श्रीस्वामी उपासनेत नकळत होणाऱ्या चुका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • ‪@ShreeSwamirajMaulee21‬
    आपण सर्व श्रीस्वामी महाराजांचे उपासक आहोत. श्रीस्वामी महाराजांवर आपली अमाप श्रद्धा आहे. तरी आपल्या कडून नकळत काही चुका होतात त्यावर हे चिंतन होय.....
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    माघ शु. ९ शके १९४५
    रविवार, १८ फेब्रुवारी २०२४
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    UA-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

КОМЕНТАРІ • 196

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 12 днів тому +1

    ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 21 день тому +1

    हो झाड तुटताना पहिले की मनाला खुप वेदना होतात.❤❤❤ श्री स्वामी समर्थ....❤❤❤

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Місяць тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Місяць тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @ushakumbar2410
    @ushakumbar2410 Місяць тому +1

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Місяць тому +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 24 дні тому +1

    Shree swami mauli🙏🌹

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050 Місяць тому +1

    Shri Swami mauli🙏🙏💐❤️

  • @diviyamore9266
    @diviyamore9266 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Місяць тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree

  • @deepakkulkarni3240
    @deepakkulkarni3240 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nareshbonde3684
    @nareshbonde3684 2 місяці тому +1

    Very very good thanks

  • @ushawankhedkar8098
    @ushawankhedkar8098 15 днів тому

    Shree Swami samrth Aai kharch mule काकासाहेब आजचा विषय खूपच छान निवडलेला आहे 🙏🙏🌹🌹💐💐

  • @aditya_dede1717
    @aditya_dede1717 6 місяців тому +18

    आजचा विषय उत्तम निवडला आहे. श्री स्वामी समर्थ 🌍❤️🕊️

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 6 місяців тому +13

    खूपचं सुंदर विषय घेतला आहे.मी जेव्हा नवीन च स्वामी मठात जायला लागले होते तेव्हा इतर सेवेकरी मुजरा करताय.पण मी नव्हते करत. नतमस्तक करत होते.तेव्हा वाटायचं आपणच चुकीचं करतो का? मना मधे खूप शंका असायचा ही लोक मुजरा का करतात? अजूनही मनाला नाही पटत. मठा मधे मुजरा करणे.गप्पा मारत बसणे.पण तुमचा मुळे मन अजूनच शुद्ध झाल.दर गुरुवारी अवतरकांड ऐकत असते. मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या.ह्या भागमुळे त्याच निरसन झाल.खूप छान. श्री स्वामी समर्थ

    • @charukulkarni2114
      @charukulkarni2114 6 місяців тому

      Agdi barobar..mazya manat pan hech vichar yetat..

    • @tejaljankar9545
      @tejaljankar9545 4 місяці тому +1

      मुजरा करा किंवा नतमस्तक व्हा.. तुम्ही किती मनापासून करतं आहे हे महत्त्वाचे आहे 😊

  • @laxmiraul7767
    @laxmiraul7767 21 день тому +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 24 дні тому +1

    Khup sunder🙏

  • @omkkarpotddar5663
    @omkkarpotddar5663 6 місяців тому +10

    श्री स्वामी समर्थ महाराज
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा
    श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता आम्हाला

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 2 місяці тому +4

    खुप छान मार्गदर्शन केले या मार्गदर्शन ची गरज आहे समाजाला कारण आज जे काही चाललेले आहे केंद्रात ते पाहून मन उद्विग्न होत आणि मग तिथे जाण्याची इच्छा होत नाही

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 3 місяці тому +3

    खूप सटीक माहिती दिली त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. आपल्या तोंडाने स्वामींनी च आदेश दिला आहे हे नक्की.

    • @avinashjoshi1553
      @avinashjoshi1553 3 місяці тому

      आमचकडे ही श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ यांच्या प्रासादिक पादुका आहेत व घरामध्ये स्वामीमठ आहे, त्यामुळे स्वामी आदेशा प्रमाणे मठात वागण्याचा प्रयत्न होईल. प्रयत्न म्हणण्यापेक्षा आदेशा चेच पालन होईल.

