शेखर सानेंनी स्वामींबद्दल कोणती गोष्ट सांगितली? Shekhar Sane On Swami | Dr Purushottam Rajimwale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 220

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 3 роки тому +9

    !! कर्ता आणी करविता तू ही एक स्वामी नाथा
    माझिया ठायी वार्ता मी पणा नसो!!
    !! धन्य धन्य हो गुरु माऊली आपल्या कृपेची
    आम्हा वरी असू द्या!!
    !! श्री स्वामी समर्थ गुरु माऊली!!

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 3 роки тому +7

    आपणा दोघांना इथूनच 🙏🙏
    आपली पूर्वसुकृताची जोडी अचाट आहे अणि त्यामुळेच माऊली आपल्या जवळ आहे🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.htmla

  • @nanditakulkarni3067
    @nanditakulkarni3067 2 роки тому +5

    तुमच्यामध्ये असलेला अलौकिक कलेला साष्टांग नमस्कार. आपल्या वरती असलेला गुरूंचा कृपाशीर्वाद येणारे अनुभव हे आपण प्रांजळपणे काही एक हातचे न राखून ठेवता आम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूब द्वारे आपण पोहोचवलेत त्याबद्दल खरोखर आपल्याला वंदन. भारतीय आध्यात्मिकता आणि गुरुपरंपरा ही खरोखरच अद्भुत आहे🙏🙏

  • @veeryogi3024
    @veeryogi3024 4 роки тому +15

    खूप सुंदर आहे हे सर्व श्री स्वामी समर्थ सर तुमच्या अनुभवांचे पुस्तक तयार व्हायला हवे☺👌

  • @VijayAwtade
    @VijayAwtade 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ शेखर दादा डॉ पुरुषोत्तम सर या ना कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @manishanaik4439
    @manishanaik4439 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज सर नमस्कार आपण दिलेली माहिती खूप छान आणि अंगावर काटा उभा राहतो आपण जे करता त्याला सलाम सर आपण जे चित्र काढत आहे अतिशय उत्तम ते चित्र पाहून तर एकदम डोळ्यात पाणी आले आपल्या मुळे आम्हाला माहिती दिली धन्यवाद सर

  • @hasumatirawal4310
    @hasumatirawal4310 11 місяців тому +1

    फारच सुंदर चित्र आहे श्री स्वामी समर्थांचे फार छान वाटले चित्र बघून श्री स्वामी समर्थांचे फोटो बघून मी हसुमती रावल यांनी पठण केले श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 роки тому +5

    खुप सुंदर अप्रतिम अनुभव साने सर. आपण आपल्या अनुभव चे पुस्तक रूपाने प्रसिध्द करा.
    हे आमच्या साठी स्वामी समर्थ चा आशिर्वाद असेल 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @sanjyotisawant8899
      @sanjyotisawant8899 3 роки тому

      Shree swami samarth

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +4

    सेवा करा सेवेकरी व्हा गुरुमाऊली तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच

  • @shreekantkarve6131
    @shreekantkarve6131 3 роки тому +2

    तुमच्या हातून हे कार्य घडताना पाहून अतीव आनंद होत आहे. तुमच्या अनुभवातून इतर अनेकांना प्रेरणा मिळावी ह्यासाठी तुमचे अनुभव शब्दांकित होणे अतिशय आवश्यक आहे. तुमच्या हातून असेच अलौकिक कार्य स्वामींच्या प्रेरणेतून अधिकाधिक घडावे हीच मनोमन इच्छा.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @yogitabirari9659
    @yogitabirari9659 3 роки тому +6

    अंगावर शहारे आले, खुप छान अनुभव
    तुम्ही खूप भाग्यवान आहात श्री सानेजी
    जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏💐

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @shobhaprabhu2381
      @shobhaprabhu2381 Рік тому

      श्री. स्वामींचे निरनिराळ्या रुपाचे फोटो असल्याने नेमका कोणत्या रुपाचा फोटो आपण पूजेत ठेवावा, हा प्रश्र्न आपल्या फोटोमुळे सुटला. स्वामीनीच माझ्या प्रश्र्नाचं उत्तर दिलं. धन्यवाद!

  • @anuradhabhide4262
    @anuradhabhide4262 3 роки тому +1

    गुरु मंदिर दर्शनाची ओढ लागली आहे.अक्कलकोटला जाऊनही योग आला नाही. श्री स्वामी समर्थ! मला तुमचे अनुभव, अनुभूती ऐकायला मिळाली हा छान योग.आपण भाग्यवान!

