Gaurav More Interview : ...म्हणून मी हास्यजत्रा सोडली, फिल्टरपाड्याचा गौरव मोरे Exclusive
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- #abpmajhalive #abpमाझा #gauravmore #maharashtrachihasyajatra #abpmajhavideos #jayatishivgan
Gaurav More Interview : ...म्हणून मी हास्यजत्रा सोडली, फिल्टरपाड्याचा गौरव मोरे Exclusive
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------------------------------------------------------------------
Gaurav more | Hasy jatra | Madness Machayenge gaurav more|
गौरव मोरे तुमचा mhj मधुन घेतलेला ब्रेक cha dicision योग्य आहे. तुम्हीं इमानदारीने कामं करतायेत हीच सर्वात मोठी बाब आहे स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो हिच सदिच्छा आहे.god bless you dear.
गौरवला mhj बघताना मिस्स करतो पण ऐकून त्याची बाजू सुद्धा पटली,अजून एक मुद्दा, ५ वर्षांनी त्या जागी नवोदितांना सुद्धा संधी मिळू शकते. छान मुलाखत, विचार आवडले. शुभेच्छा.
गौरव तू एक मराठी माणूस आहेस,स्वतःच्या मेहनतीने पुढे जात आहेस ,कुणी काही म्हणोत लक्ष देऊ नको ,मराठी लोकांना नाव ठेवायची सवय च असते,तुझे विचार खूप चांगले आहेत All the Best
कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असतांना आपल्या आईवडिलांच्या बद्दल आत्मीयता व आदरयुक्त भावना असली प्रगतीहोते कारण सदैव त्यांचे शुभाशीर्वाद असतातच गौरव सदैव असाच रहा ही सदिच्छा.
गौरव मोरे शिवाय 'हास्यजत्रा' पाहण्यात मजा नाही राहिली .
गौरव तु खूप छान काम करतो. बघतच रहावं वाटतं. वेगळं काही केलंच पाहिजे. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
असाच जमिनीवर रहा.मनापासून शुभेच्छा! अत्यंत चांगली मुलाखत दिली,आणि घेतली.
❤💕मोटे आणि गोस्वामी सरांना आम्हां सर्वांची आग्रहाची विनंती आहे की त्यांनी गौरव चे महिना भरात किमान दोन तरी प्रहसन प्रदर्शित करावे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" परिवारातील संपूर्ण लाडक्या सभासदांना खूप प्रेम आणि शुभेच्छा.❤💕
गौरव लव यू बेटा आई व कुटुंबाला कधीच दुर करु नको ते तुझे आशीर्वाद आहेत जमीनी वरच पाय असुदेत गोड ब्लेस यू डियर अनेक आशीर्वाद पुणे महाराष्ट्र 😅
गौरव भावा तु चांगल्या विचारांचा माणुस आहे
छान केलंस मित्रा. हास्य जत्रा सोडायलाच पाहिजे. कारण तुझ्या अपमानाचा तोच तोच पणा बघून कंटाळा आला होता आणि हास्य जत्राच्या प्रोडुसरांच्या creativity ची कीव येते. फक्त हिंदी मध्ये सुरुवातीला चढवतात आणि मग आपटतात हे लक्षात असुदे. तर उतू-मातू नकोस. तुझ्या नवीन करिअर साठी शुभेच्छा.🎉
भाऊ तू आज जिंकलास हास्य जत्रा फेम कुमार गौरव मोरे ❤❤❤❤❤ गोस्वामी सर तुमचा हा खरा शिष्य आहे गौरव ❤❤❤❤❤❤
गौरव मोरे लय भारी सर्वाशी एकनिष्ठ व आदरयुक्त ❤🎉
गौरव तुला खूप साऱ्या शुभेच्छा🎉 असाच मोठा हो.
गौरव मोरे लय भारी भावा खूप छान काम करतो हास्य जत्रा मध्ये परत जा
गौरव तुझी अभिनयाची प्रतिभा अद्भूत आहे.तुला वेगवेगळ्या भूमिकेत बघायला खूप आवडेल. आम्ही एक मूव्ही बनवत आहोत.तुला साईन करायला आम्ही तुझ्याकडे लवकरच येणार आहोत.
प्रत्येक हिरो सोबत जसा जानी लिवर असायचा तास आमचा गौरव पुढे हिंदित दिसेल असे मला वाटत आहे.गौरव तुला खूप खूप शुभेच्छा..!!!😍🤩💥💥🚀🚀
गौरव तुमचा आम्हास अभिमान वाटतो
Zero To Hero zalela ani ajunahi grounded ani aplya kamashi pramanik aslela Marathi Kalakar ...The Gourav More... I can relate this brother.
वेळ मिळाल्यास हास्य जत्रेचे पण काही एपिसोड केले तर मज्जा येईल...एकदमच ब्रेक घेऊ नकोस...
