श्री स्वामी समर्थ समाधीलीलेच्या आठवणीने थरथरली पंचमहाभूते! Video by Sanjay Vengurlekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्रीस्वामीसमाधीलीलेच्या साक्षीदारांनी त्या देवदुर्लभ घटनेची अक्कलकोटमध्ये एके समीधीलीलादिनी दर्शवलेली आठवण, जी चित्रितही झाली ते पाहता श्रीस्वामी समर्थ महाराजांची पंचमहाभूतांवरील अधिसत्ता अधोरेखीत होते. अंगावर रोमांच उभे करणारा हा विडीओ पाहून दर्शनार्थी अगदी थक्क होउन जाईल. हा विडीओ श्रीस्वामीरायांच्या प्रत्येक भक्तांनी संपूर्ण पहावा व आपल्या संपर्कातील सर्व भक्तांना पाहण्यासाठी पाठवावा.
    विडीओखाली आपल्या भावना व्यक्त करा.
    शूर सेनानी चॅनेलला अद्याप सबस्र्काईब केले नसेल तर त्वरीत करा.
    - संजय नारायण वेंगुर्लेकर

КОМЕНТАРІ • 720

  • @PK-8
    @PK-8 3 роки тому +49

    श्री स्वामी समर्थ महाराज. माझे आईबाप. स्वामी माझ्या आईला बर करा 😭 खरंच मला तुमची खुप गरज आहे 😭 भक्तांनो माझ्या आई साठी प्रार्थना करा.

    • @anitasonawane832
      @anitasonawane832 2 роки тому +5

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी

    • @omkarpandit8711
      @omkarpandit8711 2 роки тому +1

      नक्कीच श्रीस्वामींवर अतूट श्रद्धा निष्ठा ठेवा आणि बघा ते काय नाही करत तुमच्यासाठी

    • @shirishjadhav8823
      @shirishjadhav8823 Рік тому

      आई नक्की बर्या होतील स्वामी आई सदैव आपल्या पाठीशी आहे...

  • @sudhirkale1209
    @sudhirkale1209 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @prabhakargole5779
    @prabhakargole5779 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ

  • @anilsalunkhe9823
    @anilsalunkhe9823 3 роки тому +3

    श्री माझा सर्वांचा स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 4 роки тому +28

    स्वामी माहाराजांची लिला अगाध आहे.. आपण तर निवेदन करता करता प्रत्यक्ष काळ उभा केलात... आपली स्वामी महारांजा वरील भक्ती आणि निष्ठा दृढ आहे... नेहमी प्रमाणे आपले रसाळ निवेदन... अतिशय सुंदर .. श्री.स्वामी समर्थ .. गुरु माऊली. ' सुखाची साऊली.

  • @sampadadeshpande4904
    @sampadadeshpande4904 3 роки тому +2

    फारच सुंदर वर्णन केलेत. आम्हास अगदी सगळे जिवंत भासले, आम्ही पण nijanand दिनाच्या दिवशी अक्कलकोट येथे होतो. आम्हाला पण फारच हालवून टाकणारा अनुभव आला. स्वामींच्या कृपेचा लाभ मिळाला 🙏🙏स्वामी हो

  • @nileshgujar07
    @nileshgujar07 3 роки тому +1

    खुपच सुंदर
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @omkarpandit8711
    @omkarpandit8711 2 роки тому +1

    खरच अत्यंत रोमांचकारी अनुभव खऱ्या भक्तास खरा अनुभव दिला श्रींनी नमो नमः

  • @poojapatale4615
    @poojapatale4615 3 роки тому +3

    🙏🌺🌺!ॐ श्री स्वामी समर्थ!🌺🌺🙏

  • @dineshabhyankar5750
    @dineshabhyankar5750 4 роки тому +76

    अप्रतीम. सतत बघत रहावे असा व्हिडिओ. वेंगूर्लेकरांनी आम्हाला दर्शन घडविले. डोळे आणि मन तृप्त झाले. श्री स्वामी समर्थ.

  • @marathistudycorner8780
    @marathistudycorner8780 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ...

