कोल्हापूर आणि महाराष्ट्र च्या राजकारणातल संयमी, सुसंस्कृत नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी एक आश्वासक आणि मुख्यमंत्री पदाला साजेसा चेहरा.... सतेज ऊर्फ बंटी पाटील
@@Sanjaypol007 Tyasathi bahumat lagte 400 par Reservation var jagnaryala nahi samjnar tya gosthi. Congress ne bharpur tagdi setting karun dili aahe waqf board la 2013 pasun. Tyachya adhi possible hote kimaan majority la pn aata tase nahi. Tyat tyanche nahi mhantle tari 25% tari population asel Ani + illegal ghuspeti+ tumche sarkhe neo Budhh Ani khangressi supporter mg desh petvun dyal Tumi barkhast kele tr.
*मी घरात बसून फेसबुक लिव्ह द्वारे १०० कोटी महिना वसुली केली नाही - मा.शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब* !! लोकांना नेत्याकडून टोमणे ऐकण्याची सवय नाही तर प्रतेक्ष मैदानात उतरून मदत कानारा नेत्या हवा आणि तो नेता किंवा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं याचं मला गर्व आहे !!
मी एक सातारचा मतदार आहे पण मी सतेज पाटलांचा चाहता आहे कारण साताऱ्यातील पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे किंवा सांगलीतील जयंत पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाला साजेसा असा हुशार, कर्तृत्ववान, सुसंस्कृत आणि एकनिष्ठ असे नेते वाटतात मला सतेज पाटील साहेब...❤
आरती मोरे , आणि बोल भिडू आपल्यालाला एक मैत्रिपूर्ण सल्ला, अत्यंत छान अभ्यास , प्रश्र्न, प्रश्नावली, tone, respect अगदी top notch पाळलं जातं. आपल्याकडून एक वारंवार नकळत चूक होते ती म्हणजे interview conlude करताना. जेंव्हा interview संपतो तेंव्हा आपल्यासोबत असणारी व्यक्ती ही अत्यंत high profile असते VVIP, तेंव्हा इंटरव्हीयू च्या शेवटाला ते फ्रेम मधे असतील तर त्यांना ADDRESS करुन समालोचन , करावे. तशी त्यानं पूर्वकल्पना द्या की , इंटरव्हीयू संपल्यानंतर जोवर मुलाखत घेणारी व्यक्ती “ म्हणे आपण आरती “ प्रेक्षकांशी बोलत अहात तोवर तेही कॅमेरा मधे असतील , एएनआय त्यांच्याकडूनही नमस्कार करुन समारोप करावा. I HAVE OBSERVED THIS IN EVERY VVIP INTERVIEW (EXCEPT PAWAR SAHEB AND AJIT DADA- because they both are too pro in interviews, and they both hold power of concluding interviews in the end) पण इतर VVIP यांना सांगत चला
😂😂😂😂😂 भोपळा आला बंटु चा कोल्हापूर हे पुरोगामी नाही हे हींदुत्ववादी आहे विशाळगडावर अतीक्रमण काढायला गेलेल्या शिवभक्तांना अतीरेकी म्हणनारा हा # कायमचा भावी मुख्यमंत्री शुन्यावर आला आता गोकुळ, महानगर पालिका, जिल्हापरिषद सगळच जानार याच्या हातातुन
One can see tommows chief minister of Maharashtra while bunty saheb discussing his vision for kolhapur and Maharashtra . Great leader from kolhapur Maharashtra.
कोल्हापूर आणि महाराष्ट्र च्या राजकारणातल संयमी, सुसंस्कृत नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी एक आश्वासक आणि मुख्यमंत्री पदाला साजेसा चेहरा.... सतेज ऊर्फ बंटी पाटील
@@pruthvirajbharmal9902 बंटी म्हणजे कर्ण झालाय, दुर्योधनाची साथ सोडावी😁😁
😂😂😂😂😂😂
@@pruthvirajbharmal9902 रडका बंटी
Gundgiri dahshat
@@pruthvirajbharmal9902 अरे एक आमदार नाही निवडून आणता आला कोल्हापुरात 🤣🤣🤣🤣🤣
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤❤
सबसे तेज सतेज!🔥💯
@@aryanverma4475 10....0,,,, करणार होता झाला उलट 0:10...,.,🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
सतेज यंत्रणा...❤️🔥
कसं बंटी साहेब म्हणतील तसं 💯✌🏻
सगळे विरोधक आणि वाघ एकटा ❤️ लावा ताकद
Tevde waqf board varti bola mhanav banti la
hyaevli only bjp
BJP सत्ता 10 वर्षात काय केलं... वक्फ बोर्ड बरखास्त कारा ना..... @@Sourabh_81
@@Sanjaypol007
Tyasathi bahumat lagte 400 par
Reservation var jagnaryala nahi samjnar tya gosthi.
