समाधीलीलेनंतर श्रीस्वामीमहाराज इतक्या वेळा प्रकटले आहेत! हम गया नही जिंदा है .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • समाधीलीलेनंतर श्रीस्वामीमहाराज इतक्या वेळा प्रकटले आहेत की ते अक्कलकोटात समाधीलीला दाखवून गुप्त झाले हे श्री आनंदनाथांच्या एका अभंगातील दाखल्यावरून मान्य करावे लागेल. पूर्वीही ते प्रत्यक्ष वास्तव्यावेळी सातत्याने गमन कलेद्वारे ठिकठिकाणी प्रकट होत, पुन्हा गुप्त होत. अक्कलकोटच्या सन १८५७ ते सन १८७८च्या प्रकटकालानंतर त्यांनी दृश्यातला सगुणावतार आवरून विशिष्ट कार्यावेळी पुन्हा प्रकटून आपले भक्तोद्धारणाचे कार्य चालूच ठेवले आहे. भक्ताभिमानी श्रीस्वामीमहाराज वेळोवेळी इतक्या वेळा प्रकट झालेत की त्यांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून कसा काय उत्सव करायचा हा प्रश्नच पडतो. त्यांच्या काही प्रकटलीलांचा उल्लेख या विडीओद्वारे भक्तगणांसमोर ठेवण्यात येत आहे. आपल्या परिचित भक्तांनाही हा विडीओ आवर्जून पाठवावा. शूर सेनानी चॅनेल सबस्र्काईब केलेले नसेल तर ते करावे जरूर!
    - संजय नारायण वेंगुर्लेकर

КОМЕНТАРІ • 118