मला स्वामी समर्थांचे विलक्षण अनुभव आले. प्रत्यक्ष दर्शन देऊन मला ventilator वरून बाहेर आणले. जीवनदान देऊन 22 वर्षे वाढवून दिली. मी तेवन्हा 58 वर्षाचा होतो. आपली भेट कशी होईल हे स्वामीच ठरवतील. श्री स्वामी समर्थ 🙏🏼
संजय साहेब, माझी पत्नी खुप आजारी आहे, मी एक स्वामी भक्त आहे, तरी मि कोणती उपासना करू जेणेकरून माझी पत्नी बरी होईल, स्वामी कृपा होईल, कृपया मार्गदर्शन करावे
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृाशीर्वादाने खुप वेळा या अजाण बालकाला या भक्ताला स्वामी चे अनुभव आलेत. श्री स्वामी समर्थ महाराज यांनी या भक्ताला पहाटे स्वप्न दृष्टांत झाला. प्रतेक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांनी यांनी माझ्या डोक्यावर वरदहस्त टेवून कृपा आशिर्वाद आहे असे प्रतेक्ष बोले. त्या दिवसी माझ्या जन्मचे सार्थक झाले. मला श्री स्वामी समर्थ महाराज पावले. माझी इच्छा पूर्ण केली स्वामी यांनी. असे खुप अनुभव आहेत मला .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏. स्वामींच्या मूळ फोटोंचे दर्शनआणि त्यांचे चरित्र ऐकायला मिळाल्यामुळे आम्ही धन्य पावलो. धन्यवाद तेंडुलकर दादा आणि बी चॅनलचे.🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ 🌹🙏 खरंच खूप अभिमान आहे आम्हाला, की ह्या जन्मी स्वामिंची एवढी माहिती फक्त्त ह्या एका व्यक्ती कडून आम्हाला मिळते., खरंच आम्ही खूप भाग्यशाली आहोत.. मी तरअसं म्हणेन स्वामी महाराजांवर PHD केलेले आमचे श्री संजय वेंगुर्लेकर, अशीच माहिती आम्हाला पुरवत राहोत अशी श्री चरणी प्रार्थना 🙏🌹😊 स्वामी हो 🌹🙏
श्री संजयदादा तुम्ही खूप छान माहिती श्री स्वामी आई ची दिली तुम्ही खुपच भाग्यवान आहात तुम्ही म्हणालाच कि ज्याच्या संचितात श्री स्वामी समर्थांचे दर्शन किंवा काय म्हणतात भाग्यात असेल तरच दर्शन होते नाही तर जवळुन जातील परंतु दर्शन घेत नाहीत तशे सर्वच लोक एवढी स्वामी बद्दल माहिती कोणी सुध्दा देणार नाहीत परंतु तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात तुम्हाला स्वामी उदंड आयुष्य देवो हीच चरणी प्रार्थना ❤
श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या आयुष्यात आल्याने आयुष्यात माझ्या आत्म्याने परमात्मा चा अनुभव दिला माझे पूर्व जन्माचे ऋणानुबंध परत मिळा श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏आपण खरोखर धन्य आहात.आपल्या या महान कार्यास श्री स्वामी महाराजांचे कृपाशिर्वाद तर आहेतच. याशिवाय लाखो करोडो भक्तगणांच्या अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत.त्याकाळात आपणही श्री स्वामी महाराजंच्या सेवेत असाल आणि कदाचित त्यांच्या इच्छेनुसारच हे काम आपणाकडून घडत असावे, कि जे माझ्या सारख्या सामान्य भक्तास याचा लाभ व्हावा. आणि ज्या योगे आमचेही जीवन केवळ हे ऐकूनही कृतार्थ व्हावे. यासाठीच हि योजना असावी. असाच भाव मनात ठेवून आपल्या कार्यास अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा !!!
