सिमाला आलं रडू!😭😄 | बानाई अन मी गेलो आश्रमशाळेत मुलीला भेटाय | sidu hake | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • सिमाला आलं रडू!😭😄 | बनाई अन मी गेलो आश्रमशाळेत मुलीला भेटाय | sidu hake | dhangari jivan
    #dhangarijivan #siduhake #आश्रमशाळा #ashramshala

КОМЕНТАРІ • 446

  • @anmoljp
    @anmoljp Рік тому +111

    आईच्या गळ्यात पडून रडते पोरं,...बापाच्या तोंडावर पडली पावसाची सर...
    वाटल त्याला लपली आसवाची धार.....
    तोंडाने मात्र बोलता येईना हेचं खर,
    मनातील चलबिचलने उघडली पोल!...

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 2 роки тому +153

    खरच सीमा च रडू बघून डोळ्यातून पाणी आल.. घरापासून लांब राहिल्यावर कस जीवन असतं हे चांगलंच अनुभवलय मी.. सुखी रहा सगळे... बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 2 роки тому +121

    माझा खरा आणि भोळ्या मनाचा धनगर समाज.. व्हिडिओ पाहून आनंद वाटला.. आम्ही पण धनगर समाजाचेच अहोत.. ❤️

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 роки тому +130

    तोंडावर हसू डोळ्यात पाणी पावसानं लाज राखली

  • @sachinhire6075
    @sachinhire6075 2 роки тому +129

    दादा आईला रडता येतं पण तुमचं सुद्धा रडू आम्हाला चेहऱ्यावर दिसत आहे बापाची किंमत बापालाच कळते

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 роки тому +89

    हाके दादा, तुमचा समाज आता खुप प्रगती करतोय. तुमची मुले चांगले शिक्षण घेत आहेत. एका जाग्यावर राहून शेती करत आहेत. चांगली R C C घर बांधली जातात. त्याचा आनंद आहे. परंतु तुमचे रोजचे जिवन अतिशय त्रासाचे आणि मेहनतीचे आहे.

  • @vilasbhoir9460
    @vilasbhoir9460 2 роки тому +288

    होस्टेल ला मुल असताना आपण भेटावयास गेल्यावर मुलांना काय वाटत ते मला चागंला अनुभव आहे त्यामुळे महिन्यात एकदा तरी जात जावा आईच प्रेम काय असत ते दिसत

    • @Masal.M.M
      @Masal.M.M 2 роки тому +7

      मि पण आश्रम शाळेत शिकलोय.खुप आठवण येते घरच्या लोकांची.

  • @maheshmane5678
    @maheshmane5678 2 роки тому +47

    दादा खरच प्रेरणादायी आहात तुम्ही. धनगर समाज आत्ता कुठे तरी जागा होतोय असं वाटतंय..... जय आहिल्या जय मल्हार

  • @blackpearl0076
    @blackpearl0076 2 роки тому +73

    मी पन बारावी पर्यंत हॉस्टेल मध्ये होता भाऊ 😊 कोणी ओळखीचं भेटायला आला की खूप भारी वात्याचा ❤️ आई बाबा आले की तर खरंच डोळ्यात पाणी यायचं😟 पण जाताना पैसे अन् घरून जेवणाचा डबा 😀 आणायचे ते खूप भरी होता आता ते फिलिंग कोणत्या ही हॉटेल क्या जेवणात नाही😊 आज देवाच्या कृपेने एवढं पैसे आहेत की रोज हॉटेल लं बाहेर जेवायला जाऊ शकतो पण घरून हॉस्टेल ल आलेल्या जेवणाची चव नाही😊😊 मिळू शकत

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Рік тому +38

    व्हिडिओ बघून 😭😭 रडायला आले माय लेकीच ❤️ नात असत खरचं 😭😭
    किती मुल आहे तुम्हाला

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 роки тому +41

    दादा तुमचा रडका चेहरा बघुन मी पन रडले आईबापाच मन 😭😭

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 роки тому +33

    दादा तुम्ही खडतर जीवन जगत आहात पण मुलांना शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात पाठवू पहाताय. खुप खुप शुभेच्छा

  • @vrkonly1998
    @vrkonly1998 2 роки тому +28

    😃😃 आश्रम शाळेतलं जीवन खूप वेगळ आसत चांगल पण आसत आणि आपल्या आई वडील भाऊ बहिणी पासून लांब राहून वाईट पण वाटत,,,😃😃

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 2 роки тому +40

    दादा मुलांना खूप शिक्षण द्या. खूपच छान विडिओ भाऊ.

