Raj Thackeray America Interview : अमेरिकेत मातृभाषेचा डंका, प्रत्येक मराठी माणासाने ऐकावी अशी मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 319

  • @vaibhavwaghmode7912
    @vaibhavwaghmode7912 2 місяці тому +8

    उध्दव साहेबांची पण लवकरच अमेरिकेत मुलाखत होणार.
    मुलाखतकार - आंतरराष्ट्रीय पत्रकार संजयजी राऊतजी

  • @varshadeshmukh2110
    @varshadeshmukh2110 3 місяці тому +6

    साहेब तुमी भाजपा ला बिनशर्थ पाठिम्भा दिला नसता तर तुमी हिरो असता आणी खूप सारे आमदार निवडून आले असते

    • @SSK-hm3ri
      @SSK-hm3ri 2 місяці тому

      Tumchya sarkhe congress khali padlele yedzavech Maharashtracha vatola krtil

  • @nikhilpingle2006
    @nikhilpingle2006 3 місяці тому +4

    अतिशय पांचट मुलखात झाली आहे. जरा चांगले प्रश्न हवे होते.

  • @bansudesir9064
    @bansudesir9064 2 місяці тому

    सोलापूरच्या येथे झुणका भाकरी केंद्र चालू आहे लहू गायकवाड यांचे एकदा राज साहेबांनी भेट द्यावी खूप गरीब आहे तो माणूस

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 3 місяці тому +1

    अप्रतिम मुलाखत ! राज ठाकरे यांचा आवाजाचा बास बघा ! एखद्या नेत्याचा भाषणातल्या आवाजाकडे लक्ष द्या , खरचं असा बास दुर्मिळ आहे .

  • @vrundak424
    @vrundak424 3 місяці тому +3

    Mulakhat ghenari jara bari havi hoti

  • @kunalwalkhade1422
    @kunalwalkhade1422 3 місяці тому

    29.27 right 😂😂

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 3 місяці тому +23

    नुसताच डंका, काम शून्य, अभ्यास शून्य !

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 місяці тому +17

      संधी दिली की काम पण दिसेल..संधी नाही द्यायची आणि काम करत नाही म्हणून बोंबलयाचे.. हे म्हणजे असे झाले की लग्न नाही झाले आणि पोर का होईनात म्हणून ओरडत बसायचे..

    • @nitinkate9370
      @nitinkate9370 3 місяці тому

      मूर्खा तुला काय कळणार आहे, तुझ्या सारखे मूर्ख लोकं ह्या Maharashtra मध्ये जन्माला आले तेच मोठे पाप झालेत

    • @ManishaJadhav-p7r
      @ManishaJadhav-p7r 3 місяці тому +1

      Tu study काय आहे re

    • @MS-mb7fm
      @MS-mb7fm 3 місяці тому +1

      खरंय, म्हणूनच १३ चे १ आमदार झालेत!

    • @fittnesswithbhavesh
      @fittnesswithbhavesh 3 місяці тому +2

      एकदा मुलाखत संपूर्ण ऐकावी कदाचित तुमचे विचार बदलतील

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 місяці тому +92

    श्री राजसाहेब ठाकरे हे एक दूरदृष्टी असलेले एक धुरंधर राजकारणी आहेत जनता जनार्दनाने एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी🙏😊 करावे ही काळया दगडावरील पांढरी रेघ आहे आता फक्त आणि फक्त श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @Jitya_.
    @Jitya_. 3 місяці тому +17

    काय ......
    पुढच्या आठवड्यात भूमिका बदलली तर काय करायचं

  • @RahulRajput-ky6pb
    @RahulRajput-ky6pb 3 місяці тому +57

    मला गर्व आहे मनसेचा मनसैनिक असल्याचा❤

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 3 місяці тому +1

      मला पण

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 2 місяці тому +3

      मनसेचा मनसैनिक म्हणजे? दुसरा कसला मनसैनिक असतो? काँग्रेसचा मनसैनिक??😆

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    काय ऐकावी मुलाखत,,कुणाची ऐकावी? काल बोललेल्या गोष्टीवर हे आज ठाम नसतात 😂
    दुसरयाच्या इशारयावर नाचणारा,,हा कसला मराठी बाणा 😂

