श्रीस्वामी समर्थ आज्ञेने स्थापन झालेला अक्कलकोटचा पहिला मठ - Video by Sanjay Vengurlekar
Вставка
- Опубліковано 11 вер 2024
- राजजोशी मठ, जेथे श्रीस्वामींनी स्वहस्ते पादुका स्थापिल्या. श्रीस्वामी येथे सूर्यरूपात विराजमान आहेत. वटवृक्ष स्थानाजवळ असूनही याची फार प्रसिद्धी नसल्याने हे स्थान दुर्लक्षित आहे.
येथे श्रीविष्णू पंचायतन स्थापना झाली तेव्हा महाराज उपस्थित तर होतेच. पण श्रीगणेशपूजनाचा मंत्र व स्थापनेचा आरंभ श्रींनी स्वतः केला हे वैशिष्ट्य! Historically Joshi math is the first math of shree swami samarth in akkalkot. The math was built by order and in holy presence of Shree Swami Samarth himself.
तसेच चिंतोपंतअप्पा टोळ यांना मिळालेला प्रसाद! म्हणजे पाटावर उभे राहून श्रीस्वामींनी विष्णूसहस्रनामाने पूजेचा स्विकार केला व त्याच पाटावर आपल्या चरणांचे ठसे उमटविले. या पाटावरील पादुका जोशीमठातच आहेत. येथील तिसरे वैशिष्ट्य असे की, श्रीस्वामी समाधीलीलादिनी अक्कलकोटात जी पालखी प्रदक्षिणा व उत्सव होतो, त्यावेळी रात्री पालखी येथे आणली जाते. ती बुधवार पेठेतल्या मठात नेण्यासाठी उचलली की जड झाल्याचा अनुभव येतो. श्रीस्वामी येथे पालखीत बसतात असा भक्तांचा अनुभव आहे, म्हणजे श्रींचे येथे प्रत्यक्ष वास्तव्य आहे!
अशा प्रकारे महातीर्थक्षेत्र अक्कलकोट"चे लीलावैभव आम्ही सर्वांसमोर "शूर सेनानी" या यु ट्युब विडीओ चॅनेलद्वारे सादर करण्याचा श्रीगणेशा करीत आहोत. प्रत्येक भक्ताने हा विडीओ अखेरीपर्यंत भक्तिभावाने पाहावा व आपले सानुकुल मत "कमेण्ट"बाॅक्समध्ये मांडावे. हा विडीओ प्रत्येक परिचित भक्तांपर्यंत पोहोचवावा. मित्रांना सबस्र्काईब करण्यास सांगावे, म्हणजे पुढील विडीओंचे नोटीफिकेशन त्याना प्राधान्याने मिळेल. श्रीस्वामी समर्थ..
- Sanjay Narayan Vengurlekar
Shree swami samarth
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ
🌹🌹🍁 Shri swami samartha 🍁🍁🌹🌹
SHREE SWAMI SAMARTHA
Jay shree swami samarth Maharaja ki jay
श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ.💐 आदरणीय श्री. वेंगुर्लेकर माऊली.. काय मी बोलावे, वाणी पुढे आपुल्या..स्वामीमय तन मन सहजची झाले हो..! माऊली आपली स्वामी भक्ती पाहून खूप समाधान झाले. संजय माऊली, हे चंचल मन सहज स्थीर झाले अन अक्कलकोटी स्वामी चरणी लीन झाले..
Swami om
सद्गुरूंनाथ दत्त समर्थ
Khup khup aabhari shree swami samartha
श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
🙏shreeswamisamarth🙏
ओंम श्री स्वामी समर्थ
खूपच छान
शब्द नाहीत
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थ. महाराज. की.जय
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌼🌼🌼🌼
Dhanyawad sir
ll श्री स्वामी समर्थ ll
।।श्री स्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
श्रीस्वामीसमर्थ. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. संजयजी आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत. आपल्या रसाळ वाणीत श्रीस्वामी महाराजांच्या लीला व प्रसंग ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात व प्रत्यक्ष त्या काळात गेल्यासारखे वाटते. आपल्याला हि माहिती जमा करताना किती कष्ट होतात , किती वेळ लागतो याचा मी अनेकवेळा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. हे काम सोपे नाही परंतु प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांच्या कृपेनेच हे सर्व होत असल्यानेच आम्ही सर्व श्रीस्वामी उपासक उपकृत आहोत. श्रीस्वामी समर्थ .
