शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रमोद महाजन हेच होते, प्रमोद महाजनअसते तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती कदापी तुटली नसती प्रमोद महाजन हे भावी पंतप्रधान होते,
@@pawankumar-hg9weहे कधीच सिद्ध झालेले नाही उगाच कोणाबद्दल खास करुन मारणारा आणि मरणारं ह्या बद्दल अपशब्द बोलून काय फायदा? कारण ते दोघे पण वारले आहेत माणूस मेल्यावर तो देव स्वरुप होते असे म्हणतात अगदी दुश्मन जरी मेला तरी आपण त्याच्या चांगल्याच गोष्टी आठवतो हीच आपली संस्कृति आहे सर, तुम्ही सुद्धा भारतीय आहात आशा आहे पुढील आयुष्यात तुम्ही ह्या गोष्टी पाळाल. 🙏
everything needs to change into privatization including SBI. at least our grand children's will remain happy that the tax whatever they are going to pay will be utilized at proper place and not for paying pensioners salary. in today's scenario everyone needs everything free. really shameless thought. we are paying tax to development of india and not for distributing everything free or pensions.
आज प्रमोद महाजन असते तर ते मात्र पंतप्रधानच दिसले असते,हे जे भावाने केल त्यामुळे देशाच आणि पक्षाच मुख्यत्वे रास्वसंघ यांच फारमोठ नुकसान झाल.आपण एका अतीशय दैदिप्यमान नेतृत्वालाच मुकलो.
काय दुधकुळी प्रवृत्ती आहे ... साधा कॉमन सेन्स वापरला तर लक्ष्य येईल .. अनैतिक संबंध असतील बायकोला माहीत होतं तर बायकोने गोळ्या घालायला पाहिजे होत्या . साधं विचार करा आपल्या भावाचे अनैतिक समदाहमुळे खून करेल का ? तो त्याचा वयक्तिक किंवा त्याचा बायकोच प्रश्न आहे.. बर असं समजू या की याला खूप लाज वाटली तर त्याचा बायको ला सांगावा किंवा बाकी भावना सांगावं ... नाही तर मीडिया येऊन भावाला एक्सपोज करावं ... की खून करून मग सांगतोय की अनातीक समंध होते ...आणि बिनडोक लोक वाईट ठरून मोकळे ... आपला मेंदू वापरा विचार करा
प्रमोद महाजन यांनी रोज सारंगी वादन करायला आवडत असे ,पण त्या वादनाचे सूर ऐकल्या पासून प्रवीण बेचैन झाला होता , त्यामुळे हे हत्याकांड झालंय ,इतका सोपा विषय आहे ,तुम्ही विनाकारण आमची पंधरा मिनीटं वाया घालवली ,
Vaa Roj Roj Sarngicha gods karaycha ani he pap ani party che paise yacha aphar last sataynash Dashanan Rawan sudda Sitamai che apharan kele ani sonyacha Lanke sakat apla ani Rajyacha nash kela yalach mantat Nashib Prarabdda Niyti Sir jarashi chuk kiti Mahag padte Hopless ♨️♨️♨️♨️♨️♨️♨️
प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.पंरतु लहान भावाला वेळ देत नव्हते म्हणून हत्या केली असे माहिती दिली होती नंतर सर्व जनता विसरून गेली.फालतु प्रकरण समोर आणु नका
खूपच छान प्रथमेश सर..! विषयच भारी टीम मधील एकदम छान निवेदक आज स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आजचा हा व्हिडिओ हा त्यांच्या साठी भावपूर्ण आदरांजली ठरेल..
स्व प्रमोद जी महाजन यांच्या पवित्र आत्म्यास आदरांजली 🙏🏻🚩🕉️प्रवीण जी आता असते तर भारत देश आणखी उंचावर नेला असता,त्यांच्या आकस्मिक निधनाने आजही डोळे भरून येतात 😞🥲
महाराष्ट्रात , मुंबईत सरकारी खात्यात प्रायव्हेट सेशन लागु करणारा व तसेच मोठ्या मोठ्या कंपन्यांन मधे काॅनट्रयॅक सेवा आणणारा व्यक्ती म्हणजे प्रमोद महाजन . मरून गेलास पंन महाराष्ट्राच्या युवा पिढीची चांगली वाट लाऊन गेलास.
मी तर विडिओ pause करुन ठेवतो आणि पूर्ण माहिती मिळवण्यासाठी इकडे येतो. नेता म्हणून चांगला होता महाजन पण माणूस म्हणून कलंक. शरद पवार असेल महा भ्रष्ट पण वहिनी किंवा सूने सोबत संबंध बनवले नाहीत.
खरचं बघावं दोन बिडचे नेते श्री प्रमोद महाजन आणि श्री गोपिनाथ मुंडे दोन्ही नेत्यांच्या कन्या श्रीमती पुनम महाजन आणि श्रीमती पंकजा मुंडे आपल्या वडिलांचा वारसा, तत्व सक्षम पणे पुढे नेत आहेत.. मुलांपेक्षा जास्त केलय दोघींनी आपल्या घरा साठी.. कौतुक अभिमान सर्वचं आहे...
