काय जबरदस्त विडिओ आहे, ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक शॉट , आणि एडिटिंग मध्ये तर तू खरच खूप ग्रेट माणूस आहे दादा। jkv मुळे खूप काही बघायला आणि शिखायला मिळत.
आरे काय हे जिवन खरच सागतोय तूजे ज्यानी कोनी नान ठेवले त्यांना मानाचा मुजरा किती लांब आधी जिवघेन्या ठिकाणी जातोय भावा तुझ्यात शरीरात जे रग्त संचार करत ते छत्रपतीचेच आसाव तुम्ही सर्व जन खरच मान सन्मानाचे मानकरी आहात जय हो विजय हो दूर्गा भवानीच्या आशीर्वादाने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जगदंब जगदंब डाॅ प्रविण पाटील नांदेड
खूप अप्रतिम,भन्नाट विडिओ. एक नंबर. निसर्गाच्या विविध सुंदर रूपांची उधळण करणारा हा किल्ला आहे.निसर्गाच्या अनमोल, सुरेख,दृष्टी सुख देणार्या रूपांच्या खजिन्यांनी हा जीवधन किल्ला भरुन गेला आहे.डोनाचार्यंचे शॉट्स पण खूप उत्तम. आणि तुम्ही तुमच्या शब्दात जे किल्लयाच वर्णन केलत ते सुद्धा खूप भारी वाटलं. ईउ👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
फक्त एक विनंती आहे ... जेव्हा कधी गड किल्यावर जाशील तेव्हा तेव्हा लोकांना आवाहन कर, की जर आपण कोणत्याही किल्या वर गेलात तर किल्या वर कचरा करू नये .. मद्यपान करू नये.. किंवा असे कोणतेही काम करू नये जेणे करून किल्य्या च्या प्रतिमेला तडा जाईल..

Dada Tu khup changala video banvato ani tuz communication skills,acting, attitude,ani lokana itihasachi athavan Karun deto.me tuja khup BADA wala fan ahe . proud of you n Keep it up.
धन्य तो राजा ज्यांनी हे वैभव उभारले आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला हे सर्व अनुभवता येते तुमचे मनःपूर्वक आभार जीवन भाऊ खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
जीवन दादा खुप छान । तुझ्या विडिओ पाहिल्या शिवाय झोपायला मन होत नाही ।।।। पोचू शकलो नाही अजून पर्यंत , पण नक्की आम्ही पन अनुभव घेऊ दादा , पण तुझ्या kamala सलाम , ।।।।।।।। आपल्या महाराजा न चा इतिहास तू सर्वाना पर्यंत पोहचवत आहेस , तुझ्या कामाला आमचा मुजरा । ।।। असेच विडिओ ब्लॉग घेत रहा सर्वाना आपला इतिहास पाहुदे माहीत मिळूदे बस ।।।।।।
@@JeevanKadamVlogs साथ नक्कीच राहणार....आणि share already केले आहे आणि करणार....खूप खूप शुभेच्छा....तुज साधेपणा नेहमीच मला आणि माझ्या friends ना आवडत..so stay blessed and keep growing......
भावा एकदम खतरनाक झाला आहे व्हिडिओ व्हिडिओची सुरवातच जबरदस्त आहे द्रोण दुश्य एकदम कडक TV🖥 पहिला एकदम जबरदस्त वाटतेय आपल्या गड किल्ले सह्याद्रीचे सौंदर्य एकच नंबर.....👍🚩
खूपच छान मित्रा. अगदी लाईव्ह अनुभव आला. हे गड-किल्ले आपला इतिहास तर सांगतातच पण ते आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यांचा इतका छान प्रचार-प्रसार तुम्ही करता आहात. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा।
महणावा तसा तो टोम्या रस्ता काढून दिला बस पण जनावरे सुधा हुशार रच !!! जीवन दादा तुझ्या नावातच जीवन दडलाय!! खूप भाग्यवान आहेस तू , तुझ्या जीवनाचा शिल्पकार, गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा , सलाम तुला दादा आपला , जय भवानी जय शिवराय,शिवशाही आम्ही मावळे,खूप शुभेच्छा तुला पुढील किल्ल्याचं ट्रॅक करण्यासाठी
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
खूपच छान दादा माहिती एक नंबर व्हिडिओ एक नंबर गड पण एक नंबर आणि shot आणि editing साठी सलाम 🤘 आणि हो आपला tomya साठी पण सलाम...love you dadda bhetuya lavkarch 😍
खूप छान दादा.तुझ्या अश्याच किल्ल्यांवरील video खूप आवडतात.नवनवीन किल्ल्यांची माहिती मिळते.अपेक्षित आहे की महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचे video JKV वर असरील.
