गावित कुटुंबच गद्दार, महायुतीत फाटल.. | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 159

  • @laxmanmali1082
    @laxmanmali1082 Місяць тому +97

    चंदुभैय्यांना नंदुरबारमध्ये स्वतंत्र निर्णय घेणारा आमदार नको तर त्याचा गुलाम आमदार निवडायचा आहे जो त्याच्या इशारावर नाचेल !

  • @neerajvalvi46
    @neerajvalvi46 Місяць тому +19

    हा आदिवासी चा जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यांत आदिवासी चालणार तुम्ही आज
    आदिवासी नेता ला जिल्ह्यांत फिरू देणार नाही असं वक्तव्य करता या नंतर आदिवासी नेता वर काही बोल्ले तर तुम्हाला फिरू देणार नाही लक्षात ठेवा

  • @vasaveofficialdab2286
    @vasaveofficialdab2286 Місяць тому +21

    गावित परिवार ने तुझी जिरवली आहे त्यामुळे तुमचं खूप दुखत आहे. तुझ्या गुलामगिरीत राहणारा आमदार निवडण्याचं प्रयत्न करत आहे पण तुझी इच्छा काय पूर्ण होणार नेय.

  • @laxmanmali1082
    @laxmanmali1082 Місяць тому +34

    आदरणीय भैय्यासाहेब विरचक धरणावरील आपले अतिक्रमीत फाॅम हाऊसमुळे शहरातील शुध्द पाणीपुरवठ्यावर परिणाम होतोय कृपया त्या फाॅमहाऊस मधील शौचालय हटवा !

  • @RoshanVasave8007
    @RoshanVasave8007 Місяць тому +38

    आता नंदुरबार ची जनता निवडणूक ताब्यात घेऊन तुम्हाला घरी बसवणार

  • @bhilraja7868
    @bhilraja7868 Місяць тому +57

    हा शकुनी मामा माणिकराव गावितांचा कसा वापर करून लुटला तसं करायला बघतो पण विजयकुमार गावित काय याला जमू देत नाही आहे याचं

    • @Raylexias
      @Raylexias Місяць тому +1

      Vote for Vijaykumar majhne ase lokana laamb thevayla
      .

  • @pradiprajput9147
    @pradiprajput9147 Місяць тому +49

    साहेब एवढे वर्ष तुमचे खासदार होते माणिकराव दादा तेव्हा काय काय केलं तुम्ही?
    सब मोह माया है

  • @GauravPatil-ui5rc
    @GauravPatil-ui5rc Місяць тому +48

    नंदुरबार मध्ये बंडखोरी चालते मग अकलकुवा मग का नाही😂

  • @sandip_gvt_123
    @sandip_gvt_123 Місяць тому +35

    नंदुरबार मतदार संघ आदिवासींसाठी राखीव आहे हे तुझा पोटात दुखत.

  • @diliptadvi4590
    @diliptadvi4590 Місяць тому +31

    हा माणूस आदिवासी समाजाची दिशाभुल करत आहे

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar Місяць тому +23

    आमचा हक्का चा राखीव मतदानसंघ आहे , आणि तो राखीव व राहणार , थोडे दिवस थांबा आमचे विचारांचे पक्षा चे आमदार खासदार राहणार , भारत आदिवासी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी 💯🙏🙏🙏 जय भीम जय आदिवासी

  • @devisingtadvi4187
    @devisingtadvi4187 Місяць тому +59

    गद्दारी रघुवंशीनी केली हे खरे आहे

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому +49

    आमश्या पाडवी सुध्दा आता घरी बसणार आहे पराभव पक्का

  • @amitgavit5756
    @amitgavit5756 Місяць тому +39

    जे आदिवासी नाही ते आदिवासींचे गोष्टी करत आहे लाजा वाटू द्या

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 Місяць тому +3

    नंदुरबार जिल्हा कोधीच इतर समाजात राखीव असणार नाही आदिवासी जिल्हा आदिवासीच राखीव राहतील गावित कुटुंब आहे तोपर्यंत आदिवासी समाज सुखी आहे

  • @ravindravalvi304
    @ravindravalvi304 Місяць тому +14

    Ha kay आपल्या जातीचा नाही Nandurbar he आमचे आदिवासी जिल्हा आहे कोणाची बाबाची नाही फक्त आदिवासी च राहील

  • @bacchubhil3972
    @bacchubhil3972 Місяць тому +38

    1995 पासून गावित साहेबांनी या भैया ची जिरवली आहे.