This was clear cut case of व्यभिचार.No any person murdered of blood brother without authentic reason and that reason is illicit relationship between......× .......
मी कै. प्रमोद महाजन यांना ओळखत नाही पण, त्यांची भाषणे ऐकली आहेत. त्यावरून, ते नक्कीच फार हुशार विचारवंत होते... आणि पंतप्रधान होण्याच्या लायकीचे होते. अर्थात, त्यावेळी श्री लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयी सारखे दिग्गज बीजेपीत असल्याने, पंतप्रधानपदी त्यांची वर्णी लागली असती किंवा नाही, ते सांगणे फार कठीण आहे. पण त्यांच्या मृत्यूने देश एक चांगल्या राजकारण्याला मुकला, हे मात्र तितकेच खरे आहे.
It was global conspiracy. Praveen was just a pawn in that. Everyone who knew the real reason was eliminated after that including his secretary, Praveen himself and Gopinath
मित्रानो आपल्या भावना योग्य असू शकतात मात्र 13 वर्ष गुजरात चे सी. एम. नी 10 वर्षा पेक्षा अधिक काळ पी. एम असून त्या मोदीजी वर विरोधी एक ही आरोप करू शकत नाहीत नी पुरी दुनिया त्यांना मानते ! खरेच भरत देशाचे परम भाग्य असा पी. एम मिळाला!! मोदीजी थँक्यू वेरी मच!
त्या काळी असे ही बोलले जात होते की प्रमोद महाजन हे सारंगी वाजवण्यात पटाईत होते हे प्रवीण महाजन ना आवडत नव्हते, कदाचित प्रमोद महाजन ची सारंगी वाजवण्याची बेसुरी आवाज प्रवीण ला पसंत नव्हते तरी ऐकायला लागायचे त्याची भरपाई म्हणून प्रवीण ने कोटी रुपीए मागितले असेल , प्रमोद ने दिले नाही म्हणून ।
5/11/2023 5 : 35 am सख्खा भाऊ असो वा अन्य कोणीही जो दुस-या व्यक्तीस ठार करतो वा तसा अन्य मार्गे प्रयत्न करतो तो हिंसक मानसिकतेचा असतो अशांवर त्या व्यक्तीचे सख्खे ही विश्वास ठेवू शकत नाहीत. वाद असतातच कोणाच्यात ही पण त्यासाठी अती हिंसक मानसिकता हे मानवतेचे लक्षण नव्हे ! आश्चर्य आहे. धन्यवाद
लोकांचे पैसे खाल्ल्यानंतर असेच होते यांना एक एक हजार कोटी पुरत नाहीत पोरं यांची दारुडी नशा करणारी दूरसंचार मंत्री असताना एक एक हजार कोटी रुपये घेतले यांनी आता येथून पुढे सर्व पुढाऱ्यांचे असेच होणार
बिबेक मित्रा बरोबर राहुल महाजन ही होता आणि नंतर तो सिरीयस ही होता. त्याचा उलगडा तुम्ही कां टाळलाय? दुसरे म्हणजे सेशन मध्ये चाललेल्या केसचा नंबर, न्यायमूर्ती चें नांव इत्यादी काहिच व्हिडिओत नाही. तुम्ही हा व्हिडिओ फक्त शमसुद्दीन खान यांच्या रिपोर्ट वर अवलंबून केलेला आहे. स्वतः चे असे काहीच नाही.👎
सगळी केस दाबून टाकलेली आहे आणि सध्या आपल्या कृपेने त्याच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे काही वर्षांनी "प्रमोद महाजन यांना काँग्रेस, राहुल गांधी किंवा उध्दव ठाकरे नी गोळ्या घातल्या " असेही बाहेर येऊ शकते😂😂😂
पहिल्यांदा हल्ला झाल्यावर एका वृत्त वाहिनीने खरी बातमी दिली होती. ती नंतर दाबण्यात आली. मी त्या गावात पूर्वी राहिलो आहे. त्या गावाचे वातावरण त्या काळी तापले होते.
पुनमताई महाजन यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री केल्यास भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश कार्यकर्त्यांना आनंद होईल आणि स्वर्गीय महाजन यांच्या पुण्य आत्म्यास चिरशांती लाभेल
निश्चित आज भारतात वेगळे राजकीय परिवर्तन घडवून आणली असती..
त्यात महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि आपली संस्कृती भारदस्त बनली असती..❤
गोपीनाथ मुंडे मृत्यू वर विडिओ बनवा 👆🏻👍🏻
पांचट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ज्या गोष्टी सर्वांना माहीत आहे,ते सांगणं वेळ घालविणे, महत्वाचं काहीच नाही.