  • @prasadgodambe9769
    @prasadgodambe9769 3 роки тому +24

    खरचं, आपण फार पुण्यवान आहात. "त्या"पवित्र क्षणाचे पंचमहाभूतांच्या रूपात आपणाला स्वामी दर्शन झाले आणि त्यांत तुम्ही आम्हाला त्या क्षणाचे साक्षीदार केलेत.मनापासून धन्यवाद!श्री स्वामी आम्हाला देखील उपकृत करोत ही प्रार्थना!💐

    • @pallvipanchal5131
      @pallvipanchal5131 3 роки тому

      Agdi khre. shri swami smrth🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @anitasonawane832
      @anitasonawane832 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सुंदर

  • @rajashreekanhere2709
    @rajashreekanhere2709 3 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ!! नमस्कार.

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 3 роки тому +1

    🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय .श्रीस्वामी ओम .श्री स्वामी ओम, श्री स्वामी ओम,श्री स्वामी ओम, श्री स्वामी ओम 🌹⚘👌👌👌👌👌👌👌👌

  • @sneh2480
    @sneh2480 3 роки тому +1

    🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻😇☺

  • @sushantnaik5012
    @sushantnaik5012 3 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @devkanyasurwase7903
    @devkanyasurwase7903 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ, आता जगावर मोठे संकट आले आहे स्वामी आता तुम्हीच काही तरी करा , या संकटाला नष्ट करा , स्वामी तुम्हीच आमचे तारणहार आहेत स्वामी आमची ही हाक आयका स्वामी................श्री स्वामी समर्थ.

  • @bhuwaneshwarikhot2097
    @bhuwaneshwarikhot2097 3 роки тому +4

    मी निशब्द झाले .खूप खूप आभारी आहे संजय भाऊ तुमची .🙏श्री स्वामी समर्थ तूच माझी माय.तूच माझा बाप 🙏

  • @shubhangipawar6584
    @shubhangipawar6584 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 🌹🙏🌹

  • @chakrapanikasar378
    @chakrapanikasar378 4 роки тому +2

    श्रीस्वामींना जाणण्याची कला आम्हालाही मिळावी हिच त्यांच्या चरणी प्रार्थना

    • @sanjayvengurlekar6146
      @sanjayvengurlekar6146 4 роки тому

      सर्वच भक्तांच्या ठायी भक्ती असतेच. त्यामुळे हे होते. श्रींसमोर जो जो नतमस्तक आहे, त्याच्या सर्व कळा विकसित होणारच. सततच्या अनुसंधानाने कुणीतरी नेमके बोलतो तसे हे म्हणा हवे तर! म्हणजे कुणी बोलके असतात, काही अबोल. न बोलताही आपल्या भावना व्यक्त झाल्या.

  • @sarojdesai6254
    @sarojdesai6254 3 роки тому +2

    ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @hitesh14
    @hitesh14 3 роки тому +5

    स्वामी महाराजांचा हा अनुभव तुम्हाला आला हे तुमचे खूप मोठे भाग्य आहे
    सर्व स्वामी भक्तांना असा अनुभव यावा ही स्वामीचरणी प्रार्थना🙏

  • @user-fg1ll6jf6v
    @user-fg1ll6jf6v 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @guruparivar
    @guruparivar 4 роки тому +6

    श्री स्वामी समर्थ ।।।। खूपच अद्भुत ,

    • @kunalyambar3313
      @kunalyambar3313 3 роки тому

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @phdmjp
    @phdmjp 4 роки тому +6

    ऐकताना एक वेगळी अनुभूती आली. आजारपणामुळे अक्कलकोटला काही वर्षे जावू शकलो नसल्याने मन नेहमी अस्वस्थ असते. आता तर कोरोणामुळे सर्व बंदच आहे.पण आपल्या या समाधीसोहळ्याचे वर्णन ऐकताना बराच वेळ सभामंडपाच्या बाहेरील पायरीवर बसुन सोहळा पहात आपणास ऐकतोय अस वाटू लागल.धन्यवाद

    • @sanjayvengurlekar6146
      @sanjayvengurlekar6146 4 роки тому +1

      ..आणि त्या तेथील सभामंडपाच्या पायरीवर बसून भक्तीभावाने वटवृक्षाकडे पाहताना आपण मला दिसत आहात.. श्रीस्वामी समर्थ...