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 роки тому +32

    खूप छान दादा. मी ही पाचवी ते दहावी बोर्डिंग स्कूल मधे शिकलो.आज डेप्यूटी इंजिनियर आहे. राख जवळच्या गुळूंचेची लिफ्ट माझ्या काळातच चालू करुन दिली.या ठिकाणच्या कॕनालवर मी अभियंता म्हणून काम केलय.तात्पर्य सीमा दिदी देखील निश्चितच मोठी होईल. शुभाशिर्वाद! छान व्हिडीओ.

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 2 роки тому +5

      छान साहेब. सिदू हाके चे चॅनल बघत रहा. साधा माणूस. निर्मळ जीवन आनंद देतात

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 роки тому +4

      🙏🙏❤

    • @shirishdhayagude8172
      @shirishdhayagude8172 2 роки тому +1

      @@vikasauti2458 thanks

  • @pisalkiran49
    @pisalkiran49 2 роки тому +49

    खूप वाईट वाटले भाऊ पोरी पळत आल्या काय वाटत असेल त्या जिवाला आई बाबा ला बुगुन कित्येक दिवसांनी 😟😥 तुम्हाला सुध्दा रडु आले तरी तुम्ही दाखवले नाही सगळे नातेवाईक लांब लेकर लांब खुप कठीण आहे आयुष्य 😔

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 роки тому +24

    बाबा साहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी सांगितले आहे शिक्षणा शिवाय प्रगती नाही

  • @allvideos5141
    @allvideos5141 2 роки тому +15

    तुमचही डोळे भरून आलेले दादा पण तुम्ही दाखवल नाही, बापाला पण मया असते.

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 2 роки тому +12

    दादा तुमचे एक लाख सबस्रायबर लवकर पूर्ण होऊ दे मुलांचे शिक्षण खुप महत्वाचे आहे
    तुम्ही तुमच्या मुलाना खूप कष्ट करून शिकवता
    अभिमान वाटतो आहे तुमचा शिक्षण हि काळाची गरज आहे तूमच्या मूलांकडून तुमची समाज्याची सेवा घडो हीच खंडेराया चरणी प्रार्थना,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 यळकोट यळकोट जय मल्हार

  • @krushnamaharnavar963
    @krushnamaharnavar963 2 роки тому +18

    आनंद वाटला आपला समाज हा पुढे जावो असेच व्हिडिओ बनवत जा support आहे आमचा

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 2 роки тому +50

    आम्ही दोन दिवस मूलांनपासून दूर राहू शकत नाही. मानलं तूम्हाला.🙏

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Рік тому +7

    मुलगी आईच्या खद्यात पडून रडतेय पण बापाच्या पोटात कालवा कालवा होतेय दाखविता येइना. 😥😥😥👌👍🏻👍🏻🌹🌹👍🔥☺️☺️

  • @swatiwaikar4096
    @swatiwaikar4096 Рік тому +2

    Tumchya vevsyamule mulila hostels var rahve lagte thod vaid vatte pan tevdech kavtuk hi and sorry to say pan tumchya dogankade bagun vatat nahi ki tumala 8 vit shiknari yevdhi mothi mulgi ahe but tumche ani banaiche shikshan kiti jale ahe?