Congress ne bharpur tagdi setting karun dili aahe waqf board la 2013 pasun. Tyachya adhi possible hote kimaan majority la pn aata tase nahi.
Tyat tyanche nahi mhantle tari 25% tari population asel Ani + illegal ghuspeti+ tumche sarkhe neo Budhh Ani khangressi supporter mg desh petvun dyal Tumi barkhast kele tr.
@@Sanjaypol007
Secular deshat he yevdi property gheun Kay karnar aahet jith tya property vr govt ky tr court pn objection gheu shakat nahi.
Aaj deshat top 3 number chi property holder aahe waqf Ani 20 varshani te 40% zalele astil mg pura desh kabja bahoil mg Lebanon Iran sarkhi paristhiti houn desh Islam country kade vatchal Karel hyat shanka nahi.
Example tr aplech aahet pakistan, pok, Bangladesh etc.... aahe tukde padtil tyat west bengal, kashmir, kerla, north east states, tamilnadu, pahila separate hotil hyat shanka nhi.
History madhun kahi tri shika
नाद नाही करायचा कोल्हापूरकरांचा 😎
कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स 180 जागा !
जय महाराष्ट्र 🚩
जय महाविकास आघाडी 🚩
Pinned kr comment mg bghu...😅
Ss kadh
@@prash516 23 la disel🤣
मुतारी मुतारी आणि मुतारी वाले..... जनाब शरद जनाब उद्धव जिंदाबाद😂😂😂
*मी घरात बसून फेसबुक लिव्ह द्वारे १०० कोटी महिना वसुली केली नाही - मा.शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब*
!! लोकांना नेत्याकडून टोमणे ऐकण्याची सवय नाही तर प्रतेक्ष मैदानात उतरून मदत कानारा नेत्या हवा आणि तो नेता किंवा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं याचं मला गर्व आहे !!
जरा पाणी मिक्स करून घेत जावा म्हणून सांगा जरा तुमच्या नेत्याला....
अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य संयमी नेतृत्व....
निकालानंतर हि मुलाखत बघायला मिळाली 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
तुमचा पक्ष EVM मुळे सत्तेत आलाय हे सगळ्या महाराष्ट्राला महित आहे. नाहीतर मविआ च्या 180 जागा 💯% येत होत्या
@@indian62353loksabha madhe tumchya 31 seats nivdun aalya EVM mule naitr 100% sufda saaf astaa😂😂
Sagalya jilhyat VVPAT test karun zalet. Sagala neat ani ek pan vote cha issue nahi aahe tally madhe 😂.
@@indian62353 ठिके लोकसभा आणि विधानसभा एकत्र बॅलेट पेपरवर करायला सांगा तुमच्या नेत्यांना 😂😂😂😂😂😂
Satej Patil 👑
बंटी पाटील साहेब 👑💯💪
विरोधकांना एकच भीती सतेज साहेबांचे आमदार किती 🚩🔥
0
@@anirudhavadgavkar3747😅😅
@@anirudhavadgavkar3747भावा तु काय ज्योतिषी आहेह काय खरच 0 जागा आल्या आणी बंटीचा भोपळा फुटला
कोल्हापूरकरांसाठी लाभलेलं खूप अभ्यासू व्यक्तीमत्व आहे, याचा कोल्हापूरकरानी अभिमान बाळगावा
Amhala nko gheun ja tuch😂
@@anirudhavadgavkar3747😅😅😅
hoy bharpur vikas kela kolhapurcha, IT park ala, roads changle zale, jobs bharpur ale, purna kaaya palat zala kolhapurcha
@@MarathiMi 😃😃😃
@MarathiMi 🤣🤣🤣
अकेला बंटी बजायेगा सबकी घंटी.... महाराष्ट्राचे भावी कोल्हापूर जिल्ह्याचे पाहिले मुख्यमंत्री आदरणीय सतेज पाटील साहेब ❤❤❤❤
मतदान असे करा कि फटाके गुजरात मध्ये नाही तर महाराष्ट्रात फुटले पाहिजे..! 💯
सतेज ऊर्फ बंटी पाटील कोल्हापूर 👑 राजा..
