अशा खळखळणाऱ्या नद्या पाहिले की छान वाटते..तो पाण्याचा मंत्रमुग्ध करणारा खळखळ आवाज..घरट्याकडे परतणारे पक्षी...शेतातून परतणारी माणसे आणि जनावरे..मावळतीचा सूर्य...किती सुरेख आणि देखणे..माणसाला प्रगती चा खरा अर्थच नाही समजला..मोठी धरणे बांधून नद्या रोखल्या..शहरे प्रदूषित झाली..टोलेजंग इमारतीची जंगले निर्माण झाली...विकासातून भकासाकडे आमची वाटचाल चालू आहे...देवा तिलारी वर कुणाची वक्रदृष्टी नको पाडुस...हा निसर्ग असाच राहू दे...
सुरूवातीसच अप्रतिम निसर्ग चित्रण व ओघवते, थेट अनुभव देणारे वर्णन. … बाजूला डोंगुर्ले ….. व्वा … शब्द ऐकला आणि डोंगुर्ल्यांवर चक्कर मारल्याचा अनुभव मिळाला…. अजून तर पुर्ण विडिओ पहायचा आहे. निसर्ग पंचेंद्रियाने व चहुबाजूने अनुभवायाचा असेल तर आपले विडिओ पाहणे🙏🙏
मला वाटते देवी जी, तिलारी जंगल भ्रमणाचा व्हिडिओ बहुतेक आत्तापर्यंत कोणी केला नसावा. तो आपण केला. अप्रतिम U-tube व्हिडिओ झाला आहे हा. 😮व्वाव😮🎉❤. छान भटकंती झाली आहे❤👍🌹🤷♂️
वा, अतिशय सुंदर vlog. नदी, जंगल, प्राणी, पक्षी..सगळंच अगदी निखळ. सर्वात कळस म्हणजे देवराईतील ते विस्तृत बुंध्याचं झाड...ते झाड पाहत असतांना आपण एका शे - दोनशे वर्षांच्या अनुभवसंपन्न, प्रेमळ दात्याला पाहतोय असा भास झाला. मन भरून आलं. तू, प्रसाद वगैरे मंडळी आपल्या सिंधुदुर्ग, गोवा परिसराचं समृद्धत्व इतकं शांत सुंदरपणे दाखवता ना, की त्यातून अनेकांना हा निसर्ग जपण्याची, त्याचा संयत आस्वाद घेण्याची गोडी लागत आहे! तुमचे अभिनंदन. या परिसराच्या संवर्धनासाठी भविष्यातही तुम्ही असेच क्रियाशील राहा हीच देवाचरणी प्रार्थना...🙏🏻🌿.
मुक्ता,तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक निसर्गाचा वेगळाच आविष्कार असतो. तुझ्याबरोबर आज ह्या व्हिडिओ मधून मला स्वतःलाच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रवास केल्यासारखा वाटला. शांत वाहणारी नदी, glass कॉटेज, जंगलातील शेतकरी,हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे.निसर्गावर किती भरभरून प्रेम करतेस. पण safety शूज घालत जा. काळजीपोटी सांगते. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहणारी.तुला खूप शुभाशीर्वाद.
तिलारी धरणाचे काम चालू असताना माझे वडील कामाला इरिगेशन मध्ये होते माझे बालपण हे तिथे गेले 15 वर्षे तिथे राहत होतो आजही तेथील आठवणी नैसर्गिक सौंदर्य जंगल हे मनात रुजून बसले आहे माझ्या बालपणातील ते दिवस आज परत आपल्यामुळे मला बालपणात घेऊन गेले खरंच खूप छान दिवस होते ते कोकणातील. आपले मनापासून धन्यवाद😊😊😊😊😊😊
पाषाण समतोल पाहुन असे वाटले की आपन ही निसर्ग सोबत योग आसा समतोल साधने काळाची गरज आहे. भौतिकवादी गोष्टी सर्व काही बिघडवतील आणि समतोल पुनर्संचयित करणे शक्य होणार नाही.