    • @fittnesswithbhavesh
      @fittnesswithbhavesh 3 місяці тому +3

      दादा एकदा फक्त संपूर्ण मुलाखत ऐक तुझे विचार बदलतील

    • @WeekendMastiiii
      @WeekendMastiiii 3 місяці тому +3

      Nako aikus bhawa ....tu pogo bgh

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 3 місяці тому

      नाव दाखवत जा म्हंजे कळले आस्ते कोण टोमने बांज आहे मराठा मानसानी नाव लिहा यला लाजू नये

    • @LakshmanKamble-bi3vq
      @LakshmanKamble-bi3vq 3 місяці тому +1

      jar pre mindset asel ki hya mulakahtit kahi aiknyasarkhe nahi tar aikuch nako .... tu samna wach

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 2 місяці тому

      😂

  • @narayantanawade4671
    @narayantanawade4671 3 місяці тому +3

    Raj Thakare is a firebrand leader.This interview is totally flop, disappointing & discouraging.

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 3 місяці тому +16

    What a great interview. Clarity of thoughts with this leader is amazing. We must give one opportunity to rule Maharashtra.

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 3 місяці тому

      Ruined this grand opportunity to ask relevant questions. The interviewee was asking questions like he is talking to some tom, dick, Harry.

    • @sanjaymore2466
      @sanjaymore2466 3 місяці тому

      😂😂😂😂
      तुम्हाला सुद्धा उपचाराची तातडीने गरज आहे....

    • @SSK-hm3ri
      @SSK-hm3ri 2 місяці тому

      ​@@sanjaymore2466zala ? Jaa ata sharad pawarcha tondat gheun bss

  • @aniket78508
    @aniket78508 3 місяці тому +10

    राज ठाकरेंचा एवढा रटाळ interview मी या आधी कधीच पाहिला नाही ... नक्की काय प्रश्न विचारले पाहिजेत तेच समालोचकांना माहिती नाही..😡 सव्वा तास वाया गेला..🤬

    • @WeekendMastiiii
      @WeekendMastiiii 3 місяці тому

      Ekdam kharay ...prashanch vaayfal

    • @himanshulele5280
      @himanshulele5280 3 місяці тому

      मुलाखतीचे प्रश्न चुकले

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 3 місяці тому +1

    अरे या आनंद इंगळेला कोणी निवडलं, राजा ठाकरेंची मुलाखत घ्यायला.
    हाच घाबरतोय आधी.
    आणि राजा साहेब १०० वेळा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन कोंबडी वड्याचे किस्से सांगून मोकळे झालेत. आणि आता १०१ व्या वेळेला म्हणतात मला आवडत नाही 😂
    त्यांना कळलंय लोक आता सीरिअसली घेणार नाहीत.
    स्वतःची स्तुती ऐकायला आवडत नाही राजसाहेबाना 😁
    मुलाखत तरी कश्याला देताय
    त्यावेळी खरंच बोलल्या त्या ताई, त्यावेळी आमच्यासारखी २० तली मुलं ४०तीत पोचलीत
    राजा साहेबांनी एक उमद तरुण
    (राज ठाकरे नावाचं )नेतृत्व वाया घालवलंय, आमच्या अपेक्षा वाढवून हळू हळू फुकट घालवल्या 🙏🏼
    💯

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 3 місяці тому +119

    राज ठाकरे यांच्या वर टीका करणाऱ्या गिधडानों पूर्ण मुलाखत ऐका राजकारण काय करताय...👌

    • @SanjeevanZwade175
      @SanjeevanZwade175 3 місяці тому +14

      @@S.V.Deshmukh बे अकल्या तुझा लीडर बोलन्यातच चांगला आहे,म्हहनुन त्याला लोक डबल छोलकी आणी सुपारी कींग म्हहनतात “ तो दुसर्याला शीकवीतो ज्ञान स्वताहा कोरडे पाशान “

    • @abhishekdeshmukh4311
      @abhishekdeshmukh4311 3 місяці тому

      Jevna madhe g** nahi na khat😂​@@SanjeevanZwade175

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 3 місяці тому

      तुझी आई किती ची सुपारी घेते.😂😂😂​@@SanjeevanZwade175

    • @bhushangawde1409
      @bhushangawde1409 3 місяці тому +2

      😂

    • @rutikjangam7495
      @rutikjangam7495 3 місяці тому

      Kon chagla aahe m bhava he boltayt tri Marathi Mansa badal kon bolty avdh dakhav ekda​@@SanjeevanZwade175

