वडटिवार साहेब कर्ज माफि होईल पण हा अतिशाहना मुख्यमंत्री शंभर अटी शर्तें घालुन कर्ज माफि करेल परंतु कोणताही शेतकरी त्या कर्ज माफि मध्ये कोणतही शेतकरी बसणार नाही
शेतकऱ्याची हिताची सरकार महायुती नाही .. महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते तेव्हा 2019 मध्ये कपाशी का भाव 10000 होत . फडणवीस साहेब दिलेल्या आश्वासन पूर्ण करा
संर्पुण कर्ज माफी तर झालीच पाहिजेत सोयाबीन हमी भावाने करतात पण एका शेतकऱ्यांकडून फक्त आणि फक्त पाचच क्विंटल घेतात बाकीची सोयाबीन शेतकऱ्याने कुठ टाकून द्यायची..मी शेतकरी ..रामनाथ पुंजाराम डोंगरे...रायपूर..चांदवड..नाशिक जिल्ह्य़ातील आहेत
नाफेड खरेदी सेंटरवर १२% मॉइश्चर मागतात आणि चाळणी करून खाली पडलेला माल शेतकऱ्यांना परत देत नाही १००रुपये क्विंटल ला खर्च सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाव कमी मिळतो
फडनविस साहेब हे गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत त्यानी शब्द पाळायला पाहीजे ते फफ्त उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करतात
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अजून कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही सोसायटी व बँक नोटिस पाटवत आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत सरकार ने याची दखल घेतली पाहिजे 🙏
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे दादा छान माहिती दिली थँक्यू😊
अति अति आवश्यक आहे कर्ज माफी
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे.
महत्त्वाचा मुद्दा मांडला साहेब
धन्यंवाद लोणीकर साहेब
बरोबर आहे. कशाला आश्वासन दिले म्हणा कर्जमाफीचे 👍👍
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
आमदार साहेब धन्यवाद आपण कर्ज माफीचा आवाज उठवला आहे
❤❤
शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे
राईट
खूप छान माहिती दिली आहे
दिलेल वचन पाळा
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करा,जसे बोलले तसे वागा ❤
फडणवीस साहेब फक्त घोषणा करतात पत्यक्षात काहीच करत नाही
संपूर्ण कर्जमाफी करा
शेतकऱ्यांसाठी मुद्दे मांडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
पूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे साहेब
सर्व शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली पाहिजे हा शेतकर्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आणाजी पंथ विरोध करतोय...😢
कर्जमाफी झालीच पाहिजे
लोणीकर साहेब धन्यवाद
बबनराव लोणीकर मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
वडटिवार साहेब कर्ज माफि होईल
पण हा अतिशाहना मुख्यमंत्री शंभर अटी शर्तें घालुन कर्ज माफि करेल परंतु कोणताही शेतकरी त्या कर्ज माफि मध्ये कोणतही शेतकरी बसणार नाही
मुख्यमंत्र्यांनी कोरा कोरा कोरा आपला शब्द पाळला पाहिजे
कर्ज माफीच नाही, कर्जमुक्त नाही तर 7/12 कोरा कोरा कोरा कोरा
भाऊ खूप छान मुद्दा मांडला खूप कळकळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा भाऊला मंत्री करायला पाहिजे होते फक्त शेतकऱ्यांची कळकळ असणाऱ्या नेतृत्व फक्त लोणीकर साहेब
कर्ज माफि साठी काय करावे सांगा
धन्यवाद विजू भाऊ मुद्दा मांडल्या बदल
कर्ज माफी झाली पाहिजे वचननामा पुणऀ करा
सरकार ने कर्जमाफी करावे
देवा भाऊ 7/12 कोरा करा,
ह्या सरकारने कर्ज माफीचा आश्वासन दिले आहे त्यांनी कर्ज माफी दिली पाहिजे नाहो दिली,तर हे एक बापाचे नाही, जय महाराष्ट्र 👍
शेतकऱ्यांची फसवून करून सत्तेवर बसले आहे जर कर्ज माफी नाही मिळाली तर सरकारवर 420 गुन्हा दाखल होतो काय
गुन्हा दाखल झालाच पाहिजे
टरबूज वर गुन्हा दाखल झाला पाहिजे
एक नंबर साहेब
सरकारनै आपला शब्द पाळला पाहिजे,,३ लाख पर्यंत सरसकट कर्ज माफी लवकर केली पाहिजे,,
शेतकऱ्याची हिताची सरकार महायुती नाही .. महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते तेव्हा 2019 मध्ये कपाशी का भाव 10000 होत . फडणवीस साहेब दिलेल्या आश्वासन पूर्ण करा
लोणीकर साहेब योग्य बोलात धन्यवाद लोणीकर साहेब
शाब्बास लोणीकर साहेब कर्ज माफ करा
शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे हे
धन्यवाद लोणीकर साहेब कर्जाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल...
कर्ज माफी करा
बबनराव लोणीकर भाऊना ईधानपरिशेद आधेशेय करा
शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही
१)कर्जमाफी व २)शेतीमाल बाजार भाव सोडून दुसऱ्या बाजूने तात्पुरती मलमपट्टी अनुदान स्वरूपातील काहीतरी काढतील त्याचा वाजागाजा करतील..
