आमचा वर्षातील एक भावनिक दिवस, आमच्यापासून दूर सर्व मुले निघाली शाळेला | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • आमचा वर्षातील एक भावनिक दिवस, आमच्यापासून दूर सर्व मुले निघाली शाळेला | dhangari jivan | sidu hake
    #siduhake #dhangarijivan #banai #school
    #recipe #शिरा

КОМЕНТАРІ • 413

  • @mandakinivikhe3926
    @mandakinivikhe3926 3 місяці тому +150

    दादा तुमचा व्हिडिओ मी रोज पाहते मुलं जाताना माझे डोळे भरून आले खूप वाईट वाटले परंतु मुलांच्या भवितव्याचा प्रश्न मुलं शिकले पाहिजे तुम्ही मुलांची खूप काळजी घेतात तुमच्यासारखं जीवन नको त्यांना शिक्षण फार महत्त्वाचा आहे बाळूमामा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो

  • @shardakatke873
    @shardakatke873 3 місяці тому +262

    आजी दुधावरची साय असते. मुलें भाग्यवान आहेत आजी आजोबा चे प्रेम मिळतें ❤🎉

  • @sachinpondhekar1462
    @sachinpondhekar1462 3 місяці тому +24

    अशी समाधानी जिंदगी जगता आली पाहिजे नाहीतर करोडो असून सुख नाही हो म्हणून जीवनाचा अर्थ समजून घ्या.

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 3 місяці тому +46

    मन हेलावून टाकणारा प्रसंग.जीवन जगण्यासाठी किती धडपड. मुलांना आणि त्यांच्या आईना बघून खूप वाईट वाटले. तुमच्या घरातील स्त्रिया आहे त्या परिस्थितीला हसत सामोरे जातात. बानाई तर साक्षात लक्षुमी आहे. तुमची मुले खूप खूप शिक्षण घेऊन मोठी होऊ देत हीच श्री साई चरणी प्रार्थना

  • @8txj45
    @8txj45 3 місяці тому +28

    माझ्या धनगर समाजाला विनंती आहे. बंदिस्त अर्ध बंदिस्त मेंढी पालन शक्य आहे महाराष्ट्रात बरेच जण केलेत आपण ही तसा प्रयत्न करावा. आपल्या कुटुंबाची ही तारांबळ बघुन आम्हाला खूप वाईट वाटते.

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 3 місяці тому +103

    तुमचा आजचा व्हिडिओ बघून मी खूप रडली मुलं शाळेत चालली नात्यामध्ये किती प्रेम असतं जर

  • @PrajaktaBhosale-yy6yh
    @PrajaktaBhosale-yy6yh 3 місяці тому +11

    खरच किती शिकण्यासारखं आहे.. तुमच्याकडून . किती छान मेळ आहे . किती प्रेम आहे एकमेकांवर.आगदी छोटी मुले पण एकमेकांवर किती प्रेम करतायत... Nice family

  • @radhabaviskar9102
    @radhabaviskar9102 2 місяці тому +2

    सिध्दुदादा तुमचा व्हिडीओ खरच खुप प्रेरणादायी असतातात,आपले खुप खुप धन्यवाद

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 2 місяці тому +2

    किती कठीण परिस्थितीत तुम्ही सर्व ॴनंदी रहाता🎉❤

  • @mokindalad35
    @mokindalad35 3 місяці тому +22

    खर तर आपला व्हिडीओ पाहन म्हणजे तिन तासाचा सिनेमा बघण्या ईतका आनंद देतो.परंतु आज चा व्हिडीओ पहात असताना कोणी रडला नाही आस एकही उदाहरण नसेल.मि गेली 30/32 वर्षा पासुन पोलिस खात्यात नौकरी करतोय कधी कधी डिवटीवर समोर मुडदे पडलेले आसतात,पण कधी आम्हाला रडायला आल नाही.परंतु आज रडु एकत नव्हते.......सिद्धुभाऊ सलाम आपल्या कुटुंबाला........सलाम आपल्या कार्याला......सलाम आपल्या कार्याला.........

