First of all mukta and rohit thanks a lot for sharing this. And you guys doing so wonderful job. मला हेवा वाटतो तुम्हा दोघांचाही. मुक्ताचं प्रवाही शुद्ध आणि तितकच लाघवी बोलणं ऐकायला छान वाटतं. सुरवातीपासून ते शेवटापर्यंत ऊत्सूकता कायम तशीच धरुन राहते हेच त्याचं श्रेय. आणि मुक्ता चे माहीती देतानाचे बारकावे सुखद वाटतात. खुप खुप शुभेच्छा.
किती सुंदर बोलतेस . खूप छान सादरीकरण. इतकं शुद्ध मराठी खूप कमी ऐकायला मिळते आज काल. खूप भारी वाटत शुद्ध मराठी ऐकायला. आपला महाराष्ट्र तर आहेच खूप भारी.
मालवणचा तुझा होम स्टे एकदम भारी.. मड हाऊस खरंच छान नॅचरल असे.. सृष्टी सौंदर्य मस्तच.. भरत गड छान.. मुक्ता तुला सांगायचे की आपल्या महाराष्ट्रातील विशेष सर्व गडांची निगा राखणे आवश्यक आहे.. जीर्ण झालेल्या अवस्थेत असे आहेत.. झाडे झुडपे.. विहिरत खुप पाणी असून पूर्ण झुडपानी वेढलेली.. बघून खूपच वाईट वाटते.. तू ज्या गडांना भेटी दिल्यात.. त्या विषयी पुरातन खात्याला पाठपुरावा कर.. गड वाचले पाहिजेत.. त्या साठी सरकार निधी खास गडांच्या देखभाली करिता काढत असते... तसं काहीच दिसत नाही...
महाराष्ट्रातील निसर्गाची रूपे कोकण संस्कृती ग्रामीण भागातील माहिती त्या ठिकाणचा नयनरम्य निसर्ग गडाचा इतिहास प्रत्यक्ष गड अनुभवत असल्याचा आनंद अप्रतीम महिती चित्रीकरण अफलातून व उत्कृष्ट 🙏
फारच छान कोकण दर्शन सहल भरत गड ची सुंदर भक्कम रचना पाहुन धन्य झालो... मी हि मालगुड बीच वर दोन दिवस मज्जेत व्यथित केले... कविवर्य कृष्णाजी केशव दामले केशवसुत यांच्या स्मारकास भेट दिली फारच सुंदर व शांत परीसर आहे .मालगुड चा, ते हि गणपतीपुळे पासुन फक्त तिन किलोमीटर अंतरावर... आजूबाजूचा परिसर नयनरम्य आहे
Mukta tai tu ekda palshet madhye ye. Palshet he guhagar javalcha ek gav aahe. Mi ethech rahte. He gav tula nakki aavdel. Ithe rahnyasathi best thikan mhanje gaaj resort. Ithala samudra ha khup shant aahe. Tu aalis tar tula maza gav nakki aavdel❤
तूम्ही येलवण जुगाई गाव पाहावं.खूप सुंदर आहे पावनखिंड पासून 5 km आहे अनुस्कुरा रोडला .....जवळ गेलवडे धरण आहे.....आणि हे कोल्हापूर जवळ आहे .....खूप सुंदर गाव आहे ते......मंदिर पण सुंदर आहेत.