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श
Sanjay sir तुम्ही किती ज्ञानी आहात खरचं.. आज तुमच्यामुळे आम्हाला स्वामी समर्थ महाराजांबद्दल इतकी माहिती समजली.. खरचं खुप खुप धन्यवाद.. ❤ shree Swami samarth ❤️🙏🏻
श्रीस्वामी समर्थ🌹🌹दादा तुमची स्वामीमाऊलीचा सखोल अभ्यास तुमची धडपड खरोखरच वाखण्याजोगीआहे.आम्ही खूप तुमचे आभारी आहोत की तुम्ही इतका छान माहितीपूर्ण विडिओ आमच्या पर्यंत पोहचवला अजून खूप ऐकण्याची इच्छा आहे.🙏🙏
श्री स्वामी समर्थ खरोखरच आज आमुचे भाग्य आम्हला श्री स्वामी समर्थ महाराजांचा खुचप छान माहिती मिळावी आमुचा भाव आधिकाच दृढ झाला अशीच श्री स्वामी महाराजांची श्रवण सेवा घडावी
श्री स्वामी समर्थांबद्दल अतिशय नवीन आणि सुंदर माहिती आपल्यामुळे कळली.... श्री. संजय वेंगुर्लेकर यांच्यावर खरोखरच स्वामींची पूर्ण कृपा आहे.... ते खरंच भाग्यवान आहेत...त्यांचे कार्य असेच निरंतर चालू राहो ही सदिच्छा... आम्हालाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामींनीच प्रेरणा दिली असे वाटते... धन्योस्मि 🙏🙏 🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌺🙏
कीती सखोल अभ्यास संजय तुला मामाचा मुजरा खूप सुंदर माहीती दिली आणि तेही सगळं by heart खरच धन्य आहात स्वामींनी तुला अशीच उत्तरोत्तर प्रगती देवो हीच प्रार्थना आम्हाला तुझा अभिमान आहे
श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ श्री संजय वेंगुर्लेकर सर यांना आमच्या विवेक टिकेकर परिवार यांस कडून त्यांना सप्रेम नमस्कार ध्यन झालो आज. हा व्हिडिओ आम्हला आमच्या कुटुंब aap च्या प्रज्ञा ताई यांच्या कृपेने बघायला मिळाला. श्री संजय वेंगुर्लेकर सर पुन्हा एकदा आपणास सप्रेम नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
फार फार कौतुक वाटले तुमचे किती नशीबवान आहात तुम्ही आज तुमचे लक्ष लक्ष आभार मानत आहे ,तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली,आणि अजून प्रश्न निर्माण झाले पण त्याचीही उत्तरे तुम्ही द्याल अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे तुमच्या वर 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
वंदनीय श्री संजय सर आपला व्हिडिओ अत्यंत अप्रतिम आहे आपण केलेले कार्य फार फार अद्वितीय आहे श्री स्वामीचरणी शिरसाष्टांग. दंडवत व आपले चरणी साष्टांग दंडवत आहे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
चारूदादा इतका सुंदर विषय घेऊन आलात त्यासाठी खूप आभार... संजय दादा च्या knowledge ला सलाम त्यांचा सकोल अभ्यास आणि संशोधन ऐकून आम्हाला लाभांवित केलं त्यासाठी त्यांचें खुप आभार ते खुप महान आहे ...चारूदादा संजय दादांची पुन्हा एक मुलखात आपण त्यांची घ्यावी हीच request श्री स्वामी समर्थ🙏😊
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बाबत इतकी सविस्तर,व अभ्यासपूर्ण माहिती मी प्रथमच ऐकली.नतमस्तक झालो.श्री.संजय वेंगुर्लेकर यांच्या मेहनतीचे खरोखरच कोतुक करावे तेवढे थोडेच आहे.त्यांना माझे वैयक्तीक सप्रेम आणि साष्टांग नमस्कार, दंडवत.श्री स्वामी समर्थ.