अनैतिक कारण होतं,
ह्याची प्रवृत्ती वाईट होती,
ह्याचा मुलगा बघा कसला निघाला नाच्या
Gap khotardya.... nakayka
@@Ostar.सत्य हे सत्य असते भावा
@Ostar. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
व्यभिचारी व्यक्ती
बलात्कारी साले
पांचट माहिती yz प्रकारे दिल्या बद्दल धन्यवाद
शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रमोद महाजन हेच होते, प्रमोद महाजनअसते तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती कदापी तुटली नसती प्रमोद महाजन हे भावी पंतप्रधान होते,
सार्वजनिक आयुष्यात यशस्वी पण वैयक्तिक आयुष्यात स्वतच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करणारा नराधम मेला तेच बरं झालं
@@pawankumar-hg9weहे कधीच सिद्ध झालेले नाही उगाच कोणाबद्दल खास करुन मारणारा आणि मरणारं ह्या बद्दल अपशब्द बोलून काय फायदा? कारण ते दोघे पण वारले आहेत माणूस मेल्यावर तो देव स्वरुप होते असे म्हणतात अगदी दुश्मन जरी मेला तरी आपण त्याच्या चांगल्याच गोष्टी आठवतो हीच आपली संस्कृति आहे सर, तुम्ही सुद्धा भारतीय आहात आशा आहे पुढील आयुष्यात तुम्ही ह्या गोष्टी पाळाल. 🙏
@@pawankumar-hg9weतुला प्रमोदजींच्या खासगी आयुष्याबाबत काय माहित आहे???
असेल तर पुराव्यासह बोल, नसेल तर गप्प राहा!
आपली लायकी पाहून बोलत जा!
Oo
@@pawankumar-hg9we😮
हे विषयच भारी कडून expected नव्हते..
काय खरे ते सांगणे तर दूरच..
पण, 15 min घालवली ती वेगळी.. 😒 😌
Lol! Khara aahe. Khara konihi sangnar nahi. Te Courtachya Cameryat band aahe.
Fake story
बरं झालं मी तुमची कॉमेंट वाचली... सत्य न सांगता केवळ फापट पसारा सांगण्याचा या लोकांचा हातखंडा आहे... जे मला अपेक्षित होतं बरोबर तेच निघालं 😂
15 min vaya ghalvalis.
Br zal comment keli pudhch nhi bgat aata mi
जे माहीत होत तेच सांगितलं.
पण महाजन असेपर्यंत मोदींना काहीच चान्स नव्हता. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे.
😮😮😮😮😮😮
Characterless pana hya kalat baher ala asta pramodcha
हा मराठी मानूस केव्हाही पुरला असता या जोड़ी पेक्षा 🧐
अगदी बरोबर आहे
आणि मुंडे असे पर्यंत पण नव्हता.
प्रविण महाजन यांनी तुरूंगात एक पुस्तक लिहीले होते पण ते पुस्तकच गायब करण्यात आले.त्यात कदाचित सारंगी वादनाचे धडे मिळाले असते.
१००% सहमत..... 😂
सारंगी वादन म्हणजे
@@समाजसेवकप्रथमभाऊगाडेसमर्थकमनमाpravin mhajan chya baykoche nav sarangi ahe.
Mi vachalay pan tyat kahi khulasa kelela nahi. Fakt hawa keli hoti tya pustakaci
@@bapuraooqqdry inh vi
देशातील सर्वात मोठी भारत संचार निगम लिमिटेड कंपनी BSNL ची वाट लावली , नसता खाजगी कंपन्यांची काय बिशात होती ???
everything needs to change into privatization including SBI. at least our grand children's will remain happy that the tax whatever they are going to pay will be utilized at proper place and not for paying pensioners salary. in today's scenario everyone needs everything free. really shameless thought. we are paying tax to development of india and not for distributing everything free or pensions.
Your mind seems prejudiced with negativity about pensioners. @@sanjeevkajarekar365
@@sanjeevkajarekar365💯
@@sanjeevkajarekar365 correct
100%एरिघात, BSNL ची 100%वाट लावली
आज प्रमोद महाजन असते तर ते मात्र पंतप्रधानच दिसले असते,हे जे भावाने केल त्यामुळे देशाच आणि पक्षाच मुख्यत्वे रास्वसंघ यांच फारमोठ नुकसान झाल.आपण एका अतीशय दैदिप्यमान
नेतृत्वालाच मुकलो.
अनैतिक संबंधातून जन्माला येतात असे प्रसंग . वाईट माणूस .
काय नाही भावा क्षणिकसुखासाठी
Very corrupt person.
Harami hota bhadva ,
काय दुधकुळी प्रवृत्ती आहे ... साधा कॉमन सेन्स वापरला तर लक्ष्य येईल .. अनैतिक संबंध असतील बायकोला माहीत होतं तर बायकोने गोळ्या घालायला पाहिजे होत्या .