  • @user-wi9bn5jh4j
    @user-wi9bn5jh4j 3 місяці тому +3

    श्रीस्वामी समर्थ

  • @santoshbhogle3337
    @santoshbhogle3337 2 місяці тому +1

    खुपच छान प्रबोधन 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @ushawankhedkar8098
    @ushawankhedkar8098 15 днів тому

    Kaka kharch mazhya manat khup दिवसापासून हीच शंका मला सतावत होती स्वामी महाराज काहीच आशे करा aasech केले पाहिजे सांगत नाही मला हाच प्रश्न सतत येत होता आज माझ्या शंकांचे निरसन झाले. मी तर माझ्या स्वामी आईला मी mazhich आई मानते माझी आई आहे माझे वडील आहे सर्व काही माझे स्वामी आईच आहे 🙏🙏🌹🌹💐💐

  • @aditya_dede1717
    @aditya_dede1717 6 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 5 місяців тому +2

    काका तुमच्यामुळेच माझ्या मनाची शंका दुर झाली बरेच प्रश्न मनात आले होते त्याचे निरसन झाले आणि स्वामी प्रकटदिनाच्या दिवसात हा विडिओ पाहून माहिती मिळाली स्वामींची कृपा अशीच सर्वावर राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 6 місяців тому +3

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @j.m3245
    @j.m3245 6 місяців тому +3

    🌸🙏🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸🙏🌸

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 6 місяців тому +6

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @ushawankhedkar8098
    @ushawankhedkar8098 15 днів тому

    Shree Swami samrth आई 🙏🙏🌹🌹💐💐 काका स्वामी आई माझ्या कडून स्वामी समर्थ साराआमृत करून घेतात परंतु काका माझे कमरेचे आप्रेशन झाले आहे म्हणून मी खुर्चीवर बसून उपासना करते तर माझी सेवा sawmi महाराज कडे पोहचत नसेल का काका 🙏🙏🌹🌹💐💐

  • @gaurirath8380
    @gaurirath8380 6 місяців тому +8

    आजचा विषय हा अतिशय सुंदर होता. प्रत्येक व्यक्तीला स्वामी भक्ती काय आहे हे समजून सांगितले आहे खरोखर आपले खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 6 місяців тому

      Khupchanmahitiaapansawistarsangatatyabaddhlkhupkhupaabhar.dhanywad.shriswamisamarth....

  • @ganeshannayadu6136
    @ganeshannayadu6136 6 місяців тому +4

    खूपच सुंदर माहिती दिलीत काका उपदेशपर खूपच सुंदर बोललात श्री स्वामी समर्थ धन्यवाद काका

  • @pradippawar3508
    @pradippawar3508 6 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 3 місяці тому +2

    Mujra purvi karun shastang lotangan ghaltat ..shree swami samarth 🙏🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 6 місяців тому +4

    ❤श्रीस्वामी समर्थ❤ आजचा विडीओ ऊत्तम विषय योग्य मार्गदर्शन एकदम छान समजावून सांगितले सर धन्यवाद धन्यवाद आपणास मनापासून धन्यवाद अशिच माहिती सांगत जा सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏾👌🏾👍👍

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @pritipawar2296
    @pritipawar2296 5 місяців тому +3

    🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌

  • @ranjitrupe1480
    @ranjitrupe1480 6 місяців тому +3

    नमस्कार, साष्टांग नमस्कार योग्यच परंतु ते राजाधिराज योगीराज ते संपूर्ण ब्रह्मांडाचे राजे आहेत आहेत म्हणून त्यांना मुजरा

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 6 місяців тому +4

    श्रीस्वामी समर्थ. स्वामींची कृपा जे हवं ते पोहचले. खूप धनयवाद आणि आभार.

  • @user-ng5cp9qi5u
    @user-ng5cp9qi5u 6 місяців тому +3

    खूप छान मार्गदर्शन केलत आज.....अज्ञान दूर केलत...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @reenaghadigaonkar8526
    @reenaghadigaonkar8526 6 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏

  • @user-fd7lh5xj1w
    @user-fd7lh5xj1w 5 місяців тому +3

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @manglalande9551
    @manglalande9551 6 місяців тому +2

    खूप खूप छान वाटलं.सगळ्या सं संदिग्धता संपल्या आपले सगळे पंथ महानुभाव, पंथ वारकरी पंथ सर्वांनी हेच सांगितलं आहे देवाजवळ मध्यस्थीची गरज नाही .हे सर्व पंथ निर्माण झालेच ही शिकवण देण्यासाठी. स्वतःची आत्मोन्नती स्वतःच्या भक्तीने करावी. मग आपल्या स्वामी आईशी बोलायसाठी कुणाच्या मध्यस्थीची खरच गरज नाही. खूप खूप धन्यवाद दादा.