  • @shobhachavan7633
    @shobhachavan7633 3 місяці тому +8

    माझ मन भरून आलं धन्यवाद भाऊ पोरांना चांगले शिक्षण घेऊ द्या तुम्ही जे दिवस काढतात ते त्याना नको ते खुप मोठे होतील

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 3 місяці тому +2

    खरच डोळ्यात पाणी आल सर्वाच प्रेम बघून दादा खुपछान कुटुंब आहे 👌👌👌👌😢

  • @shardakatke873
    @shardakatke873 3 місяці тому +71

    आज मुलें घरी जाणारं तर तुम्हाला करमणार नाही मुलें खुप मासुम आहेत परिस्थिती शी जुळवून घेणे हाच जीवनाचा खरं रहस्य आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @satishbagade9739
    @satishbagade9739 3 місяці тому +2

    शीदु भाऊ खूप मोठं काळीज करावं लागतं राव तुम्हाला.मुलांना शिक्षण देण्यासाठी.मुलांनी खुप शिकून आई वडिलांना सुख द्यावं

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 3 місяці тому +9

    थोडस मन घट्ट करून मुलांना शिकवलेच पाहिजे त्यांच्या नशिबात तुमच्या सारखे कष्ट नकोत खुप खुप शुभेच्छा मुलांना

  • @jyotichudnaik105
    @jyotichudnaik105 3 місяці тому +115

    मुले रडताना पाहून वाईट वाटले

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 3 місяці тому +83

    श्री स्वामी समर्थ दादा ताई आज आमच्या पण डोळ्यात अश्रू आले सर्वांना खुप आशिर्वाद स्वामी त्या च्या सोबत सदैव राहोत आजी आजोबा चे प्रेम मिळते आहे भाग्यवान आहात सगळे ❤❤❤❤

  • @arunmanore7548
    @arunmanore7548 3 місяці тому +2

    आज मुले घरी जाताना खूप वाईट वाटले.. खरोखरच तुमचं जीवन काटयावरचे आहे.. मुलं ही समजूतदार आहेत. तेही परिस्थिती जाणून आहेत.. खरोखरच त्यांना भरपुर शिकवा.. 👏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 місяці тому +30

    तुमची पुढची पिढी, तुमचा भविष्यकाळ आहे,त्यांना शिकवा---खूप जीव लावता शक्य तेवढं प्रेम देण्याचा खूप प्रयत्न करता--छान वाटलं🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 3 місяці тому +4

    ❤🇮🇳🌹🎉 खूपच छान व्हिडिओ दुधावरची साय आईची माया आपली संस्कृती आजीनं नातवंडांना साजुक तुपात केलेला शिरा आणि सगळंच वातावरण भारावून गेलेले अगदी डोळे भरून आले हि सगळी ताटातूट बघतांना मन अगदी गहीवरुन आलं परंतु शाळा शिकण्यासाठी हे सर्व सहन करणं गरजेचं आहे धन्यवाद बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 3 місяці тому +3

    मुंबईत ज्यांना शिक्षण मिळते त्याना कदर नसते
    तुमची शिक्षणची तळमळ खुप छान

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 3 місяці тому +3

    आज यांना घरातील आपल्या माणसांपासून दूर जाताना पाहून मला ही माझे शाळेचे दिवस आठवले... खुप रडायला यायचं आणि हे पाहून आता अचानक डोळ्यात पाणी आलं... खुप भावनिक क्षण... 😢❤❤❤

  • @jayashreeshinde5983
    @jayashreeshinde5983 3 місяці тому +14

    आम्ही तळेगांव मधे रहातो. माहित असते तुम्ही आज तळेगांव स्टेशनला येणार आहात तर नक्की भेटायला आले असते. मी गेल्या वर्षी सुध्दा तुम्ही तळेगांव च्या आसपास असताना भेटावं, आपल्या कुटुंबाशी बोलावं अशी खूप इच्छा होती. पण तुमचा वाडिओ पाहिपर्यंत तुमचा मुक्काम दुसरीकडे गेलेला असायचा