  • @BhushanRajput-xf6gr
    @BhushanRajput-xf6gr 3 місяці тому +124

    Maharashtra मध्ये राज साहेब यांचा सारखा नेता होणे नाही महाराष्ट्रासाठी कीती विचार करतो हा माणूस राज साहेब तुम्ही great आहात

    • @harshal8899
      @harshal8899 3 місяці тому +9

      😂😂😂😂😂😂

    • @kamlakantgosavi3961
      @kamlakantgosavi3961 3 місяці тому

      Lvc​@@harshal8899

    • @MS-mb7fm
      @MS-mb7fm 3 місяці тому +3

      मग मराठी मतदार का नाकारतात त्यांना??? 🧐

    • @BhushanRajput-xf6gr
      @BhushanRajput-xf6gr 3 місяці тому +5

      @@MS-mb7fm कारण मराठी मतदाराला आप आपले जातीचे नेते मोठे करायचे आहेत, राज साहेबांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही कधीच खोटे आश्वासन दिले नाही, राज साहेबांनी कायम महाराष्ट्राचा विकासासाठी मते मागितले, पण दुर्दैवाने महाराष्ट्रची जनतेला ते नको आहे फक्त जातीचा आधारावर च लोक मतदान करतात म्हणुन राज साहेबांना मत मिळत नाही ,

    • @vaidehipethe3679
      @vaidehipethe3679 3 місяці тому +1

      ग्रेट राजसाहेब🎉

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 місяці тому +41

    नेहमी प्रमाणे माननीय राज साहेब यांची मते त्यांचे विचार आवडले

    • @vankatsangule6071
      @vankatsangule6071 3 місяці тому +1

      काही नाही हो घे सुपारी उन उठ दुपारी हेच बरोबर आहे

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 3 місяці тому +8

    महाराष्ट्र मद्ये मात्र गुजराथी ची सुपारी वाजवावी. कसे मराठी आमदार & खाजदार पडण्याची

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k 3 місяці тому +5

    इतका मिळमिळीत आणि बोथट इंटरव्ह्यू मी कधी पाहिलेला नाही. प्रश्न विचारणारे दोघंही, विशेषतः त्या बाई पूर्ण बेअक्कल आहेत😂

    • @saritamarathe3167
      @saritamarathe3167 3 місяці тому

      फक्त राज ठाकऱ्यांना ऐका..

    • @vishal.1991
      @vishal.1991 3 місяці тому

      तू किती अक्कल्वान आहे समजलं
      तुझ्या सारखा जन्माला आला बेअक्कल

  • @DrAshani
    @DrAshani 3 місяці тому +5

    'बिनशर्ट पाठींबा ' 😂 😅

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 3 місяці тому +16

    कायम एकनिष्ठ राजसाहेब आणि मनसेला ❤🚩

  • @Vaijinathbhalkr
    @Vaijinathbhalkr 2 місяці тому +3

    राज ठाकरे च नाव घेतलं तरी पर राज्यातील लोकांना घाम फुटतो

  • @Indian-g3v
    @Indian-g3v 3 місяці тому +3

    ऐवढा कोणाचा दबाव आहे राज ठाकरे वर
    घाबरून सांभाळून का बोलतोय?

  • @rtcommonman
    @rtcommonman 10 днів тому +1

    पण मराठी माणसाला अशा मुलाखती ऐकायला वेळ कुठे आहे... तो फक्त जातीजातीत अडकला आहे... कुठे नेऊन ठेवला शिवरायांचा महाराष्ट्र?

  • @sunilraut1242
    @sunilraut1242 3 місяці тому +3

    एकमेकांची प्रशंसा करणारे ... स्वतःच अरेंज केलेली दिसते ...😂

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k 3 місяці тому +17

    कार्यक्रम आयोजित करणारे मराठी, बोलणारे मराठी, ऐकणारेही मराठी आणि म्हणे अमेरिकेत मराठीचा डंका... स्वतःच वाजवायचा आणि स्वतःच ऐकायचा😅

    • @lalabhai-tn8ep
      @lalabhai-tn8ep 3 місяці тому +4

      बैल aahe tu

    • @RahulRajput-ky6pb
      @RahulRajput-ky6pb 3 місяці тому

      Gadav manayla pahije

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 3 місяці тому +1

      @@lalabhai-tn8ep का रे भाऊ? काही चुकीचं बोललो का मी?

    • @MS-mb7fm
      @MS-mb7fm 3 місяці тому +1

      त्रिवार सत्य !