    • @cricketadda4883
      @cricketadda4883 Місяць тому

      Bhau 1995 madhe te chandu bhaiya madej nivadale hote 😂

  • @sonuthakare6964
    @sonuthakare6964 Місяць тому +23

    हे चंदु म्हणजे महा ठोग आदिवासी भागात हा असा विचार करतो. कि नंदुरबार (जनरल) झाले तर मी त्यांच्या समोर लढेल. 😢

  • @neerajvalvi46
    @neerajvalvi46 Місяць тому +10

    आदिवासी जिल्ह्यांत आदिवासी चा चालणार जर काही रुबाब दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आम्ही जिल्ह्यांत फिरू देणार नाही आदिवासी मानसाला फिरू देणार नाही असं वक्तव्य करू नका

  • @tusharvalvi5033
    @tusharvalvi5033 Місяць тому +24

    लबाड कोल्हा

  • @SHALIGRAMTHAKARE-g1r
    @SHALIGRAMTHAKARE-g1r Місяць тому +13

    चंदू गारुडी हा असा उमेदवार उभा करतो तो सांगेल बस उठ सांगितले का उठ असा उमेदवार ला पाठींबा देतो... आदिवासी उमेदवार आणि हा आमदार ,खासदार चा निर्णय घेतो...

  • @Pramodvasave-z5r
    @Pramodvasave-z5r Місяць тому +6

    गावीत सहभान कळे, असल्या m.p च्य्या भय्यांची पद्धतशीर जिरवली जाते😅😅😅

  • @tusharvalvi5033
    @tusharvalvi5033 Місяць тому +1

    13:24 पासून लक्ष पूर्वक ऐका,याचे स्वार्थी विचार

  • @yashodanaik7158
    @yashodanaik7158 Місяць тому +4

    गावित साहेब यांना गोदार सांगणारे ते च आहे गोदार कारण 50वर्षा पासून तुम्ही आदिवासी लोकांचे शेती हडप केली

  • @SHALIGRAMTHAKARE-g1r
    @SHALIGRAMTHAKARE-g1r Місяць тому +7

    महायुती मध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे तर एक शिंदे गटाचे कार्यकर्ते घेऊन गावीत साहेबांसाठी मत मागून दाखव.....

  • @AnilValvi-qp4uv
    @AnilValvi-qp4uv Місяць тому +1

    गावीत साहेब आदिवासी आहे तो आमचा प्रश्न आहें तुम्ही आदिवासी नाही आमही आमचा प्रश्न खाएगी सोडवणार 😂😂

  • @ankvsv123
    @ankvsv123 Місяць тому +8

    रघुवंशी ने Nandurbar जिल्हातुन गो आऊट होऊन जावे..... हा जिल्हा आदिवासीच्या आहे म्हणून राखीव आहे

  • @Aaryan1111-rs
    @Aaryan1111-rs Місяць тому +1

    हे खर आहे,लोकसभा निवडणुकीत जनतेने प्रखर राष्ट्रवाद दाखवत निवडणूक लढविली.

  • @SHALIGRAMTHAKARE-g1r
    @SHALIGRAMTHAKARE-g1r Місяць тому +13

    पद्माकर दादा सोबत आदिवासी समाजाची जाहीर माफी माग...

  • @kirangavit4210
    @kirangavit4210 Місяць тому +18

    महायुती चे गावीत साहेब निवडून येतात

  • @vilaspawara1859
    @vilaspawara1859 Місяць тому +5

    शेवटी जनता निकाल लावणार आहे... तुम्ही कितीही अडचणी निर्माण करा.

  • @udeysingpadvi6859
    @udeysingpadvi6859 Місяць тому +5

    चंदू भैया आदिवासीच्या वापर करून त्यांची मान उंचावण्याची प्रयत्न करतो आहे. ते आमच्या जिल्ह्यात होऊ देणार नाही.

  • @sandip_gvt_123
    @sandip_gvt_123 Місяць тому +7

    नंदुरबार मतदान जनरल होण्याची वाट पाहात आहे हा

  • @roshanthakare2117
    @roshanthakare2117 Місяць тому +3

    अपेक्षा पण करू नका जनरल जागा ची कायम राखीव राहील

  • @vanrajpawara4484
    @vanrajpawara4484 Місяць тому +1

    तुला बोलायच अधिकार नाही भैया तुला कोणी भाव देत नाही लोक हुशार झाले

  • @DineshNikum-o6p
    @DineshNikum-o6p Місяць тому +1

    याची पद्माकर वाजवेल

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 Місяць тому +2

    चंदू भैय्या यांनी अनेकवेळा डॉ गावित यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला...पण ते यशस्वी झाले नाहीत....डॉ गावित हे दूरदृष्टी असलेले एक चांगले नेते आहेत.