कर्ज माफी झाली पाहिजे शेतकरी मेल्यावर करा 😢😢
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्जमाफी पहिले करा जे आश्वासन दिलेले आहे ते पहिले पूर्ण करा
नाहीतर सगळे शेतकरी मिळून आंदोलन करावे
कर्ज माफ करा साहेब 👍
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा
कर्जमाफीचा निर्णय तात्काळ नाही घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत आणखीनच भर पडणार हे नक्की.
संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी
संर्पुण कर्ज माफी तर झालीच पाहिजेत सोयाबीन हमी भावाने करतात पण एका शेतकऱ्यांकडून फक्त आणि फक्त पाचच क्विंटल घेतात बाकीची सोयाबीन शेतकऱ्याने कुठ टाकून द्यायची..मी शेतकरी ..रामनाथ पुंजाराम डोंगरे...रायपूर..चांदवड..नाशिक जिल्ह्य़ातील आहेत
विजेवरंटीवार साहेब धन्यवाद काँग्रेसचे कर्जमाफी वर बोलल्याबद्दल धन्यवाद साहेब
लोनिकरसाहेबाला मुख्यमंत्री करा
कर्ज माफ झाले पाहिजे
नियम अटी न लावता कर्जमाफी झाली पाहिजे.
कर्ज माफी झाली पाहिजे आमदारांनी चांगला मुद्दा मांडला. 👍
नाफेड खरेदी सेंटरवर १२% मॉइश्चर मागतात आणि चाळणी करून खाली पडलेला माल शेतकऱ्यांना परत देत नाही १००रुपये क्विंटल ला खर्च सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भाव कमी मिळतो
कर्जमाफी तर झालीच पाहिजे सर
फडनविस साहेब हे गोल गोल फिरवन्यात पटाईत हेत कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाहीत त्यानी शब्द पाळायला पाहीजे ते फफ्त उद्योग पतीचे चे कर्ज बिनशर्त माफ करतात
शेतकरी कर्ज माफी करिता प्रयत्न केला आभारी आहोत
बळीराजा संकटात आहे कर्ज माफी व्हायला पाहिजे
Agroone चा विशेष आभार
आमदार साहेब कर्ज माफी चा मुद्दा उचलून कर्ज माफी करा.अभिनंदन .
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आम्ही शेतकरी आता कर्ज भरणार नाही
देवेंद्र फडणवीस वचन पूर्ण कर नसता पक्षी संपन्न संपन्न 3 लाखाचं आश्वासने पूर्ण दिलें आहे
कर्जमाफी झालीच पाहिजे बीजेपीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा समावेश आहे कोणत्याही हलाखीत कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
कांद्याचे सुद्धा भाव पडले आहे त्यामुळे कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी कर्ज माफी
अति महत्वाचा विषय आहे याच्या वरती तातडीने सरकारने कर्जमाफी करावी 🙏
सोलर पम्प सुध्दा लवकर मिळाले पाहिजेत
Very very good 👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली 👍👍👍
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे आश्वासन पूर्ण केले पाहिजे.
सोयाबीनचा एक अर्ज करा कमीत कमी पावन तास लागतो तो आतापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये फक्त नसा 9500 झाले तर 5000 आजोबा बाकी आहेत
धन्यवाद लोणीकर साहेब
7/12कोरा कोरा करणार ,सोयाबीन 6000,कापूस 10000,लाडकी बहीण 2100,लाडका भाऊ,फुकट शिक्षण इ खुप आश्वासन दिले आहेत ते पूर्ण कराव लागेलच
कर्जमाफी करा.. लवकर... नुसत्या निवडणुकी वेळेस घोषणा नका करू
सर एकच नंबर बातमी
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजेत लोणीकर साहेब
Karjmafi jhalich pahije
Good sar.
शासन जर कर्ज माफी करण्यात चालधकल करत असेल तर विरोधकांसह ,राजू शेट्टी, बच्चु कडू आणि शेतकऱ्यांनी एकत्रित रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला अजून कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही
सोसायटी व बँक नोटिस पाटवत आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत सरकार ने याची दखल घेतली पाहिजे 🙏
शेतकरी कर्ज माफी करा फडणवीस साहेब शेतकरी हेच खरे आहे आपले मा
महत्वाचा मुद्धा घेतला साहेब आपण
कर्जमाफी जाहीर करा
Ho❤❤❤🙏🙏
कर्ज माफी करा बाकी चे नतर् बघा.
नियमित कर्ज भरणारा शेतकरी ल पण पूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे
कर्जमाफीचा शब्द हे फडणवीस यांनी दिलाय ते मुख्यमंत्री झालेत म्हणल्यावर कर्जमाफी करतील
2024 कर्जमाफी करा
महवाचा मुद्दा कर्जमाफी द्या..... शब्द पाळा.
बरोबर आहे दादा
सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती नम्रतेची विनंती की कोणी कर्ज भरू नका भरल्यास की सरकार कर्ज माफ करणार नाही
देवा काका तर भाऊ काहीच बोला नाही, है बाकी चे किती बोले तरी टरबूज देवा काका काही ऐकणार नाही. हिंदू मुसलमान करून लोक येडे बनतात परत ते निवडूण येतात.
एक नंबर लोनिकर साहेब महाराष्ट्र चि आवाज
खर हाय
अगदी योग्य मागणी जी
कर्जमाफी झालीच पाहिजेत फडणविस साहेब यांनी शेतकऱ्याच्या मालाला भाव देणे गरजेचे आहे
Thank you 😊