हा व्हिडीओ संपूर्ण बघितला अक्षरशा मलाच टेंशन येत होते पण खरच बानाई कडे खूप खूप कला आणि युक्ती आहे. हसत हसत बानाई परिस्थितीला तोंड देते.काय म्हणावे शब्दच अपुरे पडतात.बाहेर पडणारा पाऊस आणि बानाईचा चुलीवरचा चहा अगदी तोंडाला पाणी सुटले.
दादा सिमेंटच्या बंगल्यापेक्षा तुमच्या ह्या बंगल्यात खुप समाधान आहेआणि त्यात बाणाईच्या चेहर्यावरच हासु खुप येर्नजी देऊण जात सलाम आहे तुम्हाला व तुमच्या परीवाराला 🙏
वहीनी आई बानू वहीनी दादा या संसारात आनंद आहे कारण मन जुळलेले असतात बंगला मोठा पण माणसे नसतात ऐका घरात राहून मोबाईल वर बोलतात अशी परिस्थिती आहे श्रीमंत घरांची प्रभुला काळजी पाण्याची जय श्री राधेश्याम ❤
बानाई आणि सिदुभाऊ सलाम आहे तुमच्या कष्टाला आणि प्रामाणिक पणाला🙏🏻 इतक्या गैरसोयी असताना आहे त्या परिसथितीत कुठेही नाव न ठेवता आयुष्याचं बिऱ्हाड पाठीवर घेवून आयुष्य जगणारे तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात.
तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून आमच्या आयुष्यातला तक्रारीकरण बंद झाल्या सगळं सुख असूनही आमच्यासारखे हे नाही ते नाही जे नाही त्याच्यासाठी रड गाणं गात असतात सलाम तुमच्या संघर्षमय जीवनाला
ज्या माणसाने छेडले त्या माणसाला संस्कार केले नाहीत बानाई तुझी एका काडीत चूल पेटली धन्य आहे खूप नशीबवान आहात हाके भाऊ तुम्ही बानाई सारखी सहचारिणी आहे सर्व सूना छान आहेत ❤❤❤❤🎉🎉
Vdo बघून खूप फिरून आल्या सारखे छान वाटते मन प्रसन्न होते आपल्या जवळच्या माणसांशी गप्पा मारायला मिळाल्या सारखे वाटते साधे पण सुंदर जिवन आता मिळणे अवघड आहे
बाणा इ तुमचे गोड बोलणे तिचे कौतुक करणे यामुळेच हे सर्व कष्ट हसत करू शकते घरातील बायकांना प्रेमाचे, कौतुकाचे शब्द खूप उभारी बळ देतात ते तुम्ही खूप छान करता बोलणे सर्वांशी च खूप छान ती तुमची खरी ताकद आहे
खुप खुप छान सामाजिक भान असलेला विडिओ. दादा तुम्ही अणि बाणाई खुप खुप छान विचार करता अणि तो आमच्या पर्यंत खुप चांगल्या प्रकारे पोचेवेता. खुप खुप धन्यवाद अणि प्रेम ❤❤
दादा तुमचे व्हिडिओ पहिले की आपण स्वप्नात गावी आहे असे वाटते जे की दिवसभर मुंबईत कंटाळलेले जीवन अश्या वेळी थोडा टाईम मन स्यांत गावी तल्लीन झालेले असते.छान खूप छान पण दादा तुमचे जीवन फार खडतर असते आणि त्यातून तुम्ही वाट काढत काढत आमची करमणूक आणि कंटाळा घालवत असता अभिनंदन दादा
दादा तुमचे सर्वच कुटुंब छान आहे. एवढा खडतर प्रवास आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे आहे ते आनंदाने खाणे दुसर्यांनाही प्रेमाने खाऊ घालणे.बाणाई तर गुणी आहेच पण अर्चनाही खूप शांत आहे.तुमचे आई बाबा पण खुप चांगले आहेत.तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे जे शहरात राहणार्या लोकांना जमणार नाहीं. खुपच छान आहे आपले आपसातील प्रेम असेच राहो खुप सार्या शुभेच्छा.