  • @KartikGavit-in5sp
    @KartikGavit-in5sp Місяць тому +14

    Ha aaplya आदिवासी मध्ये भांडण लावत fhirto याला याची जागा दाखवा आणि याला मध्येपरदेश मध्ये पाठवा

  • @sachinvalvi1790
    @sachinvalvi1790 Місяць тому +10

    आरक्षण कधी संपणार नाही,विचार पण करू नका

  • @Adv.fattesingpawaraofficial
    @Adv.fattesingpawaraofficial Місяць тому +2

    आमश्या पाडवी निवडून येत नाही हे यांना कळून चुकले आहे

  • @SharadThakare-g3k
    @SharadThakare-g3k Місяць тому +10

    सब मोह माया है

  • @udeysingpadvi6859
    @udeysingpadvi6859 Місяць тому +3

    चंदू भैया आदिवासीच्या वापर करून त्यांची मान उंचावण्याची प्रयत्न करतो आहे

  • @drgroupriman389
    @drgroupriman389 Місяць тому +3

    चंदुभैया हा संधी साधू माणूस आहे.

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Місяць тому +6

    गद्दारांना गद्दारी दाखविली तर चूक काय ?

  • @Yogesh20b
    @Yogesh20b Місяць тому +3

    Labad aahet saheb tumhi

  • @Prabhasvasave99
    @Prabhasvasave99 Місяць тому +5

    Only Congress ✋✋✋✋✋✋❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @azadsanatani7752
      @azadsanatani7752 Місяць тому

      भाई, जो पार्टी कश्मीर में 370 वापस लाने की बात कर रही है। जो पार्टी जितने के लिए पाकिस्तान आर्मी से हेल्प मांगती है, उसको सपोर्ट करना देश से गद्दारी नहीं है?

    • @RAHULPATIL-zq8qh
      @RAHULPATIL-zq8qh Місяць тому

      तू तिकडे घेउन जा 370 आपलयाला काय फायदा आहे ते साग आधी ​@@azadsanatani7752

  • @sureshgavit7210
    @sureshgavit7210 17 днів тому

    गावीत परिवार बंडखोर आहे 😂😂😂
    आता फक्त कांग्रेस जिंदाबाद

  • @kuwaryosef7169
    @kuwaryosef7169 Місяць тому

    तुम्ही राजकारणी लोक कधी नवापूर नंदुरबार हायवे ने गेले आहात का किती खड्डे किती शखराब रस्ता लोकांना फक्त येडी घाला तुम्ही पुढारी फक्त पैसे वाटण्याचे काम करून मत विकत घेतात. ज्या रस्त्यात कमिशन मिळाली तो रस्ता बनवणार या रस्त्यात कमिशन नाही तिकडे बघणार नाही खराब रस्त्यामुळे अपघात झाले त्याला जबाबदार कोण 😡😡😡😡

  • @gautamvalvi6476
    @gautamvalvi6476 Місяць тому

    फक्त तुमचा मता प्रमाणे चालणार का?

  • @dineshpawara-x4z
    @dineshpawara-x4z Місяць тому +7

    म्हणूनच तुम्ही पण क्लीन होण्यासाठी महायुतीमध्ये गेलात.😂

  • @SMOKIE-BGMI
    @SMOKIE-BGMI Місяць тому

    तुम्ही कुठे कुठे गेले ते पण सांगा आणि हे विचार पण नको करू की दुषऱ्या जात च्या खासदार आणि आमदार नंदुरबार मध्ये येऊच नाय देणार आणि तू तर पाहिजेल पण नाही

  • @suhasgavit4176
    @suhasgavit4176 Місяць тому

    हा उमेदवार आहे का काय गरज आहे... याचा काय संबंध...!!

  • @DVDINRAJVALVI
    @DVDINRAJVALVI 24 дні тому

    सोडा साहेब तुम्हीं हे काय बोलू नका

  • @kantilalvalvi39
    @kantilalvalvi39 Місяць тому +1

    You are waiting to become nandurbar assembly as general Aslong as Gavit v is there so long you can't be mla Moreover you won't survive with health upto general assembly

  • @umakantpatil2818
    @umakantpatil2818 Місяць тому +4

    Only Congress

  • @SakshamVasave-v1j
    @SakshamVasave-v1j Місяць тому +12

    जिकडे सत्ता तिकडे गावित परिवार.. आदिवासी जाओ भाड मध्ये….

