पुन्हा तीच माणसं 😄, पुन्हा तीच नेहमी सारखी मज्जा 😁. खूप छान, खरंच हे फॉरमॅट खूप आवडतं बघायला. असेच अजून नवीन स्पॉट्स फिरा अँड vlogs आम्हाला दाखवा! Best ❤
हास्य जत्रा माझा आवडता कार्यक्रम सर्व कलाकार मस्त . सर्वांनी इथे छान मजा केली . ओंकार झाड लावताना आणि आमच्या पुण्याची सुंदर प्रियाला ओंकारला मदत करताना पाहून डोळे भरून आले . खुपच छान .
सुमित , भावा तू UA-cam वर जे Vlog किंवा Shorts Upload केले आहेस त्यातून आम्हाला सोनी मराठीवर न दिसणारी खुप महत्वाची गोष्ट दिसली . ती म्हणजे हास्यजत्रेच्या टीमची Profession च्या पलीकडे असलेली पवित्र आणि निखळ मैत्री . खरंच जेव्हा तुमचा अलिबागचा Vlog पाहिला तेव्हा ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात . तुमच्या सर्वांची मैत्री खतरनाक आहे . तुमची मैत्री पाहून आम्हालाही अशा मित्रांची आणि मैत्रीची लालसा निर्माण झाली आहे . तुमच्या मैत्रीतून आम्हाला खुप काही शिकायला मिळतंय . या एका Professional Team मध्ये Team members चा नवरा Involve होणे आणि त्याला Team ने स्वतःच्या Team मध्ये तेवढ्यात आत्मियतेने आणि प्रेमाने Involve करून घेणे हे तुमच्या कडून शिकायला मिळतंय . एकंदरीत काय तर आम्ही हास्यजत्रेतून हसून दुःख विसरायला शिकतो आणि तुझ्या UA-cam वरील Vlog व Shorts मधून दिसून येणाऱ्या तुमच्या मैत्रीतून आम्ही जगायला शिकतोय . आम्हाला देखील तुमच्या बरोबर मैत्री करायला आवडेल . पण ते शक्य होणार नाही . कारण कोणालाही आपल्या आहे या मित्रांच्या ग्रुपमध्ये नवीन मित्र आवडत नाहीत . पण असो , आम्ही प्रार्थना करतो की , तुमच्या सर्वांची मैत्री अशीच संपन्न आणि अबाधित राहो . तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच एकसंध राहो . भावा , त्या गौऱ्याला आणि ओमकारला सांग हिंदीतल्या सिरियलचा आणि निलेश साबळेच्या सिरियलचा बाजार संपला असेल तर परत या . आपल्या हास्यजत्रेचा बाजार आपल्या शनिवार बाजारसारखा अविरत सुरू आहे आणि राहणार . त्या बाजारात आमच्यासारखे प्रेम देणारे ग्राहक खूप आहेत . अख्खा महाराष्ट्र तुमच्या सर्वांवर जीव ओवाळून टाकतोय . महाराष्ट्रातल्या करोडो घरांमध्ये आज दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असते . किती तरी Episode पुन्हा पुन्हा लागतात पण तरीही ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात . मी मुंबईकर आहे . पण साताऱ्यात स्थायिक आहे . आमच्या साताऱ्यातही लाखो घरांमध्ये दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायची असते . आम्हाला जेवढा सावत्या जवळचा वाटतो तेवढाच शाम राजपूतही जवळचा वाटतो . तुम्ही सर्व जण आम्हाला आमच्या मित्रांसारखे अगदी काळजातले वाटता . महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि आम्ही एक भावनिक नातं जुळलेलं . त्यात तुझ्या Vlog ने आम्हाला अजून या Team च्या अजून जवळ आणलं . आणि एक शेवटची विनंती गौऱ्याच्या लग्नाचं आमंत्रण आम्हाला मिळालं पाहिजे . आम्हाला त्याच्या लग्नातलं जेवण नको . पण त्याचं लग्न प्रसारमाध्यमांतून नाही तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहाचंय . टीप : तुम्ही सगळे आपल्या काळजातली माणसं आहात म्हणून एकेरी उल्लेख केलाय . राग मानू नका !
this is so good that because of this VLOG we really got to explore this new place. Vanita, your vlogs Are always happening, cheerful and so natural. We would definitely visit this place.