आपल्याला पाह्यलं छान वाटत 😮 पण् ती माणसं कीर्ती ऋस घेत आहेत सगळे गोष्टी च् पाऊस पडतो आहे पाणी कुठुन आणर चूल कशी पेटवेल बरेचं गोष्टी आहेत धन्य ती माऊली खरंच 😮😮
चालू विडीओ ची काल पासून वाट पहात होते आता पाहते आहे विडीओ पाहील्या शिवाय समाधान होत नाही मी पण मागच्या जन्मी तूमची कोणतरी आसेल धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे
❤❤बाणांनी आणि दादा अर्चना किशन आपल्या सर्वांना आईची खूपच खूप मदत होते आणि आईमुळे मोठ्या पहाडासारखी सावली बनून राहते आई दादांना खूप सलाम सर्वांचे आरोग्य चांगले राहो हीच सदिच्छा धन्यवाद 🙏🏿🌹
कसं काय शक्य होतं तुम्हाला हे रे बाबा, धन्य अहात आपण. कधी एकदा तुमचं दर्शन मिळेल याचा वाट बघतोय. हे वर्ष तर सरलच, पण येत्या वर्षाला तरी बघु भेट घडते का ती.
हा व्हिडीओ संपूर्ण बघितला अक्षरशा मलाच टेंशन येत होते पण खरच बानाई कडे खूप खूप कला आणि युक्ती आहे. हसत हसत बानाई परिस्थितीला तोंड देते.काय म्हणावे शब्दच अपुरे पडतात.बाहेर पडणारा पाऊस आणि बानाईचा चुलीवरचा चहा अगदी तोंडाला पाणी सुटले.
सीमेंटच्या बंगल्यापेक्षा हा बंगला लय भारी आहे, सीमेंटच्या बंगल्यात सुख नाही ते या बंगल्यात सुख आहे दादा,
बाणाई खुप हुशार आहे निगुतीने संसार करणारी कुशल गृहिणी सलाम नियोजनाला
दादा तसे पाहिले तर तुमचे विडिओ एकदम साधे सिम्पल आहेत , पण विडिओ बघताना खूप समाधान वाटते ते शब्दात सांगू शकत नाही ❤❤❤
मी तुमच्या व्हीडीओ भरपूर वेळा पहातो पण तुमचे एकूण कुटूंबच छान बानाई,सागर आई,दादा,किसन,अर्चना आपणा सर्वांना खूप सारया शुभेच्छा आणि धन्यवाद
सलाम तुमच्या सुखी संसाराला. बानाई सुगरण सिद्धू हाके कुशल व्यक्ती आनंदी संसार
दादा सिमेंटच्या बंगल्यापेक्षा तुमच्या ह्या बंगल्यात खुप समाधान आहेआणि त्यात बाणाईच्या चेहर्यावरच हासु खुप येर्नजी देऊण जात सलाम आहे तुम्हाला व तुमच्या परीवाराला 🙏
बायांना आदर देण्याची तुमची विचारसरणी उदात्त आहे.😊
निःशब्द झाले मी ,प्यायला पावसाचे पाणी आणि चूल पेटवण्याची ती धडपड पाहून खरच मानल तुमच्या जीवन जगण्याच्या शैलीला,तडजोडीला 🙏😊
वहीनी आई बानू वहीनी दादा या संसारात आनंद आहे कारण मन जुळलेले असतात बंगला मोठा पण माणसे नसतात ऐका घरात राहून मोबाईल वर बोलतात अशी परिस्थिती आहे श्रीमंत घरांची प्रभुला काळजी पाण्याची जय श्री राधेश्याम ❤
खरे कष्ट आहेत भाऊ तुमचे, रत्नागिरी,
व्हिडिओ बघताना मला खूप करमते प्रत्यक्ष तिथं आहे असे वाटते
बानाई ताई आणि सिदू दादा तुमच्या कडे बघून खूप शिकायला मिळते आणि खूप अनुभव मिळतो सागर तर खूप छान आहे तुमची खूप भरभराट होवो हीच शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद
बानाई आणि सिदुभाऊ सलाम आहे तुमच्या कष्टाला आणि प्रामाणिक पणाला🙏🏻 इतक्या गैरसोयी असताना आहे त्या परिसथितीत कुठेही नाव न ठेवता आयुष्याचं बिऱ्हाड पाठीवर घेवून आयुष्य जगणारे तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात.
एवढ कष्ट असतय तरी किती आनंदी राहातायत. यांच्या पासून घेण्यासारखे खूप काही आहे.