बंटी पाटील बोलते सबको कोलते…फायर ब्रँड नेता..🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
काँग्रेस ने सतेज पाटील सारख्या निष्ठावान आणि mass नेत्याला मोठे खाते द्यावे . महाराष्ट्र काँग्रेस मधला सर्वात आश्वासक चेहरा वाटतो सध्यातरी
काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व्हावेत बंटी साहेब
Saheb bolle 180+ sapla vishy ✌️✌️✌️✌️✌️
😂😂😂😂😂😂
Kharch vishay sampla 10/10 😂😂
@akshayband4308 😂😂😂😂😂
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
Satej patil ... ✋✌🏻🚩
Mastermind 🧬 बंटी पाटील ✋
Kingmaker सतेज साहेब 🔥
भावी मुख्यमंत्री मा. श्री सतेज पाटील 🚩
स - समाजसेवेचा
ते - तेजस्वी
ज - जनसेवक
Bunty Saheb ❤
साहेबांनी काँग्रेस मुक्त कोल्हापूर करून दाखवले 😂😂😂😂
भावी मुख्यमंत्री ❤
Zale ka 😂😂😂😂
One Man army
बंटी पाटिल 🚩👍
Saheb❤
मी एक सातारचा मतदार आहे पण मी सतेज पाटलांचा चाहता आहे कारण साताऱ्यातील पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे किंवा सांगलीतील जयंत पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाला साजेसा असा हुशार, कर्तृत्ववान, सुसंस्कृत आणि एकनिष्ठ असे नेते वाटतात मला सतेज पाटील साहेब...❤
Pls give me ur number.
Khar tar asya netyachi aj maharastra la garaj ahe ....love from nagpur sir ❤❤
बंटी पाटील कोल्हापूर आणी महाराष्ट्र मधील लोकप्रिय नेता
Mpsc बदल चांगली भूमिका पाटील साहेब...
कोल्हापूरचा ढाण्या वाघ !! 👑🔥
कोल्हापुराची शेळपट शेळी
Kolhapur madhil eka gaava madhe waqf board ne hakk dakavila aahe tya babtit ky mat aahe hya banti che🤔
@@sagarsuryavanshi5050 गावाच नाव हाय कोल्हापूर शेजारील वडणगे
हा माणूस महाराष्ट्र काँग्रेस चा अध्यक्ष झाला पाहिजे.
बंटी दादा विजयी भव..🎉😊
पाटलांचा शब्द हाय ❤❤
Bunty Patil💪🏼✌🏼🔥🔥🔥🔥
Bunty Saheb ❤✌️ आमचं ठरलंय❤
काय सांगशील ज्ञानदा ❌ आरती✅ ❣️
कोल्हापूरचा नेता एकदा तरी मुख्यमंत्री झाला पाहिजे .
कोल्हापूरची माणुसकी काय हे महाराष्ट्राला दिसलं पाहिजे.
बंटी पाटील म्हणजे कोल्हापूरच्या काळजाचा विषय ❤
Kolhapurcha Vagh
Bunty patil..💪
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
😂
अबे कायमचा भावीच रीहीला बे तुझा बंटु 0 भोपळा 😂
भावी मुख्यमंत्री भावीच राहिले आणि होम पीच वरच १० च्या १० विकेट उडाल्या 🚩🚩
नाद करायचा नाय मुख्यमंञी साहेब..❤❤❤❤❤
आरती मोरे , आणि बोल भिडू आपल्यालाला एक मैत्रिपूर्ण सल्ला, अत्यंत छान अभ्यास , प्रश्र्न, प्रश्नावली, tone, respect अगदी top notch पाळलं जातं. आपल्याकडून एक वारंवार नकळत चूक होते ती म्हणजे interview conlude करताना. जेंव्हा interview संपतो तेंव्हा आपल्यासोबत असणारी व्यक्ती ही अत्यंत high profile असते VVIP, तेंव्हा इंटरव्हीयू च्या शेवटाला ते फ्रेम मधे असतील तर त्यांना ADDRESS करुन समालोचन , करावे. तशी त्यानं पूर्वकल्पना द्या की , इंटरव्हीयू संपल्यानंतर जोवर मुलाखत घेणारी व्यक्ती “ म्हणे आपण आरती “ प्रेक्षकांशी बोलत अहात तोवर तेही कॅमेरा मधे असतील , एएनआय त्यांच्याकडूनही नमस्कार करुन समारोप करावा. I HAVE OBSERVED THIS IN EVERY VVIP INTERVIEW (EXCEPT PAWAR SAHEB AND AJIT DADA- because they both are too pro in interviews, and they both hold power of concluding interviews in the end) पण इतर VVIP यांना सांगत चला
अतिशय आभ्यासपुर्ण ,मुद्देसुद उत्कृष्ट मुलाखत .....