एन्जॉय हस्य जत्रा भारी वाटतंय झाडे लावताना दोन बाय दोनचा खड्डा पाहिजे म्हणजे झाडे चांगली रुजली जातात धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका महाराष्ट्र
Hasya jatra team che interviews asudet kiva ha vlog, as vatty ki yar he sgle aaplyatlech ek aahet, rather aapnch aahot he avdhi majja krayt sgle, mhanje as kahich kiva konich vagat nahi ki aamhi mothe kalakar aahot n all.... Aamhi sudha sadhi mansch aahot tumchyatli as vatt tumch boln, interviews vegere pahun... Bless you all guys...
वनिता ताई हे चौल गाव खूप फेमस आहे थँक्यू तू आमच्या गावाला आलीस तर खूप चागलं दाखवलं पण तू चौल दत्त मंदिर आणि शीतला देवी जायला पाहिजे होतं तिकडचं दर्शन घेतलं पाहिजे होतं नेक्स्ट टाईम कधी परत गेलीस तू नक्की तू जा तिथे आणि परत तिकडचे शूट घेऊन दाखव पेशवे कालीन शिव मंदिर आहे आणि खूप मस्त ब्लॉग होता मला खूप आवडलं थँक्यू हास्य जत्रा ऑल द बेस्ट नेक्स्ट टाईम परत आमच्या गावाला या
Really love ❤ u all. Vanita u r filterless human nature. I am in Saudi Arabia 🇸🇦 I regularly watching ur vlog only one request upload regularly. Lots off love ❤ from Saudi 🎉
सावत्या ला बघितल की वाटत, आपल्या जवळचा माणूस मोठा झालाय ❤
चौल हे माझं आजोळ आहे खुप सुंदर आणि प्रसिद्ध अलीबाग मधील गाव चौल आहे आणि वानोळा तर सुंदरच आहे...प्राचीन जागृत देवस्थानं आहेत इथे बरीच
वानोळा खूपच छान आहे
खूप छान vlog असतात.... पुढच्या वेळी जास्त वेळेचा vlog बनवा डिटेल एकदम
ओंकार राऊत ने कितीही चिडचिड केली तरी
खूपच भारी वाटला तुमचा ब्लॉग मला खूप सगळे आवडले आणि वानोळा खूपच आवडला
पुन्हा तीच माणसं 😄, पुन्हा तीच नेहमी सारखी मज्जा 😁. खूप छान, खरंच हे फॉरमॅट खूप आवडतं बघायला. असेच अजून नवीन स्पॉट्स फिरा अँड vlogs आम्हाला दाखवा! Best ❤
I love 💕 हास्यजत्रा... तुम्ही सगळे खुप गोड दिसताय...वनी तु हसताना खूपच गोड दिसतेस...
मोतीबिंदू झालंय तुला😂😂
Alibagla alya bddal khup khup abhar..... punha ekdam ya amchya gaavi....🎉
हास्य जत्रा माझा आवडता कार्यक्रम सर्व कलाकार मस्त . सर्वांनी इथे छान मजा केली . ओंकार झाड लावताना आणि आमच्या पुण्याची सुंदर प्रियाला ओंकारला मदत करताना पाहून डोळे भरून आले . खुपच छान .
Priyadarshini खरेच विनम्र आहे राव...❤
Malavani girl tar full tully distey😅😅
खूप सुंदर ब्लॉग बनवता तुम्ही जिवंत वाटत तिथ्ये आल्या सारखं वाटत ❤❤❤❤
Vanita.. full of life girl, tula baghun as vaatat ki ashi bahin ek pahije yaar ayushyat. Kiti dhamal ayushya ast😢❤
लोक खुश कधी असतात ❤
जवळच्या मित्रासोबत फिरायला गेल्यास 😂❤
Guys, You guys Rock. Beautiful place. You guys have enhanced the place with your vibes.
