Malang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @prathmeshmhaskar465
    @prathmeshmhaskar465 4 роки тому +1018

    जबरदस्त दादा!
    तुझ्या व्हिडिओ मधली खासियत म्हणजे detailing.
    चढताना आणि उतरताना तू जेवढा तुझा प्रवास दाखवतो तेवढा दुसरं कोणी क्वचितच दाखवत असेल.
    धन्यवाद मित्रा या व्हिडिओ साठी.
    तसचं स्वतःची काळजी घे 😊🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +47

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . .दादा तुमच्या ह्याच कमेंट अजुन चांगले विडयो बनवन्यासाठी प्रेरणाच मिळते , अशिच तुमची साथ असु द्या ☺🙏

    • @ajaypachore2533
      @ajaypachore2533 4 роки тому +8

      @@VinayakParabvlogs 🙏👍1nombar dada thumhi khare shiv bhakt 1nombar mavale tumhala manacha mujra tumch kautuk karV tevdh thod ahe 🙏👌🍫🏆🏆🏆🏆🏅🥇🏅🥇

    • @dattatryguruji602
      @dattatryguruji602 4 роки тому +2

      धन्यवाद भाऊ तू पेश्व्यानच नाव घेतल

    • @digital_eye_photos
      @digital_eye_photos 4 роки тому +2

      vinayak bhau tumchi comment pin keleli kadha ..amchya commenta konahi baghat..

    • @amollkadaam4883
      @amollkadaam4883 4 роки тому +4

      खरचं अप्रतिम व चित्तथरारक 👌👍...

  • @sanjaygadekar7329
    @sanjaygadekar7329 4 роки тому +151

    भावा स्वतःचा जीव धोक्यात घालून
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अमूल्य ठेव्याची सविस्तर माहिती सांगितली खरंच खूप धन्यवाद

  • @सुमेरतांबोळी
    @सुमेरतांबोळी 4 роки тому +189

    दादा माझ्या तर काळजाचं पाणी झालं की रे दादा माझ्या परिवाराकडून तुझं खुप खुप अभिनंदन
    एक सच्चा मुस्लिम मावळा ....

    • @anilsalunkhe7399
      @anilsalunkhe7399 4 роки тому +6

      कडक भावा

    • @krishnamore458
      @krishnamore458 4 роки тому +5

      जिगरबाज मवळ्यानां मानाचा मुजरा
      👏🤲👏🤲👏🤲👏🤲

  • @prakashnikam2116
    @prakashnikam2116 3 роки тому +59

    फारच धोकेदायक चढाई, तुमच्या ह्या धाडसाला शतशः प्रणाम. जय शिवाजी, जय भवानी.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +4

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

    • @rupeshmahadik340
      @rupeshmahadik340 Рік тому

      खतरनाक जय शिवराय जय शभुराजे

  • @njoshi00
    @njoshi00 3 роки тому +45

    कमाल आहे , साक्षात मावळ्यांच दर्शन झालं तुमच्या रुपात 🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +2

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @vijaybagwe4002
    @vijaybagwe4002 4 роки тому +55

    सलाम तूझ्या जीद्दीला भावा मावळा आहेस खरा माझ्या राजांचा शिवछत्रपती चा

  • @arunparab564
    @arunparab564 4 роки тому +78

    विनायक तु ग्रेट आहेस. सांभाळुन करा इकडे आमच्या पोटात गोळा येतो.

    • @jackiechan4960
      @jackiechan4960 4 роки тому +4

      yaa video madhe viniyaka hota pan yash sarkha mitra hota mhanun tyane toh balkillacha vifeo ghetla .....he deserves credit tooo...

    • @vivekpawar1387
      @vivekpawar1387 4 роки тому

      Vinayak Tu aani tuzyza mitrani je sahas kele tyala tod nahi, vidio pahatana kaljacha thoka chukat hota babanore he karta na jiv sambhala,tumhachya Patimage tumhachi patni mule, aai baba bhavande aahet hyachi janiv theva,tumhachya sarvanche abhinandan!