खूपच छान माहिती सांगितली संजय सरांनी. संदीप सरांनी पण अतिशय उत्कृष्ट पद्ध्तीने गुपीत रहस्ये उलगडून घेतलीत.अशाच प्रकारे अजूनही काही माहिती आम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या विषयी मिळो, हिच आशा आहे.
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। खरंच मी ही चार सहा महिन्यांपासूनच स्वामींच्या भक्तीत तल्लीन होत चाललोय,मलाही असं वाटतंय की स्वामींच्या लीलांचा अनुभव देखील येतोय.
Swami maulinchya krupemule ha video bagayla milala...khup khup dhanyavad Vengurlekar sir...🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹संजय साहेब मी खूप अज्ञानी आहे फक्त मला एवढे माहित आहे स्वामी महाराज आज ही भक्ताच्या हाकेला धावून येतायेत
मला स्वामी समर्थांचे विलक्षण अनुभव आले. प्रत्यक्ष दर्शन देऊन मला ventilator वरून बाहेर आणले. जीवनदान देऊन 22 वर्षे वाढवून दिली. मी तेवन्हा 58 वर्षाचा होतो. आपली भेट कशी होईल हे स्वामीच ठरवतील. श्री स्वामी समर्थ 🙏🏼
संजय साहेब, माझी पत्नी खुप आजारी आहे, मी एक स्वामी भक्त आहे, तरी मि कोणती उपासना करू जेणेकरून माझी पत्नी बरी होईल, स्वामी कृपा होईल, कृपया मार्गदर्शन करावे
Yee baba ganja kami pi ani charas sodun de😂😂
श्री स्वामी समर्थ !
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृाशीर्वादाने खुप वेळा या अजाण बालकाला या भक्ताला स्वामी चे अनुभव आलेत.
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी या भक्ताला पहाटे स्वप्न दृष्टांत झाला. प्रतेक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांनी यांनी माझ्या डोक्यावर वरदहस्त टेवून कृपा आशिर्वाद आहे असे प्रतेक्ष बोले. त्या दिवसी माझ्या जन्मचे सार्थक झाले. मला श्री स्वामी समर्थ महाराज पावले. माझी इच्छा पूर्ण केली स्वामी यांनी. असे खुप अनुभव आहेत मला .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏. स्वामींच्या मूळ फोटोंचे दर्शनआणि त्यांचे चरित्र ऐकायला मिळाल्यामुळे आम्ही धन्य पावलो. धन्यवाद तेंडुलकर दादा आणि बी चॅनलचे.🙏🙏🙏
अजून एक भाग नक्की व्हावा, वेंगुर्लेकर दादा चा.... विनंती 🙏🙏🙏
🙏महाराज म्हणजे साक्षात परब्रमह परमात्मा ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ❤🌎♾️
श्री स्वामी समर्थ सर संजय सर 🙏🙏
श्रीस्वामी समर्थ 🌹🙏
खरंच खूप अभिमान आहे आम्हाला,
की ह्या जन्मी स्वामिंची एवढी माहिती फक्त्त ह्या एका व्यक्ती कडून आम्हाला मिळते., खरंच आम्ही खूप भाग्यशाली आहोत..
मी तरअसं म्हणेन स्वामी महाराजांवर PHD केलेले आमचे श्री संजय वेंगुर्लेकर, अशीच माहिती आम्हाला पुरवत राहोत अशी श्री चरणी प्रार्थना 🙏🌹😊
स्वामी हो 🌹🙏
🙏
श्री स्वामी समर्थ आज नव्याने श्री स्वामी समर्थांचा इतिहास समजला. धन्य ते संजय वेंगुर्लेकर.ते खरोखरच स्वामी अशिर्वादित आहेत.