मुक्त तुझे व्हिडीओ खूप छान असतात, तुझे जे बोलण्याचे स्पष्टीकरण आहे ,ते खूप मस्त वाटते ऐकायला,निवांत पणा.👍 (जे व्हिडिओ असतील ते त्या दिवसाची date सांगत जा ,जनेकरून हे वातावरण आहे ते कधी कसे असते ते समजेल) 💐पुढील प्रवासासाठी शुभेच्छा💐
अप्रतिम!!!!…Your content is amazing, unique, elegant, soothing, de-stressing, insightful and highly original… Your narrative so well done that it is never at odds with the surroundings you are in.. Great camera work, beautiful editing, pacing and great team work!…Big fan here!,.. असेच छान व्हिडिओज करण्या करता भरपूर शुभेच्छा 🙏🏻
मुक्ताई खुप छान भटकंती 😊तिलारी म्हणजे निसर्ग संपन्नता,पशु पक्ष्यांचे वस्तीस्थान ❤ प्रसाद दादाच्या व्हिडिओ त सुद्धा वारंवार याच ठिकाणचा उल्लेख असतो आणि तो का असतो तर या ठिकाणची हि सुंदर देवराई,कुळागरे, जलव्यवस्थापन, पशुपक्षी संवर्धन हे सर्व राखले गेले आहे.❤आज ताई तुम्ही सुद्धा आम्हाला हे सुख दिलंय जे आम्हाला तिथे येऊन अनुभवणं शक्य नाही.पण कधी संधी मिळालीच तर नक्कीच भेट द्यायला हवी.ताई तु खुप छान दगड रचलेस त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा 🎉मला सुचलं तशी शब्द रचना केली.काही चुकलं तर क्षमस्व.
मुक्ताई तुझा हा vlog. भारी वाटला. तिलारी काठावरचे घनदाट जंगल.. डबकी , पक्षी, मगर.. सर्व काही विलोभनीय असेच.. तुझी हे सांगण्याची पद्धत खरंच मस्त.. मन प्रसन्न झाले. छान. तुला शुभेछा..
मुक्ता खरंच खूप सुंदर ठिकाणाची भेट घडवल्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक... Video खरंच खूप सुंदर बनवला आहे... सर्व टीम चं कौतुक आहे... गेल्या तीन वर्षांपासून तुम्हाला Follow करतो आहे... तुमचे सादरीकरण खूप परिपक्व झाल्याचे जाणवले .. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐
मुक्ता ताई तुमचे व्हिडीओ तर खूप छान असतात असा एकही व्हिडिओ स्किप करीत नाही मी .....इतकं travelling करता तुम्ही ....पण मला अस वाटत की रोहित sir फिट आहेत ...तुम्हाला पण थोड फिटनेस वर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं .....इतकं फिरावं लागत तुम्हाला त्या मुळे ....पुढच्या व्हिडीओ ची वाट बगतोय आम्ही सगळे 😊😊😊
मुक्ता मस्तच आमची आजची सकाळ अगदी आवडीची गेली निसर्ग सफर म्हणतात ते यालाच स्टोन बॅलन्सिंग मुळे कॉन्सन्ट्रेशन शिकले जाते आणि कुठे थांबायचं हेही कळतं धन्यवाद असेच चालू राहू दे
आई शपथ तुला खूपच मानलं पाहिजे डियर सिस्टर तू पक्षी प्राणी झाडं झुडपे फुल येवढं अभ्यास केलाय की तो एक दिवस बघता बघता नक्कीच नक्की Amazon jungle मधे जाशील ब्लॉगिंग करायला आणि यशस्वी होईल?? कोणा कोणाला वाट की मुक्ता आणि रोहित Amazon jungle मधे गेले पाहिजे ब्लॉगिंग करायला 😊😊😊😊 All the best dear sister Mukta and Rohit la sudha miss you
Khupach sundar place aahe. Tujhe sagle blogs bharich astat. Mi nehmich tujhe blogs baghto. Tu te Khupach sundar explore kartes. Ya thikani booking kase karayche. Mala ya thikani jayche aahe. Dhanyawad 😊
आमचं नशीब आहे की इथे आमचं गाव आहे हे अनुभव आम्ही गावी गेल्यावर प्रत्यक्ष हवा तेवढा वेळ अनुभवता येतो.आमची गाव आजूनही जुने पण आणि निसर्ग राखून आहेत .आमच्या गावात नदीत सात राजणखळगे आहेत पण सध्या तिकड जायला देत नाहीत कारण गोव्याचे पर्यटक खूप येत पण मुक्ता तुला नक्कीच जायला देतील तो एक सुखद अनुभव आहे अजूनही तिथे असाल तर जाऊन या शिरवल सात बाय परिसर.