    • @vishakhapanvalkar4616
      @vishakhapanvalkar4616 Рік тому

      श्री स्वामी समर्थ

  • @shrikantghanekar4723
    @shrikantghanekar4723 4 роки тому +14

    श्री स्वामी समर्थ
    फारच सुंदर वर्णन
    घडला प्रकार डोळ्या समोर उभा राहतो.
    प्रसंग थरारक.
    स्वामींच्या लीला मन तृप्त करून टाकतात.
    स्वामी कृपा अखंड राहो
    श्री स्वामी समर्थ

  • @ananttadwalkar4901
    @ananttadwalkar4901 4 роки тому +20

    अप्रतिम! लोकविलक्षण आणि न भूतो नभविष्यती असा अनुभव! डोळे पाणा वणारा !
    नमो नमः!

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 роки тому +14

    II श्री स्वामी समर्थ II🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @sunnykalbhor1167
    @sunnykalbhor1167 3 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @latapasalkar996
    @latapasalkar996 3 роки тому +2

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @apoorv7289
    @apoorv7289 3 роки тому +1

    अतिशय विलक्षण अनुभव. तुम्ही खरोखर भागुवान आहात.स्वामींनी तुम्हाला प्रत्याक्ष अनुभूती दिली.

  • @bshishir
    @bshishir 4 роки тому +31

    ॐ श्री स्वामी समर्थ
    अतर्क्य, अवधूत, स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @yogitamahindrakar5522
    @yogitamahindrakar5522 3 роки тому +4

    Khupch adhabhut, avishvaniy darshan dile swami maharajani aaplya bhaktana . Bola shri anantkoti bramandnayak shree swami samarth maharaj ki Jay.🙏🙏🌹🌹🌺💮🌸💐🙏🙏

  • @laxmang8484
    @laxmang8484 3 роки тому +3

    खूप धन्य झालो हे सगळं पाहून स्वामींची लीला अगाद् आहे.. श्री स्वामी समर्थ....खूप खूप धन्यवाद दादा

  • @prashantwairkar5713
    @prashantwairkar5713 4 роки тому +2

    अतीसुंदर

  • @ramabuj6105
    @ramabuj6105 3 роки тому +7

    🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏🚩

  • @nileshsalunke8579
    @nileshsalunke8579 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ !!

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 4 роки тому +25

    खूप सुंदर खूपच छान
    आवाज खूप गोड आहे
    श्री स्वामी समर्थ 🌺🌺

    • @nagnathvedpathak3408
      @nagnathvedpathak3408 3 роки тому +1

      850⁰№#@00@@@@@#gee

    • @vijaywakchaure8864
      @vijaywakchaure8864 Рік тому +2

      खूप अद्भुत चमत्कार
      शब्दांकन अतिशय मानला भावणारे
      श्रीस्वामी समर्थ

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 2 роки тому +2

    🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @jayduttshelke2816
    @jayduttshelke2816 3 роки тому +2

    🙏ॐ श्री स्वामी समर्थाय नम:🙏

  • @freefirefire1603
    @freefirefire1603 3 роки тому +3

    किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला ना वियोग तुमचा कधी घडावा मला मन रंगूनी गेले गुरू राया ये आता मज भेटूनी जा हो दत्त सखा अवधूता

  • @dattatrayraundal4089
    @dattatrayraundal4089 3 роки тому +3

    💐🙏दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा 🙏💐

  • @manishaghodmare300
    @manishaghodmare300 3 роки тому +14

    ।।ओम दत्त श्रीपाद नृसिंह स्वामी समर्थ।।🌺🙏🏻

  • @positivevibes8952
    @positivevibes8952 3 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ🙏
    अशक्य ते शक्य करतील स्वामी🚩

  • @mayursahu3733
    @mayursahu3733 3 роки тому +1

    Dhanyavad...khup sundar

  • @dhaneshvaidya
    @dhaneshvaidya 4 роки тому +27

    अविस्मरणीय, रोमांचक व गहिवरून आणणारा अनुभव आपल्या मुळे घेता आला. धन्यवाद ! श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @anitasonawane832
      @anitasonawane832 2 роки тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 4 роки тому +3

