फक्त हजार रुपये घ्या अन सहपरिवार गणपतीपुळे फिरून या एकदम स्वस्तात मस्त Ganpatipule Tour Budget
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #ganpatipulebeach #ganpatipuletour #ganpatipule #ganpatipulebudgettourplan #maharashtriyanfood #gavranmahiti
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
==================================================================
आमच्या UA-cam Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com
सुंदर गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
एकदम सविस्तर किंमती सह माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
Nice information about this place thanks for sharing this 👌👌👌
Khup chan mahiti dili dhanyvad
वा भाऊ! मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
गणपती बाप्पा मोरया
खूब छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
छान महत्वपूर्ण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..!💐🙏
वा एकदम मस्त माहिती
खुप सुंदर ❤
खरच खुप छान माहिती दिली दादा तुम्ही
Chan🎉 information.thankyou
Solapur pasun kiti karch lagel
ज्यांना सर्वात स्वस्त ट्रेन प्रवास करायचा असेल त्यांनी दिवा - सावंवाडी ट्रेन पकडून जावे. दिवा ते सावंतवाडी प्रौढ व्यक्तींसाठी 60 रुपये आणि 12 वर्षांखालील मुलांना 30 रुपये तिकीट आहे. लक्षात घ्या ही ट्रेन प्रत्येक स्टेशनला थांबेल. भाडं कमी परंतु वेळ जास्त लागेल 🤔🤔🤔
Very Informative Video 👍
Station varunch bhetel ka ganpati pule bus
धन्यवाद.
Pune to ganpati pule kiti kharch yeil
Kokan gav khedyat kahi divas rahyche aahe
Ok sir
Naic video sir
परतिच्या प्रवासा साठी ट्रेन किती वाजता आहे
एसटी महाराष्ट्र दर्शन पास घेऊन परवडत. रेल्वेने कठीण होईल.
दादा एका व्यक्तीला भक्त निवास मध्ये खोली मिळते काय. बऱ्याच ठिकाणी एका व्यक्तीला खोली देण्यास नकार दिला जातो.
एक बेड 100 रुपये मिळतो
महाड आणि पालीगणपती माहिती पाहिजे
Pune madhun kasa jaych ani kharch kiti yeil
Pune to ganpati pule kiti kharch yeil
एसटी ४दिवसाचा महाराष्ट्र दर्शन पास घ्या. पुणे रत्नागिरी कोल्हापूर पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर परत पुणे ४दिवसात होते.३०००-४०००/-रू.भरपूर होते.
नांदेड पासुन किती खर्च येईल आणि कसे जावे लागेल?
एसटी महाराष्ट्र दर्शन पास ४-४दिवसाच्या 2पास घेऊन केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात फिरले.तरीही ६०००/-रू खर्च येतो. मी नेहमीच जाते.
2000
Raigad kase jayache te pan sanga pliese
कोठून जायचे आहे.
नागपूर पासून कीती खर्च येईल
संपूर्ण महाराष्ट्र दर्शन एसटी चा ४-४दिवसाचे दोन पास लागून लागून घ्या. नागपूर वरून पंढरपूर गाडी १०.००वा.सुटते. परंतु या गाडीने किंवा दुसऱ्या गाडीने वर्धा पर्यंत तिकीट काढून प्रवास करावा. म्हणजे ही बस वर्धेवरून ही गाडी १२.००वा.सुटते. म्हणजे नविन तारीख लागते. तेंव्हा पासून आपला पास सुरु होईल.त्या तारखेपासून ते चौथे दिवसाचे रात्रीचे १२.००पुर्ण चार दिवस लाभ मिळेळ.पुढील नवीन पास त्या तारखेपासून पुढे घेऊन सतत आठ दिवस प्रवास करावा. नागपूर -पंढरपूर गाडीने प्रवास करताना पुसद ला थांबून औंढानाग,परळी, अंबेजोगाई, व्हाया लातूर ,तुळजापूर , दर्शन घेऊन पंढरपूर. पंढरपूर -रत्नागिरी रात्री९.००वा गाडी आहे.तेथून लगेच गणपतीपुळे गाडी असते. दर्शन घेऊन परत रत्नागिरी, कोल्हापूर, महालक्ष्मी. पुणे असा प्रवास करून अष्टविनायक, नाशिक, शिर्डी शेगाव नागपूर आठदिवसांत 3१००/-रू तिकीट व जेवण -लाँज3०००/-एकूण ६०००/-रू.सर्व होऊ शकते.
Ganpatipule kitne kilometre Jalana
६०० ते ७००कि.मी अंदाजे.
Bhakt nivas te mandir kahi vahan nahi ka mala jaast chalne shakya nahi
Mahiti Zak ka
आहे.
Mahti yekdam thik hai yekada Shivaji Maharaj Raigarh Badal mahti dya
Jalna Maharashtra km
Pune ithun kase jaayche sir
Pune hun Mumbai titun ganpati pule
Pune varun ernakulam exp ni ja easy janar khup.
गाडीची वेळ दिली नाही.
खुप छान माहिती दिली thank you
खूप छान माहिती दिली दादा😊