श्री स्वामी समर्थ. Thank you.
Shree swami samarth mahraj
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
अप्रतिम दर्शन घेतले 🙏🙏🙏
🙏 Jay shree Swami
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
🙏🏻ॐ स्वामी माझी आई 🌹
श्री स्वामी समर्थ !
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
Amhala itki shree swami samarth maharajanchi dilya baddal khoop dhanyavad
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
SHREE SWAMI SAMARTH. Khup abharhi aahe AJOBHA chi mahit delayah basalt
श्री स्वामी समर्थ...
Pharach Sundar mahiti sir!!
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
Very good information. Thanks Sir. Namaskar
Khup chan🎉
स्वामी कृपेनेच हे दर्शन मिळाले.. आपला आभारी आहे. काही दिवसापूर्वीच मनात ही इच्छा प्रकट झाली होती, आणि पाटावरचे स्वामी पदकमलाचे दर्शन आपल्यामुळे झाले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
खुप सुंदर. खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.....जय श्री स्वामी समर्थ
Thank you. श्री स्वामी समर्थ
मन धुंद करणारी स्वामींची माहीती
Thank you. श्री स्वामी समर्थ
अक्कलकोट मध्ये असाही एक वैशिष्ट्यपूर्ण मठ आहे हे आम्हाला आपल्यामुळेच समजले. अशा सुर्यरूपी तेजस्वी मठाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा 👌💐
धन्यवाद गुरुजी
Sri swami samarth .
Shree swami samarth ❤🙏🌺
👏👏 Shri Swami Samarth👏👏
Khup chan mahiti samazali OM Shree Swemi Samrtha jay Jay Swemi Samrtha
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अप्रतिम पादुकांचे दर्शन घेऊन आनंद आणि धन्यता वाटली
।।ओम श्री स्वामी समर्थ।।🌺🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏
Shri Swami Samarth jay jay Swami Samarth.Digambara Digambara Shripadvallabh Digambara. Avdhutchintan Shri Gurudev Datta. Swami Samartha maze Aai majla thav dyava payee.
खूप छान माहिती आणि ती पण सुश्राव्य वाणीतून.. म्हणजे दुद्धशर्करा योग... श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या मुळे आम्हाला माहिती दिली धन्यवाद सर
श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण केलेल्या वर्णनाने प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा भास होतो श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. thank you.
Khupach kami lokanna mahiti hoti hya mathavishayi tumchyamule time sarvanna mahiti zali asech durmil mahiti tumhi amchya paryant pohochwa 🙏 Shri Swami samarth 🙏
Shri. Swami Samarth...
Khup sundar mahiti
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samartha🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏🥰🙏🥰🙏🥰
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami
जय जय श्री स्वामी समर्थ महाराज
जय जय श्री स्वामी समर्थ कृपा सिंधु
श्री स्वामी समर्थ 🙏
Danya
Khupp chaan mahiti det ahet tumhi 🙏
Khup mast.khup chan information milali ji mahit navhati dhanyavad.
Excellent information Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏🌹🌹🌷🌷🙏🙏
ll ऊँ गं गणपतये नमो नमः ll जय गरुदेव ll श्री स्वामी समर्थ ll 🌹🙏🌹
छान माहिती🙏🙏🙏
thank you. श्री स्वामी समर्थ
हे निर्जीव पाटावरी| पादुका उठल्या कली माझारी| अजुनी भुली कैसी जगांतरी| तरणोपाया चुकती हे|
देवा, मंगलाचरण आणि त्यात पुढील दिशेची नांदी देखील.... आणि त्यासाठी सर्वाध्य आदित्यरुप पादुकांचे दर्शन आशीर्वचन.....सुवर्णाला चंपक सुवास!!!! श्री स्वामी समर्थ!💐
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा ईतका विचार आम्ही कधी करतच नाही आता तुमच्या चँनल सदस्य झाले व स्वामी न विषयी जे माहीत नव्हते सर्व कळत आहे .जय जय स्वामी समर्थ . अक्कलकोट दर्शन पुस्तक आहेत की .