    श्रीं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 4 роки тому +2

    अद्भुत , गूढ
    आपण इच्छिलेल्या घटनांचे दर्शन तर झाले पण ते संकेत घटनांची सांगड घालणे, ते समजणे हीच स्वामी कृपादृष्टी
    आम्हासही सर्व पदर उलगडून दाखवणे व ही क्लिप बघण्यासाठी मिळणे हे आमचे सौभाग्यच
    धन्य आपली सेवा व भक्ती

  • @ajitvanjare32
    @ajitvanjare32 4 роки тому +3

    अद्भुत!!! अद्वितीय!!!श्री स्वामी समर्थ!
    देवा, अवर्णनीय......शब्द संपले!
    कृतज्ञ भाव अर्पण करावा तरी ते औधात्य!!!!

    • @sanjayvengurlekar6146
      @sanjayvengurlekar6146 4 роки тому +1

      आपण फार छान लिहिता. असेच लिहित रहा. व्यक्त होण्यासाठी तशी दृढ भावना असावी लागते जी आपल्या ठायी आहेच आहे.
      श्रीस्वामीमहाराज हेच या जगाचे अंतिम गंतव्य असले पाहिजे हा या प्रचाराचा मुख्य गाभा आहे.

  • @ujwalnagwekar3293
    @ujwalnagwekar3293 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ ....... अप्रतीम अनुभव !!!

  • @omkarpatil271
    @omkarpatil271 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @angadmahanure8445
    @angadmahanure8445 3 роки тому +3

    विलक्षण अनुभव,,श्री स्वामी समर्थ,,, जय जय स्वामी समर्थ,,,

  • @pravinmandrekar7300
    @pravinmandrekar7300 3 роки тому +1

    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! 👏👏🌷🌷⚘⚘

  • @Pankajpatil-ec8mn
    @Pankajpatil-ec8mn 3 роки тому +3

    तुमचे कोटी कोटी आभार दादा हा व्हिडीओ काढल्याबद्दल श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव आहे

  • @sachins3880
    @sachins3880 3 роки тому

    Swami समर्थ 🙏

  • @kanhaiyasharma2935
    @kanhaiyasharma2935 3 роки тому +4

    हम गया नहीं जिंदा है हे वाक्य आज पण स्वामींची झलक दाखवून देते
    जय जय स्वामी समर्थ

  • @divyapatkar2431
    @divyapatkar2431 3 роки тому +5

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @neharukore3862
    @neharukore3862 3 роки тому +3

    🙏🌹अदभुत बाकी शब्द नाहीत 🌹🙏

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 3 роки тому +3

    sheree swami samrtha 🙏🙏

  • @vishubagve8617
    @vishubagve8617 Рік тому +2

    ❤❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sadhanadabhole3026
    @sadhanadabhole3026 3 роки тому +2

    Shree swami samarth 👏👏

  • @malharmore3558
    @malharmore3558 3 роки тому +17

    🙏🌹//श्री स्वामी समर्थ //🌹🙏
    माझ्या अंगावर शहारे आले....

  • @vilasraut8443
    @vilasraut8443 4 роки тому +12

    श्री. स्वामी समर्थ 👏👏👏

  • @purnendabhanat
    @purnendabhanat 2 роки тому +1

    माझ्या शरीरावर रोमांचक जणू आनंदाने शहारे नाचत होते हा व्हिडिओ पाहून., अद्भुत वर्णनासाठी आणि दृश्य तुम्हाच्या पेजला खूप धन्यवाद!