अशा खळखळणाऱ्या नद्या पाहिले की छान वाटते..तो पाण्याचा मंत्रमुग्ध करणारा खळखळ आवाज..घरट्याकडे परतणारे पक्षी...शेतातून परतणारी माणसे आणि जनावरे..मावळतीचा सूर्य...किती सुरेख आणि देखणे..माणसाला प्रगती चा खरा अर्थच नाही समजला..मोठी धरणे बांधून नद्या रोखल्या..शहरे प्रदूषित झाली..टोलेजंग इमारतीची जंगले निर्माण झाली...विकासातून भकासाकडे आमची वाटचाल चालू आहे...देवा तिलारी वर कुणाची वक्रदृष्टी नको पाडुस...हा निसर्ग असाच राहू दे...
मुक्ता बेटा तुझे ब्लॉग पहायला खूप आवडतात कारण तु नेहमीच निसर्गाच्या सान्निध्यात राहून आम्हाला आनंद देत असती.. खूप छान... God Bless You ❤ you beta...😊😊
Thank you 😊😊
Khup chan
सुरूवातीसच अप्रतिम निसर्ग चित्रण व ओघवते, थेट अनुभव देणारे वर्णन. … बाजूला डोंगुर्ले ….. व्वा … शब्द ऐकला आणि डोंगुर्ल्यांवर चक्कर मारल्याचा अनुभव मिळाला…. अजून तर पुर्ण विडिओ पहायचा आहे. निसर्ग पंचेंद्रियाने व चहुबाजूने अनुभवायाचा असेल तर आपले विडिओ पाहणे🙏🙏
खूप छान वर्णन 💫
Tujhe video awadhe sunder astat karan tu nisargavar Khup pren kartes.
रोहितचा कॅमेरा आणिक तुझे नॅरेशन, फारच छान. आमच्या सारख्या म्हातार्या माणसांना ट्रेक ला जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव देताय. God bless you.
तुझा मुळे जंगल सफारी घडली . अप्रतिम
धन्यवाद 😊🙏🏻
ताई
तुझा आवाज,वाक्य रचना,निर्सगाची आवड खुप छान
धन्यवाद 😊
मुक्ता छान छान ठिकाणे दाखवतेस,आभार. मुक्ता या नावातच Talent आहे.
मला वाटते देवी जी, तिलारी जंगल भ्रमणाचा व्हिडिओ बहुतेक आत्तापर्यंत कोणी केला नसावा. तो आपण केला. अप्रतिम U-tube व्हिडिओ झाला आहे हा. 😮व्वाव😮🎉❤. छान भटकंती झाली आहे❤👍🌹🤷♂️
वा, अतिशय सुंदर vlog. नदी, जंगल, प्राणी, पक्षी..सगळंच अगदी निखळ. सर्वात कळस म्हणजे देवराईतील ते विस्तृत बुंध्याचं झाड...ते झाड पाहत असतांना आपण एका शे - दोनशे वर्षांच्या अनुभवसंपन्न, प्रेमळ दात्याला पाहतोय असा भास झाला. मन भरून आलं.