What an amazing trek .. I have been there in 2010. It gives you a different feeling. The best was, we had gone through public transportation and we missed our last bus. We took the help of our local friend and stayed at his place. It was freezing cold but the warmest experience as our local hosts were extremely caring. All in all, Jivdhan become one of the best memories for a lifetime.
खूप मस्त जीवन दादा तुझे विश्लेषण आणि कॅमेरा शॉट्स ला तर अजिबात तोड नाही खूप मस्त सांगतो दादा तू आणि आज तर मध्ये मध्ये disvovery वर जस बोलतात ना ते खूप आवडले..👌👌👌
खुप छान व्हिडीओ आहे दादा, मला पण नक्कीच आवडेल जीवधनला भेट द्यायला।💓😍😘✌🏻👌 ड्रोन शॉट्स पण खुप मस्त होते. खुप खुप मस्त।💓😍✌🏻👌 मनापासून आवडला व्हिडीओ, लई भारी।💓😍✌🏻 मस्तच 🚩💓😍 जय जिजाऊ।जय शिवराय।🚩😍✌🏻
jivdhan fort khupach adventure jivan tuzha group ani tu far chan anubhav gheta god bless tu madhe jewaha palatos ani madhe ek giraki ghetos lajavab asa vatate tuzha jalma fakt ani fakta darya khoryat ani dongar darayat firanya sathich zhala i am very proud about u asach anand ghe jiwanacha ani tuzha nav sarthaki lav jeewan i salute u
तुमचा विडीयो खुप आवडला ।।।।।। मी जुन्नर चा रहीवासी आहे , शिवछत्रपतींच नाव घेवून आम्ही १ संस्था स्थापन केली आहे । गेली २० वर्षे आमची संस्था दुर्गसंवर्धनाच काम करत आहोत , त्याच बरोबर आम्ही आमच्या संस्थे मार्फत जिवधन दुर्ग तसेच जुन्नर तालुक्यातील इतर ६ दुर्गांची माहीती आमची संस्था दुर्गवाचन च्या माध्यमातून गेली २० वर्षे विनामुल्य करत आहोत । आपल्याला जर जुन्नर तालुक्यातील दुर्ग ( शिवजन्म भूमी शिवनेरी , जिवधन , नारायणगड, चांवड , हडसर , निमगीरी , सिंदोंडा ) यांचे दुर्गवाचन करायचे असल्यास संपर्क करावा नं: ७४९९२४९४७८ 7499249478 संपर्क प्रमुख समर्थ कसाबे
Wow ,salutes to u man ,what a different perspective u r giving to your work ,great standards, hats off u ...drone shots are too good ...keep going ...All the best ...
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
तुम्ही जव्हारला भेट देवू शकता का?कारण तिथे बघण्यासाठी खुप काही ऐतिहासिक वास्तू आहेत.अजुन दाभोसा waterfall आहे.जो जास्तच famose आहे.तुम्ही नक्की जव्हार ला भेट द्या पावसाळ्या मधे.
Your Communication skill is been so good. So that's why we all watch your video.one more thing is that, when we watch your video then the people are not getting bored .so if you created any long movie on fort , then we are very exciting for that and waiting .so thank you dada to made this kind of video.
दादा पूर्वी आम्हीही खूप ट्रेक करायचो, पण आता वय झालं. शिवाय हल्ली गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांच्या टोळ्या बघुन मन खंतावतं. जिथं आपल्या पूर्वजांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं तिथं आता त्यांचे वंशज सोडा आणि बिअर सांडतायत. तुमचे व्हिडिओ पाहुन मला माझे जुने दिवस आठवले. खुप खुप शुभेच्छा.
2nd like 2nd coment... मस्त दादा...👌 Plz सपोर्ट करा माझ्या UA-cam चॅनेल ला 1000 Subscriber व्हायला थोडेच बाकी आहेत सपोर्ट करा मराठी माणसाला तुमच्यासाठी असेच अजून व्हिडिओ स्टेट्स घेऊन येणार... धन्यवाद🙏
दादा तू आमच्या महाराष्ट्राचा Bear Grylls आहेस.
