"हत्ती गेला अन् शेपूट राहिलं!" 😄 | बानाई, अर्चना आणि लाडा ची एकत्र जुगलबंदी 👌😍| dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • "हत्ती गेला अन् शेपूट राहिलं!" 😄 | बानाई, अर्चना आणि लाडा ची एकत्र जुगलबंदी 👌😍| dhangari jivan
    #siduhake
    #dhangarijivan #banai
    #banaihake

КОМЕНТАРІ • 189

  • @sarikad9407
    @sarikad9407 7 місяців тому +63

    किती ते कष्ट सलाम दोघींना ❤

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 7 місяців тому +80

    किती कष्ट करून ही हसत मुखाने खरच मी तुमची फॅन आहे देव तुमचया तु आहे 😢🙏

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 7 місяців тому +17

    धनगर समाजातील बायामाणसे किती कामं करतात.खरंच ह्या वाघीणीच्या कामासाठी त्यांना सलाम.
    बाणाई अर्चना व लाडाई यांनी खूप काम केले. ❤❤❤

  • @prakashkhandekar2801
    @prakashkhandekar2801 7 місяців тому +74

    धनगरी महिला खूप कष्ट करतात आणि आनंदी राहतात, एकमेकांशी प्रेमानी वागतात ❤❤

  • @lilachavan6133
    @lilachavan6133 7 місяців тому +25

    किती संघर्ष आहे जीवनाचा बानाई. सलाम तुमच्या संघर्षाला

  • @user-ed6tp6wi5f
    @user-ed6tp6wi5f 7 місяців тому +181

    लाडाई गरोदर आहे किती ते काम करते आपण नॉर्मल बाहेर जात नाही घराच्या आपल्या बायकांचे किती कौतुक हे काम नाही करायच ते नाही करायचं या बायका स्वतःचे थोडे पण लाड नाही करत काम एक काम

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 7 місяців тому +17

    बाणाई चं काम अगदी नियोजन बद्ध आहे। कुठेही गोंधळ नाही, गडबड नाही। त्याशिवाय गोड बोलून हवं ते मिळविण्यासाठी प्रयत्न करते भरपूर 😊 खूप खूप खूप आवडला व्हिडिओ! अर्चना, लाडा बोलायला थोड्याशा मोकळ्या वाटल्या या व्हिडिओ मधे।

  • @shridharsankpal2023
    @shridharsankpal2023 7 місяців тому +11

    हाके साहेब खरच खूप छान. तुम्ही जे व्हिडिओ दाखवतात.ती खुप छान असतात.. आणि आज तर बाणाई ने व्हिडिओ शूट केला. तुमचं खुप कष्ट आहे. सलाम तुम्हाला

  • @mokindalad35
    @mokindalad35 7 місяців тому +12

    खरच लाडाचे कौतुक केले पाहिजेत, कारण आपण निदान दोघी जनी तरी आहात,ति बिचारी ऐकटीच वाडा हाकतीय. सलाम आपल्या कष्टाला.

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 7 місяців тому +25

    दादा निसर्गाचे सुख तुम्हाला अनुभवायला मिळते , तुमच्या विडिओ च्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ते सुख देता ,तुमचे विडिओ खूप छान असतात❤

  • @Priya17188
    @Priya17188 7 місяців тому +25

    ग्रेट आहात तिघीही 👍👍 हल्ली प्रेगन्सी समजल्यावर लगेच काहीजणी बेडरेस्ट घेताना दिसतात. पण लाडाबाई आणि सगळ्याच कष्टकरी महिलांना सलाम

    • @suhasrajopadhye5091
      @suhasrajopadhye5091 7 місяців тому +1

      ह्यांच्याकडे बेडला rest आहे

  • @sairajwadkar1231
    @sairajwadkar1231 7 місяців тому +31

    तुमच्या कष्टाला सलाम 🙏

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 7 місяців тому +44

    शिक्षण असो वा नसो जिद्द असावी ती बाणाई सारखी 👌👌👌👌 व्हिडीओ बनवला बाणाई 🌹🌹🌹

  • @dipaliparab4213
    @dipaliparab4213 5 місяців тому +5

    बानाई खूप स्मार्ट आहे, हुशार आहे. तुमचे कुटुंब खूप छान आणि समजुदार आहे.