तू, प्रसाद वगैरे मंडळी आपल्या सिंधुदुर्ग, गोवा परिसराचं समृद्धत्व इतकं शांत सुंदरपणे दाखवता ना, की त्यातून अनेकांना हा निसर्ग जपण्याची, त्याचा संयत आस्वाद घेण्याची गोडी लागत आहे! तुमचे अभिनंदन. या परिसराच्या संवर्धनासाठी भविष्यातही तुम्ही असेच क्रियाशील राहा हीच देवाचरणी प्रार्थना...🙏🏻🌿.
मुक्ता कायम प्रमाणेच हे पण कोकण दर्शन माहिती vlog दर्जेदार... खऱ्या अर्थाने कोकणकन्या म्हणजे मुक्ता🎉
धन्यवाद
मुक्ता,तुझा प्रत्येक व्हिडिओ हा एक निसर्गाचा वेगळाच आविष्कार असतो.
तुझ्याबरोबर आज ह्या व्हिडिओ मधून मला स्वतःलाच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रवास केल्यासारखा वाटला. शांत वाहणारी नदी, glass कॉटेज, जंगलातील शेतकरी,हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे.निसर्गावर किती भरभरून प्रेम करतेस. पण safety शूज घालत जा. काळजीपोटी
सांगते. पुढच्या भागाची आतुरतेने वाट
पाहणारी.तुला खूप शुभाशीर्वाद.
मनापासून धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
तिलारी धरणाचे काम चालू असताना माझे वडील कामाला इरिगेशन मध्ये होते माझे बालपण हे तिथे गेले 15 वर्षे तिथे राहत होतो आजही तेथील आठवणी नैसर्गिक सौंदर्य जंगल हे मनात रुजून बसले आहे माझ्या बालपणातील ते दिवस आज परत आपल्यामुळे मला बालपणात घेऊन गेले खरंच खूप छान दिवस होते ते कोकणातील. आपले मनापासून धन्यवाद😊😊😊😊😊😊
Wahh!! Thank you 😊😊
निसर्गाप्रमाणे मुक्त अशी मुक्ता....आमचा कोल्हापूरची शान...MH ०९ ❤
💕🕊🌈837👍so so nice🌸🌻🌸🌻🌸🌻🌸🕊
Vlog बघुन खुप छान वाटले.. कधी एकदा जाऊन येतो असे वाटत आहे..
मुक्ता तुझी मुक्त भटकंती पहिली की वाटत सुख म्हणजे नक्की काय असतं.खरंच तू सुखी आहेस..इतक्या सुंदर निसर्गाचा सहवास मिळणे म्हणजे अहो भाग्य.. छान व्हिडिओ🎉
धन्यवाद 😊🙏🏻
मुक्ता म्हणजे कोकणच्या रानातील मुक्त फिरणारे फुलपाखरू....
मुक्ता.... आम्ही जेष्ठ नागरिक आहोत. आम्हाला फिरायला खूप आवडते ..... उन्हाळ्यात महाबळेश्वर, माथेरान सोडून एखादे छान ठिकाण सुचव.....
कोयना, काठी, चांदोली
@@MuktaNarvekar याबाबतचे व्हिडीओ केले आहेत काय.....
Mukta tujhe vlogs mala atishay avadtat. Apratim nisarga saundarya barobarach tujhi te samjayn sangnyachi paddhat khupach apratim aahe.
मुक्ताताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी ऐकतो नक्कीच कधीतरी भेटू आजचा व्हिडिओ ही नेहमीप्रमाणे खूप मस्त👍
पाषाण समतोल पाहुन असे वाटले की आपन ही निसर्ग सोबत योग आसा समतोल साधने काळाची गरज आहे. भौतिकवादी गोष्टी सर्व काही बिघडवतील आणि समतोल पुनर्संचयित करणे शक्य होणार नाही.
