हक्काच्या घराबद्दल सांगताना रुपालीला अश्रू अनावर | Exclusive Interveiw: Rupali Bhosale | House Tour

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • अभिनेत्री रुपाली भोसलेने नवीन घर घेत तिची स्वप्नपूर्ती केली आहे. घराबद्दल बोलताना ती भावूक झाली. घराच्या नेमप्लेटवर तिचं नाव न लावण्याचं कारणही तिने सांगितलं. पहा ही खास मुलाखत.
    #rajshrimarathi #rupalibhosle #newhome #housetour #exclusiveinterview #marathientertainment #marathiactress
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
    Follow us on WhatsApp:
    whatsapp.com/c...

КОМЕНТАРІ • 221

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj 3 місяці тому +107

    रुपाली ताई खूप छान आई वडिलांसाठी येवढे केलेस खूप अभिनंदन म्हणून मला तू खूप खूप आवडली आहेस God bless you

  • @ruthrubdi3520
    @ruthrubdi3520 3 місяці тому +1

    Congratulations Rupali for your Beautiful New House 🏠 ❤️ 😍 ✨️ 💕 You are Awesome and Outstanding in the Show Akkk 👍👌✨️ You are Shining Star 🤩 🌟 😀 May God continue to bless you as always 🙌🙌🙌😍❤️💖

  • @MangalNare-p4v
    @MangalNare-p4v 3 місяці тому +2

    Congratulations 🎉🎉🎉

  • @krutikaranjitrawool3240
    @krutikaranjitrawool3240 3 місяці тому

    Very happy to see u rupali Tai with your dream 😊😊❤❤May God bless you 🙏

  • @SwapnaliKhopade-kk3eu
    @SwapnaliKhopade-kk3eu 3 місяці тому +6

    Khup khup abhinandan 🎉🎉

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 3 місяці тому

    Congratulations Tai.... 👍👍💐💐

  • @VegNonvegRecipes
    @VegNonvegRecipes 2 місяці тому +34

    रूपाली तू बिग बॉस पासून आणि झी मराठीवर मालिकेतील पाहिलेला आहे तुला तेव्हापासून मी तुला पाहते तुझी स्माईल खूप छान आहे आणि तू खूप ग्रेट आहेस आणि तू आई-वडिलांचे कादर करते भावाचा आदर करते त्याबद्दल तुला धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद आणि तुझं इथून पुढचं आयुष्य सुखासमाधानाचे जावो ही सदिच्छा मी मंदा

  • @ShitalPol-gp9hh
    @ShitalPol-gp9hh 3 місяці тому

    Congratulations 🎉🎉

  • @bspatil2109
    @bspatil2109 2 місяці тому +21

    रूपाली ताई,मला मुलगी नाही,एकच मुलगा ,त्यालाही बहिण नाही,लहान असताना मी त्याला शाळेत सोडायला जायचो, एक दिवस एक मुलगी आपल्या लहान भावाला घेऊन शाळेत आली,त्यांचं एकमेकावरचं प्रेम अलौकिक असं जाणवत होतं.ते पाहून माझा मुलगा मुसमुसून रडू लागला.मी विचारलं, का रडतोस?त्या दोंघाकडे बोट दाखवत तो म्हणाला,बघा मला बहिण नाही. मलाच कसंतरी वाटलं.मला होती पण त्याला नव्हती,हेच त्याचं दुःख होतं.तुमचं तुमच्या आईवडील,भावाछवरचं अलौकिक,निर्व्याज प्रेम Platonic love पाहून मनस्वीआनंद झाला.जे आज या "वृध्दाश्रमी"जगात अत्यंत दुर्मिळ आहे.पण आश्चर्य वाटतं की तुम्ही अत्यंत भेदक खलनायिका कशा काय साकारता?मनस्वी सदिच्छा. खरंच तुमच्यासारखी मलाही मुलगी असती तर आयुष्य वाढलं असतं माझं!75 री गाठलीय मी.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 місяці тому +38

    जेव्हा आपण आई वडिलांसाठी काहीतरी करतो तेव्हा खूप समाधान असतें आणि कधीच काही कमी पडत नाही