तुझ्या कार्याला सलाम👍👌
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
agdi barobar pn JEEVAN KADAM ... JEEVAN KADAM ch ahe one n only one..
I respect Jeevanbhau for his tours of forts.
Nice presentation.
While watching his clips we feel as if we are physically present with him.
Editing, music too are excellent.
But, I am not at all comfortable while watching him climb up/down almost vertical mountains. My heart begins to pound watching him dangerously scaling peaks of mountains. Dear please take proper safety measures during such tours.
एक नंबरच नाद करायचा तर फक्त गड किल्ल्याचा 🚩🚩🚩
माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की गड किल्ले संवर्धनासाठी तुला Brand Ambassador केल पाहिजे.
Barobar
Yes right
जीवधन किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव
ua-cam.com/video/D7EfjnUHwyo/v-deo.html🚩🚩🚩
Bhariahat
थरारक अनुभव आहे, पाहण्याचा योग आला आहे.
नेहमी अशीच खूप माहिती सांगत जा ....खूप अभिमान वाटतो आपल्या सह्याद्रीचा....
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@@JeevanKadamVlogs नक्की माझ्या सर्व मित्र तुला फॉलो करतात त्याबाबतीत निश्चिंत राहा...
सुपर से ऊपर उड़द भाव आता बरस का एकदम झकास वीडियो पायलि आज
जीवन दादा तुज्यामुळे मराठीची आणी आपल्या इतिहासाची अस्मिता जागी आहे
सलाम तुज्या कार्याला ⛳️
जय जिजाऊ ⛳️जय शिवराय ⛳️जय जीवन दादा
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
खरंच, फार छान वाटली तुमची जीवधन ट्रेक. माहिती, चित्रीकरण उत्तम. मला ट्रेकची आवड आहे. आता बरीच वर्षे नाही केले. 2019 च्या ऑगस्ट मध्ये केले होते. आता sr citizen होणार. पण तुम्हाला आता पाहिले तेव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. असे वाटत होते की आपणच तेथे आहोत. खरेच मजा आली. तुम्हाला शुभेच्छा.
दादा हा मी पाहिलेला पहिला विडीओ तुमचा, न fan झालो ना राव.... एक एक गोष्ट काय भारी टिपता. आणि हो त्या tomya ला पण एक लाईक ❤️ तुमचा कॅमेरा मधून मी माझी गड किल्ले बघायची हौस भागवतो आहे. न या विडीओ नंतर रोज तुमच्या जुन्या सफरी बघतो आहे . धन्यवाद दादा !
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
मस्त,,,,,जय शिवराय👌👌👌
तुला आणि तुझ्या थरारक व्हिडिओ ना माझ्याकडून भगवा सलाम
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@@JeevanKadamVlogs Hoy dada nakki
एक नंबर विडिओ आणि ट्रेक , खूप च मस्त , मी प्रत्येक विडिओ बघते , रिअली तुझे ट्रेक्स आणि धडाडी अभिमानस्पद आहे. पुढच्या वाटचालीस All the Best
mala ha video baghtana me swatach treking karat aslyach feel zal...!!! kadak video jeevanda
Ek no. Video 👌👌👌
मी ओतुरचा असूनही अजून नाणेघाट पाहिलेला नाही. पण तुमचा व्हिडिओ पाहून नाणेघाट पाहण्याची इच्छा प्रबळ झाली आहे.
खूप सुंदर काम करतोस तू मला पण आवडेल तुझा सोबत येला घेऊन जा कधी दादा खुप छान माहिती देतोस तू आणि जेव्हा खतोस तेव्हा तोंडात पाणी सोडतोस
तुझ्या या धडपडी साठी खरच सलाम दादा🙏🙌🙏
Mahadarwaja chya board aadhi tumhi dhaavat gelat paayrya varun.Mi ghabarale saawadh raha.Masta video.sundar yathochit varnan asate tumche.
जादूगार.....काय जबरदस्त विडिओ आहे, ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक शॉट , आणि एडिटिंग मध्ये तर तू खरच खूप ग्रेट माणूस आहे दादा। jkv मुळे खूप काही बघायला आणि शिखायला मिळत.
