तुमच्या व्हिडीओ मुळे तुमची जी काही धनगरी परंपरा आहे ती आम्हाला बघायला मिळते....खूप छान दादा..ना काही मान,पान ना काही रुसवे फुगवे.नवीन दाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेछ्या....
आपला महाराष्ट्र सर्व जाती धर्म ने व्यापक आहेत आपलाजो खरा महाराष्ट्र हा आपल्याला सारखयाच लोकांन मुऴे सुसंस्कृत चाली रिती जपणारे आहात किती कष्ट करून जीवन जगत आहेत आणि आंनदा रहातात लग्न किती सुंदर पणे पारकरतआहे सलाम तुमचया कर्तृवाच्य ला🎉🎉🎉🎉 शुभेच्छा आशिर्वाद बेटा
मित्रानो धनगर समाज आणि आपली... महाराष्ट्रीयन... संस्कृती साठी फार मोठे योगदान आहॆ... खंडाळा मार्ग, ढोल टाशे डफ... वादी... ह्याचे चाबडे.. धनगरी ओवी.... देव धर्म... निसर्ग आणि निसर्गाला देव मानणारा समाज... जय मल्हार.
सर्व प्रदुषण युक्त खरच ग्रामीण भागातील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्ग जपतात व त्यांच्या या साध्या राहणीमुळे कितीतरी चंगळवादी जीवनाला आळा बसतो व निखळ प्रेम आदर ❤
व्हिडिओ एडिटर अत्यंत चाणाक्ष आणि हजरजबाबी आहे, समयसुचकता बरोब्बर राखतो. योग्य वेळी योग्य गाणं त्या त्या चित्रिकरणासोबत जोडत असतो. एक वेळ या व्यक्तिला भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे.
खूप छान झाले लग्न आम्हा धनगर बांधवांना असेच उगड्यवरती राहून उपजीविका करावी लागते पण संपूर्ण महाराष्ट्रातील माय माऊली महा सर्वांना खूप सपोर्ट करतात म्हणून आम्ही यावड्या विश्वासाने त्यांचा गावात आमची संस्कृती जपून आमचे सर्व कार्येक्रम पर पडतो वधूवरांना शुभ आशीर्वाद मी मुंबईला असतो आम्हाला पण सांगत जा आम्ही पण लग्नाची व इतर कार्येक्रम ची सोभा वाढू जय मल्हार हाके पाटील
खुप छान परंपरा.साधेपणा,एक दुसर्याचा मानसन्मान,मोठ्यांचा आदर,कुठेही ओंगळवाणे पणा नाही.गडबड नाही,बडेजाव नाहीं.आनंदचं आनंद.आणि एक जोकोणी विडीओ आॅडीट करतो ,व त्यात संगीत भरतो त्याला तर सलाम. नवीन वधूवरांस हार्दिक शुभेच्छा व अनेक अनेक आशिर्वाद.