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 роки тому +12

    खुपच छान vdo बनवलात
    वसतीगृहा त रहाणारे विद्यार्थी जीवनात कधीच मागे रहात नाहीत
    आई वडील बहीण भाऊ घरातील इतर माणसे यांच्या पासून बालपणी च लांब रहाणे सोपे नाही
    पण ही कठोर मन करुन घेतलेले शिक्षण आयुष्यभर खुपच उपयोगी ठरते
    मुलीना शिकवता हे खुप छान करता तुम्हाला धन्यवाद

  • @dhananjayshete9135
    @dhananjayshete9135 2 роки тому +21

    मी पण होतो होस्टेलला . अनुभवल सगळं,आज पुन्हा आठवणींना उजाळा दिला तुम्ही.

    • @ganeshsarode522
      @ganeshsarode522 2 роки тому +3

      मि अजून पण आहे दादा,

  • @प्रविणमोरे-स2र

    🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 दादा दादा माय लेकी भेटले तेंव्हा खरच माझ्या डोळ्यांतून पाणी आले 🙏🙏

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 роки тому +10

    अतिशय चांगले केला आहात मुलांना शाळेत पाठविले आहे आणि तेही बोर्डींग शाळेत,हेच धनगर समाजाने केले पाहिजे

  • @ganeshchavan8176
    @ganeshchavan8176 2 роки тому +41

    खर तर बापाच्या पण डोळ्यात पाणी. आहे. पण बाप आपल्या मुलांची माया दाखवत नसतो... चेहरा हसरा ठेवत असतो.... 😕😕😕🙏🙏👌👌

  • @ajaytatkare9642
    @ajaytatkare9642 Рік тому +11

    दादा तुमचे साधे जीवन बघून आम्ही शहरातील लोक खरंच आम्ही खूप भारावून जातो.तुमचे नैसग्रिक खाणे आम्ही खाल्ले पण नवीन पिढी ते खत नाही.तुमचे पारंपरिक खेळ तुमचे मटण आम्ही खूप भारावून जातो.
    धन्यवाद
    दादा

  • @rajendrakamble1347
    @rajendrakamble1347 Рік тому +5

    खरंच सीमा तू खूप मोठी हो शिकून आई वडिलांचे नाव नाव कमवा बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @Dhanshri-vz2ew
    @Dhanshri-vz2ew 2 роки тому +14

    खुप छान व्हिडिओ असता दादा तुमचे मुलांना चांगलं शिकवा

  • @jyotsnakamble1415
    @jyotsnakamble1415 Рік тому +2

    Mi pn hote hostel la mla mahit aahe ks vatat khup divsane bhetlyavar 🥺🥺

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 2 роки тому +9

    दादा तुमचे प्रत्येक्षात कौतुक करावं इतकं सुंदर व्हिडिओ सादर करून माणुसकीचा ओलावा अनुभव चे दर्शन घडावता.....खुपच अप्रतिम...शब्द अपुरे आहेत,🙏🥰

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 2 роки тому +15

    सीमा च्या आई ने सीमा ला महिन्यातून एक वेळा तरी भेटायला जावा . मुलांना आई च्या मायेची भरपूर गरज आहे.

  • @sambhajikhochare8730
    @sambhajikhochare8730 2 роки тому +9

    खुप छान आहे तुमचे कुटुंब ,प्रेमळ स्वभावाची आपली माणसं वाटला तुंम्ही .दिदीला भेटला खुप गहिवरुन आले.माझ्याही मुलीला पुणे या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी सोडून येताना असेच खुपच गहिवरुन आले.मुलगी ही बापाच काळीज आसते राव.खुप शिकवा दादा तुमच्या मुलीला ..