Vanita khup jor jotat haste.......😂😅😅
🤣🤣
Dev darshan, mandir nahi karu shakat he log. Bhau kadam n waris pathan ch Kay zal hot mahit ahe na tumhala
तुम्ही सगळे सोबत असता ना तेव्हा खूप मजा येते
🎉🎉🎉युटयुबचँनल आपका स्वागत करते है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुररहीट सुपरहीट सुपरहीट तसबीर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सुपर सुपर सुपर किंग्ज
यांच्या पेक्षा अश्मयुगातील माणसे चांगले पानांचे कपडे घालत होते 😂😂😂
Chaan hota Vlog... Nakki bhet deu ithe
Onkar raut la vlogging avdat nasel tari tyala baghaylach ha vlog baghte mi ❤️
Big fan of you all!
तुमची अलिबाग येथील भेट फार छान होती
वनिता खूप निसर्गसुंदर हे ठिकाण आहे.मी नक्की फॅमिलीला घेऊन जाईन येथे.
Ayo 😂😂😂😂😂 lay bhari enjoy Kara khup mast vlog baghun mala pan yavas vatal 😂😂😂 changala msg jhade lava jhade jagava ❤
Pudhchya veli Nagavchi wadi try kra khup chan ahe❤
Omkar handsome disto 👌👌👌❤
Khup chan vlog hota❤tumi nehami aamala khup hasvta MHJ madhepan aani vlogs madhe pan......Biiiig fan of you all❤❤
फुल्ल मस्ती with कॉमेडी स्टार 👍🏼
vani ani MHJ star are superstar❤
❤❤
Nice trip
Thanks Hasya jatra team
👌👌
Rasika vanitala takkar dyayla lagliye😂😂😂
Mi Revdanda ithe rahto....tumhi chaul la Yeun gelat ....khup Chhan
मौजमजा आणि झाडे लावा झाडे जगवा ❤ खूप छान मेसेज यार ❤
I love you Priya ,Vanita and all of you. From kolhapur.
Chhan .. mothe vhaa.. ❤
Ti mulgi julun yeti reshim gathi madhe hoti.....😊
Maharashtra chi hasya jatra team
हास्य जत्रा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे🎉
Koni kase kapde ghalave ha jyacha tyacha choice ahe... Grow up, 2024 madhe ahot apan 1854 madhe navhe😊
Amhi Holi la gelo hoto ithey it was just awesome.
I am totally obsessed with the MHJ family ❤
खुप छान वाटते तुम्हा सर्वांना बघुन आनंद होतो thanku vanita ma'm 🤗
7:19 naka karu re shoot 😂😂😂😂😂😂😂😂 😂😂
सुंदर एपिसोड ❤❤❤
Rohit ch tyachya baykopratich nature jam avdal mala❤
Vanita Tai khup chaan resort aahe N tumhi saglyanni khup Masta enjoy kela..😊
God Bless you all 💞
Kharach Tumhi sarv mitra khup khup enjoy kartay
Asech sarv kayam ek sath rahva Aayush bhar
❤❤❤ Love you ur friendship really
वनी आम्हाला सगळं समजलंय!😅
Ha Vlog baghun ..gaavchi aathvan aali.. especially तांदळाची भाकरी❤
मस्तच हास्य जत्रा टीम लयच भारी आहे
Vanita mast ajun gal shivay tayal taych ….. ahe to
Mast Khup Chaan 👍
वानोळा छान जेवण चविस्ट फक्त वनिता ताई चविस्ट जेवण बनवणाऱ्या महिलांना दाखवलं असत तर अजून आवडलं असत.
Wonderful place & interesting guest s
Kiti chan vlog❤ khup chan अप्रतिम जागा आहे❤❤❤लय आवडली मला
खूपच मस्त.....आमच्या इकडे पण या
भिमाशंकर घोडेगावला.....