    • @vishalpimple3689
      @vishalpimple3689 3 місяці тому

      माझं पण तसंच झालं २ वर्षे या वर्षी ११ तारखेला वडगाव ला भेट झाली

  • @VarshaKendre-m4c
    @VarshaKendre-m4c 3 місяці тому +52

    पोरांना जाताना पाहून खूप मन भरून आलं 😢

  • @sunitamalshikare7324
    @sunitamalshikare7324 3 місяці тому +22

    जा चिमण्यांनो घरांत आपुलीया हाके भाऊ तुमचे हिडीओ बघुन डोळ्यात पाणी आले मला सुद्धा भरून आले ❤

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 3 місяці тому +3

    मुलांना शिकवा दादा तुम्ही करता तसे कष्ट त्यां ना नको करायला शिक्षण असले कि परि स्थिती आपोआप सुधरते❤❤❤

  • @akshaynarnavar9247
    @akshaynarnavar9247 3 місяці тому +2

    Emotional moment dhangri jeevan ❤😢

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 3 місяці тому +10

    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे गुरगुरल्या शिवाय रहात नाही दादा मुलांना खुप शिकवा प्रगती करा त्यांना खुप खुप शुभेच्छा

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 3 місяці тому +22

    आम्ही व्हिडिओ ची वाटच पहात असतो मुलांना शिक्षण देता हे खूप खूप चांगले आहे त्यांचे भविष्य उज्ज्वल होवो आता आई-वडिलांची ताटातूट होते हे खूप अवघड आहे पण मुलांच्या साठी हे सहन केलं पाहिजे धन्यवाद सिद्धू बाळा बाणाई अर्चना काळजी घ्या पावसा पाण्याची दिवस आहेत धन्यवाद

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 3 місяці тому +5

    खरच ज्या मुलांना आजी आजोबाचे प्रेम भेटते ना खरच खुप भाग्यवान असतात ती मुलं ❤
    दादा video बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं राव 😢

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 3 місяці тому +16

    देवा सर्व आजी आजोबांना खूप आयुष्य दे , म्हणजे आम्हा नातवंडांना त्यांचं प्रेम हे असच मिळत राहील 🥹🥹🥹 आजी आजोबांनी दिलेला 1 रुपया असो किंवा 5 रुपया पण त्याची सर आजच्या 100 रू पण नाही 🥹🥹🥹 खूप छान होता आजचा व्हिडिओ , मन भरून आलं आणि पहिलेच दिवस आठवले 🥹🥹🥹

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 3 місяці тому +1

    मुलं रडताना पाहून माझे डोळे भरून आले. मुलांचे शिक्षण झालेच पाहिजे काळाची गरज आहे दादा.बानाई- अर्चना -- आई सगळयाचे डोळे भरून आले, पण उद्या शिकून मोठे झाले की आनंदात राहतील, दादा बानाई तुमच्या कष्टाला सलाम ❤

  • @rupalidevare406
    @rupalidevare406 3 місяці тому +2

    दादा तुमचं जीवन खूप अवघड आहे वो मुल कीती समजु दार आहे बघ आणि तेना आजी आजोबा पण प्रेम भेटलं हे ही कीतीही भाग्यच आहे मला ही रडु आल माझं आजोबा आठवण आली ते सात वर्ष झाले आम्ही सोडून गेले पण प्रेम खूप देऊन गेले मी दादा तुमचं विडिओ बघते मला खूप आवडतं

  • @gauridawande1453
    @gauridawande1453 3 місяці тому +16

    व्हिडिओ बघून खरच डोळे भरून आले. मुले खूप गुणी आहेत दादा तुम्ही नशीबवान आहात

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 3 місяці тому +29

    तुमची मुले खूप खूप शिक्षण घेऊन मोठी होऊ देत हीच प्रार्थना

  • @surendrathakur5033
    @surendrathakur5033 3 місяці тому +1

    धनगरी जीवनशैली आणि आधुनिकता यांची सांगड फार छान घालता.ही परंपरा चालू ठेवा. धन्यवाद .