  • @akashrajput3633
    @akashrajput3633 Рік тому +5

    मी पण येवला येथे हॉस्टेल ला होता मला पण तुमचा व्हिडिओ बघून माज्या शाळेची आठवण आली

  • @Omkarj0707
    @Omkarj0707 Рік тому +6

    खुप छान मुली आहेत तुमच्या.आसेच शिक्षण देत रहा.🎉🎉

  • @navnathsangale7738
    @navnathsangale7738 Рік тому +4

    आश्रम शाळा पाडेगाव येथील चांगला व्हिडिओ बनवा मीही तेथेच पहिली ते दहावी शिक्षण शिकलो आहे तिथे शिक्षक एक नंबर आहे क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंत मुले खेळ आली आहेत तेथील एक हरदा व्हिडिओ चांगला

  • @77manisha
    @77manisha Рік тому +5

    सीमा तुमची मुलगी आहे का किती मुले आहेत तुम्हाला 👍👍👍👌

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 2 роки тому +8

    दादा तुमचे प्रत्येक्षात कौतुक करावं इतकं सुंदर व्हिडिओ सादर करून माणुसकीचा ओलावा अनुभव चे दर्शन घडावता.....खुपच अप्रतिम...शब्द अपुरे आहेत,🙏🥰

  • @nitasartandvlog3689
    @nitasartandvlog3689 2 роки тому +29

    हे खर ओरिजनल जीवन👌👌👌डोळ्यात पाणी आल,

  • @jay3790
    @jay3790 Рік тому +2

    मुलींना शिक्षण चांगल द्या डॉक्टर,इंजिनिअर, वकील, अधिकारी बनवा. भटक्या विमुक्त जाती जामाती यांना खरी अजून ह्या समाजाला आरक्षण ची गरज आजुन आहे

  • @rajshrimadane7557
    @rajshrimadane7557 2 роки тому +8

    दादा त्या शाळेत शिक्षिका शिक्षक चांगले शिक्षण देतात खूप लांबू मूलाना पाठवता मी वागळवाडी मध्ये राहते

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 2 роки тому +10

    सिद्धू दादा आणि बाणाई वहिनी आपण दोघे ही अतिशय कष्टकरी, मायाळू, आणि उच्च विचारसरणी असणारे जोडपं आहात. सीमा दिदीला खूप शिकवा.

  • @sanjaykumarkolwadkar4903
    @sanjaykumarkolwadkar4903 2 роки тому +9

    खूप छान मुलगी शिकली प्रगती झाली जय अहिल्याबाई

  • @arvindmasal360
    @arvindmasal360 2 роки тому +7

    मुल आस एकट सोडुन जाताना जिव जड होतो राव तेना पण आई बाबाची आठवण येते 😥😥पोरीच डोळे भरून आले परत नांदाय जाईल परत बी आई बाबा ना भेटेल म्हटले तर आपल्या मनावर नाही

  • @vijaythombare7323
    @vijaythombare7323 2 роки тому +11

    हाके पाव्हने, मी सुद्धा आश्रम शाळेत शिक्षण घेतले आणि आता आश्रम शाळेचा शिक्षक झालो, मला या भेटीचा व कंठ दाटून येण्याचा खूप अनुभव आहे आणि आताही अनुभव घेतच आहे. आपल्या। समाजातील जास्तीत जास्त मुलं शिकवून पुढे पाठवा, कारण आपल्या व्यवसाय खूप कस्ट दायक आहे, त्यामुळे सर्व शिका व समाजाला पुढे न्या,

  • @akankshakadam2781
    @akankshakadam2781 Рік тому +7

    खुप पूढे जा देव नेहमि तुमच्या सोबत आहे

  • @dhanrajsodgir2311
    @dhanrajsodgir2311 2 роки тому +8

    मुलींना चांगलं शिकवा कलेक्टर बनवा

  • @ग्लोबलमराठीचालूघडामोडीफक्तपोली

    आम्हीपण बीड जिल्ह्यात मोहा ह्या ठिकाणी शिकाय होतो खूप अनुभव आला आम्हाला काय असते घराची भेटायला खूप आनंद होतो

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 роки тому +13

    शिकायचं चांगले...रडायचं नाही

  • @rajshrimadane7557
    @rajshrimadane7557 2 роки тому +5

    ताई शाळा खूप छान आहे ती माझ्या मुली आहेत पब्लिक स्कूल मध्ये पां ढरे कुती मध्ये डान्स केल्या मुलीमध्ये माझी पण मुलगीहोती

  • @bindassahilya9238
    @bindassahilya9238 2 роки тому +8

    रडायला आले मला सुद्धा...होस्टेल जीवन असेच असते...घरची खूप जास्त आठवण येत असते...