बाणाई ताई तुला सलाम लक्ष्मी आहे तु ❤❤
अतिशय कष्टमय जीवनाची वाटचाल, तरीही आपण सर्व जण मिळून आनंदी रहात आहात.खरोखरच तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक 🎉🎉❤❤
माझ्या सारख्या मराठ्यांला आपल्या धनगर बांधवां बद्दल कायमच आदर आहे तो आपल्या मूळे व्दिगुणित झाला, धन्यवाद!
बाणाई आई व अर्चना ताई सर्वे धाडसी आहेत ❤ पण सिंदू दादा तुम्ही सर्व त्यांचें सोबत रहात जा प्रवासात 👌👌
बाणाई खूप संस्कारी आहे आणि कष्टाळू आहेत ❤❤
तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून आमच्या आयुष्यातला तक्रारीकरण बंद झाल्या सगळं सुख असूनही आमच्यासारखे हे नाही ते नाही जे नाही त्याच्यासाठी रड गाणं गात असतात सलाम तुमच्या संघर्षमय जीवनाला
बानाई वहिनी आणि सिधू दादा ग्रेट आहेत तुम्ही. सलाम तुम्हाला
ज्या माणसाने छेडले त्या माणसाला संस्कार केले नाहीत बानाई तुझी एका काडीत चूल पेटली धन्य आहे खूप नशीबवान आहात हाके भाऊ तुम्ही बानाई सारखी सहचारिणी आहे सर्व सूना छान आहेत ❤❤❤❤🎉🎉
खुपच कस्ट आहे बानाई हसत मुख काम करते, अन्नपूर्णा आहे बानाई ❤❤❤❤ज्योति पाटील नागपुर🙏🙏
Vdo बघून खूप फिरून आल्या सारखे छान वाटते
मन प्रसन्न होते आपल्या जवळच्या माणसांशी गप्पा मारायला मिळाल्या सारखे वाटते
साधे पण सुंदर जिवन आता मिळणे अवघड आहे
बाणा इ तुमचे गोड बोलणे तिचे कौतुक करणे
यामुळेच हे सर्व कष्ट हसत करू शकते
घरातील बायकांना प्रेमाचे, कौतुकाचे शब्द खूप
उभारी बळ देतात
ते तुम्ही खूप छान करता
बोलणे सर्वांशी च खूप छान
ती तुमची खरी ताकद आहे
खुप खुप छान सामाजिक भान असलेला विडिओ. दादा तुम्ही अणि बाणाई खुप खुप छान विचार करता अणि तो आमच्या पर्यंत खुप चांगल्या प्रकारे पोचेवेता. खुप खुप धन्यवाद अणि प्रेम ❤❤
दादा अडचणी असल्या तरी त्यातून वाट काढत पुढे याव लागत खरच, 🙏
बाळू मामांची कृपा आहे. तुमच्या पाठीशी 🙏
दादा तुमचे व्हिडिओ पहिले की आपण स्वप्नात गावी आहे असे वाटते जे की दिवसभर मुंबईत कंटाळलेले जीवन अश्या वेळी थोडा टाईम मन स्यांत गावी तल्लीन झालेले असते.छान खूप छान पण दादा तुमचे जीवन फार खडतर असते आणि त्यातून तुम्ही वाट काढत काढत आमची करमणूक आणि कंटाळा घालवत असता अभिनंदन दादा
नमस्कार. मी रोज नेमाने तुमचे video बघते. जॉब वरुण आल्यावर. खूपच सुंदर रम्य वातावरण आहे. खुप कष्ट आहे. बाणा खूपच intelligent आहे. ❤ लंडन
तुमची बाणाई फार हुशार आहे. खरी मेहनती आहे. तुम्ही प्रत्यक्ष कसे दिवस काढता हे बघुन फार वाईट वाटते. खरंच तुमचे हे फिरते जीवन बघून लय भारी वाटत.