सुमित ,
भावा तू UA-cam वर जे Vlog किंवा Shorts Upload केले आहेस त्यातून आम्हाला सोनी मराठीवर न दिसणारी खुप महत्वाची गोष्ट दिसली . ती म्हणजे हास्यजत्रेच्या टीमची Profession च्या पलीकडे असलेली पवित्र आणि निखळ मैत्री . खरंच जेव्हा तुमचा अलिबागचा Vlog पाहिला तेव्हा ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात . तुमच्या सर्वांची मैत्री खतरनाक आहे . तुमची मैत्री पाहून आम्हालाही अशा मित्रांची आणि मैत्रीची लालसा निर्माण झाली आहे . तुमच्या मैत्रीतून आम्हाला खुप काही शिकायला मिळतंय . या एका Professional Team मध्ये Team members चा नवरा Involve होणे आणि त्याला Team ने स्वतःच्या Team मध्ये तेवढ्यात आत्मियतेने आणि प्रेमाने Involve करून घेणे हे तुमच्या कडून शिकायला मिळतंय . एकंदरीत काय तर आम्ही हास्यजत्रेतून हसून दुःख विसरायला शिकतो आणि तुझ्या UA-cam वरील Vlog व Shorts मधून दिसून येणाऱ्या तुमच्या मैत्रीतून आम्ही जगायला शिकतोय . आम्हाला देखील तुमच्या बरोबर मैत्री करायला आवडेल . पण ते शक्य होणार नाही . कारण कोणालाही आपल्या आहे या मित्रांच्या ग्रुपमध्ये नवीन मित्र आवडत नाहीत . पण असो , आम्ही प्रार्थना करतो की , तुमच्या सर्वांची मैत्री अशीच संपन्न आणि अबाधित राहो . तुम्ही आयुष्याच्या शेवटपर्यंत असेच एकसंध राहो .
भावा , त्या गौऱ्याला आणि ओमकारला सांग हिंदीतल्या सिरियलचा आणि निलेश साबळेच्या सिरियलचा बाजार संपला असेल तर परत या . आपल्या हास्यजत्रेचा बाजार आपल्या शनिवार बाजारसारखा अविरत सुरू आहे आणि राहणार . त्या बाजारात आमच्यासारखे प्रेम देणारे ग्राहक खूप आहेत . अख्खा महाराष्ट्र तुमच्या सर्वांवर जीव ओवाळून टाकतोय . महाराष्ट्रातल्या करोडो घरांमध्ये आज दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू असते . किती तरी Episode पुन्हा पुन्हा लागतात पण तरीही ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात . मी मुंबईकर आहे . पण साताऱ्यात स्थायिक आहे . आमच्या साताऱ्यातही लाखो घरांमध्ये दिवसभर सोनी मराठी चॅनेल सुरू असतो . का तर महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायची असते . आम्हाला जेवढा सावत्या जवळचा वाटतो तेवढाच शाम राजपूतही जवळचा वाटतो . तुम्ही सर्व जण आम्हाला आमच्या मित्रांसारखे अगदी काळजातले वाटता . महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि आम्ही एक भावनिक नातं जुळलेलं . त्यात तुझ्या Vlog ने आम्हाला अजून या Team च्या अजून जवळ आणलं . आणि एक शेवटची विनंती गौऱ्याच्या लग्नाचं आमंत्रण आम्हाला मिळालं पाहिजे . आम्हाला त्याच्या लग्नातलं जेवण नको . पण त्याचं लग्न प्रसारमाध्यमांतून नाही तर प्रत्यक्ष डोळ्याने पाहाचंय .
टीप : तुम्ही सगळे आपल्या काळजातली माणसं आहात म्हणून एकेरी उल्लेख केलाय . राग मानू नका !
खूप धन्यवाद तुमचे एवढी चांगली कमेंट केल्याबद्दल. मी आशा करतो की आम्ही तुमचा सर्वांचा असाच मनोरंजन करू कायम ❤
Vani 1 number ❤❤❤❤❤❤❤❤
Priya & Rasika good looking
Ravikant Sharma Bavua.❤❤❤😂😂🎉🎉😅😅😅😅😅
Good initiative.. Pimple, Vad, Audumbar..ashi pan zada lava.. it will help the climate...thank you.
खूप छान vlog बनवला आहे....
पण तुम्ही swimming pool मध्ये उड्या मारल्या की नाही?
व्हिडिओ मध्ये दिसत नाही ते....
this is so good that because of this VLOG we really got to explore this new place. Vanita, your vlogs Are always happening, cheerful and so natural. We would definitely visit this place.
Looks Awesome...👌 Saguna Baug Neral la bhet dya.....Excellent place👍🚩
So happy to see “Ruia Katta “ after so many years. Mani’s was such a great place, I’ll miss it forever in life.