बंटी पाटील किती मिळाले 🍉😂😂😂😂😂😂😂
Very very good
बाकी काही म्हणा, सतेज पाटील सरांचं वक्त्रुत्व वाखाणण्याजोगे आहे. अतिशय सुरेख आणि आकर्षक 👌
10-0 विषय कट 😂
बंटी पाटील 🙌
Dada Congress cha Maharashtra cha President zala paheje
Only banti patil
एक तगडा आणि रांगडा नेता = सतेज पाटील🔥
one and only bunty saheb ooo
बोल भिडू अभिनंदन.. अशा चांगल्या माणसांची मुलाखत जरूर घ्यावी..महाविकास आघाडी झिंदाबाद..180..ते 185... अगदी बरोबर व तंतोतंत अंदाज आहे..❤❤
Aale ka 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂 भोपळा आला बंटु चा कोल्हापूर हे पुरोगामी नाही हे हींदुत्ववादी आहे विशाळगडावर अतीक्रमण काढायला गेलेल्या शिवभक्तांना अतीरेकी म्हणनारा हा # कायमचा भावी मुख्यमंत्री शुन्यावर आला आता गोकुळ, महानगर पालिका, जिल्हापरिषद सगळच जानार याच्या हातातुन
कोल्हापूरचा ढाण्या वाघ🐯👑बंटी पाटील साहेब👑💪
One can see tommows chief minister of Maharashtra while bunty saheb discussing his vision for kolhapur and Maharashtra . Great leader from kolhapur Maharashtra.
Ekach vada bantidada🎉🎉
Wajwa aata ghanti😂😂
@antique_pruthvigamer1681 ,😂😂
कोल्हापूर चा ढाण्या वाघ . भावी मुख्यमंत्री एकनिष्ठ एकपक्ष 🎉🎉🎉🎉🎉
50 tari ale ka????😂😂😂😂
बंटी पाटील,
Is the boss of politics
सतेज तु आधी कोल्हापूर वाचव 😂😂😂
King 👑 maker Bunty patil Saheb
Sabse tez satejzzz💯✌️
Tezz tarrar neta satej Patil
urf banti patil bhavi CM
Kiti jaaga 😛
194 महाड मधून स्नेहल दीदी येणार मशाल पेटणार 🔥
mast interview hota
50 पण नाही आल्या🤣
Maha Thageshor = Maha_Dhik
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय चाणाक्ष, संयमी , अभ्यासू नेतृत्व बंटी साहेब ✌🏼
Banty patil only kolhapur 8/10 जागा फिक्स 👑👑👑
50%ची सीमा तोडुन OBC & मराठा आरक्षणच प्रश्न सोडावा ✊✊
बहुजन एकता जिंदाबाद 🚩🚩
हिंदू धर्म खतरे में है ❎
BJP खतरे में है ✅
नाद नै वाद नाई...केला तर राड लई
❤️🔥Bunty Patil Saheb🔥
Keep Calm and Trust बंटी साहेब !!
भाजपा मुक्त कोल्हापूर करता करता मविआमुक्त कोल्हापूर कधी झाला हे कळलच नाही
महाविकास आघाडी संपूर्ण बहुमत येणार....
कोल्हापूर चा वाघ ( बंटी पाटील साहेब) 🚩✌️💯
king of Maharashtra 👑👑
Bunty patil saheb❤
बोलण्यात गोड राघू कामात आग लागू
कोल्हापुरात 1 पण आमदार आणता आला नाही पुतण्या पण नाही आणि भावी मुख्यमंत्री 😂
शिक्षणाचा बाजार करणाऱ्या डी वाय पाटील चा पोरगा...😢
Kolhapur= 8/10 MVA
Sampla Vishay...
MH09
साहेब आपण म्हणाला तस.. खरोखर स्थिर सरकार यावे हि अपेक्षा...
सबसे तेज सतेज 🎉❤
Only bunty patil saheb
एकच वाघ❤
King maker 👑
Kingmaker Bunty saheb 💪❤️
आरती rocking
😂😂😂😂😂😂😂😂 घंटी वाजली बंटी ची
❤❤❤❤
areee ho re 180 sooda 200 jaga alya 😂😂😂wah wah .
❤❤
# विशाळगड