  • @pushpadeshmukh9996
    @pushpadeshmukh9996 3 місяці тому +1

    तुमची आईं खूप छान व खूप मदत करतात सूनाना सर्व जण खूप छान आहेत

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 3 місяці тому +1

    कीती प्रेम जीवाळा आहे कुटुंबात गोकुळ नांदतय घरात अस या कलीयुगात कुठे बघायला भेटनार नाही आई दादा यांच्या संस्कार मुळ आणि खंबिर पाठीबां आहे दोघांचा आई दादा भेद भाव करीत नाहीत मुला सुनांनमधे म्हणून सर्व एकच नंबर आहे

  • @pralhadbachhav1742
    @pralhadbachhav1742 3 місяці тому +1

    सिद्धू दादा व तुम्ही परिवारातील सर्व सदस्य सर्वांना एकच सांगावेसे वाटते माया ममता प्रेम कष्ट आणि त्याग काय असतो खरोखर व्हिडिओ बघत असताना डोळे 😢😢😢😢 पाणावले

  • @akashbhoir6971
    @akashbhoir6971 3 місяці тому +18

    मला तर रडायला आलं , अतिशय भावनिक प्रसंग 😭❤

  • @RanjanaDawale-qy3iy
    @RanjanaDawale-qy3iy 3 місяці тому +1

    It real dhangari jivan !
    Congratulations SIDHU BHAU.
    Prof Dawale madam, mangalwedh,Solapur.

  • @dnyaneshwargaware3603
    @dnyaneshwargaware3603 3 місяці тому +1

    तुमचे व्हिडिओ खूप हृदस्पर्शी राहतात. आज डोळ्यात पाणी आले.

  • @haridasdhavale4
    @haridasdhavale4 3 місяці тому +1

    दादा हा व्हिडिओ पाहून माझे दिवस आठवले. मी पण असाच शाळा सुरू झाली की ही वेळ यायची. असा करून च मी शिक्षण पूर्ण केले.

  • @sadhanabandhane296
    @sadhanabandhane296 3 місяці тому +1

    मला पण खुप रडायला आल मी रोज video chi वाट बघत असते खुप संघर्ष आहे ❤❤

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 місяці тому +1

    मन खूप भरून आलं 😢😢😢😢😢डोळ्यात पाणीच 😢😢😢😢

  • @syfashiondesigner
    @syfashiondesigner 3 місяці тому +3

    मुले रडताना पाहून दादा खरच खूप वाईट वाटलं

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 3 місяці тому +76

    शिक्षणासाठी काळजावर दगड ठेवून मुलांना बाहेरगावी पाठवलं पायजे

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 3 місяці тому +2

    सिधूदादा, असं काळाच्या बरोबर राहतानाच तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावना, नाती जपता, खूप छान वाटलं। ❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 3 місяці тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी सुट्टी संपली शाळा सुरू झाली मुलांना पाहून खूप वाईट वाटले सिमा खूप हुशार आहे खूप रडू आले दादा आई दादा सर्वस्व आहेत जगातील सर्व श्रेष्ठ फॅमिली खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @shobhanaik7558
    @shobhanaik7558 3 місяці тому +1

    शिक्षण खूप महत्वाचे आहे दादा.

  • @shardakatke873
    @shardakatke873 3 місяці тому +27

    आई दादा जीवनाचे आधार स्तंभ आहेत ❤

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 3 місяці тому +24

    सिदूभाऊ आजचा व्हिडिओ बघून डोळे पाण्याने डबडबले. भावनेला हात घालणारा व्हिडिओ आहे. ज्या लोकांना शिक्षणासाठी घर सोडावे लागले त्यांना तो प्रसंग आठवायला लावणारा व डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ आहे. मी अकरावीसाठी (परगाव होस्टेल साठी)घर सोडले तेंव्हा
    आई का रडते हे समजत नव्हते.
    आज तो प्रसंग आठवला व डोळे भरुन आले. आई आज हयात नाही. 😢😢

