कोकणातल्या जंगलातील सुंदर Rustic घर | ratnagiriplaces | kokan places

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 152

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  8 місяців тому +12

    चिपळूणजवळील eco stay अरण्यवाट इको स्टे
    निसर्गप्रेमी, पक्षीनिरिक्षकांसाठी आणि निवांत क्षणांसाठी बेस्ट ठिकाण आहे. ❤️🌿
    Contact Details and Tariff 👇🏻
    मल्हार इंदुलकर - 7058826674
    अक्षता धरणे - 7483820499
    महेंद्र इंदुलकर - 9307266258
    सुनिता गांधी - 7218894823
    🌿Tariff - 1650₹ per head. Inclusive of two meals, breakfast, refreshments, nature trail inside campus.

  • @rupaliumberkar5730
    @rupaliumberkar5730 8 місяців тому +15

    मुक्ता नावाप्रमाणे मुक्त भटकंती करणारी अगं तुझे व्हिडिओ मी हल्लीच बघायला लागले. तुझ्या व्हिडिओ मध्ये तुझी सांगण्याची पद्धत ते शांत स्मूथ म्युझिक इतकं रिलॅक्स करणारं असतं. आता मला तुझ्या व्हिडिओज ची चटक लागली. आता मी पाच वर्षे पूर्ण मागे गेले .आणि तुझे व्हिडिओ पहिल्यापासून रोजचा दिनक्रम केला की रोज एकेक व्हिडिओ बघायचा .अप्रतिम असतात ग यार तुझे व्हिडिओ. जशी भटकंती एक सिरीज होती बग आधी तो फील येतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने त्याची माहिती सांगणे, तुझा तो सुंदर निरागस साधेपणा खूप भारी वाटतो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @sharmishthabibikar4474
    @sharmishthabibikar4474 2 місяці тому

    As always, very informative and beautiful. Thanks

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 8 місяців тому +3

    मुक्ता मस्तच खरोखरच एक मुक्त निसर्गानुभव अरण्यवाट ठिकाणही छानच मल्हार चे काम चांगले चालू आहे त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा एपिसोड फार आवडला धन्यवाद असंच चालू राहू दे

  • @bhushangarud5405
    @bhushangarud5405 4 місяці тому

    मराठीतील कविता तुला खूपच आवडताना...
    आवडीचे माहिती सांगताना तु कविताचा सुर देऊन सांगत असते..😊👍👍👌👌

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 8 місяців тому +3

    सुंदर भटकंती !
    मल्हारला त्याच्या कार्यासाठी शुभेछा !!
    अत्यंत शांतपणे निसर्गाची सुंदर रहस्य दाखवल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! 🙏🙏

  • @rajendrawaghaskar4830
    @rajendrawaghaskar4830 8 місяців тому +1

    खूपच छान ठिकाण मल्हार ने सुध्दा अरण्य वाट सुंदर बनवले आहे. आणि परिसरातील देवराईंची संपूर्ण माहिती सुद्धा छान दिली आहे. गुहागर चे हे आँफबीट ठिकाण नक्की च सुंदर आहे. मुक्ता मुळे गेल्या चार पाच वर्षां पासुन न पाहिलेले कोकण आम्हाला पहायला मिळत आहे 👌👌👌👍

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 8 місяців тому +2

    मुक्ता, अगदी खराखुरा इको स्टे आहे.चला एक नवीन ठिकाण माहित झाले .मला सुद्धा पक्षी पहाणे खुप आवडते.
    खुप छान व्हिडीओ,खुप खुप शुभेच्छा

  • @pravinmestry9523
    @pravinmestry9523 5 місяців тому

    it reminds me of my Grandmothers places Rustic old look very beautiful.

  • @ghazalgalaxyandcinemaatagl3283
    @ghazalgalaxyandcinemaatagl3283 7 місяців тому

    छान मुक्ता, your videos are really comforting! तुझा साधेपणा, चपखल वक्तव्य आणि शुद्ध उच्चारणासहित नेमकी विस्तृती खरंच वाखाणण्याजोगी आहे. पुढील फिरस्तीसाठी शुभेच्छा!
    किरण संगवई

  • @sagarwk
    @sagarwk 3 місяці тому

    superb work Mukta & Team

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 8 місяців тому +1

    मुक्ताबाई अतिशय सुंदर व्हिडिओ केला आहे चिपळूण येथे असं काही आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं आज तुमच्या मुळे हे ठिकाण व्हिडिओ च्या माध्यमातून बघायला मिळाले धन्यवाद