साधं विचार करा आपल्या भावाचे अनैतिक समदाहमुळे खून करेल का ? तो त्याचा वयक्तिक किंवा त्याचा बायकोच प्रश्न आहे.. बर असं समजू या की याला खूप लाज वाटली तर त्याचा बायको ला सांगावा किंवा बाकी भावना सांगावं ... नाही तर मीडिया येऊन भावाला एक्सपोज करावं ... की खून करून मग सांगतोय की अनातीक समंध होते ...आणि बिनडोक लोक वाईट ठरून मोकळे ... आपला मेंदू वापरा विचार करा
Badman , bedman .
गोपीनाथ मुडे चा सुद्धा अपघात की घात पात यावर खरा रिपोर्ट लोकांना हवा आहे
खरं का लपविले जाते ??
Murder mystery BJP
गोळ्या ज्यास्त झाल्या होत्या म्हणे, हा समजून घ्या कसल्या गोळ्या..... व्यभिचारी लोक..... गडकरीनी यांची इज्जत वाचवली खोटं नाटक घडवून आणले
Ho chaukashi lavayla pahije hoti ....Tai ni pan aakramak bhumika ghyayala havi hoti
Moti ne marle , saglya na mahit aahe
प्रमोद महाजन यांनी रोज सारंगी वादन करायला आवडत असे ,पण त्या वादनाचे सूर ऐकल्या पासून प्रवीण बेचैन झाला होता , त्यामुळे हे हत्याकांड झालंय ,इतका सोपा विषय आहे ,तुम्ही विनाकारण आमची पंधरा मिनीटं वाया घालवली ,
Vaa Roj Roj Sarngicha gods karaycha ani he pap ani party che paise yacha aphar last sataynash Dashanan Rawan sudda Sitamai che apharan kele ani sonyacha Lanke sakat apla ani Rajyacha nash kela yalach mantat Nashib Prarabdda Niyti Sir jarashi chuk kiti Mahag padte Hopless ♨️♨️♨️♨️♨️♨️♨️
आज जे चाणक्य चाणक्य दिसलेच नसते म्हणुनच मुडेंना दिल्लीत मारले त्यात पण बाईचं दाखवली आहे व वइहआग्रआ हे कारण दिले मराठी शेवटी मुर्ख ते मुर्खच रहाणार
केवळ सारंगीवादनाचा त्रास म्हणून हत्या हे अजिबात पटत नाही.
मात्र एका चांगल्या चांगल्या व्यक्तीचा असा दुर्दैवी शेवट ही गोष्ट मनाला चटका लावून जाते.
प्रमोद महाजन हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.पंरतु लहान भावाला वेळ देत नव्हते म्हणून हत्या केली असे माहिती दिली होती नंतर सर्व जनता विसरून गेली.फालतु प्रकरण समोर आणु नका
Tumhi chuktay. Je ghadale te fakt paishansathi..
एवढा प्रतिभावान चांगला माणूस गेला ....महाराष्ट्रातून पंतप्रधान झाले असते प्रमोद महाजन
आंध्रप्रदेश चे होते ते, मुंबई वास्तव्यास आले होते
@@sammore5591कोठले ज्ञान पाजळता.अ़बाजोगाईचे हो ,तेथेच शिक्षण झाले
हो पण त्यांनी प्रतिभा घरातच दाखवली
Nàsate kàran te Marathi hote
थोर सारंगीवादक म्हणून त्यांना भारतरत्न द्यायला पाहीजे.
प्रमोद महाजन मृत्यू " 3 मे"
गोपिनाथ मुंडे मृत्यू "3 जुन"
प्रविन महाजन मृत्यू " 3 मार्च"
योगायोग
Seriously dirty politics
Beed patern
कर्मा रिटर्न
Next 3😂 DM
जर ते देशाचे पंतप्रधान झाले असते तर मला खूप आनंद झाला असता.
महाराष्ट्र राज्याच्या अभिषपातील एक नाव.
प्रवीण महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख किती मजबुत होता महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र.
प्रवीण महाजन ???
प्रवीण महाजन भाऊ काय गांजा फुंकून कॉमेंट करतोय काय🤣🤣🤣
विलासराव देशमुख ??
आर आर पाटील, आनंद दिघे, पानसरे, दाभोळकर हे पण होते.
सर्व लफडेबाज
भारतीय जनता पार्टीची संघटन कौशल्य आणि भावी पंतप्रधान म्हणजे प्रमोद महाजन
प्रमोद महाजन. प्रचंड बुद्धिमान.
पण प्रवृत्ती अत्यंत घाणेरडी.
कोणता सख्खा भाऊ विनाकारण जिवे मारेल?दाल मे काla जरुर जरूर है.
✔️
Pura dal hi kala tha
Bai veda hota
प्रवीण च्या बायको वर डोला होता प्रमोदचा.