  • @dhanashreemahamulkar7102
    @dhanashreemahamulkar7102 4 роки тому +12

    🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @dinajani3779
    @dinajani3779 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺

  • @deepakkalepatill898
    @deepakkalepatill898 3 роки тому +1

    🙏Shree Swami Samarth 🙏

  • @shraddhanavale4192
    @shraddhanavale4192 3 роки тому +10

    खुपच गहिवरून आले हा व्हिडिओ पाहून ..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @sandeshkadam7987
    @sandeshkadam7987 3 роки тому +4

    🙏|| श्री स्वामी समर्थ ||
    खूपच छान वर्णन केले आहे आपण त्यावेळी काय व कशा पद्धतीने प्रसंग घडला असेल याची आपण बनवलेली चित्रफित आणि आपण केलेले वर्णन यावरूनप्रचिती आली. खूप खूप आभार. 🙏

  • @maheshtamhankar3374
    @maheshtamhankar3374 4 роки тому +12

    संजयजी, अप्रतिम आणि अवर्णनीय.
    श्रीस्वामीलीला अपरंपार

  • @avinashbhosale3268
    @avinashbhosale3268 3 роки тому +3

    जय जय श्री स्वामी समर्थ

  • @Umamaheshwar5481
    @Umamaheshwar5481 3 роки тому +1

    🙏🙏adbhut swami leela🙏🙏mann thakk karnare swaminche anubhav🙏🙏swami ho

  • @hemantpardeshi1986
    @hemantpardeshi1986 3 роки тому +6

    श्री गणपती बाप्पा मोरया
    श्री स्वामी समर्थ

  • @suniltambe7160
    @suniltambe7160 2 роки тому +2

    🌸श्री स्वामी समर्थ 🌸

  • @JJ-bj3pd
    @JJ-bj3pd 3 роки тому +4

    तुम्ही केलेले चित्रीकरण पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @roshanshivankar3924
    @roshanshivankar3924 3 роки тому

    Shree Swami Samrth Maharaj Ki Jay 🙏

  • @indiantwinslife
    @indiantwinslife 3 роки тому +3

    खूपच छान अनुभव सांगितला.
    तुम्ही ज्या पद्धतीनी तो सांगितला ते मी स्वतः अनुभव घेतला आहे असं वाटलं.
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 3 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
    अप्रतिम

  • @shriniwaskulkarni7698
    @shriniwaskulkarni7698 4 роки тому +8

    श्रीस्वामीसमर्थ. धन्यवाद संजयजी. आपण आपल्या अमोघ वाणीने आणि व्हिडिओ च्या सहाय्याने आम्हाला पण त्या काळात घेऊन गेलात. आम्ही प्रत्यक्ष आपल्या सोबत च हा अनुभव घेतला असे वाटले. श्रीस्वामीसमर्थ.

  • @charandasofsriguru
    @charandasofsriguru 3 роки тому

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @sarojtathare9206
    @sarojtathare9206 3 роки тому +3

    Video baghatana angavar shahare aale man trupt zale 🙏🙏🌹🌺
    Shree Swami samrth

  • @hemangiusha
    @hemangiusha 3 роки тому +2

    स्वामींची कृपा की आम्हाला हा अविस्मरणीय अनुभव पाहायला मिळाला अगदी डोळ्या समोर तो क्षण तुम्ही आपल्या सुंदर शब्दात अगदी वास्तवता डोळ्या समोर आल्या सारखे वाटले खुपच छान अहो भाग्य की हा अनुभव आम्हाला पाहायला मिळाला आज खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @maheshjambotkar4530
    @maheshjambotkar4530 3 роки тому +1

    अप्रतिम डोळे आणि मन तृप्त झाले !!श्री श्री श्री स्वामी समर्थ !!

  • @madhuribagul9771
    @madhuribagul9771 3 роки тому +3

    अप्रतीम अदभूत सुंदर खरच क्षणभर वाटले स्वामी समाधी सोहळा अनुभवतोय की काय. धन्यवाद दादा. 🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏

  • @shreekrishnakeskar3350
    @shreekrishnakeskar3350 3 роки тому +3

    पाहुनी समाधी सोहळा
    अश्रु दाटले डोळा
    चैतन्य शक्ति होईनी पुतळा
    निज आनंदी मग्न निजधामी
    ह्रदय ते हेलावले
    ऐसे वर्णन आपण केले
    जणु देहातील चैतन्य शक्तिने सोडले
    ठिकण माझ्या तुन
    स्तब्ध झाली विचारशक्ती
    भानवरी येण्या नच आसक्ती
    जणु आता मज मिळावी मुक्ती
    विरह स्वामींचा सहवेना
    नयनी दाटला अंधार
    वाटे नच उरला आधार
    मज मजसी होई भार
    कंठवया जीवनी
    श्री कृष्ण म्हणे
    शब्दात नसे काही त्राण
    दाखविली निजाधामाची खुण
    दुखारूपी किती मण
    ह्रदय पिळवटाया पडले छातीवरी
    मी श्री कृष्ण केसकर गुरूजी स्वामी मठात पुजेला आहे हा मठ रामेश्वर चौकात पुण्यात आहे. येथे तीन दिवस स्वामी राहीले. चर्म पादुका आणि संगमरवरी पादुका मठात आहेत ज्या स्वामींनी श्री हरीभाऊ वीरकर शेटे ह्यांना दिल्या आहेत. माझा मो. नं. ८६६९०१५३१६
    हा तुमचा व्हिडिओ पाहुनी समाधी सोहळा
    अश्रु दाटले डोळा
    चैतन्य शक्ति होईनी पुतळा
    निज आनंदी मग्न निजधामी
    ह्रदय ते हेलावले
    ऐसे वर्णन आपण केले
    जणु देहातील चैतन्य शक्तिने सोडले
    ठिकण माझ्या तुन
    स्तब्ध झाली विचारशक्ती
    भानवरी येण्या नच आसक्ती
    जणु आता मज मिळावी मुक्ती
    विरह स्वामींचा सहवेना
    नयनी दाटला अंधार
    वाटे नच उरला आधार
    मज मजसी होई भार
    कंठवया जीवनी
    श्री कृष्ण म्हणे
    शब्दात नसे काही त्राण
    दाखविली निजाधामाची खुण
    दुखारूपी किती मण
    ह्रदय पिळवटाया पडले छातीवरी
    मी श्री कृष्ण केसकर गुरूजी स्वामी मठात पुजेला आहे हा मठ रामेश्वर चौकात पुण्यात आहे. येथे तीन दिवस स्वामी राहीले. चर्म पादुका आणि संगमरवरी पादुका मठात आहेत ज्या स्वामींनी श्री हरीभाऊ वीरकर शेटे ह्यांना दिल्या आहेत. माझा मो. नं. ८६६९०१५३१६
    हा व्हिडीओ पाहुन मला रचना सुचली ती येथे पाठवली.. खुप खुप धन्यवाद मी आपला आभारी आहे

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 3 роки тому +1

    Shree swami samarth maharaj 🙏🌺🌺

  • @surajovahal534
    @surajovahal534 3 роки тому +4

    स्वामीची लिली आपरम पार आहे...🙏🏻

  • @sunilkunte3283
    @sunilkunte3283 3 роки тому +2

    तुमच्या मुळे हा अनुभव आम्हाला मिळाला. खुप खुप आभार. श्री स्वामी समर्थ.

  • @rajgurav202
    @rajgurav202 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤️🙏 शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🙏❤️

  • @revatikanhere9582
    @revatikanhere9582 3 роки тому +2

    🙏🙏🙏🌸🌸🌸🌼🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸

  • @shilajoshi530
    @shilajoshi530 3 роки тому +1

    आपलं उपक्रम खूप उत्तम आहे स्वामी ना कोणतीही ऊपमाच आपण देऊ शकत नाही आपली तेवढी पात्रता नाहीं

  • @kritiingale3514
    @kritiingale3514 3 роки тому +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @user-xi1bl4ys4d
    @user-xi1bl4ys4d 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 अक्षरश अंगावर शहारे आले अप्रतिम व्हिडिओ 🙏🙏

  • @ShamikaVengurlekar
    @ShamikaVengurlekar 4 роки тому +23

    Got goosebumps throughout the video💯🙏🏻❤️

  • @gorakhpund4424
    @gorakhpund4424 4 роки тому +2

    स्वामीॐ

  • @rndevsani
    @rndevsani 3 роки тому +1

    Thanks you sir....shri swami samarth jay jay swami samartha.........!

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 3 роки тому +3

    अवधूत चिंतन! श्री स्वामी समर्थ!

  • @pashtesankesh6000
    @pashtesankesh6000 3 роки тому +2

    Shree swami samarth gurumauli💐🙏💐