  • @अनिलऔटी
    @अनिलऔटी 8 місяців тому +3

    ईतके सुंदर स्वप्नांत सुधा बघायला मिळत
    नाही हे फक्त तुझ्या मुळे होते आहे खुप खुप खुप आभार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 7 місяців тому

    Khup Khup Sunder. Ek no video.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 місяців тому

    Apratim Nesarag Durshan
    Sunder Surekh Shbdhat Maheti Deli Bhari Blog 👌👌

  • @t.p.athale5674
    @t.p.athale5674 5 місяців тому

    Your videos are amazing. Good job! I like those 😊👍. All the best!

  • @navnathwadje9060
    @navnathwadje9060 5 місяців тому

    खुपच सुंदर ताई ❤😊

  • @dippaktambbat24
    @dippaktambbat24 5 місяців тому

    Khup Chan Mukta

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 8 місяців тому

    मुक्ता व्हिडिओ खूप मस्त झालाय खूप सुंदर ठिकाण आहे असे तू मस्त मस्त ठिकाण दाखवते त्याबद्दल तुझे मनापासून आभार घरी बसून असं मस्त नेचर पाहता येतं😊 धन्यवाद 😊

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 7 місяців тому

    खूपच छान माहितीपूर्ण भटकंती आहे

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 8 місяців тому

    वा खुप छान मस्त सुंदर सुरेख अप्रतिम अशी ही देवराई आहे खुप आवडले एक नंबर❤❤❤

  • @SceEgeg
    @SceEgeg 5 місяців тому

    Very beautiful place

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 7 місяців тому

    अप्रतिम सौंदर्य निसर्गाचे ग्रेट 😊😊😊😊😊

  • @NeilPatil-le6yz
    @NeilPatil-le6yz 7 місяців тому

    Nehmipramane sunder aani apratim video

  • @jayashreekulkarni6767
    @jayashreekulkarni6767 6 місяців тому

    मस्त

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 7 місяців тому

    अप्रतिम ❤ तुम्ही आणि जंगल

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 8 місяців тому +5

    दिग्गज स्वानंदी देसाई यांच्या भेटी नंतर ची ही मुक्ता देवी जीं सारख्या दिग्गजा कडून अजून एक उत्तम कलाकृती ची भेट मुक्ता देवी जी नी आपल्या चाहत्यांना दिली आहे. व्वा😯😳. मस्तच झाला आहे हा व्हिडिओ.

  • @latapethe8047
    @latapethe8047 7 місяців тому

    Shant jungle mdhe shant Nisarg ani Tashich shant mukta sundar pdhtine bolte chan 👌👌❤❤❤

  • @madhavimulay4022
    @madhavimulay4022 7 місяців тому

    छान माहिती मिळाली.

  • @arunbandekar694
    @arunbandekar694 7 місяців тому

    खूप छान सुंदर निरसर्गा दर्शन तू घडवले मुक्ता खूप खूप धन्यवाद

  • @chetanshetkar4155
    @chetanshetkar4155 8 місяців тому +1

    Mukta,
    खुप सुंदर वर्णन. आपल्या आजुबाजूला इतके छान छान ठिकाण आहेत हे फक्त तुझ्या वीडियोमधून बघण म्हणजे आम्हा परेक्षकांसाठी एक पर्वणीच

  • @aniruddhapatwardhan7055
    @aniruddhapatwardhan7055 8 місяців тому

    Khup chan aahe Devrai and forest

  • @shaileshjanawlkar9428
    @shaileshjanawlkar9428 6 місяців тому

    माझ्या गावी जानवळ्यात आलात खूप आनंद झाला ❤

  • @gauravalim6628
    @gauravalim6628 8 місяців тому

    अप्रतिम खूपच छान विडिओ मुक्त 👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @ushaghadge
    @ushaghadge 7 місяців тому

    Khup chan mast try 👍

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 8 місяців тому

    छान एपिसोड.. मुक्ता तुझे छान कलेक्शन.. असा हा व्हिडिओ.

    • @maheshchandilkar3078
      @maheshchandilkar3078 8 місяців тому

      छान, अप्रतिम
      निसर्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 8 місяців тому

    Lovely rustic offbeat place. It’s there on my bucket list. Will visit soon. Nice coverage Mukta 👍👍

  • @sharddhapawar3079
    @sharddhapawar3079 7 місяців тому

    Khup chan
    Kakan mhanje swarg aahe

  • @pravinmestry9523
    @pravinmestry9523 5 місяців тому

    tadi n madi both are good fr health..