  • @anvitkamble2651
    @anvitkamble2651 3 місяці тому +35

    Swata ghar bandhun... Mi tyanchya gharat rahate... Sunderrr😍😍🥺🥺

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 3 місяці тому +27

    घर आतुन दाखविलेच नाही. होम टूर कधी करणारं .काँग्राचुलेशन

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 місяці тому +41

    रूपालीताई तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन🥳🥳🤗❤🎉🎊
    घर तुमचं सर्वांचं आहे😊👍
    अशी बहीण अशी मुलगी सर्वांच्या घरात जन्माला येऊ तुझं तुझ्या आई-वडिलांवर भावावर खूप मनापासून प्रेम आहे हे प्रत्येक इंटरव्यू मधून जाणवते असेच तुमचे सर्वांचे एकमेकांवर कायम प्रेम राहू देत बाप्पा चरणी प्रार्थना❤❤❤❤☺🤗
    स्वतःचं घर असणं आणि तेही हक्काचं याच्या सारखं दुसरं सुख नाही जगात🙏👍👌🤗❤ याही पुढे तुझी सर्व स्वप्न साकार होत याच सदिच्छा🙏🙏❤❤🤗🤗
    खूप छान सुंदर दिसतेस❤❤🥳🥳😍
    मी शितल जाधव🙏

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 3 місяці тому +22

    खुपच छान घर आहे .आणि विशेष म्हणजे तु
    आईवडील अन भावा साठी केलेस .अशी मुलगी सर्वाना होवो रुपाली तुला खुप खुप शुभेच्छा आणि अशीच प्रगती कर 👌👌💖💖👍💯

  • @anilnavghare7392
    @anilnavghare7392 3 місяці тому +5

    घर कुठे घेतले आतून purna
    घर दाखवा बाहेर दाखवले fakta.

  • @kalyanikuveskar3237
    @kalyanikuveskar3237 3 місяці тому +16

    रूपालीचे खूप खूप अभिनंदन.नविन पिढीतल्या मुलींनी रूपालीचा आदर्श घ्यावा.👌👍

  • @snehalpandit2983
    @snehalpandit2983 3 місяці тому +3

    रुपाली अभिनंदन तुझे लेक असावी तर अशी खूप विचार करतेस गं रुपाली माझी मुलगी मुलगा असाच विचार करतात त्याचे घर व्हावे स्वामी समर्थ 🙏🌹👌

  • @nitarane5902
    @nitarane5902 3 місяці тому +11

    Khup khup khup Abhinandan Rupali Aai baba n satthi ghar gheun dile khup chhan Aashirwad tula asech mazya muli ne pan aamhala ghar gheun dile

  • @anupritakambli492
    @anupritakambli492 3 місяці тому +18

    रुपाली तू एवढी मेहनत करून तुझ हक्काचा घर घेतलस अभिनंदन आणि कवतुक ❤

  • @chhayapadte4395
    @chhayapadte4395 3 місяці тому +6

    मनःपुर्वक अभिनंदन. कष्टाचे मेहनतीचे हेच फळ.

  • @SpecialTipssp007
    @SpecialTipssp007 3 місяці тому +17

    किती डाउन to अर्थ आहेस रुपाली ताई 😍😋🥰 congratulation

  • @truptidake2554
    @truptidake2554 3 місяці тому +4

    अभिनंदन रूपाली ताई तुझं नवीन घर झाल्याबद्दल आणि मी तुला खूप फॉलो करते बडी दूर से आये बिग बॉस आई कुठे काय करते तुला कोणी किती बोललं बिग बॉस मध्ये तू कॅमेरा साठी सगळं करायची तर तसं काही नाहीये मला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे जसं तू तुझ्या फॅमिली बद्दल विचार करतेस तसं सगळ्यांनी करावा I LOVE YOU RUPALI TAI LOVE YOU SO MUCH 😘❤❤❤❤❤❤

    • @manishapadule2542
      @manishapadule2542 2 місяці тому

      अरे वा स्वामी आहेत मग काय जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य आहे ते शक्य स्वामी करतात. 🙏

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 3 місяці тому +20

    खूप छान रूपाली आई वडिलांसाठी तू जे काही केले आहेस ते पाहून खूप छान वाटले

  • @prakashghadi3264
    @prakashghadi3264 2 місяці тому +1

    सर्वात आपण स्वतः घर घेतो तो आनंद फार गगनात जातो... पण प्रत्येक कुटुंबाने स्वतःचे हक्काचे घर घ्यावे परिस्थितीनुसार पण कोणाचं लुबाडून फसवून घर घेऊ नये त्याला यश मिळत नाही.....ताई तुमचा आनंद पाहून फार बरे वाटले तुम्हाला फार शुभेच्छा

