JITENDRA RATHOD
JITENDRA RATHOD
  • 24
  • 52 281
शिरपूर विधानसभेमध्ये आमदार अमरीश भाई पटेल काशीराम पावरा यांच्या माध्यमातून हुकूमशाही आली.
मोठ्या काळापर्यंत शिरपूर विधानसभेवर अमरीश भाई पटेल यांची सत्ता एक हाती राहिली आहे, पण ही सत्ता काबीज ठेवण्यासाठी अमरीश भाई पटेल यांनी हुकूमशाही, दबाव तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचा दिसत आहे. कर्मचारी, जनतेला स्थानिक नेत्यांच्या माध्यमातनं दबाव टाकून मत मिळवण्यात यशस्वी झाले.....
#टीव्ही9मराठी #banjara #shirpur #banjarashorts #bjp #election #maharashtra #mva #news24सह्याद्री #politics
Переглядів: 3 530

Відео

बंजारा समाजाचे अपमान करणाऱ्या बीजेपी च्या आमदाराला युवकाचे खडे बोल, कसा धुतला बगा
Переглядів 21 тис.Місяць тому
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर विधानसभेचे काशीराम पावरा यांनी तालुक्यामध्ये महापुरुषांची स्मारक बांधण्याची घोषणा केली , ही घोषणा करत असताना बंजारा समाजाच्या महापुरुषाला डावलण्याचा काम केलं याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या युवकांनी घेतला त्यांचा समाचार #shirpur #banjara #banjarashorts #election #bjp #टीव्ही9मराठी #maharashtra #mva
काशीराम दादा पावरा यांना मतदान करत आहात तर मग त्यांच्या बाबतीत विधानसभेतील मुद्दे समजून घ्या#shirpur
Переглядів 12 тис.Місяць тому
तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मतदारांचे प्रश्न असून महायुतीचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नाराजी असून , हे मुद्दे लक्षात घेऊन जनता मतदान करणार आहे. #bjp #mva #banjara #shirpur #shivsena #maharashtra #election #politics #टीव्ही9मराठी
इतरांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा आत्मपरीक्षण भरत सिंह राजपूत उपजिल्हाप्रमुख शिवसेना यांनी करावा....
Переглядів 441Місяць тому
इतरांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा आत्मपरीक्षण भरत सिंह राजपूत उपजिल्हाप्रमु शिवसेना यांनी करावा....
आला उन्हाळा तब्येत सांभाळा!
Переглядів 2658 місяців тому
आला उन्हाळा तब्येत सांभाळा!
विद्यमान खासदार डॉ हिनाताई गावित आणि आमदार अमरीश पटेल जी हे जनतेला भ्रमात टाकत आहेत...
Переглядів 5859 місяців тому
विद्यमान खासदार डॉ हिनाताई गावित आणि आमदार अमरीश पटेल जी हे जनतेला भ्रमात टाकत आहेत...
भाटपुरा गाव यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ग्रामपंचायत भाटपुरा यांच्या अंत्ययात्रा निषेध आंदोलन
Переглядів 418Рік тому
भाटपुरा गाव यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ग्रामपंचायत भाटपुरा यांच्या अंत्ययात्रा निषेध आंदोलन
बसेस वेळेवर लागावी यासाठी युवासेना शिरपूर माध्यमातून आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
Переглядів 363Рік тому
बसेस वेळेवर लागावी यासाठी युवासेना शिरपूर माध्यमातून आगार प्रमु यांना निवेदन देण्यात आले.

КОМЕНТАРІ

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 14 днів тому

    Tumi jati bhed karu naka ho saheb

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 14 днів тому

    Good daylak to the jai sevalal

  • @pavanrathod4410
    @pavanrathod4410 20 днів тому

    जय सेवालाल महाराज की जय 🙏🙏🌹🌹

  • @JitenDudawe-f2u
    @JitenDudawe-f2u 22 дні тому

    ❤❤

  • @shivajirathod7081
    @shivajirathod7081 22 дні тому

    Jay sevalal ❤

  • @RahulPatil-om6dj
    @RahulPatil-om6dj 25 днів тому

    Pagal ahes tu😂😂😂

  • @pawaracreation9741
    @pawaracreation9741 26 днів тому

    Bhau tu tr khupach video banvat hota ki kashiram la VOTE nay dyaycha as parat tar BAAP ch nivdun aala te pn maharashtra t 1 number var

  • @Mountain_boy88
    @Mountain_boy88 28 днів тому

    Ata kas wat tay gar gar wat tay 😅😅 tumhi Kara re kiti hi halla majbut bhaincha killa