    • @sanjaymore2466
      @sanjaymore2466 3 місяці тому +2

      ह्यांची एखाद्या गल्लीत जरी सभा झाली तरी मराठीचा डंका वाजतो आणि मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकतो.
      😂😂😂😂

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 3 місяці тому +4

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    साहेबांचे लॉन्चिंग आता अमेरिकेतून होत आहे.

  • @walter.robin.
    @walter.robin. 3 місяці тому +4

    Flop interview ...

  • @dadak3141
    @dadak3141 3 місяці тому +2

    इतिहासाचे प्राध्यापक थेट अमेरिकेला गेले मराठीतून मुलाखत द्यायला...🙂
    मायला मला एक प्रश्न पडलाय बुआ...
    ते डोनाल्डो तात्या ट्रम्प म्हंटले का की इथ काय काम काढल म्हणून...🤕

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 3 місяці тому +6

    मुलाखत घेणारे मराठी देणारे मराठी मग आमेरीकेत जाण्याची काय गरज 😂

    • @APK81
      @APK81 3 місяці тому +1

      Tu ch'utya aahes he ka siddha kartoys

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 3 місяці тому +3

      Bjp

    • @politeboy92
      @politeboy92 3 місяці тому +4

      Saheb apan apli akkal gahan thevli ahe ka ? Apan pardeshat Java mag kalel ki marathi program asel tar kasa watta. Sagale jana prayatna kartat Asa programs la yayache

  • @varshadeshmukh2110
    @varshadeshmukh2110 3 місяці тому +3

    राज ठाकरेंचा एवढा रटाळ interview मी या आधी कधीच पाहिला नाही ... नक्की काय प्रश्न विचारले पाहिजेत तेच समालोचकांना माहिती नाही.. सव्वा तास वाया गेला..

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 3 місяці тому +4

    मुलाखत होती कि वायफल बडबड फ़क्त काही कळलच नाही 😮😮😮😮😮

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 3 місяці тому +30

    मनासारखा राजा राजासारखे मन मा राजसाहेब ठाकरे ❤️🔥💥🥰😍

  • @manojachintalwar8403
    @manojachintalwar8403 3 місяці тому +1

    यांनी आता मराठी सोडली गुजराती पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात बोलवा सुपारी बाज ला

  • @varshadeshmukh2110
    @varshadeshmukh2110 3 місяці тому +1

    raj thakrene bjp la support kelyanantar ..majha vishwas udala tyanchyavarcha
    i hate him now

  • @ankitmamu3881
    @ankitmamu3881 3 місяці тому +1

    Thabad.fakt..balasaheba.sarakh

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 3 місяці тому +14

    श्री.राजसाहेब आता संपलेले आहे ते फक्त स्टेज शो व दंतकथांसाठी पूर्तेच आता शिल्लक आहेत.

  • @ShardulNaik-
    @ShardulNaik- 2 місяці тому +2

    मुलाखत अमेरिकेत होती म्हणून नाहीतर असल्या टुकार मुलाखतकारांना राज साहेबांनी पहिल्या 10 मिनिटातच उडवून लावलं असतं 😂😂

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ 3 місяці тому +5

    दर उन्हाळी सुट्टीत लेकरं बाळ घेऊन परदेशात सहलीला जायचे,मात्र भरतातीतल स्टेचू ऑफ युनिटी बद्दल आक्षेप, बुलेट ट्रेन ला विरोध, आणि पार्टीचे नाव नवनिर्माण ???

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 2 місяці тому +1

      आणि बाकीचे नेते, प्रकल्प बाहेर गेले की मोदी - शाह नी पळवला. आणि प्रकल्प आला की पर्यावरण वाचवा. बरोबर की नाही ?

    • @nileshkadu5656
      @nileshkadu5656 2 місяці тому

      True100℅

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 місяці тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 3 місяці тому +7

    Onlyy राजसाहेब ठाकरे 🚩🚩🙏

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 3 місяці тому +1

    Baidain naa बिन शर्ट पाठिंबा द्यायला गेलेत काय?😂

  • @Sandeep-dm3nw
    @Sandeep-dm3nw 2 місяці тому +1

    Nakkich raj thakarey yanche vichar khup changale aahet.pan tyanchya netyanna aani karyakartyanna kadvat tika sahan hot nahi. Jase ki te america yethil lokashahi che udaharan detat.