किनाऱ्या पलीकडले मालवण खुप छान आहे. व्हिडिओ छान माहितीपूर्ण झालाय. एक प्रश्न असा आहे की internet connection कसं आहे mud house च्या इथे. Work from home facility असणाऱ्यांसाठी किती सोयीचं आहे? धन्यवाद 🙏🏼
All in One Vlog. Forest-Animals-Birds-River-Temple- Fort & Muchmore Everything Covered. Nisargache Sundar Video-Shabdchitra Varnan Karanara Soneri Zalali Labhalela Glorious Vlog. Proficient Vlog Artists shows the Splendour & Superior Quality of their Natural Skills. 🎷🎷🎷🎷🎷
मुक्ता आमच्या गावाच्या अगदी जवळ आहे भरतगड,आमचं गाव बांदिवडे गड नदीच्या पलीकडे आठवडी बाजाराला आम्हाला मसुरे गावात जावं लागतं मसुरे बांदिवडे गावाच्या मध्ये गड नदी आहे आता चांगला पुल झाला आहे पूर्वी आम्ही होडीने बाजारात जायचो आणि सातवीच्या पुढची बारावी पर्यंत शाळा मसुरे गावात आहे नाहीतर कणकवली 😊
Good evening mukta we consider you as a family member cum family friend because the way u speak shows that u should not b a separate entity vhsit vatlathar mafkar sorry n thanks
Vihara Eco Tourism Contact Details
सुमित देवूळकर - +918208977900
www.viharaecotourism.com/?fbclid=PAAaYcqVMMTEEhgvTyQyslTOHmfDTt7LGwvoZnz-ck8KOFO0hHTzTflqEvJt0
Thanks for sharing 🎉
First of all mukta and rohit thanks a lot for sharing this. And you guys doing so wonderful job. मला हेवा वाटतो तुम्हा दोघांचाही. मुक्ताचं प्रवाही शुद्ध आणि तितकच लाघवी बोलणं ऐकायला छान वाटतं. सुरवातीपासून ते शेवटापर्यंत ऊत्सूकता कायम तशीच धरुन राहते हेच त्याचं श्रेय. आणि मुक्ता चे माहीती देतानाचे बारकावे सुखद वाटतात. खुप खुप शुभेच्छा.
किती सुंदर बोलतेस . खूप छान सादरीकरण.
इतकं शुद्ध मराठी खूप कमी ऐकायला मिळते आज काल.
खूप भारी वाटत शुद्ध मराठी ऐकायला.
आपला महाराष्ट्र तर आहेच खूप भारी.
धन्यवाद 😊🙏🏼
Perfect Comment Lihila Tumhi ! Muktache Presentation Skill Cool & Khup Chhan Asate..... In a Royal Way.
मालवणचा तुझा होम स्टे एकदम भारी.. मड हाऊस खरंच छान नॅचरल असे.. सृष्टी सौंदर्य मस्तच.. भरत गड छान.. मुक्ता तुला सांगायचे की आपल्या महाराष्ट्रातील विशेष सर्व गडांची निगा राखणे आवश्यक आहे.. जीर्ण झालेल्या अवस्थेत असे आहेत.. झाडे झुडपे.. विहिरत खुप पाणी असून पूर्ण झुडपानी वेढलेली.. बघून खूपच वाईट वाटते.. तू ज्या गडांना भेटी दिल्यात.. त्या विषयी पुरातन खात्याला पाठपुरावा कर.. गड वाचले पाहिजेत.. त्या साठी सरकार निधी खास गडांच्या देखभाली करिता काढत असते... तसं काहीच दिसत नाही...
मुक्ता ताई तुम्ही अशा प्रेक्षणीय स्थळ शोधून कडतात, मजा येत बघायला. Thanks for exploring new places..🎉🎉
Thank you 😊😊
महाराष्ट्रातील निसर्गाची रूपे कोकण संस्कृती ग्रामीण भागातील माहिती त्या ठिकाणचा नयनरम्य निसर्ग गडाचा इतिहास प्रत्यक्ष गड अनुभवत असल्याचा आनंद अप्रतीम महिती चित्रीकरण अफलातून व उत्कृष्ट 🙏
धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
MUKTA TUZE OFBEAAT VIDIOS FAR CHAN ASTAT SOBAT TUZE SOJVAL DISNE AANI GOD BOLNYACHI .SATH GOO BLESS YOU BALA .