Mukta, Aapratim ,Sunder, God bless you 🙏 ♥️
मस्तच 👌👌👌👌खूप छान व्हिडीओ आहे 👌👌👌👌
ताई तूझे मराठी खूप सुंदर आहे आणि तूझ्या मूळे खूप नवीन शब्द ऐकायला खूप आवडतात ❤
खूप मस्त झाला आहे व्हिडिओ 😊 तुझे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात मी नेहमी वाट बघते तुझ्या व्हिडिओची😊
अप्रतिम अनुभव मुक्ता.❤
Tilari explore karun aamchya talkokanatla saundarya sampurna bhaaratbhar aplya video dware dakhavile tya baddal tumche khup khup aabhaar... 😊
खूप मस्त ताई..... आम्ही देखील ह्या होमस्टे ला भेट देऊ..... बाकी video खूप छान होता.....😊
खूप खूप सुंदर मुक्ता, तू खूप छान निवेदन करते, खूप मधाळ आवाजात माहिती देते, खूप खूप आभार तुझे आम्हाला घरी बसल्या सगळी सहल करविण्यासाठी ❤❤
मुक्त तुझे व्हिडीओ खूप छान असतात, तुझे जे बोलण्याचे स्पष्टीकरण आहे ,ते खूप मस्त वाटते ऐकायला,निवांत पणा.👍
(जे व्हिडिओ असतील ते त्या दिवसाची date सांगत जा ,जनेकरून हे वातावरण आहे ते कधी कसे असते ते समजेल)
💐पुढील प्रवासासाठी शुभेच्छा💐
Mukta tuzhe marathi aawaj shabdrachna khoop sunder aani apratim
ध्येयवेडी कोकणकन्या . मुक्ता . . निसर्गवेडे व्यक्तीमत्व
Editing nxt level,music ,presentation tr bharich ..❤
Thank you 😊
ताई, तू जे जीवन जगत आहेस ते अनुभवला नशीब लागत 😊
Khoopch sundar.. ❤
डोळ्यात साठवून घेणारे चित्रिकरण...
Tyat tuze goad shabdd.. Aavaj..
Itkya unnhat pn sukhad garava milato..
निसर्ग किती रूपात बघायला मिळतो..
भले मोठे झाड.. Tr dusarikade dole barik krun bghav laganare chotese pakshi... 🤗🤗
❤ मुक्ता ,कोकणातले बरेच vlog आहेत पण तुझ्या vlogची बात काही औरच❤ तुझ्या नजरेतील कोकण खुपच सुंदर आहे , आणि तसचं ते आम्हाला पाहायला मिळतं ❤👌👌🙏
अप्रतिम!!!!…Your content is amazing, unique, elegant, soothing, de-stressing, insightful and highly original… Your narrative so well done that it is never at odds with the surroundings you are in.. Great camera work, beautiful editing, pacing and great team work!…Big fan here!,.. असेच छान व्हिडिओज करण्या करता भरपूर शुभेच्छा 🙏🏻
Masta natural forest ani river! Konkan❤Chaan narration!Ithe hide la oriental dwarf kingfisher disto ka?
मुक्ताई खुप छान भटकंती 😊तिलारी म्हणजे निसर्ग संपन्नता,पशु पक्ष्यांचे वस्तीस्थान ❤ प्रसाद दादाच्या व्हिडिओ त सुद्धा वारंवार याच ठिकाणचा उल्लेख असतो आणि तो का असतो तर या ठिकाणची हि सुंदर देवराई,कुळागरे, जलव्यवस्थापन, पशुपक्षी संवर्धन हे सर्व राखले गेले आहे.❤आज ताई तुम्ही सुद्धा आम्हाला हे सुख दिलंय जे आम्हाला तिथे येऊन अनुभवणं शक्य नाही.पण कधी संधी मिळालीच तर नक्कीच भेट द्यायला हवी.ताई तु खुप छान दगड रचलेस त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा 🎉मला सुचलं तशी शब्द रचना केली.काही चुकलं तर क्षमस्व.