    • @bhilraja7868
      @bhilraja7868 Місяць тому +3

      चंदू भैया कोणत्या एका पक्ष्यामध्ये आहे

    • @DineshValvi-u1s
      @DineshValvi-u1s Місяць тому +5

      😂😂😂 हा आदिवासी विरोधी आहे आहे तरी आपलेच लोक त्याचे पाय धरतात.मग कशाला आदिवासी दिवस साजरा करता रे.रघुवंशी दिवस साजरा कर ना😮😮😮

    • @Padvivp
      @Padvivp Місяць тому

      ​@@DineshValvi-u1sTu 600 cr cha bhrashtachar karnarya gaavit chi ch chaat

    • @DineshValvi-u1s
      @DineshValvi-u1s Місяць тому

      @@Padvivp ओ भाड खावं कोणती गाव नो अस रे .नाहा सुधारणारा आपला लोक वाटी भर आटा चंदू मामा नी चाटा ही हालत तुमणी होय जायली अस समजणा का

    • @Vipulvalvi1137
      @Vipulvalvi1137 Місяць тому

      ​@@DineshValvi-u1sis the right 👍

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix Місяць тому +1

    अमशा पाडवी पडणार

  • @amol9526
    @amol9526 Місяць тому +7

    Only Congress ✋✌️✋✌️✋✌️

  • @hiteshkoli371
    @hiteshkoli371 Місяць тому +2

    Congress

  • @RaghuvirGavit-f4n
    @RaghuvirGavit-f4n 28 днів тому

    नंदुरबार जिल्हा जनरल करायला बोलू नकोस नाहीतर भारी पडणार तुला

  • @GinaValvi-mh2mt
    @GinaValvi-mh2mt Місяць тому

    चंदू भैया आता ही नहीं विजय होता है तू काय करता हम आदिवासीमधे

  • @bhatupatil-js3ix
    @bhatupatil-js3ix Місяць тому

    चंद दादा ❤❤❤❤❤

  • @dhirsingvalvi4563
    @dhirsingvalvi4563 Місяць тому

    शकुनी मामाला आता काय भेटत नाही म्हाणून नाटक करतो.

  • @SureshPadvi2424
    @SureshPadvi2424 Місяць тому

    देव गोवि ला आले होते तेव्हा कसं काय स्टेटमेंट दिला होता तुम्ही गोवल पाडवी ची दुकान आम्ही लावली असे म्हणायचे

  • @ganuvasave817
    @ganuvasave817 Місяць тому

    तुमचे खाते आता पण नाही उघडणार नाही😂😂

  • @Roshanvalvi4807
    @Roshanvalvi4807 Місяць тому +1

    😂😂😂 हा एक नंदुरबार चा लबाड माणूस

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Місяць тому

    काग्रेस cha.manus aahe.chandu.bhaya. रविवारी खांडबरा काग्रस चा.प्रचार.केला

  • @Baldaspadvi
    @Baldaspadvi Місяць тому +5

    Aadivasi virodi ahe ha gelchodya chandu boyaa

  • @kuwaryosef7169
    @kuwaryosef7169 Місяць тому

    शपरी आहेस 😂😂😂😂

  • @Kunteshrajput7636
    @Kunteshrajput7636 Місяць тому

    Chadu bhaya apan apli nagar palika sambada

  • @SureshBorshe
    @SureshBorshe Місяць тому +6

    Gavit hahe toparyant nandurbar genaral honar nahi

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 Місяць тому

    भैया ने नाही तर सुरुप्सिंग नाईक ने जिरली आहे म्हणूनच पलटी मारली

  • @anilshinde9423
    @anilshinde9423 Місяць тому

    🙏

  • @Kunteshrajput7636
    @Kunteshrajput7636 Місяць тому

    Chandu bhaya Tumi pramanik pane rahilye ka dusrya var arop lavta

  • @ajaypadvi2202
    @ajaypadvi2202 Місяць тому +7

    अक्कलकुवा मध्ये बीजेपी चे आमदार होते माहीत आहेत का ?