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 4 роки тому +50

    खरे मराठ्यांचे वंशज दिसत आहेत🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +4

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏

  • @ujwalapatil2925
    @ujwalapatil2925 3 роки тому +5

    खतरनाक ट्रँक.. शिवरायांच्या मावळ्यांनो तुमच्या या शौर्याला शतश:मानाचा मुजरा!
    हर हर महादेव.... 🚩
    जय शिवराय... 🚩

  • @vishaltiwari2890
    @vishaltiwari2890 4 роки тому +146

    मी कल्याण मध्ये राहतो, माझा घरी पासून हा किल्ला 10 km आहे, खरच लय proud feel होतो मराठ्यांच्या , जय भवानी जय श्री राम , जय शिवाजी

    • @pratikshasawant176
      @pratikshasawant176 3 роки тому +1

      Kasl bhari

    • @anantashingne7751
      @anantashingne7751 4 місяці тому

      Majhya building madhun disto bhava 😅😅. Me ambarnath Palegaon la rahto

    • @vishaltiwari2890
      @vishaltiwari2890 4 місяці тому

      @@anantashingne7751 building madhun tar aardha Kalyan ambernath badlapur taloja che lokancha gharatun pan disto .. Kalyan sodlo me aata ... Mulund la shift jhalo .. jai shivray jai shre ram

  • @onkarpawar4311
    @onkarpawar4311 4 роки тому +43

    Video बघताना जणू सर्वच प्रत्यक्ष अनुभवत असल्याची जाणीव होते👌,, तुला आणि तुझ्या team ला salute 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . ☺🙏🙏🙏

  • @mrs.padminiayangar4889
    @mrs.padminiayangar4889 4 роки тому +20

    रोमांच उभे राहातi T,! तुम्हि इतिहासिक आहा ! तुझा पुन्हा जनम झाला आहे !धन्यवाद !

  • @laikashrafmansuri2363
    @laikashrafmansuri2363 3 роки тому +10

    Ek number bhai khadak..!!!
    Mere VR box mai video dekha kasam se haath kaapne laga aur dil super fast Dhaadak ne lagaa
    Kyaa dangerous way hai
    Awesome yaar..!!!
    Hats off
    Salute
    Jai hind Jai Maharashtra...

  • @gunajidahiphale1322
    @gunajidahiphale1322 4 роки тому +37

    भावा तुला मानाचा मुजरा खरंच हे किल्ले खूप अवघड आणि भयानक आहेत, कठीण आहेत तरीपण तू एवढे केले सर करतो
    Jay shivray, jay shambhuraje

    • @prafuldighe7585
      @prafuldighe7585 4 роки тому +1

      खरंच ग्रेट आहात तुम्ही लेकरांनो. जपा स्वतःला . इतक्या आत्मविश्वासाने सहजपणे अगदी मुंबईच्या रस्त्यावरून चालल्या प्रमाणे चालत होतात मुलांनो, पण आमचा श्वास घेणं आम्ही विसरलो होतो रे तुमच ट्रेकिंग संपेपर्यंत. अरे एवढं रिस्क नकारे घेऊ, म्हाताऱ्यांची हृदये नाजुक झालेली असतात न !
      खुप सुखात, आनंदाने रहा. मनापासून अनेक अनेक शुभेच्छा तुम्हाला .
      वंदे मातरम,
      जय जवान, जय हिंद.

  • @yashshrikantgole2798
    @yashshrikantgole2798 4 роки тому +44

    श्री मलंगगड..🔥🐾🚩
    खूप कमी लोकांनी अनुभवलेला आणि पाहिलेला खतरनाक किल्ला..💯👑खूप भारी अनुभव दादा आणि विडिओ पण भन्नाट...👌🔥♥️

  • @kiranpawar2188
    @kiranpawar2188 4 роки тому +29

    सलाम भावा तुझ्या कार्याला खऱ्या मावळ्यां प्रमाणे राजेंचा इतिहास सांगत आहेस जगदंब🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏🙏

  • @rohinighare7315
    @rohinighare7315 3 роки тому +23

    भाऊ आज पर्यंत मी लांबुनच बघीतला होता हा गड पण आज तु जवळुन दाखवलं पण भावा जिव सांभाळून सलाम आहे तुला व तुझ्या धाडसीपणाला जय जिजाऊ जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 4 роки тому +106

    सर्वांना हाजीमलंग नाव ऐकले आहे पण श्रीमलंग नाव हे केवळ तुझा विडिओ मार्फत माहिती झाले या गडाचा इतिहास जितका खास तिकलीच त्या गडावर खास करून बालेकिल्ल्याची वाट खरंच तो भाग आज तुझा विडिओ पहिला भेटला खूप भारी वाटे आहे उत्तम विडिओ एकदम high level चा 👍🏼

    • @prashantgupta4232
      @prashantgupta4232 4 роки тому +4

      श्री मलंग जय मलंग

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +2

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏

    • @kuldeeppandey5756
      @kuldeeppandey5756 4 роки тому +3

      Bhai dar purnima la amhi jato shree malangad la shree malangade la ajun ek mandir ahe datiya guru cha dusara phad la amhi dar mahine la jatu pan tumhe khupach changla kam kele he video banunune
      Jay malang shree malang