🌹🙏 !! श्री स्वामी समर्थ !! 🙏🌹
श्री संजयदादा तुम्ही खूप छान माहिती श्री स्वामी आई ची दिली तुम्ही खुपच भाग्यवान आहात तुम्ही म्हणालाच कि ज्याच्या संचितात श्री स्वामी समर्थांचे दर्शन किंवा काय म्हणतात भाग्यात असेल तरच दर्शन होते नाही तर जवळुन जातील परंतु दर्शन घेत नाहीत तशे सर्वच लोक एवढी स्वामी बद्दल माहिती कोणी सुध्दा देणार नाहीत परंतु तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात तुम्हाला स्वामी उदंड आयुष्य देवो हीच चरणी प्रार्थना ❤
श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या आयुष्यात आल्याने आयुष्यात माझ्या आत्म्याने परमात्मा चा अनुभव दिला माझे पूर्व जन्माचे ऋणानुबंध परत मिळा श्री स्वामी समर्थ
तुमचा कार्याला सलाम आहे सिर
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
श्रीस्वामींच्या चरणी कोटी कोटी नमन दादाच्या अमृतवाणीतून आम्हाला खूप मोठा माहितीचा खजिना ऐकायला मिळाला धन्यवाद। दादा धन्यवाद। दादा खरच खूप छान
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth Maharaj ki Jai.
🙏🙏🙏आपण खरोखर धन्य आहात.आपल्या या महान कार्यास श्री स्वामी महाराजांचे कृपाशिर्वाद तर आहेतच. याशिवाय लाखो करोडो भक्तगणांच्या अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत.त्याकाळात आपणही श्री स्वामी महाराजंच्या सेवेत असाल आणि कदाचित त्यांच्या इच्छेनुसारच हे काम आपणाकडून घडत असावे, कि जे माझ्या सारख्या सामान्य भक्तास याचा लाभ व्हावा. आणि ज्या योगे आमचेही जीवन केवळ हे ऐकूनही कृतार्थ व्हावे. यासाठीच हि योजना असावी. असाच भाव मनात ठेवून आपल्या कार्यास अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा !!!
🙏|| जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त ll🌹🙏
कुठल्याही विषयाची माहीती असावी ती अश्याप्रकारे धन्यवाद सर - श्री स्वामि समर्थ
Koti Koti Pranam
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्रथम तुंम्हला धन्यवाद देते सर तुम्ही खूपच महत्वाची माहिती देत आहात छान वाटत आहे
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श
खरोखरच गुरूचे ज्ञान आहे.श्री स्वामी समर्थ.🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ असं वाटतं की संजय सरांच्या मुखातून स्वामीच बोलत आहेत.. खूप छान माहिती दिली सरा णी...
Sanjay sir तुम्ही किती ज्ञानी आहात खरचं.. आज तुमच्यामुळे आम्हाला स्वामी समर्थ महाराजांबद्दल इतकी माहिती समजली.. खरचं खुप खुप धन्यवाद.. ❤ shree Swami samarth ❤️🙏🏻
Atishay sunderMazya devacimahhi Atishay sudermahiti milali
खूप माहितीपूर्णक व्हिडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीस्वामी समर्थ🌹🌹दादा तुमची स्वामीमाऊलीचा सखोल अभ्यास तुमची धडपड खरोखरच वाखण्याजोगीआहे.आम्ही खूप तुमचे आभारी आहोत की तुम्ही इतका छान माहितीपूर्ण विडिओ आमच्या पर्यंत पोहचवला अजून खूप ऐकण्याची इच्छा आहे.🙏🙏
SHREE SWAMI SAMARTHA
Khup Mastch mahiti..Vengurlekar sir dhanyawad..swami sadiv pathishi rahot
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खरोखरच आज आमुचे भाग्य आम्हला
श्री स्वामी समर्थ महाराजांचा खुचप
छान माहिती मिळावी
आमुचा भाव आधिकाच दृढ झाला
अशीच श्री स्वामी महाराजांची श्रवण
सेवा घडावी
ADBHUT 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada kharach Swami bramhanda naykacha tumchyavrr varad hasta aahe.aani tumch margadarshan aamhas labhtay hye swaminch ch tumchya karvi kelel niyojan aahe he aamch bhagya purva sanchit aahe aamch🙏🙏🙏🌹🙏
Shree Swami Samarth khup chan mahiti sangitali ahe maje man bharun aale ani yaikat ach rahave ase vatat ahe
श्री स्वामी समर्थांबद्दल अतिशय नवीन आणि सुंदर माहिती आपल्यामुळे कळली....
