भाट्ये बीच आणि जनशताब्दीने केला परतीचा प्रवास | Bhatye Beach | Janshatabdi Express | Kokan | KaviKet
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- भाट्ये बीच आणि जनशताब्दीने केला परतीचा प्रवास | Bhatye Beach | Janshatabdi Express | Kokan | KaviKet
श्री मार्लेश्वराचे दर्शन घेवून आम्ही भाट्ये बीचला आलो. सहाची ट्रेन असल्याने समुद्रावर थोडी धमाल केली. काहींनी रिल्स बनवले. तर काहींनी समुद्राचा मनसोक्त आनंद लुटला. मी माझ्याच व्लॉग मध्ये असताना एका मुलाशी ओळख झाली. त्याच्याशी खूप गप्पा मारल्या. बालपण पुन्हा एकदा मनात साठवून रत्नागिरी स्टेशनला आलो. ट्रेन यायच्याआधी पोटभर जेवण करून घेतले. रात्री ११ च्या सुमारास जनशताब्दीने ठाण्यात आलो. तिथून पुढे रिक्षा करून घरी परतलो.
Music Credit : UA-cam Audio Library : Gemini - The Soundlings
•Business Enquiry :
aniketnachanekar07@gmail.com
Follow me on:
UA-cam : / @kaviket01
Instagram : www.instagram....
#BhatyeBeach
#JanshatabdiExpress
#Kokan
#TravelVlog
#Ratnagiri
#kaviKet
भेटूया अशाच नवीन व्लॉगसह काळजी घ्या, सुरक्षित रहा..!
Thanks Mitra.... Evda sundar Kokan darsan karun dilya baddal.... Vlog khup sundar zalet...
Thanks bhai😊 Khar tr he tumchyamule Shakya zale🙏
Thanku kaka ❤
Most Welcome😊