  • @Maharahstra
    @Maharahstra 3 місяці тому +4

    आता फक्त राज सरकार 🚩

  • @prasadsawant1676
    @prasadsawant1676 3 місяці тому +8

    खाज ठाकरेंना उपचारांची गरज . आचार वेगळा विचार वेगळा . हे जनतेला मुरख समजतात .

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 3 місяці тому +6

    उध्दव जी वर टिका करणाऱ्या मनसे नेत्यांना प्रक्ष्ण ,राज ठाकरे हे सुपारीच्या पैशातून अमेरिकेत ऐश करायला गेले का.

    • @15oo7rushikeshbhosale7
      @15oo7rushikeshbhosale7 3 місяці тому

      A बाळा तु तुझ्या सुपाऱ्या सांभाळ ना..कशाला नाय तिथं बोटं घालतोय..

  • @PrasadAdhav-dv7kh
    @PrasadAdhav-dv7kh 3 місяці тому +4

    Raj Thackeray is a educated leader❤

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 2 місяці тому +1

    महाराष्ट्र मध्ये काही झालं नाही ते अमेरिका मध्ये ky होणार
    फक्त ठाकरे म्हणून

  • @air-1857
    @air-1857 2 місяці тому +1

    ...that's why he is out of power.

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 3 місяці тому +17

    महाराष्ट्रातील बधु भगिनीनो - आपली जात धर्म पक्ष पार्टी गट तट बाजुला ठेवुन हिन्दुजननाय मराठी ह्रदय सम्राट मा, श्री राजसाहेब ठाकरे यांची साता समुद्रापार झालेली ही रोखठोक निर्भीड व महाराष्ट्राच्या हितासाठी मुलाखत सर्वानी बघावी टीका टवाळी करणा-यांनी तर पहावी ही हात जोडून नम्र विनंती आहे

    • @avi07gaming46
      @avi07gaming46 2 місяці тому

      साहेब बोलण्यातच तेवढं शार्प आहे 😂
      सुपारी शेठ

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj 3 місяці тому +2

    राज नेहमी सारखे नाही बोलले.😮

  • @buntypawar5969
    @buntypawar5969 3 місяці тому +2

    राज साहेब नमस्कार पण आज पर्यंत कोकणातील माझ्या बांधवांकडे एकाही राजकीय नेत्यांनी अजिबात लक्ष दिलेले नाही आपल्या कडून फार अपेक्षा आहेत आजही मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण आहे आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया नको पण आम्ही जसे गावांमध्ये आहोत तिथे आमच्या कोकणी माणसाला सुखाने आपल्या घरी सणासुदीला तरी सुखाने राहता येईल याचा आपण विच्यार करावा हि विनंती जय महाराष्ट्र

  • @Gsumedh
    @Gsumedh 3 місяці тому +1

    किती नेतांची मुले मराठी माध्यम शाळांमध्ये शिकली आहेत? मराठी फक्त बहुजन समाजातील मुलानं साठी च का ? या कार्यक्रमात बसलेले किती लोक मराठी माध्यम शाळांमध्ये मधून शिकून अमेरिका या देशामध्ये कामासाठी आले आहेत ते आधी सांगा. मराठी विषय सक्ती करा पण सगळे शिक्षण मराठी मधुन नको हे माझे मत आहे, असे झाले तरच बहुजन समाजातील मुले जास्तीत जास्त संख्येने अमेरिकेत किंवा इतर देशात शिकून उद्योजक होतील

  • @laxmandamse6528
    @laxmandamse6528 3 місяці тому +2

    याचे विचार अन् हा छक्का आहे...
    का मोठा करता याला...
    जय केलं या छक्यानी...
    कर्तबगारी अन् कर्तुत्व लागतं...

    • @laxmandamse6528
      @laxmandamse6528 3 місяці тому +1

      जय नाही काय

    • @rutikjangam7495
      @rutikjangam7495 3 місяці тому

      मराठी बोलाय शिक तू पाहिलं

  • @sanjaymore2466
    @sanjaymore2466 3 місяці тому +1

    मुलाखतकर अगदीच खालच्या दर्जाचे. ज्या कोणी बाई होत्या अगदीच टुकार. राज ठाकरे इतके कंटाळले कि सारखे विचारत होते झालं का.... आनंद इंगळेचा शो अगदीच फ्लॉप. राज ठाकरेंबरोबर एक उत्कृष्ट कार्यक्रम करण्याची संधी वाया घालवली.

