या गावात फक्त २ घरांमध्ये ४ कुटुंब राहतात / दापोली तालुक्यातील एक सुंदर गाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @Prajakta-c1m
    @Prajakta-c1m 3 місяці тому +18

    हे घर माझ्या मावशीच आहे. आम्ही दर वर्षी मे महिन्यात तिच्या घरी रहायला जायचो. खूप मजा यायची. शहरापासून दूर स्वच्छ हवा पाणी घरच्या भाज्या फणस आंबे काजू नुसती धमाल.... मावशी एकदा तरी ओल्या काजूची उसळ करायची.... मावशी खूप प्रेमळ.❤आता इच्छा असूनही जायता जमत नाही.. तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून सैर झाली गावाची.. ❤ thank you 😊

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому +1

      @@Prajakta-c1m dada gavala nakkich ja kharach

    • @ashasaarang6720
      @ashasaarang6720 2 місяці тому +1

      प्राजक्ता फार भाग्यवान आहात

  • @bhikajichavan6989
    @bhikajichavan6989 3 місяці тому +3

    अतिशय सुंदर जतन करून ठेवलेला आहे. अभिनंदन.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 місяці тому +3

    धन्यवाद दादा
    जास्तीत जास्त लोकानी येथे यैउन रहायला निसर्गाच्या सान्निध्यात यायला पाहिजे म्हणजे या लोकांना पण आर्थिक संपन्नता लाभेल

  • @chandrakantshedge1337
    @chandrakantshedge1337 2 місяці тому +2

    छान अनुभव असतो गावी राहणं म्हणजे

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 3 місяці тому +4

    खूप भारी वाटल इतके विडिओ पाहिलेत पण हा विडिओ एक नंबर आहे खरच यावेसे वाटते तिथे शांत प्रदूषणमुक्त गाव तिथे कसे जाऊ शकू आम्हाला नक्कीच आवडेल जायला मुंबईतून

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@mansigupte5305 ok aamhala contact kara

  • @rupalisurve7352
    @rupalisurve7352 3 місяці тому +4

    Khup Chan video

  • @ananddandekar4106
    @ananddandekar4106 2 місяці тому +1

    Beautiful village

  • @ananddandekar4106
    @ananddandekar4106 2 місяці тому +1

    Excellent video

  • @pareshpawar8016
    @pareshpawar8016 3 місяці тому +4

    फारच छान पण एक गांव आणि फक्त चार घर आणि तीपण चांगली सुव्यवस्था असलेली तालुका प्रशासन सोय फारच छान आवडलं मित्रा

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@pareshpawar8016 धन्यवाद 🥰

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 3 місяці тому +7

    ज्यांना सुखी जीवन व्यतीत करायचय म्हणजे निरोगी जीवन जगायचय त्यांनी अशा निसर्गात रहाव

  • @DeepakGorivale-kp4vb
    @DeepakGorivale-kp4vb 3 місяці тому +9

    खरंच भावा मस्त व्हिडिओ आहे गावचा इतिहास छान सांगतील आहे गाव फक्त एकूण होतो पण आज तुज्या व्हिडिओ च्या माध्यमाने पाहायला भेटलं

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому +1

      @@DeepakGorivale-kp4vb धन्यवाद दादा

  • @sandeepharekar5703
    @sandeepharekar5703 3 місяці тому +1

    अप्रतिम खुपच छान 👌👌💐❤️

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 місяці тому +6

    निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी आनंदी कुटुंब

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 3 місяці тому +3

    nice village in konkan

  • @vaishaliagashe6602
    @vaishaliagashe6602 3 місяці тому +1

    खुपच छान जपून ठेवले आहे.

  • @Chougule532
    @Chougule532 2 місяці тому +3

    व्हिडिओ मस्त आहे. ते भात घीरटायचं जात दाखवलं त्याला घीरट म्हणतात. अख्ख्या दगडामध्ये पाणी पाठवायचं तो डोणी आहे. ही घरं आहेत ती बहुतेक ब्राम्हणांची आहेत असं नक्की वाटतं. कारण अशी जुन्या काळातल्या वस्तू त्यांच्याकडे पहायला मिळतात. बाकी सर्व छान वाटलं.

  • @saliljoshi2470
    @saliljoshi2470 2 місяці тому +1

    अतिशय छान नी माहिती पूर्ण व्हिडीओ.तिथ रहाणाऱ्यांना सलाम.आपल्याला एक दोन दिवस रहायला अथवा अस बघताना खूप छान वाटत.पण तिथ रहाणं सोप नसावं.नवी माहिती मिळाली.त्या बद्दल आभार.🎉❤

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  2 місяці тому +1

      @@saliljoshi2470 dhanyawad

    • @Prajakta-c1m
      @Prajakta-c1m Місяць тому

      Ho aajari padlyavar problem hoto. Mazi mavshi varshacha kairana bharun thevte

    • @Prajakta-c1m
      @Prajakta-c1m Місяць тому +1

      Pavsalyat ४ mahine dapoli madhe jata yet nahi

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  Місяць тому

      @@Prajakta-c1m येत जाता

    • @saliljoshi2470
      @saliljoshi2470 Місяць тому

      @@Prajakta-c1m म्हणूनच म्हटल तिथं राहणाऱ्या ना सलाम.

  • @VishwanathKalpe-kd4zu
    @VishwanathKalpe-kd4zu 3 місяці тому +3

    मस्त व्हिडिओ बनवतोस रे 🎉

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@VishwanathKalpe-kd4zu thank you dada 🙏

  • @ibrahimvanoo7500
    @ibrahimvanoo7500 3 місяці тому +1

    Super khub chahan ATI sunder

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 3 місяці тому +1

    खूप छान गाव आहे आवडल

  • @mohanranade3913
    @mohanranade3913 3 місяці тому +1

    लय भारी.