सगळ्यांनी एका कलाकाराची भूक समजून घेण्याची गरज आहे. वेगळे करण्यासाठी आजपर्यंत कितीतरी कलाकारांनी शिव्या खाल्ल्या आहेत. त्यात वेगळे काहीच नाही अगदी निळू फुले यांनी सुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत.
सदाशिव अमरापूकर यांची जागा गौरव घेऊ शकतो. चांगली कथा लिहिली पाहिजे. जशी सडक फिल्म सारखी कथा
तू हिंदी मध्ये गेला पण महाराष्ट्राची हास्य जत्रा तू सोडायला नको होती. मधून मधून तू तिथे काम करत रहा. शेवटी तीच तुझी ओळख आहे. हिंदी मध्ये पैसे कमव पण इथेही तू तेच करतोयस.
गौरव तू माणूस म्हणून खुप चांगला आहेस खुप अभिनंदन 🎉🎉🎉
आधी ओंकार भोजने आणि आता गौरव मोरे हास्य जत्रा मध्ये नाही तर मजा नाही राहिली.
Gaurav sir mhj madhe parat yaa please ❤
गौरव दादा, खुप छान मुलाखत दिलिस, तुझे स्वप्न साकार होओत हिच तथागता चरणी प्रार्थना.
पुढिल भविष्यासाठी मंगल कामना. यशस्वी भवं दादा🙏 लवयु डियर❤
गौर्या एक नंबर लय भारी भविष्यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा
पाय जमीनीवर असलेला एक चांगला मुलगा आणि चांगल्या नटाची मुलाखत खुपच सुंदर घेतली आहे धन्यवाद
best of luck gaurav ,khup motha ho tujha sarv ichha purnv hovo hich sadicha..👍💐❤
गौरव मोरे तुम्हाला आम्ही हास्यजत्रेमुळे च ओळखतो ० त्यामुळे हास्यजत्रे मधील तुमची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते ० तुम्ही आता हिंदी मध्ये आता काम करणार आहात त्यासाठी खूप खूप खूप शुभेच्छा ० हिंदी मध्ये आपल्या मराठी कलाकरां ना टिकू देत नाहीत . कारण मराठी कलाकार खरोखरं उत्तम कला सादर करतात ० आणि त्यामुळे ते हिंदी वाल्यांना जड जातात ० जसे आपले नाना पाटेकर आहेत ० हिंदीवाले त्यांना जबरदस्त टरकून असतात ० स्वतःच्या उत्तम कलेचा आणि कडक स्वभावाचा नाना पाटेकरांनी अजुनही हिंदी चित्रसृष्टीत प्रभाव ठेवलेला आहे ० आणि आता ते मराठी मातीशी अतिशय सलग्न आहेत ० जे मराठी कलाकार मराठीतून हिंदीत जातात त्यांनी मराठीला आंतर देऊ नये हीच आपेक्षा असते ० गौरव मोरे तुम्ही हिंदीत खूप खूप खूप मोठे व्हा ० हि मनापासून शुभेच्छा आहे ० जे जे मराठी कलाकार हिंदीमध्ये उच्च स्थानावर आहेत त्या यादीत तुमचेही नाव येऊ दे अशी आमची मनापासून सदिच्छा ० श्री स्वामी समर्थ ० जय जय स्वामी समर्थ ०
Niceeeeeeeeeee interview of gaurav more from Powai filterpada tana na na
आगे बढो गौरव हम तुम्हारे साथ है! हा सच्चेपणा सोडू नको❤
Tuzi story Aaikun swatasarakhich vatali 😊 love u gaurav bhava . Best Luck for ur future . Asa progress karat raha😊
Khup chan interview Gaurav ..mazya मुलांचा लाडका गौऱ्या दादा खूप shubhechcha 🎉
Shwas ghetoy te fakt aani fakt donhi छत्रपतीं mule aani mi tar mazya baddhal mhanin tar donhi छत्रपति aani maze ♥️ ❤प्रिय आई बाबां mulech
Khup chan interview 👌👌tuzya kadun inspired honyasarkha aahe.. Best of luck dada...
गौरव तु आमचा आवडता कलाकार .कायम हास्य जत्रेत तुझा अपमान होईल असे कथानक लिहले जायचे ते बघुन खुप वाईट वाटत होते .बरे झाले जे होते ते चांगलेच होते .तुला खुप खुप शुभेच्छा ❤
Gana Masta gaila gaurav avage lai Chan hai tuje woooooooow 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏lai bhari
Great interview Great gaurav more....❤
आयु. गौरव, तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीस हार्दिक मंगलमय शुभेच्छा. गरिबीशी झुंज देऊन जे मिळवितो त्याच मोल नाही. तू स्वस्थ रहा, मस्त रहा. जयभीम, जय संविधान.