धनगरी जीवनातला पिढ्यानुपिढ्या जोपासलेला फार फार छान लग्नसोहळा कार्यक्रम पाहता आला..आपल्या मेंढरासोबतच्या व कष्टाळू भटक्या जीवनात इतका देखणा कार्यक्रम पाहून मन भरून आलं. रागरुसवे नाहीत, समारंभात कसलीही कमतरता नाही. आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा !श्रीखंडेराया सर्वांना सुखी ठेवो!💐🙏🏼😄
कधीही ना पाहिलेली संस्कृती परंपरा रीती रिवाज तुमच्या विडिओ द्वारे बघायला मिळतात. तुमच्या विडिओ खूप छान असतात आणि तुम्ही नेहमी खुश राहता कितीही कठीण काळ येउदे. अश्याच विडिओ बनवत रहा आणि आम्हाला दाखवत रहा. धनगर समाज्याचा लग्न सोहळा बघायची इच्छा होती आज तीही तुम्ही पुर्ण केली. तुमच्याकडे बघून जगण्याचा अर्थ कळतो आणि समाधानी कसा राहावा हेही कळत. तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे मला देव करो आणि माझी इच्छा पुर्ण हो ❤️❤️🥰
राम राम पाहुण लग्नाचा कार्यक्रम लय झ्याक होता बघा कार्यक्रम बघून बघा लय आठवण आली आपल्या समाजात अजून संस्कार उरलेले आहेत हळद बघितली गावदेव झालं आहेर झाले एकदम बघा भारी वाटलं जय मल्हार जय अहिल्या❤❤❤❤❤
तुम्ही सगळे भाऊ बघून बघून आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे बिचकुले मामा सर्व मंडळी बघून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे तुमची भेट मला घ्यायची आहे आमच्याशी तुम्ही संपर्क साधावा ही विनंती आहे अमित जेजुरीला येणार आहोत तुमचा पूर्ण पत्ता मला कळवावा
लग्नाअगोदरच्या दिवशीचा सुवासिनींचा कार्यक्रम 👇🏻
ua-cam.com/video/mOd4YB4XtnA/v-deo.html
भल्या मोठ्या मंगलकार्या पेक्षा आणि डिजे च्या कर्कश आवाजापेक्षा काही भारी आहे हे पारंपरिक लग्न सोहळा🎉🎉
तुमच्या व्हिडीओ मुळे तुमची जी काही धनगरी परंपरा आहे ती आम्हाला बघायला मिळते....खूप छान दादा..ना काही मान,पान ना काही रुसवे फुगवे.नवीन दाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेछ्या....
पुढारी नाही,सत्कार नाही ,बडेजाव नाही.....फक्त आणि फक्त लग्न समारंभ.....अती सुंदर
आपला महाराष्ट्र सर्व जाती धर्म ने व्यापक आहेत आपलाजो खरा महाराष्ट्र हा आपल्याला सारखयाच लोकांन मुऴे सुसंस्कृत चाली रिती जपणारे आहात किती कष्ट करून जीवन जगत आहेत आणि आंनदा रहातात लग्न किती सुंदर पणे पारकरतआहे सलाम तुमचया कर्तृवाच्य ला🎉🎉🎉🎉 शुभेच्छा आशिर्वाद बेटा
खूप छान.किती साधेपणा,पण आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. अनावश्यक खर्च नाही. परंपरा छान 😊😊😊
मित्रानो धनगर समाज आणि आपली... महाराष्ट्रीयन... संस्कृती साठी फार मोठे योगदान आहॆ... खंडाळा मार्ग,
ढोल टाशे डफ... वादी... ह्याचे चाबडे..
धनगरी ओवी.... देव धर्म... निसर्ग आणि निसर्गाला देव मानणारा समाज...
जय मल्हार.
सर्व प्रदुषण युक्त खरच ग्रामीण भागातील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्ग जपतात व त्यांच्या या साध्या राहणीमुळे कितीतरी चंगळवादी जीवनाला आळा बसतो व निखळ प्रेम आदर ❤
दादा खरच खूप कौतुकास्पद आहे तुमचं जीवन सगळ सांभाळून लग्नाच्या सोहळ्यात सहभागी झालात सलाम तुमच्या कष्टाळू वृत्ती ला
व्हिडिओ एडिटर अत्यंत चाणाक्ष आणि हजरजबाबी आहे, समयसुचकता बरोब्बर राखतो. योग्य वेळी योग्य गाणं त्या त्या चित्रिकरणासोबत जोडत असतो.
एक वेळ या व्यक्तिला भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे.