  • @आसुबंरआदिवासीभाऊ

    राखीव जागा आहे . संविधानमुळे

  • @RakeshthakareThakare-y1m
    @RakeshthakareThakare-y1m 4 дні тому

    लबाड

  • @swapnilpatil6393
    @swapnilpatil6393 Місяць тому +7

    गावित परिवार फक्त bjp आणि कमळ चिन्ह मुळे निवडत होते आता ते पण जाईल

    • @bhilraja7868
      @bhilraja7868 Місяць тому +8

      अपक्ष आणि राष्ट्रवदीमध्ये कोण निवडलं होत माहीत आहे का नाही

    • @DineshValvi-u1s
      @DineshValvi-u1s Місяць тому

      गावीत परिवार आहे तर हा जिल्हा आहे नाही तर या चंदू ने पूर्ण नंदुरबार विकलं असत माहित आहे का . साहेबांची ताकत होती,आहे,आणी राहणारच, विजय तर् साहेबांचा 23 आठवण करून ठेव 🎉🎉🎉🎉

  • @ChandrakantPatel-gi9mh
    @ChandrakantPatel-gi9mh Місяць тому +2

    Sab aadivasi mil ke is ka program karo ek bar sudhar jaye ga kamjor samjta he aadivasi ko

  • @ShailendraVasane
    @ShailendraVasane Місяць тому

    कांग्रेस ते शिवसेना 1 ते शिवसेना 2 वा मग आता पुढे

  • @thestranger7072
    @thestranger7072 Місяць тому +3

    Only Congress 🎉

  • @VilasDarsinhgvalvi
    @VilasDarsinhgvalvi 24 дні тому

    Tum kon ahi Adivasi ahi 😊

  • @niteshpadvipadvi9889
    @niteshpadvipadvi9889 Місяць тому

    ✌️

  • @snehajain1548
    @snehajain1548 Місяць тому

    😅😅😅😅😅

  • @vishalk5614
    @vishalk5614 Місяць тому

    Gavit and Bhiya yamule Mahayuti nahi ,,,,aplya Nandurabar district che nuksan zale ahe...ya doghana mule purn nandurbar che nukasan zale ahe...1999 la district zale Nandurbar ..ani kahich pragati nahi..from independance Nandurabr is Magas /undeveloped and continue be...jopayrnt he doghe nete ahet, Nandurabr chi pragati hone shakya nahi

  • @pravingavit1096
    @pravingavit1096 27 днів тому

    😄😄👎

  • @AmolAmol-e7f
    @AmolAmol-e7f Місяць тому

    Public he sab janti he..tumhala fakt aamdar hava aahe jo tumchya hatakhali Kam karnara pahije tase hot ny mhanun tumhi mothi gaddari karat aahet

  • @blsurya1983
    @blsurya1983 Місяць тому +1

    Aadivasi chya jivavar rajkarnacha vyapar kartoy ha manus kitek lokanchya jamini hadap kelya yani

  • @sunilgavit2509
    @sunilgavit2509 Місяць тому

    Lok sabha made chadu tuhi
    Gadaari keli hoti

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Місяць тому

    Khota.naka.bolu.

  • @KartikGavit-in5sp
    @KartikGavit-in5sp Місяць тому +3

    Ha Navapur madhe pn congress laj madat kart aahe

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Місяць тому

    Siv.senache.nav.gyayala..laj.vathu.te

  • @kalpeshgirase7258
    @kalpeshgirase7258 Місяць тому +2

    Panja

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 Місяць тому +1

    कॉँग्रेस फ़क्त.

  • @vasavesuresh8289
    @vasavesuresh8289 Місяць тому

    Labhad.bhulu.noko.tunej.aamsha.la.dele

  • @ganeshkalal1805
    @ganeshkalal1805 Місяць тому

    Imndar manus

  • @vishwajitbhamare
    @vishwajitbhamare Місяць тому +1

    ✌🏻

  • @jitendramali-gu4lg
    @jitendramali-gu4lg Місяць тому

    उद्धव साहेब पे विश्वास है
    बाकी सब बकवास है
    ही घोषणा मातोश्रीवर चंद्रकांत रघुवंशी जोर जोरात देत होते.
    आणि दुसऱ्या दिवशी सत्ता हवस पोटी शिंदे गटात प्रवेश केला
    आणि हे एकनिष्ठतेच्या गप्पा करत आहेत 😂😂

  • @visvaspatil3905
    @visvaspatil3905 Місяць тому

    ओक

  • @atulraising4022
    @atulraising4022 Місяць тому

    Only c b sarkar