    • @ameyjoshi903
      @ameyjoshi903 4 роки тому +2

      @@kuldeeppandey5756 दादा काही आठवणी ती फोटो असतील तर नक्कीच शेर कराFacebook वर जेणे करू इतर जण ती वास्तू पाहू शकतील तुमची साथ हेच आमचे बाळ अशीच साथ विनायक मित्रांवर असू द्या

    • @prashantgupta4232
      @prashantgupta4232 4 роки тому +2

      @@kuldeeppandey5756 आप बजरंग दल से हो

  • @humanistpd512
    @humanistpd512 4 роки тому +52

    शिवरायांचे खरे भक्त तर तुम्हीच आहात . देशतिल प्रत्येक युवाकने आपले शौर्य आशा ठिकाणी दाखवायला हावे. 🙏🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏

    • @sandipsalunke1448
      @sandipsalunke1448 4 роки тому

      ☝💪

    • @truptienterprises8492
      @truptienterprises8492 4 роки тому +1

      सात तोफंची सलामी .

  • @historianbanjara
    @historianbanjara 4 роки тому +85

    Bhau, I am not a Marathi but I can understand Marathi. I really appreciate and admire the way that you guys took risk in visiting the "risky patches " Of this fort. Hats off to you and your team🙏🏻 May Maa Bhavani and Mahadev Ji shower ample blessings on you🙏🏻please take care of yourself and I thank you for letting us know about the history of the fort by Taking huge risk🙏🏻Har Har Mahadev🙏🏻

  • @yashodutt
    @yashodutt 2 роки тому +3

    आपकी कठिन यात्रा को देखकर ही मेरा कलेजा मुँह को आ गया.. आप सभी की हिम्मत को Big Salute 🇮🇳
    Take care सुरक्षित रहो

  • @shhhh.
    @shhhh. 4 роки тому +28

    भावा तुझ्यामुळे बऱ्याच किल्ल्यांचे दर्शन घरबसल्या होत
    Keep it up♥️🙏🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . ☺🙏🙏

  • @9vin
    @9vin 4 роки тому +490

    भावा तुझे विडीओ खुप थरकाप असतात....
    पण कुठेही जाशील तर पहीला स्वताला सांभाळ
    झकास विडीओ

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +8

      धंन्यवाद तुमच्या काळजी साठी .☺🙏🙏

    • @archanaulvekar3050
      @archanaulvekar3050 4 роки тому

      supar videvo

    • @mimymarathirecipe9689
      @mimymarathirecipe9689 4 роки тому

      होना

    • @ankurgokhale5564
      @ankurgokhale5564 4 роки тому +1

      Ho yaar, to pipe pahun awak zalo me, take care mitra

    • @ashoks9009
      @ashoks9009 4 роки тому

      सॅल्युट ✌️✌️✌️👌👌👌🚩🚩
      जबरदस्त ❤️

  • @dilipthorat5873
    @dilipthorat5873 4 роки тому +8

    खरोखरच थरार आहे.त्याकाळी आपले मराठे कसे वाट काढीत असत ? याची कमालच वाटते आणि शत्रूवर हल्ला करून हल्ला यशस्वी करीत असत.त्यांचे शौर्य,पराक्रम आठवून छाती अभिमानाने आपोआप फुगते.
    ll जय भवानी,जय शिवाजी ll

  • @shyamdharmadhikari1495
    @shyamdharmadhikari1495 3 роки тому +6

    भावा तू ग्रेट आहेस, सलाम तुम्हाला
    तुम्हीं जेव्हा गड चढता तेव्हा आम्हालाच भीती वाटते, यावरून अंदाज काढू शकतो की आमचे मावळे किती शूर असतील, मला खरंच खूप अभिमान आहे मी अश्या मातीत जन्माला आलो ज्या मातीला शुरांची परंपरा आहे
    जय भवानी जय शिवाजी
    भावा फक्त काळजी घेत जा 🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +1

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @abhayubale5853
    @abhayubale5853 4 роки тому +21

    अप्रतिम मित्रा.... तुझा इतिहासाबद्दल जी जाणीव आहे ती खरंच मला भावून गेली.
    नक्की जाईल युझ व्हिडिओ पाहून

    • @shardulmhatre8982
      @shardulmhatre8982 3 роки тому

      आम्ही दर्गा बघून आलो पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही विडिओ सांभाळुन बनवत जा

  • @Nijeshwnslive
    @Nijeshwnslive 4 роки тому +12

    Jai Shivrai ! Hats off to all of you. I am so proud that I was born in Maharashtra ! Thank you very much and may Devi Jagdambha shower her blessings on you and all my brothers and sisters who bring so much information on our true history. Jai Bhavani! Jai Shri Ram! Har Har Mahadev! 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @santra528
    @santra528 4 роки тому +16

    One needs to have serious guts to do this trek. Hats of man!!