  • @govind8531
    @govind8531 7 місяців тому +49

    बानाई वहिनीला पण चांगलं जमतंय काढायला व्हडीओ सिद्धु भाऊ 👌👌

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 7 місяців тому +10

    किती कष्ट किती कष्ट परमेश्वर सर्वोच रक्षण करो हीच प्रार्थना ❤❤🙏🙏🇮🇳🌹🌹

  • @vaishuhajare
    @vaishuhajare 7 місяців тому +48

    रोज बानाई लां व्हिडिओ बनवायला सांगा छान करता ❤❤❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 7 місяців тому +8

    खूपच कष्टाळू जीवन. सर्वांनी आदर्श घ्यावा या कष्टाळू जीवनाचा.

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 7 місяців тому +6

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी दोघीही खूप कष्ट करतात आणि मनमिळाऊ स्वभावाचे आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 7 місяців тому +8

    तुमचं प्राण्यांवर च प्रेम,❤🙏अप्रतिम

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 7 місяців тому +3

    ह्यी मंडळी कष्ट करुन थकत नाहीत, मात्र आम्ही आता कमेंट करुन थकलो, किती मेहनत करता माऊली तुम्ही.
    🙏🙏

  • @VandanaWaghmode-nm1rg
    @VandanaWaghmode-nm1rg 6 днів тому

    खरंच किती कष्ट करता तुम्ही सलाम तुमच्या कष्टाला

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 7 місяців тому +10

    किती कष्ट करता तुम्ही आम्ही शहरात असून आम्हाला एक हंडा उचलायचं नको वाटतं🙏

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 7 місяців тому +10

    बाणाई ने खुप छान व्हिडिओ बनवला आहे लाडाई पहिल्यांदाच गरोदर आहे का बाणाई किती काळजी घेते तिची

  • @gangadharchavan6267
    @gangadharchavan6267 7 місяців тому +18

    आज लवकर व्हिडिओ आला मस्त वाटलं, दुपारी झाडाखाली बसून पाहिला ❤

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 7 місяців тому +22

    कोंबडी व पिल्ले घालण्याची पद्धत खूप छान

  • @inndumativighne5372
    @inndumativighne5372 6 місяців тому +1


    णांई तुआता
    बाणांई तुम्ही किती कष्टकरी तरी पण किती आनंदी हसत जीवन जगत आहेत तुम्हाला खुप धन्यवाद असे मस्त राहा बाणांई खूप छान आहे स
    बाणांई तुम्ही

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 7 місяців тому +6

    खरच खुपखुप कष्ट करताय आपण थकता तरी ह्या कष्टाला हसत मुखाने सामोरे जाताय नमस्कार तुम्हाला.

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 7 місяців тому +4

    किती कष्ट सलाम तुम्हाला तिघींना

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 місяці тому +1

    Great aahat tumhi जावा. आणि खूप कष्टमय जीवन आहे.

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 7 місяців тому +17

    हे महिला मंडळ कमाल आहे😊लय भारी 👌👌👍👍छान आहे लाडा बाई चे बिराड😊

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 7 місяців тому +4

    Banai vahini ani archna ahini tumhi mehantila salam 😘👌🌹🪷⚘️🌷

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 7 місяців тому +11

    खरच तुमचा व्हिडिओ रोजच न चुकता पाहतो खूप खूप मनाला दुःख वेदना होतात डोळ्यात पाणी येते किती किती कष्ट तुम्ही रोज भोगतात तरीही तुमच्या चेहऱ्यावर दुःख उदासीनता दिसत नाही देव तुमचे भल करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 7 місяців тому +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    बानाई वहिनी खुप छान बनवला व्हिडिओ.
    फार कष्ट करून देखील बानाई वहिनी च्या चेहर्‍यावर हसू आहे कौतुक आहे बानाई वहिनी चे 👌👌💐💐💐💐🙏🙏

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 7 місяців тому +8

    किती हे कष्ट ❤

  • @janardangole2607
    @janardangole2607 7 місяців тому +1

    सलाम तुमच्या कष्टाला ताई काळजी घेतजा रानावनात फिरताना

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 6 місяців тому +1

    Khuapch Chan aahe Vichar Banayi Sarvanche❤❤🎉😂❤❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 7 місяців тому +9