15:00 gaurav boss tumhi tithe pan tyach reaction dilya..itka faltu karan naka sangu..You are a good person,comedian...But you are not damn good actor..hasya jatra madhe pan ardhya time mockery asaychi sir..but still we love you
.and enjoy your old skits.❤
फार छान❤❤
Gaurav more maza khup Favorite aahet... Superb Hero hai Gaurav more❤❤❤
Down to earth aahes.. Asach raha
. All the best
Gaurav khup motha ho ...best luck
गौरव तु खूप खूप छान काम करतो.खूप.......शुभेच्या 🎉🎉
हास्यजत्रा म्हणजेच गौरव मोरे 👈 ❤️❤️
Tu khup mota hoshil pramanik prayant kartos god bless you
Gourav,bhojne, khup Chan kam karayche.
### ❤❤Keep it up Gaurav
खुप छान गौरव मोरे सर
वा गौरव आपल्या मायभूमी ला विसरायचं नाही खूप छान
Real person ❤❤ Gaurav more
नावातच गौरव आहे 👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉
madness machayenge madhe chn krtoy gaurav ❤
Gaurav more fan ani Reporter tu chhan distes
All the best Shri Gaurav More ji❤
Keep it up, happy to know you are on the ground
Sir Tumi kupch great ahat❤
14:55 gaurav ni hasya jatra ka sodli
Thankyou !! 🎉
Thanks
Great ahe working
खुप छान गौरव मोरे असाच यशस्वी हो .
Super Gaurav ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
खुप छान असेच प्रगती कर गोरव मोरे
गोऱ्या यार तु वनी साठी पाहतो ❤❤❤
Gaurav More ❤❤❤
Gauran Tu atishaya pramanik aahes. Atishay original aahes, unchivar jaun Tu nehamich jaminavar aahes aani asach nimal,saral v sadha raha. Tuza vishesh v khas mhanun tu Viswaratna Dr.Babasaheb Ambedkar yanche upkar Tu visaralela nahis aani tu pramanikpane Tu bolun dahkavile aahe karanki tyanich aaplyala Swash dilela aahe v aapan khato tya Bhakarivar Dr Babasaheb Ambedkaranchich Swakshari aahe aani yachi Tula janiv aahe v Tu jahirritya Tu pramanikpane sangitale aahe., kahi lok ha faayda gheunahi vyakta hot nahit, yabadal dhanyvad🙏💐 aamhi tuze khup Fan aahot. pramanik rahun Khup motha ho. Tula bhetayala aavdel pratkshat aashirvad dhyayala , manatun tar aahetach. Jay Bhim 🙏💐 Jay Sanvidhan🙏💐
gaurao more bhau aap ko salute
❤ very good Gaurav 👍
Go ahead dada🎉🎉👍👍
खुप खुप मोठा हो
Gaurav more sirani chan sandesh dila ahe
Very nice Dada 🎉
Super
Ur wish working with sharukh khan n Amitabh bachan will will fulfill soon dear..I like ur humbleness… down to earth n honesty with so much love n respect towards ur parents at this stage is just unbelievable…awesomeness…God bless u n keep u always blessed… healthy… prosperous 😊n happy…v all love u n good wishes 2 u n ur future success…👍🤗👌😇🙌😍
Gaurav more ❤
🙏❤
Great actor Gaurav More
Nice
All the best Gaurav Ji , Do what you love, we loved your work in everything. Keep Growing, You such a down to earth and honest towards yourself and your work 👍🏻
Anchor has attitude than the celebrity😅😂 she is disrespectful towards Celebrity, arre turre why
King Gaurav
❤❤❤❤❤
गौरव मोरे प्लीज परत या MHJ
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
MHJ मधून ओंकार भोजने निघुन गेल्यानंतर फक्त तु होता म्हणुन MHJ पाहत होतो आता तर मराठी मध्ये कॉमेडी मालिकाच राहीली नाही असं वाटतं..
ती प्राजक्ता एक फरसान खाऊन ओरडत असते काय करावं काही कळत नाही तिचं....!!
ह्यास्यजत्रेत परत या
Nice 👍❤❤❤❤
Gaurav more is great
AAWAJ khup chhan aahe gaanya madhe pan baaji maru shkal More ji🙏
14:50
Gaurav so nice go head
माझा आवडता कॉमेडी कलाकार.... गौरव मोरे.
Gaurav tu madness machayenge ya show made khub Chan kartos hai Amala khub maja yata har episode bagla har show made Chan kartos gaurav
Ur bharun yetre tula moth hotani baghu kadak asach pudh jaat Raha manacha jay bhim 💙 tula khup motha star ho Love you bhava gourya
बॉईज 4मध्ये ओंकार भोजने पाहिजे होता, गौरव साठी वेगळा रोल लिहता आला असता
👍🏻
मुलाखत घेणाऱ्या मॅडम नंतर नंतर जरा जास्तच खूष होऊन प्रश्न विचारत आहेत अस वाटतंय..,😀😀😁😁 😂😂
गौरव मोरे mhj मध्ये पाहिजेच
गौरव नाय तर मी mhj बघायचं सोडूनच दिलाय