@@sameerpadole7699बायको आणि मुलीवर असे लोक म्हणतात
मुद्दाम पूनम महाजन ला तिकीट मिळू नये म्हणून जुने गोष्ट पुन्हा खाणायला सुरुवात झाली
Tila kon vichartey. Ghanerdya mansachya mulila kon nivdun deil
राहुल महाजन ला सुद्धा नादी, व्यसनी करण्यासाठी त्याचाच जवळचा आजचा युवा राजकीय नेते कारणीभूत आहेत ते आधी वेगळ्या पक्षात होते
Kaun?
प्रमोद महाजन एक उत्कृष्ठ नेता, उत्कृष्ठ व्यक्तित्व, माझा प्रणाम
उत्कृष्ठ सारंगी वादक ही होते.... कोण आपल्या कुटुंबाची बदनामी करत नसतो
Tuzhya gharchya ladies barobar pan zhopla asel mhanun Tula dole zhakun pranam karava vatatoy
@@GreatMarathaNation😄✅💯
हिंदी,मराठी आणि इंग्लिश या भाषे वर प्रभुत्व होते..शिवाय उत्कृष्ट वक्ता होते...
@@sayyedrayyees mag tyache lonche ghalayche ka? Charityane kharab hota tyache kay
खरोखरच गोष्ट अगदी बरोबर आहे
आपले विचार चांगले मांडण्याचा प्रयत्न..🙏
कारण काय माहित नाही, पण एक कर्तबगार आणी महत्वाचा माणूस फुकट गेला हे खरं
अगदी बरोबर आहे
खूपच छान प्रथमेश सर..!
विषयच भारी टीम मधील एकदम छान निवेदक
आज स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आजचा हा व्हिडिओ हा त्यांच्या साठी भावपूर्ण आदरांजली ठरेल..
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंढे यांच्या मृत्यू ची मिस्ट्री आहे आणि ती त्यांचे कुटुंबीय सोडून सर्वांना माहीत आहे😂
Family la suddha mahit aahet kaay vegale nahim.
महाराष्ट्र missed PM position twice..
1st time for Sharad pawar
2nd time for Pramod Mahajan
Both are proud of Maharashtra.
Pl
पृथ्वीराज चव्हाणांनी काही काळ पंतप्रधान कार्यालय सांभाळले होते, पण त्यांच्यात धाडसी मानसिकता नसल्याने ते मागे पडले. ते उच्चशिक्षित आहेत.
शम्स साहेब सलाम आपको
धन्यवाद साहेब
स्व प्रमोद जी महाजन यांच्या पवित्र आत्म्यास आदरांजली 🙏🏻🚩🕉️प्रवीण जी आता असते तर भारत देश आणखी उंचावर नेला असता,त्यांच्या आकस्मिक निधनाने आजही डोळे भरून येतात 😞🥲
व्यक्ती तितक्या प्रकृती परंतु ते आज हयात असते तर bjp मध्ये वेगळा आयाम पाहायला मिळाला असता.असो ह्या सर्व कल्पना आहे.
प्रवीणजी आता असते तर ?
🤔🤔
आहे की तो जीवंत
प्रमोद महाजनचं, प्रविण महाजनची पत्नी सारंगी सोबत अनैतिक संबंध होते असं म्हटलं जात होतं.
त्यामुळेच भाजपाची छबी खराब होऊ नये म्हणून इन कॅमेरा सुनावणी झालीये
खर आहे
😮
Maja yaychi tyala
यात काहीही तथ्य नाही
खरी माहिती सांगायची राहिली त्यामुळे व्हिडीओ पांचट वाटतोय
महाराष्ट्रात , मुंबईत सरकारी खात्यात प्रायव्हेट सेशन लागु करणारा व तसेच मोठ्या मोठ्या कंपन्यांन मधे काॅनट्रयॅक सेवा आणणारा व्यक्ती म्हणजे प्रमोद महाजन . मरून गेलास पंन महाराष्ट्राच्या युवा पिढीची चांगली वाट लाऊन गेलास.
बरोबर बोलले सर
हे सत्य आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम y
प्रमोद जी ने आणली...आता असते तर देश विकल असता
बाईचा नाद लय वाईट😅😅😅
,खुप.सविस्तार. माहिति. समजली. अभिनंदन. सर
You have chosen a very interesting topic
सर्वाना आतील गोष्ट माहित आहे. हा एकच राज्यकर्ता नाही.
जवळजवळ सर्व टाईमपास साठी असे काम करतात.
फुकटचा पैसा कोठे खर्च करायचा?
भारताचे महाराष्ट्राचे पहिले मराठी पंतप्रधान झाले असते
लाखाच भांड मोडित गेलं एवढ खर आहे
व्हिडिओ पाहण्या पेक्षा cmmnt वाचून जास्त माहिती मिळते
😂😂😂एकदम बरोबर
Ho ho mi cmmnt vachate only bare padate timepass
अगदी बरोबर !
मी तर विडिओ pause करुन ठेवतो आणि पूर्ण माहिती मिळवण्यासाठी इकडे येतो. नेता म्हणून चांगला होता महाजन पण माणूस म्हणून कलंक. शरद पवार असेल महा भ्रष्ट पण वहिनी किंवा सूने सोबत संबंध बनवले नाहीत.