  • @nageshsonawane5716
    @nageshsonawane5716 3 роки тому

    Bau jordar mahiti dili khup chan

  • @sarikapareshupakare3372
    @sarikapareshupakare3372 4 роки тому +15

    खुप थरार अनुभवल,कसे असतील तय वेळचे मावळे हे तुझ्या थ्रू अनुभवल,ग्रेट जॉब,काळजी घे,इतिहास कळला,जय शिवराय,जय शंभु राजे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏

  • @sunnymalusare4498
    @sunnymalusare4498 4 роки тому +9

    सलाम तुमचा शौर्याला खरच जितकं बोलेल तितके कमी आहे. जय शिवराय!🤘❤️

  • @meetbhane2534
    @meetbhane2534 4 роки тому +90

    खुप छान आणि थरारक ब्लॉग
    गडावर तू चढत होता आणि माझ्या पोटात गोळा येत होता,,,,,,, आई भवानी सदैव तुमचे रक्षण करो

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . तुमची हि कमेंट नक्कीच अजुन प्रोत्साहनच भेटेल .
      आणि उशीरा रिप्लाय दिल्याबद्दल क्षमा असावी ☺🙏🙏🙏

    • @shivbhaktasunil8623
      @shivbhaktasunil8623 4 роки тому

      खरच रे भावा... सलाम आहे तुला आनि तुझ्या टीमला

  • @satishkulkarni773
    @satishkulkarni773 2 роки тому

    अ ब ब काय कमालिचा वीडियो केलाय राव शब्दच नाहीं आहे कौतुका साठी । खरच तुमचे ढाढस अप्रतिम आहे । आम्हाला साक्षात शिवरायांचे आणि मराठ्यांचे दर्शन घडवले। thanks for posting this video. Take care and may God bless you all courageous guys. हा वीडियो बघण्या साठी देखील हिम्मत हवि काळजी घ्या पोरानो ।

  • @boscoafonso5744
    @boscoafonso5744 4 роки тому +6

    I can not stop thinking as to how these forts must have been constructed. How these brave people must have lived there. There is so much rich history. Thank you so much for these awesome videos. Real heroes!,👍👍👍

  • @samuelsalins3762
    @samuelsalins3762 4 роки тому +16

    Trekking very Dangerous Thanks for very Brave heart to conquer the peak...like the Marathas...HAT OFF.....

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      Thanks Samuel for you valuable Comment ... Keep support as always :)

  • @poojasuvarnakhandi478
    @poojasuvarnakhandi478 3 роки тому +27

    pls be safe ....the side way was scary!!!
    Keep up the good work with safety of course!!

  • @laxmanjadhav3347
    @laxmanjadhav3347 2 роки тому +2

    वेडात मराठे वीर दौडले सात! आश्चर्ये! खुप अवघड ट्रॅक रेकॉर्ड केलात.धन्यवाद मित्रांनो 🙏🙏

  • @durgeshshirsath9244
    @durgeshshirsath9244 4 роки тому +59

    भावा सलाम तुज्या शिव प्रेमाला
    धन्यवाद ह्या गडाची माहिती दिल्या बद्दल
    गड चढताना सांभाळून चढा तू गड चढतोय जीव माजा घाबरतोय काळजी घ्या
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +2

      धंन्यवाद , मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 4 роки тому

      श्रीमलंग गड प्रवास एक अदभुत ट्रॅकिंग आपण आम्हाला घरबसल्या दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद करावे तेवढे कौतुक थोडेच आहे .सन 1998 साली मी मंलंग देवापर्यंत जाऊन आलो. आणखी वर हा अद्भूत नजारा असल्याचे कुणी सांगितलं नाही. म्हणून राहून गेले आहे. तर असो आपण दर्शन घडविले पुनश्च आपले धन्यवाद .इणि हो काळजी घ्या सुरक्षित मार्गक्रमणा चालू द्या

  • @satyavanrajebhosale7157
    @satyavanrajebhosale7157 3 роки тому +3

    हे कठीन सत्य दृष्य आपल्या मुळे पहान शक्य झाले या साठी तुमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @shaikhjalilgulab771
    @shaikhjalilgulab771 4 роки тому +10

    भावा नं1 आजही शिवरायांचे वंशज तुमच्या रुपाने जिवंत आहेत.आम्हाला सार्थ अभिमान आहे आपला.

  • @jyotipagare5520
    @jyotipagare5520 Рік тому

    दादा तुम्ही जेव्हा गड़ चढ़त होते तेव्हा माझा श्वास च रोखला गेला, खुप थरारक मार्ग आहे हा.god bless you and hats of you and yours friends.