धन्यवाद 😊🙏🏻 कमेंट्स अजून छान काम करायला प्रोत्साहन देतात. चुकीचे काही नसते. मनमोकळेपणाने बोललं पाहिजे.😊
@@MuktaNarvekar धन्यवाद मुक्ता ताई.तुम्ही दाभोलीला आला होता ना.निलेशदादा सांगत होता.
Phirtayle bhetel na bhetel pan tumche video pahun mast anand gheto, asa watata apan pratekshat koknat aloy
Khup sundar mukta tai.. Mi nehmi baghte tuze videos.. Kammal astat..❤
Thank you 😊❤️🌿
You are completely immersed with nature...and unwavering support from your partner..both are made for each other..
खुप छान अशी निसर्ग सौंदर्य ठिकाण आहे.खुप सुंदर व्हिडिओ झालेला आहे.
मस्त निसर्ग वेडी मुक्ता मस्त विडिओ न
Unhhalyat kokan firne khup weet idea aahe ukadyane jeev jato unhlyat satara mahabaleshwar bhandardara best thikan thand watavarn aste
📷 shots excellent 👌👏
मुक्ताई तुझा हा vlog. भारी वाटला. तिलारी काठावरचे घनदाट जंगल.. डबकी , पक्षी, मगर.. सर्व काही विलोभनीय असेच.. तुझी हे सांगण्याची पद्धत खरंच मस्त.. मन प्रसन्न झाले. छान. तुला शुभेछा..
विडिओ तर मस्तच एक विनंती आहे पक्षाची . प्राण्यांची नावे English बरोबर मराठी मध्ये सांगितले तर बरे होईल
मुक्ता खरंच खूप सुंदर ठिकाणाची भेट घडवल्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक... Video खरंच खूप सुंदर बनवला आहे... सर्व टीम चं कौतुक आहे... गेल्या तीन वर्षांपासून तुम्हाला Follow करतो आहे... तुमचे सादरीकरण खूप परिपक्व झाल्याचे जाणवले .. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐
धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
Best video nature ❤❤❤❤ you mukta madam
Kokan sindhudurga tourist place ❤.
ताई खूप छान व्हिडिओ आहे तुमचे सर्व. निसर्ग जवळून अनुभवता येतो 🌿☘️
मुक्ता ताई तुझ्यामुळे तर आम्हाला कोकणातील विविध ठिकाणांची माहिती झाली आहे आजचा विडीओ खूप सुंदर व अप्रतिम होता
Khup chaan aani sundar kokan darshan tumache video baghun asa ha offbeat kokan visit karawa vatato❤
Awesome Location...!!
Nature, PEACE of MIND.. !!
Superb Exploration...!!
👍👍
Thank you 😊
मुक्ता ताई तुमचे व्हिडीओ तर खूप छान असतात असा एकही व्हिडिओ स्किप करीत नाही मी .....इतकं travelling करता तुम्ही ....पण मला अस वाटत की रोहित sir फिट आहेत ...तुम्हाला पण थोड फिटनेस वर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं .....इतकं फिरावं लागत तुम्हाला त्या मुळे ....पुढच्या व्हिडीओ ची वाट बगतोय आम्ही सगळे 😊😊😊
तुमची काळजी समजू शकते. पण don't worry!! I'm fit and freakishly strong lady..😄
कोकण कन्या कोकण दर्शन ते फक्त तुमच्यामुळे होते 🎉
धन्यवाद 😊
गडगडला 😅😅😅
मस्त आहे विडीओ ❤
Sunder bird watching moment it's inspire me to arrange water for birds on my balcony
Mukta means kokan & nature keep it up.all your vlogs are fantastiçs
सप्त कोटेश्वर मंदिर गोवा येथील विडियो कधी देणार
एक नंबर ...