  • @shundi5
    @shundi5 3 місяці тому +1

    बाप रे काय एकेक अनुभव, खूप भाग्यवान आहात शेखर सर. 🙏

  • @mandakiniandhale6077
    @mandakiniandhale6077 2 місяці тому

    Shree swami samarth dada khupach chan anubhav

  • @ashokgondhali7881
    @ashokgondhali7881 9 місяців тому

    धन्यवाद प्रणाम फार फार सुंदर मार्गदर्शन धन्यवाद ॐ परमपूज्य परम् सद्गुरु भगवान श्री गजानन महाराज की जय राजराजेश्र्वर भगवान परशुराम की जय श्री स्वामी समर्थ

  • @neharukore3862
    @neharukore3862 4 роки тому +8

    साने साहेब या अनुभूती पुस्तक रूपाने प्रकाशीत करा कारण स्वामी भक्तांच्या साठी खूप महत्त्वाचे आहे 🌹🌹🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  4 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 2 місяці тому

    Shree Swami Samarth.Nice video.c u.

  • @aratisagar
    @aratisagar 3 роки тому +3

    अमहि कपाळकरण्टे कारण ही पोस्ट 10 महिन्यांतर पाहण्यास उपलब्ध झाले!
    पण ही स्वामींच्छा की आज पहाटेच शेखर दादांना पहावे ऐकावे ही प्रेरणा मिळाली

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Рік тому

    श्री।।सवामि समरथ।।🙏🌹🌹🌹😊

  • @prajaktasawant5172
    @prajaktasawant5172 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ.खूप छान माहिती .धन्यवाद.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar9394 3 роки тому +1

    खूप छान अनुभव आहेत आणि श्रद्धाही आहे फक्त मधे कसलीही जाहिरात नसावी ही विनंती 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @SopanWarkhade-b4j
    @SopanWarkhade-b4j 26 днів тому

    Shri Swami Samarth maharaj ki jai ❤

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 3 роки тому +1

    Khupach sunuder mahiti

  • @shod_guru_tatvacha
    @shod_guru_tatvacha 4 роки тому +2

    Khup chhn anubhav sangitle shekherji, mana pasun dhynwad, mazya nanatil agnihotrachya urjela prajwalit kele, mi suru karnar Agnihotra♨️

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 3 роки тому +2

    मी माझे आई बाबा 2004 सली निवृतले तिथपासून चिपळूणच्या केळकर मठातील आजोबांच्या सांगण्याने माउलींना मी आईबाबा मानते. तिथपासून स्वामी माझ्याबरोबरच आहेत असे वाटते.
    चिपूणमध्ये सोमयाग झाल्यापासून च आम्ही अग्निहोत्र करतो
    अचाट अप्रतिम अणि थरारक अनुभूती आल्या

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 3 роки тому +1

    तुमच्याकडून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली साने सर🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy588 Рік тому +1

    Ii 🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा महाराज की जय ll 🌹🌹🙏🙏🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌹🌹🌺🌺 नमस्कार आदरणीयsir.तुम्हाला कोटि कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹sir तुम्हालाआलेले हे अतिशय अदभुत कल्पना शक्तीच्या पलीकडचे अनुभव खुपच प्रेरणादायी आहेत. आम्हि तर एकनारे खुपच शुल्लक आहेत .Sir अग्निहोत्र म्हणजे काय असते. आणि ते कशे करायचे असते. सुहासिनी श्री करु शकते. Sir माहिति मिळेल sir. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा महाराज की जय ll 🌹🌹🌹🙏🙏🌺🌺🌺🌿🌿❤❤

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 6 місяців тому +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @shubhampatil5300
    @shubhampatil5300 Рік тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻Shri Swami Samarth🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nagarkardipa862
    @nagarkardipa862 3 роки тому +3

    Krupa hota Samarthnchi warta na ure dainyachi. Maha Samartha Bhaktapalaka Anadisidha Jaganayaka 🌹🌹🙏🙏🌹🌹
    Aloukik Anubhav 🙏🙏🙏 far surekh 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 3 роки тому +1

    Ani आज आपला व्हिडिओ पाहून धन्य वाटले🙏🙏

  • @CharushilaYadav-tb2pb
    @CharushilaYadav-tb2pb 13 днів тому

    🙏ShreeSwamiSamarth🙏

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 роки тому

    जय श्री स्वामी समर्थ |
    प्रत्येक जण वेगळा इतिहास सांगतो !

  • @anuradhakulkarni9478
    @anuradhakulkarni9478 4 роки тому +2

    khup chan

  • @sanjivanijahagirdar2220
    @sanjivanijahagirdar2220 3 роки тому +1

    Khup chan anubhav alela ahe shekhar dada tumhala kharach khup bhagyawan ahat tumhi dada angavarti shahare ale he anubhav sangtana

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 3 роки тому +1

    !! श्री स्वामी समर्थ गुरु माऊली!!