Right
सख्खा भाऊ पक्का वैरी याचं उत्तम उदाहरणं❤
या राजकारणी लोकांना सर्व माहीत आहे खून का झाला ते...,
Sang na mg ka zala nc amhala nahi mahiti
खटला ईनहाऊस का चालवला ? काय लपवायचं होतं ? सारंगी वाजवली ना ?
सत्ता आणी राज , राज करण्यासाठी घाणेरडे राजकारण, हे माणसाला कोणत्या स्तरापर्यंत घेऊन जाते, कॉलेज चे मित्र,
छान माहिती दिली आहे .
भाऊ महाजन केस बदल बहुतेक लोकांना माहीत आहे तुमचा वीडीओ पाहायला कुणाला गरज नाही
🎉 प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे त्यांच्या भावानेच केली 🎉ते भाजपचे भावी पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते 🎉
भवानी का मारलं ते पण सांगा😂😂
वहिनी वर उडायचा 😂
येथे कार्य कारण भाव लक्षात घेण्यासारखा आहे. काही तरी गंभीर कारण असल्यामुळे प्रविण महाजन याने सख्या भावाला गोळ्या घातल्या.
Aani thanyaat te open secret aahe.
@@Prabhu_Desai Kay karan hote?
@rameshwarjoshi8632 ? ? Baryaach viewers ni comment madhye karan lihile aahe ki ?
@@Prabhu_Desai Kahi samjat nahiye comments varun.Was it due to affair?
@@rameshwarjoshi8632 Shodhaa mhanaje saapdel...kaa man ma bhaawe pan mundi naa naa hilawe ?
आमच्या ज्ञानात आपण फार मोठी भर घालून जे महान कार्य केले त्याबद्दल आभार.
15 मिनिटाचे पैसे अकाउंट मधे खटाखट खटाखट जमा करा
भावकी..मराठी माणसाच्या मागासलेपणाच्या मुख्य कारणांपैकी एक.
Chup
@@abhineetgupta9094 Tula kuni vicharlay bhaiyyadya
@@marathimanus1147 mai bhaiya to tu ghatiya... Hahahahaha laudu
खरचं बघावं दोन बिडचे नेते श्री प्रमोद महाजन आणि श्री गोपिनाथ मुंडे दोन्ही नेत्यांच्या कन्या श्रीमती पुनम महाजन आणि श्रीमती पंकजा मुंडे आपल्या वडिलांचा वारसा, तत्व सक्षम पणे पुढे नेत आहेत.. मुलांपेक्षा जास्त केलय दोघींनी आपल्या घरा साठी.. कौतुक अभिमान सर्वचं आहे...
Perfect
Right
प्रमोद महाजन यांच्या हत्येच प्रमुख कारण सारंगी वादन.
Yes Sir you are carect 🌹🙏🏻
@@dattarambarve9936means
सारंगी वादंग म्हणजे नक्की काय भावा..
@@dharmeshgaikwad5951सारंगी ह्या प्रवीण महाजन ह्यांच्या पत्नी होत्या.
याला बायाचा खूप नाद होता बायाच्या नादात मेला सख्ख्या भावाने गोळ्या घातल्या का घातल्या अख्ख्या देशाला माहिती
😂😂😂
🧐दोन भावा मधे प्रॉपर्टी वाद होता. लोकं काहीं पण अफवा पसरवत आहेत 😏
@@thegodfather2271konti property?😂😂
Nahi mahit mala lavdya ata tu sang ka marla , jyanna nahi mahit tyanna kalude
Randicha Mahajan pariwar 😂
प्रविण ची पत्नी सारंगीबरोबर प्रमोदचं लफडं होतं हेच खुनाचं कारण.
💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐
प्रमोद महाजन नक्की पंतप्रधान झाले असते
Ho randi baji karun
This was clear cut case of व्यभिचार.No any person murdered of blood brother without authentic reason and that reason is illicit relationship between......× .......
Everyone knows now what was the problem .. still our society have hesitation to say because we dont have enough evidence
पक्का स्त्री लंपट होता.
हसमुख आयामी सदैव प्रसन्न१मेव प्रमोदजी महाजन बाकि स्वकिम६जण और ढेर विरोधी१०जन अखेर मात्र अनाकलनीय सुन्न खिन्न एकूणच दुर्दैव १०साल महाराष्ट्राचं अकाली हरपलेले नेतृत्व राष्ट्राचं व्यर्थ कथानक रंजक
अशा पाणचट विषय ला हात गातल्या मुळे आपले धन्यवाद
😂
मी कै. प्रमोद महाजन यांना ओळखत नाही पण, त्यांची भाषणे ऐकली आहेत. त्यावरून, ते नक्कीच फार हुशार विचारवंत होते... आणि पंतप्रधान होण्याच्या लायकीचे होते. अर्थात, त्यावेळी श्री लालकृष्ण अडवाणी आणि वाजपेयी सारखे दिग्गज बीजेपीत असल्याने, पंतप्रधानपदी त्यांची वर्णी लागली असती किंवा नाही, ते सांगणे फार कठीण आहे. पण त्यांच्या मृत्यूने देश एक चांगल्या राजकारण्याला मुकला, हे मात्र तितकेच खरे आहे.
