वटपौर्णिमेबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकर काय म्हणाले?
Вставка
- Опубліковано 19 чер 2024
- 'स्त्रिया आणि अंधश्रद्धा' या विषयावरील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भाषणातील एक अंश.
यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी वटपौर्णिमेबद्दल आपले विचार मांडले आहेत. - Наука та технологія
वास्तव, किमान शिक्षित महिला तरी लक्षात घेऊन कृती करतील
Kya Hazardous chiz kiya unhone kis ko maara kaata khun bahaya ? Kaha aag lagayi ya logonko taklif diya ??kuch bhi !
वडापासून भरपूर ऑक्सिजन मिळतो .
बकरी ईद बद्दल पण त्यादिवशी मुक्या प्राण्याची बळी घेऊ नका असे अनिंस का सांगत नाहीत.फक्त हिंदु सण व आस्थेवरच टीका करणे योग्य आहे का
Very good speech for awaking masses. Brahamin religious literature, stories are very wonderful that result in psychological slevary.
माझे लग्न झाल्यावर शेजारच्या महिलां बरोबर मी वड पुजायला जात असे,पन मनावर खूप प्रेशर यायचे की हे आपण काय करतोय,वडाला फेर्यामारून कधी आपल्याला सात जन्म तोच नवरा कसा मिळेल,असे मला प्रश्न पडायचे.
मग मी हे सर्व बंद केले.व या दिवशी आजूबाजूच्या झाडांना पाणी घालणे,एखादे झाड लावणे असे करू लागले.
डॉ क्टर सांगतात ते अगदि खरे आहे .
याला ,पर्याय म्हणून महिलांनी सारासार विचार करून झाड़े लावण्याचा उपक्रम हाती घेतला पाहिजे.
हो एकदम बरोबर आहे तुमचं मॅडम हे असे हिंदू सण अजिबात साजरे करून नका कपाळावरची टिकली कुंकू पुसून गळ्यात मंगळसूत्र ना घालता सुध्दा फिरू शकता नाहीतर काळा बुरखा घालून फिरू शकता
झाडाला फेऱ्या मारून झाडाचे महत्व सांगितले जाते.
यात कोणाचे नुकसान नाही.
पण बकरा ईद ल गरज नसताना ही केवळ पैसा आहे किंवा सण म्हणून बकरे, गायी कापणे .. ही अतिशय चांगली प्रथा आहे.. म्हणून Dr यावर कधी बोलले नसावे. काय मत आहे ?
@@The_Bharatiत्या वर बोलताना डॉ.ची दातखिळी बसते.फाटते
@@The_Bharatiआम्ही बकर्याला किंवा अन्य कोणत्याही प्राण्याला परमेश्वर मनात नाही.
@@sayyadmullani4615 .. तुम्ही स्त्री ल स्त्री मनात नाही, पुरुषांची गुलाम आणि मुले काढायची मशीन समजता, इतर लोकांना काफर समजता आणि त्यांना मारणे म्हणजे सवाब का काम समजता. आम्ही प्राण्याला परमेश्वर मानत नाही, आम्ही सर्व प्राणी, झाडे, नदी है देवाचे अंश आहेत आणि ते या nature चां भाग आहेत असे मानतो.
तिथे अरेबिया मध्ये काळया दगडाच्या पप्प्या घेता ज्याला एक सुलतानाने संडासात ठेवला होता चार वर्षे. सेक्स खून आणि चोरी करण्याला जिहाद समजता .. great 👍
पुराणातील गोष्टी गुरूकृपे शिवाय कळत नाही.लक्षार्थ वेगळा असतो.दाभोळकरांनी कुठल्या गुरूची सेवा केली आहे.
हा माणूस हिंदु विरोधी होता स्वतःच मुलाचे ना मुस्लिम का ठेवले याचे उत्तर दया
पहीला कुठला धर्मात जन्माला आला ते बघ
हींन्दूच होताना शहाणा भुंकायचे कीती मिळालेत
Thanks jaybhim
दाभोलकर सर तुम्ही खुप लवकर गेले.......