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 3 місяці тому +3

    हे हृदयस्पर्शी आहे.
    तुमचा नात्याचा घट्ट गोफ आहे हा.❤

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 3 місяці тому +1

    मुलांचे भविष्य घडवा सलाम तुम्हा परिवारांना येवढच बोलते❤

  • @Dnyana-2412
    @Dnyana-2412 3 місяці тому +2

    दरवर्षीच तुमचे मुले शाळेला जातानाचे विडिओ पाहून डोळे पाणावतात 😢 दादा ... सप्रेम जय मल्हार 🙏

  • @TanviSambrekar-x6f
    @TanviSambrekar-x6f 3 місяці тому +1

    किती छान असतात दादा तुमचे विडीओ बघुन मन भरतं खरच दादा हसत खेळत जिवन कस जगायचं हे तुमच्या कडून शिकाव

  • @rajendrayadav8208
    @rajendrayadav8208 3 місяці тому +1

    आजचा विडिओ पाहून डोळे भरून आले दादा. खूप मेहनती आहात तुम्ही सर्वजण.

  • @rahulguldagad8765
    @rahulguldagad8765 3 місяці тому +2

    हाके पाहुणे
    तुमचे videos मी न चुकता आवडीने बघत असतो…खूप छान

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 3 місяці тому +55

    हा व्हिडिओ पाऊण माझ्या लहान पणाची मला आठवण झाली. ❤

  • @ishwarlalchaudhari4516
    @ishwarlalchaudhari4516 3 місяці тому +1

    मुलांना शिक्षण द्या कष्टाचे जीवन आहे तुमचे लवकर तुमचे दिवस चांगले येओत ही प्रभू चरणी प्रार्थना 🎉🎉

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 3 місяці тому +14

    सगळ्यांना असे आजी आजोबा असावेत दादा आईची खूप मदत साथ आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी 🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 3 місяці тому +1

    भाऊ आज डोळे पणावलें मुलं झमजूतदार आहेत । सागर ला कधीघालताय शाळेत । निदसन आता घरी अक्षर अंक शिकवायला लगा आईदादांना नमस्कार व सर्वांना शुभाषिश नीट राहा सर्वांनी

  • @kalutapase7616
    @kalutapase7616 3 місяці тому +1

    दादा खूप वाईट वाटलं तुमचा व्हिडिओ बघून मुले रडत असताना माझं लहान पण आठवलं मला

  • @ramakantdhadve5126
    @ramakantdhadve5126 3 місяці тому +2

    खुप छान अविस्मरणीय

  • @namratatarlekar1303
    @namratatarlekar1303 3 місяці тому +11

    मी नवीन व्हिडिओ बघायला चालू केले तेव्हा एक कमेंट केली होती शिक्षण बद्दल ....आज पाहिले तुम्ही खरच खूप सुशिक्षित विचारांचे आहात .....खरच डोळ्यात पाणी आले ताटातुट पाहून ....

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 3 місяці тому +2

    आजी आजोबा चे प्रेम हे नशीबवान मुलांना मिळते... बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 3 місяці тому +2

    मस्त पैकी दुध तूप घातलेला रवा . मज्जाच आहे मुलांची . शिक्षण महत्वाचा आहे . चांगल करताय .

  • @sushantwalunj9958
    @sushantwalunj9958 3 місяці тому +4

    शिक्षण हे असं दूध आहे वाघिणीचं जो पिणार तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही❤

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 3 місяці тому +2

    शाळेमध्ये जाताना खरंच असच प्रत्येकाचं असच मन गहिवरून जात हो

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 3 місяці тому +1

    खुप खुप छान विडीओ आहे दादा डोळ्यात पाणी आलं विडीओ पाहून

  • @vrundasapkal2550
    @vrundasapkal2550 3 місяці тому +25

    खूप वास्तव दाखवता खऱ्या जीवनामध्ये

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 місяці тому +6

    जय श्रीराम, आजीनी मुलांसाठी छानच तुपा दुधातला रव्याचा गोड शिरा करुन खाऊ घातला!सगळ्यांचे डोळे पाणावलेले बघुन आम्हालाही रडु आले!पणशिक्षण मुलांसाठी महत्वाचे आहे!

