गणपतीपुळे भाग २ | Ganpatipule Vlog | किल्ले रत्नदुर्ग | Ratnadurg Fort | Ratnagiri | Kokan | KaviKet
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- गणपतीपुळे भाग २ | Ganpatipule Vlog | किल्ले रत्नदुर्ग | Ratnadurg Fort | Ratnagiri | Kokan | KaviKet
लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान पाहिल्यानंतर आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यापाशी आलो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर श्री देवी भगवती मंदिर दृष्टीस पडते. किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे. तसेच तीन बाजूंनी सागराने वेढा घातलेला दिसून येतो. बऱ्यापैकी किल्ला पाहून झाल्यावर आम्ही बाप्पाला भेटायला गणपतीपुळे येथे आलो. तिथे थोडीफार प्रमाणात गर्दी होती. पण आम्ही पोहचण्याआधीच प्रसाद संपला होता. पाऊण तासाने बाप्पाची मूर्ती डोळ्यासमोर आली अन का कुणास ठाऊक..? डोळ्यातून अचानक पाणी वाहू लागले. सकाळी फक्त नाश्ता केला होता अन दुपारचे जेवण केले नसल्याने आम्हाला फार भूक लागली होती. ५, ५:१५ च्या सुमारास आम्ही मिसळ खाल्ली. त्यामुळे, प्राचीन कोकण पाहता आले नाही. फ्रेश होऊन आम्ही रूमकडे निघालो. वाटेत आरे वारे बीचचा नजारा डोळ्यात साठवून घराकडे आलो.
पर्यटक निवास : आशीर्वाद (रत्नागिरी स्टेशनजवळ)
संपर्क : 9890457176/9579639762
Music Credit : UA-cam Audio Library : Aalaap in Raag Jhinjhoti - Sandeep Das, Adhiraj Chaudhuri
•Business Enquiry :
aniketnachanekar07@gmail.com
Follow me on:
UA-cam : / @kaviket01
Instagram : www.instagram....
#किल्लेरत्नदुर्ग
#गणपतीपुळे
#KokanVlog
#Ratnagiri
#kaviket
भेटूया अशाच नवीन व्लॉगसह काळजी घ्या, सुरक्षित रहा..!
Ganpati bappa.........
गणपती बाप्पा मोरया🙏
Saadhya here
Masttttt 👍
Thanks 🤗
Maza vlog kadhi taknar bhatye bech varcha 😊
1 feb la😊