गावरान 90 लाईक संदेश आहे आभार भारत तर्फे हे फुसके फटाके पाच वर्षाचेच आहे आणि हे डमी आहे यामध्ये कुठली शंका नाही अरे निवडून आल्यावर रानाच्या बंगल्यात त्यांची मेजवानी होते विजय तिलक होते मराठी माणूस या नात्याने आज मला लाज शरम वाटते बच्चू कडू माझा परम दुश्मन असला तरी येणाऱ्या पंचवार्षिक ला त्याने सांगितलेल्या प्रमाणे ठेकेदाराला ठेकेदाराच्या भरोसे आमदारकी चालते पाच वर्षात किती बिटू मॅन चे बिल तायडे प्रेझेंट करते आणि किती इमानदारीने याचा शासन चालते उडके जिवंत आहे भाऊ एकही ठेकेदार पीडब्ल्यूडी टिकला आईची शप्पथ मराठा
@@fbhelpcentre3237 ते जातपात करून हिंदू-मुस्लिम करून आणि EVM वरून घेतली जागा बाकी जनतेच्या मनातील राजा तर बच्चुभाऊच आहेत कळेल अचलपूरकरांना पण त्यांनी काय गमावलं मी तर यवतमाळ चा आहे पण तरी बच्चुभाऊ ला मानतो आमच्या इकडे असते तर देव म्हणल असत आम्ही, कारण फक्त एकमेव असा आमदार होता जो विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, अपंग बांधव यांच्या बद्दल बोलत होता पण आता विधानसभेत यांच्या बद्दल बोलणारा कोणीच नसेल.... निःशब्द अविश्वसनीय : तूर्तास एवढेच 🥲
@@fbhelpcentre3237 आता हिंदू वरील संकट टळल आहे आता हिंदू वर संकट फक्त २०२९ ला येईल आता पुढील election पर्यंत हिंदू संकटातून मुक्त झालं आहे. २०२९ ला बरोबर हिंदू खतरे मैं होता है एक है तो safe है काम करायची इच्छा नसली आणि काम केले नाही तर मग अस बोलून जिंकावं लागत हिंदू खतरे मैं एक है तो safe है कामा वर कधीच मतदान नाही मागत BJP कारण त्यांची काम करायची इच्छा नाही bsss... आता पुढील संकट २०२९ हिंदू फिर खतरे मैं आयेगा...! BJP मध्ये काही काम असेल तर बॉलेट पेपर वर निवडणूक लढवून जिंकून दाखवाव तेव्हा कळेल कोण किती अंधारात आहे....
आणि बच्चू कडू ला पाडण्याचे जे श्रेय आहे रानाने घेऊ नये कारण की जे स्वतः निवडून आले नाही तुम्हाला पंगत भरवत आहे ते स्वतःचं नाव कमवत आहे साहेब कवा सुधारणा हो तुम्ही मराठी
शेवटी परिवर्तन झालं खूप मस्त. प्रहार पेक्षा पण तायडे भाऊ काम करतील.🚩🚩🚩🚩🚩
पाहू आता 5 वर्षात काय करतात
अभिनंदन प्रवीण तायडे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
बच्चू कडूला खूप अहंकार,अभिमान झाला होता,अती तीथ माती.जनतेने जागा दाखवली.
सेवेच्या माध्यमातून दिडशे एकरचा फार्म हाऊस...हाच मतदार संघाचा विकास...!!!
Swatacha vikas kela tyanni
Congratulations to Achalpur people for selecting right candidate Pravin Tayde 👍👍✌️✌️🚩🚩🚩.
प्रवीण तायडे साहेब आपण नशिबाने निवडून आले आपल्याला परत वाड्यातल्या खापर्डे पोटातही कोणी ओळखत नाही
Ek number bhau ❤❤
आता पण समाज समाज करत आहे. विकास कधी म्हणशील
आता कोन काय महंते, महटल ते सोडा कामाले लागा साहेब. हे चालुच् रहणार आहे.
गावरान 90 लाईक संदेश आहे आभार भारत तर्फे हे फुसके फटाके पाच वर्षाचेच आहे आणि हे डमी आहे यामध्ये कुठली शंका नाही अरे निवडून आल्यावर रानाच्या बंगल्यात त्यांची मेजवानी होते विजय तिलक होते मराठी माणूस या नात्याने आज मला लाज शरम वाटते बच्चू कडू माझा परम दुश्मन असला तरी येणाऱ्या पंचवार्षिक ला त्याने सांगितलेल्या प्रमाणे ठेकेदाराला ठेकेदाराच्या भरोसे आमदारकी चालते पाच वर्षात किती बिटू मॅन चे बिल तायडे प्रेझेंट करते आणि किती इमानदारीने याचा शासन चालते उडके जिवंत आहे भाऊ एकही ठेकेदार पीडब्ल्यूडी टिकला आईची शप्पथ मराठा
अरे रे रे फार जास्त जळाली रे तुझी.
बर्नाल लाव , चड़डी काढुन बर्फाचा पाण्यात बस, बरं वाटतील.