खूप छान झाले लग्न आम्हा धनगर बांधवांना असेच उगड्यवरती राहून उपजीविका करावी लागते पण संपूर्ण महाराष्ट्रातील माय माऊली महा सर्वांना खूप सपोर्ट करतात म्हणून आम्ही यावड्या विश्वासाने त्यांचा गावात आमची संस्कृती जपून आमचे सर्व कार्येक्रम पर पडतो वधूवरांना शुभ आशीर्वाद
मी मुंबईला असतो आम्हाला पण सांगत जा आम्ही पण लग्नाची व इतर कार्येक्रम ची सोभा वाढू जय मल्हार हाके पाटील
किती छान परंपरा जपली आहे!! वर वधू ला पुढील जीवनासाठी शुभेच्छा!!💐🙌🎆🎊🎉 खूप छान व्हिडिओ!!👌👌👍❤️
खुप छान परंपरा.साधेपणा,एक दुसर्याचा मानसन्मान,मोठ्यांचा आदर,कुठेही ओंगळवाणे पणा नाही.गडबड नाही,बडेजाव नाहीं.आनंदचं आनंद.आणि एक जोकोणी विडीओ आॅडीट करतो ,व त्यात संगीत भरतो त्याला तर सलाम. नवीन वधूवरांस हार्दिक शुभेच्छा व अनेक अनेक आशिर्वाद.
धनगरी जीवनातला पिढ्यानुपिढ्या जोपासलेला फार फार छान लग्नसोहळा कार्यक्रम पाहता आला..आपल्या मेंढरासोबतच्या व कष्टाळू भटक्या जीवनात इतका देखणा कार्यक्रम पाहून मन भरून आलं. रागरुसवे नाहीत, समारंभात कसलीही कमतरता नाही. आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा !श्रीखंडेराया सर्वांना सुखी ठेवो!💐🙏🏼😄
वर वधू यांना पुढील आयुष्यात खूप शुभेच्छा.
जगात भारी फक्त धनगरी❤❤जय मल्हार, जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤
खूपच छान ! मराठमोळा सोहळा🙏👍🏼👍🏼
एकदम बेस्ट गावरान लग्नसोहळा वृत्तांत प्रसिध्द केले आहे. धन्यवाद साहेब..
कधीही ना पाहिलेली संस्कृती परंपरा रीती रिवाज तुमच्या विडिओ द्वारे बघायला मिळतात. तुमच्या विडिओ खूप छान असतात आणि तुम्ही नेहमी खुश राहता कितीही कठीण काळ येउदे. अश्याच विडिओ बनवत रहा आणि आम्हाला दाखवत रहा.
धनगर समाज्याचा लग्न सोहळा बघायची इच्छा होती आज तीही तुम्ही पुर्ण केली.
तुमच्याकडे बघून जगण्याचा अर्थ कळतो आणि समाधानी कसा राहावा हेही कळत. तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे मला देव करो आणि माझी इच्छा पुर्ण हो ❤️❤️🥰
हाके पाऊन एक नंबर लग्न सोहळा.. आपली जुनी संस्कृती परंपरा जपत समाजात एक चांगल्या प्रकारे लग्न सोहळा कसा केला पाहिजे ते दाखवून दिले धन्यवाद
राम राम पाहुण लग्नाचा कार्यक्रम लय झ्याक होता बघा कार्यक्रम बघून बघा लय आठवण आली आपल्या समाजात अजून संस्कार उरलेले आहेत हळद बघितली गावदेव झालं आहेर झाले एकदम बघा भारी वाटलं जय मल्हार जय अहिल्या❤❤❤❤❤
किती सुंदर आहे हा लग्न सोहळा ना रुसवे ना फुगवे ना थाट ना बडेजाव। जंगलमे मंगल। वधू वरांना भावी जीवनाच्या वाटचालीस शुभाआशिरवाद।
Khup mastch लग्न पाहायला मिळाले दादा पारंपरिक विधी साधेपणा किती छान
खूप सुंदर पद्धतीने संस्कृती आहे ही...❤ तुम्ही छान जपणूक करून ठेवली आहे... आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओ ची....😊😊
🙏🏻
सर्व मंडळींनी आनंद लुटला हळदी समारंभाचा छान वाटले व्हिडिओ पाहुन वधू वरांना शुभेच्छा 😊
खूप छान झाला हा लग्नसोहळा.... अप्रतिम!!!