सविस्तर पने माहिती दिली सरांनी त्यांचा अभ्यास गाढा आहे
हे ज्ञान फक्त विशिष्ट समजबद्दल च का बर
@@dattapanchal5245 तो तर आमचा धंदा आहे
kya baat hain Late Daabholkar saaheb.. salute to you..ek numberrr...
दाभोलकर ह्यांनी परिवर्तन ट्रस्ट मधे सर्व सदस्य दाभोलकर कुटुम्बियानी विदेशी पैसा करोड़ो। रूपये स्वता घरी नेले। आहेत त्याचे काय
Rajkiy netayani pan lay malmatta sathavun thevli aahe ani natevai sydhha rajkaranat aahet jashi kay sarv jan sarkari noukrit aahete te pan bagha jara ❤❤❤
करोडो रूपये कमवले...नेरेटिव्ह पसरवून...म्हणून अंधश्रद्धा समितीत फूट पडली...
Absolutely right 👍
Dr. Narendra Dabholkar Ji ... You are a Dr.... can any Dr...give us shurity us of safety of the life of person he operating..? only on failure you say ,God is great... when you don't have any answer you are pointing to God... what is the problem if Ladies requesting safe keeping her husband before God . Understand the Emotions..Dr....
Vad Banyan tree is not God. God word is used in Holy Bible. Lord God created the world. But the natire created is not God. Search the truth. God bless you.
वटपौर्णिमा फक्त महाराष्ट्रीयन महिला करतात,इतर राज्यात हा सन नगण्य आहे
Correct right mi Himachal Pradesh madhye Astana kontyach mahilela he vrat katatana pahil nahi aevhdach kay vadach zad sudhha tithe nahi ❤❤
मकर संक्रांत च हळदी कुंकु शेजारच्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक इथल्या महिलांना माहिती सूद्धा नाही त्यामुळे विधवांचा अपमान तिथे नाही
Voh karwachauth pe kar lete hai voh toh bahot kathin hai ...isako kyonbhul gaye
@@sunilgaikwad3238 Karwa chauth....tij jese hai na maharashtra me nahi .....usme kya ?
बिहार च्या महिला पण वटपौर्णिमा करतात पण त्यांची वेगळ्या महिन्यात असते.
धर्मात बद्दल त्याच धर्मियांनी बॉले तर काही हरकत नाही पण दुसऱ्या धर्मियांनी बोलण्याची सवय वाईट नाहीं
Right
👍
👌👌👏👏
Very good
तीन तलाक,हलाला,4 बायका,अनेक चर्च मध्ये लावले ले बोर्ड,..भूत काढणे सोमवार,पिशच काढणे बुधवार ,हडळ काढणे शुक्रवार,..त्यानंतर त्याचे जाहीर कार्यक्रम होतात असंख्य लोक घुमतात उड्या मारतात,,त्यांच्या विषयी पण जनजागृती का नाही करत?....भंपक पणा कमी करा ही विनंती 🙏
या दांभिकपणाचा रुप पांघरुन हिंदु गप बसतात, पण मुस्लिम लोकप्रिय बोलल तर याला कापुन काढतिल
हाड had
@@user-hi9tp9ix1k छू..छू 🐈
@@user-hi9tp9ix1k छू
@@user-hi9tp9ix1k छूछू
Aastha ani andhshradha ya madhala farak kalala tar changale hoel... 🙏
Vadachya zadache mahatv samjaun ghetle pahije .
यांना कधी भारतीय हिंदू महिला समजलीच नाही.जी महिला वटसावित्रीची पुजा करते तीच
शस्त्रक्रिया करून जीव वाचवते, संसार करतांना अनेक आघाड्यांवर लढत असते तेव्हा मनात कोणतीही अंधश्रद्धा नसते.