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 2 місяці тому

    राजसाहेब महाराष्ट्रावर खूप प्रेम करणारे व एक जाणते, दुरदृष्टी, अभ्यासू व्यक्तीमत्व......

  • @vinodkamboj-db3bn
    @vinodkamboj-db3bn 2 місяці тому +1

    एकदा.तरी.संपूर्ण.पाठींबा.ध्या..सर्व.जनतेनी.ध्या.ही.विनंती.कळकळ.तरी.बघा🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉

    • @Sandeep-dm3nw
      @Sandeep-dm3nw 2 місяці тому

      Manase karyakartyana aani netyana kadvat tika sahan hot nahi.

  • @siddheshjadhav1788
    @siddheshjadhav1788 3 місяці тому +1

    साहेब तुमी भाजपा ला बिनशर्थ पाठिम्भा दिला नसता तर तुमी हिरो असता आणी खूप सारे आमदार निवडून आले असते

  • @MIR785H
    @MIR785H 3 місяці тому +1

    नवीन काही नाही....नवीन पीढी ला आता मारामारी पेक्षा काम हव आहे.....हिंदुत्वाचा मुद्दा??

  • @commenterop
    @commenterop 3 місяці тому +6

    आता अमेरिकेत कुणाची सुपारी वाजवणार 😂😂

    • @rutikjangam7495
      @rutikjangam7495 3 місяці тому +2

      पूर्ण मुलाखत ऐक समजेल...
      नुसता बाळासाहेबांचा फोटो लावून काय होणार नाही

  • @RM-cz7wk
    @RM-cz7wk 3 місяці тому +18

    Bharata madhala shevatacha vicharik manus . What a thought . Great man.
    Sindhutain che sentence aathavato ya manasala baghun. ❤

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar9392 3 місяці тому +10

    Great

  • @sunilraut1242
    @sunilraut1242 3 місяці тому +1

    भारतातील , महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्यांवर जेव्हा यांनी बोलावे असे अपेक्षित असते त्यावेळी हे बरोबर मोदींसारखे चुपचाप बसतात . सोयीप्रमाणे आपली भूमिका बदलणारे त्यामुळे यांची सुरुवातीला जी किंमत होती ती नंतर राहिली नाही . म्हणूनच मनसे प्रमाणे भाजपाची सुद्धा हीच अवस्था होणार .

  • @sagardivase-uh3en
    @sagardivase-uh3en 3 місяці тому +1

    Jay MNS

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 2 місяці тому +1

    Raj sir I am there with you I am from Pune

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 місяці тому

    श्री नितेश राणे
    श्री नारायण राणे यांच्या ईग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे व्हाईट हाऊस अवाक झाले तशीच अमेरीका राज ठाकरे यांच्या मराठीची अवस्था झाली आहे.

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 2 місяці тому

    हा फेल मराठी राजकारणी व तथाकथित विचारवंत आहे याची आता अमेरिकेतुन इमेज बिल्डिंग सुरु केलीय 😂

  • @ShindeFoundation
    @ShindeFoundation 2 місяці тому

    ४,५ दिवसा खालचीच गोष्ट आहे , बीड मधील प्रकरण , एका मृत दलीत महिलेला अंत्यविधी साठी पूर्ण गावाने जागा दिली नाही स्मशान भूमी मधे अंत्यविधी करू दिला नाही ; ही अशी परिस्थिती!
    अशा गोष्टी वर ॲक्शन घ्यायला सुरु करा ! मग लवकरच जातपात निघून जाईल !

  • @Zsg436
    @Zsg436 3 місяці тому +11

    Waah, Rajsaheb!

  • @sbvlogs-gk
    @sbvlogs-gk 3 місяці тому +1

    बिन शर्थ पाठींबा हा विषय मला अजूनही कळला नाही

  • @dipakapkare3412
    @dipakapkare3412 3 місяці тому +1

    साहेब तुम्ही आराजतेकडे गेले आहात 🤔🙏

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 2 місяці тому

    एकच साहेब बाळासाहेब जी ठाकरे साहेब राज ठाकरे कोण आहे 😂 बाळासाहेब जी ठाकरे साहेब ह्यांच्या मुळेच राज ठाकरे ची ओळख आहे😂

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 3 місяці тому +12

    अमेरिकेतील लोकशाही ही अध्यक्षशाही स स्वीकारल्याने श्रेष्ठ आहे.
    भारतात लोकशाहीचे विकृतीकरण झालेलं आहे. सगळे आपआपली दुकान थाटून
    बसलेत.
    अध्यक्षशाहीत दोनच पक्ष असल्याने आलटूनपालटून सत्ता सोपवता येते. आपल्या भारतात हजार पक्ष.