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 3 місяці тому +2

    दादा हा व्हिडिओ बघून आम्हाला सुद्धा खूप रडायला आली आणि तुमचे मुलं सुद्धा खूप गुणी आहे.... सर्व मुलं खूप मोठे होणार असा आमचा आशीर्वाद आहे..... 👌👌❤❤👌👌

  • @shivajidarekar
    @shivajidarekar 3 місяці тому +1

    मुलांचे आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशात न्हावून निघुदेत.शाळेच्या पहिल्याच दिवशी मुले शाळेत पाठवलीत.धन्यवाद तुम्हाला.

  • @veerwaikar7716
    @veerwaikar7716 3 місяці тому +27

    आम्ही तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो खरंच मुलांचं आणि तुमच खुप कौतुक आहे , मुलांना तुमच्या पासून दूर राहावं लागते खुप वाईट वाटतंय 😔

  • @gameplays5536
    @gameplays5536 3 місяці тому +2

    खूप वाईट वाटले डोळ्यात पाणी आले माझी पण मुले शिक्षणासाठी बाहेर आहेत पण मुलांच्या भविष्यासाठी तोडजोड करायला हवी

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 3 місяці тому +3

    आजी आणी आजोबांकडून मिळाले प्रेम जगात भारी ❤🤗🤗🙌🙏🙏

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 місяці тому +9

    अतिशय भावनिक प्रसंग... सगळे छान आनंदी रहा 👍🏻

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 місяці тому +2

    मुले शाळेत गेले आहेत खूप छान वाटत ल

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 3 місяці тому +1

    फार भावनिक क्षण😢

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 3 місяці тому +2

    रेसीपी एकच नंबर.आम्हाला पण रडायला आले. किसन दादाने थोडे हसवले मी कॉलेज ला जातो भारी डायलॉग. जगात भारी कुटुंब आहे तुमचे. कोणाची नजर नको लागायला तुम्हाला.

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 3 місяці тому +3

    मुलांना शिकायला पाठवताना आपली माया थोडी कंठक म्हणजे कठोर केली पाहिजे मुलांबद्दल प्रेम सर्वांनाच असते त्यांच्या भवितव्यासाठी शिस्त लावली पाहिजे माझ्या पण डोळ्यात पाणी आले😢😢

  • @shamaltanpure-zn1xq
    @shamaltanpure-zn1xq 3 місяці тому +4

    तुमचा व्हिडिओ बघुन खूप खूप आनंद वाटतो. डोळ्यात पाणी आले.

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 3 місяці тому +3

    दादा माझ्या मुली इंजिनियर झाल्या.नोकरीवर पण लागल्या..आम्ही राहतो छोट्याश्या गावात,आमच्या इथे फक्त सातवी पर्यंत शाळा आहे....बाकी शिक्षण सगळं बाहेर शहरातच घ्यावं लागलं त्यांना...आमचीही अशीच स्थिती व्हायची दादा....तुमचा व्हिडीओ पाहून डोळ्याला धारा लागल्या दादा....

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 3 місяці тому +3

    खुप छान व्हिडिओ बघताना रडू आले भावनिक प्रसंग मुले शिक्षणासाठी गावी जात आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटले पण शिक्षण महत्वाचे आहे त्यांना खुप शुभेच्छा आजी आई आणि काकीने जेवणाची तयारी केली किती छान वाटले बघुन तुमचे व्हिडिओ खुप छान असतात आम्हाला आनंद देऊन जातात 🌹🌹

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 3 місяці тому

    आई बाबा खूप मेहनती आहेत तुमचे .मुलांना शाळेतील नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद .❤❤

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 3 місяці тому +17

    मला का नाही सांगितलं तळेगावला आहे म्हणू मी आले रेल्वे स्टेशन भेटायला मला ते दिसले नाही तुम्ही तिकीट घेताना मी तळेगाव रेल्वे स्टेशनला असते‌तिकीट काउंटरला तिकीट मास्तर आहे मी :: आता कुठे उतरले तुमचा वाडा भेटायला आलो असतो तुम्हाला तुमचे रोज व्हिडिओ पाहत असते छान वाटतं बाणाईने र्लोणचं बनवल सेम तसेच मी पण बनवलं बाणाईची रेसिपी बघून मस्त झाले माझं पण लोणचं थँक्यू