Sir ji Sri shasrakriya karun jiv vachavate mhanata ti Sri Dr honyasathi ghara baher padun shikshan ghenya sathi Dr Baba Saheb Ambedkar yani hindu code bill banavun te pass karun tyana ha adhikar milvun dila te suddh kahi manuvadyana te manjur navate ya sathi Baba Sahebani tyanchya mantri padacha rajinamahi dila hota mhanun Aaj sri.ya na he sagale shakkya hot aahe, nahitar tumachya Hind dharma pramane Sri yani ghara baher padayache nahi tyani chul aani mul sambhalayache manusmriti pramane ,mag tumacha hindu dharma aani tyavar adharit rudhi parampara changlya kasha Kay?🤔
भावा मनुस्मृती मध्ये कीतव्या पानावर नियम आहे स्त्री ने मुल आणि चुलच सांभाळली पाहिजे म्हणून!
जय दुर्गा
@@BaliramKshirsagar 🙏🙏👌
Dusrya riligan var kahich. Bolt nahi only hindu
Sir ha tar manuvad aahe
हो का
मग आंबेडकर कोणाची पैदास होती ?
मुसलमानांची की इंग्रजांची ?
Ambedkarana manuvad Manya navata mhanun tar tyani pratidnya ghetali ki ' me jari hindu dharmat janmala aalo tari hindu mhanun marnar nahi' aani tyani bolalya pramane karun dakhavile Karan hindu dharmat rahun pan tyana khup galichha aayush jagave lagale
@francisfitzgerald646 Dr. Ambedkar he kunachi paidas ahe he tumhala mahit nahi. Abhyas kara ki. Ha Manuwad ahe.
@@jaybhim716very good jay bhim
धन्यवाद खुप छान समजावले
दाभोलकरची शिकवण फक्त हिंदू धर्मालाच का हिंमत असेल तर इतर धर्म आहेत त्यांना पण शिकवण दया
कि फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे तुम्ही
Hindu koi dharm nahi hai
@@ranjananikam7390hindu sanatan dharm hai.baki sarv majhab pant sampradaay ahet.
बुरखा काढ ,तिन तिन बायका
Hindu dharmat khup murkhapna aahe asya khup gosti aahet jya sudhrvnyachya praytn kela pahije
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वास्तव राजीव दीक्षित यांनी उघड केले - ua-cam.com/video/rXa5Vg3lfTI/v-deo.htmlsi=AscKRbh1Fto4oL8C
Uchhashikshit striya Dr.,teacher IAS aslelya suddha watpournimecha upwas kartat,wadachi pooja kartat
Narendraji tumhala maza salam aahe pan kahi haram khor lokani tumchi htya keli karan tyanchi dukan band padnar hoti
Pl note that people particularly office going ladies do not undertake this Puja.....
As per you this is all THOTAND
then every act as per hindu custom is thousand.
...Rakhi tie
...exchange of leaves on dussara
...exchange of tilgul ...
You Pl request state govt.where non bjp govt is ruling to stop plucking of leaves ....
But you have no guts to tell them
Why these vrats are to be performed for husbands ? Is there any vrat which husbands do for wives? Why this injustice with women in the name of religion? Bullshit.
There no Completion
Doing This Vrat
Do Or Don't do your Wish Talk About Bhurkha
It's Compulsory Is It Good for Health
Why So Called Dr Not Baarking About That 😮😮😮😮
@@kusumiyer8119you didn't get my point it seems.it is not the question of hindu or muslim.women themselves encourage this patriarchal society.
Yes bull shit is the proper organ that make such modern females tame after marrying and carrying Halala.
@@anupritapotnis7241Why Husband shd do such vrata according to you ?(there are vrata for males too but you r not going to grasp that now so answer above only )
@@justhuman.786why only women are supposed to do in the name of indian culture ? And men enjoy the creme of being a man and superiority. That is my point.
भाऊ तुमाला हिंदू परंपरेचे टिंगल करतांना खुप आनंद होत असेल परंतू ला बरोबर सजा मिळाली आनंद आहे मला
गेले वर भेटून या
तू पण चल हाड हाड
Hyanch Gyan fkt Hindu Sana vr pajlt....baki chya dharma badal bola mhnav himmat asel tr
आपल्यातील वाईठ प्रथा आपणंच उघड करणार नाही तर कोण? प्रत्येक गैर बाबीची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. तसेच कालानुरुप प्रथा पण बदलायला हव्यात.