  • @ajayalkari7769
    @ajayalkari7769 28 днів тому

    Only bjp

  • @बबलूगोस्वामीबबलूगोस्वामी-ङ3ढ

    सरहावीदीयोमदीमेनमेनगोसतकरतानातूमचीआवाजकाईऊनरायईमेनगोतमजूरलाकामनईभेतूननईरायलाकामकरायलाअपलाघरसोदुनजावालालागतोदूसराराजमदीजावालालागतो

  • @daud7620
    @daud7620 Місяць тому

    काशिराम दादा 💪

  • @pboy1920
    @pboy1920 Місяць тому

    Fix आमदार आदरणीय काशिराम दादा ❤

  • @ashokdeore-tf7ho
    @ashokdeore-tf7ho Місяць тому

    Only bjp

  • @sureshtarpe1847
    @sureshtarpe1847 Місяць тому

    कम्युनिस्ट इमानदार असतात. त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप नाही. असे लोग चांगले काम करतात. ते नेहमी कष्टकरी लोकांच्या बाजूने असतात. त्यामुळे, बुधा मला पावरा खूपच चांगले उमेदवार आहे.

  • @vijaymarathe1174
    @vijaymarathe1174 Місяць тому

    Only bjp

  • @pbb6729
    @pbb6729 Місяць тому

    Ha manus fkt Patel cha katputla ahe yala kahi akkal nahi 😂

  • @vijaybhill2238
    @vijaybhill2238 Місяць тому

    शिक्षण फ्री करा 1500 नका द्या ते नाही करणार ते करोड रुपय खर्च करून कॉलेज शाळा बांधलेले आहेत त्यांनी काय लोकांना शिक्षण फ्री करण्या साठी नाय त्यांचा विकास करण्या साठी तुम्ही शिरपूर मध्ये मोठ मोठ्या शाळा कॉलेज काय बांधल्या लोकांन साठी नाय त्यांचा बिजनेस आहे तो..... म्हणून बांधल्या

  • @vijaybhill2238
    @vijaybhill2238 Місяць тому

    मुलांची शिक्षण ची फ्री जास्त घेतात शिरपूर मध्ये फ्री नाही भरली तर मुलांना परीक्षा मध्ये बसू देत नाही त्यांना वर्गाच्या बाहेर बसवतात

  • @ajayking3575
    @ajayking3575 Місяць тому

    Dada barobar bolale

  • @keeygaming8377
    @keeygaming8377 Місяць тому

    अकल नहीं या वीडियो crater la

  • @GopiBanjara-l8m
    @GopiBanjara-l8m Місяць тому

    Jay sevaalaal bhai

  • @mahiti4u97
    @mahiti4u97 Місяць тому

    एकदी बरोबर बोललात....शिरपूर तालुक्यात सत्ता परिवर्तन झाली पाहीजे.....

  • @GopiBanjara-l8m
    @GopiBanjara-l8m Місяць тому

    Jay sevaalaal

  • @sagarrajput8486
    @sagarrajput8486 Місяць тому

    Dusary taluka peksha shirpur cha jast vikas zala aahe

    • @harshalmore627
      @harshalmore627 Місяць тому

      @@sagarrajput8486 भाई यांना ते नाही कळणार

    • @sagarpardeshi9082
      @sagarpardeshi9082 Місяць тому

      यांच्या कडे बोलायला काहीही नाही यांचे काम भाई साहेबांनी केले नसेल कारण हे स्वार्थी असतील म्हणून जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचे यांच्या नादी लागणे म्हणजे गाढवा पुढे गीता वाचणे म्हणून कृपया अस्या लोकांपासून दूर रहा 🙏🏻🙏🏻

  • @PramodPawar-f3s
    @PramodPawar-f3s Місяць тому

    Bhai tase changle aahet education sathi only baki bjp party faje

  • @JitendraRajput-nt7lp
    @JitendraRajput-nt7lp Місяць тому

    अगदी बरोबर दादा खरोखर शिरपूर तालुक्यामध्ये खूप जोराने दादागिरी वाढली आहे अवैध धंदेवाले जोराने लोकांना घरात जाऊन मारहाण करतात छोटे पत्त्यांच्या पायरी एक जणांनी तापी उडी घेतली सर्व अव्यय धंदेवाल्यांच्या डोक्यावर बाई साहेबांचे हात आहेत याच्यात कुठलीही शंका नाही हजारो परिवार पत्ते चट्टे दारुण पायरे बरबाद झाले शिरपूर मध्ये एक महिला विधवा झाल्या तरीसुद्धा त्यांच्या घरावर पैसे वसूल करण्यासाठी अवेध धंदेवाले जातात