भाउ खरे कारण देशाला माहीत आहे आणि तुम्ही अमच मत मागवतात सारंगी महाजन सागतील सविसतर
😂👍
खरंच प्रमोदजी कदाचित पंतप्रधान झालेच असते...
एक मराठी माणूस पंतप्रधान होणार होता... पण मराठी माणसामधली भाऊबंदकी नेहमी सारखी आडवी आली....
💯💯👌👌
Very very good knowledge.
भावाच्या बायकोसोबत लफड केलं आणि अकाली वरच तिकीट कटवला भाऊ ने
It was global conspiracy. Praveen was just a pawn in that. Everyone who knew the real reason was eliminated after that including his secretary, Praveen himself and Gopinath
@@adhokshajn7344andh bhakth
@@adhokshajn7344joke 🤣🤣
he secret satya kuthun kalala bhawa tula
सगळ्या जगाला माहितीये भावा नोकर चाकर यांनी बातमी फोडली होती तेव्हा
निव्वळ फाफट पसारा सांगत उभाराहीला आहे..स्वतः सांगायचं तर आम्हालाच विचारतोय..तुम्हाला काय वाटतं..😂😂
अरे प्रथमेश भाऊ.... ते जरंगे पाटलांना कव्हर करा राव..... ह्यांच काय करायचंय आत्ता....😢
दम देऊन भिक मागनारा बेवडा जरांगे😅😅😅😅😅😅
येडं झव मिथुन चक्रवर्ती 🤣🤣🤣
मित्रानो आपल्या भावना योग्य असू शकतात मात्र 13 वर्ष गुजरात चे सी. एम. नी 10 वर्षा पेक्षा अधिक काळ पी. एम असून त्या मोदीजी वर विरोधी एक ही आरोप करू शकत नाहीत नी पुरी दुनिया त्यांना मानते ! खरेच भरत देशाचे परम भाग्य असा पी. एम मिळाला!! मोदीजी थँक्यू वेरी मच!
हस्यास्पद
खूपच प्रभावी वक्ता खूप दुःख झाले बुद्धिमान
Jai shree Ram jai shree hanuman ji ki jai 💐🙏💐🙏
🧐 दोन भावा मधे प्रॉपर्टी वाद होता. लोकं काहीं पण अफवा पसरवत आहेत 😏
कुणाचे लफडे कुणासोबत.....
लाहण्याची चप्पल मोठा घालून फिरला तर काय होईल???? पाय सडतो......
भावपूर्ण श्रद्धांजली
UA-cam algorithm मुळे हा व्हिडिओ समोर आला...बाकी कंटेंट क्रियेटर बद्दल जास्त माहिती नाही...प्रथमच आलो आहे आता या व्हिडीओ मुळे या चॅनल वर
मुंडेंच्या मृत्युचे खरे कोण सांगू शकेल ??
आहे का कोणात हिम्मत की गुप्त राहील ...
Overdose in hotel😅
मराठी माणूस पुढं जाऊ लागला की अदृष्य शक्ती त्याला संपवण्याचा प्रयत्न करते कोणीतरी महाभारत ऐकवून त्यांच्या भावाला संमोहन करुन पाठवलं असेल.
अगदी बरोबर
तुम्ही माहीत असलेली स्टोरी सांगितली जी सगळ्यांना माहिती आहे, पण इनसाईड स्टोरी कुठयं 😂
त्या काळी असे ही बोलले जात होते की प्रमोद महाजन हे सारंगी वाजवण्यात पटाईत होते हे प्रवीण महाजन ना आवडत नव्हते, कदाचित प्रमोद महाजन ची सारंगी वाजवण्याची बेसुरी आवाज प्रवीण ला पसंत नव्हते तरी ऐकायला लागायचे त्याची भरपाई म्हणून प्रवीण ने कोटी रुपीए मागितले असेल , प्रमोद ने दिले नाही म्हणून ।
Ati Paisa, v baykacha nad yamule tayncha khun karnet आला asva असें मत aahe Dhanywad
प्रविन घरी नसताना प्रमोद सारंगी वाजवत असायचा😂
सारंगी म्हणजे???
@@rekhabhandurge1207 thank you bhaiiii😂😂😂😂😂😂
सारंगी म्हणजे एक तंतुवाद्य
सारंगी म्हणजे एक चमडी वाद्य.
पण हे चमडी वाद्य घरातले होते
😂😂😂😂😂@@vasantashinde5723
Language...