धन्य धनगरी जिवन माझा नमन
किती वाट बघत होते विडिओ चि video पण पूर्ण पहिलाच नाही. कारण नंतरच्या कमेन्ट दादा वाचायची राहून जातात खूप छान सोहळा. एक नंबर.
लग्नाचा कार्यक्रम छान दिसतोय
छान रितीरिवाज आहे नववधुवराला पुढील वाटचालीस खुप, खुप शुभेच्छा ♥️♥️
खुप छान लग्न झाले मस्त मजा आली हळद कार्यक्रम पाहाण्यास मजा आली
अतिशय सुंदर, पारंपरिक लग्न सोहळा.
आपली संस्कृती आपली परंपरा ✨
छान लग्न खुप छान झाले नवरा नवरीला पूढील आयुष्य भर भराटीचे जावो हिच बाळूमामा चरणी प्रार्थना
एक नंबर vdo झाला आह़े
सगळे साधेपणाने पण प्रेमाने छान लग्न समारंभ
खुप सुंदर मला खूप आवडले
अस. वाटते की मागच्या.. पीढीतील.. जगातील सर्व गोष्टी बघतो खुप सुंदर आहे ❤❤❤🙌🙌🙌✌✌💐💐💐नवरा नवरी ला... सुभेच्छ
दादा.. आज च्य ा कळत कुटे असे बघायला मिलते...खूप सुंदर लग्न बघायला मिलले धन्यवाद 🙏..
खुप छान चाली रिती आहेत...सर्व धनगर पोट जाती एक झाले पाहिजेत
खूप छान लग्न सोहळा दाखवला धन्यवाद नवीन वधू वारस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
❤खुप छान ओ दादा आपल्या महीलानी संस्कृति जपली आहे डोक्यावरील पदर जरा सुधा बाजुला होत नाही ❤❤❤
वा छान! आम्ही अमेरिकेतून तुमचे विडिओ बघतो
Khup Chan doghana lagnachya khup khup shubbhhechya.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान पद्धतीचे लग्न झाले दादा
धन्य ती परंपरा आणि धन्य ते धनगरी जीवन,,,,,👍👍👍
मंगल कार्यालयात फक्त दिखावा असतो 😂😂 खरं लग्न तर रानात असते ❤
खुपच छान झाला लग्न सोहळा जुनी परंपरा रितिरिवाज चांगले वाटले पाहून मस्त झाले
आम्ही पण धनगर आहोत..पण अजुनही आपली जुणी पद्धतीत लग्न पाहून खुप बरे वाटले..😇👌👌
Khup chan 🎉🎉
सर्व विवाह सोहळा अतिशय सुंदर रित्या कवर केला आहे.
एकदम झक्कास लग्न झाले.
आम्ही या लग्नाला उपस्थित आहोत असेच वाटले.
खूप छान धन्यवाद
तुमच्या.मुळे.रीती.रीवाज.बघायला.मिळाले.मस्त.पाकी
दादा आम्ही शहरात राहतो पण आशे रितीरिवाज पाळतो आम्ही पण धनगर आहोत तुमचा विडीओ खुप छान नमस्कार
या पुढची पण काही व्हिडिओ असेल तर बघायला आवडेल खूप छान मस्त
लाजवाब, अफलातून बोले तो एकदम झकास
🙏🏻
खूप छान बाणाई अर्चना ताई🎉❤❤🎉
Specially thankful to DADA even his old age he is enjoying guiding new generation with great interest.