    व्हिडीवो खुप छान बाणाईला पण सलाम

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt 7 місяців тому +7

    खुप. कठीन. जिवन. आहे. तुमच❤🎉

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 7 місяців тому +3

    बानाई लाडाई व अर्चना ताई , तुम्ही तिघे जण फार कष्टाळू आहात ❤🌹🌹 बानाई व्हिडिओ छान तयार केला 🎉 हुशार आहात ❤

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib 7 місяців тому +17

    बानाई ताई आमदाराला रोज बाळुमामांचा भंडारा लावा

  • @avramane9422
    @avramane9422 7 місяців тому +4

    बाणाई तू खुप हुशार आहे तू खुप धडसी आहे तुझा का माला सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊🎉😊😊

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen 7 місяців тому +1

    बानाई ताई आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात तुम्ही ❤

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 7 місяців тому +2

    सलाम तुम्हा तिघींना . किती हसतमुख राहता एव्हढे कष्ट करून सुद्धा. काळजी घ्या.

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 7 місяців тому +9

    Very Very hardworking you all are . Hat's off

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 7 місяців тому +7

    छान व्हिडियो बनवला बनाईन सलाम तुमच्या कष्टाला ❤❤❤❤

  • @user-pb4qt1wf4o
    @user-pb4qt1wf4o 7 місяців тому +3

    मस्त बनवलाय विडिओ ताई नी मी पण कांदे खुरपताना विडिओ पाहिले बानाई ताई भारीच आहे ❤🎉

  • @pallavigatole...1806
    @pallavigatole...1806 7 місяців тому +2

    Banai 1 number ❤

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 7 місяців тому +3

    लाडाईला पोरगी होती या बारींन ❤😅

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 7 місяців тому +3

    किती कष्ट करतात 🙏🏼🙏🏼सलाम

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 2 місяці тому

    किती कष्ट करून पण हसत मुखाने काम करत असतात. कवोतुक करावे तेवढं कमीच आहे. बाणाई मी तुमच्या मेहनतीला सलाम करते ❤

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 5 місяців тому +1

    एकच नंबर आहे विडीओ

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 7 місяців тому +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹

  • @ashwinipatil8185
    @ashwinipatil8185 7 місяців тому +3

    Tumhi sarv far great ahat,khara sangarsh kay asto te tumcha kade pahun kalte,tumche jevde kavtuk kele tevde kamich ahe ❤

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 7 місяців тому +3

    Kharech dada, Vahini tumche video bhagaela khup ahvdte..roj kade video yeto me pan vath bhagte..ani tumala khup kashth karave lagte te pan bagun vaet vathe..ladabai pan mastch ahe…sarve bhagun chan vate..😇😊👍👌

  • @sunitasasane521
    @sunitasasane521 7 місяців тому +3

    खुप कौतुक बनाई खूप छान

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 7 місяців тому +1

    तुम्ही बइर्हआड घेऊन कुठे कुठे रहाता त्या गावांची नावं सांगता जा.
    खरच तुमचं जीवन खुपचं कष्टाचे आहे.

  • @hitenthakur5547
    @hitenthakur5547 7 місяців тому +2

    खुप छान. बानाई आचना लाडा सलाम स्त्रीशक्ती ❤❤❤❤❤

  • @ShailajaNandeshwar
    @ShailajaNandeshwar 7 місяців тому +2

    Banai archana aani ladabai tumhi tghihi khup mehenati aahat

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 7 місяців тому +4

    ❤God bless you.