  • @digambarpardeshi562
    @digambarpardeshi562 7 місяців тому +1

    मी सुद्धा चिपळूण चा आहे. सुंदर आहे हे ठिकाण.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 8 місяців тому

    मस्त आहे विडीओ ❤

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 8 місяців тому

    सुंदर आणि शांत जागा आहे

  • @santoshdhanawade446
    @santoshdhanawade446 5 місяців тому

    Mukta tujhi mukt bhtkanti chalu thev.. Chan vatt video baghtana.. Tujh nisargashi asnar nat tujhya bolnyatun aikayla khup chan vatt... Khup mahiti pn milte.. Tujhe video khup chan astat... Asch nisargavr prem krt raha ani aamhala pn video madhun nisarg darshan gheu de.. Chan mast.. 👌👍

  • @milindsawant5707
    @milindsawant5707 8 місяців тому

    Muktaji 🙏🙏
    छान..
    मिलिंद सावंत..

  • @ranjanapatole8536
    @ranjanapatole8536 8 місяців тому

    Khup Chan nice ❤

  • @bibamit
    @bibamit 8 місяців тому

    Indian paradise flycatcher दिसतो चिखली देवराईत... छान video...

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 8 місяців тому

    खरच छान आहेत विडिओ...मगर दाखवले आहे...

  • @vaibhavsawant5957
    @vaibhavsawant5957 8 місяців тому +1

    Khoop chan thikan aahe aani tuzhi bharkanti aavdli. Mala

  • @amolparab4786
    @amolparab4786 8 місяців тому

    Khup chaan❤

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 8 місяців тому

    Khup chan Mukta sister tuzhya video marfet Navin spot pahyala milale

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 8 місяців тому

    Khupach chaan 💯💖💖💖💖👍👍

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149 8 місяців тому

    अप्रतिम.. सुंदर👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 8 місяців тому

    लय भारी 👌👍

  • @RAJESHPHATAK-w5f
    @RAJESHPHATAK-w5f 7 місяців тому

    मुक्ता अतिशय सुंदर व्हिडिओ......❤ कोकणात दिसणाऱ्या फुलांची माहिती , यावर देखील तू एखादा व्हिडिओ बनव......
    फुलांची मराठी नावे ऐकताना खुपचं बरे वाटले.... आठवणी जाग्या झाल्या...😊😊😊😊😊😊

  • @vishalbhujang9623
    @vishalbhujang9623 8 місяців тому

    नेहमी प्रमाणे खुप सुंदर अप्रतिम 😊

    • @Suvarna_8294
      @Suvarna_8294 7 місяців тому

      Tumche video pahile mi mala avdtat,mi tumchya channel la subscribe pn Kel ahe . Mi pn new channel open Kela ahe tumhi pn majya channel la subscribe kra please 😊

  • @shomarodrigues6828
    @shomarodrigues6828 8 місяців тому

    Malhar has taken up a beautiful project of aforestation

  • @snehasawant9498
    @snehasawant9498 8 місяців тому

    Khup chan❤😍

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 8 місяців тому

    Nice,very deserted places.

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 8 місяців тому

    मस्त

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 8 місяців тому +1

    Wow mast vlog 🎉🎉

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 3 місяці тому

    👌🏼

  • @VirShri
    @VirShri 8 місяців тому

    धन्यवाद ग्रेट मुग्धा❤

    • @VirShri
      @VirShri 8 місяців тому

      धन्यवाद ग्रेट मुक्ता❤

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 7 місяців тому

    Nagzira yethe,ekda trip kara, episode kara. Chhan aahe. ( kiran purandare, Vyankatesh malgulkar, birds special forest.)

  • @my3gp
    @my3gp 8 місяців тому

    As usual khup chan

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 8 місяців тому

    Very nice....