  • @prasadthube3398
    @prasadthube3398 4 роки тому +4

    खूप धैर्य आहेत तुमच्यात भाऊ.....जय भवानी जय शिवाजी

  • @balirammhatre1330
    @balirammhatre1330 4 роки тому +6

    खुप सुंदर विडिओ आहे आम्ही गडा जवळ राहून हि दृस्य पाहू शकलॊ नाही ते तुमच्या मुळे पहायला भेटले
    खूप धन्यवाद

    • @hrishikeshthombare7351
      @hrishikeshthombare7351 4 роки тому

      आपण इथ राहून कधी येवढ्या वर नाही गेलो आजुन😂

  • @nhcrezymasti189
    @nhcrezymasti189 3 роки тому +3

    तुमच्या मुळे आम्हाला मलंगगड चा बालेकिल्ला पाहायला मिळाला 🚩🚩✌🙏 धन्यवाद दादा. जय शिवराय🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому

      तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
      अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 5 місяців тому

    अर्ध्यातून पुढचा वीडियो काळजाचा ठोका चुकवणारा आहे 🫣😳😱 खतरनाक आणि मस्त वीडियो 🎉❤👍💯❤️🙌

  • @pagadalakirankumar2867
    @pagadalakirankumar2867 4 роки тому +60

    I appreciate your hard work but be safe your family is waiting at home

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +5

      Thanks for your valuable comment n suggestion ... Definitely will try to add more safety equipment :)

    • @manishagaikwad2700
      @manishagaikwad2700 3 роки тому +4

      I appreciate your hard work but be safe your family is wait ing at hame

  • @lukbrowncs
    @lukbrowncs 3 роки тому +10

    You and your friends are truly amazing. Please stay safe and take care.

  • @ibrahimyusufi2611
    @ibrahimyusufi2611 3 роки тому +16

    I was gone here in december 2001 when I was 15 yrs old, today when I am watching your videos with 11 yrs son and thinking that (mere choti se galti se bhi mai aaj zinda nahi hota) really dangerous trekking.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +5

      Ibrahim Bhai Thanks for sharing your experience & Valuable Comment :)

  • @OMN76
    @OMN76 Місяць тому

    जय शिवराय जय भवानी..
    मावळ्यांनो तुमचा गडावर चढण्याचा प्रयत्न पाहून माझ्या अंगावर शहारे आले. एवढ्या खतरनाक वाटेने तुंम्ही गडावर जाऊन. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या एका अमूल्य अवघड गडाचे आम्हाला दर्शन घडवले. त्या बद्दल तुमचे कोटी कोटी कौतुक.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @AngryBuddha420
    @AngryBuddha420 4 роки тому +13

    मराठ्यांचे शौर्य हे अजरामर आहे, त्यांनी इतिहास घडविला त्यात 18 पगड जाती जमाती होत्या क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र यांना सर्वांना एकत्र आणून महाराजांनी साम्राज्य उभे केले जाणता राज्याला मानवंदना 💐
    दादा तुमचे कौतुक किती करावे यासाठी शब्द सुद्धा थराररत आहे, तुमच्या अतुल्य शौर्याला सलाम

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद , मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏जय शिवराय । जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @chitrasingh5844
    @chitrasingh5844 3 роки тому +12

    Hats off to you and your team. This is absolutely dangerous and real adventure. Unimaginable risk. I have become your fan. Salute.

  • @सोमनाथगागरे-फ5व

    खरंच भाऊ तुला सलाम माझ्या परिवाराकडून माझ्या गावा कडून माझ्या महाराष्ट्राकडून तू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय

  • @sameerpatil3621
    @sameerpatil3621 2 роки тому

    1 नंबर दादा कडक ❤️🌹

  • @rajanikantmishra4094
    @rajanikantmishra4094 4 роки тому +16

    Hats off to you guys really it is very terrible to climb on such moutain where we can even loose our life with single mistake but, you guys have done that. And also detailing was very good 👍. Thank you very much. After seeing this I am going to visit Malangad definitely. "Jai Shivaji Jai Bhavanj".