Get WellSoon 😆😆😆😆
देशात फक्त जातीवर राजकारण सुरू आहे बाकी काही नाही
बच्चू भाऊ कडू ने जे कामे आणले त्या अर्धवट कामाचे काय होणार प्रवीणराव
Congratulation bhau..... 👍
ओरिजनल जसाराम जरी असला तरी मध्यरात्री एक फोन उचलणारा नेता होता बर्याचशा चुका घडल्या विशेषतः माझ्यासोबत ही तरी मी दुःख व्यक्त करत आहे
जे झाले ते होऊन गेलं, आता विकास करा.सरकार आपल्या पाठीशी आहे.
डॉ साहेब आले राजकारणात
प्रहार जनशक्ती पक्ष ❤
ते कामे घरून तर कोणीच आणत नाही आणलेले कामे वर श्रेय घेजा फक्त.. आणि तुम्ही पण काही स्वतःचा घरून घेऊन येणार नाहीत.
आता काम नाही होत😂
गरिबांचा भिडू बच्चु भाऊ कडू...❤❤❤ बच्चु भाऊ सारखा नेता होणे अशक्य
Pravin bhau cogratulation. Changali. Jirwali. Lai. Majlyasarkha wagt hota to. Thanks
EVM चा आमदार आहे.
बरोबर आहे. परीवर्तन आवश्यक होते.
पण तिन तिघाड काम बिघाड. होते.
जय प्रहार
Only prahar
मुख्यमंत्री ची तयारी चालली होती.
प्रहार प्रहार आहे भाऊ शेवटी बच्चुभाऊ ची जागा कोणीच घेऊ शकत नाही...
ghetli na achalpur chi jaga pravin bhau n
अगदी बरोबर बोललात
@@fbhelpcentre3237 ते जातपात करून हिंदू-मुस्लिम करून आणि EVM वरून घेतली जागा बाकी जनतेच्या मनातील राजा तर बच्चुभाऊच आहेत कळेल अचलपूरकरांना पण त्यांनी काय गमावलं मी तर यवतमाळ चा आहे पण तरी बच्चुभाऊ ला मानतो आमच्या इकडे असते तर देव म्हणल असत आम्ही, कारण फक्त एकमेव असा आमदार होता जो विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, अपंग बांधव यांच्या बद्दल बोलत होता पण आता विधानसभेत यांच्या बद्दल बोलणारा कोणीच नसेल.... निःशब्द अविश्वसनीय : तूर्तास एवढेच 🥲
@@fbhelpcentre3237 आता हिंदू वरील संकट टळल आहे आता हिंदू वर संकट फक्त २०२९ ला येईल आता पुढील election पर्यंत हिंदू संकटातून मुक्त झालं आहे. २०२९ ला बरोबर हिंदू खतरे मैं होता है एक है तो safe है काम करायची इच्छा नसली आणि काम केले नाही तर मग अस बोलून जिंकावं लागत हिंदू खतरे मैं एक है तो safe है कामा वर कधीच मतदान नाही मागत BJP कारण त्यांची काम करायची इच्छा नाही bsss... आता पुढील संकट २०२९ हिंदू फिर खतरे मैं आयेगा...! BJP मध्ये काही काम असेल तर बॉलेट पेपर वर निवडणूक लढवून जिंकून दाखवाव तेव्हा कळेल कोण किती अंधारात आहे....
सध्या बोलून घ्या तुम्ही टेम्पररी आहे पाच वर्षानंतर 50,000 मतांनी तुमचा पराभव आम्ही करणार
बस आता काम चालू करा सगले आमदार , भा ज प चा नाव बु ड वु देऊ नका विकासाची गंगा वाहली पाहिजे अमरावती जिल्ह्यात😅
PRAVIN BHAU ABHINANDAN
FINLAY MIL CHALU ZALE PAHEJE
ACHALPUR DISTRICT ZALA PAHEJAE
स्वप्न पाहणास काही हलकत नाही होऊन जाईल 5 वर्षात 😂
Jay prahar
Abe tu Kay bollt.lokshahi baddal 😂😂😂.evm aamdar
मीडिया सोबत या प्रकारचे संवाद
स्वतः धर्म जात च्या भेदभाव वर निवडून आला आणि बच्चूभाऊ ला पक्षपात करता म्हणत वा 😂😂
हिंदू मुस्लिम जात पात हेच करा त्यावर निवडून या
आला ना evm मुळे आता काम कर
आणि बच्चू कडू ला पाडण्याचे जे श्रेय आहे रानाने घेऊ नये कारण की जे स्वतः निवडून आले नाही तुम्हाला पंगत भरवत आहे ते स्वतःचं नाव कमवत आहे साहेब कवा सुधारणा हो तुम्ही मराठी
Bachu bhau chi jaga nahi gheu shakat koni
काय रे तुझी भाषा Nwes wala aahe ki Kay....
अरे बावा.... आपल्याला सरळ बोलता येत नाही आपण विधानसभेत शेतकऱ्याचे प्रश्न कशे मांडणार .. 😂😂 EVM power 😅
भाऊ अचलपूर जिल्हा करा
First like and view
काय दिवे लावत तु पायतोन आता प्रविन
🎉🎉🎉🎉🎉🎉
मला बोलू देजा ....वाला कोण आहे
Kr n mg kaam 😂😂 goshtich krt kay
Tu ekahi kam nhi kru shakt bhau