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 8 місяців тому

    Very nice video😊

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 8 місяців тому

    खूपच छान ❤❤❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 місяців тому

    Nice video 📸📸📸

  • @meditationmusic9997
    @meditationmusic9997 8 місяців тому

    Very nice mukta❤

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 8 місяців тому +1

    माडीला सोड्यासारखी एक नैसर्गिक चरचरीत चव असते, सकाळी प्यायल्यास अजून छान वाटते

  • @rajnoordesai1955
    @rajnoordesai1955 8 місяців тому +1

    🌈174🥰👍🥰so so nice🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🕊

  • @ramdasgarud2008
    @ramdasgarud2008 8 місяців тому

    Very good

  • @maulisavase7336
    @maulisavase7336 7 місяців тому

    नमस्कार मी मुक्ता नार्वेकर हे भारी वाटत

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 8 місяців тому

    खुप छान व्हिडिओ.............❤❤❤

  • @abhijitnimbare6305
    @abhijitnimbare6305 8 місяців тому

    सुंदर

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 8 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤nice vlog 😊

  • @pratiksha...8004
    @pratiksha...8004 8 місяців тому

    नाही तर म्हणाल खुप छान झाल..🥂🍷🍷 माडी

  • @sujeetdarandale9097
    @sujeetdarandale9097 8 місяців тому

    Where we can spot otters more in konkan? Kindly make video on deobag & nivati beatch.

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 7 місяців тому

    Mukta =Kokan.kokan che video baghave te mahanje Mukta Narvekar.mast kokan vlogs

  • @bablukhan32shirala
    @bablukhan32shirala 8 місяців тому

    Nice Blog

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 7 місяців тому

    Mast ❤u

  • @yogeshraul1527
    @yogeshraul1527 7 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @alishaikh9923
    @alishaikh9923 8 місяців тому

    ❤🎉❤

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 8 місяців тому

    अप्रतिम
    आता शासनाला एक विनंती प्रत्येक जील्हात एक देवराई बनवा.

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 8 місяців тому

    ❤❤❤❤

  • @AjitWaghe-he8yw
    @AjitWaghe-he8yw 7 місяців тому +1

    सदर ठिकाण आमच्या गावातील असून आमच संपूर्ण लहान पण त्या जंगलात गेल आहे.. परंतु अशा ठिकाणी सुद्धा टुरिझम करता येईल अस कधी वाटल नव्हत..

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 7 місяців тому

    मज्जाच,मज्जा,😂😂

  • @sachinmusale3584
    @sachinmusale3584 8 місяців тому

    Guhagar la nakki ya mazya hotel la sukirta dada pan yeun Gela aapali aathavan nighali hoti

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 8 місяців тому

    Khup chan

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 8 місяців тому

    17:59 aani mala ata gargrartay 😁😄

  • @chetkul
    @chetkul 8 місяців тому

    Mast

  • @devendhopeshwarkar
    @devendhopeshwarkar 8 місяців тому

    पाहायला सुरुवात केली सुद्धा 🙏 तुला

  • @Suraj-bn8mg
    @Suraj-bn8mg 8 місяців тому

    ❤❤❤❤

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan3 8 місяців тому

    असे eco stay प्रत्येक जंगलात सुरू झाले तर खरोखर ज्यांचा stay किंवा अधिवास जंगल आहे अश्या प्राण्यांनी कुठे stay करायचा...sorry to say.. पण कुठ तरी याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. आपण या निसर्गाच काही तरी देण लागतो हा विचार प्रत्येक वेळी मनात रुजवला पाहिजे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  8 місяців тому +1

      See, या stay ची गोष्टच वेगळी आहे. इथे जे जंगल आहे, ते private जागेत येतं. आधी इथे जंगल पुष्कळ प्रमाणात कमी झालेलं. मल्हार योग्य पद्धत अवलंबून जंगल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि प्राण्यांसाठी तुटलेला corridor तयार व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. कृपया या व्हिडीओतील त्याच्या interview चा भाग बघा.

  • @ravindradabhadevlogs
    @ravindradabhadevlogs 8 місяців тому +3

    लै वाट बाघाय लागली राव.....😊

  • @urpawar1036
    @urpawar1036 8 місяців тому

    Nice

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 8 місяців тому

    ताई मला सांग तिथे लाईट साठी जनरेटरची सोय आहे का. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  8 місяців тому

      Confirm करून सांगते

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 8 місяців тому

    @17.31 नाहीतर म्हणाल 😊😊😊
    चिअर्स 🤔🤔🤔

  • @NeelanSw
    @NeelanSw 7 місяців тому

    मुक्ता जरा प्रत्पेक जंगल Hom Stay ला कस पोहचायच त्याबद्दल पण माहीती देत जाना . तुझे सगळे व्हिडीओ आवडतात .

  • @chandrashekharwaikar9583
    @chandrashekharwaikar9583 6 місяців тому

    फणस हा मूळ कोकणातील नाही तर तो बाहेरून इतर देश्यातून बहुतेक आफ्रिकेतून आलेला आहे.