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@@JeevanKadamVlogs khup chan krta dada tumhi video
आरे काय हे जिवन खरच सागतोय तूजे ज्यानी कोनी नान ठेवले त्यांना मानाचा मुजरा
किती लांब आधी जिवघेन्या ठिकाणी जातोय भावा तुझ्यात शरीरात जे रग्त संचार करत ते छत्रपतीचेच आसाव तुम्ही सर्व जन खरच मान सन्मानाचे मानकरी आहात
जय हो विजय हो
दूर्गा भवानीच्या आशीर्वादाने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
जगदंब जगदंब
डाॅ प्रविण पाटील नांदेड
खूप अप्रतिम,भन्नाट विडिओ. एक नंबर. निसर्गाच्या विविध सुंदर रूपांची उधळण करणारा हा किल्ला आहे.निसर्गाच्या अनमोल, सुरेख,दृष्टी सुख देणार्या रूपांच्या खजिन्यांनी हा जीवधन किल्ला भरुन गेला आहे.डोनाचार्यंचे शॉट्स पण खूप उत्तम. आणि तुम्ही तुमच्या शब्दात जे किल्लयाच वर्णन केलत ते सुद्धा खूप भारी वाटलं. ईउ👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
द्रोणाचार्य अतिशय चोख कामगिरी बजावत आहे खुपच छान जीवन 👌
खूपच कठीण मस्त विडीयो दादा सलाम तूझ्या साठी अशीच माहीती दैत जा
आजच्या विडीयोला तोडच नाही दादा,
उंच उंच.... जिवधन
उंच उंच शिखर सर करत जावो.....तु...... जीवन !!!
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Amhi friends kaal jaun aalo Jivdhan la. Kharch khup adventurous trek Jhala.🚩⛰️
महाराष्ट्राचा बेअर गिल्स तुच आहेस भावा!
खुप छान!
सह्याद्रीचं हे एवढं थरारक अन् अप्रतिम रुप तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे वर्णन केले आहे. 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌
फक्त एक विनंती आहे ... जेव्हा कधी गड किल्यावर जाशील तेव्हा तेव्हा लोकांना आवाहन कर, की जर आपण कोणत्याही किल्या वर गेलात तर किल्या वर कचरा करू नये .. मद्यपान करू नये.. किंवा असे कोणतेही काम करू नये जेणे करून किल्य्या च्या प्रतिमेला तडा जाईल..
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
खरोखरच अवर्णनीय आहे जीवधन आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारे आसमंत.
Dada Tu khup changala video banvato ani tuz communication skills,acting, attitude,ani lokana itihasachi athavan Karun deto.me tuja khup BADA wala fan ahe . proud of you n Keep it up.
Ekdam bhari
mast jeevanbhva
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@@JeevanKadamVlogs nakki dada.
दादा माळशेज घाट चढल्यावर उत्तरेला हरिश्चंद्रगड आहे मी चढलेलो मस्त ट्रेकींग आहे तेथुन ठाणे,नगर आणि पुणे भाग दिसतो ते मधले सेंटर आहे
It's really osm experience bcoz dada tikade treak tumhi kart hotat but asa vattay hota ki amhi pn tikadecha ahot khup chan khup mast vattla bhari hota
धन्य तो राजा ज्यांनी हे वैभव उभारले आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला हे सर्व अनुभवता येते तुमचे मनःपूर्वक आभार जीवन भाऊ खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
जीवन दादा खुप छान । तुझ्या विडिओ पाहिल्या शिवाय झोपायला मन होत नाही ।।।।
पोचू शकलो नाही अजून पर्यंत , पण नक्की आम्ही पन अनुभव घेऊ दादा , पण तुझ्या kamala सलाम , ।।।।।।।। आपल्या महाराजा न चा इतिहास तू सर्वाना पर्यंत पोहचवत आहेस , तुझ्या कामाला आमचा मुजरा । ।।। असेच विडिओ ब्लॉग घेत रहा सर्वाना आपला इतिहास पाहुदे माहीत मिळूदे बस ।।।।।।
Gr8 job JEEVAN....समद्रात स्मारकं उभी करण्यापेक्षा ही खरी स्मारकं जतन करण जास्त महत्वाचं आहे....👍
#travelaani
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@@JeevanKadamVlogs साथ नक्कीच राहणार....आणि share already केले आहे आणि करणार....खूप खूप शुभेच्छा....तुज साधेपणा नेहमीच मला आणि माझ्या friends ना आवडत..so stay blessed and keep growing......