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 3 місяці тому +9

    अभिनंदन रुपाली ताई मंदिर कसे आहे ते दाखवा

  • @gameplays5536
    @gameplays5536 3 місяці тому +2

    रुपाली खूप खूप शुभेच्छा तुझी इच्छा होतीच पण आमचं स्वप्न होतं तुझं घर व्हावं म्हणून मी आणि माझी मुलगी नेहमी तुझं घर कधी होणार म्हणून चर्चा करत असायचो आता खूप बरं वाटलं अशीच प्रगती कर तुझ्या सारखी मुलगी आणि बहीण सगळ्यांना मिळुदे

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 місяці тому +30

    अभिनंदन रूपाली

  • @hemanginibagul7852
    @hemanginibagul7852 3 місяці тому +6

    खुप खुप च छान❤❤अभिनंदन रुपाली ताई ❤अशाच आनंदात रहा.आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी best of luck.❤❤

  • @padmarajguru3708
    @padmarajguru3708 3 місяці тому +6

    अभिनंदन रुपाली कर्तृत्व वान लेक आहेस तू

  • @SwatiBandagar-o3c
    @SwatiBandagar-o3c 2 місяці тому +2

    मनापासून धन्यवाद रुपाली ताई❤❤ आई-वडिलांना तुम्ही खूप किंमत देतात याचा खूप खूप अभिमान वाटतो बहीण-भावाच्या नात्याची सुद्धा किंमत तुम्हाला खूप आहे अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @crick__status
    @crick__status 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
    रुपाली खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 3 місяці тому +2

    सर्वप्रथम खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, घराची टूर नाही केली पण🤔

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 місяці тому +4

    Hardiest 🎉🎉Congratulations dear Rupali tai tuza prawaas aamhi big boss pasun pahat aahot 🙏Swami chya aashirvaad ne tu ashich pragti karat raha hich iccha

  • @deepaparsekar2214
    @deepaparsekar2214 2 місяці тому +2

    Shri swami samartha jai jai Shri swami samartha......

  • @SW-sb8gj
    @SW-sb8gj 3 місяці тому +2

    खूप खूप अभिनंदन रुपाली.. खूप छान आहेस तू. मला आवडते तू ❤️🍫🌹. स्वामी bless you

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 3 місяці тому +7

    Good actress god bless her and her parents I saw her interviews other she struggled more bless her

  • @Shubham__18737
    @Shubham__18737 Місяць тому

    बडी दूर से आये है या सिरीयल पासून आम्ही तुम्हाला बघत आहोत.

  • @marathimulgirushali7154
    @marathimulgirushali7154 3 місяці тому +5

    घर दाखवला असता तर छान झालं असतं घर बघायची इच्छा होती आमची

    • @aishwarya09
      @aishwarya09 2 місяці тому

      Congratulations to Rupali
      असंच थोड दाखवणार आधी अजून कुठेतरी एखादा पीआर चैनल बरोबर किंवा एखाद्या एजन्सी बरोबर टायाप करणार त्याचे पैसे घेणार आणि मग ते घर दाखवणार कारण मग त्यांचा पण टीआरपी वाढेल
      It's Win Win Game

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Місяць тому

    रुपाली च्या मनाचा चांगुलपणा आणि मोठेपणा दिसला.. 👍

  • @deepakharke6130
    @deepakharke6130 2 місяці тому +1

    Congratulations rupali tai he khara khup Chan zale aaplye haka che Ghar asva ya sathi Swami nehmi padhi asnar shree Swami Samarth ❤❤

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 3 місяці тому +2

    Dusrychi prashansha fakta apla marathi manusch karu shkto

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 2 місяці тому +2

    Nice❤aai, baba sati eka muli ne khi karne really hattsoff

  • @musarratmomin
    @musarratmomin Місяць тому

    Beta khup sunder man aahe tujh pan jara japun. Swatah sathi hi kahi sambhalun thev.