मुक्ता खूप खूप छान आम्ही मालवण चे असून तुझ्या मुळे आमच्या ज्ञानात भर पडते ❤ खूपखूप धन्यवाद ❤❤ anil zantye
भर पडते ज्ञानात तुझ्या इपिसोडमुळे त्यामागे तुम्ही किती कष्ट घेता खूप छान भरतगड,मड हाऊस इन मालवण
मुक्ता मस्तच निसर्गाशी नाळ जोडून ठेवणार अप्रतिम पर्यटन अगदी छान ठिकाण दाखवलं त्याबद्दल आभार धन्यवाद असेच चालू राहू दे
Khupach abhar manave titke kami atishay vegla mahit naslela durmil niwanta nisargana bharlela asa malwan jawalcha.pan nehmichya malwan chya sthalan peksha vegli baju malwan chu ani bharatgada chi ani hya mati chya ghara chi mahiti dilya baddal
Mukta, Outstanding, Amazing 👏 👌 namaste
फारच छान कोकण दर्शन सहल भरत गड ची सुंदर भक्कम रचना पाहुन धन्य झालो... मी हि मालगुड बीच वर दोन दिवस मज्जेत व्यथित केले... कविवर्य कृष्णाजी केशव दामले केशवसुत यांच्या स्मारकास भेट दिली फारच सुंदर व शांत परीसर आहे .मालगुड चा, ते हि गणपतीपुळे पासुन फक्त तिन किलोमीटर अंतरावर... आजूबाजूचा परिसर नयनरम्य आहे
Apratim video 🌸👌👌💯👍
धन्यवाद 😊🙏🏼
मुक्ता निसर्गाची तुला खूप आवड आहे.तुझा आवाजही खूपच गोड आहे.
मस्त आवाज आहे ताई
Mukta tai tu ekda palshet madhye ye. Palshet he guhagar javalcha ek gav aahe. Mi ethech rahte. He gav tula nakki aavdel. Ithe rahnyasathi best thikan mhanje gaaj resort. Ithala samudra ha khup shant aahe. Tu aalis tar tula maza gav nakki aavdel❤
तूम्ही येलवण जुगाई गाव पाहावं.खूप सुंदर आहे पावनखिंड पासून 5 km आहे अनुस्कुरा रोडला .....जवळ गेलवडे धरण आहे.....आणि हे कोल्हापूर जवळ आहे .....खूप सुंदर गाव आहे ते......मंदिर पण सुंदर आहेत.
आणि हा भाग सुद्धा खूप छान होता.....
खूप छान माहिती.. या गडाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आपल्या माध्यमातून माहिती मिळाली. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🏼
ताइडे तुझे शब्द आणि तुझा आवाज खुप भारी आणि ते गाव पन खूप सुंदर आहे ✨👑
Khupp Chan Ghad Kella
Chan Maheti Deli
Sunder Mud House
Apratim Nesarag
Bhari 👌👌👌👌👌
शब्दचं नाहीत. अवर्णीय 👌 ♥️ 👍
किती सुंदर वर्णन.. किती गोड आवाज.. Tuzyakade bghun ek vegalach motivation milata..
Ani mhnnunch me pn channel suru kelay..
किनाऱ्या पलीकडले मालवण खुप छान आहे. व्हिडिओ छान माहितीपूर्ण झालाय. एक प्रश्न असा आहे की internet connection कसं आहे mud house च्या इथे. Work from home facility असणाऱ्यांसाठी किती सोयीचं आहे? धन्यवाद 🙏🏼
🥰👍770🥰🌈super🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🕊
खूपच सुरेख घर आहे ़़़ नेहमीप्रमाणेच उत्तम व्हिडिओ 👍👍
Nice place shared by you. Hats off to Mr Deoolkar for innovative traditional mud house
अप्रतिम निसर्ग ❤❤ त्या बरोबर excellent फोटोग्राफी ❤❤
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे 😊😊😊
Mukta khup chaan tuza aawaj aahahaaaa
मुक्ता खूप मेहनत घेऊन माहिती देतेस. आभार
As usual its unique place. Explained the information and recorded the beauty in unique manner. Thank you Mukta and Rohit ❤❤❤
I love your videography and Blog too
All in One Vlog. Forest-Animals-Birds-River-Temple- Fort & Muchmore Everything Covered. Nisargache Sundar Video-Shabdchitra Varnan Karanara Soneri Zalali Labhalela Glorious Vlog. Proficient Vlog Artists shows the Splendour & Superior Quality of their Natural Skills. 🎷🎷🎷🎷🎷
Khup chhan mast
Nice video Time Stamp for breakfast was showing 8:30 pm instead of 8:30 am
खुप छान विडिओ आहे...पण विडिओ ला सुरूवात करण्यापूर्वी दिवस आणि तारीख नक्की सांगा 🙏🙏🚩🚩
Bharatgad n homestay is ñice
Beautiful
वाह !