श्री. संजय वेंगुर्लेकर यांच्यावर खरोखरच स्वामींची पूर्ण कृपा आहे....
ते खरंच भाग्यवान आहेत...त्यांचे कार्य असेच निरंतर चालू राहो ही सदिच्छा...
आम्हालाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामींनीच प्रेरणा दिली असे वाटते...
धन्योस्मि 🙏🙏
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌺🙏
!! श्री स्वामी समर्थ !!
श्री संजय सर, खरे स्वामी सेवक आहात.
सर अजून दोन तरी भाग कराना
संजय सरांबरोबर प्लीज
सर्वांचीच तशी इच्छा आहे
कृपया विनंतीचा विचार करावा
तळमळीने सांगतोय
आम्हाला अजून स्वामींविषयी ऐकायचे आहे
कीती सखोल अभ्यास संजय तुला मामाचा मुजरा खूप सुंदर माहीती दिली आणि तेही सगळं by heart खरच धन्य आहात स्वामींनी तुला अशीच उत्तरोत्तर प्रगती देवो हीच प्रार्थना आम्हाला तुझा अभिमान आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
shree swami samrth..shree swami samrth..
Khup Sundar & Dhanyawad. Shree Swami Samarth 🙏🙏🙏
सर तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏
संजय भाऊ आपणास खुप खुप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ ❤
ओम् अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय
😊 श्री स्वामी समर्थ
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🙏🌹 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth Maharaj Ki Jai Dhanywad Swami 🌹🙏
Dhanywad 🙏 shree swami samarth 🙏
Khup khup sunder mahiti sagitali..ShreèSwami Samarth
खूप छान .....मा. संजयजी वेंगुर्लेकर यांचे संशोधन अप्रतिम आहे. आपल्या channal चे खूप खूप आभार
SHRI SWAMISAMARTH ❤❤
‼️श्री स्वामी समर्थ ‼️
अप्रतिम!🙏🌹🌹
❤❤Shree Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ
श्री संजय वेंगुर्लेकर सर यांना आमच्या विवेक टिकेकर परिवार यांस कडून त्यांना सप्रेम नमस्कार
ध्यन झालो आज.
हा व्हिडिओ आम्हला आमच्या कुटुंब aap च्या प्रज्ञा ताई यांच्या कृपेने बघायला मिळाला.
श्री संजय वेंगुर्लेकर सर पुन्हा एकदा आपणास सप्रेम नमस्कार
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान माहीती संशोधन अजून माहिती ऐकत रहावे मिळावी विनंती
🙏🙏
Swami Samartha Badal Swaminchya Adharit Mahiti kpup Chan Dili Mi Swata Ak chitene Aikat Hoto Hi Swamichi Avadi Mahiti Milvine Sade Sope Nahi Tumi Swaminchya Tanto Tant. Mahiti Dene Hi Tumchyavar Swami Samarthnchi Krupa Ahe Pharch Chan Vengurlekar Swami Maharaj
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏अतिशय सुंदर माहिती 🙏🌹🙏
सच्चा साधक,भक्त,अभ्यासक ,ईश्वरी कृपा 👌👌🙏🌷
Khup waakhanyasarkhe
Shari swami samarth
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
आज आमचे कर्ण तृप्त झाले
बस्स
कोटी कोटी धन्यवाद
एवढेच म्हणू शकतो
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢
खुप छान पद्धतीने संवाद आहे. अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. आपल्या आणि संजयजी यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप खूप छान माहिती,,,,खूप काही सांगावं अस वाटतंय,,,,अजून,,,,स्वामी बद्दल
श्री स्वामी समर्थ 🥹🌺🌺🙏🏻🙏🏻
फार फार कौतुक वाटले तुमचे किती नशीबवान आहात तुम्ही आज तुमचे लक्ष लक्ष आभार मानत आहे ,तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली,आणि अजून प्रश्न निर्माण झाले पण त्याचीही उत्तरे तुम्ही द्याल अशी श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे तुमच्या वर
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Swami Samarth jai jai Swami Samarth
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
Shree swami samrth..