@@kirangaitonde5528Sarv Dharmat Andh Shradh Astatat
Fkt Hindu na Ka Target Kartat
Hindu Soft Target Aahe Mhnun
Whattel Te
Bhokaych ka
Tuzya Family Purte
Kay Karaych Nay Karayach TeeBagha
Dusryat Naaka Khupsne Ka Mhanun 😮😮😮
@@kirangaitonde5528Bad ko respect dena galat pratha ...wow ...... environment friendly hona galat !wow........aor bejuban masoom janwaro ka khun bahana acchi pratha !!!wow !!matalb aapke haran kaha hai ?aap kaha the itne dino tak gyani baba !
@@kusumiyer8119hindu ha dharm nahi
Vatpornima , vatsavitri pooja mhnje nisargachi pooja aahe hos madhe ya lokaho
निसर्गाची पूजा च ठीक एक दिवसासाठी पण इथे झाडी जंगल नष्ट करून सिमेंट ची जंगल वाढतायत या कडे कोणाचं लक्ष आहे आहों झाड तरी लावतात का ?
साहेब बस करा.
का बस करा
@@dayaranikharat9393थोडं मुस्लिम, ख्रिस्ती प्रथांवर बोलायला शिल्लक ठेवा.पण त्या साठी खूप हिम्मत लागते,तेवढी असेल तर
बरं झालं याला वर पाठवलं.
Why talk about Hindus only? Why not dare to speak about customs of other religions?
ua-cam.com/video/Gzl_gpyAupg/v-deo.htmlsi=LFjcy0t9NeP_hqKj
Uska Gaa...me Nahee Hai O Hindu k Upper Bhonkega Kutta 😮😮
हे सारे एकांगी विचार आहेत. तथ्य असूनही शंभर टक्के बरोबर नाही. आधुनिक मानसशास्त्र सांगतं मनातील इच्छा पूर्ण होतात त्याकरिता ध्यास घ्यावा लागतो.
Are murkhano tya nimittane baikola prem vyakt krta yete.... Ani ti nattate tya nimittane tumhala Kay dukht
Aho double murkh, tumchya baikola vadachi nahi nivdungachi garaj asavi. Ha ha ha
Katha kahihi aso, Wad he wruksha jasti jaasta Hava shuddha karnare aahe. Tar dar varshi hi puja mhanje ek prakaarche Gratitude vyakta karne aahe, Ani tyatun Wad laavnyachi prerna pan milte nahi ka?
Ani Streeya Vadala jo naivedya daakhavtat, to Mungya/Mungalyanpasun Kutri/manjari yaaanchyahi mukhi laagto. Natun aalyamule, to ek chotasa soholaach hoto.
काही म्हणा पण या सणांच्या निमित्ताने बायका नवीन नवीन साड्या घेतात. काही बायका नवरात्री च्या वेळी नऊ रंगाच्या साड्या खरेदी करतात. अशी खरेदी झाली कि नवऱ्याच्या डोक्याला आट्या पडतात.पण जास्तीत जास्त बायका ह्या सण नटून थटून चांगला साजरा करतात.
@@pradnyaptipendse894 मुख्य म्हणजे या सणांच्या निमित्ताने फळ फुलाच्या आणि पालेभाज्यांच्या बागायत दारांना पैसे मिळतात आणि फळ विक्रेते भाजी विक्रेते याना सुद्धा चांगला रोजगार मिळतो. टेम्पोने भाजीपाला आणि फळे फुले आणणारे सुद्धा सणाच्या निमित्ताने पैसे कमवितात.
दाभोळकर फक्त हिंदूंनाच लक्ष्य
करायचा, मेला ते बरं झालं
परमेश्वर एखाद्या माणसाला जन्माला घालताना चांगले वरदान देतो कि तू खूप मोठा तत्वज्ञानी होशील. तशा माणूस मोठा होता होता देवांवरच उलटतो आणि जगात देवच नाही म्हणतो.अश्या लोकांना देव कधीच वाचवू शकत नाही.