  • @sangeetagardade6551
    @sangeetagardade6551 2 місяці тому +1

    Congratulations Rupali tai 🎉🎉🎉... home tour bhagayla khup awdel..🎉❤

  • @meenakupte569
    @meenakupte569 3 місяці тому +5

    खूप छान विचारसरणी. अभिनंदन ❤

  • @SumanOmbase
    @SumanOmbase 3 місяці тому +20

    रुपाली अभिनंदन तू योगेश संखे ना बोलावले का तुम्ही एका जिममध्ये होता तुमचा सकाळ च्या बालमित्र मध्ये फोटो पण आला होता 🎉

  • @RajshriBhusewad-pg2ql
    @RajshriBhusewad-pg2ql 3 місяці тому +2

    Ya look mashye tumhiadhuri dikshit sarakhya disatya mam congratulations 👏🎉

  • @babitapednekar7822
    @babitapednekar7822 3 місяці тому +1

    Tuza sarkhya mulgi sarvana milude hi swami charni prathai

  • @VarshaPatil-xb5fj
    @VarshaPatil-xb5fj Місяць тому

    Nice warks dee kuthe aahe home getlis ❤🙂👌

  • @suvarnajoshi705
    @suvarnajoshi705 3 місяці тому +4

    रूपाली मॅडम खूप खूप अभिनंदन👍🏻❤🙂🙂

  • @shishiriyengar271
    @shishiriyengar271 3 місяці тому +1

    First of all Heartiest Congratulations - Rupali for buying your own house.

  • @Snehaingale24
    @Snehaingale24 2 місяці тому +1

    Congratulations 🥳 shree swami samarth 🙏🏻😊

  • @sulbhashaiwale5984
    @sulbhashaiwale5984 2 місяці тому

    रूपाली तूझ खुप खुप कौतूक
    करायचं आहे वाटतं मोटो हो
    आपल्या साठी काही केल असशीलच
    आशीरवाद पुढे जा

  • @vijayashinde4095
    @vijayashinde4095 2 місяці тому +2

    तू खूप खूप खुश दिसत आहेस.
    अशीच खुश रहा. ही सदिच्छा ❤❤

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 3 місяці тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    एकदा घराची टूर किंवा स्वामी असलेलं मंदिर दाखव
    स्वतःच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद रुपालीच्या बोलण्यातून जाणवला
    अभिनंदन 🎉🎉🎉

  • @vanitakhuman3098
    @vanitakhuman3098 2 місяці тому

    माझी फेवरेट आहे रुपाली सिरीयल मध्ये, तीला सर्व बोलतात तेव्हा मला खुप राग येतो मी तर टीव्ही वर अरूंधती आली की मारते तीला 😮

  • @ashwinichavan5449
    @ashwinichavan5449 3 місяці тому +3

    Congratulations Rupali Tai..God bless you..🎉🎉

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 2 місяці тому

    Roopali. Manapasun. SHUBHECHA. BigBoos. Madhe. Tuzha. Pravas. Mi. Aikla. ❤❤❤❤🌹🌹🌹🌹

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 2 місяці тому

    अभिनंदन रुपाली पण ही मुलगी ही मुलगी म्हणजे कोण तिची ओळख का नाही करून दिली

  • @greenearth4611
    @greenearth4611 3 місяці тому +5

    Darshana is such an amazing interviewer!!! Love her

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 Місяць тому

    🎉🎉😂😂❤❤very well done and Good Night

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 місяці тому +2

    Heartiest congratulations dear.
    Keep it up
    Salute to your hard work.❤❤

  • @meghnagawale7152
    @meghnagawale7152 3 місяці тому

    Congratulations 🎉🎉

  • @nehavetal5833
    @nehavetal5833 2 місяці тому

    अगर मूझपर विश्वास नहीं है, तो पूजा क्यों करते हो...?
    अगर मूझपर विश्वास है, तो चिंता क्यों करते हो...???
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @KalpanaYelwande-jd1hw
    @KalpanaYelwande-jd1hw 2 місяці тому

    अभिनंदन रूपाली. तू खूप छान भरभरून बोललीस. खूप खुश दिसते आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तू दिसायला गोड आहे तशीच स्वभावाने देखील गोड दिसते

  • @RutujaG28
    @RutujaG28 3 місяці тому +5

    किती छान ❤

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 2 місяці тому

    Aai. Kay. Karte.. tyat. Sanjnaca. Rol, Roopali. Bhoslenec. Chan. Kelay.

  • @nice17k
    @nice17k Місяць тому

    Shree swami samarth 🙏🏻

  • @swapnaliB-zm2jn
    @swapnaliB-zm2jn 29 днів тому

    Full home tour pls

  • @pranavshelar6018
    @pranavshelar6018 3 місяці тому +1

    congratulation rupali mam khup mehenat getli heartly wishesh.