  • @lokesh_chaturvedi
    @lokesh_chaturvedi 3 роки тому +9

    Really great effort
    I am very fond of visiting these places like ratagiri, malanga garh, lohgarh etc..
    What a great creation of Martha's.
    I would like to visit these places some day

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 4 роки тому +9

    अतिशय थरारक असा हा ट्रेक होता हा विडिओ श्वास रोखणारा होता 😱😱😱😱👌👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏

  • @vaibhavpatekar8499
    @vaibhavpatekar8499 2 роки тому

    अतिशय सुंदर माहिती दादा

  • @livehappy3415
    @livehappy3415 4 роки тому +15

    जय शिवराय. विनायक खुप दिवसांनी तुझा व्लॉग पाहून आनंद झाला. चांगली ग्रीप असलेले बूट वापरत जा. ह्या व्लॉग मध्ये चांगलेच थरारनाट्य पहायला मिळाले.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +1

      सर धंन्यवाद . . . तुमच्या कमेंट नेहमीच प्रोत्साहन देणार्या असतात . . अशीच साथ असु द्या ☺🙏🙏

  • @ronakkothari6496
    @ronakkothari6496 4 роки тому +6

    Got goosebumps just by looking at the video! Hats off

  • @zanzompa
    @zanzompa 4 роки тому +4

    Visited Haji malang multiple times , have heard that there exist a fort on top..never had a chance and bravery to climb it :) after watching this video , I have renewed my respect for Maratha warriors. Thanks a lot for making this and letting us know what exist on top .. Salute .

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +2

      Thanks sir for your valuable comment , this help us to boost my confidence for next video . . 😊

  • @ramsadgir2007
    @ramsadgir2007 3 роки тому +1

    Kadk bhava 🙏🙏🙏🙏💐💐💐💐 Jay shivray jay shambhuraje 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sanjivmundhe1473
    @sanjivmundhe1473 4 роки тому +73

    VDO अत्यंत आवडला ......👌👌👌
    पन स्वतःची काळजी घ्या .......!

  • @anvitraaj56
    @anvitraaj56 4 роки тому +32

    खूप मेहनत केलीस भावा तू किल्ल्यावर जाण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी.
    great job,
    love from MH 20
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vikasjavir6523
      @vikasjavir6523 4 роки тому

      Great effort,so risky to reaching but they r reached hats off to u guy’s and take care

  • @sunilwad9607
    @sunilwad9607 2 роки тому +2

    शिवरायांच्या मावळ्याला मानाचा मुजरा🙏🙏🙏🚩🚩🚩 खुपच थरारक ... माहिती फारच अप्रतिम ; किशोर सरांनी या व्हिडियोचा उल्लेख केला तुमच्या सुवर्णदूर्ग व्हिडियो मध्ये म्हणुन आज वेळ काढून हा व्हिडियो पाहिला ... खरच मनाच समाधान झाल .... खुप खुप आभार🙏🚩👍

  • @chandrakantwatkar8943
    @chandrakantwatkar8943 3 роки тому +5

    धन्यवाद मित्रहो तुमच्या टिम ने खुप मेहनत करुन आम्हाला गढाचे दर्शन करुन दिले
    जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +1

      खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +12

    खुप छान विनायक दादा एकदम थरारक होत तुम्हाला भीती वाटत नाही का 😳😱
    खुप छान ........👌👌👍👍🙏🙏

    • @glitchgaming7533
      @glitchgaming7533 4 роки тому +1

      Bhva yachat tr mjja ahe ..te life enjoy krtyt..

  • @mansi9833
    @mansi9833 3 роки тому +5

    I don’t know how I came across your videos but I am so glad I did. You all are so amazing and fearless. I am a huge fan of you all. Be safe

  • @priti1985
    @priti1985 2 роки тому

    Khoop chhan mahiti dilit bhava

  • @amolpawar1252
    @amolpawar1252 4 роки тому +6

    जबरदस्त विडिओ आहे...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +1

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏

    • @Hindushakti8730
      @Hindushakti8730 4 роки тому

      Super lay bhari

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      @@Hindushakti8730 धंन्यवाद

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 3 роки тому +3

    बापरे..किती चित्तथरारक होत..🤭🤭 खूप छान दादा..तुमच्या साहसाला सलाम..आणि इतक्या धोकादायक ठिकाणी जावून आम्हाला गडकिल्ल्ये दाखवतात.त्याबद्दल तुमचे आभार..छान दादा👌👌🙏

  • @madhukarmachhi9049
    @madhukarmachhi9049 4 роки тому +5

    खुपच थरारक असा ट्रेक दादा तुमचा हा विडेओ बघताना खरच अंगात रोमांच उभ राहत प्रार्थना करतो की देव सदैव रक्षा करो जय भवानी जय शिवाजी

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +1

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @ayushsalunkhe8879
    @ayushsalunkhe8879 Рік тому +1

    जबरदस्त धाडसी भावा
    जिथं कमी तिथं तुम्ही तुमच्या मुळे आम्हाला व्हिडिओ पाहून किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याची तटबंदी पाहता येते
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  Рік тому +1