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 3 місяці тому

    हे सर्व पाहुन मन सुन्न झाले पण मुलांना शाळेत पाठवणे आवश्यक आहे
    धन्यवाद
    सर्व कुंटुबच प्रेमळ आहे आई बाबा यांचे आभार सर्वांना सोबत घेवून कुंटुब व्यवस्थित अडचणीतून मार्ग काढून चालवतात
    सलाम आई बाबा
    व सर्व कुंटुब सह
    बानाई ताई व सिद्धु दादा
    🙏🙏🌹🌹🚩🚩🙏 🙏
    बाळु मामा कि जय हो🚩🚩

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 місяці тому +2

    आधी शिक्षणाला ,मग नोकरी व्यवसाय मग लग्न, ह्या ना त्या कारणाने मुलं आई वडिलांपासून दूर राहतात,मी भाग्यवान आहे ,मी कधीच माझ्या आई बाबांना सोडून राहिले नाही, माझी आई गेली तरी वाटतं ती आहे इथेच माझ्या जवळ, 😢, मी काहीही सहन करू शकते पण आई बाबांपासून दूर नाहीच राहू शकत

  • @dhanumahanor3692
    @dhanumahanor3692 3 місяці тому +4

    Etke Prem mast vatle khush raha sagle Gbu...

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 місяці тому +3

    वहिनी नेहेमी हसत असतात. पण मुल निघाली की सर्वजण रडतात. आम्हाला रडू आले😢😢 मुल असली की घरच्या सारख वाटत होत. मुल नसली की वाड्यावर उदास वाटत मुलांना पण शाळा शिकण गरजेचं आहे. 🙏👍👍
    आज video बघून उदास वाटलं

  • @vandanashrikhande9971
    @vandanashrikhande9971 3 місяці тому +2

    मुलांना शिक्षण देत आहात हे कौतुकास्पद आहे. मुलं शिकवा..

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 3 місяці тому

    तुम्ही शिक्षणाचा मोल जाणताय ह्याच किती कौतुक कराव तेव्हडे कमीच
    दादा तुम्हा सगळ्यांना खुप खुप आशीर्वाद 🙏
    ❤श्री स्वामी समर्थ

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 3 місяці тому

    भावी आयुष्यात शेवटी शिक्षण महत्त्वाचे आहे खूप शिकून पुढे मुलांनी प्रमागती करावी अशी सर्व कुटुंबीय माणसाला वाटते की आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली आहे खूप छान ❤❤❤❤❤🎉🎉

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 місяці тому

    Khuapch Chan aahe❤❤❤❤

  • @LifeTechJourney
    @LifeTechJourney 3 місяці тому

    आम्ही पण असच रडायचो लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टी संपून घरी चालल्यावर..पण आई वडिलांनी चांगल शिकवलं इंजिनिअर बनवले आता सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतोय ..ते जुने दिवस आज पण आठवतात अन डोळे भरून येतात 😢 खूप छान vlog ❤

  • @Happiness394
    @Happiness394 3 місяці тому +13

    मेंढ्या वळणारी...तुमची शेवटची पिढी असेल बहुतेक. 😇 कारण ही शाळेत जाणारी पिढी शिकून छान नोकऱ्या करतील. 😊

  • @rajuchougale2646
    @rajuchougale2646 3 місяці тому

    खरच डोळ्यातून पानी आला राव 😔😢

  • @MeghaPawar-m9d
    @MeghaPawar-m9d 3 місяці тому

    खरं खुप प्रेम आहे तुमच एक मेकांवर 😊

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 3 місяці тому +7

    खूप छान दादा.तुमचे सगळे व्हिडीओ छान असतात. मी रोज बघते.आम्ही वडगांव मध्ये रहातो.