तुमचे प्रत्येक विडिओ खुपच छान आणि माहितीपूर्ण असतात .
धन्यवाद 😊🙏🏻
ग्रेट ❤🎉
Khup Chan Nisargachya Sanidhyat Asalyasarkhe Watey.🌹👌P.A.Auti.
मराठी बिअर ग्रिल...पण खरच खूप मस्त वाटत तुझे व्हिडिओज पाहून... स्वतः तिथं फिरून आल्याचा फिल होतो..❤..
😅
मुक्ता मस्तच आमची आजची सकाळ अगदी आवडीची गेली निसर्ग सफर म्हणतात ते यालाच स्टोन बॅलन्सिंग मुळे कॉन्सन्ट्रेशन शिकले जाते आणि कुठे थांबायचं हेही कळतं धन्यवाद असेच चालू राहू दे
प्रभानवल्ली,खोरनीनको धरण
Very nice 👍👍👍
Khupach chhan video
Awesome..😍😍
Khoop chhaan vlog
आई शपथ तुला खूपच मानलं पाहिजे डियर सिस्टर तू पक्षी प्राणी झाडं झुडपे फुल येवढं अभ्यास केलाय की तो एक दिवस बघता बघता नक्कीच नक्की Amazon jungle मधे जाशील ब्लॉगिंग करायला आणि यशस्वी होईल?? कोणा कोणाला वाट की मुक्ता आणि रोहित Amazon jungle मधे गेले पाहिजे ब्लॉगिंग करायला 😊😊😊😊 All the best dear sister Mukta and Rohit la sudha miss you
Thank you so much 😊😊
Khup sundar
As usual superb video.....near to nature always love 💕
खूप छान
Beautiful ❤
L U and your voice
Khupach sundar place aahe. Tujhe sagle blogs bharich astat. Mi nehmich tujhe blogs baghto. Tu te Khupach sundar explore kartes. Ya thikani booking kase karayche. Mala ya thikani jayche aahe. Dhanyawad 😊
World in the best place kokan.
Kokan is a best place ❤.
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼lovely ❤️
God gifted valueable nature's love it's precious.
डोगूर्ल्या .. मस्त ❤
🤗🌿🌿
खुप छान,, निसर्ग सौंदर्य,,
❤ mukta
Khupch Sundar... classic....
आमचं नशीब आहे की इथे आमचं गाव आहे हे अनुभव आम्ही गावी गेल्यावर प्रत्यक्ष हवा तेवढा वेळ अनुभवता येतो.आमची गाव आजूनही जुने पण आणि निसर्ग राखून आहेत .आमच्या गावात नदीत सात राजणखळगे आहेत पण सध्या तिकड जायला देत नाहीत कारण गोव्याचे पर्यटक खूप येत पण मुक्ता तुला नक्कीच जायला देतील तो एक सुखद अनुभव आहे अजूनही तिथे असाल तर जाऊन या शिरवल सात बाय परिसर.
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
Khup must ❤❤🎉🎉🎉 Thanks mukta🙏🙏💐💐👍👍👍
Tuza khup heva vatto ki aplylapan ase baghaila bhetave😊
तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असतात.
Nice video, beautiful scenery 👌👌
Nice place mukta congratulations you will this I think you're lucky
अप्रतिम 🙌👌👏👏
Beautiful nature and video of this place.
सुंदर 👌👌
I love water ❤️
अप्रतिम ❤❤❤❤❤
कुठून शोधून काढतेस अशी ठिकाणं तो एक देवच जाणे 😊 अप्रतिम
😃😃
Madam Yana lagnara kharch sangaa manje amhala hi plan karayche samjel plz