  • @createwithshriya
    @createwithshriya 4 місяці тому +2

    खुप छान माग॔दश॔न केलेत तुम्ही. खरंच या चुका नकळत होत होत्या ईथुन पुढे तुमच्या उचित माग॔दश॔नामुळे नाही होणार. आपले मनापासून धन्यवाद सर 🙏🙏😊🌸🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @SandhyaLahane-by3su
    @SandhyaLahane-by3su 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ खूप खूप छान मार्गदर्शन लाभले दादा खूप छान

  • @shalinigaitonde1672
    @shalinigaitonde1672 6 місяців тому +2

    ShreeSwami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @vaijinathmule2776
    @vaijinathmule2776 2 місяці тому +1

    Shree Swami Samarth Mauli

  • @vikranthatkar
    @vikranthatkar 6 місяців тому +3

    श्रीस्वामी समर्थ 🙏🙏

  • @ExcitedFarmhouse-ed1gn
    @ExcitedFarmhouse-ed1gn 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shridharchavan55
    @shridharchavan55 6 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🌼🪷🌸🌺💐🪻🏵️🌻🌾🌱🍁🌿🌷🌄🚩🚩🚩🌹🌹🌹🙏 खुप सुंदर माहिती

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ ❤

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 6 місяців тому +2

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 5 місяців тому +1

    खूप छान आणखी खरी माहिती सांगितलीत. साष्टांग दंडवत घातला की आपले ही मन भरून येते. मुजरा घालायला जमत नाही आणि मग आपले काह तरी चुकतयं ही भीती सतत मला वाटत रहायची. आज हा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला.. मिलिंद दादा मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @rajeshpanchal9673
    @rajeshpanchal9673 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏

  • @LavishKondra
    @LavishKondra 4 місяці тому +2

    Shree swami samarth

  • @shubhamdesai3324
    @shubhamdesai3324 6 місяців тому +2

    Shree swami Samarth 🙌🙌🌹

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

  • @nikitawagh7224
    @nikitawagh7224 4 місяці тому +2

    Shree swami mauli.

  • @saudagarnakate1431
    @saudagarnakate1431 4 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 6 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏☘️🙏🚩

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r 6 місяців тому +2

    काका तुम्ही ही माहिती खुप च सुंदर रितीने समजवून सांगितली.धन्यवाद काका.😊🙏🏿

  • @prasadbait1233
    @prasadbait1233 6 місяців тому +2

    🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏

  • @nandakondalkar2032
    @nandakondalkar2032 6 місяців тому +2

    मिलिंद दादा तुम्हाला पण नमस्कार खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही सगळ्याच विषयांवर

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 3 місяці тому +1

    Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏

  • @manishashirke9491
    @manishashirke9491 29 днів тому +1

    B 1:44

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 6 місяців тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 6 місяців тому +1

    श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹

  • @bhartikurhade7885
    @bhartikurhade7885 4 місяці тому +1

    खूपच छान मार्गदर्शन
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @pramilamule5139
    @pramilamule5139 6 місяців тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏❤❤❤🎉🎉🎉

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 6 місяців тому +2

    Khup chhan....shree swami samarth🙏

  • @hemantghule2853
    @hemantghule2853 6 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @aditya_dede1717
    @aditya_dede1717 6 місяців тому +4

    आम्हाला पुणे रेल्वे स्टेशन वरील मस्तान बाबा विषयी महिती दया. श्री स्वामी समर्थ

    • @MH10-BHAKTI
      @MH10-BHAKTI 6 місяців тому +1

      kon aahet te

    • @aditya_dede1717
      @aditya_dede1717 6 місяців тому +1

      @@MH10-BHAKTIपुणे स्टेशन वरील एक प्रसिद्ध अवलिया आहेत

    • @priyankadeshmukh4837
      @priyankadeshmukh4837 5 місяців тому

  • @vithakhade9976
    @vithakhade9976 6 місяців тому +2

    खुप महत्त्वाची माहिती सांगितली ,श्री स्वामी समर्थ.🙏🙏

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 6 місяців тому +1

    Shree Swami Samarth maulee

  • @dusanescreativity8816
    @dusanescreativity8816 6 місяців тому +2

    Dada khup chan vishay ghetlay aal kadhi pasun hech mazya manat hote khup dhanyavad sarv shanka che nirsan zaley🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @avinashdeshmukh7600
    @avinashdeshmukh7600 6 місяців тому +2

