दीपक भाऊ, तुम्हाला माहित असेल 2012 मध्ये डॉक्टर ठाकूर हे सुद्धा तुमच्याच सारखे , कदाचित तुमच्या पेक्षा जास्त अमरीश भाई समर्थक होते. त्यांनी अनेक वर्ष अमरीश भाई वर खूप स्वामी निष्ठा होती. पण काही प्रसंग असे घडले की अमरीश भाईची सत्यता समोर आली, म्हणून त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला.
शिरपूर develop कस झालंय प्रत्येक गलो गली मध्ये सिमेंट काँक्रिट चे रस्ते ,शिक्षण , कॉलेज,वीज लाईट,पाणी व्यवस्था कोणी केलं सगळ अमरीश भाई ने मनुन लोकांना चांगल माहिती आहे की मतदान कोणाला करायचं आणि कोण हे शिरपूर develop करून अजून पुढे घेऊन जाईल म्हणून काशिराम दादा पवरा हे bjp kadun ऊभे आहे तर तेच येतील only bjp
अरे पण अताची निवडणूक ही विधान सभा सदस्य (आमदार) चे आहे, विधान सभा सदस्य चे काम काय असतं माहिती आहे का तुला? तुमच्या सध्याच्या विधान सदस्य काशिराम पवार यांनी काय ते काम केलं का ते सांग, नंतर अमरीश भाई च कौतुक आपण दोघं मिळून करू
कम्युनिस्ट इमानदार असतात. त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप नाही. असे लोग चांगले काम करतात. ते नेहमी कष्टकरी लोकांच्या बाजूने असतात. त्यामुळे, बुधा मला पावरा खूपच चांगले उमेदवार आहे.
@@jitendrarathodyouthcanlead4723 पाहिला मी व्हिडीओ त्यात समाजाला काया बोलले ते सांग मला..तो व्हिडीओ तुझ्या इंस्टा ला पण टाकला आहे त्यात काय समाजाला बोलले ते सांग...शिव्या दिल्या का त्यानी का काही बर वाईट बोलले
Jevha vikasa var bolayla kahi Rahat nahi tewa lok jaticha adhar ghetat shirpur talukyat kadhich jati cha mudyavar rajkaran zale nahi fkt vikas ha mudda pakdun Bhai sahebanni aj paryant kam kele pan ata baherche bhurte Yeun jatiche rajkaran karat ahet. Shikshit samaj ha kadhich ya bhurtyanna nivdun denar nahi.🙏
Fix आमदार आदरणीय काशिराम दादा ❤
आता .. शिरपूर तालुक्यात स्वतंत्र होईल..लोकशाही ..येणार... परिवर्तन अटळ... डॉ साहेब...❤
तुमचा आवाज दाबला जातोय साहेब... जनताने या वेळेस चांगला निर्णय घ्यावा ❤
आम्ही तर काशिराम दादा साहेब यांना मतदान करणार. तुमचे सांगण्याची गरज नाही.
दीपक भाऊ, तुम्हाला माहित असेल 2012 मध्ये डॉक्टर ठाकूर हे सुद्धा तुमच्याच सारखे , कदाचित तुमच्या पेक्षा जास्त अमरीश भाई समर्थक होते. त्यांनी अनेक वर्ष अमरीश भाई वर खूप स्वामी निष्ठा होती. पण काही प्रसंग असे घडले की अमरीश भाईची सत्यता समोर आली, म्हणून त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग निवडला.
आमचे नेते फक्त माननीय भाई साहेब.
शिरपूर develop कस झालंय प्रत्येक गलो गली मध्ये सिमेंट काँक्रिट चे रस्ते ,शिक्षण , कॉलेज,वीज लाईट,पाणी व्यवस्था कोणी केलं सगळ अमरीश भाई ने मनुन लोकांना चांगल माहिती आहे की मतदान कोणाला करायचं आणि कोण हे शिरपूर develop करून अजून पुढे घेऊन जाईल म्हणून काशिराम दादा पवरा हे bjp kadun ऊभे आहे तर तेच येतील only bjp
अरे पण अताची निवडणूक ही विधान सभा सदस्य (आमदार) चे आहे, विधान सभा सदस्य चे काम काय असतं माहिती आहे का तुला? तुमच्या सध्याच्या विधान सदस्य काशिराम पवार यांनी काय ते काम केलं का ते सांग, नंतर अमरीश भाई च कौतुक आपण दोघं मिळून करू
पाच वर्षे गायब राहतात आणि सर्व श्रेय घेतात . ठाकूर साहेब.
परिवर्तन नक्की होणार
कम्युनिस्ट इमानदार असतात. त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप नाही. असे लोग चांगले काम करतात. ते नेहमी कष्टकरी लोकांच्या बाजूने असतात. त्यामुळे, बुधा मला पावरा खूपच चांगले उमेदवार आहे.
Kashiram dada chale 💪
Only bhai saheb
💪💪काशीराम दादा ✌️✌️✌️✌️ नक्कीच विजय होणार 70000लीड नी ✌️✌️✌️
Only bjp
👍
Jay sevaalaal bhai
हां वीडियो मध्य बर्बर आवाज येत नाही 😢😢
Aavaj ny yet aahe
आवाज कुठे आहे?
जावा घरी आराम करा 😝😝😝
कपाशी भाव वाढवा शेतकरी साथ ध्या
Only Dr. Thakur saheb
अरे भाऊ तुझा आवाज बरोबर येत नाही आहे तो पहिले क्लिअर कर. काहीच समजत नाही
भाऊ मी आदिवासी आहे आमचा भरपूर विकास झाला आहे..उगच काहीही सांगू नका.. 🙏🙏🙏आणि तुम्ही कितीही उड्या मारा पण.. कशी राम दादा हे.. 70000लीड निवडून येतील 💪💪💪
आदिवासी आहे हे खरं आहे पण, (१० ऑगस्ट) सांगवी गावांमध्ये काय झाले? . आणि कोरना काळात काय केले ? . मा. आमरिश भाई खानी खूप चांगले काम केले आहे.
View kami padty bhauch...kahipan
Kashiram dada
Kashiram Dada
Bhau tumhi kiti hi udya mara yenar tr dada ch🌷
तुझा एक व्हिडिओ पाहिला त्यात म्हणतोय की भाई नी समाज चा अपमान केला त्यात काय अपमान केला आहे ते सांग जरा आणि मग बडबड कर...
तुझा नंबर दे, 7507263680 याच्यावर मला मेसेज कर तुला सविस्तर काय अपमान केला आहे ते पाठवतो
भेटले
@@jitendrarathodyouthcanlead4723 पाहिला मी व्हिडीओ त्यात समाजाला काया बोलले ते सांग मला..तो व्हिडीओ तुझ्या इंस्टा ला पण टाकला आहे त्यात काय समाजाला बोलले ते सांग...शिव्या दिल्या का त्यानी का काही बर वाईट बोलले
Jevha vikasa var bolayla kahi Rahat nahi tewa lok jaticha adhar ghetat shirpur talukyat kadhich jati cha mudyavar rajkaran zale nahi fkt vikas ha mudda pakdun Bhai sahebanni aj paryant kam kele pan ata baherche bhurte Yeun jatiche rajkaran karat ahet. Shikshit samaj ha kadhich ya bhurtyanna nivdun denar nahi.🙏
@@Mountain_boy88 एकदम बरोबर भाऊ...भाईंनी जर जातीवर राजकारण केलं असता ना तर शिरपूर ची परिस्थिती धुळे सारखी असती...धुळ्यात जाऊन बघ किती गुंडगिरी आहे...
Only bjp
Only bjp
Only bjp