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 7 місяців тому +3

    छान व्हीडीओ काढला एकदम मस्त

  • @chaggantelkhade4760
    @chaggantelkhade4760 7 місяців тому +2

    सलाम तूम्हालोकाना

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 7 місяців тому +3

    नारी शक्ति चा विजय असो. 🎉🎉🎉

  • @manoharpawar9991
    @manoharpawar9991 7 місяців тому +3

    खुप सुंदर

  • @suvarnajangam865
    @suvarnajangam865 7 місяців тому +3

    आमदार लय भारी 😂😅 आहे

  • @utkarshking7129
    @utkarshking7129 6 місяців тому +1

    खरं च❤बानाई.खुप.छानछान

  • @user-pt7df4sj1e
    @user-pt7df4sj1e 6 місяців тому +1

    जय मल्हार

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 7 місяців тому +3

    खुप छान व्हीडीओ❤❤❤❤❤❤👍👍🙋

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 7 місяців тому +3

    Khup chan 👌🙏

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 7 місяців тому +3

    गवळणी निघाल्या पाण्याला हो की नाही बानाई😊😊

  • @amolgaikwad-ic6np
    @amolgaikwad-ic6np 2 місяці тому

    Tumi ya video madhi maja गावरून gelat😊❤

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 7 місяців тому +1

    बाणाई ताईने छान विडियो बनवला खुप छान 👍👌♥️♥️♥️♥️

  • @SangitaChavan-g4e
    @SangitaChavan-g4e 7 місяців тому +3

    छान छान

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 7 місяців тому +1

    एकमेकाची सुंदर साथ आहे ❤❤❤

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 7 місяців тому +1

    बानाई खूप हिंमती आहे ❤❤

  • @रेखाननवरे
    @रेखाननवरे 7 місяців тому +13

    लाडा दोन जिवांची आहे वाटत

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 7 місяців тому +3

    Sagar mast aahe ❤❤

  • @user-jj2cm7lt3o
    @user-jj2cm7lt3o 7 місяців тому +1

    सलाम तुम्हांला

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 7 місяців тому +1

    बाणाई खुप हुशार आहे

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 7 місяців тому +3

    Khup chhan tai video ❤❤

  • @adityapawar531
    @adityapawar531 7 місяців тому +1

    धन्य आहे तुम्ही❤❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 7 місяців тому +3

    खूपच छान आयडिया वा !

  • @deepalidinde3603
    @deepalidinde3603 7 місяців тому +6

    खुप भारी व्हिडिओ आहेत तुमचे सगळेच

  • @user-fk1bk7sf3d
    @user-fk1bk7sf3d 7 місяців тому +3

    मस्त पैकी विडिओ झाला

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 7 місяців тому +2

    छान व्हिडिओ

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 7 місяців тому +1

    खूप कष्टाळू आहेत तुम्ही 🙏🙏

  • @user-st9ku4wh5z
    @user-st9ku4wh5z 6 місяців тому

    Khubchand khoob Sundar

  • @RameshChandere-kq8ds
    @RameshChandere-kq8ds 7 місяців тому +5

    ब्लॉग तुम्ही च चालू करत जा खूप छान 🎉🎉

  • @shamborse8731
    @shamborse8731 7 місяців тому +5

    मस्त विडिओ काढताय बाणाई ताई मधी कॉमेडी करतात 😜👌🏻👌🏻

  • @anitadhormale8930
    @anitadhormale8930 7 місяців тому +6

    लाडा बिचारी दोन जीवांची आहे

  • @VilasBansode-xo5br
    @VilasBansode-xo5br 7 місяців тому

    Khup kasta ahet, tari hi anandi ahet , khup chan ,sidhu bhau ani vahini

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 місяців тому +2

    Banai tai panaychi abda pahun jivan kiti katin aahe aag banai tai amhisudha gavala hapsha varun pani aanle aahe

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 7 місяців тому

    Khup chaan Video Banai Tai.saglech kiti kashta kartat.Salam saglyana.

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 7 місяців тому +6

    Salam khader kashtala aani pravas

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 7 місяців тому +3

    Ladai गरोदर असून किती कामे करते बापरे आणि शहरातल्या बायांना गरोदर पनी पाय जमिनीवर ठेऊ देत नाही. किती लाड असतात रोज नारळ पाणी काय फळांचा रस काय नुसत बसुन खात राहायच. तुम्हा बायांची कामे बघा थक्क व्हायला होत कठीण आहे धनगरी जिवन ग्रेट

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 7 місяців тому +1

    Khup Chan

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 7 місяців тому +4

    खुप छान 👍👍🙏🙏

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 7 місяців тому +2

    Bhari video Banai 👍👍👍🙏🙏

  • @sunitahiwale5019
    @sunitahiwale5019 7 місяців тому +3

    Mast🎉🎉🎉Banaai

  • @kalpanayadav7681
    @kalpanayadav7681 7 місяців тому

    खूपच छान बाणाई ताई