भक्तनिवास गणपतीपुळे | Ganpatipule Bhaktaniwas |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 гру 2022
  • ganpatipulebhaktaniwas#bhaktaniwasallinformation#
    जगभरात प्रसिद्ध असलेलं श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे भाविक व पर्यटक मोठया संख्येने येत असतात त्यामुळे त्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांनी मंदिरापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर भक्तनिवास बांधले आहे.
    70 हजार sq. फुटमध्ये भक्तनिवास बांधले आहे. ग्राउंड पलोअर ला संपुर्ण पार्किंगचि सुविधा आहे. त्यानंतर 1st फ्लोअरला 11 डोर्मेटरी म्हणजेच कॉमन हॉल आहेत.(एकूण 103 बेड आणि 3 हॉल सतरंजी.)
    2nd फ्लोअरला 36 रूम्स आणि 3rd फ्लोअरला 36 असे एकूण 72 रूम्स भक्तनिवासमध्ये आहेत.
    शाळेच्या मुलांसाठी विशेष असे हॉल आहेत त्यामध्ये 150 ते 200 विद्यार्थी एकत्र राहतील एवढी क्षमता आहे.
    भक्तनिवासमध्ये राहण्याच्या सोयी बरोबरच सकाळी अल्पोपहार चहा कॉफी दूध आणि दुपारचं व सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था आहे.
    Shree Kshetra Ganapatipule, which is famous all over the world, is visited by devotees and tourists in large numbers, so in order to provide accommodation facilities for them, Sansthan Sridev Ganapatipule has built a Bhakti Niwas just 1.5 km away from the temple.
    70 thousand sq. Bhakti Nivas is built in the foot. Ground floor has full parking facilities. Then on the 1st floor there are 11 dormitories i.e. common halls.(Total 103 beds and 3 halls respectively.)
    There are 36 rooms on the 2nd floor and 36 on the 3rd floor, totaling 72 rooms in the Bhaktanivas.
    There are special halls for school children with a capacity of 150 to 200 students.
    Along with the accommodation facilities in tBhe Bhakti Nivas, morning snacks, tea, coffee, milk and lunch and dinner are provided.
    ganpatipule bhaktaniwas#bhaktaniwas#sansthanshreedevganpatipule#ganpatipule#bhaktniwasroominformation#
    ------------------"--------"-------"-------------"--------------"------"-------
    1) 2बेड ऐसी = 950/-
    2) 2 बेड नॉन ऐसी = 600/-
    3) 2 बेड नॉन ऐसी =500/-
    4) 2 बेड नॉन ऐसी =350/-
    5) 3 बेड नॉन ऐसी =700/-
    6) सतरंजी हॉल = प्रतिव्यक्ती 50/-
    7) बेड सिस्टिम हॉल = प्रतिव्यक्ती 100/-
    भक्तनिवास मोबाईल नो.= 86699 31145
    = 86699 31146
    = 86699 31147
    = 86699 31148
    भक्तनिवास मधील रूम चे ऑनलाईन बुकिंग होत नाही.
    गणपतीपुळेभक्तनिवास#श्रीक्षेत्रगणपतीपुळे#गणपतीपुळेमंदिर#bhkatniwasallinformation#रत्नागिरी#कोकण#ratnagiri#trendingvideo

КОМЕНТАРІ • 82