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 2 місяці тому +1

    Mast gavshe

  • @vasundharajoshi718
    @vasundharajoshi718 3 місяці тому +1

    खूपच सुंदर

  • @fatimagonsalves3415
    @fatimagonsalves3415 3 місяці тому +1

    Very nice

  • @karanj7
    @karanj7 3 місяці тому +1

    Mazya mitracha gav., kharac to bolla hota tya peksha he sundar ahe.,sarwac., gav,ghar,nadi,zada mhnav titka kamic ahe❤

  • @ananddandekar4106
    @ananddandekar4106 2 місяці тому +1

    How far away from DAPOLI
    AM GOING DAPOLI ASUD ANJARLE FOR DARSHAN AT THAT TIME WILL VISIT BY GIVING YOUR REFERENCE

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 3 місяці тому +2

    वा फार छान सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 місяці тому +1

    सुंदर निसर्ग 👌👌

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve 3 місяці тому +2

    आमच्या सासरांनी रस्ता बनवला होता 35 वर्षी पुर्वी
    माझ गाव भौबडी

  • @kaliramkeni1148
    @kaliramkeni1148 3 місяці тому +1

    Khup chan

  • @KaranRewale-k9g
    @KaranRewale-k9g 3 місяці тому +2

    ❤👍👌

  • @suniljadhav-po5im
    @suniljadhav-po5im 3 місяці тому +1

    🙏👌

  • @sadanandghadge941
    @sadanandghadge941 3 місяці тому +2

    Ok म्हंजे. Ok म्हंजे.. हे दोन शब्द शब्द सोडले तर व्हिडिओ छान..

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому +1

      @@sadanandghadge941 धन्यवाद दादा सांगितल्या बद्दल

  • @PrakashTajve-ds7od
    @PrakashTajve-ds7od 3 місяці тому +1

    Good

  • @jagannathchoughule9938
    @jagannathchoughule9938 2 місяці тому +1

    मित्रा एक गाव बनण्यासाठी ठराविक लोकसंख्या असावी लागते हे गावातील एक वाडी असणार.

  • @santoshghadge6532
    @santoshghadge6532 3 місяці тому +1

    जबरदस्त 👌

  • @vaishanaviratate7637
    @vaishanaviratate7637 3 місяці тому +2

    ❤❤❤❤

  • @SureshShigwan-d4e
    @SureshShigwan-d4e 3 місяці тому +1

    Khup Chhan vidio From Kuwait

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@SureshShigwan-d4e धन्यवाद

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 3 місяці тому +1

    खरंय! अशी वास्तू आता बघायला मिळणार नाही.
    खूप चांगले सांभाळले आहे दादा तुम्ही घर.
    दगडी डोण तर दुर्मिळ च आहे बघायला.
    जसा गोबर गॅस आहे तसंच सोलार प्लांट बसवा दादा. लाईट चा प्रश्न मिटेल.

  • @shrikantmhatre7028
    @shrikantmhatre7028 3 місяці тому +1

    Khup chan ,,

  • @pareshjlambe6299
    @pareshjlambe6299 3 місяці тому +1

    👍👌

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 3 місяці тому +1

    माथेरान 🙏🙏

  • @happymi4792
    @happymi4792 3 місяці тому +1

    Maza pan gavcha kara vedio

  • @chandrakantlale137
    @chandrakantlale137 3 місяці тому +1

    पाणपोई वेगळी आणि पानपट्टी वेगळी

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 3 місяці тому +1

    एका नवीन गावाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद .संवादा साठी
    दादांचा नंबर मिळेल का?

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@vilasshewale1393 tya gavatil dadancha ka

  • @bonnykini
    @bonnykini 3 місяці тому +1

    lakdachya gharamadhe valavi lagte.

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому +2

      Jar aapn gharachi kalji ghetli tr nahi lagat dada

  • @prashantmhatre5629
    @prashantmhatre5629 3 місяці тому +1

    सुंदर video इकडे जायचे असेल तर कसे कृपया नंबर मिळू शकतो का
    किंवा तुझा नंबर दे.... दादा

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@prashantmhatre5629 ha ka dada tumhi kuthala

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण 2 місяці тому +1

    ड्रोन नाही डोन किंवा डोनी,डोणी.

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  2 місяці тому

      @@रोशनब्राह्मण ok dhanyawaad

  • @avinashmonde2609
    @avinashmonde2609 3 місяці тому +1

    Yacha..artha..kokan..khali.hotay

  • @NilimaNanajkar-t2v
    @NilimaNanajkar-t2v 2 місяці тому +1

    अरे बाळा गाडीवर तक त्याने प्रवास करताना सांभाळून कर जास्त जंकतात जावु नकोस स्वतः ची काळजी घे लाबर जिव . जनावर वावरता आजी

  • @RameshMhatre-ov6hb
    @RameshMhatre-ov6hb 3 місяці тому +2

    खिडकीतून महिला पुरुषांना पाहत?😮कशाला?योग्य काहीतरी लिहा.शब्द चुकला की अर्थ बदलतो.

    • @RatnadeepKadam
      @RatnadeepKadam  3 місяці тому

      @@RameshMhatre-ov6hb ok dada video maddhe purn sangitla aahe dada

  • @PranitaShigwan-q2z
    @PranitaShigwan-q2z 3 місяці тому +1

    6 feet manje tu akkha jashil

  • @DeepDBhusanevlog
    @DeepDBhusanevlog 3 місяці тому +1

    खूप छान गाव 👌👌