      धन्यवाद बंधू तुमच्या अमूल्य कमेंट साठी , शक्य असल्यास हा व्हिडियो नक्की शेअर करा ..... अशीच पुढेही साथ असू द्या 😇🙏

  • @shsaurabhishere1
    @shsaurabhishere1 4 роки тому +10

    आज पहील्यादा तुमचा विडीओ पाहीला , आवडलाख ख़ुप मस्त,
    एक रिक्वेस्ट आहे, सेफ्टी फर्स्ट -सुटेबल हेल्मेट सुद्धा वापरा, गड चढताना सेल्फी स्टीक एका हातात पकडता याचा काही पर्याय शोधा 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +2

      धंन्यवाद दादा तुमच्या अमुल्य कमेंट आणि सुचनेसाठी . . . नक्कीच अजुन सेफ्टी घेण्याचा प्रयत्न करेन.
      अशीच साथ असु द्या ☺🙏🙏🙏

  • @azimshahshah1035
    @azimshahshah1035 4 роки тому +8

    Now I am 60 year's, born and brought up over here, later shifted and settle down in Mumbai for education, we listen many things from our parent regarding Balangsar, sath bavdi , chor rasta and dangerous route to reach their, today we seen it through your video, it's very nice and courageous Allah bless you and your team for such a good video, once again thank you.,😍😍😍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +2

      Thanks Sir , for your valuable comment . . . 😊🙏🙏

  • @MsVeak
    @MsVeak 4 роки тому +11

    खूप भारी विनायक दादा👍👍
    अंगावर शहारे आले पाहताना
    माहिती पण खूप चांगली समजली........ ❤️❤️🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठी . . . अशीच तुमची साथ असु द्या ☺🙏🙏

    • @vijaykale1822
      @vijaykale1822 4 роки тому

      Vikrant Mandve nonsense

  • @rupeshkumargunjal864
    @rupeshkumargunjal864 2 роки тому

    खूपच जबरदस्त, खतरनाक चढाई केली . हर हर महादेव ! जय भवानी जय शिवाजी !👍💐

  • @pankajbhalerao
    @pankajbhalerao 4 роки тому +6

    Faarach Bhari! Kudos to the Guy who trekked till Bale Killa. Amazing stuff.
    Take care and my best wishes

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 4 роки тому +5

    2020 सालचा राज्याभिषेक रायगडावर संपन्न झाला. जय शिवराय . ..

  • @danbrownellfuzzy3010
    @danbrownellfuzzy3010 3 роки тому +8

    That trail really needs a crew to get it back in shape. It's wonderful but needs major improvements. Ancestors would love it to see people enjoying something that took them decades to create for us. Thank You for this video.

  • @jiteshgondhali5859
    @jiteshgondhali5859 3 роки тому +1

    मलंग गड आमच्या जवळ असूनही त्याबद्दल आम्हाला एवढी माहिती अवगत नव्हती त्याबद्दल तुमचे आभार,खुप माहिती या विडिओ मधून मिळाल्याबद्दल धन्यवाद, जय जिजाऊ जय शिवराय🙏

  • @ravirajawatirak6297
    @ravirajawatirak6297 4 роки тому +44

    बाहुबली च्या सिन पेक्षा भारी आहे.
    पण जिवाला जपुन व्हिडिओ शुट करा.
    हा किल्ला दाखवल्या बद्दल धन्यवाद दादा.🙏🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @pon852
    @pon852 3 роки тому +19

    dude you walking with one hand!
    and who the hell dug this stairs to...heaven ...hell?
    greetings from Poland

    • @vsuce9862
      @vsuce9862 3 роки тому +1

      how tf u found this

  • @GraphicDesignHindiMe
    @GraphicDesignHindiMe 4 роки тому +149

    bhau mi Om Chinchwankar aaj pasun tujha fan, jay Bhavani

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +14

      धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी , अशीच तुमची साथ असु द्या 🙂🙏

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 4 роки тому +4

      लयभारी पण जीवाला जपा रे बाबांनो ईतकपण डेंजर काम संभाळून करा

    • @GraphicDesignHindiMe
      @GraphicDesignHindiMe 4 роки тому

      @@VinayakParabvlogs bhetu ekda nakki ❤️

    • @adityapathak95
      @adityapathak95 3 роки тому

      Marshil ke re pora kashala kytri tyo kal gela ata

  • @deepaknimbare576
    @deepaknimbare576 5 місяців тому

    दादा खूप छान जय शिवराय जय भवानी भावांनो तुम्ही पण मावलेच आहेत रे इथपर्यंत पोचलात सलाम तुम्हाला