खूप सुंदर धन्यवाद
तुमच्या फुडच्या वायचाली साठी ईश्वर चरणी प्रार्थना
Wow!!! Couldn't believe it's in India... thank you for showing our Beautiful country 😍🇮🇳💕
तूम्ही तुमचा लांबुन घेतलेला drone shot लय भारी मित्रा .......
Dada I'm proud of you....thanku dada...
🚩🚩खुपच सुंदर माहिती मिळाली ,भतकंती करण्यासाठी अनुभव असायला लागतो आणि तो तुम्ही दाखवून दिला धन्यवाद 🙏🏼जिवन दादा🌹
भावा एकदम खतरनाक झाला आहे व्हिडिओ व्हिडिओची सुरवातच जबरदस्त आहे द्रोण दुश्य एकदम कडक TV🖥 पहिला एकदम जबरदस्त वाटतेय आपल्या गड किल्ले सह्याद्रीचे सौंदर्य एकच नंबर.....👍🚩
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
खूपच छान मित्रा.
अगदी लाईव्ह अनुभव आला. हे गड-किल्ले आपला इतिहास तर सांगतातच पण ते आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यांचा इतका छान प्रचार-प्रसार तुम्ही करता आहात.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा।
दादा वीडीओ अप्रतिम आहे. आणि तुझे सर्व वीडीओ थरारक असतात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
Hf,rtl boombox
महणावा तसा तो टोम्या रस्ता काढून दिला बस पण जनावरे सुधा हुशार रच !!! जीवन दादा तुझ्या नावातच जीवन दडलाय!! खूप भाग्यवान आहेस तू , तुझ्या जीवनाचा शिल्पकार, गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा , सलाम तुला दादा आपला , जय भवानी जय शिवराय,शिवशाही आम्ही मावळे,खूप शुभेच्छा तुला पुढील किल्ल्याचं ट्रॅक करण्यासाठी
मनापासून
मनापासून
मनापासून
खूपच मनापासून आभार,
खूप छान व्हिडीओ,
Awesome video....its like hindi Bollywood movie types scene and editing,music and all over information ...Gudup ...I love u
भावा तू खूप कठीण चढाई केलास. एकदम बेस्ट.तुला सलाम😊😀
Drone shots ani videography ekdam bap bap bap jhaliye .... Shevat 🤘♥️😍👌👌
#LoveFrom-#भटकी_पोरं
1 no dada. Tuz pudhch je pan milestone ahe te complete zalyavr kivha tya adhi insta360 camera vapar . ajun zakkas videos hotil asha thikanch
गुडूप होऊन गेलो होतो व्हिडिओ बघण्यात..
सह्याद्रीचा वेगळाच अनुभव आहे❤️🚩
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Masta video hota bhawa A1, pan madhe 2 velela audio cut zalela, sampurna blank hota.
Stay Safe Bhawa, JKV rocks
Har Har Mahadev
Dada har ek video madhe evdhi energy ❤💯🙏
Khup bhari✔🔝
अतिशय रोमांचक.....तुमच्या व्हिडिओ बघून मन नेहमी निसर्गात फिरून येत..👌👌
Honest effort.... Keep it up.... Be safe...
1 no bhai
खूप अभिमान वाटतो आपल्या सह्याद्रीचा....
खूप धन्यवाद अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा
MLA pan tumchya barobar trek karaych ahe......and I am from Pune ❤️
नमस्कार जिवन दादा विडिओ खुप छान आहेत खूप दिवसांपासून वाट पहात होतो नविन विडिओची
Rappelling bolts बद्दल ची माहिती खूप भारी होती...✌️
आणि नेहमी प्रमाणे drone shots अप्रतिम होते...💯🤩
Jivdhan jiv guntlay tuzyat re. JKV Grand salute to all 💝
खूपच छान दादा माहिती एक नंबर व्हिडिओ एक नंबर गड पण एक नंबर आणि shot आणि editing साठी सलाम 🤘 आणि हो आपला tomya साठी पण सलाम...love you dadda bhetuya lavkarch 😍
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
दिवसेंदिवस आपल्या चॅनेल मध्ये सुधारणा होत आहे काहीतरी नवीन प्रत्येक वेळी खुप छान
👌👌👌Lay Bhari Na Dada ♥️JUNNAR
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
भाषा शैली खूपच सुंदर आहे भाऊ आपल्याला जाम आवडली आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
4.41 nice Running shot captured with Tommy..!!