Swargiy. Sundar. Konkan 💞
मस्त ठिकाण आणि मस्त video ताई 😍
मुक्ता आमच्या गावाच्या अगदी जवळ आहे भरतगड,आमचं गाव बांदिवडे गड नदीच्या पलीकडे आठवडी बाजाराला आम्हाला मसुरे गावात जावं लागतं मसुरे बांदिवडे गावाच्या मध्ये गड नदी आहे आता चांगला पुल झाला आहे पूर्वी आम्ही होडीने बाजारात जायचो आणि सातवीच्या पुढची बारावी पर्यंत शाळा मसुरे गावात आहे नाहीतर कणकवली 😊
Are you gone for ashta Vinayak
छान व सुंदर भटकंती व सुंदर शब्दांकन
धन्यवाद 😊🙏🏼
नेहमीप्रमाणेच 🙌🙌🙌👌
खूप सुंदर आहे घर
खुप खुप सुंदर गाव एक नंबर विडियो
Thanks a lot for making video on fort of our Village Masure. Very nicely made, loved the drone shot!
मालवण जवळील homestay खूप भारी आहे 😊👌🏻
धन्यवाद 😊
Magical morning..
भरतगड मसुरे गावात आहे. येथील निसर्ग सौदंर्य डोळे दीपवणारे आहे. व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती.
Vry nice vijaydurga pan explore kar
Khup Chan😍😍
Excellent vlog 👌👌👌👌👌
Apratim vedeo 👌👌👌
Beautiful❤ 👌👌
khup sundar vlog Mukta 👍
Khupach chan
Your voice is great❤
खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊
Thank you 😊😊
ખુબ જ સરસ જાણકારી
Beautiful vlog ❤
Amaka pn malavan yeuk asa
Very nice video
Awesome 😍
मसूरे गाव माझ्या आईचं देऊळ वाडा तेथे भरपुर देवळ आहेत
Your Nice video explains so Good information very nice bloging
Thank you 😊😊
खुप छान, मसुरे गाव शेजारी आमचं बांदिवडे गाव आहे
तो परिसर अतिशय सुंदर आहे 🌿🌿
Nice 👌🏻
खूप सुंदर ब्लॉग👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏🏼
खूप सुंदर दृश्य ❤
धन्यवाद 😊🙏🏼
Khupach chan video 🌹
Thank you 😊
मस्त आहे विडीओ
धन्यवाद 😊🙏🏼
Because I have seen a girl same like you today in the temple of mayurashavar 😅
👌 Khupach Chan 👌
Thank you 😊
Very,very awesome
Thank you 😊
खूप छान
Thank you 😊
Pahilya Sarakhe " Hello mi Mukta" che Short Vlogs ata Jast Banvat Nahi ?
मस्त आहे, गडाला पायऱ्या किती आहेत?😂
Sundar video ❤
Thank you 😊😊
मला वाटते भगवान गड आसावा.
❤❤❤
Masta🎉
Thank you 😊
❤❤🎉
Why Maharastra govt does not take care of these forts.
❤
👌👍♥️
❤️❤️👌👌👍🙏
😊😊🙏🏼🙏🏼
🌲🍀☘️🌾🌵🌴🌼🌺🌹🍂💐
Hi mukta Kashi aahe
🌺🕉🌺🚩🇮🇳🚩🙏🌹👌
🙏🏼🙏🏼😊😊
मुक्ता मी तूझ्या प्रमात पडलो आहे एकदा तरी मला तुला भेटायचं आहे
स्वप्नात भेट ना.
Please reply😊😊❤😂
Good evening mukta we consider you as a family member cum family friend because the way u speak shows that u should not b a separate entity vhsit vatlathar mafkar sorry n thanks
Thank you 😊