  • @Fitnessforhealthylife
    @Fitnessforhealthylife 4 роки тому +7

    मस्त दादा👌👌आणि तुमच्या त्या मित्राला सलाम🙌😍जय शिवराय🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद भाऊ ☺🙏🙏🙏

    • @yashshrikantgole2798
      @yashshrikantgole2798 4 роки тому

      धन्यवाद..🔥♥️
      अशीच साथ कायम असुद्यात!☺️🙏

  • @realestate2009
    @realestate2009 4 роки тому +6

    Jabardast video dada! 😊
    Proper historical, geographical and local information with importance on safety.
    Ek number content 👍🏽

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद दादा, मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏

  • @akshaykawade4541
    @akshaykawade4541 3 роки тому +4

    Such a difficult trek. You guys are amazing

  • @vandanasawant2760
    @vandanasawant2760 3 роки тому

    अतिशय अवघड रस्ता पूर्ण vdo जीव मुठीत धरुन बघितला....दाद द्यावी लागेल तुमच्या सर्वांच्याच हिमतीला.. सलाम तुम्हा मुलांना🏅🎖

  • @rajunilewad4021
    @rajunilewad4021 4 роки тому +10

    दादा अंगावर काटा येतो आणि किल्ल्याचे प्रवेशद्वार पासून ते टोका पर्यंत दर्शन करून दिलं...जय शिवराय जय शंभुराजे

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    जय शिवराय !!! जय जिजाऊ !!!
    जय शंभुराजे विनायक परब भैया keep it up !!!
    विनायक भैया तुम्ही क्षत्रिय मराठा समाजाचे भूषण आहात ...

  • @dr.dipikaugale2194
    @dr.dipikaugale2194 4 роки тому +6

    फार छान vdo आहे दादा🤩🤩बालेकिल्ला मार्ग तर थरकाप😖😖

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 роки тому

    विनायक आणि मित्रांनी जबरदस्त धाडस केले .व्हीडीओ पाहून घामा फुटला बाबा!ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @shafi312
    @shafi312 3 роки тому +3

    U guys are Xtreme Dare devils. Its so damn frightening to even watch what u have managed to do. Hope u always take very good care. Zabbar dast Majja ali pahata. Kudos to all 4 of u. Just mind bowling.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  3 роки тому +1

      Thanks sir for your valuable comment ... keep support n keep watching :)

  • @ramkrushnkoli7997
    @ramkrushnkoli7997 4 роки тому +14

    🚩🚩🚩किल्ला चढताना बोलत असणे माहिती देने खुप अवघळ असते ,पण तु हे करुण दाखवले👌👌🙏🙏💐💐💐🚩🚩🚩जय छत्रपती शिवराय धन्य आहेत शिवबांची मावळे🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏💐💪💪💪

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      धंन्यवाद दादा , मी जो काहि आहे तुमच्या सारख्या मित्रांमुळेच . . . अशीच तुमची सार्वांची सोबत असु द्या 🙏🙏🙏

  • @altairdasilvamiranda8711
    @altairdasilvamiranda8711 4 роки тому +5

    Parabéns pelo vídeo... muito sinistro esse lugar... obrigado por compartilhar com a gente... que Deus abençoe vcs...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому +2

      Obrigado pelo seu valioso comentário, isso ajuda a aumentar minha confiança para o próximo vídeo.

    • @vilas7
      @vilas7 3 роки тому +1

      jay Maharashtra ,India

  • @ajinathnalawade2045
    @ajinathnalawade2045 3 роки тому

    खूपच सुंदर दृश्य दाखवले ते प्रत्यक्षात पाहू शकत नाही ते व्हिडिओ द्वारे दाखवले धन्यवाद

  • @SushilKashyap8611
    @SushilKashyap8611 3 роки тому +4

    I don't understand marathi, but I love your video and shooting style. Dangerous trek. Lots of love from Lucknow. Please take care of yourself. Jai bhavani, jai mahakaal, jai shivaji

  • @pramodtiwari8454
    @pramodtiwari8454 4 роки тому +20

    छान रे मावळ्यांनो!👍
    खरच काळजी घ्या!
    शब्द नाहीत बोलायला!👍
    जय शिवराय!

  • @bipul_007
    @bipul_007 4 роки тому +6

    I am speechless, just want to say you all are reborn warriors from that era. Wish you all good luck.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  4 роки тому

      Thanks sir for your valuable comment . . . 😊🙏🙏🙏

  • @Sabinashaikh-je2vb
    @Sabinashaikh-je2vb 3 роки тому

    लय भारी🌺🌟🌺लय भारी🌼🌟🌼एक नंबर व्हिडीओ💐🌟💐खूप छान🌹🌟🌹🥀🌟🌷🌟🙏