स्वामी समर्थांविषयी खूप छान माहिती मिळाली.
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
सुंदर मुलाखत,खूपच सखोल माहिती ऐकण्याचे भाग्य लाभले ही खरोखरच स्वामीकृपा...🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
सकल जन हिताय स्वामी समर्थाय नमो नमो नमो नमः 🙏
🙏🌺🌺 मोरया 🌺🌺🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
श्री समर्थ
Hats off Sir
वंदनीय श्री संजय सर आपला व्हिडिओ अत्यंत अप्रतिम आहे आपण केलेले कार्य फार फार अद्वितीय आहे श्री स्वामीचरणी शिरसाष्टांग. दंडवत व आपले चरणी साष्टांग दंडवत आहे🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thanks sanjay sir
अप्रतिम खूपच छान
अतिशय अभ्यापूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी.अप्रतिम संवाद. श्री स्वामी समर्थ!🙏🙏🙏
खुप खुप सुंदर काम करत आहात दादा तुम्ही.. ❤श्री स्वामी समर्थ❤
अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज सद्गुरू श्रीस्वामी समर्थ महाराज की जय
चारूदादा इतका सुंदर विषय घेऊन आलात त्यासाठी खूप आभार... संजय दादा च्या knowledge ला सलाम त्यांचा सकोल अभ्यास आणि संशोधन ऐकून आम्हाला लाभांवित केलं त्यासाठी त्यांचें खुप आभार ते खुप महान आहे ...चारूदादा संजय दादांची पुन्हा एक मुलखात आपण त्यांची घ्यावी हीच request श्री स्वामी समर्थ🙏😊
Shree Swami Samantha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ खरचं माझ भाग्य थोर म्हणून आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्र आणखीन समजल संजय सरांचे खूप खूप आभार.
अद्भुत माहिती... स्वामी... हो
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बाबत इतकी सविस्तर,व अभ्यासपूर्ण माहिती मी प्रथमच ऐकली.नतमस्तक झालो.श्री.संजय वेंगुर्लेकर यांच्या मेहनतीचे खरोखरच कोतुक करावे तेवढे
थोडेच आहे.त्यांना माझे वैयक्तीक सप्रेम आणि साष्टांग नमस्कार, दंडवत.श्री स्वामी समर्थ.
shree swami Samarth,sanjay g bhetach aahe
खूपच छान माहिती सांगितली संजय सरांनी. संदीप सरांनी पण अतिशय उत्कृष्ट पद्ध्तीने गुपीत रहस्ये उलगडून घेतलीत.अशाच प्रकारे अजूनही काही माहिती आम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्या विषयी मिळो, हिच आशा आहे.
||श्री स्वामी समर्थ||🙏🙏🌺🌹
||श्री गुरुदेव दत्त||🙏🙏🌺🌹
Khup Chan mahiti dili
Ganapati bappa morya shree swami samarth maze baba yu da ganesh kadam hevadich vinati aahe tumhala
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद सर नमस्कार खुप छान माहिती दिली धन्यवाद
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
खरंच मी ही चार सहा महिन्यांपासूनच स्वामींच्या भक्तीत तल्लीन होत चाललोय,मलाही असं वाटतंय की स्वामींच्या लीलांचा अनुभव देखील येतोय.
khup chhan
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान कार्यक्रम