  • @kiranvasudeo168
    @kiranvasudeo168 3 місяці тому +1

    Setting

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 2 місяці тому

    शेवटच्या श्वासापर्यंत मनसे ❤❤

  • @jayrashtrahindavi2089
    @jayrashtrahindavi2089 3 місяці тому +1

    Trump ni supari bahutek...prachaar karnyasathi

  • @vijaychaughule2532
    @vijaychaughule2532 3 місяці тому +1

    मला अभिमान वाटतो की मनसैनिक आहे.❤

  • @mayor3202
    @mayor3202 3 місяці тому

    Rajkiya vyang chitra zhale😂😂😂😂

  • @laxmanwadu8859
    @laxmanwadu8859 3 місяці тому +1

    राजकारणातली गेलेली केस राज

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 3 місяці тому +1

    Raj Saheb ❤

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 3 місяці тому +3

    Durdrusti neta राज साहेब

  • @sameerkadoo2798
    @sameerkadoo2798 2 місяці тому

    Tya mulakhat ghenarya taai BMM chya distayet…. 😅😅

  • @chandrakantzodgekar2318
    @chandrakantzodgekar2318 2 місяці тому

    If a graduate voter is a paralysis patient for him such provision.

  • @sanjayavhad7372
    @sanjayavhad7372 3 місяці тому +12

    हिन्दु + मराठी = राजसाहेब

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 2 місяці тому

    इकडे बिनशर्त लंका लावली की

  • @pralhadphalke7397
    @pralhadphalke7397 3 місяці тому

    शहरं खराब दिसतात ह्या महत्त्वाच्या समस्येवर राज साहेब गंभीरतेने बोलत आहेत आणि मुलाखत घेणारे (आणि ऐकणारे लोकं सुध्दा) खुशाल हसतायेत!

  • @prashantkarekar6239
    @prashantkarekar6239 2 місяці тому

    Jetlag hota ki ankhin kahi samjat nahi. Khupach niras mulakhat hoti.

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 місяці тому +15

    धरसोड वृत्ती मुळे वाया गेलेला नेता

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 3 місяці тому +1

      A gapp ga bavlat bai

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 місяці тому

      कोणती धरसोड...आणि बाकी राजकरणी कसे ही युत्या आघाड्या करतात त्यांना तुम्ही काही बोलणार नाही आणि त्यांनाच परत परत निवडून देणार

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 3 місяці тому

      कस काय सांगा

  • @manjushrichippalkatti3588
    @manjushrichippalkatti3588 2 місяці тому

    आत्ता तरी हा एकच माणूस तारणहार वाटतो महाराष्ट्राचा

  • @mandarjadhavyt1603
    @mandarjadhavyt1603 2 місяці тому

    Yandyachi poli keli paheje to distio kàsa sharugcha anda

  • @truthalways1387
    @truthalways1387 2 місяці тому

    कशासाठी आलात..? असाच TP करायला 😅

  • @arunsongire7485
    @arunsongire7485 3 місяці тому +1

    दिल खुलास राज साहेब पाहायला मिळाले.... 🙏🏻

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 2 місяці тому

    Khara ahe o saheb thacrey the great leader of mns party 🎌 🎌 🎌

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 місяці тому

    बिनशर्त पाठिंबा 😂😂

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 3 місяці тому +7

    सॅनफ्रानसीस्को हा बॅंककरप्ट शहर , सगळे उद्योग धंदे बंदपडायच्या मार्गांवर आहेत काहीतरी बोलु नका राज बाबु

  • @MS-mb7fm
    @MS-mb7fm 3 місяці тому +3

    महाराष्ट्रचे मराठी मतदार राज ठाकरे यांना गांभीर्याणे घेत नाही हेच सत्य आहे!

  • @kc-mi5jm
    @kc-mi5jm 2 місяці тому

    😂😂😂😂 he nehmi mana jinktatach.

  • @bhanudasjagannathchavan9353
    @bhanudasjagannathchavan9353 2 місяці тому

    भावी मुख्यमंत्री