साधारणपणे सर्व हिंदू समाजात अशा पध्दतीने रितीभाती असतात.शेवटी लावलेली गझल विषयाला साजेल अशी 👌
खूप भारी लग्न सोहळा पारंपारिक 👌🏻👌🏻
एकच नंबर लग्न आहे, गावी मजा असते 👍👌🌹
Khup khup chhan lagn sohla, navin jodpyala khup subhechha ani ashirwad.🎉🎉
खूप सुंदर🎉
जुन्या रुढी परंपरेला तोड नाही खूप छान
वधू वराना खूप खूप शुभेच्छा लग्न सोहळा छान साजरा केला 🎉🎉
एवढे गरम होते पण तुमच्या बायकांचा डोक्यावरचा पदर मात्र कधीच हलत नाही
खूप वर्षांनी gavakadache लग्न baghayla मिळाले...ती loud speaker varchi गाणी...मजा आली
दादा तुमच्या मुळे लग्नाची परंपरा रीतिरिवाज बघायला मिळाले खुप छान परंपरा आहेत रितसर करता सगळे
Ekdum manjhe ekdum best vlog. So decent so simple so much grace. God bless you all
Khupch chhan Dada
दादा खूप छान व्हिडिओ किती छान पद्धतीने रिती रिवाज सांभाळले जातात
धन्यवाद धनगरी जिवन.
आपली संस्कृती आपला अभिमान
खुप छान ❤
खरच पाहन्यासाखा आहे सोहळा
Sunder kela parmparik lagna sohlyacha vedeio👌👌👍👍😊
मला तुमचा पारंपारीक विचार फार आवडला हे कोठेही पहायला मिळत नाही
Chhan zala lagn sohla Ubhytana lagnach5a khup khup shubhechha.
खुप छान लग्न सोहळा झाला दादा खुप आवडला
शिकवन घेतली पाहीजे सर्वानी 🎉🎉खुप छान
खूप छान परंपरा ! वधू वरांना अनेक शुभेच्छा 🎉🎉
Video khup chaan edit kele❤
Kiti chan lgn zal 🎉🎉🎉
खुप छान वाटते अस साध वातावरण पाहून ❤🎉 नवरदेव नवरीला हार्दिक शुभेच्छा 💐💐
खरी संस्कृती जोपासली जाते ती म्हणजे धनगर समाजात ,आदर, डोक्यावरील पदर,माणसांचे पोहराव रुढी ज 9:49
हळदीचा कार्यक्रम छानच झाला आमच्या कडे अशीच पद्धत आहे.
खुप छाण लग्न सोहळा मी कन्नड ता येथुन बघतोय
नवदप्त्यास शुभ आशीर्वाद, सुंदर लग्नसोहळा.
एव्हड ऊन असून पण एकदम भारी आणि उत्साहात लग्न कार्यक्रम चालू आहे
मला अवडल राव मी पण धनगर
अप्रतिम विवाह सोहळा
करोडो चा चक्काचूर करण्यापेक्षा फारच उत्तम
अप्रतिम.
All is well. Dhanywad
खूप छान पारंपारिक विवाह सोहळा सम्पन होत आहे अत्यंत विलोभनीय दृश्य आहे. नेहमीच प्रचंड कष्ठ करणारे धनगर बांधव बघा कसे विवाह परंपरा जपत आहे.
याला खर जीवन म्हणतात आत्ता सगळ कठीन झालं समाधान नाही म्हणून
तुम्ही सगळे भाऊ बघून बघून आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे बिचकुले मामा सर्व मंडळी बघून आम्हाला खूप खूप आनंद होत आहे तुमची भेट मला घ्यायची आहे आमच्याशी तुम्ही संपर्क साधावा ही विनंती आहे अमित जेजुरीला येणार आहोत तुमचा पूर्ण पत्ता मला कळवावा
लय भारी लग्नं सोहळा कार्यक्रम आयोजित केले आहे
🙏🏻
तुमची हळदीची पध्दतीने पुर्वीच्या लग्नाची आठवन झाली
दादा तुमच्या विडियोमुळे आम्हाला लग्नातील कार्यक्रम, रीती, परंपरा पाहायला मिळाले, खुप छान
खुप छान बाशिंग खुपदिवसातुन पाहीले ❤
Dada khup khup chhan program ahe ha
छान आहे लग्नाचा षोहळा
Changla aahe dada mast ahe video marriage God bless them 💐👌👍🙏