  • @dilippawara2801
    @dilippawara2801 Місяць тому

    Kashiram dada

  • @raj_patil_1918
    @raj_patil_1918 Місяць тому

    शिरपूर develop कस झालंय प्रत्येक गलो गली मध्ये सिमेंट काँक्रिट चे रस्ते ,शिक्षण , कॉलेज,वीज लाईट,पाणी व्यवस्था कोणी केलं सगळ अमरीश भाई ने मनुन लोकांना चांगल माहिती आहे की मतदान कोणाला करायचं आणि कोण हे शिरपूर develop करून अजून पुढे घेऊन जाईल म्हणून काशिराम दादा पवरा हे bjp kadun ऊभे आहे तर तेच येतील only bjp

    • @Shravan-w8k
      @Shravan-w8k Місяць тому

      अरे पण अताची निवडणूक ही विधान सभा सदस्य (आमदार) चे आहे, विधान सभा सदस्य चे काम काय असतं माहिती आहे का तुला? तुमच्या सध्याच्या विधान सदस्य काशिराम पवार यांनी काय ते काम केलं का ते सांग, नंतर अमरीश भाई च कौतुक आपण दोघं मिळून करू

  • @bhaveshjadhav4797
    @bhaveshjadhav4797 Місяць тому

    Tuzya gavatil kiti mule kiti lok Bhai mude nokri la Ani shikat aahet te bagh ani mg tharav ubatha shivsenecha lacharu

    • @jitendrarathodyouthcanlead4723
      @jitendrarathodyouthcanlead4723 Місяць тому

      हे सांगताना लाज वाटली पाहिजे दलाल तुला... ज्याला तू बाप म्हणून हसती तो आहे तो त्याचा धंदा करत आहे, जे लोक त्याच्याकडे काम करत आहेत ते त्याचे गुलाम नाहीत त्याच्यामुळे कामाला लागलेत असं तुला कोणी सांगितलं? आणि शिकत आहेत हे सांगत असताना तुला थोडी अक्कल असली पाहिजे की शिकवत असताना तू काय फुकट मध्ये शिकवत नाही शासन त्याला पैसा देत आहे. पण शेवटी चाटूनच पोट भरण्याचा निर्णय तुझ्यासारखा दलालांनी घेतल्यामुळे असे विचार येणे स्वाभाविक आहे. तुझी दलाली तुला शुभेच्छा.

    • @bhaveshjadhav4797
      @bhaveshjadhav4797 Місяць тому

      @jitendrarathodyouthcanlead4723 तु उबाठा ची किती चाटून घेतो हे सर्वांना माहिती आहे . जरा बाहेर निघ आणि काँग्रेस ची आश्वासने कशी धूळ खतायेत बाकी राज्यात त्याची माहिती घे सोनिया सेनेची चाटण्या पेक्षा जाऊन थोडा आमदार कार्यालय च्या वर असलेल्या वाचनालयात जाऊन भाजप ने १० वर्षात केलेली काम बघ आणि तुला १ च सल्ला देतो महाराष्ट्र मध्ये फक्त २०१४ सालआधी किती जमीन बागायती होती आणि २०१४ नंतर आता पर्यंत किती आहे हे जाऊन अभ्यास कर आणि मग दुसऱ्यांना अभ्यासाचं ज्ञान पाज आणि भाजप ने तरी दिले मुलांना शिकण्यासाठी पैसे कोरोना काळात महविकास आघाडी ने बीएससी Agriculture या पदवी शिक्षणाचे ज्या मुलांचे स्पॉट round मध्ये नंबर लागले त्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली तुमच्या मालकाने त्याला शिकावं आणि तू पण शिक

    • @harshalmore627
      @harshalmore627 Місяць тому

      ​@@jitendrarathodyouthcanlead4723 तुझ्या वर खूप दया येते मित्रा😂😂

    • @jitendrarathodyouthcanlead4723
      @jitendrarathodyouthcanlead4723 Місяць тому

      @@harshalmore627 एवढीच दया त्या तहसील कार्यालयात एक नाव ॲड करण्यासाठी फिरत असलेल्या आजीबाई साठी दाखवा, एवढी दया त्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी फिरणाऱ्या बापासाठी दाखवा जो समृद्ध तालुका म्हणत असताना सुद्धा उपचार मिळत नाही..... तुला माझ्यावर दया येते मला तुझ्यावर हसु येतंय

    • @JitendraBhoi-j8u
      @JitendraBhoi-j8u Місяць тому

      Only Bhai saheb sarkar

  • @dipakwadile6972
    @dipakwadile6972 Місяць тому

    शेतात तर एकटाच आहे तुज्या मागे तर कुणीच नाही. किती मिळाले तुला.