    🙏||श्रीस्वामी समर्थ||🙏

  • @santoshdongare9358
    @santoshdongare9358 6 місяців тому +1

    Shree sawmi samarth

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 3 місяці тому

    🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺👏👏

  • @mapcreation1520
    @mapcreation1520 6 місяців тому +2

    उत्तम विश्लेषण केले आहे मिलिंद दादा keep it up 🎉

  • @jayshreedeshpande9058
    @jayshreedeshpande9058 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ, जयजय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @Crystalservices
    @Crystalservices 5 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nandakondalkar2032
    @nandakondalkar2032 6 місяців тому +1

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @progamerartist6370
    @progamerartist6370 4 місяці тому +1

    Shree Swami samartha ❤

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ, खूप छान मार्गदर्शन मिलिंद दादा
    🙏🙏

  • @shrikantmalve
    @shrikantmalve 6 місяців тому +3

    Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 6 місяців тому +1

    Shree swamidev samarth

  • @user-oe4hh7ls6y
    @user-oe4hh7ls6y 6 місяців тому +4

    Respected Sir , u cleared all my doubts through this episode. Thank you so much 🙏
    Shri Swami Samarth 🙏

  • @mrunalisurve7776
    @mrunalisurve7776 6 місяців тому +1

    shree swami samarth 🙏

  • @vaishalikarande8922
    @vaishalikarande8922 6 місяців тому +1

    Shree Swami Samarth mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @nandinisthalekar4270
    @nandinisthalekar4270 6 місяців тому +1

    Shree Swami Samarth. 🙏🙏

  • @prasadkaramalkar
    @prasadkaramalkar 6 місяців тому +2

    मिलिंद काका कधी योग आला तर स्वामींचा घावनळे कुडाळ सिंधुदुर्ग ला भेट द्या.. पुढच्या महिन्यात चोळप्पा महाराजांच्या समाधी मठातील पदुका येथे येतात आठ दिवस मोठा उत्सव असतो

  • @pratikshagirap3283
    @pratikshagirap3283 6 місяців тому +1

    Shree Swami samartha aaj khupch chan mahiti milali khup khup dhanyawad

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 6 місяців тому +1

    ❤swami ho jay shankar ❤

  • @jyotichougale5748
    @jyotichougale5748 6 місяців тому +2

    Shri Swami Samarth 🌸🌸🌸🙏🙏🙏

  • @ashokkamerkar3439
    @ashokkamerkar3439 5 місяців тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @yogeshtandale3715
    @yogeshtandale3715 6 місяців тому +2

    Shree Swami Samarth ❤❤

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 6 місяців тому +1

    खूप छान काका.. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vinayaksatpu
    @vinayaksatpu 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

  • @mangalpatole9364
    @mangalpatole9364 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ छान सांगतील नमस्कार

  • @malini7639
    @malini7639 6 місяців тому +1

    दादा आता वयोवृद्ध पणा मुळे देवपूजा करताना खाली बसते .पण उठताना खुप त्रास होतो गुढगे दुखतात . पण वाचन करतांना खुर्ची वर बसावे लागते स्वामींना सांगून बसते नाईलाजाने .

    • @MilindPilgaocar-lk3ck
      @MilindPilgaocar-lk3ck 6 місяців тому +1

      आपल्याला खाली बसताच येत नसेल तर जरूर वर बसू शकता. ज्यांना खाली बसण्यास काही त्रास नाही त्यांनी मात्र ते पाळावे. श्रीस्वामी महाराज दयाळू आहेत. ते आपल्या लेकरांची व्यथा जाणतात. तेव्हा आपण वर बसू शकता. हा नियम आपल्यासाठी नक्कीच नाही हे लक्ष्यात असुद्या.