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 3 роки тому +1

    धन्यवाद साने सर 🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rampanchal4914
    @rampanchal4914 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому

    ओम् श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shridharchavan55
    @shridharchavan55 Рік тому

    Shri swami samarth🚩🚩🚩🚩🚩 🌹🌹🌹

  • @seemapatil7111
    @seemapatil7111 3 роки тому +1

    Shree swami samarth Jay jay swami samarth

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shreekantkarve6131
    @shreekantkarve6131 3 роки тому +12

    अग्निहोत्र क्रियाविधी कसा करावा ? ह्याविषयी थोडेसे मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 3 роки тому +2

    Shabdach nahit Shekhar Dada.

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 роки тому

    जय श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇🙇

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 3 роки тому +3

    शेखरजी तुमची अध्यात्मिक ओढ खुप आहे. तुमचे अनुभव ऐकून माझ्यातही थोडा थोडा बदल होण्यास नक्कीच मदत होईल. तुम्ही रोज एक व्हिडीओ अपलोड करा, तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर.
    आपल्या व्हिडीओमधून खुप अमूल्य माहीती, ज्ञान मिळतं.
    कुलदेवतेची उपासना करण्याविषयी मार्गदर्शन करावं.🙏
    स्वामींची कृपा अशीच सर्वांवर राहू दे.🙏
    श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Рік тому

    Danya Dhanyawad

  • @shahajisutar6716
    @shahajisutar6716 Рік тому

    Jay swami samarth

  • @manisharane3680
    @manisharane3680 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 3 роки тому +1

    Dhanyawaad Dada.

  • @pravinhumne4706
    @pravinhumne4706 3 роки тому +2

    SHRI swami samartha maharaj ki Jay

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vaidehimuley9106
    @vaidehimuley9106 3 роки тому +1

    Adbhut ahe sarva 🙏🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dnyaneshwarshinde6124
    @dnyaneshwarshinde6124 3 роки тому

    ❤️❤️ Sri Swami Samarth

  • @nandkumarshinde8447
    @nandkumarshinde8447 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 9 місяців тому +1

    सर अग्निहोत्र म्हणजे काय?तुमच्या अनुभवांचे पुस्तक तयार करा तुमचे अनुभव ऐकताना खूप छान वाटते .

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Рік тому

    Sundar

  • @amitamore3046
    @amitamore3046 3 роки тому +1

    Thank you sir

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 роки тому

    Gan gan ganat bote 🙏Jai Gajanan

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 4 роки тому

    Shree swami samrth Jay Jay swami samarh 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  4 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 3 роки тому +2

    Shree Swami Samartha 🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому +1

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @kaushalmahale6295
      @kaushalmahale6295 2 роки тому

      @@LokmatBhakti a. Rr

    • @vidyamarathe9216
      @vidyamarathe9216 2 роки тому

      Shreesawami samarth mauli

  • @sharvaripatil7906
    @sharvaripatil7906 3 роки тому +1

    Shree Swami Samrth kup Sundar mhnje angavar shahare ale he sarv ekun agani hotra kas karav Ani kadhi karva Ani kashya ch karv he sarv savistar sanga plz

  • @bhagyeshreepatil4492
    @bhagyeshreepatil4492 3 роки тому

    जय हरी माऊली श्री रवामी समर्थ श्री रवामी समर्थ श्री रवामी समर्थ श्री रवामी समर्थ 💐💐🙏🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @chetansurve2519
    @chetansurve2519 3 роки тому

    जय जय स्वामी समर्थ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @SopanWarkhade-b4j
    @SopanWarkhade-b4j 26 днів тому

    Agni hotra kase karave please

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 3 роки тому +2

    🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय.माऊली माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🕉️🕉️🙏🙏🙏❤️❤️

  • @s.s.1919
    @s.s.1919 6 місяців тому

    हे दोन्ही दादा खूप भाग्यवान आहेत की महाराजांनी त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांची निवड केली🙏🙏🙏
    आणि मला एक प्रश्न आहे की हे जे कोण एडवर्ड म्हणून उल्लेख करताय ते सत्पुरुष कोण त्या बद्दल देखील सांगा🙏

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 роки тому

    Gan gan ganat bote 🙏

  • @pradnyakulkarni4946
    @pradnyakulkarni4946 3 роки тому

    ।।श्री स्वामी समर्थ।।🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 2 роки тому

    Shree swmi samrth

  • @yogitapatil8986
    @yogitapatil8986 3 роки тому

    Shree swami samartha🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @krutikathakur8302
    @krutikathakur8302 3 роки тому +2

    Khup chan Anubhav aahe sir tumche 🙏🏻
    Sir mala pan sanga naa kasha karaycha Agnihotr ?