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
दादा खुपच छान जीवधन किल्ला आणि तिथले निसर्ग सौंदर्य आणि धुक्याची चादर पसरलेली होती खरच बघायला मस्त वाटल
कोहोज किल्ला ट्रेकिंग करा
वाडा (पालघर) जवळ आहे
मी पण वाडेकर...
खूप छान दादा.तुझ्या अश्याच किल्ल्यांवरील video खूप आवडतात.नवनवीन किल्ल्यांची माहिती मिळते.अपेक्षित आहे की महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचे video JKV वर असरील.
What an amazing trek .. I have been there in 2010. It gives you a different feeling. The best was, we had gone through public transportation and we missed our last bus. We took the help of our local friend and stayed at his place. It was freezing cold but the warmest experience as our local hosts were extremely caring. All in all, Jivdhan become one of the best memories for a lifetime.
जीवधन किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव
सहा वर्षाच्या आदिराज ने केले व्हॅली क्रॉसिंग🚩🚩
ua-cam.com/video/D7EfjnUHwyo/v-deo.html
खूप मस्त दादा बघायला मजा आली आणि जे काही माहिती सांगितली ती ही ऐकायला मजा आली थोडी भीती वाटली बघताना पण छान
Hello dada!!!! majhi tujha barobar trek karaychi khoop iccha aahe...
Love from Hyderabad 🙂🙂
फारच अप्रतिम अन सुंदर अनुभव आला ( दिलात ) त्या बद्दल धन्यवाद .
Namaskar, apratim video... Khup avadla.... Majhi family tumchi follower ahe..... Majhya 2 muli vay varsh 5 ani 8 tumchya video chi vaat baghat astat.... Tya hatta kartat ki ekda tari jeevan dada sobat trekking la jayacha ahe 🤓.... Bhavishyat tyanna hi sandhi nakki milo 🙏
छान! तुमचा व्हिडिओ खूप आवडला. मीही जीवधन किल्यावर जाऊन आलो आहे किल्ला खूप छान आहे.
दादा मला असं वाटत आहे तुझी लवकर भेट Bear Grylls बरोबर होईल ..... नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ पण अप्रतिम आहे ..
Marathi font kase aanta plz sanga
@@vijaymejari823 gbord app download kara kiva youtube la video bagha
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
Mastch Dada
खूप मस्त जीवन दादा तुझे विश्लेषण आणि कॅमेरा शॉट्स ला तर अजिबात तोड नाही खूप मस्त सांगतो दादा तू आणि आज तर मध्ये मध्ये disvovery वर जस बोलतात ना ते खूप आवडले..👌👌👌
खुप छान व्हिडीओ आहे दादा,
मला पण नक्कीच आवडेल जीवधनला भेट द्यायला।💓😍😘✌🏻👌 ड्रोन शॉट्स पण खुप मस्त होते. खुप खुप मस्त।💓😍✌🏻👌 मनापासून आवडला व्हिडीओ, लई भारी।💓😍✌🏻
मस्तच 🚩💓😍
जय जिजाऊ।जय शिवराय।🚩😍✌🏻
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
jivdhan fort khupach adventure jivan tuzha group ani tu far chan anubhav gheta god bless tu madhe jewaha palatos ani madhe ek giraki ghetos lajavab asa vatate tuzha jalma fakt ani fakta darya khoryat ani dongar darayat firanya sathich zhala i am very proud about u asach anand ghe jiwanacha ani tuzha nav sarthaki lav jeewan i salute u
Marvelous, thrilling and adventurous picturization. You guyes are simply great. Thank you
खूप खूप खूप अप्रतिम भावा सुंदर च एवढा मोठा गढ चढलातबघुन भिती वाटत होती पण खूप च छान छान वाटल
Watching JKV is always a very good experience. Thanks Jeevan bhau sharing this trek with marvelous drone shots.
मस्त
Dada tuja through सर्व गड किल्ले बगायला भेटत आहे.दादा तुझा बरोबर मला ही trekking करायच आहे भेटेल का संधी.