  • @vandanamane3265
    @vandanamane3265 Рік тому +3

    भाऊ तुम्ही तर आमच्या गावाकडचे आहात. तुमचे व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहत आहे. तुमच्या गावाचे नाव काय आहे

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Рік тому +4

    दादा तुम्हाला माहीत नाही पण तुमचा निरागस चेहरा खूप बोलका पण आहे बनाई रडून मोकळी झाली पण तुमच मन ही रडतंय सीमा साठी...मला हा vdo खरच रडवून गेला😢

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 2 роки тому +36

    दादा मुलींना चांगली शाळा शिकवा जय मल्हार दादा 👌🏻👌🏻

  • @drnotstrange6284
    @drnotstrange6284 2 роки тому +84

    1 lakh subscriber soon .
    Congratulations 🎉🎉🎉.
    U have set milestone for our cast ....

  • @sthitpradnya2403
    @sthitpradnya2403 2 роки тому +7

    धनगरी माणसं साधी राहणी, धाडसी, प्रामाणिक, चपळ, खूप कष्ट सोसणारी असत. यांच्याकडे पाहिलं की पूर्वी चे गावचे दिवस आठवले...काय ते दिवस होते साधे रहाणे पण आनंदात जगायचो... 😥माणूस माणसात असायचा...पण आता social media वरच जास्त असतो... माणसाच्या गर्दित आज मी माणूस शोधतोय....👥

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 2 роки тому +9

    नमस्कार दादा भारी vlog असतात तुमच... साधी सरळ भाषा साधी सरळ राहणीमान आणि कुठे देखगावा नाही... आणि खूप प्रेमळ जेव्हाल ल आहे तुमचा परिवार 👍👌

  • @sadashivdere5924
    @sadashivdere5924 2 роки тому +8

    दादा खूप चांगले केले मुलीला शिकवतात नाहीतर धनगर समाजाची मुले आपल्या आई-वडिलांबरोबर रानातच फिरत असतात पण तुम्ही फार चांगलं केलं

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Рік тому +4

    छान vlog, दादा सीमा ला मोटी अधिकारी बनवा,शुभेच्छा आत्तूकडून💐💐👏👏तुम्ही पण रडत होता,बोलताना कळलं आम्हाला

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 2 роки тому +7

    पावन अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले आई आईच असते.

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 9 місяців тому +2

    दादा मी तीन वर्षे त्याच परिसरात वाणेवाडी येथे नोकरीनिमित्त रहात होतो.

  • @preranahadawale5140
    @preranahadawale5140 Рік тому +5

    सीमा भावनीक होऊ नकोस, जिद्दीने अभ्यास कर,मोठी हो.

  • @sanjyotmore7072
    @sanjyotmore7072 Рік тому +3

    खूप छान आहे 👌👍दादा आम्ही पण baramatch राहतो ..

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 7 місяців тому +2

    तुमच गाव कोणत आहे खुप कष्टाळू मेहनती प्रामाणिक आहात साधे सरळ स्वभावाचे आहात सर्व जण तुमचे कडुन युवा पिढीने खुप शिकण्यासारखे आहे परमेश्वर सदैव तुमचे पाठीशी राहील व आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा 🌺🌷🍫🍫🍓🍟

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Рік тому +1

    आईला रडून दाखवता येत बाप आतल्या आत रडू येत तुमचे चेहरे निष्पाप दिसतात

  • @dineshshirsath1515
    @dineshshirsath1515 2 роки тому +37

    Congratulations 1 lakh subscribers 🎉🎉🎂🎂

  • @gourimane4378
    @gourimane4378 Рік тому +4

    तुमच्या मुली आश्रम शाळेत आहेत काळजी करू नका देव सगळं चांगलं तुम्ही सगळे एकत्र बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @100tukaram
    @100tukaram Рік тому +5