प्रमोद महाजन पार हुशार व अभ्यासू व्रत्या राजकारणी होता ते प्रतप्रधनचे दावेदार होते
बऱ्याच वर्षांनी या विषयावर इतके जाहीरपणे भाष्य ऐकले. तुमच्या धीटइचे कौतुक वाटते! परंतु या विषयावर फार पुढे जाऊ नये हि वास्तववादी विनंती 🙏
5/11/2023 5 : 35 am
सख्खा भाऊ असो वा अन्य कोणीही जो दुस-या व्यक्तीस ठार करतो वा तसा अन्य मार्गे प्रयत्न करतो तो हिंसक मानसिकतेचा असतो अशांवर त्या व्यक्तीचे सख्खे ही विश्वास ठेवू शकत नाहीत. वाद असतातच कोणाच्यात ही पण त्यासाठी अती हिंसक मानसिकता हे मानवतेचे लक्षण नव्हे ! आश्चर्य आहे. धन्यवाद
🙏
मुख्य कारण सारंगी आहे प्रमोद म महाजन जी
Pramod Mahajan was the only young Marathi Leader who was shining in the RSS,Jana Sangha,B.J.P. GERONTOCRATS !!!
अर्धवटराव,
माहिती तरी पुर्ण निश्कर्ष काढून द्यायचा होता ना!
लोकांचे पैसे खाल्ल्यानंतर असेच होते यांना एक एक हजार कोटी पुरत नाहीत पोरं यांची दारुडी नशा करणारी दूरसंचार मंत्री असताना एक एक हजार कोटी रुपये घेतले यांनी आता येथून पुढे सर्व पुढाऱ्यांचे असेच होणार
भावाची बायको सोबत affair होता, म्हणून भावाला मारून टाकले।
😮😮😮
लोक म्हणतात म्हणून तुम्ही म्हणू नका.
Best information sir
बिबेक मित्रा बरोबर राहुल महाजन ही होता आणि नंतर तो सिरीयस ही होता. त्याचा उलगडा तुम्ही कां टाळलाय? दुसरे म्हणजे सेशन मध्ये चाललेल्या केसचा नंबर, न्यायमूर्ती चें नांव इत्यादी काहिच व्हिडिओत नाही. तुम्ही हा व्हिडिओ फक्त शमसुद्दीन खान यांच्या रिपोर्ट वर अवलंबून केलेला आहे. स्वतः चे असे काहीच नाही.👎
सगळी केस दाबून टाकलेली आहे आणि सध्या आपल्या कृपेने त्याच पक्षाचे सरकार आहे त्यामुळे काही वर्षांनी "प्रमोद महाजन यांना काँग्रेस, राहुल गांधी किंवा उध्दव ठाकरे नी गोळ्या घातल्या " असेही बाहेर येऊ शकते😂😂😂
Sarv prakar sanshay ahe
Gopinath mundhe ver pan vedio बनवा.
माधवराव सिंधिया यांच्या प्रेम कहाणी वर् एक् व्हिडिओ बनवा आणि माधवराव सिंधिया ना कस् संपवले ते पण सांगा
Tey plain crash houn varle hote na
Sonia ne marle
प्रमोद महाजन यांच्या जाण्याने महाराष्ट्र पंत्रधानपदाल मुकला
जैसी करनी वैसी भरणी अशी म्हण आहे,ती कितपत इथे लागू आहे हे येणारा काळ ठरवेल!
प्रमोद महाजन याना सारंगी वादन चि खूप आवड् होती पण त्यमुळे प्रवीण महाजन याना खूप राग आला आणी प्रवीण ne प्रमोद महाजन याना ठोकले
हो नक्कीच आज प्रमोद महाजन जिवंत असते तर पंतप्रधान झाले असते
पहिल्यांदा हल्ला झाल्यावर एका वृत्त वाहिनीने खरी बातमी दिली होती. ती नंतर दाबण्यात आली. मी त्या गावात पूर्वी राहिलो आहे. त्या गावाचे वातावरण त्या काळी तापले होते.
Ky hote karan...
Hi sir khari mahiti sangal ka
प्रमोद महाजन असते तर नक्कीच पंतप्रधान झाले असते
नक्कीच पंतप्रधान झाले असते
प्रमोद महाजन महाराष्ट्रीयांन असल्याने कधीही पंतप्रधान होऊ. शकले नसते.
तू पण मोदीला मतं देणारा आहेस का??
@@surajwavre8291tu nehru indira Rajiv soniya Rahul la mate det asshil
@@rajupnjkr 🤣🤣६ महिने जुनी Comment आहे बाळा,🤣जून महिना संपायला आला ना आता तू अजून तिथेच राहिला का?
पुनमताई महाजन यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री केल्यास भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश कार्यकर्त्यांना आनंद होईल आणि स्वर्गीय महाजन यांच्या पुण्य आत्म्यास चिरशांती लाभेल
ह्यात सारंगी महाजन हा महत्त्वाचा पैलू सोडलाय आपण.
रंगा - बिल्ला या दोघांतील मौत पण अशीच व्हायला हवी.
Pappu maru de vakadyondya maru de