तुमचा विडीयो खुप आवडला ।।।।।।
मी जुन्नर चा रहीवासी आहे , शिवछत्रपतींच नाव घेवून आम्ही १ संस्था स्थापन केली आहे । गेली २० वर्षे आमची संस्था दुर्गसंवर्धनाच काम करत आहोत , त्याच बरोबर आम्ही आमच्या संस्थे मार्फत जिवधन दुर्ग तसेच जुन्नर तालुक्यातील इतर ६ दुर्गांची माहीती आमची संस्था दुर्गवाचन च्या माध्यमातून गेली २० वर्षे विनामुल्य करत आहोत । आपल्याला जर जुन्नर तालुक्यातील दुर्ग ( शिवजन्म भूमी शिवनेरी , जिवधन , नारायणगड, चांवड , हडसर , निमगीरी , सिंदोंडा ) यांचे दुर्गवाचन करायचे असल्यास संपर्क करावा
नं: ७४९९२४९४७८
7499249478
संपर्क प्रमुख
समर्थ कसाबे
This video was really amazing capturing the entire journey in spit of the difficulty level hats- off to you !!
1 No. Vdo - - Bhava 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🙏👍
Wow ,salutes to u man ,what a different perspective u r giving to your work ,great standards, hats off u ...drone shots are too good ...keep going ...All the best ...
जीवन तुझा आणि तुझ्या टीम चा या जीवधन चा थरार जबरदस्त. आणि ड्रोन च्या साहायाने केलेली विडिओ ग्राफी amaizing
दादा भटकंती चा tshirt हवा आहे लिंक दे ना
Ho dad2
ua-cam.com/video/oOFV8v_8pJ4/v-deo.html
भाग १
स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या
Drone View
सात रंगाच्या माती एका ठिकाणी
प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला
व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा
आपल्या सर्व मित्रांना पाठवा
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
मराठी माणसाला असलेला सपोर्ट बघून खूप बरं वाटलं.... यांनाच बघून शिकतोय आम्ही...👍👌☺️
#themarathivlogger
Jeevan , what time of the year is suitable for this trek. Thanks for the awesome video.
जीवन दादा विडिओ खूप जबरदस्त आहे अभिमान आहे आम्ही शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो
तुम्ही जव्हारला भेट देवू शकता का?कारण तिथे बघण्यासाठी खुप काही ऐतिहासिक वास्तू आहेत.अजुन दाभोसा waterfall आहे.जो जास्तच famose आहे.तुम्ही नक्की जव्हार ला भेट द्या पावसाळ्या मधे.
Mi pn jawhar cha ahe
नेहमी प्रमाणे चांगला व्हिडिओ धन्यवाद ड्रोन शॉट्स मस्त सिनेमॅटिक मस्त
Your Communication skill is been so good. So that's why we all watch your video.one more thing is that, when we watch your video then the people are not getting bored .so if you created any long movie on fort , then we are very exciting for that and waiting .so thank you dada to made this kind of video.
दादा पूर्वी आम्हीही खूप ट्रेक करायचो, पण आता वय झालं. शिवाय हल्ली गड किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांच्या टोळ्या बघुन मन खंतावतं. जिथं आपल्या पूर्वजांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं तिथं आता त्यांचे वंशज सोडा आणि बिअर सांडतायत. तुमचे व्हिडिओ पाहुन मला माझे जुने दिवस आठवले. खुप खुप शुभेच्छा.
2nd like 2nd coment...
मस्त दादा...👌
Plz सपोर्ट करा माझ्या UA-cam चॅनेल ला 1000 Subscriber व्हायला थोडेच बाकी आहेत सपोर्ट करा मराठी माणसाला तुमच्यासाठी असेच अजून व्हिडिओ स्टेट्स घेऊन येणार... धन्यवाद🙏
@@RushikeshMhatre45 nkki bhava
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@@JeevanKadamVlogs nkki dada khandesh aahe tuza sobt
अतिशय सुंदर पुन्हा पुन्हा बघण्यासारखा !
Drone-acharya 😁
खरंच खुप गोष्टी आहेत सह्यादी मध्ये बघायला.....जिवनदा तुमच्या व्हिडिओ बघताना हरवून जातो.....
आज हा विडिओ पहिला आणि मला माझी लाज वाटली की जीवधन च्या इतक्या जवळ राहून एकदा ही नाही गेलो पण मी एकदा तरी जाणार
जय शिवराय