Banai Great ahe 👍👍🌹🌹 Tumha sarvanche Khoop Abhinandan ?🌹🌹
तुमचे व्हिडिओ बघून आमच्या जगण्याचा उत्साह वाढतो दादा
खूप कष्ट घ्यावे लागतात बाणाई तुम्हाला माझे कडे पण तुमचे खूप लोक येत असतात आम्ही खूप मदत करतो त्यांना
पहिली कमेंट, विडिओ खूप छान असतात, खूप काही शिकण्यासारखे आहे, खूप शुभेच्छा 🙏💐
दादा तुमचे सर्वच कुटुंब छान आहे. एवढा खडतर प्रवास आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे आहे ते आनंदाने खाणे दुसर्यांनाही प्रेमाने खाऊ घालणे.बाणाई तर गुणी आहेच पण अर्चनाही खूप शांत आहे.तुमचे आई बाबा पण खुप चांगले आहेत.तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे जे शहरात राहणार्या लोकांना जमणार नाहीं. खुपच छान आहे आपले आपसातील प्रेम असेच राहो खुप सार्या शुभेच्छा.
आई अर्चना बाणा इ तुमचे भाऊ तुम्ही आणी तुमचे वडील सर्वच बघून समाधान होते
छोटा कृष्ण आहेच तुमच्या बरोबर
बानाई खूप हुशार आहे दादा तुम्ही एक लाईटर घेतला तर माचीस सादळतर लाईटरचा उपयोग होतो बानाई तुला सलाम 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🚩
दादा खरच खूप खूप कष्टाळू तुम्ही बाळूमामा तुम्हाला सुखी ठेव हीच प्रार्थना❤❤❤
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
सिद्धजी,तुमच्या कुटुंबातील महिला सुद्धा गड्याच्या हिंमतीने कामं करतात 👍👍
असं जीवन संघर्षमय ❤❤
कष्टमय जीवन जगणारे लोक आहेत तरी ही लोंकांना यांना त्रास देऊ नये बाणू बेटा खुपच स्वयपाक छान बनवते
दादा रोज व्हिडिओ टाकत जा, खुप वाट पाहतो तुमच्या व्हिडिओ ची, तुमचा व्हिडिओ पाहीला की मन एकदम प्रसन होत, दादा जरा अर्चना वहिनीना बोलायला सांगा, बानाई वहिनी किती छान बोलतात
वेळेला एक काडी भेटायची नाही ,एक काडी वायाला जाऊ दिली नाही खूप संसारी आहेस बानाई ताई 😢कधी कधी रडु येत असे व्हिडिओ बघून 🙏सलाम तुला ताई 🙏❣️
बाणाई खुपच मेहनती आहे. एखाद्या पुरूषाला लाजवेल अशी कष्टाची काम करते.
रोजच नवीन बंगल्यात सागर❤ खुप छान दादा
आपल्याला पाह्यलं छान वाटत 😮 पण् ती माणसं कीर्ती ऋस घेत आहेत सगळे गोष्टी च् पाऊस पडतो आहे पाणी कुठुन आणर चूल कशी पेटवेल बरेचं गोष्टी आहेत धन्य ती माऊली खरंच 😮😮
खुप छान विडीओ....पूर्वज आणि देव देवतांना मानणारी माणसं
चालू विडीओ ची काल पासून वाट पहात होते आता पाहते आहे विडीओ पाहील्या शिवाय समाधान होत नाही मी पण मागच्या जन्मी तूमची कोणतरी आसेल धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे
बानाई एकदा पात्रेची भाजीची रेसिपी बनवा तुमचा स्वयंपाक खूप छान असतो मी तुमच्या वाड्यावर जेवलो आहे
Shree Swami Samarth dada नेहमी असंच सुखात रहा.
दादा तुमचे व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न होते.
पहिल्यांदा कळलंच नाही बानाई फडकं घेऊन गुपचूप काय करतेय ती. कमाल आहे तिची आयडिया. चूल पेटण्याची. आणि पेटली पण. ❤
खूपच छान तुमच्या कामाला सलाम
सर्वात सुंदर पाणी आहे पावसाचे दादा 100% केंगन पाणी असते ते पाणी खूप आवश्यक आहे पावसाचे पाणी पिण्या साठी खूप नशीब लागक्ते.