वाह….मस्त, खूप धमाल केली तुम्ही 👍
Nice video 📸 🎉😊 enjoy 👍.. loved the way u all gathered..& planted ☘️ tree's
Tya Chasmish la Nka gheu re shoot madhe, Ani jar ka madhi ala tr Pokal Bambu che Fatke dya...
Hey mala khup avadla ki tumhi eka bajula jhade lavtaay, ani eka bajula paryavarna che jeev (matan) khataay. Uttam message.
Waah.
that's why they are actors...
Pavsalyat 15 may pasun boats band astat enjoy your trip lots of love and happiness always 🎉
खुप छान असेच हसत खेळत रहा व महाराष्ट्राला देखील हसवत रहा❤
आमचा पण 22 जणांचा ग्रुप आहे..आम्ही अशीच मजा करतो..
vanola family awesome❤️👌
Dhanuchi mali bai...
Nice place. Thank you for sharing.
एन्जॉय हस्य जत्रा भारी वाटतंय झाडे लावताना दोन बाय दोनचा खड्डा पाहिजे म्हणजे झाडे चांगली रुजली जातात धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका महाराष्ट्र
Ek namvar ... 😂😂😂😂❤❤❤❤❤
❤cool...
💞Rj.kinghrishiraj...🎙📻
Radio Jockey...
Akshar kotharichi pahili bayko pan distey....
Hasya jatra team che interviews asudet kiva ha vlog, as vatty ki yar he sgle aaplyatlech ek aahet, rather aapnch aahot he avdhi majja krayt sgle, mhanje as kahich kiva konich vagat nahi ki aamhi mothe kalakar aahot n all.... Aamhi sudha sadhi mansch aahot tumchyatli as vatt tumch boln, interviews vegere pahun... Bless you all guys...
Aamchya farmhouse la pn bhet dya ekda
Nice all of you ❤
वनिता ताई हे चौल गाव खूप फेमस आहे थँक्यू तू आमच्या गावाला आलीस तर खूप चागलं दाखवलं पण तू चौल दत्त मंदिर आणि शीतला देवी जायला पाहिजे होतं तिकडचं दर्शन घेतलं पाहिजे होतं नेक्स्ट टाईम कधी परत गेलीस तू नक्की तू जा तिथे आणि परत तिकडचे शूट घेऊन दाखव पेशवे कालीन शिव मंदिर आहे आणि खूप मस्त ब्लॉग होता मला खूप आवडलं थँक्यू हास्य जत्रा ऑल द बेस्ट नेक्स्ट टाईम परत आमच्या गावाला या
Thank you so much ☺️
Dev darshan nahi karu shakat he log. Bhau kadam n waris pathan ch Kay zal hot mahit aahe na.
Dev darshan, mandir nahi karu shakat he log. Bhau kadam n waris pathan ch Kay zal hot mahit ahe na tumhala
मिर फणसाची (मालवणीत फनसुलो ) कापा करतत मस्त
Priya la jastach unhala laglay😂
Come to kasaba bavada kolhapur❤❤
Priya tu kitni cute diste
Mast👍👏👏👌
लई भारी 👌👌👍❤❤❤❤❤
I like the intro . It is classic and interesting, sound effect gives it soul 😊
Thank you 🤩
Khup chchan ❤😂🎉
मस्त ❤
खर सौंदर्य बघायचं असेल आणि फिरायचं असेल तर कोकणात या म्हणजे कळेल
आलिबाग पण कोकणतच आहे बावा
Loved the video 😊
Vane u r great khavo pivo aish kro best life
Vanita tu Kase pn dress ghal pn saree adhe mast watate
Vegetarian menu pan baghaycha hota 😢
Krisha farm la bhet dya
nki yeu thank u for creating a great beautiful vlog❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Really love ❤ u all. Vanita u r filterless human nature. I am in Saudi Arabia 🇸🇦 I regularly watching ur vlog only one request upload regularly. Lots off love ❤ from Saudi 🎉
❣️❣️
@@sumeetvanitumche vlog khupach chan astat. Chan vattate. Ani vani tar mazi ekdam fav aahe.ek suggestion aahe, camera thoda halu phirva khup garagar phirvta .. Baki chanch😂
शाकाहारी जेवण मिळतं का वानोळ्याला?
वनिता ताई त्या मानसी ताई शाब्बास सूनबाई या मालिकेतल्या आहेत ना ग 😊