  • @dipakwadile6972
    @dipakwadile6972 Місяць тому

    पाच वर्षे गायब राहतात आणि सर्व श्रेय घेतात . ठाकूर साहेब.

  • @dipakwadile6972
    @dipakwadile6972 Місяць тому

    काय हुकुमशाही केली ते सांगा . कुणाचे कुठे दुखत आणि कोण कुठे शकतो.

    • @jitendrarathodyouthcanlead4723
      @jitendrarathodyouthcanlead4723 Місяць тому

      अंध फक्त च्या कॅटेगिरी नंतर तुझ्यासारखे भक्त यांना सत्य दिसणार नाही.

    • @mahiti4u97
      @mahiti4u97 Місяць тому

      एकदी बरोबर

  • @pratikchaudhari332
    @pratikchaudhari332 Місяць тому

    कुठली हुकूम शाही ,हुकूम शाही असती तुम्ही एवढे बोलूच शकले नसते

    • @JitendraRajput-nt7lp
      @JitendraRajput-nt7lp Місяць тому

      हुकूमशाही हुकूमशाही आहे यासाठी एवढे बोलू शकतो आम्ही हुकूमशाही राहिली असती तर एवढे बोलले नसते आमच्यात एवढी ताकद आहे की आम्ही समोरच्या किती दादा राहिला तरी पण आम्ही आमचा आवाज उठवत राहतो राहणार आणि हुकूमशाही खूप मोठ्या प्रमाणात आहे शिरपूर तालुक्यामध्ये याच्यात कुठलीही शंका नाही सर्वात जास्त तुमचे सरपंच भ्रष्टाचार करत आहेत जागा हडप करत आहेत तालुक्यामध्ये

  • @mukeshpawara8913
    @mukeshpawara8913 Місяць тому

    परिवर्तन होनार जय आदिवासी

  • @moteprakash2055
    @moteprakash2055 Місяць тому

    परिवर्तन नक्कीच होणार

  • @sandippawara273
    @sandippawara273 Місяць тому

    बरोबर आहे

  • @mahi-16
    @mahi-16 Місяць тому

    गुजराती अहे.. सत्ता काशी टिकवायची हे माहित अहे त्याला.. आणि मराठी माणूस तुकडा फेकला की पलती मारतो

  • @masilalvasave
    @masilalvasave Місяць тому

    सुपर भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yashawantjadhav8139
    @yashawantjadhav8139 Місяць тому

    एक दिवस मोठा नेता होसील

  • @rakeshthakur6425
    @rakeshthakur6425 Місяць тому

    हुकूमशाही हटाव.. शिरपूर बचाव..नाहीतर येणारी पिढी देखील या व्यापारी परिवाराचे गुलाम म्हणून जगतील...मतदार राजा जागा हो.. परिवर्तनाचा धागा हो...

  • @holyapawara8731
    @holyapawara8731 Місяць тому

    परिवर्तनाची गरज आहे

  • @darbarbachhav2979
    @darbarbachhav2979 Місяць тому

    👍

  • @mh.18.chetan76
    @mh.18.chetan76 Місяць тому

    ❤❤

  • @mh.18.chetan76
    @mh.18.chetan76 Місяць тому

    ❤❤❤

  • @imHRS
    @imHRS Місяць тому

    Bhau tumhi kiti hi udya mara yenar tr dada ch🌷

  • @chandrakantchavan1548
    @chandrakantchavan1548 Місяць тому

    जावा घरी आराम करा 😝😝😝

  • @BgIndia1529
    @BgIndia1529 Місяць тому

    Dusra koni pn nivda pan BJP la vote nhi denar

  • @MansaramPawara-n1i
    @MansaramPawara-n1i Місяць тому

    भाऊ मी आदिवासी आहे आमचा भरपूर विकास झाला आहे..उगच काहीही सांगू नका.. 🙏🙏🙏आणि तुम्ही कितीही उड्या मारा पण.. कशी राम दादा हे.. 70000लीड निवडून येतील 💪💪💪

    • @KritiThakur05
      @KritiThakur05 Місяць тому

      आदिवासी आहे हे खरं आहे पण, (१० ऑगस्ट) सांगवी गावांमध्ये काय झाले? . आणि कोरना काळात काय केले ? . मा. आमरिश भाई खानी खूप चांगले काम केले आहे.

  • @Ashok-Pawara96
    @Ashok-Pawara96 Місяць тому

    कॉल रेकॉर्डिंग करून viral करून काही उपयोग नाही, मागणी घाल ना

  • @MansaramPawara-n1i
    @MansaramPawara-n1i Місяць тому

    💪💪काशीराम दादा ✌️✌️✌️✌️ नक्कीच विजय होणार 70000लीड नी ✌️✌️✌️