बाळुमामाची कृपा आहे त्याच्या वर😊
अश्या वाईट लोकांना देवाने शिक्षा का नाही करत ,कष्टाने बाया पोट भरतात त्यांच्या पाठी हलकट लोक लागतात,बाळू मामा आहे तुमच्या पाठीशी
खूप छान व्हिडिओ आहे भाऊ, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
बाणाई लय भारी. खरंच खूप भारी नैसर्गिक जीवन, त्रास आहेच, पण भारी 👌🏻👌🏻
खूप हुशार आहे बानाई ताई, सगळ्या परिस्थीत आनंदी आणि समाधानी असता तुम्ही,
तूम्ही सगळे म्हणजे सासू सूना मुले सासरे सगळं किती सुखी आनंदी आहात अभिमान वाटतो तुमचा ❤❤❤❤
आयुष्यभर tension घेयच तर मग सुखानं जगायच कधी.🌺जय बाळुमामा🌺🌺जय मेंढी माऊली🌺🌺जय गौमाता🌺
दादा रोज एक तरी व्हिडिओ टाकत जा खुप छान असतात व्हिडिओ 👌👌काळजी घ्या❤❤🙏
खरंच खूप छान वीडियो वाटला
बांणाई. ताईचे विचार छान आहे
खूपच भारी व्हिडिओ आहे👌👌
सकाळपासून वाट पाहत असतो तुमच्या ब्लॉगची
हाके पाटील तुमच्या कामाला सलाम
❤❤बाणांनी आणि दादा अर्चना किशन आपल्या सर्वांना आईची खूपच खूप मदत होते आणि आईमुळे मोठ्या पहाडासारखी सावली बनून राहते आई दादांना खूप सलाम सर्वांचे आरोग्य चांगले राहो हीच सदिच्छा धन्यवाद 🙏🏿🌹
तुम्हाला सलाम अतिशय खडतर जिवन जय ओबीसी🙏🙏
देवाची कृपा आहे ताई तुम्हाला
दादा तुला व बानू ताई ला भेटण्याची खूप इच्छा आहे.कमी साधनात माणूस खूप सुखी जीवन जगू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे
खूप छान विडिओ आहे नमस्कार
मला खूप आवडते दादा व्हिडिओ तुमचे मी दिवसभर टि व्ही वर व्हिडिओ पाहत असते ❤❤
निसर्ग निसर्गाच्या कुशीत😊😊❤
सीद्दुभाऊ चुल पेटवायला लायटर ठेवा कारण पावसाळ्यात बायकांना थोड काळजी असते छोटा लायटर घ्या बानाई खुप छान नीयोजन करून चं कामं करते बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
खर बोलती बानाई ताई छान ज्याची त्याची नियत आपन लक्ष नाही द्यायच छान विडिओ ❤
कसं काय शक्य होतं तुम्हाला हे रे बाबा, धन्य अहात आपण.
कधी एकदा तुमचं दर्शन मिळेल याचा वाट बघतोय.
हे वर्ष तर सरलच, पण येत्या वर्षाला तरी बघु भेट घडते का ती.
खूप छान
सिदु, बानाई आपण ग्रेट आहात, मी धनगर असल्याचा अभिमान आहे मला़
Banai khupch hushar aahe .👌👌🌹
Khupch chhan aahe video dada tumche Banaiche ni sglyache vichar khupch chhan aahet.
दादा तुमच्या व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न होतं
Dhanya ti banai👌👌👏👏
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐
खूप छान आहे व्हिडिओ🎉
खुप छान ❤❤🎉🎉
बानाई साक्षात भगवती आहे
मला कधी लक्ष्मी वाटते तर कधी अन्नपूर्णा
कधी उत्तम मॅनेजर
घराला सगळ्यांना जोडून ठेवणारी माऊली
जगदंबे मनोभावे नमस्कार
🙏🌹🙏
बाणाई वहिनी खूप हुशार आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच किती डोकं चालवतात कशाला पण चुल पेटवया ला धान्य ती माऊली 🎉🎉🎉🎉
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात पहायला
❤..... छान मस्तच..... ❤❤........राम कृष्ण हरी.........❤❤❤.....नमस्कार.....
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
खुप खुप वर्षे असेच जीवन जगतात धनगरी लोक आता शिक्षणाचा आधार पाहिजे राहणीमान सुधारले पाहिजे..
U r great human being.
खूप छान व्हिडिओ बनवता
बानाई ताई तु साक्षात लक्ष्मी आहेस तुला काही वाईट बोलणाऱ्या माणसाला परमेश्वरान कधी माफ करणार नाही
Mi tunche video Taiwan Varun pahto ..khup chan
लाइयटर ठेवत जावा काढेपेटी सादळती पावसामुळं. विडिओ छान असतात तुम्ही चार्जिंग कसं करता भाऊ
कष्टात पण आनंद शोधता दादा तुम्ही
लय भारी बानाइआनि सागर❤❤❤