  • @SANSKRUTIVALANJU
    @SANSKRUTIVALANJU 2 місяці тому

    Congratulations 🎊

  • @bhartiya8199
    @bhartiya8199 2 місяці тому

    रुपाली अभिजात बिचुकले ला नाही बोलावले वस्तुशांती ला

  • @darshanabhang3547
    @darshanabhang3547 3 місяці тому +4

    खुप खुप अभिनंदन 🌹🌹

  • @deepikabhosale3156
    @deepikabhosale3156 3 місяці тому +2

    Congratulations Roopali🎉😊😊🎉❤❤❤always love😊😊😊😊😊

  • @sangeetalashkare990
    @sangeetalashkare990 3 місяці тому

    Amhala gharachi tour dhakhval please amhala pan idea milel mala swamiche mandir bghayche ahe amhala pan karay he ahe

  • @akshadanimbre3976
    @akshadanimbre3976 2 місяці тому +1

    अभिनंदन 🎉❤

  • @manjubhandari6898
    @manjubhandari6898 2 місяці тому

    Congratulations

  • @dhanashreekale4200
    @dhanashreekale4200 3 місяці тому +4

    Congratulations Rupali tai🎉

  • @vidyagupte6622
    @vidyagupte6622 2 місяці тому +1

    स्वामींची कृपा

  • @deepakulkarni2533
    @deepakulkarni2533 3 місяці тому +3

    अभिनंदन रुपाली ताई

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 місяці тому +3

    किती वर्षे लागली फक्त घराच्या स्वप्न पूर्ती साठी. पण फायनली पूर्ण झाले स्वप्न. अभिनंदन

  • @chetangore5967
    @chetangore5967 2 місяці тому

    i read your story what you been struggle did, really proud of you ma'am.

  • @machindrashewale3871
    @machindrashewale3871 3 місяці тому +1

    Swami सगळ करतात g

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 2 місяці тому

    खूप खूप अभिनंदन रुपाली तुझं स्वप्न पूर्ण केलेस तू

  • @mandaghuse2303
    @mandaghuse2303 3 місяці тому

    ताई होम टूर दाखवा आम्हाला पण असाच फ्लॅट घ्यायचा आहे होम तर दाखवा

  • @sonalisavaji5935
    @sonalisavaji5935 3 місяці тому +2

    Congratulations 🎉 Rupali Tai❤

  • @ChhayaTure
    @ChhayaTure 2 місяці тому

    रूपाली cogaraculash❤❤❤⭐⭐🥰🍫👍ones again congratulations

  • @shweta2439
    @shweta2439 3 місяці тому

    Khup khup manapaus shubhechha taai tu Majhi khup favourite ahe ,Ani he swap majhe pan ahe tujhe Ghar khup shnder ahe

  • @ShrutikaVeer-pk6vt
    @ShrutikaVeer-pk6vt 3 місяці тому

    Evdhyasathi mulgi asavi, bhagyavan tiche aai vadil,itaki shahni mulgi milali

  • @sharvarisatam7577
    @sharvarisatam7577 3 місяці тому +1

    घर कुठे घेतल ते का सांगितले नाही.

  • @studymateriallaw
    @studymateriallaw 3 місяці тому +6

    Congratulations

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 3 місяці тому +1

    Heartiest Congratulations to you ❤

  • @Cutietrisha551
    @Cutietrisha551 3 місяці тому

    Tu orijnal kiti chan aahe love you❤❤❤❤🎉🎉🎉

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 3 місяці тому +3

    अभिनंदन रूपाली🎉🎉

  • @sheetalkelshikar1934
    @sheetalkelshikar1934 3 місяці тому

    He radha krishna cha wall art kuthun ghetal please sanga

  • @meenaraskar4184
    @meenaraskar4184 3 місяці тому

    रुपाली तू खूप गोड आणि छान आहेस ❤🌺🌺🌹🌹

  • @कल्याणी-ह3च
    @कल्याणी-ह3च 3 місяці тому +3

    Congratulations Tai🎉🎉🎉

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 2 місяці тому

    Having own house is memorable life moment

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 3 місяці тому +3

    Congratulations 🎉🎉

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 2 місяці тому

    अभिनंदन ❤❤रूपाली तुझं ❤❤