    तुमचे रिअल व्हिडिओज पाहून खूप कौतुक वाटतं ..खूप छान ❤️

  • @ramkale9663
    @ramkale9663 Рік тому +1

    मी पोलीस हवालदार आहे तुमचे व्हिडिओ मी दोन तिनं दिवस झाले पहात आहे मला गरिबीची जान आहे मला एक खबरदारीचा उपाय म्हणून एक चुक तुमच्या लक्षात आनुन दयावयाशी वाटते ती म्हणजे बानुताई ज्या वेळेस च्युलीवरून भाजी कींवा ऊकळते तेल खाली ठेवते त्यावेळेस तुमची लहान मुले त्या ठीकानी जवळच खेळत असतात तर त्या वेळेस काळजी घेत जावा

  • @sadhanabhalerao9964
    @sadhanabhalerao9964 10 місяців тому +2

    Tumacha utpannacha sadhan Kay

  • @devgonbare
    @devgonbare Рік тому +6

    वरुण देवाला सुद्धा अश्रू अनावर झाले भेट होताना.🎉..❤

  • @kartavyathombre4466
    @kartavyathombre4466 2 роки тому +13

    सिदू मामा मूलांना भरपूर शाळा शिकवा

  • @gyantourist3721
    @gyantourist3721 Рік тому +1

    Views 2.92lac ani subscriber 1lac.saglyani video bghun subscribe kra

  • @sadashivdere5924
    @sadashivdere5924 2 роки тому +5

    मुलगी आता रडेल पण शिक्षण झाल्यावर आयुष्यभर सुखात आणि आनंदात राहील

  • @krushnadhumal9171
    @krushnadhumal9171 2 роки тому +7

    😥😥Aai vadilanpasun lamb rahyach khup aavghad goshta aahe

  • @mahendradharme3229
    @mahendradharme3229 2 роки тому +4

    मी स्वतः होस्टेलला राहिलेलो आहे मी त्यावेळेस 13 14 वर्षाच्या होतो 2007 ची गोष्ट आहे मी इयत्ता सातवी शिकलो होतो आपल्याला भेटा येणाऱ्या व्यक्तीचा अनुभव वेगळाच असतो तिथे जीवन जगत असताना एक एक दिवस एक एक वर्ष सारखा असतो खूप वाईट अनुभव असतो

  • @SeemaVlog7
    @SeemaVlog7 2 роки тому +9

    खूप छान विडिओ

  • @punamajayhalke5204
    @punamajayhalke5204 2 роки тому +2

    Tumhi dhawalpuri gao che ahe ka... mazi bahin tithe Dili ahe.... akash Deshmukh yana

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 9 місяців тому +2

    माय लेकीची भेट पाहून डोळ्यात पाणी आले. सीमाला खूप शिकवा. वाघळवाडी फार दूर नाही तुमच्या राख गावापासून.

  • @maddy00778
    @maddy00778 Рік тому +3

    मस्त व्हिडिओ असतात दादा मला खूप भारी वाटतात बघायला.........पण आज च्या व्हिडिओ ने थोड डोळ्यातही पाणी आणलं😢

  • @balasahebchorghe172
    @balasahebchorghe172 Рік тому +2

    Tumhche gav kuthale aahe

  • @anmoljp
    @anmoljp Рік тому +4

    खरोखर बापाचं काळीज हेलावणारी पोस्ट आजची!शब्दच नाहीत

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Рік тому +2

    सिध्दू भावू माझी दोन मुले बाहेर असतात. एक लंडनला परदेशात आहे दुसरा पुण्यात आहे आम्ही दोघे राहुरीत रहातो. असेच जीव लागून रहातोय खुप वाईट वाटतेय पण काही शिवाजी नाही
    दोघेही डाकटर आहेत मोठोमोठे सुना पण डाकटर आहेत .पणनाविलाज आहे. आम्ही दोघेजण रहातोय .नवरा बायको. जगात कोणीच समाधानी नाही मानले तर सुखी आहे.