Excellent information. Shree Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samath
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप चांगली आणि वेगळी माहिती मिळाली
सुंदर माहिती... जयशंकर
श्री स्वामी समर्थ
अप्रतिम.
संजयजी मन:पूर्वक धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏
Kup chan mahiti dili thank you
Omnamo gurudev swami ke jay shri gurudev datt datt datt 🙏🙏
खुप छान माहिती 🙏श्री स्वामी समर्थ!🙏
श्री स्वामी समर्थ !ओम स्वामी समर्थ !
श्री स्वामी समर्थ
नवीन माहिती मिळाली...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आताच तुमची संवाद प्रतिवाद मधील मुलाखत U Tube वर ऐकली. केवढे कष्ट करून तुम्ही ही माहिती गोळा करत आहात आणि त्याचा प्रचार करत आहात हा विचार येता....स्वामींशिवाय हे शक्य नाही... ह्या ची खात्री पटली.... स्वामींचा वरदहस्त लाभलेले आहात तुम्ही...लकी यू! आणि तुमच्या सहजसुंदर आवाजात हे सर्व ऐकताना ....एक विनंती करावीशी वाटत आहे.... तुम्ही स्वतः अशा छोट्या छोट्या टूर काढाव्यात.श्रीस्वामी समर्थ! 🌹🙏😊
श्री स्वामी समर्थ !
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan video. Tumchyamula aamhala hee mahiti milali. Akkalkotla gelyavr ya mathathi jaun swaminche darshan gheu.
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ माऊली
🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय...
नमस्ते करुणाकराय !! नमो स्वानंदबराय !!
Sir Swaminche kautuk tumchy tondunch aaikave ase vatate🙏
Shree swami samarth 🌹🙏🙏🙏
Shree swami samrth.
!!श्री स्वामी समर्थ!!
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Shreeswami samarth maharaj ki jay no words to express the feelings 🙏🇮🇳🙏🇮🇳
Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
Mi roj sakali suryadevache adhi darshan ghete Surya hatch Dev gurubrmha guruvishnu gurudevo maheshwara ani Kay 2020 January 2 la swamimathat darshan ghetale Pune yethe 🙏🙏
Khuup mastaa mahiti,
Ekdam divine aawajat..
🙏
श्री स्वामी समर्थ
SHREE SWAMI SAMARTHA, SANJAYJI , KHUP KHUP DHANYAWAD
Thank you. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
शूर सेनानी
भक्ति चे शुद्ध प्रतीक
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ
समग्र दर्शन
भाग -१ ऐकला.
श्री जोशी मठाची माहिती ऐकून थक्क व्हायला झाले.
पाटावर उमटलेल्या पादुकांचे वर्णन आणि दर्शन अक्षरशः थक्क करणारे होते.
हे सर्व ऐकून कधी अक्कलकोट ला जाता येईल व हे समग्र दर्शन घेता येईल अशी प्रबळ इच्छा झाली.
श्री वेंगुर्लेकर सरांची समजावून सांगण्याच्या कले मुळे हा व्हिडिओ संपूच नये असे वाटते.
श्री स्वामी कृपा अखंड राहो.
श्री स्वामी समर्थ.
Thank you. श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
अतिशय सुरेख... आणि नवीन माहीती.
श्री स्वामी समर्थ 🙏
Gurunath..k..talekar..
Sir आपल्या माहितीने कान तृप्त झाले. अशाच स्वामी समर्थ महाराजांचं बद्दल नव नवीन माहिती देत रहा. स्वा मी समर्थ. 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
गुरुनाथ..कु..तळेकर..कणकवली..
VDO अंती सुंदर आहे व माहिती पण सुंदर आहे ही माहिती असीच मीळवी ही पार्थ ना
thank you. श्री स्वामी समर्थ
निर्मला भाटवडेकर