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

    • @praveentandel3826
      @praveentandel3826 3 роки тому

      Krutika thakurchya quationch answer. Dya

  • @aratisagar
    @aratisagar 3 роки тому +1

    सर हे साडे तीन तास म्हणजे मागील 25 वर्षाचा स्वामी कृपा आशीर्वाद आहे

  • @dilipmhatre903
    @dilipmhatre903 3 роки тому +1

    श्री स्वामी सर्मथ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @sonalisalunkhe7261
    @sonalisalunkhe7261 6 місяців тому

    दादा अग्निहोत्र काय आहे कृपा करून योग्य मार्गदर्शन करा
    श्री स्वामी समर्थ

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 6 місяців тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @sweetyshiraskar2564
    @sweetyshiraskar2564 3 роки тому

    Khu0 sundr आहे चोळप्पा आणि सुंदराबाई ला पण जागा ध्या

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dhirajshalgar6230
    @dhirajshalgar6230 11 місяців тому +1

    शेखर साने कोणत्या पुस्तकाबद्दल बोलत आहेत exactly. कोणाला माहिती असेल तर reply करा.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐

  • @mandakiniandhale6077
    @mandakiniandhale6077 2 місяці тому

    Agnihotra kase karave sangal ka please

  • @prafullakurde4947
    @prafullakurde4947 3 роки тому

    श्री स्वामी समर्थ.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @ajitpakaye7927
    @ajitpakaye7927 4 роки тому

    Shree Swami Samarth

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  4 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @shashikantgadade724
    @shashikantgadade724 9 місяців тому

    अग्निहोत्र कसे करावे श्री स्वामी समर्थ हे आम्हा सांगावे श्री स्वामी समर्थ

  • @AmitSureshSamant
    @AmitSureshSamant 3 роки тому

    SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @bhargavisawant9700
    @bhargavisawant9700 3 роки тому

    🙏

  • @sunandamandlik3192
    @sunandamandlik3192 3 роки тому

    Shri Swamisamerth 🙏🏽🌷

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
      ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 2 роки тому

    दोन दोन तासांचे व्हिडिओ पहाणे खुप कंटाळवाणे होते हे लक्षात ठेवा !

  • @navnitbendre1408
    @navnitbendre1408 3 роки тому +1

    Agnihotra kasa karayche? Ssnga ho mala. Mastach.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dadaj9776
    @dadaj9776 Рік тому

    गुरुदेव दत्त

  • @nandarathod7375
    @nandarathod7375 3 роки тому +3

    स्वामी आई

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @aratisagar
    @aratisagar 3 роки тому

    स्वामी ॐ

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @dipalishinde4031
    @dipalishinde4031 11 місяців тому

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹❤🙏🙏

  • @vijaypardeshi3890
    @vijaypardeshi3890 3 роки тому +1

    Shekhar sane ji mala ek swpnat mandir disle ahe ghas ni banavlele mandir ahe south LA jase corner shaped che mandir ahe ani varti madho madhi swami samarth mandir ase lihle ahe khup June disat hote ani mandir che mage nadi ahe ani 7te 8 moth mothe naav madho madhi ubhe ahe ani ek phool nadi madhe ugavley hote hirve brokli sarkhe pan Te hirve navhte diamond sarkhe chamkat hote tase mandir apan kadu shakta ka Saheb vinanti ahe Te kuthe ahe mala mahit nahi mala tikde jayache ahe

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 3 роки тому +1

    Me Swami BhKt aahe aani mala fast Anand hot aahe.

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @chetansurve2519
    @chetansurve2519 3 роки тому

    नमस्कार

  • @ravinathu1274
    @ravinathu1274 3 роки тому +1

    Mala pl kalva kasa agnihotra mantra karche
    1 Sevekari

  • @BhdBhgt
    @BhdBhgt 7 місяців тому

    Aagni hotra madhe kay karne aawask aaha

  • @Bhakti-b4l
    @Bhakti-b4l 11 місяців тому

    Agnihotri baddal mahiti dyavi..

  • @vanitasalvi4332
    @vanitasalvi4332 3 роки тому

    👌🙏

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  3 роки тому

      धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ua-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 роки тому

    श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔. श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔

  • @shraddhadesai596
    @shraddhadesai596 3 роки тому +1

    माझे मि.कितीतरी वर्षे अग्निहोत्र करत आहेत पण त्यांच्यात अजिबात शिस्त नाहीये.
    आणि माझ्या नणंदेला,दिर-जाऊ व दुसऱ्या नणंदेच्या मि.ना कोरोना झाला होता.

  • @mugdhasathe2312
    @mugdhasathe2312 6 місяців тому

    अग्निहोत्र परिवाराशी कसे connect होता येईल

  • @dnyaneshwarsanas5719
    @dnyaneshwarsanas5719 3 роки тому +2

    साने साहेबांना जास्त
    बोलण्याचा मोका द्यावा