  • @PallaviKumbhar-ot1xo
    @PallaviKumbhar-ot1xo Рік тому +2

    तुमची मुलगी खूप छान आहे तुम्हाला बघून मला माझ्या आई-वडिलांची आठवण झाली

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon 2 роки тому +17

    आई वडील पासून दूर राहणं पण सोपं नाही दादा 🙏

  • @manoharbhise1043
    @manoharbhise1043 2 роки тому +8

    दिदीच रडू स्वभाविक आहे,

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +1

    आता पावसाचे चार महिने घरीच बानाई भटकंती ची सवय झाली मग घरी करमते का खूप सुंदर विडीओ बनवला आहे बाय बाय

  • @colourfullife.......1
    @colourfullife.......1 2 роки тому +1

    Lek khup mothi honar ....vicharancha shikshitpna fakt ya mansalahi khup pudhe nein ...

  • @मनाचीरांगोळी

    दादा मला माहिती आहे घरुन कोणी यायच म्हणलं की आस वाटायचं कधी येईल.पण माझे आई वडील सारखे नाही यायचे. बाकीच्या मुलींच्या आई वडील कडे पाहून वाटायचं आपले पालक नाही येत. तीच रडणं म्हणजे मोकळं होन रडू द्या तिला. कशी पळत आली ती आईकडे. तिला किती बर वाटलं तुम्हाला पाहून.

  • @vasudeopaitankar6338
    @vasudeopaitankar6338 10 місяців тому +2

    Banai Annapurna Seema tuzi Laxmi ahe

  • @jagdishkoli7836
    @jagdishkoli7836 10 місяців тому +2

    गरिबीत ही मुलीला शिकवता...
    महान आई वडील अहात.

  • @thawdnyan3467
    @thawdnyan3467 2 роки тому +2

    मी सुद्धा वाघळवडी ला उत्कर्ष आश्रशालेमध्ये होतो 2006 -07 ला 8 वी त.
    मी माळशिरस तालुक्यातील आहे.

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 Рік тому +3

    दादा माझी मुलगी पण सोमेश्वरनगरला कॉलेजला आहे आमचे गाव ते सोमेश्वरनगर अंतर 450 किमी आहे लवकर भेटायला जाता येत नाही तुमचा व्हिडिओ बघुन माझ्या पण डोळ्यांत पाणी आले असे असते माय बापाच आणि लेकीच नात ... 🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale Рік тому +2

    आपण सगळ्या व्हिडिओ खूप छान आहेतः आपलं आयुष्य खूप कठीण आहे तरी आपल्या चेहऱ्यावर आनंद खूप सुंदर दिसत आपणं खूप आत्मविश्वास व्हिडिओ रोज दिनचर्या दाखवून खरं प्रयत्न केला आहे आजही भटकंती असं प्रवास होतं मला माहित नव्हतं

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 10 місяців тому +3

    एवढ्या अडचणी असून हि दादा तुम्ही मुलीला शिक्षण देताय.अभिमान वाटतो तुम्हा दोघाचा.....👍👍👍👍👍

  • @ARNM293
    @ARNM293 Рік тому +1

    Dada tu mulila evdha kalji ne shikavtoys pudhe hech khup ahe... Asach tila pudhe shiku de... Hava tevdha...

  • @priyankabandgar9351
    @priyankabandgar9351 2 роки тому +4

    हॉस्टेल ठेवून मुलीला शिकवतं आहात खूप छान दादा वहिनी

  • @sonukhomane5357
    @sonukhomane5357 Рік тому +11

    एक नंबर आहे होस्टेल दादा मिही होतो त्याच होस्टेला 8 वर्ष शिक्षणही छान आहे छान शिकवतात मुलाची काळजी घेतात वेळेच्या वेळी अभ्यास हेतात मागास वर्गीयासाठी छान शिक्षणाची सोय आहे ज्याणा कोणाला आई किंवा वडील नाहीत त्याच्यासाठीही सोय आहे दादा आम्हालाही आवडेल तुमच्या बरोबर एक क्षण शेर करायला खूप छान विडिओ बनवता तुम्ही 👌👌🎉🎉👌👌